राजांची जगदंबा तलवार... आपल्या महाराष्ट्रात आणावीच अशी माझीच काय अख्ख्या महाराष्ट्राची इच्छा... आहे. मी ह्याच विचारात होते आणखी कोणी काही का बोलत नाहीय.. पण सर्वच प्रयत्न करतायत करत राहा.... आणी घेऊनच या्.. आई जगदंबेचा आणी आपल्या राजांचा आर्शिवाद कायमच असेल....
धन्यवाद मित्रा खरं तर तुझ्यामुळेच आम्हाला ती वाघनखं आणि तलवार बघता आली... आणि तुझ्या ते सर्व दाखवण्याचा प्रयत्न सुध्दा छान आहे अशीच माहिती देत राहावीस आणि तुझ्या हातून असं शिवकार्य घडत राहो हीच आपेक्षा..... जय शिवाजी .... जय भवानी जय शिवराय ....🙏
माझ्या मते सर्व शाळांमध्ये जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज हा एक विषय व्यवस्थित मांडणी करून त्यांच्या कूटनीती, गनिमी कावा, नीती मूल्ये शिकवणे ही काळाची गरज आहे.....
जगदंबा तलवार महाराष्ट्रात आली तर ती रायगड किल्ल्यावर ठेवली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज दर्शन होईल. व सर्व शिवभक्तांना जगदंबा तलवार पाहू शकतील. जय जिजाऊ जय शिवराय जय संभाजी राजे.
दुर्दैवाने त्यांच्या वंशजांना तलवारी च महत्व वाटल नाही..... त्यांना हा हक्क नव्हता राजे हे सर्वांचे होते.. ही तलवार नुसती एक वस्तू नव्हती हा अभिमान आहे आपला हे त्यांना समजायला हव होत दुसर काही तरी द्यायच होत gift म्हणून.. खूप खेदजनक बाब आहे ही... प्रयत्न करून आपल्या देशात ती परत आली पाहिजे....
तलवार भारतात आणली तर उत्तमच होईल परंतु जे त्यांचे गड किल्ले आहेत ऐतिहासिक वास्तू आहेत ते आपण नीट जतन करू शकलो का? करत आहोत का? किंवा करणार आहोत का? याचा विचार करणे देखील अत्यंत महत्वाचे आहे.....आणि त्याही पेक्षा शिव विचार आपण पाळतो का? की फक्त राजकारणासाठी छ. शिवाजी महाराजांचा वापर करणार आहोत?
जगदम्बा तलवार ही छत्रपती शिवाजी महाराज विमानतळाखालील भू-गर्भात भव्य-दिव्य संग्रहालाय बनवून तेथे ठेवावी, जेणेकरून परदेशी पर्यटक आणि जनसामान्य लोकांना एकत्र येऊन पाहता येईल.
भारत सरकार आणि राज्य सरकार ला विनंती आहे की छत्रपती शिवराय च्या जेवढ्या वस्तु इंग्रजनी भारतातुन लंडन नेल्या आहे त्या परत आणल्या पाहिजे त्या कारण अस की ही तमाम शिवप्रेमी ची मना पासुन इच्छा आहे जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩
कोल्हापूर च्या गादी ने लाज लावली चौथ्या बालिश शिवाजी महाराज यांची चुकी आपण आपण भोगत आहोत . आपले दुर्दैवाने छत्रपती शिवाजी महाराज आणी संभाजी महाराज यांच्या नंतर चे छत्रपती केवळ नामधारी कुचकामी निघाले मुळात महाराजां नंतर बाकीचे सगळे दत्तक होते त्यांच्यात महाराजांनचे गुण कसे मिळणार
फक्त नाव शिवाजी असल्या ने काही नाही होत एक शिवाजी दुसऱ्या राजाला ही तलवार भेट करतो तेव्हा या राज घरान्या ला याचे महत्व किती आहे है माहित नव्हते काय छत्रपति शिवाजी महाराज संपूर्ण महाराष्ट्र चे दैवत्व आहेत आणि त्यांची ही तलवार परत भारतात आली पाहिजे
कोल्हापूर हून तलवार चौथी राजे यांनी दिली आहे. परंतु आता ती परत आली तर ती रायगड किल्ल्यावर ठेवली पाहिजे. जेणेकरून सर्व शिवभक्तांना जगदंबा तलवारीचा दर्शन होईल .जय शिवराय.
माझ्या राजाच्या सिंहासनाचं काय झाल ? का ते गोरया कातडीचया माणसांना बघवल नाही म्हणून जाळून टाकल? हे सर्व या मुळे की आपण सर्व मराठी माणसे एकत्र येत नाही आता मराठी नष्ट होयची वाट बघताय का ऊठा जागे व्हा जय हिंद जय महाराष्ट्र
After the peshwas lost in 1818, the Marathas were completely sold out to the British. The manner in which they gave away a sword of such historical importance is proof of their apathy towards their ancestors courage
@@autonagari9345 tu kay swhatahla chatrapatinchi aulad samjato ka re bhadavya tuzya sarkhya phadtuas lokanmulech swarajyachi ashi avastha zali hey tuzya bhashe varun ch samjat.Vishay samjat nasel na tar dok lau nako adhi thoda abhyas kar mug tuz gatar udhad bhava.
Bhava mazi pan tich iccha ahe faqt talwar ch nahi brtish ne bhartala lutun nelela paisa utsa patnayak jo abhyas karun aakda kadlay 45 trillion dollars tehi aanaychay mala parat bhartat aanchay planning purn Keliy pan me ekta Kay karu shakto support pahije tya sathi chhtrapati Shivaji maharaj 🚩🚩🚩🚩🚩🚩
The Kolhapur royal family very shamefully presented the sword to their British masters and now they want Bharat to do some kind of agitation to get it back. Kolhapur Marathas should be ashamed to even ask . Why they gave away their pride and now asking Bharat to restore it. I think it's better where it is
भारतातील कुठल्याही व्यक्तीला आपल्या पुर्वजांच्या वस्तू शत्रूच्या हातात देउ वाटत नसतात परंतु नाईलाजाने शककर्ते शिवाजी महाराजाची तलवार इंग्रजांना द्यावी लागली असेल
There is also a possibility that Shivaji 4 gave the duplicate of Jagdamba to King Edward. If I was Shivaji 4 (even if 11 years old) I would have never given my great ancestor's real sword to foreigners just like that. Real Jagadamba must have been kept safe in some old temple in Maharashtra.
आमच्या देशा मध्ये माणसांमध्ये अखंडता एकता नसल्यामुळे राष्ट्रभक्ती समाज भूषण नसल्यामुळे खूप गंभीर परिस्थिती आहे श्री रामदास स्वामी श्री लोक बाळ गंगाधर टिळक यांनी तेराशे पासून झोपलेला आम्हा भारतीयांना माणसांना एकजूट होण्याचा राष्ट्रभक्ती जागृत करण्याचा प्रयत्न केला पण निष्काम झाल्यासारखे वाटते मुठभर विदेशी डाकू लुटेरे यांनी आमच्या देशाला लुटले वेडे केले आमच्यावर राज्य केले खुर्ची मिळविण्याकरिता राजकारण करण्या करिता आम्ही सगळे इतिहास विसरलो असे वाटते आमचे कर्तव्य विसरलो देशभक्ती विसरलो ओठावरच्या मिशा सुद्धा राहिला नाही
जगदम्बा तलवार अशीच फुकट आणता येणार नाही, त्या बदल्यात अंदाजे एक लाख करोड़ रुपये मोजावे लागतील. म्हणून तलवार भारतात आणणारा सुपुत्र अजुन जन्माला यायचा आहे.
@@YashRindhe पैशात तोलली नव्हती म्हणूनच ती भेट स्वरूपात एका वंशजाने दान केली आणि आज लंडन च्या म्युझियम मध्ये दर्शनासाठी असून भारतीयांना विक्रीसाठी उपलब्ध आहे. आता इथल्या नेत्यांनी व व्यावसायिकांनी उद्योजकांनी आपल्या कडील काळा, हरामाचा व काही अंशी मेहनतीचा पैसा यांची जमवा-जमव केली तरी इतकी रक्कम जमा होऊ शकेल यासाठी उदयनराजे भोसले व संभाजी राजे यांनी आपले आयुष्य खर्ची घातले पाहिजे.
Sir London museum made ji Maratha Talwar mhnun twar aahe ti kharatar Maratha Talwar nahi.Hya haramkhor ingrajanni aaplya bhavnancha khel kela aahe. Maharajancha ullekh talun Maratha Talwar asa ullekh kela aahe ti Jagdamba Talwar nahiye . Mi Talwaricha catlouge madhla coloured photo pahila aani baaine tapas kelyavar kalala ki hi veglich talwar aahe . CATALOGUE OF T HE COLLECTION OF INDIAN ARMS AND OBJECTS OF ART hyamdhe 201 no madhe Maharajanchya talwaricha ullekh aahe aani tyat talwarincha photo pahilyavar ( jo catlouge madhech aahe) mazya lakshat aala ki itha ji talwar Maratha talwar mhnun thevliye ti kharatar 202 kramankachi Rajput Talwar aahe. Catlouge madhil chitrat dakhavlelya 201 kramkachya talwarilche pate lambulke ani tokdar aahe tar museum madhe thevlelya talwariche pate butke aahe ani tokdar nahi. 201 no chya talwarichya muthichya khalche tok ankuchidar aahe tar yethe lavlelya talwarichya tokavar golakar aahe. Yethil talwar 202 no chi Rajput talwar aahe . Sobat mi CATALOGUE OF T HE COLLECTION OF INDIAN ARMS AND OBJECTS OF ART chi link share karat aahe : libmma.contentdm.oclc.org/digital/collection/p16028coll4/id/2542/
आंदोलन कारीना एवढेच विच्यारतो हे आंदोलन मागील सरकारच्या काड़ात का नाही केले. आणि आता कोरोनाच्या कड़ात तच का आंदोलन करता आहे. ही बीजेपी ची च तर टीम नाही ना अर्शी शंखा येते. कारण मागील कड़ात हे शानंत होते.
राजांची जगदंबा तलवार... आपल्या महाराष्ट्रात आणावीच अशी माझीच काय अख्ख्या महाराष्ट्राची इच्छा... आहे. मी ह्याच विचारात होते आणखी कोणी काही का बोलत नाहीय.. पण सर्वच प्रयत्न करतायत करत राहा.... आणी घेऊनच या्.. आई जगदंबेचा आणी आपल्या राजांचा आर्शिवाद कायमच असेल....
धन्यवाद मित्रा
खरं तर तुझ्यामुळेच आम्हाला ती वाघनखं आणि तलवार बघता आली... आणि तुझ्या ते सर्व दाखवण्याचा प्रयत्न सुध्दा छान आहे अशीच माहिती देत राहावीस आणि तुझ्या हातून असं शिवकार्य घडत राहो हीच आपेक्षा.....
जय शिवाजी .... जय भवानी
जय शिवराय ....🙏
माझ्या मते सर्व शाळांमध्ये जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज हा एक विषय व्यवस्थित मांडणी करून त्यांच्या कूटनीती, गनिमी कावा, नीती मूल्ये शिकवणे ही काळाची गरज आहे.....
एकदम बरोबर आहे. हे झालेच पाहिजे
👍
भवानी तलवार भारतात आलीच पाहिजे.आपण आपली शान दुसर्या देशातून परत आणली पाहिजे.
🚩🚩जय भवानी जय शिवाजी 🚩🚩
महाराजांची ख्याती जगात आहे इंग्लैंड सुद्धा वेढा आहे. माझ्या महाराजांचा जय शिवराय
जगदंबा तलवार महाराष्ट्रात आली तर ती रायगड किल्ल्यावर ठेवली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज दर्शन होईल. व सर्व शिवभक्तांना जगदंबा तलवार पाहू शकतील. जय जिजाऊ जय शिवराय जय संभाजी राजे.
बरोबर
Mi raigad chi ahe ani tumch he mat barobr ahe
जे आपल्या जवळ आहे ,जिते महाराज राहिले व सहवास लाभला ती ठिकाणे दूर आवस्तात आहेत ही खूप मोठी खंत आहे
जगदंबा तलवार भारतात यायला पाहिजे
दुर्दैवाने त्यांच्या वंशजांना तलवारी च महत्व वाटल नाही..... त्यांना हा हक्क नव्हता राजे हे सर्वांचे होते..
ही तलवार नुसती एक वस्तू नव्हती हा अभिमान आहे आपला हे त्यांना समजायला हव होत दुसर काही तरी द्यायच होत gift म्हणून..
खूप खेदजनक बाब आहे ही... प्रयत्न करून आपल्या देशात ती परत आली पाहिजे....
त्यांना राजकारणातुन वेळ मिळेल तर लक्ष देतील ना
सावंत सरांचा इतिहासाचा दांडगा अभ्यास आहे उत्कृष्ट मांडणी व मागणी केली सर आपण, पत्रकार पण व्यवस्थित मुद्दे उपस्थित करत होत्या छान आहे
हो त्यांनी खूप छान माहिती दिली
🙏 🚩छञपती शिवाजी महाराज कि जय🙏जय भवानी जय शिवराय🚩जय शंभूराजे⚔जय महाराष्ट्र🚩⚔👏🤝
छत्रपती शिवाजी महाराजांचे सिंहासनावर सुद्धा एक video बनवा.
आपल्या राजाची तलवार आपल्या महाराष्ट्र मध्ये आलीच पाहिजे महारांजाना ही मान वंदना असेल
तलवार भारतात आणली तर उत्तमच होईल परंतु जे त्यांचे गड किल्ले आहेत ऐतिहासिक वास्तू आहेत ते आपण नीट जतन करू शकलो का? करत आहोत का? किंवा करणार आहोत का? याचा विचार करणे देखील अत्यंत महत्वाचे आहे.....आणि त्याही पेक्षा शिव विचार आपण पाळतो का? की फक्त राजकारणासाठी छ. शिवाजी महाराजांचा वापर करणार आहोत?
हो अगदी सहमत
सगळे होईल दादा, तुम्ही खूपच जास्त अपेक्षा करत आहात.....
@@RS-zh1vc हा विचार रास्त आहे.
Barobr ahe pn ha vichyar kru apn ki tumhi aamhi ek hovu ani he sgl karun ghevu
सुप्रभात. छञपती शिवाजी महाराज की जय. 🙏👍👌
छत्रपती शिवाजी महाराज❤️👑🔥
Kadakkk
जगदंबा आई ह्या शिवरायांच्या तलवारी मधून का होईना परंतु तू पुन्हा ह्या भरत भूमीत यावे. अशी मी प्रार्थना करीत आहे.
जगदम्बा तलवार ही छत्रपती शिवाजी महाराज विमानतळाखालील भू-गर्भात भव्य-दिव्य संग्रहालाय बनवून तेथे ठेवावी, जेणेकरून परदेशी पर्यटक आणि जनसामान्य लोकांना एकत्र येऊन पाहता येईल.
मुळात आपल्या महाराजांची तलवार कुणा दुसऱ्याला भेट देण्याची गोष्टच मला रुचत नाही !
भारत सरकार आणि राज्य सरकार ला विनंती आहे की छत्रपती शिवराय च्या जेवढ्या वस्तु इंग्रजनी भारतातुन लंडन नेल्या आहे त्या परत आणल्या पाहिजे त्या कारण अस की ही तमाम शिवप्रेमी ची मना पासुन इच्छा आहे जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩
Just by imaging that one day it will come to maharashtra..I had tears in my eyes ....we should collectively do something
👑छत्रपती संभाजी राजे जगदंबा तलवार भारतात परत आणू शकतात
😂 Once More
कोल्हापूर च्या गादी ने लाज लावली
चौथ्या बालिश शिवाजी महाराज यांची चुकी आपण आपण भोगत आहोत .
आपले दुर्दैवाने छत्रपती शिवाजी महाराज आणी संभाजी महाराज यांच्या नंतर चे छत्रपती केवळ नामधारी कुचकामी निघाले
मुळात महाराजां नंतर बाकीचे सगळे दत्तक होते त्यांच्यात महाराजांनचे गुण कसे मिळणार
फक्त नाव शिवाजी असल्या ने काही नाही होत एक शिवाजी दुसऱ्या राजाला ही तलवार भेट करतो तेव्हा या राज घरान्या ला याचे महत्व किती आहे है माहित नव्हते काय
छत्रपति शिवाजी महाराज संपूर्ण महाराष्ट्र चे दैवत्व आहेत आणि त्यांची ही तलवार परत भारतात आली पाहिजे
Ho
बरोबर आहे
Ho aalich pahije tai mazi khup ichha ahe jagdamba talwar bhartat parat aanyachi Jay shivray Jay shambhu raje
we want our तलवार 🚩🚩🚩🚩
1no tai Jay.shivray Jay Hind
हर हर महादेव
ये महान तलवार भारत को वापस करे इंग्लैंड
खुप छान माहिती
जय शिवराय
Khup chan mahiti dili.
Sadar talwar England madhe सुरक्षित ahe ती तशीच राहु दे ती सांभाळण्याची आपली योग्यता नाही
कसे असेल ज्याना स्वताचे घर 🏡 सांभाळता येत नाही ते काय तलवार व ईतर सर्व
खुप छान माहिती दिली आहे
❤️❤️🙏🙏 जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र
Sawant Saheb .Thank you for your efforts and bringing the truth to surface .🙏We must get the back to India ...
धन्यवाद सर
🙏Jay shivaji Jay bhavani 🙏
खूप छान माहिती आहे 👌
जय भवाणी जय शिवाजी माहाराज कि जय
CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ KI JAI.
नक्कीच छत्रपति शिवराय यांची भवानी तलवार आमच्या देशात परत आली पाहिजे आणि ते काम फक्त मोदीजीच करू शकतात 🚩🚩🚩🚩
Yes
महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी मोदींना सांगितले पाहिजे.
आमच्या महाराजाची तलवार ही भारता मदे आनली पाहिजे आणि ति कोल्हापुर मदे ठेवली पाहिजे कर ब्रिटिश कोल्हापुर मदुन घेऊन गेलेलित जय शिवराय
प्रयत्न सुरु झालेत
पुण्यात ठेवणार आहेत.
Shivaji maharaj bharatache aahet. Pls ya varna vad nako...manus mhanun jaga....
कोल्हापूर हून तलवार चौथी राजे यांनी दिली आहे. परंतु आता ती परत आली तर ती रायगड किल्ल्यावर ठेवली पाहिजे. जेणेकरून सर्व शिवभक्तांना जगदंबा तलवारीचा दर्शन होईल .जय शिवराय.
Great work. Keep it up 🙏🙏👍
Thankuuu
तलवारीमध्ये काही नव्हते ती तर लोखनाडची होती पण तिला चालवणाऱ्याच्या मनगटात बळ होते🙏
खुप छान माहीती दिलीत
Thankuuuu
खुप छान माहीती
Jay shivaji maharj
शिवाजि महाराज नाही
छत्रपति शिवाजी महाराज म्हणायच
तु शिकवायची गरज नाही
@@vaibhavk008 bailya gapa tu🙄🙄🙄😒😒😒😒😒🍌🍌🍌🖕🖕🖕
@@vaibhavk008 jhattya
पुढच्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज असं म्हणेन नक्की . यावेळी अनवधानाने राहून गेलं क्षमा असावी आणि सॉरी . न्यूज बघितल्या बद्दल मनापासून धन्यवाद
किती दिवस आपण हे सांगत बसणार.आता आपण यातून काय बोध घेणार हाच खरा प्रश्न आहे.
माझ्या राजाच्या सिंहासनाचं काय झाल ?
का ते गोरया कातडीचया माणसांना बघवल नाही म्हणून जाळून टाकल?
हे सर्व या मुळे की आपण सर्व मराठी माणसे एकत्र येत नाही
आता मराठी नष्ट होयची वाट बघताय का
ऊठा जागे व्हा जय हिंद जय महाराष्ट्र
🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Khup chan
After the peshwas lost in 1818, the Marathas were completely sold out to the British. The manner in which they gave away a sword of such historical importance is proof of their apathy towards their ancestors courage
छत्रपती.शिवाजी.महाराज्यांची.जगदंबा.तलवार.व.कोहिनुर.हिरा.भारतात.आणला.पाहीजे
Bhava Chhtrapati shivaji maharajanchi jagdamba talwar kohinoor hira ani 45 trillion dollars pan parat aanychiy mazi khup iccha ahe
छ.शिवाजी महाराज यांनी मराठा सामरॉज्य तयार केले नाही तर सर्व जातीधर्माना एक करून स्वराज्य निर्माण केले तलवार आणलीच पाहिजे
अभिमान
त्यावेळी पण तुम्ही संडासच साफ करायचे😂😂
@@nknnnn4977 🤪👌🏽👌🏽👍💯
महाराजांची तलवार आलीच पाहिजे
इच्छा तर सगळ्यांची आहे की तलवार परत यावी, पण भेट दिलेली वस्तू परत घेता येऊ शकते का?
भेट देताना त्या तलवारीचं महत्व कळले नसेल का?
Bhava talwar yevu shekte parat bhartat prayatna kelyawar mazi tar khup khup ichha ahe
1875 मधे ब्रिटिशांच राज्य होत.चौथ्या छत्रपतींना तलवार भेट देण्यास भाग पाडल असुशकत नही का...?
It should be in India 🇮🇳
🚩शिवरायांची तलवार इंग्रजांकडे कशी गेली ते राहू द्या, ती भारताकडे परत कशी येईल यावर प्रयत्न करावे🚩🙏🙏🙏
तलवार परत आणून त्या ताळवरीच जतन होणार आहे का??आपल्या लोकांची लायकी आहे का ती जतन करण्याची याचा ऊन विचार आधी व्हावा मगच खटाटोप करावा.
Barobar ahe kahi garj nahi te lok nit thevtil rahude tikdech
Swatahchya layki waroon dusaryanchi layki kadhaychi
Aani chutya sarkh bolaych he band karr zavnya
@@autonagari9345 tu kay swhatahla chatrapatinchi aulad samjato ka re bhadavya tuzya sarkhya phadtuas lokanmulech swarajyachi ashi avastha zali hey tuzya bhashe varun ch samjat.Vishay samjat nasel na tar dok lau nako adhi thoda abhyas kar mug tuz gatar udhad bhava.
🚩🚩
🙏🙏
Plzzz talvaar parat yeu dya.....🙏🙏🙏🙏😢😭😭😭😭
Bhava mazi pan tich iccha ahe faqt talwar ch nahi brtish ne bhartala lutun nelela paisa utsa patnayak jo abhyas karun aakda kadlay 45 trillion dollars tehi aanaychay mala parat bhartat aanchay planning purn Keliy pan me ekta Kay karu shakto support pahije tya sathi chhtrapati Shivaji maharaj 🚩🚩🚩🚩🚩🚩
Maharaj Maharashtra che ani talvar लंडन la ti तलवार महाराष्ट्र मध्ये यायला पाहिजे आणि सत्ताधारी नी या विषयाची पाठबळ केली पाहिजे
इंग्रज चोरटे होते, चांगल्या चांगल्या गोष्टी चोरून नेल्या त्यांनी...
त्यांनी नेल्या म्हणून वाचल्या .नाही तर इथं विकून खाल्या असत्या
@@akashrane7120 भाऊ,... इंग्रज चोट्ये होते
The Kolhapur royal family very shamefully presented the sword to their British masters and now they want Bharat to do some kind of agitation to get it back. Kolhapur Marathas should be ashamed to even ask . Why they gave away their pride and now asking Bharat to restore it. I think it's better where it is
साहेब छत्रपती म्हणून शिवाजी महाराजांचा उल्लेख करा हो...
जगदंबा तलवार कि भवानी तलवार
जगदंबा तलवार
😡 छत्रपति शिवाजी महाराज म्हणायचं, तुमचे आजोबा आहेत का नुसतं शिवाजी महाराज म्हणायला.
Vaishali Ji I love You ji.
अरे जा तलवारीने गोरी माणसे कापली . ती तलवार चोरून नेली असेल बहुतेक या गोराया जनावरांनी
आता परत पण आपल्याला आणा लागेल
हर हर महादेव 🚩
दूर्दैवाने महाराजांच्या वंशजांनीच ति तलवार ब्रीटीशांना भेट म्हणून दिली .. त्यांना त्या तलवारी चे महत्व समजले नाही
Barobar
Mala pan hach prashna padla. Ka dili. Bhet
हो खरे आहे
भारतातील कुठल्याही व्यक्तीला आपल्या पुर्वजांच्या वस्तू शत्रूच्या हातात देउ वाटत नसतात परंतु नाईलाजाने शककर्ते शिवाजी महाराजाची तलवार इंग्रजांना द्यावी लागली असेल
@@dattatraykapase9967 इंग्रजांना भेटी देऊन खुश करण्याचा प्रयत्न केला गेला ... छत्रपती शिवाजी महाराज आणी त्यांचे वंशज यांना एकाच मापात मोजू नका
पंतप्रधान भारतीय वंशाचे आहे त्या मुळे नकी भेटणार
There is also a possibility that Shivaji 4 gave the duplicate of Jagdamba to King Edward. If I was Shivaji 4 (even if 11 years old) I would have never given my great ancestor's real sword to foreigners just like that. Real Jagadamba must have been kept safe in some old temple in Maharashtra.
❤❤❤❤⛳
ही तलवार आपन भेट दिली आहे ,
आनता येत नहीं,
लूटली अस्ती तर ,परत आली आहे
🚩🚩🚩🚩
👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
आमच्या देशा मध्ये माणसांमध्ये अखंडता एकता नसल्यामुळे राष्ट्रभक्ती समाज भूषण नसल्यामुळे खूप गंभीर परिस्थिती आहे श्री रामदास स्वामी श्री लोक बाळ गंगाधर टिळक यांनी तेराशे पासून झोपलेला आम्हा भारतीयांना माणसांना एकजूट होण्याचा राष्ट्रभक्ती जागृत करण्याचा प्रयत्न केला पण निष्काम झाल्यासारखे वाटते मुठभर विदेशी डाकू लुटेरे यांनी आमच्या देशाला लुटले वेडे केले आमच्यावर राज्य केले खुर्ची मिळविण्याकरिता राजकारण करण्या करिता आम्ही सगळे इतिहास विसरलो असे वाटते आमचे कर्तव्य विसरलो देशभक्ती विसरलो ओठावरच्या मिशा सुद्धा राहिला नाही
बदल व्हायला हवा
कोल्हापुरातून गेली आहे. ती परत कोल्हापुरातच आणायची आणि कोल्हापुरातच ठेवायची
Ho chalel bhava kolhapuratch yeil talwar parat bhartat aanaychiy khup ichha ahe
Vanshani bhet mhnnun dili talwar tyana mahatwa navhta ka Aplya chatrapatincha?
ती तलवार इंग्लंड मध्ये सुरक्षित आहे कारण ही तलवार भारतात आल्यास चोरी होण्याची शक्यता असु शकते
तलवार नेवूं शकतात विचार नाही.
Mazhi kiti varsha pasunchi icha aahe...tarach kuthe tari engrajani kelala rajya thoda phunkar padel.
Rather rajancya sagle gad punha purvi sarke sajle pahije.
3:43 202 ki 201 ? 🤔
Dilich kashala..kai garaj hoti
Chatrapati shivaji maharajanchi talwar central govt.ne lavkar bhartat aanavi me tyancha atyant aabhari rahin. Jai shivrai jai jijau.
ही तलवार महाराष्ट्र ला परत केली पह्जे
इंग्रजांनी जगावर राज्य केलं आणि खंडणी गोळा केल्या प्रमाणे चांगल्या वस्तू साम दाम दंड भेद वापरून इंग्लंडला नेल्या
जगदम्बा तलवार अशीच फुकट आणता येणार नाही, त्या बदल्यात अंदाजे एक लाख करोड़ रुपये मोजावे लागतील. म्हणून तलवार भारतात आणणारा सुपुत्र अजुन जन्माला यायचा आहे.
भाऊ maharajanchi talavar paishyat tolata yet nahi
@@YashRindhe पैशात तोलली नव्हती म्हणूनच ती भेट स्वरूपात एका वंशजाने दान केली आणि आज लंडन च्या म्युझियम मध्ये दर्शनासाठी असून भारतीयांना विक्रीसाठी उपलब्ध आहे. आता इथल्या नेत्यांनी व व्यावसायिकांनी उद्योजकांनी आपल्या कडील काळा, हरामाचा व काही अंशी मेहनतीचा पैसा यांची जमवा-जमव केली तरी इतकी रक्कम जमा होऊ शकेल यासाठी उदयनराजे भोसले व संभाजी राजे यांनी आपले आयुष्य खर्ची घातले पाहिजे.
आपल्या पूर्वजांची तलवार भेट दिली त्याना पूर्वजांचा अभिमान त्याना नव्हता काय?
मोदिनि म्हटले होते की मी महाराजांची तलवार घेऊन येईल ,
तर तलवार सोडून चित्ते घेऊन आला
Konala kai dyava he samajal nahi ka 4 thya shivaji la... Etki mahatwachi talvar dili🥺🥺🥺🥺 Sinhasan pan nahiye
छत्रपती म्हण भावा काही झाल तरी ते महाराज चे वशज आहेत
@@ambivertsurvivor4172 shivaji maharajanche khup vanshaj aahet sagle kahi chatrapati asu shakat nahit fakta raktane chatrapati banat nahi kartutwane banatat..... 🚩
Apli shanach dyaychi garaj hoti ka 😢
शिवाजी महाराजानी स्वराज्य संस्थापक स्वतःच्या बळावर ती केले ruclips.net/video/idfzVvwrs0Y/видео.html
Aapalya maharajanchi talwar Maharashtra t
Sir London museum made ji Maratha Talwar mhnun twar aahe ti kharatar Maratha Talwar nahi.Hya haramkhor ingrajanni aaplya bhavnancha khel kela aahe. Maharajancha ullekh talun Maratha Talwar asa ullekh kela aahe ti Jagdamba Talwar nahiye . Mi Talwaricha catlouge madhla coloured photo pahila aani baaine tapas kelyavar kalala ki hi veglich talwar aahe . CATALOGUE OF T HE
COLLECTION OF INDIAN ARMS AND
OBJECTS OF ART hyamdhe 201 no madhe Maharajanchya talwaricha ullekh aahe aani tyat talwarincha photo pahilyavar ( jo catlouge madhech aahe) mazya lakshat aala ki itha ji talwar Maratha talwar mhnun thevliye ti kharatar 202 kramankachi Rajput Talwar aahe. Catlouge madhil chitrat dakhavlelya 201 kramkachya talwarilche pate lambulke ani tokdar aahe tar museum madhe thevlelya talwariche pate butke aahe ani tokdar nahi. 201 no chya talwarichya muthichya khalche tok ankuchidar aahe tar yethe lavlelya talwarichya tokavar golakar aahe. Yethil talwar 202 no chi Rajput talwar aahe . Sobat mi CATALOGUE OF T HE
COLLECTION OF INDIAN ARMS AND
OBJECTS OF ART chi link share karat aahe : libmma.contentdm.oclc.org/digital/collection/p16028coll4/id/2542/
महाराजांचे 4-5 गुण घ्या आधी..... उगाच कशाला मोठ्या मोठ्या बाता मारता ???
Gift dilela parat kasa gheta yeil
He sanskar ka aple???
Ithe killyavar/etihasic sthalavar pichkarya marun marun,swatache naave lihun ani ghanerde shabdh lihun kharaba karun thevla aahe.je aplyajavad aahe tyachich kadaji ghetali jaat nahi aahe ani Talvar anlyavar tichi kadji ghetali jaeil ka? Bhavnechya bharat bolayla sopi jaata pan pudcha vichar koni karel ka?
आंदोलन कारीना एवढेच विच्यारतो हे आंदोलन मागील सरकारच्या काड़ात का नाही केले. आणि आता कोरोनाच्या कड़ात तच का आंदोलन करता आहे. ही बीजेपी ची च तर टीम नाही ना अर्शी शंखा येते. कारण मागील कड़ात हे शानंत होते.
शिवाजी नाही छत्रपती शिवाजी महाराज बोला