स्पेशल रिपोर्ट | सातारा | कधीही न पाहिलेला प्रतापगड

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 окт 2024
  • दसरा म्हणजे संपन्नतेचा सण... दसरा म्हणजे सिमोल्लंघनाचा सण.. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा संकल्प करताना... अनेकदा सीमोल्लंघन केलं... आणि अनेक विशाल दुर्गांची संपन्नता महाराष्ट्राला दिली... त्यातलाच एक गड म्हणजे... प्रतापगड... आजवर आपण प्रतापगडाचं चित्र अगदी चौथीच्या पुस्तकाच्या मुखपृष्ठापासून पाहात आलोय... पण आज आम्ही तुम्हाला दाखवमारा प्रतापगड हा विस्मयकारी आहे... त्यामुळे पुढची काही मिनिटं महाराष्ट्राची श्रीमंती पाहण्यासाठी आणि थक्क होण्यासाठी तयार राहा...
    For latest breaking news, other top stories log on to: abpmajha.abpli... & / abpmajhatv &
    / abpmajha

Комментарии • 383

  • @rushikeshbhalsingpatil46
    @rushikeshbhalsingpatil46 6 лет назад +114

    अखंड भारताचे देवत छत्रपती शिवाजी महाराज असा राजा होने नाही त्रिवार मानाचा मुजरा राजे शिवछत्रपती चरणी

  • @vinayakjadhav587
    @vinayakjadhav587 6 лет назад +77

    दैवत छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र

  • @vishalgurkhude9881
    @vishalgurkhude9881 2 года назад +1

    1No.......... Janta Raja chatarpti shivaji maharaj ko Dil se mujra🙏🙏

  • @letsstudywithprof.kavitaka774
    @letsstudywithprof.kavitaka774 6 лет назад +13

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या अद्वितीय कार्यास मानाचा अखंड मुजरा जगाच्या इतिहासात एकमेव आदर्श राजा

  • @ekhingolikar1201
    @ekhingolikar1201 6 лет назад +39

    खरंच अप्रतिम खूप सुंदर.आम्ही जगाला गर्वाने सांगू शकतो की आमच्याकडे पण खूप सुंदर गोष्टी आहेत. इतिहासाचा अनमोल ठेवा आहे. जय शिवराय.

  • @स्वप्नीलपवारहिंदुमावळापुणे

    जय शिवराय खूप मस्त व्हिडिओ . हा प्रतापगड
    छत्रपती शिवरायांनी मोरोपंत पेशव्यांच्या देखरेखीखाली इ.स.१६५६ साली प्रतापगडाचे बांधकाम करवुन घेतले. आणि पुढे दि. १० नोव्हेंबर १६५९ रोजी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफझल खानाचा राजांनी वध केला. प्रतापगडाचे बांधकाम अत्यंत मजबूत आहे.जावळीच्या घनदाट अभयारण्यात असलेला हा किल्ला अंजिक्य होता.खरंच ग्रेट आणि हा व्हिडिओ दाखवल्याबद्दल ABP माझा चे मनापासून आभार आणि यापुढे सुद्धा असाच.माझ्या शिवरायांचा खरा इतिहास जगासमोर येऊ द्या आणि असाच प्रत्येक किल्ल्याचा व्हिडिओ दाखवा हीच अपेक्षा जय शिवराय.जय शंभु राजे .

  • @mudassartahasildar2513
    @mudassartahasildar2513 6 лет назад +50

    आज जर माझ्या राजे सारखे राजकारणी असते तर आज महाराष्ट्र चा कायापालट झाला असता...

  • @ankurpatil8525
    @ankurpatil8525 6 лет назад +266

    हा एक किल्ल्याच नाही तर तमाम मराठी माणसासाठी एक शक्तीपीठ ,भक्तिपीठ आहे ।।।।

  • @amolsatalgavkar5788
    @amolsatalgavkar5788 6 лет назад +7

    राजकारण सोडून असं काही ऎकलं media कडुन तर बरं वाटतं
    जय महाराष्ट्र, जय शिवराय💪😘🚩

  • @AuthenticAbhi1
    @AuthenticAbhi1 6 лет назад +87

    खूप सुंदर चित्रण कॅमेरामन चे विशेष आभार ड्रोन कॅमेरा चा पुरेपूर आणि अगदी उत्तम रित्या वापर
    Abp माझा नि 720p(HD) मधेच इतर बातम्या चही प्रेक्षपन करावं ही विनंती
    जय शिवराय जय महाराष्ट्र

    • @alankarborase6151
      @alankarborase6151 6 лет назад +1

      हो खरंच Hd मध्ये पाहिजे

  • @truthfinder2882
    @truthfinder2882 6 лет назад +7

    सुंदर चित्रीकरण आणि ड्रोन कॅमेरा चा कल्पकतेने केलेला वापर......
    कॅमेरामन चे विषेश आभार.....

  • @ganeshtambe5233
    @ganeshtambe5233 6 лет назад +2

    खुप खुप आभार आपण छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि गडाचा इतिहास दाखवला

  • @girishkamble9098
    @girishkamble9098 6 лет назад +8

    अतिशय सुंदर प्रतापगड
    जय शिवराय जय जिजाऊमाता

  • @RatnagiriFresh
    @RatnagiriFresh 6 лет назад +5

    सुंदर..... गडकिल्ले हे साक्षीदार आहेत पराक्रमाचे .....देखभाल सुद्धा व्हायला हवी

  • @ganeshs8726
    @ganeshs8726 6 лет назад +30

    Nice Drone View....
    Good Work ABP MAZA....👌👌👌👌

  • @diliplandkar1302
    @diliplandkar1302 3 года назад

    खुप छान माहिती व उच्च प्रतीचे व चित्रीकरण, उत्तम माहिती दिली आहे🙏 🚩🚩🚩🚩🚩🚩💐🙏👌

  • @VishalMore2011
    @VishalMore2011 6 лет назад

    खरच कधीही न पाहिलेला प्रतापगड..
    खुप मस्त चित्रिकरण केलेल आहे..
    जय शिवराय 🚩 🚩

  • @harimajhasamarth1786
    @harimajhasamarth1786 6 лет назад +4

    खुपच छान.....
    " जय भवानी......
    जय शिवराय.... "

  • @rohanmore6774
    @rohanmore6774 5 лет назад

    Jay Bhavani Jay Shivaji Jay Shambhu Raje. Har har Mahadev.

  • @bhaveshgawde7917
    @bhaveshgawde7917 5 лет назад

    एक विनंती आहे असेच
    अनेक किल्ले आहेत
    महाराजांचे तेही दाखवा आम्हाला

  • @sagarnalawade4319
    @sagarnalawade4319 6 лет назад +19

    Nice jay shivray

  • @rrk8899
    @rrk8899 6 лет назад +6

    राज ठाकरे यांच्या कडे महाराष्ट्राची सत्ता आली पाहिजे तरच हे वैभव ठिकुन राहील

    • @ravindrawaghmode7634
      @ravindrawaghmode7634 3 года назад +1

      Ho bhva pan jo paryant he brshtchri ya rajyat ahet to pyrant tr Kahi chalnar nahi

  • @panktimadvipr40
    @panktimadvipr40 5 лет назад +3

    🌺🌺जय शिवराय🌺🌺
    🌺🌺जय शंभुराजे🌺🌺

  • @vishnuraymale2199
    @vishnuraymale2199 6 лет назад +5

    जय भवानी
    जय जिजाऊ
    जय शिवराय
    जय शंभुराजे

  • @MrRajeshlande
    @MrRajeshlande 6 лет назад +8

    छत्रपती शिवाजी महाराजांना. त्यांच्या मावळया कडुन मानाचा मुजरा.😘 जय शिवराय जय शंभुराजे.

  • @shankarghalke9570
    @shankarghalke9570 6 лет назад +2

    Speechless, ,,,salam tumchya karyala,,,

  • @balajiwig5850
    @balajiwig5850 5 лет назад +2

    JAY JIJAU
    JAY SHIVRAY

  • @vishaljamge903
    @vishaljamge903 6 лет назад +18

    जय जिजाऊ
    जय शिवराय
    जय शंभुराजे

  • @vinoddhage9363
    @vinoddhage9363 6 лет назад +3

    Jai bhavani Jai shivray khup Chan ani Sundar kella ahe

  • @shilpachaulkar2233
    @shilpachaulkar2233 3 года назад

    जगात असा माणूस नाही, असा राजा पुन्हा होणे नाही आणि त्रैलोक्यात असा प्रताप कोणी केला नाही , करणार नाही जो आपल्या महाराजांनी केला, साडेपाचशे वर्षा नंतर सुद्धा इतिहासाची साक्ष देत तसेच आपल्या मावल्यांचा आणि महाराजांचा प्रताप गर्वाने सांगतो तो आपला प्रतापगड बोला हर हर महादेव , जय जिजाऊ जय भवानी जय शिवशंभु 🚩

  • @ओमराजेजगतापपाटील

    जय श्री आर्य वैदिक हिन्दु सनातन धर्म रक्षक वीर योद्धा क्षत्रीय मराठा सम्राट छत्रपती शिवाजी महाराज !!!
    एक मराठा लाख मराठा !!!

  • @amitdeshmukh9660
    @amitdeshmukh9660 6 лет назад +5

    Masterpiece of engineering.

  • @nishalpawar5170
    @nishalpawar5170 6 лет назад +2

    Jai Bhavani ....Jai Shivaji .....⛺🎪🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @lalitpatil9156
    @lalitpatil9156 6 лет назад +2

    First time good work

  • @gopinathsolanke6365
    @gopinathsolanke6365 3 года назад

    आपल्या वहीच्या सर्व टिमला खुप खुप धन्यवाद... आणि छत्रपती शिवरायांना त्रिवार मानाचा मुजरा......🙏🙏👌👌

  • @WeirdoMithil
    @WeirdoMithil 6 лет назад +6

    Very good attempt nice view, But when you say that time sauchalay or another killa inside please show that at the same time when you mention that in a video.
    Very nice you are showing our harritage on this good day!

  • @nandkumartandel2632
    @nandkumartandel2632 3 года назад

    छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय 🙏

  • @abhijeetbaliramchaugule2607
    @abhijeetbaliramchaugule2607 3 года назад

    👑👑छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केले केवळ प्रजेच्या सुरक्षिततेसाठी, कल्याणासाठी .🔥🔥👑👑

  • @raj-khotmarathawarriorclan
    @raj-khotmarathawarriorclan 6 лет назад +8

    Raigad ane pratapgad best fort of maharaj

  • @dheerajmane9670
    @dheerajmane9670 3 года назад +1

    ( शिवाजी मराठी राजकारणे त्यांनी भारतीय व जग व देश , दिन ) :- like ( शांती सर्व सुंदर पर्यावरण व सहल ) ( पर्यावरण नवीन सुंदर / स्वच्छा दररोज थांबावणे., ) पाणी थेंब पाऊस , समुद्र , धबधबा , डोंगरे घाट , निसर्ग ,पक्षी ,जंगल , पर्यावरण व श्वास दिन , नविन चांगला विविध वाढते लोक व बातम्या वाचनालय like see look

    • @dheerajmane9670
      @dheerajmane9670 3 года назад +1

      जग पर्यावरण राजकारणे :- लोक छात्री आरोप Like work :- ( सुंदर काम , बाहेर व स्वच्छा ) नविन व शांती काम व पर्यावरण सहल घाट डोंगरे /काम नविन सुंदर / स्वच्छा दररोज / नविन शांती व सुंदर पाणी

    • @dheerajmane9670
      @dheerajmane9670 3 года назад +1

      पर्यावरण सहल राजकारणे :- test चाचणी

  • @nikhilmandavkar1325
    @nikhilmandavkar1325 6 лет назад +4

    सर्व प्रथम जय जिजाऊ जय शिवराय...
    रायगड किल्याची पण विडिओ बनवा आणि माहिती सांगा...

  • @rahulkadampatil2821
    @rahulkadampatil2821 6 лет назад +20

    खूप छान
    जय शिवराय

  • @surajmatlemumbai7070
    @surajmatlemumbai7070 3 года назад

    🙏 🚩छञपती शिवाजी महाराज कि जय🙏जय भवानी जय शिवराय🚩जय शंभूराजे⚔जय महाराष्ट्र🚩⚔👏🤝

  • @vishalkokade8527
    @vishalkokade8527 6 лет назад

    महाराजांना या मावळ्याचा कोटी कोटी प्रणाम.....

  • @rameshdhawale3853
    @rameshdhawale3853 6 лет назад

    He tar aamche swarg aahe Jay bhavani Jay shivaji jay maharashtra.........

  • @nikhilmahamuni2710
    @nikhilmahamuni2710 6 лет назад

    स्फुर्तीचा जिवंत झरा...
    धन्य ते शिवराय धन्य त्यांचे गडकिल्ले जे नेहमी प्रेरणादायी आहे
    देवापेक्षाही जास्त पूजतो आमच्या शिवरायांना

  • @moteram2295
    @moteram2295 6 лет назад +5

    ना भूतो ना भविष्यती राजा शिवछत्रपती.....

  • @prajwalnagtilak8636
    @prajwalnagtilak8636 6 лет назад +1

    Shivaji maharaj ki jay 🌺🚩🚩🚩🏇🏇

  • @sagarkshirsagar4180
    @sagarkshirsagar4180 4 года назад

    मी धन्य आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पवित्र भूमित माझा जन्म झाला. जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे

  • @sanjaykadam2018
    @sanjaykadam2018 3 года назад

    छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩

  • @सुनिलशिंदे-घ4श

    जय.भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र

  • @dyaneshwarpatil3656
    @dyaneshwarpatil3656 6 лет назад +6

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे

  • @jaydeepgharat
    @jaydeepgharat 6 лет назад +3

    Mastt..nice drone view🖒

  • @sangramkamble7061
    @sangramkamble7061 6 лет назад +8

    Bhaarrrii🔥❤❤

  • @rohitgawade7504
    @rohitgawade7504 6 лет назад

    JAY JAY JAY JAY BHAVANI
    JAY JAY JAY JAY SHIVAJI
    CHATRPATI SHIVAJI MAHARAJ KI JAY
    DHARMVEER SHAMBU MAHARAJ KI JAY

  • @Royal_50227
    @Royal_50227 6 лет назад +2

    शिवरायांना मानाचा मुजरा 🙏🙏🙏

  • @bhagavanlahange1959
    @bhagavanlahange1959 6 лет назад +1

    WOW superb jay hind abp mazha

  • @pharmavictoryproud5700
    @pharmavictoryproud5700 6 лет назад +2

    Thanks ABP mazaya

  • @vishalbhosale6964
    @vishalbhosale6964 3 года назад

    जय भवानी जय शिवाजी जय सऺभूराजे 🚩

  • @omkarrakhunde1164
    @omkarrakhunde1164 6 лет назад +22

    रायगड किल्याची पण आसिच माहीती दाखवा..जय शिवराय⛳⛳⛳⛳

    • @govindborkar9191
      @govindborkar9191 3 года назад

      श्री0राहुलजी तपासू आपण किल्ले प्रतापगड बद्दल फारछान माहिती दिली त्याबद्दल आपले धन्यवाद खंत एकच आहे. गडाच्या भिंतीवर झाडे झुडुपे वाढून कालांतराने अनमोल गडाला धोका निर्माण होऊ शकतो.बाकी ठिकाणी तर काहीच मनुष्याचा राबता नाही. एकमेव हाच एक किल्ला आहे जेथे एकमेव प्रजा आहे. याची आपल्या माध्यमातून तेथील स्थानिकांना कल्पना दिली तर फार छान होईल.

  • @prashantpawar6654
    @prashantpawar6654 6 лет назад

    Ajun akda dakwawe khup apratim..khupch chan dakwlet..

  • @amitpatil8764
    @amitpatil8764 6 лет назад +1

    लय भारी..!!👌👍

  • @krishnakakde5234
    @krishnakakde5234 6 лет назад

    ⛳जय जिजाऊ जय शिवराय ⛳
    ⛳ जय भवानी जय शिवाजी ⛳

  • @sandeepsonwane5375
    @sandeepsonwane5375 6 лет назад +3

    🙏जय शिवराय 🙏

  • @samjadhav5167
    @samjadhav5167 3 года назад +1

    अप्रतिम

  • @sharadpawar2928
    @sharadpawar2928 5 лет назад +1

    जय शिवाजी

  • @shrikantshirke3260
    @shrikantshirke3260 6 лет назад +1

    Superb video

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 2 года назад

    Apratim,, Khoop, Sundar,,,,,,

  • @Irfankhan-np1fv
    @Irfankhan-np1fv 5 лет назад

    छत्रपती शिवाजी महाराज कि जय

  • @vaibhavgarud5470
    @vaibhavgarud5470 6 лет назад

    अप्रतिम जय भवानी जय शिवराय

  • @sumantkabade
    @sumantkabade 6 лет назад

    Ashyachprakare sarv gadkot dakhvle tr ABP majhache khup khup abhar vyakt Karu amhi maharshtratil sarv Mavle🙏🚩🚩

  • @shriprasaddarvajkar354
    @shriprasaddarvajkar354 6 лет назад

    ABP MAZA.... अप्रतिम रिपोर्ट...

  • @santoshyadav-bn4np
    @santoshyadav-bn4np 6 лет назад +74

    pahilyanda changla video dakhvla abp maza ne.....

  • @chetansatpute7
    @chetansatpute7 6 лет назад +1

    या शिव कालीन वास्तू कडे जर पुरातत्त्व विभागाने योग्य रितीने जर लक्ष दिले तर हे जगातील सर्वात उत्कृष्ट बांधकाम आहे

  • @Chiuparve
    @Chiuparve 6 лет назад

    Great news channel in the world

  • @rajendrapatil6828
    @rajendrapatil6828 3 года назад

    अशी जुजबी माहिती देण्यात येते त्या पेक्षा आपण अजुन दिवस व साल म्हणजे इसवी सन सह अभ्यास पुर्ण माहिती उपयुक्त असेल अशी द्यावी सर्व किल्ले फिरून ,,,विन ती आहे ,,नमस्कार श्री जय भवानी जय जिजाऊ माँ साहेब,श्री जय छत्रपती शिवराय ,,,!!

  • @amolrshirfule4484
    @amolrshirfule4484 6 лет назад +3

    भन्नाट रिपोर्ट

  • @aapnatimeaayega1010
    @aapnatimeaayega1010 3 года назад

    Unbelievable this...🚩🚩🚩

  • @nitinjadhav5612
    @nitinjadhav5612 6 лет назад

    Khup chan jai shivray jai Maharashtra

  • @shankarraomane4090
    @shankarraomane4090 6 лет назад

    मनस्वी धन्यवाद! ए.बी.पी. माझा...

  • @spsp2943
    @spsp2943 6 лет назад +1

    Jay shivray ⛳️👏🏻

  • @mauli1118.6May
    @mauli1118.6May 6 лет назад +1

    jay shivray 🚩

  • @aapnatimeaayega1010
    @aapnatimeaayega1010 3 года назад

    CHATRPATTI SHIVAJI MAHARAJ KI JAY 🚩🚩🚩

  • @nanakawale7642
    @nanakawale7642 6 лет назад

    shivaji maharaj ki jai ऐसा राजा पुन्हा होने नाही

  • @maulikolte2346
    @maulikolte2346 6 лет назад +14

    Jai bhavani jai shivaji

  • @adityaingale2697
    @adityaingale2697 6 лет назад +2

    Great

  • @vikasgole7313
    @vikasgole7313 2 года назад

    भव्य प्रतापगड, दिव्य प्रतापगड🚩

  • @jitendraghadge6514
    @jitendraghadge6514 6 лет назад +1

    jay shivray mast किल्ला

  • @karlesambhaji9431
    @karlesambhaji9431 6 лет назад +3

    Jay jijau jay shivray

  • @amolkhot3661
    @amolkhot3661 4 года назад

    जय शिवराय.....................................................

  • @vivekkurade3259
    @vivekkurade3259 6 лет назад +18

    Raigad...pn asa dakhva..🚩🚩

  • @rajendrahandge5309
    @rajendrahandge5309 5 лет назад

    Khup ch Chan
    Proud ahe mala marathi asnyacha

  • @sagarnanekar9983
    @sagarnanekar9983 6 лет назад +5

    जय शिवराय .....

  • @jayeshpatil8199
    @jayeshpatil8199 6 лет назад

    🚩🚩Jay shivray 🚩🚩

  • @kiraningle4860
    @kiraningle4860 4 года назад

    Burujancha bhakkamapana, tatancha kanakharapan, mavlyancha parakram ani shivrayanchi durdrushti mhanjech pratapgad.
    Jay jijau
    Jay shivray
    Jay shamburaje.

  • @babatekale2775
    @babatekale2775 6 лет назад

    Shivaji Maharaj ki Jay

  • @sopanbhusare8092
    @sopanbhusare8092 6 лет назад

    राजेना मानाचा मुजरा जय जिजाऊ जय शिवराय 🚩

  • @pragatibabar7937
    @pragatibabar7937 6 лет назад

    जय भवानी जय शिवाजी जय शंभूराजे

  • @akashbikkad3149
    @akashbikkad3149 6 лет назад

    जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @aditipatil4827
    @aditipatil4827 3 года назад

    जय हो 👍👍👍👍🏍️