नावाप्रमाणेच तू मुक्त आणि स्वछंदीं आहेस तू ताई, तुझ्यासारखं बाहेर फिरायला,नवनवीन निसर्गरम्य ठिकाण पाहायला मला फार आवडतं पण कुटुंबाच्या काही जवाबदारी मुळे जास्त बाहेर पडायला मिळत नाही,आणि तसं ही आमचा मराठवाडा नेहमी दुष्काळग्रस्त भाग,त्यामुळे एकडे फिरायला आणि बघायला जास्त काहीच नाहीये. पण तू बनवलेले व्हिडिओज पाहून मनाला फार आनंद होतो thank you🙏❤️
धन्यवाद🙏🏻🙏🏻 वेळ काढून भटकंती करता येते का ते पहा..शक्य असल्यास कुटुंबातील सदस्यांनाही घेऊन जा..त्यांनाही बरं वाटेल..मराठवाड्याची स्थिती ऐकून वाईट वाटलं..तिथल्या स्थितीची जाणीवही झाली..पण मराठवाड्यात वेरूळची लेणी आहेत,मंदिर आहे प्रसिद्ध ते नक्की बघा😊👍🏻 स्वतःला वेळ देऊन भटकंती करा
मुक्ता, फार गोड आणि मधाळ आहे तुझा आवाज, तुझे बोलणे, आणि तुझे निवेदन एव्हढ्या छान शब्दात तू व्यक्त करतेस, कि क्या बात, 🍫🍫👌🏻👌🏻, तुम्हा दोघांना मन पूर्वक शुभेच्छा, आणि खुप खुप धन्यवाद ❤️❤️🍫🍫🙏🏻🙏🏻, आम्हाला घरी बसल्या बसल्या महाराष्ट्रा चे विशेषतः तळ कोकणातील अप्रकाशित देवालय, समुद्र किनारे आणि मुख्यतः निसर्ग दर्शन घडविल्या बद्दल 🍫🍫🙏🏻🙏🏻, पुनः एखादा धन्यवाद तुम्हा दोघांना 🙏🏻🙏🏻यशस्वी व्हा 🙏🏻🙏🏻
पुनर्जन्म झाला तरी याच मातीत व्हावा आणि जन्मो जन्मी हेच वैभव अनुभवता यावं हीच श्री च्या चरणी सद्दीच्या.. आवाज, तसेच उत्तम चित्रीकरण ऐतिहासिक शब्दरचना या मुळे उर भरून येतो .💐💐💐
अप्रतिम निवेदन आणि भाषेवरचे प्रभुत्व यामुळे काय म्हणायचे पैसे वसूल. तुझे व्हिडीओज कमी येतात पण दर्जेदार असतात. यावेळी तू खुप रिस्क घेते असे वाटले. काळजी घे.
खुप छानं,मी प्रत्येक भागाची आतुरतेने वाट पाहतो.हे चॉनेल आपणाला कितीतरी नवनवीन ठिकाणांची सफर घडविते, उपयुक्त अशी ज्ञानसंपदा देते,आपल्या मातीची ओळख करुन देते. पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा....
खूप सुंदर निसर्ग सौंदर्य आणि पुरातन ते पण एकाच दगडातून कोरलेलं मंदिर बघायला मिळाले मुक्ता खरच खूप छान आहे,त्यात पुरातन शिवमंदिर बघायला भेटले, मुक्ता रोहित. तुमच्या साठी शब्दच कमी पडतात खरचं खूप छान मुक्ता मला तर खूप खूप आवडलं हे ठिकाण.👌👌👌🙏
अप्रतिम..! निसर्गाच्या प्रेमात पडायला भाग पाडणारा व्हिडिओ. मॅडम खूपच सुरेख आहे तुमचं निवेदन. चेहऱ्यावर स्मित हास्य, गोड आवाज आणि ओघवत्या वाणीणे तुमचा व्हिडिओ अधिकच खुलतो. तुमचे अभ्यासपूर्ण शब्दांकन ज्ञानात भर टाकणारे असते. खूप छान स्क्रिप्ट लेखन. तुमचा साधेपणा, नम्रपणा आणि तुमचं निरागस निवेदन अधिकच मनाला भावतं. निसर्गभ्रमंती हा माझ्या अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे आणि तुमचे व्हिडिओ निसर्गाच्या अधिकच जवळ घेवून जातात. असेच खूप छान छान व्हिडिओ करत चला आणि आम्हा निसर्गप्रेमींना निसर्गाची अद्भुत सफर घडवत राहा. आपल्याला खूप खूप शुभेच्छा...!! 🙏🙏💐💐💐
व्हिडीओ खूप छान होता मनाला अल्हाददायक वाटलं त्यात आणि तुमचा माहितीपट दाखविण्याची पध्दत लय भारी आहे याला म्हणतात प्रोफेशनल युट्यूबर. खंरंच तुमच्याकडून खूप शिकण्यासारखे आहे
मुक्ता तुझे व्हिडीओ बघुन मला तत्परा अहोरात्रा च्या व्हिडीओ ची आठवण झाली. ती पण तुझ्या प्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणाचे व्हिडिओ बनवते आणि संस्कृती संबंधित पण बनवते. तुम्हा सर्वांना शुभेच्छा. सचिन मोहिते फोटोग्राफर आणि विमा सल्लागार
मला तुझे सगळे व्हिडिओ आवडतात. खूप हटके असतात. पळसंबे चा व्हिडिओ खूप सुंदर आहे. स्पेशली क्यामेरा वर्क खूपच सुंदर झालय. शिवथरघळ, राजमाची चाही ट्रेक कर. पुढील वाटचालीस मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा
खूप छान व्हिडिओ आणि माहिती दिलीस मुक्ताताई. खूप गोड आवाज आहे तुझा. माझ्या माहेरच्या गावाच्या बाजूलाच हे गाव आहे. तेथील पेशवेकालीन वाडा जेथे बऱ्याच मराठी चित्रपटांचं शूटिंग झालंय, ते माहीत होतं. पण आज तुझ्यामुळे इतकं सुंदर ठिकाण पाहता आलं. धन्यवाद. तुला आणि तुझ्या टीमला खूप खूप शुभेच्छा.
Thank you Mukta!🙏 I was desperately looking for this temple video! Few months ago I accidently found this temple on Google map, But I didn't get any detailed any information about it. These temples looks way too old, it almost looks like they from 2nd/3rd BCE!! These temple structurs needs to get attention it deserves. Hope you can add english subtitles to this video, so that I can share it with my friends from other states!! Once again thanks for making this beautiful video!🙏😊
इथे इजा होणार नाही असा विश्वास वाटला, ही line खूप काही सांगुन जाते या जागेविषयी, उत्कृष्ट मांडणी, आणि भाषेवर असलेलं प्रभूत्व, यासाठी तुझे सगळे episods पहावेसे वाटतात, आमच्या शब्दकोशात प्रत्येक episod च्या शेवटी एकतरी नवीन शब्द add होतोच, Keep it up.👍
माझा पण youtube चॅनल आहे , explore konkan , असेच तळकोकणातील कधिही न पाहिलेलं निसर्ग सोंदर्य जगा समोर अन्याचा एक उपक्रम . नकी बघा आणि तुमचा सपोर्ट दाखवा 🙏🙏🙏🙏🙏📲⬆️⬆️
Khup mst ahe 😇... amhi pn jaun aalo ahe .. mst nature ahe bagyla .. khup gaarva ahe , pavsalyamadhe bagnyasathi khup chan point ahe 🌧.. thank u tai prt ekda aatvan krun dili palsamba point chi , thank u so much 😇
सुस्पष्ट आवाज आणि निसर्गरम्य परिसराचे सुंदर चित्रीकरण.👍शिवशंकर आणि गंगा यांचे कायम सोबत असतेच असते.याचे हे उत्तम उदाहरण.हर हर महादेव,हर हर गंगे.💐🙏💐
निसर्गरम्य वातावरणात monuments पाहणे ही एक पर्वणीच असते. फार फार आभार. आपणास शुभेच्छा.
आपण छान चित्रीकरण व माहिती देता..
धन्यवाद
आभारी आहे😊🙏🏼🙏🏼
नमस्कार ताई
खुप सुंदर मंदिराची माहिती
सुंदर फोटो
सुंदर हिरवागार परिसर
खुप छान मंदिर आहे
हा व्हिडिओ
मला सतत बघत रहावे
असे वाटते
खुप मजा येते.
अत्यन्त अकल्पनीय दर्शन घडविल्या बद्दल धन्यवाद
खरच कौतुकास्पद चित्रण केले आहे
अप्रतिम व्हिडियो.अदभूत अशा निसर्गाला गवसणी घालणे कठीणच तरिही मानवाने आपल्या सिमित अशा मर्यादेत राहून निसर्गाला घातलेली गवसणी.खुपच सुंदर.
मुक्ता तुझा व्हिडिओ बघून कालच तेथे जाऊन आलो, पाऊस नव्हता पण पाणी वाहत होत शिवलिंग बाजूने, वरची दोन मंदिर पण खूप मस्त आहेत.
Thanks a lot..
खूपच छान आहे हे मंदिर मी इकडे जाऊन आलो आहे, एकदम छान वाटत त्या ठिकानी.
धन्यवाद अशी ठिकाण खूप लोकांना माहीत नाहीत आणि तुम्ही ती आमच्या पर्यंत पोहचवता.
खुप धाडसीपणा दाखवून हे वैभव दाखवलत म्हणून खुप आभार
धन्यवाद🙏🏻🙏🏻
नावाप्रमाणेच तू मुक्त आणि स्वछंदीं आहेस तू ताई, तुझ्यासारखं बाहेर फिरायला,नवनवीन निसर्गरम्य ठिकाण पाहायला मला फार आवडतं पण कुटुंबाच्या काही जवाबदारी मुळे जास्त बाहेर पडायला मिळत नाही,आणि तसं ही आमचा मराठवाडा नेहमी दुष्काळग्रस्त भाग,त्यामुळे एकडे फिरायला आणि बघायला जास्त काहीच नाहीये. पण तू बनवलेले व्हिडिओज पाहून मनाला फार आनंद होतो thank you🙏❤️
धन्यवाद🙏🏻🙏🏻
वेळ काढून भटकंती करता येते का ते पहा..शक्य असल्यास कुटुंबातील सदस्यांनाही घेऊन जा..त्यांनाही बरं वाटेल..मराठवाड्याची स्थिती ऐकून वाईट वाटलं..तिथल्या स्थितीची जाणीवही झाली..पण मराठवाड्यात वेरूळची लेणी आहेत,मंदिर आहे प्रसिद्ध ते नक्की बघा😊👍🏻 स्वतःला वेळ देऊन भटकंती करा
There is lot of places to visit in Marahwada ..
अप्रतिम महाराष्ट्र !!! गर्व आहे मी मराठी असल्याचा. अतिशय सुंदर प्रकारे शुटिंग केले आहे. धन्यवाद ताई महाराष्ट्राचे सुंदर दृश्य दाखवल्या बद्दल.
शुद्ध मराठी बोलणे हल्ली दुर्मिळ ! फार मस्त गोड आवाज आहे . चित्रि करण व संगित अप्रतिम !धन्यवाद
खूप खूप छान महाराष्ट्राच्या भूमीला अशे आनेक अत्यंत देखणे कलाविष्कार लाभलेले आहे 🙏🙏🙏 खूप सुंदर सादरीकरण केलं आहेस 👌👌👌
मुक्ता, फार गोड आणि मधाळ आहे तुझा आवाज, तुझे बोलणे, आणि तुझे निवेदन एव्हढ्या छान शब्दात तू व्यक्त करतेस, कि क्या बात, 🍫🍫👌🏻👌🏻, तुम्हा दोघांना मन पूर्वक शुभेच्छा, आणि खुप खुप धन्यवाद ❤️❤️🍫🍫🙏🏻🙏🏻, आम्हाला घरी बसल्या बसल्या महाराष्ट्रा चे विशेषतः तळ कोकणातील अप्रकाशित देवालय, समुद्र किनारे आणि मुख्यतः निसर्ग दर्शन घडविल्या बद्दल 🍫🍫🙏🏻🙏🏻, पुनः एखादा धन्यवाद तुम्हा दोघांना 🙏🏻🙏🏻यशस्वी व्हा 🙏🏻🙏🏻
फार सुंदर सादरीकरण करता, पाण्याचा जोरात वोघ असताना चित्रिकरण करण फार अवघड काम आहे .या धाडसी वित्रिला माझा सलाम
धन्यवाद😊🙏🏻
खूप छान वर्णन सादरीकरण आहे तुझं.खूप सुंदर. अप्रतिम।
पुनर्जन्म झाला तरी याच मातीत व्हावा आणि जन्मो जन्मी हेच वैभव अनुभवता यावं हीच श्री च्या चरणी सद्दीच्या.. आवाज, तसेच उत्तम चित्रीकरण ऐतिहासिक शब्दरचना या मुळे उर भरून येतो .💐💐💐
अप्रतिम निवेदन आणि भाषेवरचे प्रभुत्व यामुळे काय म्हणायचे पैसे वसूल. तुझे व्हिडीओज कमी येतात पण दर्जेदार असतात. यावेळी तू खुप रिस्क घेते असे वाटले. काळजी घे.
धन्यवाद😊🙏🏻
काळजी घेते😊😊 आणि सवयही आहे.
गुड जॉब.... आपली भाषा खूप सुंदर आहे.. मोजक्या शब्दात अप्रतिम वर्णन
Khup sunder video, kadhihi na pahilele puratan mandir. Pahtana man agadi prasanna houn jato. Thanks for this video.
खुप छानं,मी प्रत्येक भागाची आतुरतेने वाट पाहतो.हे चॉनेल आपणाला कितीतरी नवनवीन ठिकाणांची सफर घडविते, उपयुक्त अशी ज्ञानसंपदा देते,आपल्या मातीची ओळख करुन देते. पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा....
👌👌👌👌👌👌👌खूपच छान सुंदर आणि निसर्गरम्य अप्रतिम मस्तच खूप खूप धन्यवाद निसर्गरम्य क्षेत्राचा आणि मंदिराचा लाभ दिला त्या बद्दल 🙏🙏🙏🙏🙏
खुप सुंदर विडीओ आणी माहितीपूर्ण...धन्यवाद मुक्ता....आणी तुझा जोडीदार रोहित चे ही आभार
खुपच दिवसातून तुझी video बघितली..छान वाटलं मनाला मुक्ता
वा मुक्ताजी... खरंच मार्दव असतं अश्या ठिकाणी आणि इजा होण्याची भीती नसते
मंदिराची सुंदरता , पावित्र्य व इतिहास यांचे निवेदनातून छान प्रगटीकरण
धन्यवाद🙏🏻😊
फार वर्षांपूर्वी गेलो होतो.....फारच अतिशय सुंदर असे ठिकाण आहे....थंड गार .... उन्हाळ्यात सुध्दा....थंडी....
थंड गार पाणी
Wow ताई तुझं आवाज खूपच गोड आहे...😊
खूप छान.....सुंदर.... अप्रतिम निसर्ग सौंदर्य आणि ताई तुमचा आवाज , सुंदर वर्णन ,पुढील व्हिडीओ साठी खूप शुभेच्छा
खूप सुंदर निसर्ग सौंदर्य आणि पुरातन ते पण एकाच दगडातून कोरलेलं मंदिर बघायला मिळाले मुक्ता खरच खूप छान आहे,त्यात पुरातन शिवमंदिर बघायला भेटले, मुक्ता रोहित. तुमच्या साठी शब्दच कमी पडतात खरचं खूप छान मुक्ता मला तर खूप खूप आवडलं हे ठिकाण.👌👌👌🙏
धन्यवाद😊🙏🙏
अशा ठिकाणीं खुपच जपून चालायचे असतें,पाए ghsarnyaci भिती खुपच खुपच असतें, व्हिडिओ अप्रतीम आहे
धन्यवाद😊🙏🏻
Me aani mazi family parva jaun alo such a wonderful✨😍 place
अप्रतिम.प्रयत्न. निर्जन्य.स्थल..धन्यवाद.
मला असे ऐतिहासिक विडीओ आवडतात....खूप मस्त
खूप साधी आणि सरळ आहेस तू मुक्ता खूप छान वाटतं तूझे विडिओ बघून मला आणि प्रेरणा मिळते मला सुद्धा आशे विडिओ बनवण्यासाठी 🙏 आपला शुभचिंतक
दगडात कोरीले देव
संस्कृती ची सुंदर निव
खुपच छान । सर्वाधिक हा एपिसोड आवडला।या ठिकानचि शान्तता ।मन कुठे तरी हरवायला भाग पाडले ।त्या वेळचे वैभव आज ही जानवते
धन्यवाद🙏🏻🙏🏻
ठिकाणाबद्दल बोलू तितकं कमी आहे..निघू वाटत नाही तिथून
💯
खूप सुंदर जागा दाखवली, अप्रतिम शब्दांकन, पाहताना बाहुबली च्या गाण्याचा फील आला, लेडी बाहुबली, 👌👌👍👍🙏🙏
धन्यवाद
अप्रतिम सौंदर्य पहायला मिळाले
धन्यवाद😊🌼
तू सांगितले आणि आम्ही बघायला गेलो , खूप छान वाटले
तुमच्या मुळेआम्हाला घरी बसल्या सर्व पाहावयास मिळते आणि माहिती मिळते
अतिशय सुंदर विचार व माहिती आणि मनाला प्रसन्न करणारा निसर्ग
Khupachhhh mast ani thank u itka chan Nisarga Darshan ghadaun dilyabaddal🙏
अप्रतिम..! निसर्गाच्या प्रेमात पडायला भाग पाडणारा व्हिडिओ. मॅडम खूपच सुरेख आहे तुमचं निवेदन. चेहऱ्यावर स्मित हास्य, गोड आवाज आणि ओघवत्या वाणीणे तुमचा व्हिडिओ अधिकच खुलतो. तुमचे अभ्यासपूर्ण शब्दांकन ज्ञानात भर टाकणारे असते. खूप छान स्क्रिप्ट लेखन. तुमचा साधेपणा, नम्रपणा आणि तुमचं निरागस निवेदन अधिकच मनाला भावतं.
निसर्गभ्रमंती हा माझ्या अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे आणि तुमचे व्हिडिओ निसर्गाच्या अधिकच जवळ घेवून जातात. असेच खूप छान छान व्हिडिओ करत चला आणि आम्हा निसर्गप्रेमींना निसर्गाची अद्भुत सफर घडवत राहा. आपल्याला खूप खूप शुभेच्छा...!! 🙏🙏💐💐💐
मुक्ताताई,खुप छान व्हिडीयो आणि माहिती दिलीस .असेच निसर्गरम्य व्हिडीयो बनवत रहा.
Chan jamavun anlis, mojkyach shabdat sunder varnan, mahiti dilis, kshanbhar Rushimuninchya jagat gelyasarkhe vatle.
नेहमीप्रमाणेच एकदम मस्त विडिओ
हे ठिकाण पहिल्यांदाच पाहिले मन शांत होते
अगदी रोज सकाळी तुझे video पाहतो
खुप सुंदर माहिती मिळाली आम्ही घरात असुन निसर्गात फिरल्याचा आनंद मिळाला सुंदर परिसर ,सुंदर चिञिकरण,पाहिल्याचा आनंद मिळाला !✌🌹✌👍👍💕
धन्यवाद😊🙏🏻
Khupch surekh...shiv shambho
अतिशय स्वच्छ सुंदर पवित्र आवाज आहे तुझा
यशस्वी भवः
खुप छान मुक्ता , अशी अनोळखी निसर्गरम्य ठिकाणे दाखविल्याबद्ल धन्यवाद
नैसर्गिक जलाभिषेक छान वाटला
व्हिडीओ खूप छान होता मनाला अल्हाददायक वाटलं त्यात आणि तुमचा माहितीपट दाखविण्याची पध्दत लय भारी आहे याला म्हणतात प्रोफेशनल युट्यूबर. खंरंच तुमच्याकडून खूप शिकण्यासारखे आहे
Excellent...Very Very nice. Video Shooting 1 No. speechless
खुप छान .शांन्त वातावरण.सुंदर परीसर....
मुक्ता तुझे व्हिडीओ बघुन मला तत्परा अहोरात्रा च्या व्हिडीओ ची आठवण झाली. ती पण तुझ्या प्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणाचे व्हिडिओ बनवते आणि संस्कृती संबंधित पण बनवते. तुम्हा सर्वांना शुभेच्छा. सचिन मोहिते फोटोग्राफर आणि विमा सल्लागार
खूप छान खूप वेळा पळसंबा गगनगडावर गेलो पण हे कधी पहाण्यात नाही आले
तुझा आवाज खूप छान आहे..भाषेवर प्रभुत्व आहे तुझं...तुला पाहिल्यावर समाधान वाटत..खूप शुभेच्छा 💐😊
मला तुझे सगळे व्हिडिओ आवडतात. खूप हटके असतात. पळसंबे चा व्हिडिओ खूप सुंदर आहे. स्पेशली क्यामेरा वर्क खूपच सुंदर झालय.
शिवथरघळ, राजमाची चाही ट्रेक कर. पुढील वाटचालीस मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा
मनःपूर्वक धन्यवाद🙏🏻😊
Great Great Great video taai sukhi raha
Mi palsambe pahil aahe pn tuzyasobat te aankhi ekda vegal feel karta aal .......khuup sunder😘😘
खूप छान व्हिडिओ आणि माहिती दिलीस मुक्ताताई. खूप गोड आवाज आहे तुझा.
माझ्या माहेरच्या गावाच्या बाजूलाच हे गाव आहे. तेथील पेशवेकालीन वाडा जेथे बऱ्याच मराठी चित्रपटांचं शूटिंग झालंय, ते माहीत होतं. पण आज तुझ्यामुळे इतकं सुंदर ठिकाण पाहता आलं. धन्यवाद. तुला आणि तुझ्या टीमला खूप खूप शुभेच्छा.
Thank you Mukta!🙏 I was desperately looking for this temple video! Few months ago I accidently found this temple on Google map, But I didn't get any detailed any information about it. These temples looks way too old, it almost looks like they from 2nd/3rd BCE!! These temple structurs needs to get attention it deserves. Hope you can add english subtitles to this video, so that I can share it with my friends from other states!! Once again thanks for making this beautiful video!🙏😊
वाह छान विडिओ... बघून बरं वाटले... हे ठिकाण नक्की कुठे आहे... कारण हा सगळा निसर्ग परिसर तसेच जांभा दगड बघून कोकणातील आहे वाटते..... धन्यवाद
तुमच्या कडून खूप छान माहिती मिळत आहे👌👌👍👍
इथे इजा होणार नाही असा विश्वास वाटला,
ही line खूप काही सांगुन जाते या जागेविषयी,
उत्कृष्ट मांडणी, आणि भाषेवर असलेलं प्रभूत्व, यासाठी तुझे सगळे episods पहावेसे वाटतात,
आमच्या शब्दकोशात प्रत्येक episod च्या शेवटी एकतरी नवीन शब्द add होतोच,
Keep it up.👍
धन्यवाद😊🙏🏻🙏🏻
दिलेली माहिती खरंच खूप छान होती
अप्रतिम
तुमच्यामुळे सर्व निसर्गातील मार्दव दिसले
अशी दृष्टी दिल्याबद्दल आभार
माझा पण youtube चॅनल आहे , explore konkan , असेच तळकोकणातील कधिही न पाहिलेलं निसर्ग सोंदर्य जगा समोर अन्याचा एक उपक्रम . नकी बघा आणि तुमचा सपोर्ट दाखवा
🙏🙏🙏🙏🙏📲⬆️⬆️
@@ExploreKonkan नक्की
Wow. I wish mala pan visit karaicha aahe. Khupach chan. Shiv linga var jo natural abhishek hotoy man prassann jhala. Thank you.🙏
खूप सुंदर माहिती, धन्यवाद
खूपच छान.... मी tr vatach पाहत असतो तुझ्या upcoming videos chi.... मस्तच
खुपच अप्रतिम ताई🚩🙏🏻
धन्यवाद😊🙏🏻
Mukta tai he dagdyache korlele mandir khup chan ahe ....👍👍👍👍👍👍
Omg... such a beautiful location.....!!!!
अवश्य भेट द्या पळसंब्याला.......एक नंबर
आम्ही गेलो होतो त्या पांडव कालीन गुफा आहेत असे बोलले जाते तेथे अतिशय शांत वातावरण आपल्याला एक सुखद आनंद देतो
देव कोणते आहेत त्या मंदिर मध्ये
खुप छान मुक्ता तुझं बोलणं तुझा आवाज खुप सुंदर आहे 🙏🙏
धन्यवाद😊🙏🏻
Sunder commentary chhan
खूप सुंदर व्हिडिओ... शूट information kharach ...sundar ...
खूप छान एपिसोड .... निसर्ग अल्हाददायक
धन्यवाद😊🙏🏻
जबरदस्त आहे ठिकाण....
Khup Sundar place aahe.....aani khup chhan prakare shoot pan kelat tumhi.......👏
Tu je lahan lahan water streams dakhvtes te nisarga premina apekshit astat Ani tu chhan shoot krtes , God bless you.
धन्यवाद..मी आणि माझा नवरा दोघे मिळून शूट करतो.mostly तोच करतो cinematography.मी व्लॉग आणि लेखन,नरेशन करते एपिसोडचं.
प्रतिक्रिया वाचून खूप आनंद झाला😊🙏
माहिती दिल्याबद्दल
खूप खूप धन्यवाद ताई.
जय शिवराय
भारत माता की जय.
तुमचे Vlogs बघता बघता.. जीवन जगण्याची मजा उलगडत जाते...❤️😊 #स्वच्छंद मुक्ता
😄😄
Thank you
Wa mam wa glad to see uncommon place
Wow khupach Sunder ahey Video
Thank you
मुक्ता तुझ्या प्रस्तुति मध्येही मार्दव आहे... छान 👌👍
Very nice simple and sober tourism videos should be like one . Durdarshan bhatakanti like presentation nice keep it up best of luck
खूप सुंदर एपिसोड आहे
धन्यवाद🙏🏻🙏🏻
Amhi nehami jato tithe khup chan ani prassan vatat ❤
.. Apratim Anokhe Darshn
लैय भारी माझे ३०वर्षीपूर्वीचे तरुणपण आठवले,🙏🚩पळसंबे अजूनही तसेच आहे,🚩आपण तरुणांनी पूढाकार घ्या आम्हला मदत-सहकार्य करायला आवडेल 🙂
Apratim. Khoop. Sundar.
Khup mst ahe 😇... amhi pn jaun aalo ahe .. mst nature ahe bagyla .. khup gaarva ahe , pavsalyamadhe bagnyasathi khup chan point ahe 🌧.. thank u tai prt ekda aatvan krun dili palsamba point chi , thank u so much 😇
अद्भुत अद्वितीय अकल्पनीय
खूपच सुंदर
ताई काळजी घ्या शूटिंग करताना
आपला महाराष्ट्र खूपच सुंदर आहे
पहिला तो पूर्ण पाहून घ्या आनंद घ्या
खूपच सुंदर मुक्ता😊
धन्यवाद😊🙏🏻
नेहमीसारखाच साधा सरळ कोणताही भपकेबाज पणा नसलेला Vlog ..👌👌👌
Thank you 😊
छोटी छोटी स्तूप कोरलेलं खूप छान वाटलं