गरम पाण्याचे कुंड। Natural hot water spring | Rajwadi | Sangmeshwar | Kokan tourism |
HTML-код
- Опубликовано: 30 янв 2020
- कोकणात संगमेश्वरपासून साधारण 10 - 11किमी अंतरावर राजवाडी गाव आहे.गावातच गरम पाण्याचं कुंड(hot water springs/thermal springs) आहे. कुंडाच्या समोरच जुनं कौलारू सोमेश्वराचं मंदिर आहे.या गावातून वाहणाऱ्या नदीचं वैशिष्ट्य म्हणजे नदीतसुद्धा गरम पाण्याचे झरे(streams) आहेत.आणि रम्य परिसर आहे.आवर्जून भेट द्या.खूप फिरा,अनुभवाने समृद्ध व्हा.म्हणूनच #happinessisexploration #happinessisभटकंती
Join this channel to get access to perks:
/ @muktanarvekar
Cinematography And Editing
Rohit Patil
Follow me on
Insta
/ mukta_narvekar
My fb page
MuktaNarveka...
Gear we use
Camera
Go pro Hero 7 Black
amzn.to/2zP88PI
Tempered glass protector for Go pro Screen and Camera
amzn.to/2zLBsXw
Go pro batteries
amzn.to/2XIBp6U
Memory Card for Go pro ( 64 gb)
amzn.to/2ZSURAz
Canon 200 D
amzn.to/2TWBBy7
memory card 64 gb
amzn.to/3dmChEA
Lenses
50 mm Prime lens
amzn.to/2TVmVzd
24 mm prime lens
amzn.to/2TVy2rX
Tripod
Digitek 520BH
amzn.to/3cixumk
Audio
Zoom H1 ( older model is discontinued)
New model
Zoom h1n Handy Recorder
amzn.to/3djogYr
Note : I Don’t use Gimbal and Lights in my Travel Videos , I only use them when I am shooting at Home as they are not convinient to carry.
Gimbal
Moza air
amzn.to/2MrF8AB
Lights
Godox Sl 60 w
amzn.to/3dmCGa4
Liliput 7 inch external Monitor
amzn.to/36Pu8q2
Other accesories
Adjustable Magic arm
amzn.to/2XO37ij
Clip Clamp mount
amzn.to/2Mc3yha
Bags
( Camera bag ) Amazon basics sling bag
amzn.to/36Kt0Us
Quechua Arpnez 10 l
amzn.to/3ce7Ejj
We recommend newer model
Go pro hero 8 black
amzn.to/3cneKlz
Canon EOS M50
amzn.to/2As8Dz7
Disclaimer : These are Affiliate Links and I will profit if you make a purchase through these links. You will not bear any extra cost.
Font
pixelify.net/downloads/tahu-f...
या एपिसोडमधला कोणता भाग तुम्हाला जास्त आवडला?गरम पाण्याचं कुंड?सोमेश्वर मंदिर?की नदी?का तिन्ही भाग?😅 मला तिन्ही भाग आवडलेत😛😛😁
नेहमी प्रमाणेच छान होता..
स्वतःचा जर शोध घ्यावा असेल तर अश्या ठिकाणी वेळ घालवला पाहिजे..
😍😍
3
धन्यवाद😊🙏🏻
नदी😍
खूप सुंदर आहेत .... तिन्ही भाग !
खुप छान गरम पाण्याचा कुंड तसेच महादेवाचं सुंदर मंदिर नक्षीकाम केलेले मंदिर तसेच नदीतील दोन पाण्याची श्रोत एक गरम पाण्याचा दुसरा थंड तसेच पाण्यातील मासे 🎏 रंगीबेरंगी खुप सुंदर खुप छान ताई 👌👌👍👍🙏🙏
धन्यवाद😊🙏🏻🙏🏻
खूप छान बोलतेस, भाषा ही एकदम प्रमाण बोलतेस, आणि भाषेचा टोन खूप गोड आहे.
खूपच सुंदर गरम पाण्याचे कुंड, निसर्ग रम्य परिसर व उत्कृष्ट उत्तम कोरीव काम केलेले सोमेश्वर मंदिर व आसपासचा परिसर मन एकदम प्रसन्न झाले.
छान
खूपच सुंदर व्हिडिओ आहे, तेथील वातावरण आणी कोकणातील अप्रतिम सौदंर्य गरम पाण्याचे कुंड मस्तच नदीतील मश्यांचा व्हिडिओ छान
मुक्ता ताई तुझे कोकण चे व्हिडिओ खूप छान आहे आणि तुझा आवाज पण खूप छान आहे मलाही कोकण आणि तेथील अप्रतिम सौदंर्य खूप आवडते
🕉🇮🇳🚩🔔🌈🐢🐬🌹🙏🌹निसर्गाचे एक सुंदर सुंदर नाव:-मुक्ता (धन्यवाद) , 🌈
ताई....खूप सुंदर hosting करतेस.....छानच.....U explain everything well too....God bless you...!!!♥️👍👍👍♥️
Thank you 😊
गरम पाणी चे झरे हे जमिनीतील खोल भूगर्भातून आले त्यामुळे गरम असते
खूप सुंदर व्हिडीओ.... कोकण फारच सुंदर... असेच निसर्ग रम्य विडिओ बद्दल तुझे आभार.... तुझे विडिओ मी सकाळीच पाहतो दिवस आनंदी जातो.....
खरच खुप सुंदर मुक्ता....तुझ बोलण खुपच गोड....आणि तु ही गोड आहेस..
हर हर मार्लेश्वर, mukkam post maral , संगमेश्वर , रत्नागिरी
ताई..... मी तुमचे सर्व व्हिडिओ पाहतो. आणि नमस्कार मी मुक्ता नार्वेकर यामुळं अस्सल मराठी भाषा आणि आपली मराठी मुलगी आपल्याला छान सर्व व्हिडिओ मध्ये सर्व माहिती देते हे खूप खूप जास्त भावत..... धन्यवाद ताई असेच आम्हाला नवनवीन ठिकाणं सुचवा. ❤
I fall in love in your voice😍
दीदी तू खूप चांगली माहिती दिली
या एपिसोडचे तिन्ही भाग खुप छान आहे हे मला आवडले आहे
धन्यवाद
अभ्यासपूर्ण माहिती आणि छान सादरीकरण
धन्यवाद😊🙏🏻
खूपच छान.....
आमच्याकडे वज्रेश्वरी आणि गणेशपुरी येथे देखील गरम पाण्याची कुंडे आहेत.
Apratim video, dhyanwaad mahiti purawalya baddhal..!!
Khupach sundar video tvdach sundar varnan aani aavaj
धन्यवाद😊🙏🏻
दगडांना चटके बसतात.. हे मस्त होतं..😁 👌👌👌
😅😅😂😂😂
Thank you 🤗🤗
खूपच सुंदर माहिती आहे. अप्रतिम व्हिडिओ !
धन्यवाद😊🙏🏻🙏🏻
फारच सुंदर ठीकाणं व परिसर.
छान छान आहे
खूप खूप खूप छान.
गुड गर्ल वाटलीस.
तुझ्या आजी आजोबा ..हेवा वाटला.
छान.
खूप छान बोलता तुम्ही ..मस्त ऐकतच रहाव vatatyy
गरम पाण्याचे झरे आस पास असूनही मासे आहेत हे पाहून आश्चर्य वाटले
खूपच छान, सुंदर माहिती दिली,सरळ व सोप्या शब्दांत, गरम पाण्याचे कुंड हे तर एक दैव शक्ती आहे ,ज्या संत महात्म्यनि हे कुंड निर्माण केले त्यांना प्रणाम
खूप छान विडिओ मुक्ता पुढचा विडिओ लवकर पाठव वाट बघत आहे
बेस्ट ऑफ लक
धन्यवाद🙏🏻😊😊
खुप चांगली माहिती दिली आहे ते ही अगदी सोप्या भाषेत चित्रीकरण पण छान आहे मस्त वाटले बघून 👍👍👍
Yes khup chan ahey ha hi Video
धन्यवाद
नार्वेकर मॅडम खूप छान माहिती देता खूपच छान
खूप छान खूप सुंदर. मन तृप्त झालं. धन्यवाद.
Very Nice history details proper
खूपच छान व्हिडिओ आहे,,,असच एकदा आरवली मधील गरम पाण्याचे कुंड पण दाखवा,अगदी रोड नजीक आहे,सर्वाना प्रत्यक्ष पाहता येईल,तुमचे सर्व व्लॉग अप्रतीम ,विडिओ मधील तीनही गोष्टी आवडल्या
एकदम छांन गरम पाणाच कुंड
खूप छान व्हिडिओ बनवलेला आहे, गरम पाण्याचे कुंड, नदी आणि मंदिर या तिन्ही गोष्टी खूप छान आहेत, मला तिन्ही पण गोष्टी आवडल्या.
धन्यवाद😊🙏🏻🙏🏻
तुझे ब्लॉक खूप छान असतात. तू एखाद्या ठिकाणचे वर्णन ज्या पद्धतीने माडतेस ते ऐकायला खूप भारी वाटतं. आणि तुमचं व्हिडिओ एडिटिंग खूप चांगलं असतं खास करून बॅकग्राऊंड म्युझिक. एकंदरीत तुमचे ब्लॉग खूप मस्त असतात.
वा मुक्ता ताई चांगली माहिती मिळाली परिसर व मंदिर पाहून कधी तेथे जाईन असे वाटत आहे मस्त
खुपच सुंदर सोमेश्वर मंदिर पाहून अंगावर शहारे आले. मावशींचा साधेपणा भावला. सादरीकरण अप्रतिम. 😊👌👌👌
धन्यवाद🙏🏻🙏🏻🌸
मुक्ता ताई शब्दांकन अती सुंदर . अप्रतिम .
खुप सुंदर मुक्ता ❤ मी कोकणातले खुप vlog पाहिले पण तुझा vlog सगळ्यात जास्त आवडला
तुझा आवाज गोड आहे, प्रसन्न वाटते.
धन्यवाद🙏😊
गरमागरम गरम पाण्याचे कुंडा बाबत छान माहिती 🙏... पुरातन मंदिराची रचना आतभुत कोरीव काम अप्रतिम...आशा मंदीराचे जिर्णोद्धार व्हायला हवे.. महाराष्ट्र राज्य पुरातन विभागाने यात लक्ष घालून विकसित करावे पर्यटन विकास चालना मिळावी 🙏🙏🙏🙏❤️
Konkanchi sundarta.... Aamchya prynt pohchvlya baddal... Manapasn dhanyawad🙏🙏🙏🙏
धन्यवाद ताई
तुमच्या मुळे आज हे पर्यटण पाहायला मिळतात
आभारी आहे
धन्यवाद😊🙏🏻🙏🏻
तुम्ही डायरेक्टर आहे का
फारच छान मुक्ता.... अशेच नवीन माहितीपर व्हिडिओज पाठवत जा.... शुभेच्छा तुला
Khup Sundar ahe video Ani tuze nivedan..
फार सुंदर 🙏
Sampurna video khup chan ahe
धन्यवाद🙏🏻🙏🏻
अप्रतिम
छान विडिओ.. माझ्या मामाचं घर अगदी जवळ आहे इथून.मी गेले की सारखा जायचे राजवाडीला.. अजूनही जाते..मस्त वाटलं एकदम..आत्ता लगेच जावं असं वाटतय😍😍
Khup chan.mast vdo
Khupach Chaan
ओम नमः शिवाय
खूपच चांगली माहिती दिली आहे खूप सुंदर आहे हा व्हिडिओ
धन्यवाद🙏🏻🙏🏻
किती सुंदर महिती देते
Khup Chan
खतरनाक...
लई भारी एपिसोड....
धन्यवाद🤗🙏🏻🙏🏻
khup chan video present kelas.thanks.
Khupch chan.
एख पाय गार पाण्यात, एक पाय गरम पाण्यात... कडक
😃😃
मुक्ता आपले व्हिडीओ खुपच छान असतात आणि त्यात तुमचा आवाज त्या व्हिडीओ मध्ये ते म्हणतात ना चार चांद लगा देता है मी तुमचा डिसेंबर २०२० मधला व्हिडीओ पहिला ज्या मध्ये तुम्ही तुमच्या Comments ला उत्तरे दिलीत खूप छान वाटल आणि पण खंत हि वाटली कि तुमचा खर्च जास्त होतो आहे. त्यामुळे मी तुमचे व्हिडीओ skip न करता बघतो माझ्याकडून तुम्हाला दोघांनाही खुप खुप शुभेच्छा असेच नव नविन व्हिडीओ उपलोड करत राहा
सर्वांगी सुंदर कोकण आहे आमचं
हो😊😊
आवडलं, छान.
धन्यवाद
........ Awesome.......
Saglech afat n achat aahe. Dhanyavad 🌹
मस्त ना ,एकदम मस्त ....
खूपच छान Video
Khup chhan videos astat tumche mala avdhtat tumche videos n tumcha voice hi khup chhan aahe
धन्यवाद
Kharach Thanku tai 🙏ase sunder nature dakhvlya baddal , i m very happy 😊
Kiti Sundar aahes tu khup Chan sangate really good content
गरम आणि थंड पाण्याचा अप्रतिम संगम......धन्यवाद मुक्ताजी...एक नविन माहिती आणि दृश्य...!!!
अरे काय बोलू ताई, खूपच छान,अप्रतिम सौंदर्य
Khup chan
खूप छान माहिती दिली
आपला प्राचीन इतिहास, भूगोल, संस्कृती खुपच सुंदर आहे.👌👍🙏
Khup chan.... shooting tar apratim aahe tumchi....Ekdam chhan.....
Mastach...
बाेलण्याची पद्दत खुपच छान आहे
मी या ठीकाणी गेलाे हाेताे परंतु दाेन नद्याचा संगम बगीतला नाही तुमच्यामुळे समजल पन गेलाे की नक्की जाईन
ज्या आजी बाेलल्या त्या अप्रतिम
Khup chan vatale video baghun 😊
Thank you for sharing Muktaji
Yaar kokan is turu lob❤️❤️❤️❤️
Photography owesome yar maja aali bagayla
खुप छान माहीती दिली
धन्यवाद😊🙏🏻
खुप सुंदर
तुम्हा दोघांना हि एक सुचना कोकणात रानावनात आडबाजूला फिरता तर पायात बुट व स्व रक्षणासाठी एखादी मजबुत काठी आसावी ❤️❤️👍
Take care
Khup chan mast ❤️❤️❤️👍
Thank you
Khoop chan mahiti dilis....... Keep it up
एक पाय गार पाण्यात आणि तिथेच एक पाय गरम पाण्यात ........पण ठिकाण छान वाटले ..कुंडातल्या वाफा गरम पाण्याची साक्ष देताहेत ..त्या नदिच्या पाण्यातले मासे गरम पाण्याला ओलांडून जातात कि दोन्ही पाण्यात राहू शकतात .....मुक्ता अशीच आणखी हि माहिती सांगत रहा .....God Bless You ..
धन्यवाद🙏🏻🙏🏻
तुमचं आवाज खूप मस्त आणि माहिती पण .... आवाज अविस्मरणीय..
खूप मस्त 👌👌👌👌👌
खूप सुंदर व्हिडिओ केला तुम्ही. आम्ही सर्व जण महाशिवरात्रीला दरवर्षी जात होतो.हे मंदिर आमचे आहे पण सद्यस्थितीत कोर्ट कचेरी चालू आहे त्यामुळे जातायेत नाही.खूप वाईट वाटते .
खूप छान माहिती असेच कोकणातील ब्लॉग कर
किती शांत व अंतर्मुख करणारा निसर्ग .खरोखर निसर्गाची किमया न्यारीच आहे.सर्वच ठिकाणे खूप मनमोहक आहेत.माणसांचा जास्त वावर नसल्यामुळे स्वच्छतापण आहे.मंदिर तर अतिसुंदर.
सगळं आवडले
Thank you 😃😃
Super tai
धन्यवाद🙏🏻🙏🏻
तिन्ही भाग apratim ahet.
धन्यवाद🙏🏻🙏🏻
निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या मंदिराच्या जवळच असलेल्या गरम पाण्याचे कुंड आणि मंदिर परिसर , खुप खुप सुंदर 👌🙏👍 त्या काळी किती भारती भावाने हे मंदिर बांधले असणार परंतु इतका दुर्लक्षित कसा आहे कळत नाही,तुमचे खुप धन्यवाद मुक्तता जी 🌺🙏🌺
Cool........
Khup Chan mukta keep it up
दिदी , सुंदर माहिती दिलीत याबद्दल आपल्याला धन्यवाद.