वेंगुर्ल्याची सफर । वेंगुर्ला बंदर । Dutch Factory | Table Top Point | Sagareshwar Beach |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 ноя 2020
  • वेंगुर्ला गतकाळात कोकणकिनारपट्टीवरील एक महत्वाचे बंदर म्हणून नावाजले गेले.पर्शिया,जपानपर्यंत या बंदरातून व्यापार चाले.गोण्यांची रास बंदरभर लागायची. डच वखार हि पुरातन वास्तू बंदरापासून काही अंतरावर आहे.या एपिसोडमध्ये वेंगुर्ला बंदराची तशीच डच वखारीची माहिती सांगितली आहे.टेबल टॉप पॉईंट वर जाऊन अथांग पसरलेला समुद्र बघितला आहे आणि सुंदरश्या सागरेश्वर किनाऱ्याला भेट दिली आहे.
    खालील पुस्तकांमधून माहिती घेतली.
    वेध जलदुर्गांचा - भगवान चिले
    Image1 : Lithograph of the Dutch Factory and Fort at Vengurla by William Sprear after an original sketch by Robert Pouget, one of a series of 'Views in India and in the vicinity of Bombay' published in London c.1850.
    Image 2 & 3 : Photograph of the Dutch Factory at Vengurla in Maharashtra from the 'Album of architectural and topographical views, mostly in South Asia' taken by an unknown photographer c.1909.
    Join this channel to get access to perks:
    / @muktanarvekar
    Cinematography And Editing
    Rohit Patil
    Follow me on
    Insta
    / mukta_narvekar
    My fb page
    MuktaNarveka...
    Gear we use
    Camera
    Go pro Hero 7 Black
    amzn.to/2zP88PI
    Tempered glass protector for Go pro Screen and Camera
    amzn.to/2zLBsXw
    Go pro batteries
    amzn.to/2XIBp6U
    Memory Card for Go pro ( 64 gb)
    amzn.to/2ZSURAz
    Canon 200 D
    amzn.to/2TWBBy7
    memory card 64 gb
    amzn.to/3dmChEA
    Lenses
    50 mm Prime lens
    amzn.to/2TVmVzd
    24 mm prime lens
    amzn.to/2TVy2rX
    Tripod
    Digitek 520BH
    amzn.to/3cixumk
    Audio
    Zoom H1 ( older model is discontinued)
    New model
    Zoom h1n Handy Recorder
    amzn.to/3djogYr
    Note : I Don’t use Gimbal and Lights in my Travel Videos , I only use them when I am shooting at Home as they are not convinient to carry.
    Gimbal
    Moza air
    amzn.to/2MrF8AB
    Lights
    Godox Sl 60 w
    amzn.to/3dmCGa4
    Liliput 7 inch external Monitor
    amzn.to/36Pu8q2
    Other accesories
    Adjustable Magic arm
    amzn.to/2XO37ij
    Clip Clamp mount
    amzn.to/2Mc3yha
    Bags
    ( Camera bag ) Amazon basics sling bag
    amzn.to/36Kt0Us
    Quechua Arpnez 10 l
    amzn.to/3ce7Ejj
    We recommend newer model
    Go pro hero 8 black
    amzn.to/3cneKlz
    Canon EOS M50
    amzn.to/2As8Dz7
    Disclaimer : These are Affiliate Links and I will profit if you make a purchase through these links. You will not bear any extra cost.

Комментарии • 462

  • @MuktaNarvekar
    @MuktaNarvekar  3 года назад +73

    Covid मुळे मंदिरं, दीपगृह बंद होतं.त्यामुळे ती ठिकाणे मला करता आली नाहीत.क्रॉफर्ड मार्केटही गर्दी असल्यामुळे करता आले नाही..वेंगुर्ला पुन्हा पुन्हा भेट द्यावा असाच आहे.त्यामुळे ही सर्व ठिकाणे परिस्थिती सुरळीत झाली की नक्की करेन.😊👍🏻

    • @sudeshhaldankarvlogs
      @sudeshhaldankarvlogs 3 года назад +2

      Khup chaan cover kelas tai..........sagreshwar javal maza Ghar aasunhi yevdhi mahiti nohati mala....... great effort...... keep it up

    • @nareshvengurla5363
      @nareshvengurla5363 3 года назад +5

      वेंगुर्ला टेबलं टॉप वर दारू पिऊन रोज पार्टी होतात... तिथे दारूच्या बाटल्याचा खच पडला आहे... दारुडे बाटल्या फोडून मजा करतात... हे तुम्ही दाखवलं पाहिजे होतं.

    • @akshaykhandate1974
      @akshaykhandate1974 3 года назад

      धन्यवाद व्हिडिओ बनवल्या बदल मला चांगले वाटले

    • @umagharge3605
      @umagharge3605 3 года назад +2

      नंतर visit केली तर कोंडूरा बीच पण cover करा...... खूप सुंदर किनारा

    • @sumit7977
      @sumit7977 3 года назад

      @@sudeshhaldankarvlogs hahaha....

  • @vidyagawade3347
    @vidyagawade3347 3 года назад +5

    मुक्ता तू बोलताना खालच्या पट्टीत बोलतेस...सावकाश... नेमकं वर्णन ... ऐकायला गोड वाटतं 👍👍👍

  • @dropadapatil7605
    @dropadapatil7605 3 года назад +3

    मधुर आणि अस्खलित मायबोली मराठी मध्ये निसर्गाचे वर्णन ऐकून मन प्रसन्न झाले..तुझे व्हिडीओ खूपच छान असतात...

  • @sarveshpatkar5161
    @sarveshpatkar5161 2 года назад +1

    तुमच्या नजरेतून वेंगुर्ला बघायला खुप छान वाटला..👌👌

  • @vandanagaikwad9630
    @vandanagaikwad9630 3 года назад +1

    खुप छान मुक्ता. टेबल टॉप पॉइंट तर खूपच सुंदर.

  • @ashoknikam1279
    @ashoknikam1279 28 дней назад

    फारच छान . अती सुंदर .
    सौ . मुक्ता दीदी .

  • @uttambarge2939
    @uttambarge2939 Год назад +1

    सुंदर व्हिडीओ

  • @prashantkamble5094
    @prashantkamble5094 3 года назад +3

    खूप छान विडिओ आहे ... वेंगुर्लातील मंदिर देखील दाखवली असती तर विडिओ अजून छान झाला असता कारण वेंगुर्ले ला मंदिरांचा ही खूप चांगला इतिहास आहे ... बरीच आणि खूप छान छान मंदिरं आहेत वेंगुर्ल्यात...

  • @ujwalamhaskar2849
    @ujwalamhaskar2849 Год назад

    खूप सुंदर. माहिती सांगण्याची कला फार छान.

  • @pramodgawade7948
    @pramodgawade7948 3 года назад +1

    वेन्गुर्ला स्वछ आणि सुंदर शहर आहे.

  • @omkargurav91
    @omkargurav91 3 года назад

    खुप छान वाटला तुमचा vengurla vlog#

  • @deepakshelake3382
    @deepakshelake3382 3 года назад

    खूप छान सुंदर... नयनरम्य... निसर्ग सौंदर्य... अतिशय सुंदर शब्दांकन .

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 3 года назад

    फारच छान नयनमनोहर दृश्य पाहून मन प्रसन्न झाले 👍👍👍👍👍 मस्त झाला vlog

  • @dharmajithakur4218
    @dharmajithakur4218 2 года назад

    चांगला.प्रयत्न.आहे. पुना.आम्हाला.सर्व.
    वेंगुर्ला.दाखवा.एकदा.

  • @rohitraut1673
    @rohitraut1673 3 года назад +1

    खूपच छान

  • @akshaydeshpande554
    @akshaydeshpande554 3 года назад +2

    वेंगुर्ला कधी पाहण्यात नाही आलं पण episode पाहून छान वाटलं. Dutch वखार पाहून वाईट वाटलं. आपल्याकडे ऐतिहासिक वास्तू भविष्यात त्यातून पर्यटन होऊ शकते या दृष्टीने पाहताच नाही!! नैसर्गिक आणि ऐतिहासिक दृष्ट्या समृद्ध कोंकण जपला पाहिजे. Keep vloging

  • @ajinkyajadhav4127
    @ajinkyajadhav4127 3 года назад +4

    Wow.......... खूप सुंदर video झाला आहे
    देवगडला ही भेट दे ....... विजयदुर्ग मंदिर ...रामेश्वर मंदिर (डोंगर उतारात कोरलेले), वीम्लेशवर मंदिर पांडव कालीन .... दाभोळ गणपती मंदिर ....देवगड पवनचक्की ....देवगड किल्ला ....दीपगृह ....देवगड बंदर नैसर्गिक रित्या सुरक्षित ....कुणकेश्वर मंदिर .... sea रोड ......देवगड बीच ......
    सर्वात महत्वाचे ....ही सर्व ठिकाणे 50 km च्या आत आणि केमेकांपासुन जवळ आणि एका एका रुटला आहेत .......
    plz visit

  • @rajendrakulkarni8860
    @rajendrakulkarni8860 3 года назад

    स्वच्छ उच्चार , शांत सादरीकरण आवाज उत्तम । मला ताई आपला व्हिडीओ आवडला ।

  • @hamidattar4030
    @hamidattar4030 3 года назад +1

    खुपच छान माहिती दिली.

  • @govindchendwankar2430
    @govindchendwankar2430 3 года назад

    खूप सुंदर आहे वेंगुर्ला खरंच

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 3 года назад +1

    दिलेली माहिती खूप छान होती

  • @SanchitThakurVlogs
    @SanchitThakurVlogs 3 года назад +1

    खूप सुंदर ..

  • @sangitaghodke3093
    @sangitaghodke3093 3 года назад

    खूप सुंदर. माहिती पण छान सांगतेस मुक्ता.

  • @kavitawaghmare7854
    @kavitawaghmare7854 3 года назад

    Maze Janmasthan.khupach Sundar ahe maza vengurla.

  • @sanjumundhe4332
    @sanjumundhe4332 3 года назад +1

    Khupach Chan mala tar he beach mahitich navte

  • @bharatikelkar159
    @bharatikelkar159 3 года назад

    फार सुंदर. पूर्वी दिलेल्या भेटीची आठवण जागृत झाली.

  • @ronitdhavan5878
    @ronitdhavan5878 3 года назад

    मॕडम तुमच्या या सर्व व्हीडीओचे सादरीकरण व त्यात वापरलेली भाषा खुपच आर्कषक आणी ऐतिहासिक आहे. खुप छान. Keep it up . Explore maharashtra

  • @ashasawant948
    @ashasawant948 3 года назад +1

    मार्च महिन्यात वेंगुर्ले येथे जाऊन आले, पण हे पहायला मिळाले नव्हते. पाहून आनंद झाला.

  • @rajukhadke7480
    @rajukhadke7480 3 года назад +1

    छान वाटला ताई

  • @nisargpreminitin.1800
    @nisargpreminitin.1800 3 года назад +2

    खुप छान ,, ताई ,, वैगुर्ला ..... अप्रतिम निसर्ग सौंदर्य आणि अथांग ,, पसरलेला समुद्र किनारा ,, खुप माहिती पुर्ण व्हिडीओ होता ,, मज्जा आली व्हिडीओ पहायला ............... धन्यवाद 👌👌👍👍🙏🙏

  • @himmatpatil726
    @himmatpatil726 3 года назад +1

    खुप छान.....

  • @amolchavan9661
    @amolchavan9661 3 года назад +1

    फारच छान आवडलं आपणाला...

  • @kingstarstudios3240
    @kingstarstudios3240 3 года назад +2

    खुपच सुंदर व्हिडीओ असतात तुमचे आणि त्या ठिकाणाबद्दलची माहिती सांगायची पद्धत सुद्धा खुप छान आहे. असेच व्लाॅग बनवत रहा आणि आम्ही बघत राहु.😊❤

  • @ashishlakhevlogs
    @ashishlakhevlogs 3 года назад +2

    खूब सुंदर जागा आहे , आपली माहिती सांगयची पद्धत आणि शब्दांची निवड ही छान आहे

  • @shitalmane7870
    @shitalmane7870 3 года назад

    कातळावर लाटां फुटत असतात सुंदर शब्द रचना

  • @tayyabbagwan9175
    @tayyabbagwan9175 3 года назад +1

    मस्त व्हिडीओ

  • @alokdikshit9602
    @alokdikshit9602 3 года назад

    भयंकर आवडला video... Superlike

  • @piyushmalode7342
    @piyushmalode7342 3 года назад

    तुमची भाषा खूप छान वाटते ऐकायला. आणि तुमच्या videos सुद्धा खूप सुंदर असतात. 🤩🤩🤩

  • @m.d.kamble9235
    @m.d.kamble9235 3 года назад

    खूपच सुंदर मुक्ता👌👌💕

  • @tejalchindha4473
    @tejalchindha4473 3 года назад

    Too good thanks for sharing such a beautiful place 👍

  • @priyankachaitanya2936
    @priyankachaitanya2936 3 года назад +1

    I am resident of vengurla...this video is really ausum...

  • @vikashaldankar7171
    @vikashaldankar7171 3 года назад +1

    खूप सुंदर माझे वेंगुर्ला गाव आणि सिंधुदुर्ग जिल्हा.
    खूप छान ताई. तुझा आवाजही खूप छान आहे. तू माहितीही खूप छान दिलीस. आजुन एक दोन गोष्टी दाखवायला पाहिजे होत्या बंदरा वरचं सरकारी गेस्ट हाउस आणि वेंगुर्ला बाजार. माझे गाव वेंगुर्ला आहे म्हणून मला खूप आवडतो व संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा. तुझा मुळे वेंगुर्ला परत बघायला मिळाला त्याबद्दल तुझे खूप खूप आभार. 🙏

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  3 года назад

      ही सर्व ठिकाणे पुढच्या वेळी नक्की करणार आहे..सध्या कोव्हीडमुळे बाजारात जाणं टाळलं

  • @mangeshsalunkhe3834
    @mangeshsalunkhe3834 3 года назад +1

    खूपच छान ताई

  • @vinodparab5958
    @vinodparab5958 3 года назад +1

    खुप छान माहिती दिली
    धन्यवाद
    God bless you

  • @mangeshsalunkhe3834
    @mangeshsalunkhe3834 3 года назад +2

    खूपच छान ताई आवडला

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  3 года назад +1

      धन्यवाद😊🙏🏻

    • @mangeshsalunkhe3834
      @mangeshsalunkhe3834 3 года назад

      @@MuktaNarvekar अजून असेच चांगले विडिओ करा

  • @vijayachavan3678
    @vijayachavan3678 3 года назад +2

    खूपच छानझालाय हा व्हिडिओ !मस्तच !मी 40 वर्षा पूर्वी गेले होते वेंगुर्ल्याला.

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  3 года назад +2

      Thank you ❤️❤️
      पुन्हा जाऊ आपण✌🏻

  • @pranalipendurkar5070
    @pranalipendurkar5070 3 года назад +2

    Waw khup Chan

  • @nsassociates6565
    @nsassociates6565 3 года назад +1

    Khup Sundar

  • @mayurrahate
    @mayurrahate 3 года назад +1

    Sundar Views!

  • @amazinggrace6977
    @amazinggrace6977 3 года назад +3

    Video मधील तो हत्ती माझ्यास कडे बघत आहे असं वाटत होतं... आणि ती बेडुक निवांत पने निसर्गाचं आस्वाद घेत होते.... खूप छान ताई असंच छोट्या छोट्या गोष्टीं निरखून दाखवत जा ...... thanks God bless you 😇

    • @satishmanjrekar3454
      @satishmanjrekar3454 3 года назад +1

      Ha hatti vengurlyachya smrudhicha pratik ahe,
      Thanks for visiting Vengurla 🙏

  • @MalvaniLife
    @MalvaniLife 3 года назад +10

    खुप सुंदर...... 😊

    • @ExploreKonkan
      @ExploreKonkan 3 года назад

      असेच तळकोकणातले निसर्ग सोंदर्य पहायच असेल तर नकी explore konkan RUclips चॅनल ला सबकराईब कर⬆️🙏

    • @MuktaNarvekar
      @MuktaNarvekar  3 года назад

      धन्यवाद🌼😊😊

  • @prakashphulore512
    @prakashphulore512 3 года назад +1

    Khup sunder

  • @musicindiaamolpawar6896
    @musicindiaamolpawar6896 3 года назад +1

    Thanks tumchya mule amhala nav navin thikane baghayla bhetatat

  • @anilpatki5204
    @anilpatki5204 3 года назад +1

    वेंगुर्ला एपिसोड मस्त ।।

  • @spdpspdp9389
    @spdpspdp9389 3 года назад

    Mukta tai,
    खुप छान बनवला आहे वीडियो।
    कोकण आहेच खुप सूंदर।

  • @namdevnarvekar07
    @namdevnarvekar07 3 года назад

    अप्रतिम निसर्ग..अप्रतिम व्हिडीओ...अप्रतिम सादरीकरण.
    मन तृप्त झाले. धन्यवाद..

  • @harigaikwad1814
    @harigaikwad1814 3 года назад

    Nakkich khupach sundar Didi..

  • @devadattaharatalekar8200
    @devadattaharatalekar8200 3 года назад

    खूप छान आणि निवांत ठिकाण आहे
    खूप छान माहिती ....👌👌

  • @Suheljadhav_2798
    @Suheljadhav_2798 3 года назад

    खूपच सुंदर

  • @vidyamarathe7654
    @vidyamarathe7654 3 года назад +1

    सगळा एपिसोड पाहिला. छान मस्तच

  • @tusharrane2870
    @tusharrane2870 3 года назад

    मुक्ता बायो खूप छान तुझे व्हिडिओ बघान बरा वाटला

  • @surajk7416
    @surajk7416 3 года назад

    Nicely covered historical view

  • @chaitanyakalbhor5773
    @chaitanyakalbhor5773 3 года назад

    Khupach chaan

  • @vijaysawant637
    @vijaysawant637 3 года назад +1

    आवाज गोड आहे.

  • @sanjogpawar9849
    @sanjogpawar9849 3 года назад +2

    Ek nubamr 👍

  • @sanikakupte217
    @sanikakupte217 3 года назад

    खूप मस्त सफर झाली वेंगु्र्ला शहराची.

  • @shankarsangpal9631
    @shankarsangpal9631 3 года назад +1

    Tabel top point वरून घेतलेले दृश्य अप्रतिम च 😍

  • @yashvantvalavi6397
    @yashvantvalavi6397 3 года назад +1

    नमस्कार ताई
    तुमच्या मुळे मला वेंगुर्ला बंदरावर चे
    दृश्य पाहून माझे डोळे सुखदायी आनंद अनुभवले. खुप छान व्हिडिओ पाहायला आनंद मिळतो.

    • @ExploreKonkan
      @ExploreKonkan 3 года назад +1

      असेच तळकोकणातले निसर्ग सोंदर्य पहायच असेल तर नकी explore konkan RUclips चॅनल ला सबकराईब कर⬆️🙏

  • @rohitkumbhar7256
    @rohitkumbhar7256 2 года назад

    खूप छान माहिती सांगितली ताई

  • @Shelarmama
    @Shelarmama 3 года назад +1

    Khupch chhan !!

  • @prathameshmarye7930
    @prathameshmarye7930 3 года назад +2

    खूपच छान वाटल तुम्ही माझ्या गावावर खूप छान वीडियो बनावल! ह्याची खूप वाट बघत होतो! धन्यवाद ❤️❤️😍

  • @ratnadeepgaikwad8492
    @ratnadeepgaikwad8492 3 года назад +1

    छान

  • @sninfotainment9480
    @sninfotainment9480 3 года назад +3

    My vengurla......Thank you for beautiful shoot....

  • @MrTravelblog
    @MrTravelblog 3 года назад +1

    Beautiful वेंगुर्ला

  • @jalindarsalunkhe9617
    @jalindarsalunkhe9617 3 года назад

    खूप छान आहे बंदर अप्रतिम सुंदर व्हिडिओ होता वेंगुर्ला बद्दल बरीच माहितीही मिळाली 👌👌👌

  • @sandipkhot4324
    @sandipkhot4324 3 года назад

    khuopch sunderrrr

  • @satishmanjrekar3454
    @satishmanjrekar3454 3 года назад +2

    Thanks for exploring my Vengurla,and putting it on video 👍

  • @adityaparab5550
    @adityaparab5550 3 года назад +2

    Maja gaav vengurla

  • @sumitpatil6770
    @sumitpatil6770 3 года назад +1

    खूप छान ठिकाण आहे 👌👍🙂

  • @ravinravinbij71
    @ravinravinbij71 3 года назад

    मला तुमचे विडिओ खुप आवडतात .

  • @ajaytribhuwan5974
    @ajaytribhuwan5974 3 года назад

    खूप आवडलाय हा एपिसोड 👌👌🌹🌹

  • @aniruddhakurse4830
    @aniruddhakurse4830 3 года назад +1

    Vegurla Mastach

  • @prakashkumbhar694
    @prakashkumbhar694 3 года назад +2

    अप्रतिम छानच. तुझे व्हिडिओ खुपच छान असतात

  • @Sexylibran
    @Sexylibran 3 года назад

    Nice video Mukta
    - Nilesh Pednekar

  • @1969shailesh
    @1969shailesh 3 года назад +1

    मि पहील्यांदा तूझा ह्विडियो बघीतला...तुझा आवाज खुप छान आहे

  • @rameshwarshelke5865
    @rameshwarshelke5865 3 года назад +1

    खूपच छान निसर्गाचे चित्रीकरण केलंय, खूप सुंदर व्हिडीओ होता 👌

  • @panditpotdar4080
    @panditpotdar4080 2 года назад

    मस्तच

  • @parvinshelar4255
    @parvinshelar4255 2 года назад +1

    Very nice

  • @user-dg1kj7io8o
    @user-dg1kj7io8o 3 года назад

    छान मस्त 👌👌

  • @kishoremirchandani8671
    @kishoremirchandani8671 3 года назад

    Khup Khup Sundar👌🙏

  • @prashantpendse1709
    @prashantpendse1709 3 года назад +3

    You have done virtual tour of vengurla for us. Nicely covered and explained. Keep it up !!

  • @vasantphadke3913
    @vasantphadke3913 2 года назад

    Khup chan

  • @ajaymarathe3118
    @ajaymarathe3118 3 года назад

    सुंदर आहे

  • @bubble1155
    @bubble1155 3 года назад +3

    Omgg, can't even imagine vengurla bandar being this empty. We have farmhouse like 1/2 hr from vengurla and whenever we visit it, we go to beach so many times. Theres cold drink shop in vengurla market named 'quality'. They have drink called 'cocktail' (not like what we normally get- all fruit juice mixed). It is the best cocktail I've ever had. Due to covid haven't visited In more than year. Missing aloot.

  • @mimismokran8441
    @mimismokran8441 3 года назад +1

    मस्त😍

  • @ganeshmore9774
    @ganeshmore9774 3 года назад

    खुप सुंदर

  • @geetathakur9351
    @geetathakur9351 Год назад

    Khupch sundar video aahe

  • @ramakantpatel3751
    @ramakantpatel3751 3 года назад

    Chhan beta, mast

  • @casunil1
    @casunil1 3 года назад +1

    Khoop chaan cover kele sagale.. waiting for your next video

  • @rohankamat2028
    @rohankamat2028 3 года назад +1

    Masta Vlog..
    Vengurla amcha gaaon .. :-)

    • @ExploreKonkan
      @ExploreKonkan 3 года назад

      असेच तळकोकणातले निसर्ग सोंदर्य पहायच असेल तर नकी explore konkan RUclips चॅनल ला सबकराईब कर⬆️🙏