धन्यवाद जीवन भाऊ 🙏🏻 तूझ्यामुळे जगाच्या कानाकोपऱ्यात आपल्या शिवाजी महाराजांचा इतिहास पोहचतो. पण कधी कधी गडकिल्यांची अवस्था बघुन खूप वाईट वाटते. महाराजांची खरी प्रेरणास्थान तर हे किल्ले आहेत आणि पुढच्या पिढीला दाखवण्यासाठी यांचं जतन होणे गरजेचे आहे. नुसते पुतळे उभारणे आणि नामांतर करण्यापेक्षा या किल्ल्यांचे जतन करणे हेच खरे शिवप्रेम आणि त्यासाठी झटणाऱ्या तुझ्या सारख्या सगळ्या शिवप्रेमींना मानाचा मुजरा 🙏🏻
Jeevan dada mi koakani Ranmanuscha ghandat jangalatil to kaka ani kakuncha video pahila real salute to kaka kaku & kokani ranmanus thanks for your jungles video jeevan dada your series safar swargachi so amazing and Excellent👍👍💯💯👏👏
सफर स्वर्गाची सर्व व्हिडिओ खूप सुंदर (विहंगम) आहेत.पुढील भागाची वाट पाहतोय.जीवनदादा तुझ्या मुळे इतके सुंदर कोकण पहायला मिळत आहे.तुझ्या पुढील प्रवासासाठी खूप शुभेच्छा 💐👍🙏
Finally tu prasad la bhetla mala tyache video pan khup awadat atta ankhin excitement vadhali.pudhil video baghayla ankhi maja yenar . Kip it up.video kup sundar hota.👍
Jeevan dada tu Vengurla yethun shiroda yethe gelas jatana watet tula shri drv vetoba mandir pan lagale asnarch te pan tu dakhavale aste tar bare Zale aste. Tu aamchya gaava javlunch gelas sonsure maze gaav tikade pan baghanya sarkhe khup kahi aahe. Punha kadhi tari ye. All the best 👍
दादा सफर स्वर्गाची हि सीरीज खूप खूप छान तुझ्या मुळे आम्हाला कोकण पाहायला मिळाले त्यासाठी तुझे खुप खुप धन्यवाद तुझे व्हिडिओ पाहून आमच ठाम मत झालंय कोकणात जायचं आणि स्वर्ग अनुभवायचा
दादा तुम्ही शिरोडा बीच वर गेला नाहीत पूर्ण भारतातील सर्वात सुंदर आणि सर्वात स्वच्छ आणि सर्वात सुरक्षित बीच म्हणजे वेळागर बीच शिरोडा. महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक गाव म्हणजे शिरोडा.1930 चा मिठाचा सत्याग्रह महात्मा गांधींच्या अनुयायांनी शिरोडा मिठागरावर केला होता. तसेच मराठीतील पाहिले ज्ञानपीठ विजेते ययातीकार वि.स. खांडेकर यांची कर्मभूमी म्हणजे शिरोडा. तुम्ही जी शाळा दाखवली ना व्हिडिओ मध्ये त्या शाळेमध्ये वि.स. खांडेकर यांचं स्मारक आहे. आरवली येथील दक्षिण काशी म्हणून ओळखला जाणार श्री वेतोबा मंदिर, रेडी गणपती मंदिर व्हिडिओ मध्ये घेतला असत तर खूप भारी झालं असतं. पुढच्या वेळी जेव्हा याल तेव्हा ही ठिकाणं नक्की बघा .बाकी व्हिडिओ खूप मस्त आहे नेहमीप्रमाणेच
Mr Jeevan I am watching your second video but I want say something about me I am born in Ratnagiri & presently staying at Thane. I want do this type of video before 15yrs but not possible to do that. Now I feel like I am doing that after seeing your video. Thank you & wish you all the best for your future. God bless you.👍👍👍
खरंच दादा अप्रतिम vlog👍👍 सध्या covid मुळे कुठे बाहेर जाता नाही आले पण तुमच्या मुळे घरी बसून कोकण अनुभवला... 😊☺हे सगळं तुमच्या मुळे शक्य झालं ...😊🤩Thanks alot dada☺😊
Jeevan bahu kharach Lai Bhari. Dharti vanchaa swarg manje "VENGURLA"...👍👍 YASHWANT GADHA entrance chaa jirnodhhar khupach chhan paiki kelela ahe. But as you suggest whole Forte requires attention. Love from Dr Parmar from MUMBAI. JAI MAHARASHTRA.🙏🙏🙏
Terekhol Killa cha Heritage Hotel banaycha adhi 'Milind Gunaji hyani Bhatkanti' madhe to feature kela hota. :) Sadly Bhatkanti kuthech available nahiye. Thanks, bhaava tu parat to killa feature kelas tya baddal. Nakkich gela pahije ikde.
मस्त आहे व्हिडिओ. 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥❤️🔥🔥🔥🔥🔥 दादा मी असं aaikla आहे की कोकणात गोवा बॉर्डर पशी जवळ पास 26 किल्ले आहेत . 😲 निनाद बेडेकर यांच्या भाषणात आहे...... यशवंत गड याच 26 किल्ल्यांमध्ये येतो ....... असं aaikla आहे ...... काही चुकत असेल तर सांगा😀😀. तुझ्या मुळे मला यशवंत गड पाहायला मिळाला. मस्त .👍🏼
क्रिकेटर संजय मांजरेकर पण वेंगुर्ल्याचा!!! कविवर्य आरती प्रभू वेंगुर्ल्याचे !!! प्रसिद्ध लेखक जयवंत दळवी वेंगुर्ल्याचे ज्यांच्या लेखनीतून अनेक प्रसिद्ध नाटकं, चित्रपट निर्मिती झाली ज्यात दिग्गज सिनेकलाकरांनी कामं केलीत.
पुढील व्हिडिओ ची आतुरतेने वाट पाहतोय मी कोकणी रान माणूस आणि जीवन कदम दादा वा क्या बात है
माझो गाव शिरोडा
छान वाटले सर्व एपिसोड पाहिले आज
खुप छान सफर होती तुमची
असाच आमच्या कोंकणात येत जा परत परत ❤️🙏👍
मस्त तुम्ही आणि कोकणी रानमाणूस अप्रतिम विडिओ बगायला मिळेल
Kon kon video baghayachya agodar like karat👍 👍👍👍😉😉
मी
Me kartu.. Karan I know he is Best...
Mi karte👍👍
Mi
Mi , dada mala khup avdtat tumche videos. Mi office madhe pn kam theun tumche videos bagte. Kharch khup chan videos astat. Dada tumhi kalji ghya swatachi ani asech chan chan videos upload kara. Tack care
जीवन दादा सोबत प्रसाद दादा...🔥🔥🔥
Waiting For Next Episode😍😍
फारच सुंदर vlog बनवलाय. सगळं वेंगुर्ले, मालवण, देवबाग फिरून आल्याचा फील आला.
Drone shots the best आलेत.
Thank you for making such nice vlogs.
खरंच खूप सुरेख .... तुझ्या सोबत कोकणात फिरतोय असं वाटत .... आणि निसर्गाचा आनंद लुटतोय ....
👍👌
धन्यवाद जीवन भाऊ 🙏🏻 तूझ्यामुळे जगाच्या कानाकोपऱ्यात आपल्या शिवाजी महाराजांचा इतिहास पोहचतो. पण कधी कधी गडकिल्यांची अवस्था बघुन खूप वाईट वाटते. महाराजांची खरी प्रेरणास्थान तर हे किल्ले आहेत आणि पुढच्या पिढीला दाखवण्यासाठी यांचं जतन होणे गरजेचे आहे. नुसते पुतळे उभारणे आणि नामांतर करण्यापेक्षा या किल्ल्यांचे जतन करणे हेच खरे शिवप्रेम आणि त्यासाठी झटणाऱ्या तुझ्या सारख्या सगळ्या शिवप्रेमींना मानाचा मुजरा 🙏🏻
बरोबर भावा!👍
@@PrashArt555 🙏🏻
नमस्कार
तेरेखोल किल्ला आणि नदी बद्दल एक स्वतंत्र व्हिडिओ बनवा
अतिशय सुंदर निसर्ग सौंदर्य आहे
Jeevan dada mi koakani Ranmanuscha ghandat jangalatil to kaka ani kakuncha video pahila real salute to kaka kaku & kokani ranmanus thanks for your jungles video jeevan dada your series safar swargachi so amazing and Excellent👍👍💯💯👏👏
सफर स्वर्गाची सर्व व्हिडिओ खूप सुंदर (विहंगम) आहेत.पुढील भागाची वाट पाहतोय.जीवनदादा तुझ्या मुळे इतके सुंदर कोकण पहायला मिळत आहे.तुझ्या पुढील प्रवासासाठी खूप शुभेच्छा 💐👍🙏
Mastch hota ha video. Ajun kiti asnar te pan sanga. Tanulya kasa aahe barech divas tyala pahile nhi tyacha video pan send Kara.
Sundar 1 no bhava
किती कष्ट घेऊन तुम्ही हा व्हिडिओ बनाविलात खूपच छान व्हिडिओ 👍
Good to see 2 भटकी together kokani ranmanus with Jeevan kadam
दुग्ध शर्करा योग ❤️waiting for coming episodes
खूपच सुंदर कील्ला आहे
जय शिवराय 🚩
जिवन दादा... दर्जा... दर्जा... Vlog.. 👌👌👌👌👌
सुंदर... 🚴... सुंदर... 📹🎥... 👍👍👍👍
Waiting for next episode with प्रसाद गावडे...... 😄
Finally tu prasad la bhetla mala tyache video pan khup awadat atta ankhin excitement vadhali.pudhil video baghayla ankhi maja yenar . Kip it up.video kup sundar hota.👍
खरच खुप छान आहे वेंगुरला आम्ही पन गेलो होतो तिथे
भावा खूपच छान... अप्रतिम... एकदा खानदेश मोहीम काढा लवकर ❤️❤️❤️
Sundar Amche Gao Vengurla
एकदम मस्त वेंगुरला.👌👌
अतिशय सुंदर। कोकण आहेच सुंदर, मनाला भावणारा।
दादा खरं सांगतो तुमचा हा एपिसोड खूपच आवडला आहे आणि भाषे वर जी तुमची कमांड आहे अप्रतीम आहे
दादा तुझी किल्ले संवर्धनाबद्दलची तळमळ
पाहल्यावर तुला मनापासुन सॅल्युट करावेसे वाटते . दादा ग्रेट .
Khup bhari watal Aapal Konkan tumcha channel war bhagun Jeevan Kadam Konkan Vlog mastach .. Absolutely Heaven no dout ,
Ek number Kokan Darshan Dada..
All Episode is Very Nice ☺️😊👌👌
2:17 अरे दादा ते बंदर नाही तो हत्ती आहे 🤣🤣🤣🤣🤣🤣 बाकी video एकदम मस्त नेहमप्रमाणेच🔥
Kokani ranmanus& jivan kadam both are great meet
bhai u missed light house. Te pan mast aahe........... Awesome background music ;)
Ek no. Phaar dangerous tour hoti. KEEP GOING . STAY BLEESED
Awesome, jabardast vlog, tumahi ji kokanchi safar dakhavalit tya tumacha kashtala salam👍👍good job and keep it up👍👍😎
Bhau khup chan vlogging,editing,music..Will love to see Goa from ur vlogs !!!!!
समुद्र साहेबांचा भरतीचा प्रोग्रॅम
nice concept👌👌
Asirgad,चंदगड,माणिकगड,मंदलगड,भद्रावती फोर्ट and bhadranag temple,Tadoba,माहूरगड watch विदर्भातील किल्ले.🌹🙏🤗👌👍 Near Anandwan . Chandrapur
मस्त व्हिडिओ आहे ( सफर स्वर्गाची ) सर्व एपिसोड्स मस्त आहेत
Kup chan video hota dada👌👌👍👍😊😊
भारीच.. 2.48 ला माझा वर्गमित्र देवा साटेलकर आहे व्लाँगमधे. वेंगुर्ला as usual superb आणि वि.स. खांडेकर आमची शाळा😇
यशवंतगड लय भारी दिसतोय 👌👌
Bhava shevti maza gavi javun ch aala mala khop mast vatlay
Hi jivan dada khup chhan vlog nila samurdar mast thanks
कोकणी रानमाणूस चे पण व्हिडीओ भारी असतात बघतो मी पण
प्रसाद दादा आता next व्हिडीओची वाट बघतोय
Khup chan ahe vengurla... Mazi degree mi konkan mdhech keli. Sawantwadi la... Yashwantgad la amhi gelo hoto... Ani vengurla tr amch weekend cha pakka plan... Tu shiroda beach lahi ja. Aavdel tula❤.......
Apratim video hota 👌👌
दादा...तु आणि कोकणी रान माणूस प्रसाद दादा...एकत्र👍🏼
Dada eakdam apratim
My birthplace now iam in USA past 30 years I feel very good.thanks my friend for explore this places.
Jeevan dada tu Vengurla yethun shiroda yethe gelas jatana watet tula shri drv vetoba mandir pan lagale asnarch te pan tu dakhavale aste tar bare Zale aste. Tu aamchya gaava javlunch gelas sonsure maze gaav tikade pan baghanya sarkhe khup kahi aahe. Punha kadhi tari ye. All the best 👍
Our Hometown Vengurla 💕
Thanks bhau tu amchya vengurlyat ala
मी ही video माझ्या आई सोबत बघितली...💖👍 तिने खूप दिवसांनी काहीतरी वेगळ बघितलं, खूपच छान...मज्जाा येतेये आम्हाला. Keep it up 😎
mitra mastach video fakt ek request background voice (music) kami thev. baki sagal mast
अप्रतिम ... १ नंबर
दादा सफर स्वर्गाची हि सीरीज खूप खूप छान
तुझ्या मुळे आम्हाला कोकण पाहायला मिळाले
त्यासाठी तुझे खुप खुप धन्यवाद
तुझे व्हिडिओ पाहून आमच ठाम मत झालंय कोकणात जायचं आणि स्वर्ग अनुभवायचा
Khupch Sundar .thanks
वेंगुर्ला चा बीच खरंच खूप स्वच्छ आणि सुदंर आहे. आणि खरंच गड किल्ल्यांचे संवर्धन झाले पाहिजे🙏🚩
मस्त आहे वेंगुर्ला आणि यशवंत गड भारी वाटलं नक्की एकदा भेट देऊ
Khup vaadh baghitli...tnx
Ek no.
दादा तुम्ही शिरोडा बीच वर गेला नाहीत पूर्ण भारतातील सर्वात सुंदर आणि सर्वात स्वच्छ आणि सर्वात सुरक्षित बीच म्हणजे वेळागर बीच शिरोडा. महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक गाव म्हणजे शिरोडा.1930 चा मिठाचा सत्याग्रह महात्मा गांधींच्या अनुयायांनी शिरोडा मिठागरावर केला होता. तसेच मराठीतील पाहिले ज्ञानपीठ विजेते ययातीकार वि.स. खांडेकर यांची कर्मभूमी म्हणजे शिरोडा. तुम्ही जी शाळा दाखवली ना व्हिडिओ मध्ये त्या शाळेमध्ये वि.स. खांडेकर यांचं स्मारक आहे. आरवली येथील दक्षिण काशी म्हणून ओळखला जाणार श्री वेतोबा मंदिर, रेडी गणपती मंदिर व्हिडिओ मध्ये घेतला असत तर खूप भारी झालं असतं. पुढच्या वेळी जेव्हा याल तेव्हा ही ठिकाणं नक्की बघा .बाकी व्हिडिओ खूप मस्त आहे नेहमीप्रमाणेच
😂😅
Kharch jeevan bhau ek number...
माशांबद्दलची माहिती भारी सांगितली😃. यशवंतगड अतिशय आवडला.
खूपच छान एपिसोड
❤️❤️ खूपच सुंदर होता व्हिडिओ 👍
यशवंत गड आणि वेंगुर्ला बीच लैच भारी। #jkv addicted.
Jeevan I just love your voice yar kay mast awaj ahe tujha ani bolatos pan kiti mast aikat rahavas vatat kharach. video tar ek number ch. Love you 😍🥰
Donche sot chhan mast thanks once again
Jeevan Bhai your music is Superb. Very informative video thanks for your information.
Mast chalu aahe Kokan series 👌👌🌊
Jeevan Bhau drone konta use kelay Nav sangshil ka?
Hiii dada....kal aapan bhetlelo pachgani road la....amhi jatana gaditun hat pan kelela....bharri watl bhetun khup
As usual khup chan... Drone shots apratim... Two iconic RUclipsr coming together is a best thing to experience... Waiting for next video...
म्हातारीला दिले का पैशे
Mr Jeevan I am watching your second video but I want say something about me I am born in Ratnagiri & presently staying at Thane. I want do this type of video before 15yrs but not possible to do that. Now I feel like I am doing that after seeing your video. Thank you & wish you all the best for your future. God bless you.👍👍👍
Bhava kokan safari madhe 'palghar' district miss kelas
मी 07/02/2021 ला यशवंत गडावर होतो खुप हॉरर आहे
खरंच दादा अप्रतिम vlog👍👍 सध्या covid मुळे कुठे बाहेर जाता नाही आले पण तुमच्या मुळे घरी बसून कोकण अनुभवला... 😊☺हे सगळं तुमच्या मुळे शक्य झालं ...😊🤩Thanks alot dada☺😊
दादा तुझ्या व्हिडिओला तोड नाही....👌👌👌
Ek number beach aahe haa 👌
Aamchya gaavatla killa kille yashwantgad redi-Vengurla..... 😇😇😇😇😇😇
Ek number😍 video
Jeevan bahu kharach Lai Bhari.
Dharti vanchaa swarg manje "VENGURLA"...👍👍
YASHWANT GADHA entrance chaa jirnodhhar khupach chhan paiki kelela ahe.
But as you suggest whole Forte requires attention.
Love from Dr Parmar from MUMBAI.
JAI MAHARASHTRA.🙏🙏🙏
We are always waiting for vlog..... Love you J K❤❤❤ your videos are imazing..👏👏👏👏
dada video ye kdam zakas
Pahila shot kadak aahe dada ❤️🔥🔥🔥🔥🔥🔥 dronacharya 😀ata video baghto👍🏼
You miss Dutch Godown in vengurla
Terekhol Killa cha Heritage Hotel banaycha adhi 'Milind Gunaji hyani Bhatkanti' madhe to feature kela hota. :)
Sadly Bhatkanti kuthech available nahiye. Thanks, bhaava tu parat to killa feature kelas tya baddal.
Nakkich gela pahije ikde.
मस्त आहे व्हिडिओ. 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥❤️🔥🔥🔥🔥🔥 दादा मी असं aaikla आहे की कोकणात गोवा बॉर्डर पशी जवळ पास 26 किल्ले आहेत . 😲 निनाद बेडेकर यांच्या भाषणात आहे...... यशवंत गड याच 26 किल्ल्यांमध्ये येतो ....... असं aaikla आहे ...... काही चुकत असेल तर सांगा😀😀. तुझ्या मुळे मला यशवंत गड पाहायला मिळाला. मस्त .👍🏼
यशवंतगड हा खराच बघण्यासारखा किल्ला आहे पण ह्या किल्ल्याबद्दल खूप कमी लोकांना माहित आहे. दूर्दैव म्हणजे आसपासच्या गावातल्या लोकांनाही माहित नाही.
Dada Kala ghoda check Karun ghet ja nigaychya adhi
एकदम भारी मस्त
मस्त भावा खूप छान व्हिडिओ
Kaki cha ek number reply
क्रिकेटर संजय मांजरेकर पण वेंगुर्ल्याचा!!! कविवर्य आरती प्रभू वेंगुर्ल्याचे !!! प्रसिद्ध लेखक जयवंत दळवी वेंगुर्ल्याचे ज्यांच्या लेखनीतून अनेक प्रसिद्ध नाटकं, चित्रपट निर्मिती झाली ज्यात दिग्गज सिनेकलाकरांनी कामं केलीत.
प्रसिद्ध कवी मंगेश पाडगावकर हे पण याच गावातील.
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
Good Morning❤️👍🙏 and Lots of love ur video
Nice dada khup prem Tula majya kdun aani aaplya sglya subscribers kdun 😘😘😘😘❤️❤️❤️
जबरदस्त जीवन दादा 👍
Bhari Jeevan Dada