KAVNAI Fort, Nashik : Shocking Facts about KUMBHMELA | Why Chinese Traveler Visited this Place ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 сен 2024
  • Kavnai fort is a hill fort located at Kavnai village in the Igatpuri region of Nashik district. Being at the heart of Nashik, it is surrounded by many other forts like Harihar fort, Tringalwadi fort, Brahmagiri and many more
    ---------------------------------------------------
    OPEN Your Free DEMAT Account using Below link
    Trusted Link : tinyurl.com/yyq...
    SHOP At JKV AMAZON STORE
    www.amazon.in/...
    ---------------------------------------------------
    My Instagram: / jkv_official
    Facebook: / jeevankadamvlogs
    Twitter: / jeevankadamvlog
    -----------------------------------------------------
    Main Vlogging Camera: amzn.to/2BmVgBu
    Main Camera Lenses: amzn.to/3goOKZt
    Second Vlogging Camera: amzn.to/2YTM2W6
    Action Camera: amzn.to/2Bwg4X5
    Vlogging Tripod: amzn.to/3dQAhnz

Комментарии • 488

  • @JeevanKadamVlogs
    @JeevanKadamVlogs  Год назад +3

    OPEN Your Free DEMAT Account using Below link
    Affiliate Link : tinyurl.com/yyqwguqd
    SHOP At JKV AMAZON STORE - My Vlogging gears which use personally
    Affiliate Link : www.amazon.in/shop/jeevankadamvlogs

  • @Amolpatil_41
    @Amolpatil_41 Год назад +255

    हा मुलगा अमोल पाटील मीच आहे 🔥♥️♥️ thanks Jeevan Daa....♥️

    • @user-jf1nl1ny6b
      @user-jf1nl1ny6b Год назад +7

      RUclips channel चालू कर

    • @Amolpatil_41
      @Amolpatil_41 Год назад +5

      @@user-jf1nl1ny6b 😂😂 nice Joke

    • @ROKHTHOK1992
      @ROKHTHOK1992 Год назад +3

      मस्त बोलला अमोल, मी पण नाशिकचा आहे

    • @user-jf1nl1ny6b
      @user-jf1nl1ny6b Год назад +4

      @@Amolpatil_41 हाय की लेका RUclips channel

    • @lokeshlande9652
      @lokeshlande9652 Год назад +2

      Amol kharach khup chan mahiti dilis ani tuza voice pn khup chan ahe ani ho me kavnai la visit keli ahe 2008 madhe

  • @Hrishikeshkakadevlogs
    @Hrishikeshkakadevlogs Год назад +63

    Old rocking Jkv vlog madhye दिसून आला मला यामध्ये … म्हणजे ज्या मुळे Jkv येवढा मोठा नावारुआपाला आला … प्रत्येक ठिकाणी जाऊन सगळयाना आपलसे करुन घेतोस दादा ❤️💯 तुझ्याकडून आम्ही सर्व नवीन vlogger खूप काही शिकतो 💯💐✅ शेवटी Jkv सारखं motivation आणि प्रेरणा दुसर कोन्ही नाही देऊ shkt 🌟🙏
    lots of love and respect dear jeevan dada ❤❤😊🙏🙏

  • @ganeshkhakal8762
    @ganeshkhakal8762 Год назад +9

    सगळ्या व्हिडिओ मध्ये अमोल पाटील ने जी माहिती सांगितली ती खूपच छान आणि सुंदर मांडणी केली. अमोलसाठी 5*.

  • @amollokhande7224
    @amollokhande7224 Год назад +5

    खूप सुंदर माहिती...गावकरी मंडळी खूप सुंदर भजन करत होते..हे फक्त गावातच पाहायला मिळते.अप्रतिम व्हिडियो....

    • @JeevanKadamVlogs
      @JeevanKadamVlogs  Год назад

      खूप धन्यवाद ! व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक जरूर करा❤️🙏🏻

  • @hemantgawali6636
    @hemantgawali6636 Год назад +11

    नाशिक मध्ये भाऊंचे स्वागत आहे..!

  • @vishalgiva9105
    @vishalgiva9105 Год назад +8

    Amol is well informed and very well narrated the story.

    • @JeevanKadamVlogs
      @JeevanKadamVlogs  Год назад

      खूप धन्यवाद ! व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक जरूर करा❤️🙏🏻

  • @BharatPadwal-qm9mq
    @BharatPadwal-qm9mq Год назад +5

    खूप छान ट्रेक,
    अशा पौराणिक कथा , आख्यायिका ऐकायला खूप मजा वाटते
    जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र

    • @JeevanKadamVlogs
      @JeevanKadamVlogs  Год назад

      खूप धन्यवाद ! व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक जरूर करा❤️🙏🏻

  • @sadipkumar9026
    @sadipkumar9026 Год назад

    तुम्ही कीर्तन मध्ये दंग होऊन खूप आनंद झाला.🚩🥁

  • @suhasshinde7086
    @suhasshinde7086 Год назад +1

    नेहमीप्रमाणेच मस्त व्हिडिओ. मि महाराष्ट्र मधील गडकोट वरच्याच तुझ्या व्हिडिओ चीवाट पाहत असतो भावा.

    • @JeevanKadamVlogs
      @JeevanKadamVlogs  Год назад +1

      खूप धन्यवाद ! व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक जरूर करा❤️🙏🏻

  • @sanketrithe2745
    @sanketrithe2745 Год назад +3

    Amol dada tu khup chan Mahite sangitle Keep Going👌.Also tuze mahite sangnyache padath khup chan hote❣️🚩. Jai Shree Ram🚩

  • @sourabhpadgaonkar9297
    @sourabhpadgaonkar9297 Год назад +1

    Amol dada ne khup chan mahiti dili🙏🙏

  • @gajendrashivdas7909
    @gajendrashivdas7909 Год назад +10

    Heartfelt watched this vlog🤗🥳 graceful views🔥😍 and cinematic drone shots amazing so keep it up Jeevan dada👍❤️❤️👌🙏

  • @harshadaphotos685
    @harshadaphotos685 Год назад +1

    tyachi sangnyachi padhat aani tyachya javal asleli mahiti khupach chan♥

  • @sunilraut3731
    @sunilraut3731 Год назад +1

    खूप छान ठिकाण दाखवल किल्ला छान आहे गाव पण छान आहे गावातील मंदिराची तसेच देवीची माहिती पण छान दिली इथे जायच कस ते समजल असत तर बर झाल असत आवडला विडियो माहिती पण छान दिली

  • @subhashmahale1642
    @subhashmahale1642 Год назад +1

    Very good information Amol..

  • @amolthorat3654
    @amolthorat3654 Год назад +1

    भाऊ एकदम okk खुप मस्त गड किल्ला सोबत माहिती पण भेटली आज खुप दिवसानी तुजा व्हिडिओ बघायला वेळ मिळाला दादा कामा मुळे आता नाही बघता येत.. पण भाऊ आपला 1no ♥️♥️. जय शिवराय 🚩🚩

    • @JeevanKadamVlogs
      @JeevanKadamVlogs  Год назад

      खूप धन्यवाद ! व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक जरूर करा❤️🙏🏻

  • @pritamgilbile9192
    @pritamgilbile9192 Год назад +1

    Khup chan mahite dele 👍

  • @adityabahulekar4589
    @adityabahulekar4589 Год назад +1

    Mastach. Excellent camera work. Gavkari tent baghat mast ubhe hote 🤣🤣

  • @poorvakelkar5882
    @poorvakelkar5882 Год назад +2

    नेहमीप्रमाणे सुंदर आणि जबरदस्त...मुळात माहिती देण्याची पद्धत मस्त👌👌

    • @JeevanKadamVlogs
      @JeevanKadamVlogs  Год назад +1

      Thanks a lot Taai....

    • @poorvakelkar5882
      @poorvakelkar5882 Год назад

      दादा हे मात्र 100 टक्के खरं आहे..की तुमची बोलण्याची पद्धत अतिशय उत्तम आहे..त्यामुळे व्हिडीओ अतिशय उत्तम होतात...

    • @Amolpatil_41
      @Amolpatil_41 Год назад

      Thanks Poorva...♥️

  • @dev4059
    @dev4059 Год назад +1

    I liked video..... Wating next one.

    • @JeevanKadamVlogs
      @JeevanKadamVlogs  Год назад +1

      खूप धन्यवाद ! व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक जरूर करा❤️🙏🏻

  • @rajeshadivarekar3615
    @rajeshadivarekar3615 Год назад +2

    माहिती अप्रतिम सांगितली मन भरून आलं ( watching from Doha Qatar)

  • @ganusk8421
    @ganusk8421 Год назад

    Khup chan gaon aahe mi 2 varsh ya mandira javal chya hostel la rahilo aahe tumcha video pahun june divas athavale divsachi survat ya mandira chya aangnat vhyaychi khup chan vatayache thanks dada video banvalya baddal

  • @milind1581975
    @milind1581975 Год назад +1

    मी नाशिककर आहे. ज्यावेळी मुंबई हमला झाला त्यावेळी आम्ही याच गावात मारुती मंदिराच्या मागील बाजूला असणाऱ्या खोल्यांमध्ये रहात होतो. त्यावेळी असलेला मंदिर परिसर आणि आताचा परिसर यात खूप बदल झाला आहे. तलाव पूर्वी खूप लहान होता. आता तो बराच मोठा बनवला आहे. ज्याठिकाणी आता वहानतळ आहे त्याठिकाणी त्यावेळी खूप झाडी होती. या मंदिराची अजून एक माहिती म्हणजे या मंदिराच्या बाजूला असलेला जो बांधीव तलाव आहे त्यात बाराही महिने पाणी येत असते. असे म्हणतात ते पाणी गडावरील तळ्यातून इथे येत असते. खूप छान व्हिडिओ... जबरदस्त...

  • @durgveda_pratik
    @durgveda_pratik Год назад +1

    Khrch khup chan mahiti milali
    Hey तीर्थ क्षेत्र माहिती navhte

  • @jayashrithorat7906
    @jayashrithorat7906 Год назад +2

    Amol dada mast mahiti sangitli..

  • @ravirajawari3170
    @ravirajawari3170 Год назад +1

    ते धरण मुकणे धरण आहे आणि ते माझं गाव आहे कावनई हे आमच्या शेजारच गाव आणि थँक्स की तुम्ही कावनई एक वेगळ्या रूपात दाखवली खूप भारी वाटला विडिओ

    • @JeevanKadamVlogs
      @JeevanKadamVlogs  Год назад

      खूप धन्यवाद ! व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक जरूर करा❤️🙏🏻

    • @Amolpatil_41
      @Amolpatil_41 Год назад

      Ohh..

  • @sachinkunjir266
    @sachinkunjir266 Год назад

    जीवन दादा तुम्ही भजनामध्ये गुंग होऊन गेले होते..ते मनाला खूप भावल 😍 खुप सुंदर व्हिडिओ होता दादा

  • @RingtonesGuru
    @RingtonesGuru Год назад +11

    Welcome To Nashik Bhau 🤗 Harihar Gad & baki Vgere Trekking Kraychi Asel tr Surely Contact Kr Dada.. Tula Nkki ch properly help kru shakto 😀

    • @JeevanKadamVlogs
      @JeevanKadamVlogs  Год назад +2

      Thanks ! Ajun kahi plan nahi zala...Pan Insta la update karu

    • @RingtonesGuru
      @RingtonesGuru Год назад +1

      @@JeevanKadamVlogs sure dada!

  • @omkarrsarang
    @omkarrsarang 2 месяца назад

    ❤ भजन एक नंबर.....आम्ही पण भजन प्रेमी👌👌⛳

  • @MW-kw9xc
    @MW-kw9xc Год назад +3

    Very good Jeevan Bhau , we want this kind of content

    • @JeevanKadamVlogs
      @JeevanKadamVlogs  Год назад

      खूप धन्यवाद ! व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक जरूर करा❤️🙏🏻

  • @NitishJavalkote
    @NitishJavalkote Год назад

    बीना Jkv ब्लॉग यूट्यूब सूना सूना लागे.....
    मस्त ब्लॉग...गावाकडची माझा गावाकडची रात्र कीर्तन ऐकत.....सुंदर सकाळ....👍👌👌

  • @harishkadam455
    @harishkadam455 Год назад +1

    Yes this is Real JKV.. now you are on path nyc video..Solo tracking is your USP ..i like most... again eagar to watch new video....fr.Harish Kadam@Vadodara Gujarat...

    • @JeevanKadamVlogs
      @JeevanKadamVlogs  Год назад

      खूप धन्यवाद ! व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक जरूर करा❤️🙏🏻

  • @nirwangaikwad286
    @nirwangaikwad286 Год назад +3

    Very nice and informative vlog Jeevan. Very good information from Amol. 🌈🙏😍

  • @swarangikumbhar2978
    @swarangikumbhar2978 Год назад +1

    Kamal hota video aparichi kela hota ha mahnun ani tithlya local mansani khup chan mahiti sangitli 👌👌😍😍

  • @r.apanaskar9093
    @r.apanaskar9093 Год назад +1

    Bhava mast ree ya jagechi mahiti dilya baddal.....❤️👌👌

  • @OmkarMadageVlogs
    @OmkarMadageVlogs Год назад +2

    हो खरय खूप छान माहिती दिलीत अमोल दादा तुम्ही. बाकी जीवन दादा व्हिडिओ एक नंबर होता बर का सगळ भारी होतं💯🔥🔥❤️

  • @yatinchavan6416
    @yatinchavan6416 Год назад +1

    वा 👌🏻
    अप्रतिम.
    अशेच व्हिडीओ येत राहुदेत.
    आम्हाला प्रत्यक्षात फिरता येत नाय पण तुझ्या मार्फत ती इच्छा सुद्धा पूर्ण होते.
    Thanks.
    ह्याचं साठी केला होता तो अट्टाहास 😅...
    म्हणजे तुझं चॅनल subscriber करण्याचा अट्टाहास ❤️

    • @JeevanKadamVlogs
      @JeevanKadamVlogs  Год назад +1

      Dhanyawad bhau....Ashich sath rahudyat !

    • @yatinchavan6416
      @yatinchavan6416 Год назад

      @@JeevanKadamVlogs हो अगदी शेवटपर्यंत...

  • @vitthaldolas2866
    @vitthaldolas2866 Год назад +2

    आईला एकदम भारी 👍🏻💯💯💯🙏 🌿🌿🔥🔥🔥 जलवा स्टाईल ❤️❤️❤️

    • @JeevanKadamVlogs
      @JeevanKadamVlogs  Год назад +1

      खूप धन्यवाद ! व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक जरूर करा❤️🙏🏻

  • @minaltamhane9730
    @minaltamhane9730 Год назад

    Dada chi bhasha aani vaagnyatil simplicity is good.Khup sidha swabhav vaatato.

    • @JeevanKadamVlogs
      @JeevanKadamVlogs  Год назад

      खूप धन्यवाद ! व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक जरूर करा❤️🙏🏻

  • @namitamusale2047
    @namitamusale2047 Год назад +1

    Amazing video🤩nice information 👍👍you are the great😎

  • @maheshsonawane3706
    @maheshsonawane3706 Год назад

    खुपच छान माहितीपूर्ण गडावरील व कामाख्या माता ची माहीती व मी उद्याच गडाची व कामाकक्षी माताचे दर्शन करेल मी

    • @JeevanKadamVlogs
      @JeevanKadamVlogs  Год назад

      खूप धन्यवाद ! व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक जरूर करा❤️🙏🏻

  • @piyushchavan5532
    @piyushchavan5532 Год назад +1

    Nashik Nagrit tuze Hardik Swagat Jeevan Dada

  • @yatinpatil2393
    @yatinpatil2393 Год назад +3

    NICE DETAIL SPEECH THANKS SIR

    • @JeevanKadamVlogs
      @JeevanKadamVlogs  Год назад

      खूप धन्यवाद ! व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक जरूर करा❤️🙏🏻

  • @sharadshelarvlogs349
    @sharadshelarvlogs349 Год назад +1

    अमोल पाटील चा खूपच अभ्यास दिसतो.... खूप अभ्यासू मुलगा दिसला

  • @swapnilchikane8639
    @swapnilchikane8639 Год назад +1

    भावाने माहिती खुप छान दिली.

  • @travellingtime7844
    @travellingtime7844 Год назад

    खूपच छान सुंदर असा ब्लॉग आहे भाऊ खूपच छान अशी माहिती आणि सुंदर ठिकाणे बह्याला भेटली भाऊ 👍👌

  • @akashchormale1936
    @akashchormale1936 Год назад

    एकच नंंबर भाऊ आज तुझ्या विडीवो मुळे मला माहीत झाले कालनेमी ला ईथे मारले धन्यवाद, आसेच एेतहासिक ठिकानचे विडीवो बनवत रहा. जय श्री राम

  • @vitthalbhagade9449
    @vitthalbhagade9449 Год назад

    अप्रतिम छान माहिती मिळाली

  • @GauravAiwale_creation0207..
    @GauravAiwale_creation0207.. 8 месяцев назад

    Khupp chhan jivan daada tuz kautuk karaav tevdh kami aahe I'm forever with you dada really Happy journey ❤😌💕

  • @Indians_fan_1313
    @Indians_fan_1313 Год назад +3

    Maharashtra chya video kahi veglya ch astat khatarnak avingam video ❤️❤️❤️

  • @ganeshnagane7145
    @ganeshnagane7145 Год назад +1

    Chaan,Dada,Kapil,Dara,mahitii,faar, chaan,aah, dhanyawad 🙏🌹👍👍

  • @swapnilpawarvlog
    @swapnilpawarvlog Год назад +1

    खूपच छान दादा जबरदस्त advanture आणि मस्ती👌😍

  • @jyotikamthe9828
    @jyotikamthe9828 Год назад +1

    Khup chan mahiti mast 👍

  • @santyavlogs898
    @santyavlogs898 Год назад +1

    माहिती उत्तम छान दिली दादाने , दादा तू सुधा yt चॅनल उघड आणि तिथं ही माहिती सांग..

  • @rohiniwagh7364
    @rohiniwagh7364 Год назад

    नेहमी प्रमाणे खूप मस्त असा व्हिडिओ आणि माहिती पण मस्त देतो तू

  • @dilipgavli3867
    @dilipgavli3867 Год назад +1

    जिवन दादा नमस्कार,,,🌹🌹🙏
    खुप छान माहिती दिली.

    • @JeevanKadamVlogs
      @JeevanKadamVlogs  Год назад

      खूप धन्यवाद ! व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक जरूर करा❤️🙏🏻

  • @mahitichejag
    @mahitichejag Год назад +1

    खुपच छान जीवन दादा कावनई गावचा प्रवास 😍😍

  • @vitthalsalekar3995
    @vitthalsalekar3995 Год назад

    खुप खुप छान व्हिडिओ होतां अमोल ने चागंल माहित दिली

  • @amolgawade5732
    @amolgawade5732 Год назад +1

    Lavkar ase vedio takat ja dada. Khup mahinya ntr chanel la connect zaloo.।
    Khup positive vataty tula ani vedio bagun

    • @JeevanKadamVlogs
      @JeevanKadamVlogs  Год назад +1

      खूप धन्यवाद ! व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक जरूर करा❤️🙏🏻

  • @kdwild
    @kdwild Год назад +1

    Vlog mast zala ahe dada ✨ Ani amol ne दिलेल्या माहिती बद्दल धन्यवाद 🙌

  • @bhagavantmadake4411
    @bhagavantmadake4411 Год назад

    अमोल पाटील..
    छान माहिती दिली...

  • @Hhitamjkdmav108
    @Hhitamjkdmav108 4 месяца назад

    Khar jeevan jeevan dadach jagtoy 🧡😍

  • @samadhanshirsath5938
    @samadhanshirsath5938 Год назад +4

    आमचं गाव आमचा अभिमान.... कावनईकर..

  • @nandajadhav7797
    @nandajadhav7797 Год назад +1

    खूप छान आहे

  • @maheshpatil4356
    @maheshpatil4356 Год назад

    1 no information Amol patil

  • @mahendrasabale887
    @mahendrasabale887 Год назад +1

    Dada Hari har pan explore kar na dada

  • @vishalmote9662
    @vishalmote9662 Год назад +2

    Abhi ka season ekdum bhari hai ajintha aani verul sathi ajun pn hidden spot aahe

  • @SwapnilGadge74
    @SwapnilGadge74 Год назад +1

    नेहमीप्रमाणे जबरदस्त भन्नाट व्हिडीओ दादा❤😊

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Год назад

    Apratim. Khoop. Sundar..

  • @Ganesh_Pund
    @Ganesh_Pund Год назад +1

    दादा व्हिडिओ तर खूपच छान होता आणि तूला भाजनामध्ये तल्लीन पाहून खूप भारी वाटलं

    • @JeevanKadamVlogs
      @JeevanKadamVlogs  Год назад +1

      Hehe Thanks mitra.....

    • @Ganesh_Pund
      @Ganesh_Pund Год назад

      @@JeevanKadamVlogs दादाचा रिप्लाय आला.......आता तर लयच भारी वाटू राहिलंय🥰🥰
      माझ्या सारख्या ला तुझा रिप्लाय येणं हेच खूप मोठं achievement आहे .
      Thank u Dada👍🙏

  • @vaibhavgund9527
    @vaibhavgund9527 Год назад +2

    #my villege

  • @Akgawade07
    @Akgawade07 Год назад +1

    subscribe ne mst mahit dili..

  • @pravin09darade
    @pravin09darade Год назад

    Ek number bhai khup Mast video hota.

    • @JeevanKadamVlogs
      @JeevanKadamVlogs  Год назад +1

      खूप धन्यवाद ! व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक जरूर करा❤️🙏🏻

  • @pragatikaranjkar4371
    @pragatikaranjkar4371 Год назад

    विडीयो छानच होता ,मला चहाचे कप खुप आवडले

    • @JeevanKadamVlogs
      @JeevanKadamVlogs  Год назад

      खूप धन्यवाद ! व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक जरूर करा❤️🙏🏻

  • @sumitgujarathi2523
    @sumitgujarathi2523 Год назад

    Khupch chan video dada view mast hota killya cha and Amol ne mahity dily te khup mast and detail madhe diliy 😍😍❤️👍

  • @dattashilvane6459
    @dattashilvane6459 Год назад

    Bhajan khup chan kela

  • @pratikpadole9324
    @pratikpadole9324 Год назад +1

    खुपच जबरदस्त दादा तुमचे vloges 👍बघितल्यावर मनाला खुप छान वाटते , 😎🤓😍❤️❤️लय भारी , 🚩🚩जय शिवराय 🚩🚩🚩

  • @laxmandisale8860
    @laxmandisale8860 Год назад +1

    खुप सुंदर माहिती पूर्ण व्हिडीओ दादा आणि त्या दादानी छान अशी माहिती दिली मस्त दादा .👌👌♥️♥️🙏🙏

  • @Sampitarhimmatwala
    @Sampitarhimmatwala Год назад

    Jay sri gajanan maharaj amol ni sudha chan mahiti dili

    • @JeevanKadamVlogs
      @JeevanKadamVlogs  Год назад

      खूप धन्यवाद ! व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक जरूर करा❤️🙏🏻

  • @nitinmartand2069
    @nitinmartand2069 Год назад +1

    Jeevan Bhau.. me and my family is huge fan of yours.
    For your information, Kavnai Ram Mandir jithe tumhi bhet dili tya thikani je tumhi paintings baghitlit ti amche vadil Shri. Mohan Martand (Sir) yanni kadhli ahet. Tithle mahant Falhari Ramnarayandas Baba yanni tyaveles chya ya jageche sinhasta kumbhmela che mahatva jase sangat gele tase vadilanni tya goshti chitra rupat aanle.. Tumhi Kapil Muninche tyanchya aaila dilele Dnyan ase ek chitra ahe.. te bagnyasarkhe ahe. Dhanyawad..

  • @user-pp2nh1gj7o
    @user-pp2nh1gj7o Год назад +4

    मी कवणाई कर धन्यवाद आमच्या किल्ला भेट दिल्या बद्दल

  • @Bailgadasharyat323
    @Bailgadasharyat323 Год назад +1

    Bhari mahiti sangitli

  • @vedantvarthevlog9347
    @vedantvarthevlog9347 Год назад +1

    Dada shivtharghal vlog pratek marathi mansani ya jagela bhet dyavi

  • @sanjaybhurke1183
    @sanjaybhurke1183 Год назад

    दादा खुपच छान माहिती आणि व्हिडीओ पण No.l

    • @JeevanKadamVlogs
      @JeevanKadamVlogs  Год назад

      खूप धन्यवाद ! व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक जरूर करा❤️🙏🏻

  • @TravellernDreamerAbhi
    @TravellernDreamerAbhi Год назад +1

    Khup chaan mahiti dili aaplya bhavane.

  • @suvidhadiagnostic7752
    @suvidhadiagnostic7752 Год назад

    Khup Sundar....

  • @varunkulkarni6153
    @varunkulkarni6153 Год назад

    अतिशय सुंदर व्हिडिओ व अप्रतिम माहिती दिल्या गेली 👍🙏👌👌

  • @maheshwadekar4975
    @maheshwadekar4975 Год назад +1

    अप्रतिम माहिती 😍

  • @yashpatil7239
    @yashpatil7239 Год назад

    Jabardasta video hota Dada. Muzya sarkhi solo bhatkanti konhi nahi karu shakat ani khupach informative video hota!🙌🙌

    • @JeevanKadamVlogs
      @JeevanKadamVlogs  Год назад

      खूप धन्यवाद ! व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक जरूर करा❤️🙏🏻

  • @sanjaybhagat3869
    @sanjaybhagat3869 Год назад

    अमोल मित्रा तू महाराष्ट्रातील बेस्ट युट्युब वर होऊ शकतोस तुमचा स्वतःचा चैनल सुरू कर बेस्ट ऑफ लक

  • @varshashounak
    @varshashounak Год назад +2

    Khup chaan mahiti dili aahe hya vlog through... anek goshti aahet jya aaplya mahit naahit. I am talking about on larger scale.
    Aani tya jaagechi mahiti tikadchya gaav valech deu shaktaat... thank God google var hi mahiti naahi..
    Tya Mitra ne jya padhatine hey narrate kele te mastach hota... ek se ek small things tyane perfectly sangitlya aahet.
    Well climate ne disappoint kele but we can't control it... looking forward for this journey now...👍

    • @JeevanKadamVlogs
      @JeevanKadamVlogs  Год назад

      Thanks ! Yes, tya mulane chan mahiti dili....

    • @vaibhavgund9527
      @vaibhavgund9527 Год назад +2

      A good and clevar boy from my village ..he is currently in Savitribai Phule pune University...🔥✌️😘❤️

    • @Amolpatil_41
      @Amolpatil_41 Год назад

      Thanks Varsha...

  • @nimeshpalvi5586
    @nimeshpalvi5586 Год назад

    Old jkv parat disla hya video madhun agdi gavran jkv🤗🧡🌄

  • @ketangodbole5973
    @ketangodbole5973 Год назад

    लय भारी माहिती खुप छान आहे

    • @JeevanKadamVlogs
      @JeevanKadamVlogs  Год назад

      खूप धन्यवाद ! व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक जरूर करा❤️🙏🏻

  • @thirunavukarasumalaivasan1597
    @thirunavukarasumalaivasan1597 Год назад

    Super bro keep it up

  • @OmkarMadageVlogs
    @OmkarMadageVlogs Год назад +2

    🤩🤩 दादा on Fire 🔥🔥

  • @abhijeetchoudhari5512
    @abhijeetchoudhari5512 Год назад

    खुपच छान माहिती मिळाली जिवन दा

  • @naitiknikam5255
    @naitiknikam5255 Год назад +1

    Mi tithe gelo aahe tithe khup sundar aahe to kila

  • @vipulkamdi
    @vipulkamdi Год назад

    खूपच छान जीवन दादा

  • @sachinraut830
    @sachinraut830 Год назад

    पुन्हा एकदा जुना जीवन कदम पाहायला मिळाला