OPEN Your Free DEMAT Account using Below link Affiliate Link : tinyurl.com/yyqwguqd SHOP At JKV AMAZON STORE - My Vlogging gears which use personally Affiliate Link : www.amazon.in/shop/jeevankadamvlogs
जीवन दादा 1 नंबर व्हिडिओ होता राव...दिवसभराची जंगल सफारी आणि त्याच बरोबर रात्रभराची जंगल सफारी ची व्हिडिओ.. ही व्हिडिओ तुच्या व्लोग च्या मार्फत खूप एंजॉय केली ...जिवन दादा माला ही तुझ्या बरोबर जंगल सफारी करायला खूप आवडेल आणि तुझ्या बरोबर youtube वर काम करायला खूप आवडेल आणि त्या क्षणाची मी आतुरतेने वाट बघतो...आणि एक जे तु जंगल सफारीचे पुस्तक वाचत होतास त्या पुस्तकाचे नाव काय आहे मला पण वाचायचे आहे
मी दादा चे विडिओ 4 वर्षा पासुन बघतेय, अप्रतिम, भन्नाट असतात वादच नाही. किती कष्ट घेतल्या नंतर असा vlog बनतो याची कल्पना आहे. पण नेहमी एक प्रश्न पडतो तो म्हणजे subscriber's आणि View's का वाढत नाही?? He deserves more🤞.. #Big Fan.
भन्नाट ड्रोन शॉट्स, सिनेमॅटिक शॉट्स, जंगलाची माहिती, झाडांची माहिती, गावांची माहिती आणि नावं. खूप प्रयत्न लागतात असे व्हिडिओज बनवायला. Hats off Jeevan to your hardwork and efforts. Keep it up. 👍🏻👍🏻👌🏻👌🏻
Dada tu Inspire kartoys mala सह्याद्रि explore karnya sathi..ek mansaani banavleli duniyaa ahe aani ek tyaa शक्ति ne hi duhiyaa jar aapan nahi pahili fkt mansane banvlelya duniyetch rahilo aani melo tar apan jagaloch nahi 🌎 apan creativity chya goshti karato yrr upar wale se bada creator koi ho hi nahi sakta 🌞🌼♥️aani he tevhach samjat jevhaa tujyaaa videos baghtey mi 🫶🏽 thank you so much jeevan dada Krishna bless you 😘
सगळं व्हिडिओ पाहण्यासाठी चागला आहेत दादा पण कशाला हा वेडा पणा रात्री जगलातून जाणे .तुमचा मागे पण परिवार आहे याची कल्पना असुदया सॉरी दादा तुमची काळजी वाटते म्हणून लिहितो आहे
👍🙏🙏, अभूतपूर्व अनुभव,निसर्गाच्या सान्निध्यात, मनाला अतिशय समाधान देणारा, पुनःपुन्हा पहावा असा उत्साह आणि स्फूर्ती देणारा, रात्री १० च्या पुढे रानातील निरव शांततेचा काहीसा गूढ वाटणारा अनुभव, ही भटकंती मनात, नक्कीच डोळ्यात साठवून ठेवण्या सारखी आहे, - डॉ. नरेश बी. गुजराथी, नाशिकरोड, रवि. २५/१२/२०२२, 🙏
Ek no dada vd... Kharch ky view shoot kelet tumhi is owsm mi khup mothi fan ahe.... Khup struggle kartayt dada keep it up... An thanku apla Maharashtra... Baghayla ani anubhavayla miltoy tumchya mule.... 👍👍
OPEN Your Free DEMAT Account using Below link
Affiliate Link : tinyurl.com/yyqwguqd
SHOP At JKV AMAZON STORE - My Vlogging gears which use personally
Affiliate Link : www.amazon.in/shop/jeevankadamvlogs
कोण कोण जीवन दादा चे fans आहात
दादाचे कोण फॅन नाही अस विचार अख्ख maharastra तर आहेच आणि बाहेरचे पण आहेत 💥
He kay vicharn jale ka ...
Khup chan vlog ..
जय महाराष्ट्र🚩
Dada,is,Dada, for jeevan,Amit,sahib,the, great 👍
Mi khuuuuuuppppppppp motha fan ahee
Bhavishya madhyee mi jivan dada la mazya music video madhye nakki yayla sangiin
एक संत दर्शन म्हणून सिरीज बनव, तू सगळ्यात छान मांडू शकतो💐❤️ बेस्ट ऑफ लक ❤️
जीवन दादा राव जाम मजा आली पाहून ❤️ 26:10 पासून चा पुढचा part थरारक होता राव … केवढी ही मेहनत … legend is always legend ❤😊💯🌟🤟
Overacting ka 50 kat de
♥️♥️
जीवन दादा 1 नंबर व्हिडिओ होता राव...दिवसभराची जंगल सफारी आणि त्याच बरोबर रात्रभराची जंगल सफारी ची व्हिडिओ.. ही व्हिडिओ तुच्या व्लोग च्या मार्फत खूप एंजॉय केली ...जिवन दादा माला ही तुझ्या बरोबर जंगल सफारी करायला खूप आवडेल आणि तुझ्या बरोबर youtube वर काम करायला खूप आवडेल आणि त्या क्षणाची मी आतुरतेने वाट बघतो...आणि एक जे तु जंगल सफारीचे पुस्तक वाचत होतास त्या पुस्तकाचे नाव काय आहे मला पण वाचायचे आहे
मी दादा चे विडिओ 4 वर्षा पासुन बघतेय, अप्रतिम, भन्नाट असतात वादच नाही. किती कष्ट घेतल्या नंतर असा vlog बनतो याची कल्पना आहे. पण नेहमी एक प्रश्न पडतो तो म्हणजे subscriber's आणि View's का वाढत नाही?? He deserves more🤞..
#Big Fan.
खूप मस्त, सह्याद्री बद्दल माहिती, अगदी एखादा सिनेमा बघतो अशी रात्रीची जंगल सफारी.
खूप धन्यवाद ! व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक जरूर करा❤️🙏🏻
मुंगीचं घर,मध माशाच घर,माणसाचं घर,सगळे "म" वरूनच होते, मजा आली
खुपचं छान ब्लॉग आहे भाऊ आणि नामदेव पण खूपच चांगला व्यक्ती आहे नामदेव भाऊ खूपच छान आपण नेहमी जीवन भाऊ आले की तुम्ही त्यांच्या सोबतीला असता 👌👍
Cinematic shots पाहून असं वाटत जस की, आपण स्वतः प्रत्यक्षात निसर्गाचा अनुभव घेतोय. खुपच भारी दादा 🤩😍
नामदेव दादा एक नंबर माहिती सांगितली बर का रानातली, तसेच खेकड्यांची सुद्धा 😍😍😍
भन्नाट ड्रोन शॉट्स, सिनेमॅटिक शॉट्स, जंगलाची माहिती, झाडांची माहिती, गावांची माहिती आणि नावं. खूप प्रयत्न लागतात असे व्हिडिओज बनवायला. Hats off Jeevan to your hardwork and efforts. Keep it up. 👍🏻👍🏻👌🏻👌🏻
अतिशय विलोभनीय असा vlog hota जिवन भाऊ, जंगलातील अशा वनस्पतीची माहिती ऐकून मस्त वाटलं, अशेच informative vlog बनवत रहा 👏🏻👌🏻
खतरनाक भावा... सुंदर माहिती.. जबरदस्त व्हिडियो
छान vdo, drone छायाचित्रे उत्तम. अभिनंदन. 🎉
Dada tu Inspire kartoys mala सह्याद्रि explore karnya sathi..ek mansaani banavleli duniyaa ahe aani ek tyaa शक्ति ne hi duhiyaa jar aapan nahi pahili fkt mansane banvlelya duniyetch rahilo aani melo tar apan jagaloch nahi 🌎 apan creativity chya goshti karato yrr upar wale se bada creator koi ho hi nahi sakta 🌞🌼♥️aani he tevhach samjat jevhaa tujyaaa videos baghtey mi 🫶🏽 thank you so much jeevan dada Krishna bless you 😘
Tula khup ashirwad bhetnar dada karan tu je lokana dakavato tyat tuji rangadi bhasha aani maharajyanche kilya baddal mahiti agadi spast bhari vatal
Your efforts to record and present it to us are really commendable!!
दादा सूर्यास्त अप्रतिम होता.... एकदम हॉलिवूड मूव्ही सारखा सीन होता
सर्वात भारी वरच्या लेवल चा व्हिडिओ....जबरदस्त
आपला महाराष्ट्र.♥️♥️♥️
अप्रतिम होती ही भटकंती. ड्रोन शॉट्स कमालीचे होते. खूप छान अनुभव होता हा आमच्यासाठीपण घरी बसून.
जबरदस्त जंगल सफारी. धन्यवाद
मस्त चांगला व्हिडिओ होता जंगलातील थरार वेगळा अनुभव होता एक नंबर दादा
Love from कळसूबाई शिखर 🤟🤩 गाव आहे माझ दादा 🥰
एकदम अप्रतिम❤️
जीवन दादा एक सातारकर आहे मला खूप अभिमान वाटतोय अप्रतीम व्हिडिओ असतात तुझे तुझ्या या व्हिडिओ मुळे काहीतरी नवीन करावं स वाटत
खूपच भारी दादा नेहमीसारखाच..
Jabardast video quality ani drishya
Excellent bro...its unique experience...love it.
Me n my son watching this horrible experience...but son enjoy a lot.
खूप धन्यवाद ! व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक जरूर करा❤️🙏🏻
दादा कसलं भारी व्हिडिओग्राफी केली आहे खूप सुंदर 👍👍👍
आणि ते झाडावरचं घर होतं त्या मुंग्या जास्त खतरनाक असतात
खुप सुंदर ,व्हिडीओ..
छान आणि informative व्हिडिओ
Thararak anubhav👍
अप्रतिम सौंदर्य आणि अप्रतिम व्हिडिओ जीवन दादा तुझे videos Khupach अप्रतिम असतात.❣️❣️
Khupch Chan safari vatli. Bhiti pan vatat Hoti. Tumhi Great aahat.
सगळं व्हिडिओ पाहण्यासाठी चागला आहेत दादा पण कशाला हा वेडा पणा रात्री जगलातून जाणे .तुमचा मागे पण परिवार आहे याची कल्पना असुदया सॉरी दादा तुमची काळजी वाटते म्हणून लिहितो आहे
Aplayla sarvana kalgi ahe jivan dada chi....
अकोले मध्ये पण ये दादा... तिथे पण काही बघण्यासारखी ठिकाणे आहेत. आणि जरा सांभाळून treking करत जा, आमच्या तालुक्यात खूपच बिबटे आहेत... बाकी vlog मस्त👌
LOTS OF LOVE FROM छत्रपती शिवाजी महाराज चौक नाशिकरोड✨🧡🚩
Jangle safar kadak Jeevan dada. Kay tr vegla anubhav milala baghnyasathi, lai bhari
Ek number ata paryantcha best video Quality clearrity ani बरंच काही ❣️
अतिशय सुंदर माहिती
Ek number khatrnak video
Drone shots sahi. Khup chan information dilis
दादा व्हिडिओ एकदम खतरनाक आहे ट्रॅकिंग मस्त आहे
Bhari hota anubhav ekda tri anbhavla pahje aplyla❤️🔥 AMK punha ekda trek kar chan vatel 😍😍👌👌
Ekdam Chan vlogs tumhi banavata ani khup mehnat gheta dhanyavad Amhala mahiti Karun denyas
खूप धन्यवाद ! व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक जरूर करा❤️🙏🏻
फार छान
👍🙏🙏, अभूतपूर्व अनुभव,निसर्गाच्या सान्निध्यात, मनाला अतिशय समाधान देणारा, पुनःपुन्हा पहावा असा उत्साह आणि स्फूर्ती देणारा, रात्री १० च्या पुढे रानातील निरव शांततेचा काहीसा गूढ वाटणारा अनुभव, ही भटकंती मनात, नक्कीच डोळ्यात साठवून ठेवण्या सारखी आहे, - डॉ. नरेश बी. गुजराथी, नाशिकरोड, रवि. २५/१२/२०२२, 🙏
Khatarnak..... Drone shots 🔥🔥🔥🔥🔥
Man Vs Wild ( Bear Grylls ) ला सुध्दा हेवा वाटेल असा तुझा हा व्लाॕग आहे ..द्रोणाचार्याची कामगिरी नेहमीप्रमाणे १ नंबर ....
खुप छान, नेहमीप्रमाणेच मस्त व्हिडिओ. मि महाराष्ट्र मधील गडकोट वरच्याच तुझ्या व्हिडिओ ची वाट पाहत असतो भावा.
Khup adventures and thrilled video hota dada mast watla 😍😍❤️❤️👍
Khup chan dada. ❤
खुप छान जंगल सफारी होती दादा,आणि सध्या नांदेड जिल्ह्यातील प्रसिद्ध माळेगांव यात्रा भरते त्याचा पण व्हिडिओ बनव
वाह जबरदस्त
Namdev ani eknath hi khup junya kalatali nave ahe.. we proud of these names
Jeevan sir u r such a impossible😮😮😮😮😮😮👍👍👍👍👍👍great job
Bullet konachi ahe he... 😃
एकदम खतरनाक.... अररारा...
🔥🔥🔥
Jabardast Anubhav Jevan Bhau
ड्रोन शाॅट जबराट 👌🏻👌🏻👍🏻👍🏻
Khatarnak 😮khup mehanat 🙏
खूप धन्यवाद ! व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक जरूर करा❤️🙏🏻
दादा व्हिडिओ अप्रतिम होता जंगल. सफारी ते पण Night ला एकदम खतरनाक 🔥🔥🔥 Drone Scene पण भारी होते 1 Number
Khupach apratim banavlela aahe dada haa video, ekandarit aapan nisargachya sanidhyat aalo asa vattay 😊
खूप छान,अप्रतिम...
जबरादात अनुभव आम्हाला पण👍👍
मला इन्स्टाग्रामपेक्षा युट्यूबच जास्त आवडते.♥️♥️♥️
My fevret vilage Kalsubai
Mamach gav ❤️
रात्रीची जंगलसफारी खूपच भारी अनुभव.
Chan anubhav
पुस्तक कोणते आहे?
जय शिवराय
दादा खूपच छान ग्रेट सर्व व्हिडीओ मी आवर्जून पाहतो खूपच छान असतात काळजी घेत चला
कुठल पुस्तक आहे हे दादा..❤❤
Dada khup msth videos hota
Background music ❤️😘🔥
दादा तुमचे कष्ट आम्ही जाणतो... खुप सुंदर व्हिडिओ होता दादा 😍💞
1 no dada video me akolyche ahe ...kup Chan vlog astat tuze ..
Awesome views capture And trek adventure....
Jabardast mahiti milali....ashech video yeu de dada...😇😇
Views are good after long time..Happy moment for jkv.....
Dada Khupa chan Video 🙏
khatarnaak... Sundar
भयानक.. मस्त...
Ek no...hoti video 😍👌
जीवन भाऊ चा नंबर आहे कोनाकडे
Dada speechless tumcha karyala🚩🚩 khup bhari Best Luck🙏🙏💐💐
जाम भारी अनुभव आला आज तुझ्या सोबत 👌🔥🔥💥💥
Ek no dada vd... Kharch ky view shoot kelet tumhi is owsm mi khup mothi fan ahe.... Khup struggle kartayt dada keep it up... An thanku apla Maharashtra... Baghayla ani anubhavayla miltoy tumchya mule.... 👍👍
Wonderfull...... Thrilling ride for us.
We would like watch more videos like this.😊
Dada khup chhan mahiti dili ❤️
Khup chan
खुप छान दादा,तुमचे सर्वच विडिओ खुपचं छान आहेत.
खतरनाक
Veeeerrrrry nice bro...
जबरदस्त ❤️
अप्रतिम cinematic दृश्य capture karto tu तुझ्या कॅमाऱ्यातून
Ek no Dada...Kay thriller aahe video mast bhau...kharach Manal bhau tula...marathi trekking mathe no 1. Aahe...marathi blogger ✨️ 😍 👌👌👍👍🙏🙏🙏
Drone view next level and editing also......👏
Khup bhari ❤🔥
दादा खतरनाक