मानगडावरील अविस्मरणीय रात्र 😍 | किल्ले मानगड | Mangad Fort | sahil ingavale vlogs ❤️🔥

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 дек 2024
  • आधी वंदन त्या मानगडाला...❤️
    ज्यांनी रक्षिले रायगडाला...🚩
    रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात मशिदवाडी गावात वसलेला किल्ले मानगड. किल्ला तसा लहानसा परंतु सह्याद्रीच्या अजस्त्र डोंगररांगांच्या भाऊगर्दीत त्याचे स्थान अढळपणे टिकवून उभा आहे.
    ज्या किल्ल्यामुळे तालुक्याला माणगाव हे नाव प्राप्त झाले तो अतिशय सुंदर दुर्ग म्हणजे किल्ले मानगड.
    .
    .
    मित्रांनो व्हिडियो कसा वाटला हे कमेंट करुन नक्की सांगा आणि व्हिडियो शेअर आणि आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका. ❤️🙏🏻
    .
    .
    .
    .
    Instagram:- www.instagram....
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    .
    #sahilingavalevlogs
    #sagilingavale
    #मानगड #managadfort
    #mangaon #raigad #gadkille #trekking #travlling #mangaonraigad #marathi #marathivlogger

Комментарии • 67