स्मृतिगंध प्रस्तुत : डिजिटल दिवाळी पहाट २०२१

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 янв 2025

Комментарии • 340

  • @aashanagapal8030
    @aashanagapal8030 3 года назад +3

    अगदी मनांला आवडली दिवाळी पहाट मी गेले 70 वर्ष मागे । शब्द नाहीं माझ्या कड़े आनंदी चे । गणोत्सव आठवले ।

  • @mukundnerlekar8631
    @mukundnerlekar8631 3 года назад +1

    सर्व मान्यवर कलाकार, गायक, वादक, आणि प्रमुख अभ्यासक चौकस बुद्धीतील निवेदिका हया सर्वांचेच मनःपूर्वक अभिनंदन, आणि मनःपूर्वक धन्यवाद,!!त्याच जोडीस रसिकप्रिय जनानचि मन भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल ही त्यांचेही मनःपूर्वक आभार आणि त्या सर्वानाही मनःपूर्वक धन्यवाद, गायन, वादन, ताल, सुर ठेका, वेळ प्रसंगाला अनुरूप चाल, सारे काही सर्वोत्तमच!!
    हा नामाचा "नंदादीप "असाच सतत तेवत राहण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न, आणि अखंडता तितकीच महत्वाची असते आणि आहे पण!!त्याबद्दल ही पुनः पुनः मनःपूर्वक धन्यवाद आणि पुनः पुनः आभार ही आहेतच!!
    सर्वाना शुभदिनरात!!काका!!

  • @pramodpore229
    @pramodpore229 3 года назад +4

    अतिशय सुंदर कार्यक्रम आहे.
    सर्व वादक साथीदार उत्तम कलाकार आहेत.

  • @DeepashriGaikwad-hs2mh
    @DeepashriGaikwad-hs2mh 2 месяца назад

    खुप छान आवाज कान अगदी तृप्त झाले त्या ना उर्वरित वाटचालीसाठी खुप शुभेच्छा त्या चे जीवन असेच सुरेल संगीत मय आनंदी जावो हीच दोघांना मनःपूर्वक शुभेच्छा

  • @krishnakumarjoshi771
    @krishnakumarjoshi771 3 года назад +2

    अप्रतिम सादरीकरण दिपावलीच्या आनंदात भर पडली

  • @smitathakurdesai9529
    @smitathakurdesai9529 3 года назад +7

    कालनिर्णय दिवाळी पहाट कार्यक्रम अत्यंत श्रवणीय मुग्धा आणि प्रथमेशच अप्रतिम गाणं आणि त्याला वेधक निवेदनाची जोड यामुळे रंगत उत्तरोत्तर वाढली
    कालनिर्णय चा प्रवास पाहताना जुन्या आठवणी जाग्या झाल्या कालनिर्णय लोकांच्या मनात सदैव लो

    • @aniljoglekar236
      @aniljoglekar236 3 года назад +2

      स्मृतिगंध प्रस्तूत कालनिर्णय दिवाळी पहाट आज ऐकली.मुग्धा आणि प्रथमेश अभिजीत कलेचा वारसाअत्यंत प्रामाणिक पणे जोपासत आहेत. दोघांचे भविष्य नक्कीच उज्वल आहे.
      कार्यक्रमाच्या सूत्रसंचालन महत्वाचा वाटा समिराताईंनी लीलया पेलला आहे. आयोजकांसह सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन.
      🙂🙏⚘
      अनिल जोगळेकर, नाशिक

  • @hmmmm9327
    @hmmmm9327 3 года назад +47

    0:05:39 - भूपाळी - ओंकार प्रधान रूप गणेशाचे - मुग्धा
    0:13:17 - अभंग - माझे माहेर पंढरी - प्रथमेश
    0:24:26 - भावगीत - माझे जीवनगाणे - प्रथमेश
    0:36:01 - मी राधिका - मुग्धा
    0:46:33 - लागी कलेजवाँ कटार - मुग्धा
    0:55:22 - घेई छंद मकरंद - प्रथमेश
    1:10:30 - श्री अनंता मधुसूदना - मुग्धा
    1:31:41 - काटा रुते कुणाला - प्रथमेश
    1:48:04 - लावणी - कळीदार कपुरी पान - मुग्धा
    1:57:25 - सांगा मुकुंद कुणी हा पाहिला - प्रथमेश मुग्धा
    2:02:42 - बोलावा विठ्ठल - मुग्धा
    2:08:53 - तुंगा तीरदि निंत - प्रथमेश
    2:11:17 - सौभाग्यदा लक्ष्मी बारम्मा - प्रथमेश
    2:20:51 - दिवे लागले रे - मुग्धा
    2:24:33 - दिवे लागले रे - प्रथमेश

  • @maheshmulgaonkar6525
    @maheshmulgaonkar6525 3 года назад +12

    ह्या अप्रतिम संगीतमय दिवाळी पहाट कार्यक्रमाची भेट आम्हा सर्व मराठमोळ्या संगीत रसिकांना कायमची लक्ष्यात राहील. सर्व कलाकारांचे मनःपुर्वक अभिनंदन. समस्त साळगावकर कुटुंबियांना आणि कलाकारांना हे नवीन वर्ष आरोग्यदायी आणि सुख समृद्धीचे जावो हीच सदिच्छा💐👍

  • @vandanaupadhye7718
    @vandanaupadhye7718 3 года назад +45

    आमची दिवाळी मंत्रमुग्ध स्वरांनी उजळून निघाली! त्या बद्दल कालनिर्णय आणि स्मृति गंध यांचे आभार! 🙏 सूत्रधार समीरा व सर्व साथीदार उत्तम! मुग्धा, प्रथमेश या ताज्या दमाचे गायक अभिजात संगीताचा वारसा जपतील याची खात्री वाटते! ❤️❤️❤️❤️❤️

    • @jayshreejoshi8557
      @jayshreejoshi8557 3 года назад +1

      Apratim karyakram. 👌 satat aikat rahava Asa.prathmesh ani mugdha sundar gatat hyat kahi shankach nahi
      Pudhchya bhavitavyasathi best luck.👍

    • @madhuraoke6525
      @madhuraoke6525 3 года назад +2

      फारच सुंदर,अप्रतीम कार्यक्रम!

    • @neelapadhye4820
      @neelapadhye4820 3 года назад +1

      @@jayshreejoshi8557 अ प्रतीम कार्यक्रम सादर झाला.कालनिर्णय अभिनंदन,दिवाळी पहाट मेजवानी गायकां बरोबर निवेदन ही मधुर आवाजात सुंदर. सर्वांना शुभेच्छा।

    • @akshatagaonkar4141
      @akshatagaonkar4141 3 года назад

      फारच सुंदर कार्यक्रम ऐकत राहावे असे वाटते

    • @mukundnerlekar8631
      @mukundnerlekar8631 3 года назад

      उत्तमच, सर्वच उत्तमोत्तमच!!निवेदिका, गायक, गायिका, आणि सहाय्य्क साथीदार वादक कलाकार ही!!आणि आशा कार्यक्रमाला प्रतिसाद देणारे रसिक प्रिय प्रेक्षक मायबाप आणि बंधू भगिनीं!!सर्वांनाच मनःपूर्वक शुभेच्छा आणि मनःपूर्वक आभारी, निश्चित आहेच!!
      सर्वाना शुभ दिनरात!!काका!!

  • @Drvikasdongre
    @Drvikasdongre 3 года назад +10

    समिराताई च्या अप्रतीम निवेदनाने कार्यक्रमाची उंची आणखीन वाढली
    अभ्यास पूर्ण निवेदन
    अप्रतीम संयोजन👍👍

  • @bharatbpandya
    @bharatbpandya 3 года назад +9

    Being Mumbaikar (Gujarati) I understand Marathi but can not write properly.
    But I do regularly listen to Marathi Bhajans, Lok Geet.
    So blessed to listen to this entire programme.
    Please accept my prayers to ALL artists and to Samiraben (sister).
    All the best to 'Kal Nirnaya"
    Bharat Pandya

  • @tukaramsawant1024
    @tukaramsawant1024 3 года назад +2

    सर्व गायक अगदी रगदेवतेचे पुजक आहे, अतिशय सुंदर कार्यक्रम आहे

  • @nandashahapurkar9053
    @nandashahapurkar9053 3 года назад +2

    फारच सुंदर कार्यक्रम मंत्रमुग्ध केले दोघांनी पण त्यांच्या स्वरांनी

  • @rajskatti2704
    @rajskatti2704 3 года назад +4

    अप्रतिमच , ह्याशिवाय कोणतीही व्याख्या ह्या अविस्मरणीय सर्व कलाकारांनी हृदयापासून जे ऐकवले त्याला तोड नाही,धन्यवाद कालनिर्णय।

    • @sanjeevanhiibakre4898
      @sanjeevanhiibakre4898 3 года назад

      Aprtimch ase. Vate arekta ch rave aaj scand time aukaat aahe 👌👌🙏🙏🌹🌹

    • @happiness8910
      @happiness8910 Год назад

      VC JB HV JB if la na bnuubn.

  • @kishorvaidya1999
    @kishorvaidya1999 3 года назад

    प्रथमेश व मुंग्या यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा.

  • @61vishwanath
    @61vishwanath 3 года назад

    प्रथमेश ने ‘ काटा रुते कुणाला ‘ गाणे इतके सुंदर गायले की जवाब नही.

  • @manjushanaik2779
    @manjushanaik2779 3 года назад +2

    मुग्धा व प्रथमेश यांची गाणी सर्वच छान होती . ईतर कलाकारांची साथ ऊत्तम असल्यामुळे कार्यक्रम छान झाला . सर्वाना शुभेच्छा
    👌👌👌👌👌👍💟💗💚💛💜

  • @hemangigawand4039
    @hemangigawand4039 3 года назад +2

    अभंगवाणी आणि सर्व गाणी अप्रतीम. खूप खूप धन्यवाद. सुंदर कार्यक्रम,.निवेदन फारच सुंदर. कालनिर्णयला भरभरून शुभेच्छा.

    • @chandamalpani6600
      @chandamalpani6600 3 года назад +1

      खूपच सुंदर कार्यक्रम, सर्व प्रकारच्या गाण साहित्याची अप्रतिम मेजवानी, निवेदन फारच सुंदर, कालनिर्णयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाची सुंदर मेजवानीच. आमच्या जीवनाचा अविभाज्य घटक असलेल्या कालनिर्णयास भरभरून शुभेच्छा 😀

  • @26moonrevati
    @26moonrevati 3 года назад +6

    सगळाच कार्यक्रम फारच सुंदर. डॉ.समीरांचे निवेदन छान. मुग्धा आणि प्रथमेश जे अप्रतिम गाणं गातात ते फक्त या जन्मीचे नव्हे. सर्व वादकांचे वादन चोख व मस्त. कालनिर्णयचे खास आभार व अभिनंदन!
    खरंच ह्रदयात स्नेहाचे दीप लागले.

  • @veenajadhav8143
    @veenajadhav8143 3 года назад +4

    अप्रतिम कालनिर्णय दीवाळी पहाट कार्यक्रम 👌👌 प्रथमेश आणि मुग्धा खुप छान आवाज👌👌👍👍💐💐

  • @jayashreethakur6137
    @jayashreethakur6137 Год назад

    मुग्धा प्रथमेश यांची गाणी छानच निवेदिका आणि वाचकांचं वादन फारच सुंदर सर्वांना मनापासून शुभेच्छा

  • @nilaxividwans5667
    @nilaxividwans5667 2 года назад +1

    खुप छान कार्यक्रम वाटला.

  • @mukundnerlekar8631
    @mukundnerlekar8631 3 года назад +1

    !!👌!!सुंदरच, दिवाळी पहाट, सुंदरच रंगमंच, सुंदर ड्रेस मधील कलाकार!!गायन वादन आणि प्रमुख सूत्रसंचालन निवेदिका ह्यांचे मिलन, हा त्रिवेणी संगम सर्वोत्तमच!!🙏, प्रणाम आपणा सर्वांनाच!!शुभदिनरात!!काका!!

  • @aparnaranade503
    @aparnaranade503 3 года назад

    सुंदर, सुंदर, सुंदर..................................................दोघेही माझे फेवरेट आहेत.सुंदर निवेदन.

  • @smitakulkarni1117
    @smitakulkarni1117 3 года назад

    मुगधा प्रथमेश खूपच सुरेल अभंग गायलेत . असेच खूप मोठे व्हा. 👍👍

  • @nehahemamahajan9126
    @nehahemamahajan9126 3 года назад +13

    वाद्यांपुढे वादकाचे नाव लिहावे.कारण ह्या सर्व कलाकारांचा फार मोठा वाटा असतो.वादक कलाकारांची पण ओळख होते.धन्यवाद. सुरेख कार्यक्रम.

  • @arundhatikulkarni3686
    @arundhatikulkarni3686 3 года назад

    Mugdha aani Prathamesh doghanna aamche khup khup shubhechha v aashirwad . Ladoo aani little moniter khup chan gata tumhi doghe

    • @होय.....मीहीसुधीर
      @होय.....मीहीसुधीर 3 года назад

      अप्रतिम कार्यक्रम. ह्या नव्या पिढीच्या हाती मराठी संगीत खरोखर............ खुप सुरेख. डॉक्टर समीरा गुजर - जोशी ह्यांचं समर्पक निवेदन आणि वादक कलाकारांची सुरेल साथ. सर्वांचं आणि हो स्मृती गंध च देखील अभिनंदन!

  • @virajjoshi6707
    @virajjoshi6707 3 года назад +5

    लक्षी बारंम्मा....हे कन्नड गीत खुप दिवसांनी ऐकण्याचा योग आला अप्रतिम खुप सुंदर प्रथमेश/मुग्धा 👌👌👌🙏🙏🙏🙏🙏

    • @dattamahatme3919
      @dattamahatme3919 3 года назад

      Mugdha you are excelent. You will be greatest singer in the world. Blessings from this 85 years old listner

  • @jayantnamjoshi7922
    @jayantnamjoshi7922 3 года назад +1

    मुग्धा प्रथमेश खूपच छान वाटले ऐकून पहात छानच रंगली

  • @geetajoshi2129
    @geetajoshi2129 3 года назад +1

    मुग्धा खुप छान

  • @jagannathrao6689
    @jagannathrao6689 3 года назад +1

    Worth listening. शुभकामनाएँ.

  • @rajeevpande8473
    @rajeevpande8473 3 года назад +4

    Fantastic program...Congrats to all...singers and instrument players...

  • @gautamkhandke7866
    @gautamkhandke7866 3 года назад +2

    फार सुंदर आणी उतकृष्ट! मन प्रसन्न झालं!👌🙏👌

    • @mvvanpal.mangsuli5626
      @mvvanpal.mangsuli5626 3 года назад

      Very melodious presentation by Kal-Niranya.Both Mughda and Prathmesh and accompanying Kalakars should be congratuled for making the eternal music more Energetic.14/11/21.Shirhatti. Karnatak.

  • @pratibhapatke4005
    @pratibhapatke4005 3 года назад +2

    खरोखर आजच्या काळाचा निर्णय ! उत्कृष्ट गायन आणि कलाकार !!!

  • @ujjwalaoke1579
    @ujjwalaoke1579 8 месяцев назад

    Vaa..mastach..keep it up..Nivedan Mast..majja ali..

  • @arunkamalapurkar5336
    @arunkamalapurkar5336 3 года назад +1

    केवळ अप्रतिम.. अन्य शब्दच नाहीत

  • @rajendrajoglekar9260
    @rajendrajoglekar9260 3 года назад +6

    3 दिवसात 5 वेळेस ऐकून झाले.
    गायक, वादक कलाकारांचा मंत्रमुग्ध करणारा

  • @kishorapte7549
    @kishorapte7549 3 года назад +1

    मुग्धा व प्रथमेशने आपल्या सुमधुर स्वरांनी खुलविली दिपावली पहाट सुत्रधार समिराताई संगे. ५० वर्षापासून सारे वापरती कालनिर्णय दिनदर्शिका आनंदाने अपुल्या संगे

  • @bharatidivekar9509
    @bharatidivekar9509 3 года назад +2

    अप्रतिम सूत्र संचालन! सुंदर कार्यक्रम!

  • @neerajdandekar9183
    @neerajdandekar9183 3 года назад +5

    सुरेल गायन आणि उत्तम निवेदन! 👌

  • @appasahebkanale897
    @appasahebkanale897 3 года назад +1

    कालनिर्णय च्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित मधुर सुरसंगीताने भारलेली ही दिवाळी पहाट आमचे जीवन
    आनंद आणि उत्साहाने भरून टाकली आहे. स्मुतिगंधचे. मनापासून धन्यवाद!
    🙏🎉👍(आ.शि. कनाळे)

  • @manishkarnik4212
    @manishkarnik4212 Год назад

    वाहह्हवा.💐👌👍 अप्रतिम दिवाळी पहाट..💐💐💐💐💐💐💐

  • @stahh9859
    @stahh9859 3 года назад

    दोघांचे गाणे मस्त निवेदन खूप छान सर्व वाचकांचे वादन आवडले

  • @dr.gajananzadey9160
    @dr.gajananzadey9160 Год назад

    Very nice, thanks for having on you tube.

  • @anjalikarulkar1799
    @anjalikarulkar1799 3 года назад +2

    नैराश्याचा तिमिर दूर झाला, उर्जेची वाट गवसली.
    ब-याच दिवसांनी अप्रतिम कार्यक्रम ऐकायला मिळाला

  • @madhukarambade2570
    @madhukarambade2570 3 года назад +3

    संपूर्ण कार्यक्रम अप्रतिम ! अप्रतिम !!
    कालनिर्णय हे सर्वांच्याच जीवनाचे अविभाज्य अंग आहे !

  • @prabhakarkaregonkar8996
    @prabhakarkaregonkar8996 3 года назад

    सुरेख कार्यक्रम,साथ सुरेख.

  • @Drvikasdongre
    @Drvikasdongre 3 года назад +11

    काल निर्णय ला 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन
    पुढील वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा
    त्या निमित्त ग्राहकांना दिलेली ही दिवाळी भेट फारच भावली
    मराठीपण जोपासलं आणि अटकेपार झंडे रोवले, सातासमुद्रापार गेलेल्या ह्या मराठी ब्रँड चा आम्हाला अभिमान वाटतो💐💐💐💐💐

  • @shriramawachat396
    @shriramawachat396 3 года назад +1

    प्रथमेश मुग्धा आणि ही निवेदिका हे तिघे फारच भारी

  • @sudhirnikhare1965
    @sudhirnikhare1965 3 года назад

    खुप सुंदर श्रवणीय. अभिनंदन सर्वांचेच.

  • @MrMaheshkamat
    @MrMaheshkamat 3 года назад +1

    L'll champs have gone outstanding. The tiny ones have gone jus fantastic. Godd bless

  • @rutujanasikkar3955
    @rutujanasikkar3955 3 года назад

    खुप सुंदर कार्यक्रम...निवेदनाने कार्यक्रमाची रंगत वाढली

  • @sadashivsardesai7008
    @sadashivsardesai7008 3 года назад +2

    दिवाळीचे चीज झाले कालनिर्णय आणि स्मृती गंध दोघांचे आभार. लिट्ल champs ata young champs zale Asher.

  • @kishorapte7549
    @kishorapte7549 3 года назад +2

    मुग्धा व प्रथमेशने आपल्या सुमधुर स्वरांनी रंगवली दिवाळी पहाट कालनिर्णय संगे. दिवाळीचे रुप ऊजळले विविध अंगाने सुत्रधार समिरा
    ंः

  • @madhavikavishwar1932
    @madhavikavishwar1932 3 года назад +1

    अप्रतिम कार्यक्रम. मुग्धा वैशंपायन प्रथमेश खुप छान

  • @manjiritarde6254
    @manjiritarde6254 3 года назад +3

    मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश यांचे सुश्राव्य गायन, सर्वच वादकांची उत्तम साथ, समीराचे अप्रतिम सूत्रसंचालन, कालनिर्णयच्या गोड जुन्या आठवणी आणि हे सगळे दिवाळी पहाटच्या दिवशी म्हणजे जणू पर्वणीच... स्मृतीगंधचे खूप खूप आभार 👌👌

  • @shobhatikam1334
    @shobhatikam1334 3 года назад +5

    जुने दिवस आठवले.खूप छान, मंत्रमुग्ध करणारी गीते,मुग्धा आणि प्रथमेशने गायली.👌👌👌👍💐💐

  • @shreenathkute2297
    @shreenathkute2297 3 года назад

    खूप सुंदर स्मृतीगंध आणि कालनिर्णय प्रस्तुत दिवाळी पहाट २०२१🎆🏮💥

  • @varadamatapurkar1735
    @varadamatapurkar1735 3 года назад +1

    अप्रतिम सादरीकरण दोघांचे व निवेदन पण खूप छान👌

  • @pradeepmagdum4471
    @pradeepmagdum4471 3 года назад +1

    मुग्धा मॅम आणि प्रथमेश सर खूपच सुंदर गायन, अभिनंदन

  • @madhavrajhans7763
    @madhavrajhans7763 3 года назад

    फारच सुंदर कार्यक्रम झाला

  • @suniljoshi3590
    @suniljoshi3590 3 года назад +3

    अप्रतिम मुग्धा प्रथमेश कमाल निवेदन तर सुंदर कालनिर्णय चा 50 वर्ष कालखंड डोळ्यासमोर उभा
    राहिला समूह व कलाकार सर्वाना खूप शुभेच्छा
    शुभ दीपावली

  • @smitamalshe3419
    @smitamalshe3419 3 года назад +7

    आजची दिवाळी अप्रतिम गाण्यांनी व स्वरांनी उजलून निघाली. फारच सुरेख कार्यक्रम झाला.

  • @mukundvaidya9071
    @mukundvaidya9071 3 года назад

    खूप छान ! दिवाळी पहाट सुंदर सुरमयी झाली ! धन्यवाद !

  • @chandrashekharbhatawadekar5637
    @chandrashekharbhatawadekar5637 3 года назад +4

    अप्रतीम कार्यक्रम सादर करण्यात आला आहे. आपणास दिवाळीच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा

  • @kavyagandh
    @kavyagandh 3 года назад +1

    खरच मन प्रसन्न झाले ...😊😊😊🌼 🙏🏼

  • @dr.deepaliahirrao-3488
    @dr.deepaliahirrao-3488 3 года назад +4

    Very 👌👌Songs most of all my favorite bhavgeet, Nice Anchoring.Good selection of all songs. Singers both Mughda,pratemesh have simply out of world classical base voice.Amazing,No words both has Excellent Range ,soothing voice.Made My day.Thank you all🙏😊

    • @sudhirpradhan9333
      @sudhirpradhan9333 3 года назад

      lk

    • @ashokbarshikar6548
      @ashokbarshikar6548 3 года назад

      Dr. ......
      Very appropriate comments and appreciation.
      Requesting to keep on appreciating and encouraging these - my favourite - Singers...
      Thanks & Regards,

  • @jyotsnagogate8130
    @jyotsnagogate8130 3 года назад

    व्वा खूप छान मुग्धा आणि प्रथमेश.

  • @mohansathaye3085
    @mohansathaye3085 3 года назад +2

    'कालनिर्णय' चे सुवर्ण महोत्सवी हार्दिक अभिनंदन। भविष्य भरभराटीने परिपूर्ण राहो अशी प्रार्थना।
    स्मृतिगंधचे, तसेच सर्व गायक, वादक, निवेदिका, प्रायोजक यांसह व्यवस्थापक आदि सहभागींचे अभिनंदन आणि धन्यवाद 🌹🌹🌹🙏

    • @mohansathaye3085
      @mohansathaye3085 3 года назад

      यांना आणि सर्व प्रेक्षक-श्रोते यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा।

  • @Shridevrao
    @Shridevrao 3 года назад +1

    एकच बुवा प्रथमेश buva !

  • @achalaanilsahasrabudhe2426
    @achalaanilsahasrabudhe2426 3 года назад

    खूप छान कार्यक्रम परत परत ऐकावा असा

  • @nandkishormathakari7459
    @nandkishormathakari7459 3 года назад +1

    अप्रतिम सादरीकरण खुप वर्षांनंतर इतकी सुंदर महफील अनुभवली !!!!!

  • @GBSPRODUCTION-gj4tr
    @GBSPRODUCTION-gj4tr 3 года назад

    हे अशेच कार्यक्रम आम्हाला ऐकायला मिळावेत हीच अपेक्षा

  • @shirishshanbhag1199
    @shirishshanbhag1199 3 года назад +3

    कालनिर्णय यांची दिपावली पहाट ही अत्यंत अविस्मरणीय झाली.
    आयोजकांचे धन्यवाद.🙏

  • @tejaswinishrikhande8762
    @tejaswinishrikhande8762 3 года назад +4

    कालनिर्णय खुप खुप धन्यवाद! मुग्धा आणि प्रथमेश दोघांना अनेक आशिर्वाद 🙌

  • @ashokatkekar7494
    @ashokatkekar7494 3 года назад +1

    दिवाळीची संगीत सकाळ , अप्रतिम मुग्धाचा आवाज फारच सुंदर

  • @yashwantgharat6946
    @yashwantgharat6946 3 года назад

    मुग्धा वौंशपायन आणि प्रथमेश लघाटे यांना मी सा रे ग म च्या मंचावर लहान पणा पासून ऐकतो आहे खूप छान गातात आणि आता तर ते सा रे ग म च्या मंचावर पंच या भुमिकेत आहेत या दोन्ही गायकी करणार्या कलाकारांना खूप खूप शुभेच्छा असेच गात रहा आणि आम्हाला आनंद धा धन्यवाद😘💕

  • @RSVPRis
    @RSVPRis 3 года назад +8

    सारेगम पासून सुरू झालेला ह्या दोघांचा प्रवास आज उत्तम कलाकार म्हणून बघताना खूप आनंद होत आहे. असेच गात रहा. ❤️❤️❤️

  • @smitabapat6304
    @smitabapat6304 3 года назад +1

    खूपच छान कार्यक्रम 👌👌 स्मृतिगंधला मनापासून धन्यवाद व शुभेच्छा 💐💐

  • @subodhkene3696
    @subodhkene3696 3 года назад

    मुग्धा चा आवाज फारच..घोगरा झाला आहे...

  • @shubhampadhye7263
    @shubhampadhye7263 3 года назад +1

    मजा आली. समीरा गुजर उत्कृष्ट निवेदन. गायन ही छान, नेहमीप्रमाणे. वादन ही छान.

  • @hemangigawand4039
    @hemangigawand4039 3 года назад

    खरी आनंददायी दिवाळी साजरी झाली. फारच सुंदर ‌मैफील. धन्यवाद.

  • @arunamurudkar2494
    @arunamurudkar2494 3 года назад +1

    खूप छान, समीरा तुला खूप दिवसांनी पाहील, तुझ सूत्रसंचालन उत्तम, मुग्धा, प्रथमेश काय बोलावे मन तृप्त झाले, सर्वाना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

  • @yogitabhole9656
    @yogitabhole9656 3 года назад +4

    केवळ अप्रतिम! 👌👌
    कालनिर्णय आणि स्मृतिगंध यांना मन:पूर्वक धन्यवाद!🙏
    मुग्धा आणि प्रथमेश हे दोघेही मला प्रचंड आवडतात...त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!💐💐
    समीरा हिचे निवेदनही अतिशय सुरेख आणि अभ्यासपूर्ण! 👌

  • @panditbhagat7282
    @panditbhagat7282 3 года назад

    Khoop Chhaan.Abhinandan

  • @Csv-oi3md
    @Csv-oi3md 3 года назад +2

    कालनिर्णय गृप च्या सर्व मान्यवर खूप खूप अभिनंदन पात्र

  • @abolibapat609
    @abolibapat609 3 года назад +5

    मुग्धा आणि प्रथमेश अप्रतिम.
    स्मृतिगंध आणि कालनिर्णय चे आभार

    • @tarachandakare3352
      @tarachandakare3352 3 года назад

      खुपच सुरेख कला संगम दिवाळी पहाट

    • @tarachandakare3352
      @tarachandakare3352 3 года назад

      गडचिरोली जिल्ह्यात तुमच्या सारख्या कार्यकमाची अपेक्षा.

  • @rashminigudkar8268
    @rashminigudkar8268 3 года назад +5

    मुग्धा,प्रथमेश खुप छान गायलात.मन प्रसन्न झाल. समीरा,सूत्रसंचालन तू सुंदरच करतेस.कालनिर्णय हा आमच्या जीवनाचाच एक भाग आहे.
    धन्यवाद 🙏

  • @vijetakshirsagar100
    @vijetakshirsagar100 3 года назад +2

    अप्रतिम कार्यक्रम,निवेदन व गायकांची गाणी सुंदर

  • @shreenandmehendale4008
    @shreenandmehendale4008 3 года назад +1

    फार छान प्रस्तुती!, दिवाळी साजरी झाली, हा आमचा पक्का निर्णय!!

  • @prasadphadke7526
    @prasadphadke7526 3 года назад +1

    अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

  • @rashmijoshi3574
    @rashmijoshi3574 3 года назад

    अत्यंत अप्रतिम निवेदन डॉ. समीरा

  • @narendrapatil2780
    @narendrapatil2780 3 года назад

    अप्रतिम स्वरमयी दिवाळी पहाट

  • @poojaghanekar7619
    @poojaghanekar7619 3 года назад

    Koopach chan mugdha prathames ani samira tai🙏🙏

  • @meghakolhekar
    @meghakolhekar 3 года назад +4

    कार्यक्रम लक्षात राहील तो डॉ समीरा यांच्या निवेदनामुळे... अतिशय रंजक आणि देखणे निवेदन.

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 3 года назад

    छान झाली कालनिर्णयाची जाहीरात.दिवाळी शुभेच्छा

  • @sureshghatod2738
    @sureshghatod2738 3 года назад

    Sunder surel sweet karyakram.........

  • @chandrakantshinde11
    @chandrakantshinde11 3 года назад

    Mugdhache mantramugh karnare aawaj & lagateche aawaj Pakhare. Farah chhan Shubh Deepawali to all of you.

  • @pacificocean2362
    @pacificocean2362 3 года назад

    फार सुरेख हरकती.....👌👌

  • @kalpanakulkarni2942
    @kalpanakulkarni2942 3 года назад

    खूपच छान मुग्धा गोडच आवाज आहे तुझा