वावा खुपच अविट अप्रतिम।अगदी मंजुषा तुमच्या गायणात प्रत्यक्ष जिवंतपणा आहे।।जसा काही प्रत्यक्ष तुम्ही पांडुरगाशि वार्ता मिलाप। करीत आहात असेच वाटते बाप्पा।।जय हो तुम्हारी जय हो। मायबाई।।
खूप छान भजन ऐकले. साथीचे तबला, पखवाज,टाळ, पेटी सर्वच उत्तम. ह्या गायनाला स्वतःची अशी एक वेगळी शैली आहे. खणखणीत आवाज, अचूक स्वर,गळ्याची फिरत, आवाज fed out करण्याची पद्धत आणि वाळवंटी गाऊ ह्या शब्दांचे जे veriation दाखवले ते तर अप्रतिमच. खूप मजा आली हे सर्व बघता बघता ऐकायला.👍💐
वावा खुपच अविट अप्रतिम।अगदी मंजुषा तुमच्या गायणात प्रत्यक्ष जिवंतपणा आहे।।जसा काही प्रत्यक्ष तुम्ही पांडुरगाशि वार्ता मिलाप। करीत आहात असेच वाटते बाप्पा।।जय हो तुम्हारी जय हो। मायबाई।।
खूप छान भजन ऐकले. साथीचे तबला, पखवाज,टाळ, पेटी सर्वच उत्तम. ह्या गायनाला स्वतःची अशी एक वेगळी शैली आहे. खणखणीत आवाज, अचूक स्वर,गळ्याची फिरत, आवाज fed out करण्याची पद्धत आणि वाळवंटी गाऊ ह्या शब्दांचे जे veriation दाखवले ते तर अप्रतिमच.
खूप मजा आली हे सर्व बघता बघता ऐकायला.👍💐
उंट घळ तळ बळ हे क्षेत्र हो. औरंगाबाद क्षोभ रद्द ओं दहशतवादी
व् झळव तसेच
वा एकदम मस्त
Very unique voice giving goose bumps and tremendous rendition.
God's gift and her passion for it.
स्वर्गीय आनंद = मंजुषाताईंचं गाणं !
एकदम मस्त मैफल जमली. मंजूला ताईने गाणं गात रहावे आणि ते मस्त पैकी डोळे मिटून ऐकत बसायचे .
खूप अप्रतिम हरि ओम माऊली 🙏
अप्रतिम श्रवणीय ऐकत रहावेसे वाटते
खूप सुंदर गायले ताई तुम्ही 🌹🌹🕉🕉
Wonderful, pure pitch and tone!
God bless you!
वा जय हो
धन्यवाद अप्रतिम
आपनास दीपावली पाडव्याच्या मनपुर्वक शूभेच्छा...!!
🙏🙏
big fan manjusha tai✨🙏🏻🎶
खुप खुप सुंदर शुभेच्छा
Khup sundar apratim.
Excellent
कान तृप्त झाले..अप्रतीम ..
सुरेल गायन आमच्या आवडीच्या गायिका manjusha ताई
अप्रतिम, सुरेख आणि खूप ताकदीचा आवाज, मंजुषा ताई छान गातात.
अप्रतिम फिरत व साफ आवाज हे मंजुषा पाटिल हिचं वैशिष्ट्य छानच गाते
Khupach chhan awaj ahe
Heart piercing voice
🙏🙏🙏
व्वा
खूपच छान ताई , मी फार मोठा चाहता आहे आपला
Treat to ears. सुरेख गायलात.
अतिशय सुंदर
अप्रतिम नादब्रह्माची अनुभूती येते.नमोस्तुते.
आवाज खूप चांगला आहे. पण ही दोन्ही गाणी वाघ पाठी लागल्या सारखी गायलीत त्यामुळे श्रोता म्हणून ऐकताना कमी गोड वाटली. परखड प्रतिक्रिये बाबद्दल क्षमस्व.
अगदी मनातले, हातवारे तर अतिशय भयंकर !!!😢