Unveiling the Truth - Physical vs. Mental Disabilities in Society | Sonali Navangul | Swayam Talks

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 фев 2025
  • शारीरिक व्यंगापेक्षा त्याविषयीचे मानसिक व्यंग मोठे असते! कुठल्याही कारणाने एखादे शारीरिक व्यंग असलेल्या माणसांनाही इतर माणसांसारख्याच सगळ्या प्रकारच्या भावना असतात. हे अत्यंत आत्मविश्वासाने सांगणारी 'हिरो' म्हणजे सोनाली नवांगुळ! व्यंग असलेल्या माणसांनासुद्धा लैंगिक भावना असतात, मात्र त्या जगातलं कुणीच समजून घेत नाही; अगदी ती माणसं स्वतःसुद्धा! मग अशा समाजात आत्मविश्वासाने स्वतःच्या लैंगिकतेविषयी बोलण्याचे धाडस करणारी सोनाली प्रत्येकासाठी एक प्रेरणा आहे! तिचे याविषयीचे अनुभव, समाजाने याबाबत घालून दिलेली चौकट याबद्दल ऎका तिचा हा टॉक!
    तुम्हाला हा talk आवडला असेलच!!
    असेच इतर talks आपल्या Swayam Talks App वर उपलब्ध आहेत!
    swayamtalks.pa...
    नव्या कल्पनांसाठी-विचारांसाठी, पाहा फक्त 'झपूर्झा' प्रस्तुत 'स्वयं टॉक्स मुंबई २०२३'
    Connect With Us
    Instagram - / talksswayam
    Facebook - / swayamtalks
    Twitter - / swayamtalks
    LinkedIn - / sway. .
    Subscribe on our Website swayamtalks.or...
    Download Our App For Free - swayamtalks.page.link/SM23
    Google Play Store - bit.ly/3n1njhD
    Apple App Store - apple.co/40J4hdm
    Start with your Free Trial Today!
    #SonaliNavangul #disability #society #swayamtalks

Комментарии • 307

  • @Khar_bolnar
    @Khar_bolnar Год назад +264

    तुम्ही फक्त शरीराने अपंग आहात पण लोक मनाने अपंग पणा दाखवतात...तुम्हाला आलेलं अपंगत्व हे अपघाताने आलेलं जे कधीही कुणावरही येऊ शकतं पण लोक स्वतःहून मनाचे अपंगत्व निर्माण करतात...

    • @neetanikam2336
      @neetanikam2336 Год назад +5

      खरं आहे तुमचं 👍🏻👍🏻

    • @sureshkukade9108
      @sureshkukade9108 Год назад +4

      वातावरण आणि परिस्थिती मुळे स्वस्थ मानसाला मानसिक अपंगत्व निर्माण होतं

    • @rygamer3762
      @rygamer3762 Год назад +1

    • @sunilkakad5175
      @sunilkakad5175 Год назад

      ​@@neetanikam2336hi

    • @Informative_Shorts-c1n
      @Informative_Shorts-c1n Год назад

      Wah sir ❤ 100%

  • @vdhande2013
    @vdhande2013 Год назад +83

    मी 1989 पासून 100% अपंग आहे..फक्त इच्छाशक्ती व बायकोची व घरातील सर्वांची साथ..मिळाली म्हणून च मी आज जिवंत आहे
    लोक काय काहीही बोलतात पण अशा लोकांकडे लक्ष न देता जगायचे असते
    अपघात झाला तेंव्हा मुले लहान होती फक्त 6 वर्ष व 3 वर्ष..आज त्यांचे शिक्षण होऊन लग्न ही झाली आहेत.दोन गोड नाती आहेत..
    श्री स्वामी समर्थ कृपेने समाधानी आहे

    • @nitenpawer551
      @nitenpawer551 Год назад

      ❤❤wa

    • @dpawar3047
      @dpawar3047 11 месяцев назад +1

      मॅडम,मला वाटतं तुम्ही पण साथीदार शोधून स्वतः चे मन मारू नये

    • @India_that_is_Bharat
      @India_that_is_Bharat 10 месяцев назад

      स्वामी कृपा
      तुम्ही अंधश्रद्धाळू आहात.
      तुमचा स्वतः वर विश्वास नाही असे वाटते.
      तुम्हीच प्रयत्न केले म्हणून तुम्हाला यश मिळाले.
      प्रयत्नांती यश प्राप्ती

  • @vaishalinayakawade6560
    @vaishalinayakawade6560 Год назад +68

    विषय लैंगिक असला तरी कुठेही ओंगळ पणा नाही. बिभतसा नाही.अशा विषयांना शब्द देणे मुश्किल.पण सोनाली great . कमालीचं कमांड आहे भाषेवर.शुभ aashirvaad

  • @ranjeetvinod
    @ranjeetvinod Год назад +40

    २००३ साली ३२ शिराळा येथील माझे मराठी चे नवांगुळ सरांची मुलगी आहे, खुप कर्तुत्वान 👍🏻

  • @asthaapangsanstashahuwadi1527
    @asthaapangsanstashahuwadi1527 Год назад +9

    माणसांचा विषय माणसासमोर मांडलाय. सलाम आणि सलामच. मॅडम आपला सदैव अभिमान.

  • @harshagangan2246
    @harshagangan2246 Год назад +25

    सोनाली ताई...तुम्हाला आदरपूर्वक सलाम...

  • @pravintobare8395
    @pravintobare8395 Год назад +72

    मला खूप बरं वाटलं कारण मी सुद्धा दोन्ही पायांनी दिव्यांग आहे कोणीतरी माझ्यातला धाडसाने बोलतो तुम्हाला भावी आयुष्याच्या शुभेच्छा 👌👍

    • @kumarmanoj.6690
      @kumarmanoj.6690 Год назад

      ​​@@supriyasaste2104. are you married? new friend

  • @Apirichit
    @Apirichit Год назад +37

    सोनाली जी तुम्ही खूप शुर स्त्री आहात एवढ्या धाडसाने हा विषय मांडला, आणी उदय निर्डगुरकर सरांना पाहून खूप आनंद झाला, झी 24 तास चॅनेल नंतर आज त्यांना पहिल्यांदा पाहिले, खूप आनंद झाला 😊😊😊

    • @corecomp3830
      @corecomp3830 Год назад

      ग्रेट ताई हॅट्स ऑफ यू

  • @Zalora18
    @Zalora18 10 месяцев назад +1

    Bhardast व्यक्तिमत्व आहे मन abhang आहे विचार खूप छान आहे

  • @swatikarkhanis9966
    @swatikarkhanis9966 Год назад +17

    सोनाली,कमाल आहे!!अप्रतिम,कौतुकाने मन भरून आलं!!!

  • @seekertruth72
    @seekertruth72 Год назад +29

    हा विषय घेतल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही धैर्यवान आहात. आशा आहे की यामुळे लोकांची समज सुधारण्यास मदत होईल

  • @santoshrane2791
    @santoshrane2791 4 месяца назад

    अशा विषयांमुळे समाजाला वेगळा विचार करण्याची ताकद क्षमता निर्माण केली जाते हे विशेष आणि समोरील ताईने मनमोकळेपणाने मांडलेले विचार आम्हा सर्वांना त्या विचारांचा आत्मविश्वास वाढवण्यात नक्कीच उपयुक्त ठरेल ...... 🫱🫲

  • @manjiritoraskar9810
    @manjiritoraskar9810 Год назад +40

    प्रिय सोनालीस,सामान्य लोकही या विषयावर बोलत नाहीत.आपण या विषयावर मनमोकळं व्यक्त झालात, कितीतरी पालक याचा विचार करतील, भावना अधिक चांगल्या रितीने समजतील.सोनाली तुझा अभिमान वाटला,स्वयंचही कौतुक.

    • @smitagaikwad9178
      @smitagaikwad9178 Год назад +2

      सोनाली ताई, hats of to you, you are great

  • @NitishYadav-oc8hl
    @NitishYadav-oc8hl Год назад +18

    माणसांचा विषय आहे, आणि तो मी माणसांसमोर मांडला आहे.. ❤

  • @sanjayparve7108
    @sanjayparve7108 Год назад +13

    विचारांनी अपंग असणाऱ्यांवर चांगलाच उपचार केलात आपण,आपले मनापासून अभिनंदन

  • @jyotikamble1084
    @jyotikamble1084 Год назад +7

    ताई माझ कैसरच ओपरेशन झालेल आहे तोंडाच. माझ्याकडे पण लोक असेच विचित्र बघतात आता परत मला पेरोटाईड ची गाठ आली आहे आणि येणाऱ्या मंगळवारी माझ परत दुसर ओपरेशन आहे आता आणखिच विचित्र दिसणार मी. खुप रडायला येत ग ताई.पण तूझा व्हिडिओ तील भाषण एकुण खुप बर वाटल आणि हिंमत पण आली धन्यवाद ताई

    • @madhavhaibate5008
      @madhavhaibate5008 11 месяцев назад +1

      चेहर्याच्या सुंदरतेपेक्षा मनाची सुंदरता हि कधीही चांगली... आणि हा तुम्ही खूप हिम्मतवान आहात. काळजी घ्या स्वत:ची मी बुध्दाचरणी प्रार्थना करताे तुम्ही लवकर बरे व्हावे म्हणून

  • @KiranRoy-i3l
    @KiranRoy-i3l Год назад +16

    यांना galaxy हॉस्पिटल नांदेड यांच्याकडून पण पुरस्कार मिळालाय 🎉 🙏🙏 यांना पाहिलं की मनातील नकारात्मक नावाचा शब्द पण मनात येत नाही ... खरच सेलुट आहे यांना 🙏🙏

  • @VsJ-wo5hr
    @VsJ-wo5hr Год назад +21

    अपंगत्वाचा बाबतीतच नाही तर विधवांच्या बाबतीतही असेच आहे

    • @nitenpawer551
      @nitenpawer551 Год назад

      विश्व मंजे

    • @dr.bhagwatjadhav4954
      @dr.bhagwatjadhav4954 11 месяцев назад

      True. Widows have same emotions . They should every right to enjoy life like other married ladies.

  • @ajinkyajadhav14
    @ajinkyajadhav14 Год назад +10

    अपंग व्यक्तीच्या खूप संवेदनशील विषयावर तुम्ही छान मत मांडले त्यामुळे त्या व्यक्तींकडे बघण्याचा दृष्टीकोन नक्कीच बदललेल समाज

  • @Gsumedh
    @Gsumedh Год назад +9

    आपल्या देशात धडधाकट माणसांना पण मागासलेले म्हणून हिणवण्यात येते तसेच त्यांना वेगळ्या पद्धती ची वागणूक दिली जाते तिथे ताई आपल्या सारख्या दिव्यांग व्यक्तींची भावनांची हा भारतीय समाज काय दखल घेणार. पण ताई सलाम तुला आणि तुझ्या कामाला !!!

    • @harism5589
      @harism5589 11 месяцев назад

      एखाद्या विषयात विशेष प्राविण्य असणारी माणसे सुद्दा दुसऱ्या काही विषयां "मागासलेली" असतात. आणखी एक व्याख्या सांगता येईल - आर्थिक समृद्दीने लोक स्वतःला "प्रगतिशील" समजतात. ह्या विरुद्द आर्थिक कमकुवतपणाला "मागासलेले" समजतात.

  • @vickypawar7839
    @vickypawar7839 Год назад +8

    वेगळं वैगरे काही नाही...जे बोललात खर आणि वास्तविक बोललात... आवडलं...आणि हो.. खरंच सुंदर दिसता तुम्ही ❤❤

  • @ganeshkeluskar7385
    @ganeshkeluskar7385 Год назад +8

    सोनाली..
    खरच तुझं कौतुक करावसं वाटतं बाळा !
    खुप धाडसानं तू व्यक्त झालीसं...या पुढे कोणाही अपंग व्यक्तीकडे,बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन, निश्चितच बदलला जाऊ शकतो...अशी आशा करायला काहीच हरकत नाही... अनेक शुभेच्छा ✌️

  • @ParashramMainkar-qf9po
    @ParashramMainkar-qf9po 8 месяцев назад

    ताई, आपला स्पष्टवक्तेपणा आम्हाला नेहमी प्रेरणा देत असतो. 👍

  • @satyashodhak123
    @satyashodhak123 Год назад +7

    शरीराने अपंग असणे आणि विचाराने अपंग असणे यात खुप मोठा फरक आहे 😊😊

    • @swayamtalks
      @swayamtalks  Год назад +1

      तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

  • @ronitsawant1820
    @ronitsawant1820 Год назад +27

    Salute To This Brave Lady ✌🏻🔥

  • @shs022
    @shs022 Год назад +12

    अवघड मात्र आवश्यक विषयाला हात घातलात. अभिनंदन आणि आभार.

  • @abhijitkhedekar4430
    @abhijitkhedekar4430 Год назад +4

    खरचं मराठी भाषेवरच प्रभूत्व बघून खूप छान वाटलं you are so grate madam

  • @moojoo201
    @moojoo201 Год назад +19

    Hats off to this brave lady!! salute 🖖

  • @unnatidoke8163
    @unnatidoke8163 11 месяцев назад +1

    मीही अपंग आहे.आपण छान समस्या मांडली. असेच व्यक्त झाले पाहिजे.

  • @rohinideshpande256
    @rohinideshpande256 5 месяцев назад

    तुझा आवाज पारदर्शी आहे विचार स्पष्ट आहेत खूप आवडले थेट मनाला भिडते

  • @yashwantsakat7929
    @yashwantsakat7929 Год назад +2

    सर्व उत्तम सादरीकरण भावना व्यक्त केल्या धन्यवाद ताई

  • @Shambho2244
    @Shambho2244 11 месяцев назад +1

    सलाम सोनालिजी...मी पण एक अपंग व्यक्ती आहे...तुम्ही मनापासून बोललात...खरंच अपंगांच्या भावणांचा कुणी फारसा विचार नाही करत

  • @maiwarale2736
    @maiwarale2736 Год назад +3

    खूपच सुंदर विचार ,कथन
    थोडस मन मोकळ बोललेल ऐकून मलाहि आनंद झाला,मी हि तुमच्यासारखिच म्हणून ऐकताना मन आणि डोळे दोन्हि भरुन आले.
    शेवटि अपंगाच मन दुखः आणि वेदना मग त्या कोणत्याहि असो त्या दूसर्‍या अपंगाशी कोणालाच नाहि कळणार हे मात्र खर ते आज
    हे भाषण ऐकून आजून पुन्हा एकदा पटल
    धन्यवाद

  • @sangeetaghaisas3186
    @sangeetaghaisas3186 Год назад +43

    Kya baat hai...she is straight forward..bold...very sensitive girl....the truth is she has realised the meaning of the life...in all sense....

  • @arvindgokhale1596
    @arvindgokhale1596 Год назад +3

    अरे देवा माझ्या कल्पना शक्ती च्या पलिकडे आहे हे सगळ तुझ्या मन शक्ति ला सलाम

  • @RRRSSS-s9z
    @RRRSSS-s9z Год назад +2

    आपण मनाने , विचाराने आणि देखणेपणात सुध्धा सुंदर आणि धाडसी आहात. ❤❤❤❤❤❤

  • @CiviliansWorld15
    @CiviliansWorld15 Год назад +1

    समाजाने बदलणे गरजेचे आहे ....त्यासाठी स्वतः सुरुवात करणेही तितकेच गरजेचे ....hats off to you mam ❤

  • @PriyankaMardane318
    @PriyankaMardane318 11 месяцев назад +2

    ताई तुम्ही कोण आहात काय आहात हे मला आधी माहीतच नव्हतं.. तुमचा हा व्हिडिओ पहिला आणि तुमच्या व्यक्तिमत्वाची ओळख झाली.. तुमचा व्हिडिओ पाहून माझा आत्मविश्वास वाढलाय गेले 4 वर्षे मी घरात mostly माझ्या बेड वर असते त्याच कारण म्हणजे मला psoriesys athroitic हा आजार आहे त्यामुळे माझे सांधे दुखतात...आणि बाहेरचे लोक माझ्या बदल काय विचार करतील मला कशी वागणूक देतील हा विचार करून आणखी बरेच विचार करून मी बाहेर पडत नव्हते पण आज तुम्हाला बघून घराबाहेर पडण्याची स्वावलंबी होण्याची प्रेरणा मिळाली... तुम्ही हे करू शकता तर मी का नाही... मी योग्य उपचार केले तर बरी होऊ शकते... मी पण नक्की सर्वसामान्य जीवन जगेन thank you ताई माझा आत्मविश्वास आणि जगण्याची इच्छा वाढवल्याबदल..❤

  • @shreedharclassicalmainkar7055
    @shreedharclassicalmainkar7055 11 месяцев назад +1

    विचार ऐकून खूप बरे वाटले.मी जन्मजात अपंग आहे.पण मी स्वतःला अपंग मनात नाही.तुमचे विचार ऐकून जीवन जगायची ऊर्जा वाढल्याचे वाटते.
    आपली भेट pearl मध्ये झाली होती.
    आपण वाचानाबद्दल सल्ला दिला होता.

  • @prabhakarshinde3897
    @prabhakarshinde3897 Год назад +3

    खर आहे... सर्वांच्या भावना मांडलात .nice..

  • @sudhakarkamble9674
    @sudhakarkamble9674 Год назад +3

    बाप रे... ताई मी कधीचं ह्या विषयावर विचार नाही केला, पण खरचं.. आता दृष्टिकोन बदलला बरं.... god bless you.....❤💐🙏👏

  • @sangitaumbarje2195
    @sangitaumbarje2195 Год назад +1

    खुफच सुपर तायडे. खर लोकअंपगच आहेत मनाने. बाकी कस मसत जगण्याची पद्धत आपली आपन वाट शोधलेली बरी अंपगाच्या पन काही भावना आसतात हे समजनार नाही लोकाना. पन तूझ्या जे तू दिलखुलास बोललीस धाडसाच काम आजहे ते तूला देव नीरोगी आनी आनंदी आयुष्य देवो.

  • @NandurkarJagdish
    @NandurkarJagdish Год назад +10

    दिव्यांग आपण नाही आहात ताई दीव्यांग खर तर हा समाज झाला आहे. जो भावनाशून्य आहे सध्या

    • @ravindragavali261
      @ravindragavali261 Год назад

      हा भारत आहे ईथे हे असेच चालणार लैंगिकतेला ईथे वासनेचा वास येतो इथली माणसिकता कधी कधी ही बदलणार नाही पुरुष प्रधान आणि स्त्री च्या रुपावर भाळणारि माणसिकता

  • @rajshreekhot4796
    @rajshreekhot4796 Год назад +4

    अगदी सत्य आहे.प्रखर मत माडल्या बद्दल धन्यवाद 🙏

  • @swapnilsd1
    @swapnilsd1 11 месяцев назад +3

    तुमच्यामुळे अपंग मुलीशी लग्न करण्याची प्रेरणा मिळते.

  • @rx-hunter9398
    @rx-hunter9398 Год назад +2

    🙏🏻अगदी सुंदर विचार... जीवन आपल्या पद्धतीने जगावे याचे सुंदर उदाहरण खूप सुंदर मॅडम 🙏🏻💐

  • @ajayujjainkar509
    @ajayujjainkar509 Год назад

    सामान्य म्हंटले जाणाऱ्या असामान्य बौद्धिक, विचारशून्य मानस असणाऱ्यांना आरसा दाखवणारे प्रबोधन आणी त्यांचे मानसिक अपंगत्व उघड़णारी सोनाली तुला सहस्र माना चा मुजरा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐💐

  • @shashikantpatil7794
    @shashikantpatil7794 Год назад +1

    खूप प छान बिनधास्त मनमोकले पणाने सर्व व्यवस्थित सांगितले .

  • @sumeitdande4871
    @sumeitdande4871 Год назад +9

    एक जागी उभा असलो की सगळ्या मुली बघायच्या आणि जसं चालायला लागलो की मुली टाळू लागतात... हे सगळं खोटं वाटतं की प्रेम हे शरीर बघत नाही. पण असा अनुभव येतो कधी कधी लोकं शरीर सौंदर्याकडेच बघतात ..

  • @ravsahebyadav5051
    @ravsahebyadav5051 10 месяцев назад

    तुमच्या धाडसाला सलाम धन्यवाद

  • @vijaychaudhari8486
    @vijaychaudhari8486 Год назад +1

    मी पण 70% दिव्याग आहे
    तुम्हीं फार चागले सागितले तुमचे बोलण्याने मला खूप आनंद झाला the great

    • @swayamtalks
      @swayamtalks  Год назад

      तुम्हाला ह्या व्हिडिओतून प्रेरणा मिळाली ह्याचा आम्हाला आनंद होतोय!
      सोनाली नवांगुळचं, डॉ उदय निरगुडकरांनी घेतलेलं interview पण नक्की बघा -ruclips.net/video/HqOUAZKiO-8/видео.html

  • @a.a.a6062
    @a.a.a6062 Год назад +4

    आपल्याकडे याबाबत जागृती नक्कीच, खूप कमी अवधीत होईल असे मनापासून वाटते.सोनाली,खूप खूप अभिनंदन.👏👏

  • @anjalipatil69420
    @anjalipatil69420 Год назад +6

    डोळे भरून आले, शब्दच नाहीत सुचत आहेत कमेंट करायला❤

  • @jeevandhole9335
    @jeevandhole9335 11 месяцев назад +1

    शेवटची एकच ओळ "हा माणसांचा विषय आहे आणि तो मी माणसां समोर मांडते आहे" सर्व काही यातच आले.... वाह

  • @sambhajikhavale9153
    @sambhajikhavale9153 Год назад +2

    Cool woman... I proud of you mam... I salute.. 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @shreetikone126
    @shreetikone126 Год назад +4

    मी पण आपंग आहे.समाज आणि घर आजुनही हिंमतीने संघर्ष करतोय

  • @ankushgaikwad2464
    @ankushgaikwad2464 Год назад +2

    फारच छान!धैर्याने पुढे चला.

  • @akshaymanwar4523
    @akshaymanwar4523 Год назад +3

    किती सुरेख मराठी बोलता तुम्ही ताई

  • @jyotishete3301
    @jyotishete3301 Год назад +4

    सर्व swikarun आनंदी rahun jagakde bghun navhe अभ्यास करून खुपच छान वक्त zhalat मला खूप छान वाटले proud vatte अाहे agdich तुम्ही मैत्रिण zhalat mazhya

  • @rajupungle872
    @rajupungle872 11 месяцев назад

    खुप छान बोलता ताई धन्यवाद

  • @VILASKALE32
    @VILASKALE32 Год назад +3

    खूपच भारी स्पीच आहे.अप्रतिम.

  • @dipakshingare432
    @dipakshingare432 Год назад +2

    काय ते शब्द भांडार.. वाह ❤

  • @vandanakulkarni2201
    @vandanakulkarni2201 Год назад +12

    Big big salute to you.And Uday Nidgudkar sir.i m proud of you.God bless you.For giving to open the door for real life pleasure 🙏 for young subject.

  • @nehabali0917
    @nehabali0917 Год назад +1

    Khup sundar tai😊❤
    Kalji ghya swatachi ani tumcha positive attitude kayam tumchya sobat theva😊❤

  • @Gmungal1989
    @Gmungal1989 Год назад

    मैडम,
    खरचं आपण अपंग व्यक्तीच्या अति संवेदनशील भावनेला वळण दिले आहे.... या तुमच्या निर्भीड पणाला 21 तोफानची सलामी.....
    ह्या भावना मि समजू शकतो कारण मि पण अपंग आहे.... 🙏🙏🙏🙏🙏

    • @swayamtalks
      @swayamtalks  Год назад

      सोनाली नवांगुळचं, डॉ उदय निरगुडकरांनी घेतलेलं interview पण नक्की बघा -ruclips.net/video/HqOUAZKiO-8/видео.html

  • @vineetatelang964
    @vineetatelang964 Год назад +6

    काय तुफान बोललीयस सोनाली.. जबरदस्त!!

  • @vaidyadinesh9364
    @vaidyadinesh9364 Год назад +4

    खूप चांगला विषय मांडला. मी स्वतः दिव्यांग व्यक्ती आहे. उच्च शिक्षित आणि उच्च पदस्थ असूनही कधीही साधं प्रेम सुद्धा मिळालं नाही. तरुण वयात भावना इच्छा मारून जगावं लागतय. मुलींना फक्त पैसा आणि दिखावा हवा असतो. तुम्ही माणूस म्हणून कितीही चांगले असले तरी मार्केट मध्ये अपंगत्व म्हणून कमी समजले जाते. मुली एकवेळ उपयोग करुन सोडून देणारे मुलांसोबत मैत्री, प्रेम संबंध करतात पण अपंग म्हटल्यावर फक्त गोड बोलून टाळतात.

    • @seemarawal3842
      @seemarawal3842 10 месяцев назад +1

      Don't worry ❤konitare bhatel nakki tc

  • @seeyousoon9967
    @seeyousoon9967 Год назад +4

    I'm also polio affected handicapped person.... good to see you mam

  • @harishchandrabhandare6384
    @harishchandrabhandare6384 Год назад +1

    ..shuddha aani spashta shabdochchar, madhur vaani sahit eka veglya vishayavaril vaktavya.. chhaan ch.. !

  • @nileshmohite536
    @nileshmohite536 Год назад +1

    Great salute karan ashe vishay zamjayasamor anan hech apagatwavar mat ahe,,,

  • @harshadpatil7520
    @harshadpatil7520 Год назад +1

    खूप छान या पलीकडे बोलण्यासाठी शब्द नाहीत

  • @santoshmarne3209
    @santoshmarne3209 Год назад +6

    Best guide Best knowledge

  • @SachinAde-g1p
    @SachinAde-g1p 11 месяцев назад

    Nice speech madam.......aj samajamade lok manatun apang ahet

  • @balasahebkale4339
    @balasahebkale4339 Год назад +1

    Tai tumhi vacharane great You are great 👍

  • @Darkness-dz3zd
    @Darkness-dz3zd Год назад +2

    खूप छान मॅडम

  • @sundaramdevkante9027
    @sundaramdevkante9027 Год назад +1

    मला आठवतंय कि मी दहावीत असताना विज्ञानाच्या पुस्तकातील लैंगिक शिक्षण / सेक्स एज्युकेशन हा विषय सरांनी स्किप केला होता , आत्ता मुलं या बाबतीत वर्गात जोक्स करतात हा विषय वेगळा , वर्गात मुली हि होत्या त्यामुळे सरांनी प्रत्येकाला पर्सनली वाचण्यास सांगितले आणि काही शंका असेल वैयक्तिक विचारायला सांगितले , लैंगिकता हा गंभीर विषय नाही पण समाजातली माणसं या विषयाला गंभीर बनवतात हा विषय तुम्ही स्वतः पुढे येऊन मांडलात त्यामुळे तुमच्यासाठी दोन टाळ्या हि वाजवतो आणि आभार हि मानतो 🙂✌😊🙏🙏🙏
    आणि कोल्हापूरकर म्हणून गर्व करतो 😎✌🤘🗿🗿🗿🗿🗿

  • @ShyamKharkar
    @ShyamKharkar 11 месяцев назад

    🙏नमस्कार अप्रतिम 🙏

  • @krishnaghadge6501
    @krishnaghadge6501 Год назад +8

    No Words For Your Bravery

  • @SanatkumarBhosale
    @SanatkumarBhosale Год назад +7

    मी इचलकरंजीत स्वतः यांच्याकडून पुरस्कार स्वीकारला आहे २०१६ मध्ये🤗🤗

  • @kavitapatil4625
    @kavitapatil4625 Год назад +1

    Great sonali...khup chan ani khare bolali.

  • @samarthteli5700
    @samarthteli5700 11 месяцев назад +1

    Nice ❤❤

  • @prawingajbhiye8816
    @prawingajbhiye8816 Год назад +4

    ताई छान बोलल्या तुमि , विचारात आणि कृतीत स्पष्टता आहे, तुमि तुमच्या शब्दांना आणि कृतीला सहभागाचा चान्स द्या...

  • @Dhammpradhan5
    @Dhammpradhan5 11 месяцев назад

    धन्यवाद बाबासाहेब, for freedom of express.

    • @लोणार
      @लोणार 3 месяца назад

      त्याच्या आधी मुकीच होती लोक.
      हो ना

  • @chandrakantsawant1547
    @chandrakantsawant1547 11 месяцев назад

    ❤छान मार्गदर्शन केले आहे ताई

  • @nasirpatel576
    @nasirpatel576 10 месяцев назад

    Mem apne bahot gahri bat ki
    Mubarak apko
    Adab v salam

  • @AmrutPhadake
    @AmrutPhadake Год назад

    सोनल ताईंनी निर्भीडपणे आपले मत व्यक्त केले तुमच्या जिद्दीला सलाम

    • @swayamtalks
      @swayamtalks  Год назад +1

      सोनाली नवांगुळचं, डॉ उदय निरगुडकरांनी घेतलेलं interview पण नक्की बघा -ruclips.net/video/HqOUAZKiO-8/видео.html

  • @sunilgadekar7162
    @sunilgadekar7162 Год назад +18

    Hats off this great attitude and courage
    My dream to be a ias and work with giving respect not any only kindness but with humanity for these Great people

  • @SHUBHAMDESHMUKH-i4v
    @SHUBHAMDESHMUKH-i4v Год назад +1

    Khup chhan bollat mam..
    Mam tumhi tumach jivan tumchya marjine jaga... Lokancha vichar Karu nka...
    You are incharge of your life...

  • @yashwantacademywaytolearn9316
    @yashwantacademywaytolearn9316 11 месяцев назад

    Khup chan mam🎉

  • @santoshbharti8061
    @santoshbharti8061 Год назад

    अगदी बरोबर आहे जीवन आपल्या पद्धतीने जगले पाहिजे लोकांचा विचार केला तर जगणे मुश्किल होतील आपले विचार खूप सुंदर आणि निर्भीड आहेत

    • @swayamtalks
      @swayamtalks  Год назад

      तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

  • @khushaldhatunde9839
    @khushaldhatunde9839 Год назад +1

    Tai hats off

  • @Berar24365
    @Berar24365 Год назад +4

    परदेशात याविषयी खूप जागृती आहे पण आपल्याकडे अजून खूप वेळ जावा लागणार आहे आणि खूप वेळ पण द्यावा लागणार आहे.

  • @kwakade03
    @kwakade03 Год назад +3

    Khup chhan bolalat mam...❤

  • @ranjaningale6570
    @ranjaningale6570 11 месяцев назад

    You are very brave human 👍

  • @Anonymous_0321
    @Anonymous_0321 Год назад +2

    God blessed u dear ❤

  • @rakeshchalke7846
    @rakeshchalke7846 Год назад

    Tumche mhanane mala patle. Tumhi barobar aahaat. May God bless you and your family members. 🙏👍🙂

  • @km-qz8lz
    @km-qz8lz 11 месяцев назад

    अपंग हे अपंग नसतात अपंग असता समाजाच्या नजरा. डॉ. अब्दुल कलाम सर

  • @pravintobare8395
    @pravintobare8395 Год назад +2

    वा वा 👍👌👌👌👌👌

  • @ggvlogs.63
    @ggvlogs.63 11 месяцев назад

    बाई नवरयाशिवाय राहू शकते व हवा तसा आनंद मिळवू शकते आज तुम्ही पटवून सांगितलात

  • @rangraojadhav284
    @rangraojadhav284 11 месяцев назад

    Excellent,oha