सखी, तुझ्या बोलण्यातून तुझ्या मनाचे आरस्पानी सौंदर्य अनुभवताना अंगावर रोमांच उभे राहिले. किती गोड, निर्भीड, निर्मळ आणि स्पष्टवक्ती आहेस. जे बोललीस ते खूप natural आहे. पण उच्चारायचे धाडस किती जणांकडे असते? मी तर तुझ्या प्रेमातच पडले गं! तन भी सुंदर मन भी सुंदर तू सुंदरताकी मुरत है! तुझ्या मनातील ही तळपती सौंदमिनी अशीच अद्वितीय तेजाने तळपत राहू दे.👌👌👌
Fantastic performance Sonali ,congratulations. सोनाली तुझं बोलणं आम्ही कोल्हापूरकर नेहमीच ऐकत आलोय.तुझं घडणं जवळून पहात आलोय आणि त्याला मिळालेली झळाळी,राजमान्यता आणि लोकमान्यता ही तू किती कष्टाने मिळवली आहेस याचे आम्ही साक्षी आहोत.परंतु तुझी आंतरिक ऊर्जा आणि विचारशक्ती किती प्रबल आणि प्रखर होत गेली हे अनुभवताना माझं मन आनंदाने अभिमानाने भरून आलेआहे.खरंच तू आमच्या कोल्हापूरचे भूषण आहेस.तुझ्या बोलण्यातूनही हा कोल्हापूरी बाणा आणि भाषाही डौलात मिरवतेय.
खुप छान विषय घेतला आहे. दिव्यांगांना पण भावना असतात हे समाजाला कळनं आवश्यक आहे. मि दिव्यांग आहे. एकटा राहतो. लोक चारचौघात इतर लोकांच्या सारखे माझ्याशी वागतच नाहीत. चारचौघात ओळख दाखवायचं तर दुरच पण सार्वजनिक ठिकाणी जवळ बसायला सुद्धा कचरतात हा विषय घेतल्याबद्दल निरगुडकर सर सोनाली मॅम स्वयं टॉक चे हार्दिक हार्दिक आभार........ .......... धन्यवाद
Sonali tai u r so great👍.... Mla thodavel vatl ki mich boltey he srv... Khup sundar smajapudhye madly tai... Me shudha ek apang ahe tai.. Aplyalahi bhavna astat he ha smaj visrunch jato ki ky.... Te aplyakde bghana khup manala bochat tai... Khup trass hoto yacha.... Udhay sirrache khup abhar.. Mala he mazya eka friend ne sent kel hot ... Khup avdl mla... Ani tumhi bolat te as vatl ki aplyach bhavna taina ks kall asav.. Tumchi rahanimanavishay ji kalpana ahet.. Tumhi madali tich mazi sudha ahe.. Tsch rahte me.. Jenekrun lokancha bghanyacha drushtikon badalel... Tai khup chan bolat.. Mla kharch tumcha no melel ka... Please ekda bolnyachi khup manapasun echa ahe tai... Plzz 😊😊🙏
मित्राने link share केली म्हणून इथे आलो, पण अपेक्षाभंग झाला, अश्या विषयांवरील व्हिडिओ करिता तरी किमान नीट Subtitles/Close caption अपेक्षित होत. आणि मनात येऊन गेलं.. हा सुद्धा श्रवणशक्तितीत दोष असलेल्या दिव्यांगाना गृहीत न धरण्याचा प्रकार आहे.😑
AAPLYA, NANTAR KALJI GHENARE KONTARI HAVE MHANUN AAI BABA MULA MULICHE LAGNA LAU PAHTAT PAN म्हातार PANI JE EKMEKSCHICH KALJIVGHET NAHI TAR TYSNCHI MULE KAY SHIKNAR KSLJI GHENYAS 99⁵
LWDUJLA PURUSHA KADUN KAHI HAVE ASTE ASE YAT SANGITLE JATE PAN LEDIJCH ORADTAT KI TO BAGHTO DOLE MICHKAVTO JAVAL YEU PAHATI DHAKJE MAETO EKTI BAGHUN HAT DHARTO HE LWDIJCHECH AAROP AASTAT ULAT HE SAGLE LWDIJCH KARTAT PAN JENTS BESHRAM TYANA TE SPARSHA SUKHA HAVE AASTE PAN TE JENTS KARALA GELA KI BOMB ASHI HI LEDIJCHI JAT LEDIJ SATHI TREN ASUNHI LEDIJ JENTS MADHE GARDI KARTAT AGDI SWATALA DABUN GHETAT KA BARE SODA KI TI TREN LEDIJ DABA KIVA LEDUJ TREN NICH JAKI PAN NAHI JENTSVAR TUMHI SHIKKE MARTA PAN TUMHI LEDIJ SWATACHYA MARJINE 1 PAUL LAMB RAHATA KONTARI 1 STEFNI TUMHALA LAGTECCH KARAN JENTS SPARSHALA उताविल ASTONA MHANUN LEDIJCHE FAVTE VA TYANI ♥️ JARA JYASTI KELE KI TYACHYA NAVANI BOMB 9923441752 SRY TO ALL LEDIJ
सोनाली नवांगुळ तर कमालच आहेत पण निरगुडकर सरांचं निरूपण त्यावरही कडी करणारं होतं...ग्रेट, सिंपली ग्रेट!
सखी, तुझ्या बोलण्यातून तुझ्या मनाचे आरस्पानी सौंदर्य अनुभवताना अंगावर रोमांच उभे राहिले. किती गोड, निर्भीड, निर्मळ आणि स्पष्टवक्ती आहेस. जे बोललीस ते खूप natural आहे. पण उच्चारायचे धाडस किती जणांकडे असते? मी तर तुझ्या प्रेमातच पडले गं! तन भी सुंदर मन भी सुंदर तू सुंदरताकी मुरत है! तुझ्या मनातील ही तळपती सौंदमिनी अशीच अद्वितीय तेजाने तळपत राहू दे.👌👌👌
मनमोकळं कसं जगायचं हे मुक्त विचार मांडल्यामुळे चौकटीतुन बाहेर पडणे दिव्यांगांना सोपे होईल......अप्रतिम विचार💐💐💐
Fantastic performance Sonali ,congratulations.
सोनाली तुझं बोलणं आम्ही कोल्हापूरकर नेहमीच ऐकत आलोय.तुझं घडणं जवळून पहात आलोय आणि त्याला मिळालेली झळाळी,राजमान्यता आणि लोकमान्यता ही तू किती कष्टाने मिळवली आहेस याचे आम्ही साक्षी आहोत.परंतु तुझी आंतरिक ऊर्जा आणि विचारशक्ती किती प्रबल आणि प्रखर होत गेली हे अनुभवताना माझं मन आनंदाने अभिमानाने भरून आलेआहे.खरंच तू आमच्या कोल्हापूरचे भूषण आहेस.तुझ्या बोलण्यातूनही हा कोल्हापूरी बाणा आणि भाषाही डौलात मिरवतेय.
बोलण्याची स्पष्टता,उच्चारण शब्दरचना अतिउत्तम....,
खूप छान वाटले अपंगांसाठी नाही तर सर्वांना दिशा मिळेल असे आहे 👌👌👌
खुप छान विषय घेतला आहे. दिव्यांगांना पण भावना असतात हे समाजाला कळनं आवश्यक आहे. मि दिव्यांग आहे. एकटा राहतो. लोक चारचौघात इतर लोकांच्या सारखे माझ्याशी वागतच नाहीत. चारचौघात ओळख दाखवायचं तर दुरच पण सार्वजनिक ठिकाणी जवळ बसायला सुद्धा कचरतात
हा विषय घेतल्याबद्दल निरगुडकर सर सोनाली मॅम स्वयं टॉक चे हार्दिक हार्दिक आभार........
.......... धन्यवाद
Uday Sir ......Great Interviewing.... .Hats Off......🙏🙏🙏
बोलण्याची भाषा किती छान आहे ,किती छान छान शब्द वापरले आहेत ,gr8
निःशब्द.....❤ Speechless ❤️
अग काय ग्रेट आहेस तू❤ खरंच खुपच सुंदर व्यक्त झाली तू. सलाम तुझ्या धैर्या ला👍
अतिशय सुंदर विचार करायला लावणारे आत्मकथन. प्रेरणादायी
Khup chan . Drusti badalayla lavanare vichar sangitale khup ch sundar bolalat. 👏👏👏👏👏
माझ्या लाडक्या गोड लेकी.....
तुझ्या अंतर्मनाच्या ख-या धाडसी विचारांना सलाम आहे.
यशवंत हो
किर्तीवंत हो
ताई मिही 77% अपंग 22 वर्षाचा मुलगा आहे माझे ही तुमच्या सारखे अनुभव आहेत तुमच्या आजच्या बोलण्यातुन खूप काही शिकायला मिळालं खरंच मनापासून आभार मानतो ❤❤😊
Sonali tai u r so great👍.... Mla thodavel vatl ki mich boltey he srv... Khup sundar smajapudhye madly tai... Me shudha ek apang ahe tai.. Aplyalahi bhavna astat he ha smaj visrunch jato ki ky.... Te aplyakde bghana khup manala bochat tai... Khup trass hoto yacha.... Udhay sirrache khup abhar.. Mala he mazya eka friend ne sent kel hot ... Khup avdl mla... Ani tumhi bolat te as vatl ki aplyach bhavna taina ks kall asav.. Tumchi rahanimanavishay ji kalpana ahet.. Tumhi madali tich mazi sudha ahe.. Tsch rahte me.. Jenekrun lokancha bghanyacha drushtikon badalel... Tai khup chan bolat.. Mla kharch tumcha no melel ka... Please ekda bolnyachi khup manapasun echa ahe tai... Plzz 😊😊🙏
Thank You !
Antarbaahya Sunder v
Vyakti ........❣️❣️❣️
She is utterly bold and open great best wishes
अप्रतिम सोनाली !!!
तू माझी मैत्रीण आहेस याचा सादर, सदेह, संवेदनशील ,सेक्सी आनंद आहे.
Love You ❤❤❤
Great ahes tu tai,mi tuzi bahin ahe vidya nanvangul ,tuza khup abhiman vatato tai
परखड विचार, 👏👏
Khup khup chan madam
प्रेमातच पडलो राव सुंदर व्यक्तिमहत्व love u.....
Nice well maintain your positive thoughts. Good going on an on.
सोनाली ताई लई भारी, कोल्हापूरी. 🙏🙏
You are simply great Sonali.
💕
Great Tai aangavar shahare aale tai
Sonali Tai thankiv so great to ❤❤🎉🎉❤❤
खूपच छान ताई 🎉🎉
फारच छान
मस्त हो तुम्ही मैडम आदर सम्मान करना ही आहे ❤
What a language,,, i love you all Punekar
Apratim wichar 👍
सोनाली मॉडम ❤❤❤❤
परखड मत मांडले आहेत खूप छान
👌👌👌
🙏🙏
खूप छान ताई
खूप छान मि पण अपंग आहे
मित्राने link share केली म्हणून इथे आलो, पण अपेक्षाभंग झाला, अश्या विषयांवरील व्हिडिओ करिता तरी किमान नीट Subtitles/Close caption अपेक्षित होत. आणि मनात येऊन गेलं.. हा सुद्धा श्रवणशक्तितीत दोष असलेल्या दिव्यांगाना गृहीत न धरण्याचा प्रकार आहे.😑
इंग्रजी भाषांतर टाकण्यात आले आहेत
❤
अप्रतीम
Disability person take pressure that what will say our relatives,
And they loss sexualized moments. But some don't take pressure . one my best friend.
स्वयं ला मनापासून सलाम
मनःपूर्वक आभार ! स्वयं टॉक्स पाहात राहा आणि ते अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यात आम्हाला मदत करा !
@@swayamtalks👍🏻👍🏻
देह भंग परी मन अभंग,
हे विचार धडधाकट लोकांना पण येत नाही,
सलाम अश्या जिगर ला 🙏🏻
नवी दृष्टी देणारा दिव्यांगाचा कोंडलेला आंतरिक हुंकार....🙏
Aho Tai ha tyumcha samor basalela samaj hi malet la mani ahet baki tumacha spast vakatepana Ani burka phadane dhongi samajala pratik bananyala manai karnyachya tumachya vicharana salam
Kharch khup sundar,tumhala bhetayala aavadel Madam cha ph no share kara.
वैचारिक मंथन
सोनाली आपण फार पूर्वी helpers of handicap संस्थेत भेटलो होतो,मी ही दिव्यांग आहे, मला बोलायचे आहे, तुझा no मिळेल का
या विषयावर सकारात्मक प्रयत्न बरेच केले पण लोकांची मानसिकता बदलायला तयार नाही. मी पण एक अपंग आहे.
Kolhapur
🙏🙏🙏👌👌👌👌👍👍👍❤❤❤🎁🎁💐
AAPLYA, NANTAR KALJI GHENARE KONTARI HAVE MHANUN AAI BABA MULA MULICHE LAGNA LAU PAHTAT PAN म्हातार PANI JE EKMEKSCHICH KALJIVGHET NAHI TAR TYSNCHI MULE KAY SHIKNAR KSLJI GHENYAS 99⁵
Vivah kayda badla.....
Please don’t use Divanga
Right
Tumhala watat samaj swikartoy pan nahi tas