खूप विनोदवीर जगात पूर्वी होते आताही आहेत आणि नन्तर ही येतील परंतु समीर हा असा विनोदवीर आहे कि त्याला पाहिल्यावर वाटतं कि समीर हा प्रत्येकाच्या हृदयावर कायमस्वरूपी खोलवर घर करून बसणारा हास्य सम्राट आहे.. 🥳👑
महाराष्ट्राची हास्य जत्रा ह्याला दुसऱ्या कुठल्याही विनोदी कार्यक्रमाच्या बरोबर ठेवता येत नाही कारण महाराष्ट्राची हास्य जत्रा सर्वोत्तम पदावर पोहोचलेले आहे आणि तसंच तेरी राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना
महाराष्ट्राची हास्य जत्रा खूप अप्रतिम आहे. समीर दादा is great. तसेच सर्व कलाकार हे खूपच छान perform करतात.व judges देखील अगदी योग्यच प्रशंसा करतात या सर्वांचे खूप खूप अभिनंदन.
Shree Samir is a very high level talented actor, script writer, but today has proved to be a human being who doesn't criticize but use words of respect for actors on other channels.
समीर चौघुले आपल्या असामान्य कर्तृत्वाची दखल उभ्या महाराष्ट्राने ज्या प्रेमादराने घेतलेली आहे ती योग्य आणि कौतुकास्पदच आहे. तुमचे कार्यक्रमाच्या दरम्यान "डाऊन टू र्थ" वागणे मनाला भुरळ पाडून गेले, आणि ते तसे वागणे हीच तुमच्या यशाची गुरूकिल्ली आहे असे वाटते.❤‼️धन्यवाद‼️
महाराष्ट्र आणि हास्य....हेच ते *समीर* करणं....HATS OFF DADA कधीच जात धर्म भाषा कधी ही ह्या माणसाने आडवे आणले नाही, आणि कधीच मुलाखतीत पण मांडला नाही, आणि कुठे ही कधीही भासवले नाही. फक्त कलाकार आणि फक्त कलाकार.. सॅल्युट
समीरजी , डाॅ. निरगुडकर म्हणाले त्याप्रमाणे तुम्ही आणि तुमची team खरोखर त्या वाईट काळात तुमच्या हास्यजत्रे मुळे जगण्यासाठी उर्जा देत होतात. तुमचे लिखाण, अभिनय, टायमिंग सारेच अफलातून. Hat's off 🎩 to you
समीर जी तुमची प्रशंसा करायला माझ्याकडे शब्द नाहीत.बच्चन आणि लता दीदी यांनी तुमच केलेल कौतुक खरच ग्रेट आहे. निरगुडकरांनी सांगितलेला प्रसंग ऐकून डोळे पाणावले.
🙏उदय हया नावातच खूप काही दडलेले आहेआपलयाआईअंचे प्रथम धन्यवाद असा पुञ लाभलाएवढं गुण संपन्न असून जमिनीवर राहाणं सोपं नाही हसत हसत खूप मार्गदर्शन केले धन्यवाद!👌👌👍❤️👏👏💐🌹😊
समीरदा खरच, तुम्ही म्हणजे ना .द् ग्रेट आहात ! निराश.. दुःखी.. आणि कष्टकरी मानसाच्या चेहय्रावरची,हास्य कमळे आहात ! आमच्या जीवनाच्या परसात, आजवर तुम्ही हास्याच्या किती बागा फुलवील्या,याची मोजदाद आम्ही कधीच करू शकत नाही..... आपणास मनःपुर्वक धन्यवाद 🙏
समीर चौघुले खरोखर मराठी साहित्य विश्वातील एक हिरा आहे. त्याला मराठी साहित्य संस्था सुध्धा उपयुक्त असे स्थान देईल अशीच अपेक्षा आहे. हास्य रसाचा हा विक्रेता कायम असेच रसामध्ये त्याच्या अभिनयाची पाककृती मिसळून माध्यमावर येत राहावा आणि आम्ही त्याचा हास्य रसाचा आनंद घेत रहावा.
समीर दादा तू ग्रेट आहेस रे, आंबट गोड मध्ये तू आणि अभिजित बरोबर काम करण्याचा योग आला होता तेव्हा माझ्या सारख्या ज्युनियर आर्टिस्टला छान सांभाळून घेटलत दोघेही मोठ्या मनाचे अहात म्हणून आज मोठे अहात आणि नंतर योगायोग असा की 2016 झी कॉमेडी अवॉर्ड मध्ये तुम्हा दोघानाही नॉमिनेशन होत आणि त्या वेळीही मलाही नॉमिनेशन होत..... आजही तुझे एपिसोड बघतो आणि त्यातूनही काहिन काही शिकतच असतो..... परमेश्वर कृपेने तुझ्या सर्व ईच्छा पुर्ण होऊदेत🙏
दादा, आपण असेच लोकांना हसवत राहा. कारण लोकांना हसवण्याचे कसब आणी भाग्य फार कमी जणांना लाभते. दादा,आपणास ऊदंड आणी निरोगी आयुष्य लाभो, हीच सदिच्छा! धन्यवाद!
खरंच एखाद्या व्यक्तीला मोठं होण्यासाठी कितीतरी संघर्ष, मेहनत आणि खूप वेळ द्यावा लागतो त्या कामासाठी, आपण स्वकर्तृत्वावर मिळविलेल्या अपार यशाबद्दल आम्ही तुम्हाला मनापासून अभिनंदन करतो आहे.
समीर दादा तुम्ही हास्य जत्रा लवकर चालू करा, कारण कार्यक्रम बंद झाल्यामुळे माझी फॅमिली वेळेवर जेवत नाही आणि खुप कंटाळा येतो काही तरी चुकल्यासारखे वाटत आहे सो pl लवकर चालू करा तुमच्या सगळ्या कलाकारांना बघायचा आहे 👏
Ho Agree with you, Sameer Chougule is great artist, we Love to watch the way he speaks, his timing and dialogue delivery. Maharastrachi Hasya jatreche shrey Sameer ani dusare artists has taken this show to the new level.
every day i see one Sameer Da skit on you tube sometimes i watch repeat episode also becoz this is my daily tonic to keep myself happy maharashtrachi jatra is superb program
समीर आपण जो हास्याचा धबधबा निर्माण केला आहेत त्यात करोडो चाहते आकंठ चिंब भिजुन जात आहेत.तुम्हाला मानाचा मुजरा.असेच आम्हाला हसवत रहा ज्याची आजही ऊद्याही नितांत गरज आहे...🙏⚘🙏👏👏👏
समीर भाऊ,तूमची काम करण्याची पधदत फारच चांगली आहे. मात्र यापेक्षा वेगळे काहितरी करण्याचा प्रयत्न करुन पहा. कारण पुढे तेच-ते पाहणे कदाचित आवडणार नाही. काही वेगळे करण्याचा प्रयत्न करुन पहा.
धन्यवाद, अप्रतिम अभ्यासपूर्ण मार्गदर्शन, प्रेरणादायक सादरीकरण समीर दादाची ह्दया पासून दिलेली उत्तरे,मजेशीर प्रसंग, दोन महत्त्वपूर्ण शाबासकी सगळच सादरीकरण भव्य, अदभुत,दर्जेदार वाटल पण समीर दादा फक्त आमचा रोज चा आपलाच वाटला हेच समीर दादाचे वैशिष्ट्य, मोठ्याना मोठा वाटतो,दर्जेदार याना गुणी भासतो पण आम्हास आमचाच वाटतो
समीर म्हणजे उच्च कोटीतील उत्तम लेखक आणि अभिनेता. त्याला पाहणे त्याचा अभिनय पाहणे हेच मुळात खुप आनंद देणारी गोष्ट आहे. अशीच आम्हा रसिकांची करमणूक त्याच्या कडून होत राहावी हीच इच्छा.
समिरदादा तुम्ही legend आहात... पुन्हा झालेले विनोद नक्कीच आवडत नाहीत. पण कॅरक्टर नवीन नवीन आणून खूप मज्या येते. त्याच प्रमाणे असे काही कलाकार बोलावा जे आम्हाला एंटरटेनमेंट करू शकाल.. मनपूर्वक शुभेच्छा
Dear Sameer, you are really great. May God give you sound health and tons and tons of happiness and that energy to keep us laughing, those moments which make forget our sorrows. Love you समीर. And Thanks Udayji for such a wonderful interact.
महा.ची हास्य जत्रा,,या कार्यक्रमातले एक हिरा,, म्हणजेच,समीर चौगुले,,, उत्कृष्ट अभिनेता आहेतच , लेखक पण आहेत,,, स्वतः लिहिलेल्या प्रहसनातच स्वतः च्याच,अब्रूचे खोबरं,, अपमान, करून घेणं...(कॅरेक्टर) ..हे कठीण आहे😊 विशाखा सुभेदार,प्रसाद खांडेकर सोबत असले की एकदमच धमाल करतात.. सासू सुनांच्या मेल्या दाव्याच्या रटाळ मालिका एकदा बघितली तरी उबग येतो.पण यांची जुनी प्रहसने सुध्दा परत परत बघितली तरी खुप आनंद मिळतो
श्रीयुत समिरजी, देव तुम्हाला उदंड आयुष्य व उत्तम आरोग्य देवो.तुम्ही माझी बिपीची गोळी बंद केलीत. परंतु डॉ.उदय निरगुडकर स्वतःच जास्त बोलतात. प्रश्न जास्तच विस्तृत असतात.समोरच्याला बोलतं करण्याची गरज इथे नक्कीच नाही.
फारच कठीण, ते ही कोरोना काळात, जग बंद पडत असताना..
समीर व संपूर्ण टीमचे आभार व अभिनंदन! 💐
😂
खूप आवडली ही मुलाखत. किती उत्स्फूर्त हा कलाकार आहे हे पावलोपावली लक्षात येतंय. अनेक चांगले दृष्टिकोन मिळाले
समीर दादा हा महाराष्ट्र चा हास्य सम्राट आहे...👌
खरंच !! 💯💯
Maha Samrat 🙏
खूप विनोदवीर जगात पूर्वी होते आताही आहेत आणि नन्तर ही येतील परंतु समीर हा असा विनोदवीर आहे कि त्याला पाहिल्यावर वाटतं कि समीर हा प्रत्येकाच्या हृदयावर कायमस्वरूपी खोलवर घर करून बसणारा हास्य सम्राट आहे.. 🥳👑
महाराष्ट्राची हास्य जत्रा ह्याला दुसऱ्या कुठल्याही विनोदी कार्यक्रमाच्या बरोबर ठेवता येत नाही कारण महाराष्ट्राची हास्य जत्रा सर्वोत्तम पदावर पोहोचलेले आहे आणि तसंच तेरी राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना
Tumhi kharach hq karekram gharat baghta...?? Kutumba sobat?
समीर दादा .... तुम्ही खुप महान आहेत... गर्व आहे आम्हाला आम्ही महाराष्ट्र असल्याचा आणि महाराष्ट्राची तुम्ही सम्राट असलेल्या चा......🙏
समीर दादा आपल्या सहज सुंदर अभिनयाची आमच्या साठी मेजवानीच असते हास्याची.उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.धन्यवाद.
धावपळीच्या जीवनात विरंगुळा देणारे ..समीर सर ......मनापासून आभार..
महाराष्ट्राची हास्य जत्रा खूप अप्रतिम आहे. समीर दादा is great. तसेच सर्व कलाकार हे खूपच छान perform करतात.व judges देखील अगदी योग्यच प्रशंसा करतात या सर्वांचे खूप खूप अभिनंदन.
समीर भाऊ तुम्ही खरोखरच ग्रेट आहात.मी न चुकता हास्यजत्रा पाहते.तुमच्या कृतीला सलाम.तुमच्या कार्याला अशीच प्रगती होवोत ही सप्तश्रृंगी आई जवळ प्रार्थना
Shree Samir is a very high level talented actor, script writer, but today has proved to be a human being who doesn't criticize but use words of respect for actors on other channels.
समीर चौघुले आपल्या असामान्य कर्तृत्वाची दखल उभ्या महाराष्ट्राने ज्या प्रेमादराने घेतलेली आहे ती योग्य आणि कौतुकास्पदच आहे. तुमचे कार्यक्रमाच्या दरम्यान "डाऊन टू र्थ" वागणे मनाला भुरळ पाडून गेले, आणि ते तसे वागणे हीच तुमच्या यशाची गुरूकिल्ली आहे असे वाटते.❤‼️धन्यवाद‼️
महाराष्ट्र आणि हास्य....हेच ते *समीर* करणं....HATS OFF DADA
कधीच जात धर्म भाषा कधी ही ह्या माणसाने आडवे आणले नाही, आणि कधीच मुलाखतीत पण मांडला नाही, आणि कुठे ही कधीही भासवले नाही. फक्त कलाकार आणि फक्त कलाकार.. सॅल्युट
समीरजी , डाॅ. निरगुडकर म्हणाले त्याप्रमाणे तुम्ही आणि तुमची team खरोखर त्या वाईट काळात तुमच्या हास्यजत्रे मुळे जगण्यासाठी
उर्जा देत होतात. तुमचे लिखाण, अभिनय, टायमिंग सारेच अफलातून. Hat's off 🎩 to you
व्हा समीर दादा व्हा ❤❤❤खूप खूप सुंदर उत्तरं दिलीस,या वरून तुझा गोड स्वभाव कळतो🎉🎉🎉आणि तू लाखो दिल की धाडकन का आहेस ते समजत.❤❤❤❤
मनाचा सलाम
समीर जी तुमची प्रशंसा करायला माझ्याकडे शब्द नाहीत.बच्चन आणि लता दीदी यांनी तुमच केलेल कौतुक खरच ग्रेट आहे.
निरगुडकरांनी सांगितलेला प्रसंग ऐकून डोळे पाणावले.
" SIR SAMIR CHOUGHULE " IS A LIVING LEGEND ❤
Dear Uday ji,
Apratim interview with 'Hasya Samrat' Samir Chougule.
Thank you for this episode &
Hats off to Samir ji.
@@avinashgandhe2222😅😊😅😊
@@avinashgandhe2222😮😮😮😮
Legendary Actor🎭...असा नट पुन्हा होणे नाही 🎉💯🎭😊🤗👌👌👏🙏🚩🚩👏👏...
🙏उदय हया नावातच खूप काही दडलेले आहेआपलयाआईअंचे प्रथम धन्यवाद असा पुञ लाभलाएवढं गुण संपन्न असून जमिनीवर राहाणं सोपं नाही हसत हसत खूप मार्गदर्शन केले धन्यवाद!👌👌👍❤️👏👏💐🌹😊
आपण सर्वंच खूप चांगलें काम करता.
आपल्याकडे एक म्हण की साधी रहाणी उच्च विचार सरणी असच तुझं वागणं आहे.तुझी ही मुलाखात खूप खूप आवडी धन्यवाद.
समीरदा खरच, तुम्ही म्हणजे ना .द् ग्रेट आहात ! निराश.. दुःखी.. आणि कष्टकरी मानसाच्या चेहय्रावरची,हास्य कमळे आहात ! आमच्या जीवनाच्या परसात, आजवर तुम्ही हास्याच्या किती बागा फुलवील्या,याची मोजदाद आम्ही कधीच करू शकत नाही..... आपणास मनःपुर्वक धन्यवाद 🙏
हास्य जत्रा हा कार्यक्रम फार उत्तम आहे.अंगविक्षेप, पात्राना विरूद्ध रोल देण अस काही या कार्यक्रमात घडत नाहि.
समीर, तु तर ऊत्तमच.
धन्यवाद निरगुडकरजी.फार सुंदर मुलाखत घेतलीत आणि शेवटी चौगुलेंबद्दल आमच्याही मनातल्या भावना बोलून दाखवल्यात.
महाराष्ट्राची हास्यजत्रा नंबर 1कायॅक्रम. निखळ मनोरंजन करतात हे कलाकार. 🎉
समीर चौघुले खरोखर मराठी साहित्य विश्वातील एक हिरा आहे. त्याला मराठी साहित्य संस्था सुध्धा उपयुक्त असे स्थान देईल अशीच अपेक्षा आहे. हास्य रसाचा हा विक्रेता कायम असेच रसामध्ये त्याच्या अभिनयाची पाककृती मिसळून माध्यमावर येत राहावा आणि आम्ही त्याचा हास्य रसाचा आनंद घेत रहावा.
समीर दादा तू ग्रेट आहेस रे, आंबट गोड मध्ये तू आणि अभिजित बरोबर काम करण्याचा योग आला होता तेव्हा माझ्या सारख्या ज्युनियर आर्टिस्टला छान सांभाळून घेटलत दोघेही मोठ्या मनाचे अहात म्हणून आज मोठे अहात आणि नंतर योगायोग असा की 2016 झी कॉमेडी अवॉर्ड मध्ये तुम्हा दोघानाही नॉमिनेशन होत आणि त्या वेळीही मलाही नॉमिनेशन होत..... आजही तुझे एपिसोड बघतो आणि त्यातूनही काहिन काही शिकतच असतो..... परमेश्वर कृपेने तुझ्या सर्व ईच्छा पुर्ण होऊदेत🙏
दादा, आपण असेच लोकांना हसवत राहा. कारण लोकांना हसवण्याचे कसब आणी भाग्य फार कमी जणांना लाभते. दादा,आपणास ऊदंड आणी निरोगी आयुष्य लाभो, हीच सदिच्छा! धन्यवाद!
Thank you Dr Nirgudkar for a wonderful presentation of Samir Choughule
खरंच एखाद्या व्यक्तीला मोठं होण्यासाठी कितीतरी संघर्ष, मेहनत आणि खूप वेळ द्यावा लागतो त्या कामासाठी, आपण स्वकर्तृत्वावर मिळविलेल्या अपार यशाबद्दल आम्ही तुम्हाला मनापासून अभिनंदन करतो आहे.
महाराष्ट्राची हास्य जत्रा, सदा बहार कार्यक्रम आहे.
अतिशय आनंददायक interview होता
👏👏👏
The No. 1 all round actor in this world so far!! We love SC ji ❤❤❤❤
समीर दादा तुम्ही हास्य जत्रा लवकर चालू करा, कारण कार्यक्रम बंद झाल्यामुळे माझी फॅमिली वेळेवर जेवत नाही आणि खुप कंटाळा येतो काही तरी चुकल्यासारखे वाटत आहे सो pl लवकर चालू करा तुमच्या सगळ्या कलाकारांना बघायचा आहे 👏
Sameer.. Great Actor.. Happiness to watch him
करोनाच्या काळातील अनुभव ऐकून डोळ्यात पाणी आले. कारण असाच अनुभव मी सुद्धा घेतलाय.
Thank you समीर दादा आणि हास्यजत्रा
God bless you and your team
अप्रतिम मुलाखतींपैकी एक आहे ही.....
निर्विवाद हास्य सम्राट!👍👍👍💐
Sameer you are really really "The" Best Actor. 🙏🙏🙏
Ho Agree with you, Sameer Chougule is great artist, we Love to watch the way he speaks, his timing and dialogue delivery. Maharastrachi Hasya jatreche shrey Sameer ani dusare artists has taken this show to the new level.
तुम्ही नट म्हणून किती ही मोठे असलात तरीही तू आमचा सम्या दादा आहेस❤❤❤❤
every day i see one Sameer Da skit on you tube
sometimes i watch repeat episode also
becoz this is my daily tonic to keep myself happy
maharashtrachi jatra is superb program
समीर दादा आपल्या असामान्य व्यक्तिमत्वास सलाम
समीर आपण जो हास्याचा धबधबा निर्माण केला आहेत त्यात करोडो चाहते आकंठ चिंब भिजुन जात आहेत.तुम्हाला मानाचा मुजरा.असेच आम्हाला हसवत रहा ज्याची आजही ऊद्याही नितांत गरज आहे...🙏⚘🙏👏👏👏
निरगुडकर सर खरच कोरोनाकाळात याच हास्यसम्राटाने जगवले थॅंक्स टू सोनी वाहिनी.
आजदेखील किमान एक तरी एपिसोड समीर दादांचा आम्ही फॅमिली सोबत दररोज बघतोच बघतो. ❤️
समीर भाऊ,तूमची काम करण्याची पधदत फारच चांगली आहे. मात्र यापेक्षा वेगळे काहितरी करण्याचा प्रयत्न करुन पहा. कारण पुढे तेच-ते पाहणे कदाचित आवडणार नाही. काही वेगळे करण्याचा प्रयत्न करुन पहा.
समीर चौघुले हा कॉमेडीचा बादशाह आहे. धन्यवाद समीर साहेब. तुम्ही एक महान व्यक्तिमत्व आहात.
हास्य जत्रेतील सर्वंच ग्रेट आहेत.💯🙏🙏🙏😍
Khupch chan mulakhat zali.Hardik Abhinanad to Samir.
मुलाखत छान झाली आणि फारच सुंदर.. 🌹
He is more superior than any Bollywood actor
समीर दादा खूप खूप छान ❤️🧡mhj वर्षानू वर्ष चालू राहिले पाहिजे ही आमची इच्छा आहे ❤️❤️🤟👍👍
समीर दादा नं1,हास्य जत्रा विनोदी आभिनेते. मस्त टाईमिंग
खुपच छान मस्तच आभार ❤❤
खरच समीर ग्रेट आणी ग्रेटच आहे धन्यवाद
समीरभाऊ आपला चार्ली चॅप्लीन खुप म्हणजे खुप आवडला
महाराष्ट्राची हास्य जत्रा खूपच सुखमय आनंद देणारा कार्यक्रम आहे, त्यातले सर्व कलाकार अप्रतिम आहेत.
Huge respect Samir ji❤🎉
Sameer is really very great perfomer.
Thanks Sameer n Nirgudkar Sir
Sameer, Prasad and the entire team..... God bless you ❤
Great sense of Spontañeous and Nàtural Dày- to-dày Humour!🎉🎉
khup chan explain kela sameer dada
समीर दादा तुम्ही ग्रेट आहात... तुम्हाला चांगलं आरोग्य लाभो.... असेच चांगले चांगले विषय मिळत राहो हीच सदिच्छा..
धन्यवाद, अप्रतिम अभ्यासपूर्ण मार्गदर्शन, प्रेरणादायक सादरीकरण
समीर दादाची ह्दया पासून दिलेली उत्तरे,मजेशीर प्रसंग, दोन महत्त्वपूर्ण शाबासकी सगळच सादरीकरण भव्य, अदभुत,दर्जेदार वाटल पण समीर दादा फक्त आमचा रोज चा आपलाच वाटला
हेच समीर दादाचे वैशिष्ट्य, मोठ्याना मोठा वाटतो,दर्जेदार याना गुणी भासतो पण आम्हास आमचाच वाटतो
लहान मुलांना आणि सगळ्यांनाच हसवणारा उत्तम कलाकार 🙏🙏
समीर चौघुले व ग्रुप चे खूप खूप मनपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा.
मुलाखतकार श्री सुधीर गाडगीळ यांच्या नंतर डॉक्टर उदय सर उत्तम मुलाखत 👌
नक्कीच..कठीण..आहे...
सहजसोपी.. गोष्ट..हास्यजत्रेची......
It's not easy to appreciate others when you are appreciated... A gentle soul only can do it... Truly Sameer Chaughule is one!!
आयुष्य भर हसवत रहा समीर.आणी तुमचे आयुष्य असावे शतायुषी...निरोगी.चैतन्यमय.
विदर्भ अमरावती जिल्हा.
माझा आवडता
कितीही वेळा रिपीट बघू शकते
असा कार्यक्रम
एक दुर्मिळ इंटेलिजन्ट विनोदी कलाकार. 👌🏻👌🏻
Lengendary comedian Sameer Sir👑
Apali sagali dukkha lapvun ...dusaryala Hasavana ...jagatil sglyat kathin Kam ahe ...❤❤❤❤khup sarya shubhechha..❤
ग्रेट मुलाखत!
मराठीतील एक मेव परफेक्ट चार्ली भारत देशात आहे ❤
Ekach vada amcha Sameer dada .bhavi bhavishysathi shubhecha 🎉❤❤❤❤
खूप छान समीर सर अप्रतिम विनोदवीर महाराष्ट्र हस्यसम्राट
Great सम्या दादा,
Love your acting on the sets of MHJ.
स्वच्छ मराठी फक्त सम्या दादाची !!!!!
समीर म्हणजे उच्च कोटीतील उत्तम लेखक आणि अभिनेता. त्याला पाहणे त्याचा अभिनय पाहणे हेच मुळात खुप आनंद देणारी गोष्ट आहे. अशीच आम्हा रसिकांची करमणूक त्याच्या कडून होत राहावी हीच इच्छा.
अप्रतिम! मनःपूर्वक शुभेच्छा!🙏🙏
निरगुडकर सर बऱ्याच दिवसांनी दिसताय तुमच्या सारख्या निर्भीड पत्रकाराची गरज आहे आज समाजाला
समीर दादा तुम्ही हरहुन्नरी कलाकार आहात. विनोदी लेखक आहात. नम्र आहात. बोलण्यात पण चतुर आहात कारण आपलं म्हणणं व्यवस्थित पटवून देणं जमतं.
समिरदादा तुम्ही legend आहात... पुन्हा झालेले विनोद नक्कीच आवडत नाहीत. पण कॅरक्टर नवीन नवीन आणून खूप मज्या येते. त्याच प्रमाणे असे काही कलाकार बोलावा जे आम्हाला एंटरटेनमेंट करू शकाल.. मनपूर्वक शुभेच्छा
तुझ टॅलेंट खरंच खूप लाजवाब आहे समीर दादा सॅल्यूट तुझ्या कॉमेडी 🙏🙏🙏
आपण दोघे ही आपापल्या क्षेत्रातील श्रेष्ठ आहात. दोघांनाही खूप खूप शुभेच्छा!
समीर चौघुले आणि डाॅक्टर निरगुडकर केमेस्ट्री मस्तच जमली. एकुणच मुलाखत भन्नाटच...जारी रख्खों..
Last 10 minutes amazing.....lots of respect Samir sir😊🙏🙏
Dear Sameer, you are really great. May God give you sound health and tons and tons of happiness and that energy to keep us laughing, those moments which make forget our sorrows. Love you समीर. And Thanks Udayji for such a wonderful interact.
समीर तुमचा एकही एपीसोड् आम्ही मिस करत नाहीत … इंफ़ैक्ट प्रत्येक एपीसोड्स अनेक वेळा पाहूनही फ्रेश वाटतात ..you are simply Gret ❤️❤️असेच हसवत रहा
महा.ची हास्य जत्रा,,या कार्यक्रमातले एक हिरा,, म्हणजेच,समीर चौगुले,,, उत्कृष्ट अभिनेता आहेतच , लेखक पण आहेत,,, स्वतः लिहिलेल्या प्रहसनातच स्वतः च्याच,अब्रूचे खोबरं,, अपमान, करून घेणं...(कॅरेक्टर) ..हे कठीण आहे😊
विशाखा सुभेदार,प्रसाद खांडेकर सोबत असले की एकदमच धमाल करतात..
सासू सुनांच्या मेल्या दाव्याच्या रटाळ मालिका एकदा बघितली तरी उबग येतो.पण यांची जुनी प्रहसने सुध्दा परत परत बघितली तरी खुप आनंद मिळतो
श्रीयुत समिरजी, देव तुम्हाला उदंड आयुष्य व उत्तम आरोग्य देवो.तुम्ही माझी बिपीची गोळी बंद केलीत. परंतु डॉ.उदय निरगुडकर स्वतःच जास्त बोलतात. प्रश्न जास्तच विस्तृत असतात.समोरच्याला बोलतं करण्याची गरज इथे नक्कीच नाही.
Sameer dada is incomparable , simply great .
Watching Uday Sir after a very long gap
Literally Great Samir Sir❤
The Great समीर!🌹🌹🌹❤️
Aprateem....BOTH are having Extreme Talents in their respective fields...LOVE you BOTH .. God bless you ...❤❤
समीर दादा एक जिवंत कलाकार मूडद्यांनापण हसवतो ❤😂
Awesome ..... great personality
समीर चौगुले... भारतीय चार्ली चॅप्लिन.