खूप छान उदय सर... एका चांगल्या संस्थेची आणि तितक्याच मोठ्या माणसाची भेट घडवून आणल्याबद्दल.....अक्षयपात्र आणि मनू सरांचे हया सामाजिक कार्याबद्दल मनापासून अभिनंदन......
सह्याद्री आदिवासी बहुविध सेवा संस्था, देवबांध, तालुका मोखाडा, जिल्हा पालघर यांचे श्री. वसंत साठे काका (वय वर्षे 90), हे आदिवासींसाठी अश्याच प्रकारचे कार्य गेली 40-45 वर्षे निस्वार्थी बुद्धीने करत आहेत. अश्या संस्थांना लोकांनी सढळ हस्ते देणगी द्यावी. ही सर्वांना नम्र विनंती.
दंडवत 🙏🙏🙏 तुमच्या ममतेला, तुमच्या वात्सल्याला, तुमच्या मानवतेला, तुमच्या सातत्याला. तुमच्यात निश्चितच ईश्वराचा विशेष अंश आहे. अहं ब्रह्मास्मी पेक्षा तत्वमसी दिव्य आहे. .................................!! जय हरि !!
Yes. Fully agreed. No any political party is concerned for the same. They r interested in completing their 5 years. Other than that nothing is concerned.
Actually I love to see motivated and successful people so this channel give me my interest thanks Alot and keep moving and thank you so much for such a extraordinary content ❤️
🙏 अक्षयपात्रा' च्या कार्याला सलाम. हृदय स्पर्शी कार्यक्रम (संवाद) झाला, महाराष्ट्रातील कोणकोणत्या जिल्ह्यात 'अक्षयपात्रा'चे काम चालते, याची माहिती मिळेल का? जेणेकरून आपल्या जवळच्या केंद्रात प्रत्यक्ष भेट देऊन कार्य बघता येईल.
आपला संवाद ऐकतांना लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे भुकेपोटी गुन्हेगारी वाढते . म्हणून भुक शमवणे हे महत्वाचे आहे . पण ज्या लोकांच्या भुका कितीही मिळाले तरी भागल्या नाही , त्यातूनच त्यांची गुन्हेगारी वाढते का ?
🤔🤔🤔🤔🤔🤔😡😡 हिंदु आणि सिख धर्माशिवाय कोणत्याही धर्मात अन्नदान ,महाप्रसाद , महाभोजन हा प्रकार नाही .कोणत्या दुसऱ्या देशातही दिसल्याचेही ऐकण्यात नाही .मग तरी पण मुस्लिम आणि क्रिस्टी धर्माचा प्रचार का झाला .
अतिशय स्तुत्य कार्य.. प्रत्येक मुलाच्या मुखी घास भरवणारे अक्षयपात्र 🙏🏼🙏🏼
Sir no words to appreciate ! 👏👏👏🙏🙏🙏
कितीही शब्दाचा वर्षाव केला तरी...कमीच पडतील...
❤❤❤❤❤
तुमच्या कार्याला हातभार लावू शकलो तर आनंदच होईल....❤❤❤❤❤
मी पण अक्षय पात्र चा लभार्ती राहिलेलो आहे जेंव्हा मी fergusson कॉलेज मध्ये शिकत होतो . पुणे विद्यार्थी सहाय्यक समिती येथे. जेवण खूप छान असते .
Khup sundar
खूप छान उदय सर... एका चांगल्या संस्थेची आणि तितक्याच मोठ्या माणसाची भेट घडवून आणल्याबद्दल.....अक्षयपात्र आणि मनू सरांचे हया सामाजिक कार्याबद्दल मनापासून अभिनंदन......
तुम्ही दिलेल्या प्रतिसदासाठी तुमचे खूप खूप आभार! आम्ही असेच नवनवीन माहितीपूर्वक व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू.
खूप छान श्रीमान मनू यांचे अभिनंदन, इस्कॉनचे संस्थपक श्रील प्रभूपाद याना शतशः ,प्रणाम तसेच आपल्या चॅनलचे छान मुलखात घेतली त्याबद्दल खूप धन्यवाद.
सह्याद्री आदिवासी बहुविध सेवा संस्था, देवबांध, तालुका मोखाडा, जिल्हा पालघर यांचे श्री. वसंत साठे काका (वय वर्षे 90), हे आदिवासींसाठी अश्याच प्रकारचे कार्य गेली 40-45 वर्षे निस्वार्थी बुद्धीने करत आहेत. अश्या संस्थांना लोकांनी सढळ हस्ते देणगी द्यावी. ही सर्वांना नम्र विनंती.
श्री प्रभुपादस्वामी ह्यांचे कार्य अतुलनीय आहे ! सनातनी संस्कार हेच त्यांचे ब्रीद होते !
मनुजींना प्रणाम मनःपूर्वक शुभेछ्या.खुप खुप धन्यवाद
Hats off to Akshyapatra goal, & your post-retirement goal with devotion🎉
अद्भुतम...अप्रतिम...सुंदर...अवर्णनीय....अतुलनीय.....No words ...Tremendous.....
Sir salute to your work. Great work 🙏🙏
Manuji...Gid bless you and Akshay Patra and all the children ofthe world . Shall connect.
Thanks Channel Staff
highly appreciated Akshayapatra👏
निरगुडकर साहेब छान कार्यक्रम
No words for Manu sir God bless him His,work is encouragement for other people Thanks,sir for this interview
दंडवत 🙏🙏🙏
तुमच्या ममतेला, तुमच्या वात्सल्याला, तुमच्या मानवतेला, तुमच्या सातत्याला.
तुमच्यात निश्चितच ईश्वराचा विशेष अंश आहे.
अहं ब्रह्मास्मी पेक्षा तत्वमसी दिव्य आहे.
.................................!! जय हरि !!
धन्यवाद
Farch Sundar 👍👍👍
I proud of you 👏 ❤
बेसुमार लोकसंख्यवाढ़ हे महत्वाचं कारण आहे ह्यामागे.पण त्याकडे कधी लक्ष दिले नाही आपण😢
Yes. Fully agreed.
No any political party is concerned for the same. They r interested in completing their 5 years. Other than that nothing is concerned.
लोक संख्या वाढ कोणाची झाली हे Google वर शोधा आणि पहा आपली भावी पिढी कोणत्या संकटात आहे
No word's to express.... salute
Great work done by akashypatra...
Khup khup chan
आज पर्यंत काहीच केल नाही पन भविष्यात किती करेन माहीत नाही पण जेवढ जमेल तेवढ नक्कीच करणार.
Very nice. I was waiting for this interview.
Good job. May God bless you and your family members. 🙏🙂👍
खुप छान..!
Hat's off for your work 🙏
खूप छान
Great work sir
Naman 🙏🙏
Very nice think
Actually I love to see motivated and successful people so this channel give me my interest thanks Alot and keep moving and thank you so much for such a extraordinary content ❤️
काय great आहेत मनुमेहेरोतरा जी
Hat's off Sir 🙏🙏
मला सुध्दा अक्षय पात्रा मध्ये अनुदान द्यायला आवडते.
अक्षयपात्र योजना ठाणे, यांचा फोन नंबर किंवा पत्ता मिळेल का? कृपया शेअर करावा.
🙏 अक्षयपात्रा' च्या कार्याला सलाम.
हृदय स्पर्शी कार्यक्रम (संवाद) झाला,
महाराष्ट्रातील कोणकोणत्या जिल्ह्यात 'अक्षयपात्रा'चे काम चालते, याची माहिती मिळेल का? जेणेकरून आपल्या जवळच्या केंद्रात प्रत्यक्ष भेट देऊन कार्य बघता येईल.
माझी परिस्थिती काही विशेष नाही....
पण इच्छाशक्ती प्रबळ आहे...
मदत करायला नक्की आवडेल....
नागपूर वरून...बोलते❤❤
गरजू पर्यत जाणे साठी डिटेल द्या
Swayam pragramme attend kasa Karu shkto.
जय श्री कृष्ण
❤❤सुंदर
आपला संवाद ऐकतांना लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे भुकेपोटी गुन्हेगारी वाढते . म्हणून भुक शमवणे हे महत्वाचे आहे . पण ज्या लोकांच्या भुका कितीही मिळाले तरी भागल्या नाही , त्यातूनच त्यांची गुन्हेगारी वाढते का ?
मोठ्या लोकांच्या आणि लहान मुलांच्या भुकेमध्ये फरक असतो एकडे संदर्भ लहान मुलांच्या भुकेच आहे
खूप चांगली कामगिरी
Talk about population controls Bill
How to join akshypatra and help the needy people
Very Nice interview and Their work of Akshay Patra Yogna Mid-Day mill. Where is this Thane distric location Where I can see how pratically it वर्क्स?
नागपूर ला हे अक्षय पात्र केंव्हा येणार?
अक्षयपात्रयोजना, ठाणे ह्या संस्थेचा contact no. मिळेल का.
अक्षयपात्र….🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
हिंदी मध्ये नेवला म्हणजे मुंगुस आहे निवाला म्हणजे घास असा आहे.
khichadi atta vdhyarthi bhiwadi palghar thane i govt give good suport
Are those😮children bangladeshi or rohingya?
🤔🤔🤔🤔🤔🤔😡😡 हिंदु आणि सिख धर्माशिवाय कोणत्याही धर्मात अन्नदान ,महाप्रसाद , महाभोजन हा प्रकार नाही .कोणत्या दुसऱ्या देशातही दिसल्याचेही ऐकण्यात नाही .मग तरी पण मुस्लिम आणि क्रिस्टी धर्माचा प्रचार का झाला .
हे वरील अक्षयपात्र आणि अक्षयपात्र फाउंडेशन मध्ये काय फरक आहे?
दोन्ही एकच आहेत… फक्त title साठी अक्षयपात्र असा शब्द वापरण्यात आलेलं आहे
मनुची किर्ती
मनुची स्मृती
सर आपको नमन
मला देवमाणूस
Rukhi sukhi roti ka Newala mile😂😂😂
Sorry but sorry but making fuel ftom polyolefins plastics has been practiced for last 50 years nothing new.
डोळे पाणावले