Always in awe of Prasad Oak’s tremendous and amazing talent! 🎉🎉🎉Wish him all the luck and success ! But I always admire , adore and almost worship his wife 🙏🙏🙏🙏🙏💜💛💚🩵💙❤️💛💕💕💕
खरंच खूपच वेगळी मुलाखत... म्हणजे चाकोरी बाहेरचे प्रश्न आणि त्याला प्रसाद ओक यांनी दिलेली चपखल उत्तरे.. त्यामुळे मुलाखत छान झाली. प्रसाद ओक तुम्हाला पुढच्या सर्व प्रोजेक्टस करता मनापासून शुभेच्छा !!! आणि सौमित्रजी तुमचे पण अभिनंदन... एक चांगली मुलाखत घेतल्या बद्दल. 🙏🙏 एकदा तुम्हाला भेटायचं आहे... सहजच... माझे काही काम नाही. पण तुमचं हे पॉडकास्ट बघून झालं की नेहमी वाटतं की या माणसाला एकदा तरी भेटलं पाहिजे. बघू कधी योग येतोय ते.... ☺☺
सौमित्र खरंच छान मुलाखत घेतो .. बाकी interviewers सारखं शूटिंग करताना चे किस्से सांगा किंवा upcoming film बद्दल काय सांगशील असे पांचट प्रश्न ते विचारत नाही ... असे interview बघु वाटत नाहीत आणि मग फिल्म चालली नाही कि मराठी प्रेक्षकांवर खापर फोडतात. खुपच deep ani mindful प्रश्न असतात ....shubheccha❤
@@multiverseofarj8348 true.. second part is politically agenda driven .. not good.. and प्रसाद sir should not do part 3, of they are making it.. part1 was good.
मुलाखत अतिशय सुरेख झाली. सौमित्र तुम्ही प्रश्न खूप वेगळे आणि छान पध्दतीने विचारले, रंगत आली. तुमची प्रश्न विचारण्याची पद्धत सहज सुंदर आहे. खूप काळानंतर मित्रम्हणे चा भाग बघितला. संजय राऊतांना मुलाखतीसाठी बोलावले ते बघून मी मित्रम्हणे बघायचंच थांबवलं. प्रसाद ओक माझा आवडता अभिनेता म्हणून मुलाखत बघितली.
Gashmeer Mahajani cha episode was the first episode I saw of Mitramhane.....but that episode was all about his father's death ani tyachi baju tyane khup chaan mandli hoti...ata parat tyacha sobat ek podcast vhayla hvay jyat Gashmeer ek vyjti mhnun ksa ahe hye janun ghyayla nkki ch avdel...kaaran toh swata khup motha actor ahe, Hindi mdhe pn popular ahe and I feel he is one of the most bankable star we have in Marathi industry.. ek brand banu shkto toh...so tyachi journey, tyacha life kde bghnyacha perspective, prem relationships bddal che tyache vichar, film industry bddal cha tyacha opinion asa overall ch ek chaan episode bghaila avdel..❤
प्रसाद ओक सर तुमचे काम आणि तुमचे विचार नाटक करण्याची अजूनही उर्मी आहे हे पाहून खूप आनंद झाला तुमचे नाटक बघण्याची खूप इच्छा आहे ती लवकरच पूर्ण होवो तुम्हाला आणि सौमित्र पोटे सर तुम्हाला दोघांना दिवाळीच्या शुभेछ्या
सौमित्र तुम्हाला वाटेल त्यांना तुम्ही मुलाखतीला बोलवा, इथे लोकांच्या अवडी निवडी नुसार बोलवलं म्हंजे झालेच तुमचे काम!!! तुम्ही मस्त काम करता, फक्त ह्या कट्टर लोकांपासून सावध जरा, फारच कॉमेंट्स आहेत😂 Btw mast❤
खूप छान झाली मुलाखत. सौमित्र तुम्ही छान प्रश्न विचारता. तेच ते शूटिंग बद्दल चे किस्से वगैरे न विचारता मुलाखत ऐकणाऱ्यालही काही शिकता येईल, विचार करायला भाग पाडेल असे विषय हाताळले त्यामुळे आभार.
Sumitra ji your interviews are soooooooo different that’s the reason we wait for the new episode. Prasad Oak was so honest. Enjoyed!!!!!!! Please don’t change ever and take those stereotypes interview like others. Happy Diwali to you all🙏🏼🙏🏼
खूप खरी मुलाखत वाटली.. आर्थिक मुद्दा घेऊन प्रसाद सरांनी केलेले वक्तव्य मला आवडले. Project स्वीकारायचे किंवा नाकारायचे हे त्या वेळची त्याची आर्थिक परस्थिती ठरवणार..
Thanks for this amazing interview, this video has definitely given me the boost to refocus and work towards my goal with sincerity. Thanks Mr. Oak, kadhi bhet zhali tar nakki masala chai on me.
प्रसाद सरानी एका माध्यमावर्गीय व्यक्ती ची भूमिका करावी. जो घरातल्यांचा आणि आजूबाजूला असलेल्या लोकांन कडून सतत अपमान सहन करतोय त्यांचे टोमणे ऐकतोय. मी सांगतो पोष्टर सोडा पिक्चर बघून पण लोक म्हणतील हा प्रसाद ओक शक्यच नाही. जोक्स apart खुप सुंदर मुलाखत.
अप्रतिम ❤मी खूप मोठी चाहाती आहे .... सुरवात गाष्मिर महाजनी chya interview पासून survat zali....Karn त्याचा विक्रम गोखले सोबत च मी पाहिलेलं होता.... नाण्याची दुसरी बाजू ❤
खूपच philosophical मुलाखत झाली आहे. Philosophy आहे असे न सांगता खूपच बोलून गेला. प्रसाद ओक सुरूवातीला सासूबाईंचे असेच असते मध्ये बदलीचे काम करायचा. त्या नाटकाचा मुख्य कलाकार माझा colleague होता. पण तो प्रसाद सारखी risk घेऊ शकला नाही. तो आज त्याच कंपनीत नोकरी करतो आणि प्रसाद इथ पर्यंत पोहचला. म्हणजे माझा colleague चुकला असे म्हणणार नाही. पण प्रसादचा ग्राफ थक्क करणारा आहे.
खुप भारी मुलाखत, त्याचे मराठी इंडस्ट्री मध्ये एव्हढे मोठे नाव असूनही कुठेही प्रसादचा बडेजाव दिसला नाही, जे आहे ते असे आहे हे सांगताना त्याला काहीही कमीपणा वाटला नाही, खुपच खरा आणि अस्सल कलाकार 👌👌👌, प्रसादची मी खुप मोठी फॅन आहे, त्याची अवघाची संसार ही सिरियल तर मी खुप वेळा अजुनही पाहते. प्रसाद तुला पुढील आयुष्यासाठी खुप सार्या शुभेच्छा. तुझी यशोगाथा अशीच उंच उंच भरारी घेऊ दे हीच स्वामीं चरणी प्रार्थना 🙏🙏
फार मनापासून झालेली देवाण-घेवाण आहे, सौमित्र सर ज्या पद्धतीने मुलाखत घेतात ते अतिशय वखणण्याजोगे आहे, पण ह्या मुलाखतीत (संवाद) प्रसाद सर फार मन मोकळेपणाने सामोरे गेलेत. मला खात्री आहे त्यांची उत्तर ऐकताना बहुतेकांना आपण स्वतःचा प्रवास ऐकतोय असा वाटला असेल (अगदी तंतोतंत नसेल, पण बऱ्याचदा वाटलं असावे , विशेषतः “वाट पाहणे”, “इमेज” हे प्रसंग ऐकताना ) ऐकता ऐकता हळूच जाणवले प्रसाद सर निव्वळ एक पडद्यावरचे कलाकार नाही , तर खऱ्याखूऱ्या आयुष्यात सुद्धा नायक झाले आहेत. हा प्रवास फार motivational आहे. तुमच्या पुढील प्रवासासाठी, यशासाठी खूप शुभेच्छा. सौमित्र सर तुमचेही फार आभार अश्या सुंदर podcast साठी.
एक सिरीयल लागायची अवघाचि हा संसार....माझं नाव आसावरी म्हणून सिरीयल बघायचे मी. त्यात हे होते....तेव्हापासून फार आवडायचे प्रसाद ओक....आणि सगळ्यात आवडता मूव्ही क्षण हा आहे
एक आठवण भांडा सौख्यभरे याचे हळदी कुंकू ठाण्यात मोठा कार्यक्रम होता. सासूच्या वाढदिवसाच्या दिवशीच होता कार्यक्रम lucky draw मध्ये ५००० बायका आल्या होत्या कार्यक्रमला. त्यात मला प्रसाद ओक यांच्या हस्ते चांदीचा छल्ला मिळाला होता अजूनही आहे तो माझ्याकडे कसले भारी वाटत होते त्या दिवशी मला प्रसाद जी तुम्ही मंजिरी जी तुमचा प्रामाणिकपणा जाणवतो आम्हा प्रेक्षकांना 👍🏻सौमित्र जी नेहमी प्रमाणेच प्रश्न ही उत्तम विचारलेत तुम्ही 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Prasad oke madhle anek pailu Tu ulgadles kharach he kasab tuzyat aahe mhanun mitra mhane ha karyakram mala khup avadato mi 73 yr old aahehanun mi Tu ase samodhle thank u
प्रसाद ओक, तुम्हाला आम्ही पुण्यातल्या त्या चौकात कोरस मध्ये गाताना ऐकलंय. शनीपार चौकात 😊 मी चुकत नसीन तर स्वराली ऑर्केस्ट्रा होता बहुतेक. बतावणी करत असतं तुम्ही,तेव्हाही तुमचं काम आवडलं होतं आम्हला, आताही आवडतं. मनःपूर्वक शुभेच्छा तुम्हाला 😊
Prasad ji 🙏 Tumhi khup Chan abhinetre ahat. Tumcha USP ha ahe ki Tumhi Jashe day 1 la hothat industry madhe Tasach Ajj ahat. Tyat Tumhi - ji bhumika Dharmaveer hya movie madhe kelit. Tikdhe Tumhi amha sarvana Jinklat. It was not a easy role to play. U played the role of God. Saheb Amcha sagyanch DEVAT. Hothe. Ho hasyajatra kadhi sodhu nahi Tumhi ashi ek req ahe sir. Maharshatra loves u . Bhul chuk maff kahi bolo asu tar.
नेहमीप्रमाणे छान मुलाखत. प्रसाद आवडता कलाकार आहे. सौमित्र यांचे प्रश्न छान होते. te नेहमी वेगळया वेगळया लोकांची मुलाखत घेतात. सर आभा chouble चा interview घ्या.
Some people are like magnet.. they attract you and Mr Prasad Oke is one of them ❤
सुंदर मुलाखत झाली. छान प्रश्न विचारलेत. राज ठाकरेंची भूमिका पण छान करु शकाल. तसे लूक आणि हावभाव जुळतात. खुप खुप धन्यवाद मित्र म्हणे टीम. 👌🏼👌🏼👌🏼❤️❤️
special कौतुक मंजू चे जिने प्रसादला आत्मविश्वास देण्यात यश गाठले. आपल्या माणसावर चा विश्वास खात्री म्हणतात याला 🎉👍🙌शुभम भवतु 🙌 🎉अभिनंदनम्! 🙌🎉
Always in awe of Prasad Oak’s tremendous and amazing talent! 🎉🎉🎉Wish him all the luck and success ! But I always admire , adore and almost worship his wife 🙏🙏🙏🙏🙏💜💛💚🩵💙❤️💛💕💕💕
खरंच खूपच वेगळी मुलाखत... म्हणजे चाकोरी बाहेरचे प्रश्न आणि त्याला प्रसाद ओक यांनी दिलेली चपखल उत्तरे.. त्यामुळे मुलाखत छान झाली.
प्रसाद ओक तुम्हाला पुढच्या सर्व प्रोजेक्टस करता मनापासून शुभेच्छा !!!
आणि सौमित्रजी तुमचे पण अभिनंदन... एक चांगली मुलाखत घेतल्या बद्दल. 🙏🙏
एकदा तुम्हाला भेटायचं आहे... सहजच... माझे काही काम नाही. पण तुमचं हे पॉडकास्ट बघून झालं की नेहमी वाटतं की या माणसाला एकदा तरी भेटलं पाहिजे.
बघू कधी योग येतोय ते.... ☺☺
Done. 💛👍🏼
सहमत आहे
सौमित्र खरंच छान मुलाखत घेतो .. बाकी interviewers सारखं शूटिंग करताना चे किस्से सांगा किंवा upcoming film बद्दल काय सांगशील असे पांचट प्रश्न ते विचारत नाही ... असे interview बघु वाटत नाहीत आणि मग फिल्म चालली नाही कि मराठी प्रेक्षकांवर खापर फोडतात. खुपच deep ani mindful प्रश्न असतात ....shubheccha❤
खूपच छान
तुम्ही मुलाखत घेत नाही, चर्चा करता...
अर्थपूर्ण आणि आशयघन चर्चा...
धन्यवाद
वाट पाहणं...is biggest take away from this podcast
💛
बरोबर बोललात.
Dharmavir 2 was not good very confusing average and boring
1 st part was fire 🔥🔥🔥
@@multiverseofarj8348 true.. second part is politically agenda driven .. not good.. and प्रसाद sir should not do part 3, of they are making it.. part1 was good.
मुलाखत अतिशय सुरेख झाली. सौमित्र तुम्ही प्रश्न खूप वेगळे आणि छान पध्दतीने विचारले, रंगत आली. तुमची प्रश्न विचारण्याची पद्धत सहज सुंदर आहे. खूप काळानंतर मित्रम्हणे चा भाग बघितला.
संजय राऊतांना मुलाखतीसाठी बोलावले ते बघून मी मित्रम्हणे बघायचंच थांबवलं.
प्रसाद ओक माझा आवडता अभिनेता म्हणून मुलाखत बघितली.
Not fair. राहिलेल्या राजकारण व्यतिरिक्त इतर लोकांच्या मुलाखती पहा
Not fair. राहिलेल्या राजकारण व्यतिरिक्त इतर लोकांच्या मुलाखती पहा
@@mitramhane
मुलाखतीचे शीर्षक बघितलं पण आवर्जून कोणाचीही मुलाखत बघावी असं वाटलं नाही.
प्रसाद ओकची मात्र आवर्जून बघितली.
Gashmeer Mahajani cha episode was the first episode I saw of Mitramhane.....but that episode was all about his father's death ani tyachi baju tyane khup chaan mandli hoti...ata parat tyacha sobat ek podcast vhayla hvay jyat Gashmeer ek vyjti mhnun ksa ahe hye janun ghyayla nkki ch avdel...kaaran toh swata khup motha actor ahe, Hindi mdhe pn popular ahe and I feel he is one of the most bankable star we have in Marathi industry.. ek brand banu shkto toh...so tyachi journey, tyacha life kde bghnyacha perspective, prem relationships bddal che tyache vichar, film industry bddal cha tyacha opinion asa overall ch ek chaan episode bghaila avdel..❤
प्रसाद ओक सर तुमचे काम आणि तुमचे विचार नाटक करण्याची अजूनही उर्मी आहे हे पाहून खूप आनंद झाला तुमचे नाटक बघण्याची खूप इच्छा आहे ती लवकरच पूर्ण होवो तुम्हाला आणि सौमित्र पोटे सर तुम्हाला दोघांना दिवाळीच्या शुभेछ्या
तुमचे सगळे पॉडकास्ट चांगले असतात. Keep it up
Thank you 💛🙏🏼
सौमित्र तुम्हाला वाटेल त्यांना तुम्ही मुलाखतीला बोलवा, इथे लोकांच्या अवडी निवडी नुसार बोलवलं म्हंजे झालेच तुमचे काम!!!
तुम्ही मस्त काम करता, फक्त ह्या कट्टर लोकांपासून सावध जरा, फारच कॉमेंट्स आहेत😂
Btw mast❤
खूप छान झाली मुलाखत. सौमित्र तुम्ही छान प्रश्न विचारता. तेच ते शूटिंग बद्दल चे किस्से वगैरे न विचारता मुलाखत ऐकणाऱ्यालही काही शिकता येईल, विचार करायला भाग पाडेल असे विषय हाताळले त्यामुळे आभार.
माझ प्रसाद ओक बद्दल चे मत आणखी चांगले झाले .. धन्यवाद
खतरनाक मुलाखत, खूप दिवसांनी खिळवून ठेवणारी, प्रेरक मुलाखत बघायला मिळाली❤
सौमित्र आभाळा एवढे आभार प्रसाद ओक यांच्या मुलाखतीसाठी.. तुझे प्रश्न पण उत्तम आणि मुलाखत खूप छान खुलत गेली...
💛💛🙏🏼🙏🏼 आभार
⁰😅@@mitramhane
खुप छान मुलाखत...❤
जितेंद्र जोशी यांना एकदा बोलवा ❤
Heart to heart talk. Good job to lead this interview as well.
Sumitra ji your interviews are soooooooo different that’s the reason we wait for the new episode. Prasad Oak was so honest. Enjoyed!!!!!!!
Please don’t change ever and take those stereotypes interview like others.
Happy Diwali to you all🙏🏼🙏🏼
Great, kiti emotional zala ekdam....
नमस्कार शुभ संध्या, तुम्हा दोघांनाही. मला प्रसाद यांनी सांगितलेला, त्यांना श्री मोहन जोशी यांनी दिलेला संदेश, सूचना वा नियम खूप मनापासून आवडला.
Kasla bhari manus ahe Prasad.. mast khup khup blessings
खूप खरी मुलाखत वाटली.. आर्थिक मुद्दा घेऊन प्रसाद सरांनी केलेले वक्तव्य मला आवडले. Project स्वीकारायचे किंवा नाकारायचे हे त्या वेळची त्याची आर्थिक परस्थिती ठरवणार..
Khup surekh mulkhat ghetli Soumitra tumhi,Ashakya Reach ahe Prasad Oak chi ,pratyek goshti chi samaj ani ,kashta ,dedication ani super talented manus
One of the best podcasts, Prasad Oak awesome as always. Wish it was a little longer in duration than this.
मुलाखत सुंदर झाली 🎉
Thanks for this amazing interview, this video has definitely given me the boost to refocus and work towards my goal with sincerity. Thanks Mr. Oak, kadhi bhet zhali tar nakki masala chai on me.
प्रसाद सरानी एका माध्यमावर्गीय व्यक्ती ची भूमिका करावी. जो घरातल्यांचा आणि आजूबाजूला असलेल्या लोकांन कडून सतत अपमान सहन करतोय त्यांचे टोमणे ऐकतोय. मी सांगतो पोष्टर सोडा पिक्चर बघून पण लोक म्हणतील हा प्रसाद ओक शक्यच नाही.
जोक्स apart खुप सुंदर मुलाखत.
उत्तम माहिती दिली आहे, मजा आली ऐकताना आणि बघताना, धन्यवाद.
खूप वेगळे प्रश्न आणि त्याला साजेशी पण अर्थपूर्ण उत्तर. रोखठोक 👌👌
The Superstar Prasad Oak !!!
Amazing work and excellent interview.
Thank you Soumitra for inviting the legend.
Superb...prasad.👌👌👌👌..was not knowing that Dharamaveer mainaap hi ho main lead mein ...kya acting kari hai aapne 👌👌👌
Khup chan episode... Good luck to you soumitra nd the great prasad oak sir.. as you say navat talent ahe❤.... ❤❤
Next time call Mukta barve...😊😊😊😊
Mast zala aahe interview...simply superb.
उत्तम podcast.. खुप खुप शुभेच्छा......🎉🎉
अप्रतिम ❤मी खूप मोठी चाहाती आहे .... सुरवात गाष्मिर महाजनी chya interview पासून survat zali....Karn त्याचा विक्रम गोखले सोबत च मी पाहिलेलं होता.... नाण्याची दुसरी बाजू ❤
खुप छान पोडकास्ट उलगडत गेला …उत्तम प्रश्र्न आणि उत्तर 👌🙏 मराठीमधील हिडन gem अशोक शिंदे यांची कृपया मुलाखत घ्यावी ही विनंती 🙏
Noted
Yes I agree
अतिशय उत्तम भूमिका 🔥🔥🔥🔥
Thanks a lot soumitra, prasad kiti diwasan pasun vat baghat hote
फारच सुरेख , फक्त वा वा आणि फक्त वा वा वा यापलीकडे काही सुचतच नाही
खूपच philosophical मुलाखत झाली आहे. Philosophy आहे असे न सांगता खूपच बोलून गेला.
प्रसाद ओक सुरूवातीला सासूबाईंचे असेच असते मध्ये बदलीचे काम करायचा. त्या नाटकाचा मुख्य कलाकार माझा colleague होता. पण तो प्रसाद सारखी risk घेऊ शकला नाही. तो आज त्याच कंपनीत नोकरी करतो आणि प्रसाद इथ पर्यंत पोहचला. म्हणजे माझा colleague चुकला असे म्हणणार नाही. पण प्रसादचा ग्राफ थक्क करणारा आहे.
खुप भारी मुलाखत, त्याचे मराठी इंडस्ट्री मध्ये एव्हढे मोठे नाव असूनही कुठेही प्रसादचा बडेजाव दिसला नाही, जे आहे ते असे आहे हे सांगताना त्याला काहीही कमीपणा वाटला नाही, खुपच खरा आणि अस्सल कलाकार 👌👌👌, प्रसादची मी खुप मोठी फॅन आहे, त्याची अवघाची संसार ही सिरियल तर मी खुप वेळा अजुनही पाहते. प्रसाद तुला पुढील आयुष्यासाठी खुप सार्या शुभेच्छा. तुझी यशोगाथा अशीच उंच उंच भरारी घेऊ दे हीच स्वामीं चरणी प्रार्थना 🙏🙏
फार सुंदर. प्रसाद यांना अरूण सरनाईक यांच्या बायोपिक मध्ये बघायला नक्कीच आवडेल
अप्रतिम मुलाखत, दोघे छान माणस.
Khup chhan episode. Abhinandan
Prasad yanni panshikaranchi bhumika khup chan keli aahe. Soumitra ji mulakhat faar sundar zali🙏
Genuine वाटला 👍
Soumitra
God Bless You And Your Family.
Tumachi interview ghanyachi method khup changali aahe.
फार मनापासून झालेली देवाण-घेवाण आहे, सौमित्र सर ज्या पद्धतीने मुलाखत घेतात ते अतिशय वखणण्याजोगे आहे, पण ह्या मुलाखतीत (संवाद) प्रसाद सर फार मन मोकळेपणाने सामोरे गेलेत. मला खात्री आहे त्यांची उत्तर ऐकताना बहुतेकांना आपण स्वतःचा प्रवास ऐकतोय असा वाटला असेल (अगदी तंतोतंत नसेल, पण बऱ्याचदा वाटलं असावे , विशेषतः “वाट पाहणे”, “इमेज” हे प्रसंग ऐकताना )
ऐकता ऐकता हळूच जाणवले प्रसाद सर निव्वळ एक पडद्यावरचे कलाकार नाही , तर खऱ्याखूऱ्या आयुष्यात सुद्धा नायक झाले आहेत.
हा प्रवास फार motivational आहे.
तुमच्या पुढील प्रवासासाठी, यशासाठी खूप शुभेच्छा.
सौमित्र सर तुमचेही फार आभार अश्या सुंदर podcast साठी.
प्रसाद ओक - प्रांजल मुलाखत झाली! शुभेच्छा!🌹🌿
प्रसाद सर, आम्ही तुम्हांला ओळखायला लागलो ते मृण्मयी मालिकेमुळे. खूप आवडत होतात तुम्ही तेव्हांही 😊.
खुप खुप छान वाटले मनापासुन अभिनंदन आणि शुभेच्छा
सौमित्र जी, मुलाखत उत्तम नेहेमीप्रमाणे 👌👌
Superb Interview Saumitra.. so happy to see you shape up your podcast in a classic way. keep it up. cheers..
@@djkingindia thanks a lot Sir
नशीब भाग्य आणी मेहनत हे सोबत होते म्हणुन इथपय॔त आलात हयाचा आनंद आहेच.
खरंतर चंद्रमुखी पेक्षा सुध्दा प्रसादचा हिरकणी मला स्वतःला जास्त आवडला..... अतिशय देखणा आणि precision असलेला सिनेमा आहे असं मला वाटतं...
Agreed
असाच "प्रसाद" मिळत राहो, चांगली माणसं जुळत राहो. 😊
फारच सुंदर मुलाखत..❤
खूप छान व्हिडिओ❤
अवघाची हा संसार मधील रोल 1 नंबर
Very Nice Interview👍
एक सिरीयल लागायची अवघाचि हा संसार....माझं नाव आसावरी म्हणून सिरीयल बघायचे मी. त्यात हे होते....तेव्हापासून फार आवडायचे प्रसाद ओक....आणि सगळ्यात आवडता मूव्ही क्षण हा आहे
एक आठवण भांडा सौख्यभरे याचे हळदी कुंकू ठाण्यात मोठा कार्यक्रम होता. सासूच्या वाढदिवसाच्या दिवशीच होता कार्यक्रम lucky draw मध्ये ५००० बायका आल्या होत्या कार्यक्रमला. त्यात मला प्रसाद ओक यांच्या हस्ते चांदीचा छल्ला मिळाला होता अजूनही आहे तो माझ्याकडे कसले भारी वाटत होते त्या दिवशी मला
प्रसाद जी तुम्ही मंजिरी जी तुमचा प्रामाणिकपणा जाणवतो आम्हा प्रेक्षकांना 👍🏻सौमित्र जी नेहमी प्रमाणेच प्रश्न ही उत्तम विचारलेत तुम्ही 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
प्रसाद आणी मंजिरीचे खूप कौतुक आहे,मला ती दोघं खूप आवडतात,मी पंचाहत्तरीची आहे आणी मला त्यांना भेटायची मनापासून ईच्छा आहे
प्रसादने म्हटलेलं सारेगमपा चा फायनल राऊंड चे अष्टविनायक मधलं गाणं होतं एकदम सुपर......
ते यूट्यूब वर गाणं कुठेही नाही आहे प्लीज टाकता आला तर बघा
तुमचे प्रश्न फार विचारपूर्वक विचारता.
अप्रतिम मुलाखत
आजची मुलखात पाहून प्रसादची..एक डाव धोबी पछाड ..मधली accountant ची भूमिका आठवली .
Prasad oke madhle anek pailu Tu ulgadles kharach he kasab tuzyat aahe mhanun mitra mhane ha karyakram mala khup avadato mi 73 yr old aahehanun mi Tu ase samodhle thank u
Simply beautiful ❤️
ata ratri 2.30 la pahilay episode. chan vatla. lavkarach uday mane n sobat bhetu.
Prasad good human being ❤
Patience ❤
प्रसाद ओक, तुम्हाला आम्ही पुण्यातल्या त्या चौकात कोरस मध्ये गाताना ऐकलंय. शनीपार चौकात 😊 मी चुकत नसीन तर स्वराली ऑर्केस्ट्रा होता बहुतेक. बतावणी करत असतं तुम्ही,तेव्हाही तुमचं काम आवडलं होतं आम्हला, आताही आवडतं.
मनःपूर्वक शुभेच्छा तुम्हाला 😊
Amazing प्रश्ण .. ani prasad chya answer ne mazya pn angavar kata ala ..
Prasad ji 🙏
Tumhi khup Chan abhinetre ahat.
Tumcha USP ha ahe ki
Tumhi
Jashe day 1 la hothat industry madhe
Tasach Ajj ahat.
Tyat Tumhi - ji bhumika Dharmaveer hya movie madhe kelit.
Tikdhe Tumhi amha sarvana
Jinklat. It was not a easy role to play. U played the role of God. Saheb Amcha sagyanch DEVAT. Hothe. Ho hasyajatra kadhi sodhu nahi Tumhi ashi ek req ahe sir. Maharshatra loves u . Bhul chuk maff kahi bolo asu tar.
Khup chaan mulakhat❤❤❤
सुंदर मुलाखत. प्रसाद ओक माझा आवडता कलाकार. Mhj मध्ये छान काम करतो.
सौमित्र पोटे मुलाखत छान घेतात.😊
माझ्या ग्राउंड झिरो या चॅनल वर सौमित्र सर तुमची मुलाखत घेणार आहे मी❤❤❤
सीमित तुम्ही प्रश्न पण छान विचारले, आणि प्रसाद यांनी स्पष्ट आणि छान उत्तर दिले.
वाट पाहणं... 👌
Interview mast enjoyed 👍
Glad you enjoyed it
Khup sundar mulakhat ❤
खूप छान
सुंदर मुलाखत
Prasad oak yanni role ek number kela ahe 🚩
कराड मध्ये काळूबाई च्या नावाने चांगभल याच्या शूटिंग वेळी पाहिले होते प्रसाद सरांना ... मकरंद सर आणि दोघे❤❤❤ माझे आदर्श आहेत ते
फार छान मुलाखत खूप सुंदर
किशोर कदमांना बोलवा❤❤❤❤❤❤❤❤❤❤
दिलखुलास अफलातून❤❤
Lakh molacha interview ❤
नेहमीप्रमाणे छान मुलाखत. प्रसाद आवडता कलाकार आहे. सौमित्र यांचे प्रश्न छान होते. te नेहमी वेगळया वेगळया लोकांची मुलाखत घेतात. सर आभा chouble चा interview घ्या.
Khup छान podcast
आवडता कलाकार . प्रसाद आणी पुष्कर याची विनोदी सिरीयल खुप वेळा बघितली कंटाळा येत नाही इतके छान विनोदी काम केले आहे .❤आवडता मेहनती कलाकार .
प्र साद ओक, आवडतं व्यक्तिमत ❤️❤️
खूप छान मोकळ्या गप्पा झाल्या
❤❤❤❤❤
Khup sundar mulakhat 👌
Thanks 💛
प्रसाद दादा भारी आहेस . ❤🎉
Arun Sarnaik, Raja Paranjape ... kya baat hai.. vhayalach pahije biopic