Samir Choughule on 'How Comedy is a business!!' | Swayam Talks

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 янв 2025

Комментарии • 14

  • @aaakaa27
    @aaakaa27 2 месяца назад +1

    हास्य जत्रे चे आणि खास करुन समीर दादा आपले मराठी माणसावर खूप उपकार झाले आहेत.
    कधीही थकवा आला, निराशा आली की आपले विनोद आम्हाला खुशी चे रसायन देतात आणि सर्व नकारात्मकता नाहीशी होते.
    Wish you all the best, always.

  • @mithilarege830
    @mithilarege830 Год назад +4

    मस्त माणूस. छान episode

  • @gaurirao2361
    @gaurirao2361 Год назад +9

    समीर दादा,आत्तासुद्धा मला 10:43 खूप भकास वाटत होते ,पितृपक्षातील ,प्रथा,कथा,मंनात होत्या काही माणसांना उजाळा देत डोळ्यात वेदना तरंगत होती....कोरोनाने माझ्या आईला नेले ,त्यातून मला खूप,अगतिकता अपराधीपण आले होते,हास्ययजत्रेने मला ,जगायच second चान्स,दिला ,जगायचे कारण ,शोधायला लावले ...कधी,रडत खडत ,कधी धडपडत,कधी हसत खेळत पण ..शोधते,आहे..YesS comedy is serious business .....
    असे म्हणतात,कृष्णाच्या बासरीतून त्याचे वेदना ,बाहेर पडायची
    ,शिवाच्या
    डमरूतून त्याच राग बाहेर पडतो....
    तसे ,सह्रदयतेच्या भावनेतून विनोद बाहेर येतो .जरा जास्तच लिहिले गेले ..
    अगदीच सखाराम गटणे वाटू लागलंय मला...
    स्वतःला सावरणारी,

  • @pranjalkirange
    @pranjalkirange Год назад +3

    Khoop chhan

  • @pratham1008
    @pratham1008 Год назад

    जबरदस्त रे समीरदादा 😊

  • @hardrajesh
    @hardrajesh Год назад +1

    khup chan samir dada

  • @magical_voice75
    @magical_voice75 Год назад +1

    Great and inspiring ❤

  • @ajaypatil2352
    @ajaypatil2352 5 месяцев назад

    Good person

  • @sharadshiriskar8681
    @sharadshiriskar8681 Год назад

    वर्तमान एके वर्तमान असे क्षण 'हसतानाच' लाभतात.

  • @mithilarege830
    @mithilarege830 Год назад +1

    तुमच्या विनोदाची तोड शक्य नाही . म्हणून हास्य जत्रा छान रंगते

  • @itsPatilFamily.
    @itsPatilFamily. Год назад

    Lu Sameer dada