Chitra Wagh यांचे Anjali Damania यांच्या बाजूने उत्तर | Beed Case | Santosh Deshmukh

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 янв 2025

Комментарии • 335

  • @Sanhhhdddys
    @Sanhhhdddys 2 дня назад +175

    धन्यवाद चित्राताई योग्य वेळी योग्य भूमिका.दमानिया प्रामाणिक, निस्वार्थी आहे त्यांच्या बाजूला मजबूतीने शेवटपर्यंत ऊभे राहा.

  • @rajendratarhal9011
    @rajendratarhal9011 2 дня назад +214

    पहिल्यांदा चांगले विचार मांडले चित्रा ताई

    • @geetasawant8493
      @geetasawant8493 2 дня назад +3

      Nautanki Part 2

    • @SanjayShinde-hp4tr
      @SanjayShinde-hp4tr 2 дня назад

      💕💕🙏✅

    • @virendrapatil8518
      @virendrapatil8518 2 дня назад

      अंगप्रदर्शन ह्या विषयात चित्रा आज्जी ला अजूनही रस असल्याचं दिसतं ....

  • @UrmilaBadade-kw2ou
    @UrmilaBadade-kw2ou 2 дня назад +109

    खुप खुप धन्यवाद चित्रा ताई

  • @parmeshwarade5092
    @parmeshwarade5092 2 дня назад +98

    एका चांगल्या सामाजिक कार्यकर्त्या मागे तुम्ही थांबले.अस पहिल्यांदा होत असेल ताई त्याबद्दल तुमचे आभार

  • @tanajijanjire2444
    @tanajijanjire2444 2 дня назад +66

    ताई अगदी योग्य भूमिका आपण घेतली. आपले हार्दीक शिवाभिनंदन. 🙏

  • @kiranthodsare7988
    @kiranthodsare7988 2 дня назад +102

    महिला आयोगाची अध्यक्ष रुपाली चाकणकर कुठं आहेत सध्या?

    • @shubhampatekar1875
      @shubhampatekar1875 2 дня назад +7

      गुलाबी कोटा मध्ये

    • @jeet4242
      @jeet4242 2 дня назад +1

      ​@@shubhampatekar1875
      😂

    • @hrishikesh1843
      @hrishikesh1843 2 дня назад +7

      अजित पवार कडे

    • @somnathdahibhate6438
      @somnathdahibhate6438 2 дня назад +1

      ती पण खंडणीतली लाभार्थी आहे

    • @SukhdeoChoudhar
      @SukhdeoChoudhar День назад +2

      अजित दादा सांगतील 😂

  • @YogeshPawar-ss4jr
    @YogeshPawar-ss4jr 2 дня назад +34

    पहिल्या दा चांगले विचार मांडले आहे ताई धन्यवाद

  • @narayanjagtap6794
    @narayanjagtap6794 2 дня назад +32

    खूप खूप धन्यवाद चित्राताई बीड जिल्ह्यासाठी लक्ष दिल्याबद्दल

  • @Sandeep_Gore
    @Sandeep_Gore 2 дня назад +83

    बरं पण ते ट्रोलर नसून मुंढे चे जवळचे कार्यकर्ते आहेत

  • @dhananjaybhagwat2233
    @dhananjaybhagwat2233 2 дня назад +39

    अभिनंदन शुभेच्छा

  • @ShaikhHakim-q5h
    @ShaikhHakim-q5h 2 дня назад +24

    100% बरोब्बर ताई, 🙏🙏🙏🙏नम्रपूर्वक नमस्कार, आणि अभिवादन

  • @dattatraykadamofficial7049
    @dattatraykadamofficial7049 2 дня назад +25

    आभार ताई तुमचे❤

  • @GajniIsback
    @GajniIsback 2 дня назад +32

    खूप खूप धन्यवाद चित्रा ताई.

  • @KailasravJadhav
    @KailasravJadhav 2 дня назад +3

    खरोखर ताई अशाच दमानिया च्या पाठीमागे आपण उभे रहा अशीच आमची इच्छा आहे

  • @Devendradafar
    @Devendradafar 2 дня назад +9

    💯✅ कारवाही होयलाच पाहिजे

  • @alkasakhare8851
    @alkasakhare8851 2 дня назад +3

    धन्यवाद ताई तुम्ही अंजली ताई बरोबर आहे

  • @mohanlavate1535
    @mohanlavate1535 2 дня назад +10

    खूप अभिनंदन

  • @Shantaram-d5e
    @Shantaram-d5e 2 дня назад +22

    मॅडम आपला सपोर्ट खूप महत्वाचा आहे अश्या लोकांना धडा शिकवा मला विश्वास आहे की फडणवीस सर याला न्याय देतील आणि तुम्ही पण ह्या गोष्टींच्या मागे रहा जय हिंद वंदे मातरम्

    • @rameshpatil1397
      @rameshpatil1397 2 дня назад

      😂😂😂😂😂😂

    • @ashokmasurkar7814
      @ashokmasurkar7814 2 дня назад

      भावा हे मगरमचछ आसू आहेत.यांना अजित पवारांच्या पक्षाचे बारा वाजवायचे आहेत. तिकडून सुरेश धस इकडून या बाई नैतिक तेचा आव आणतायत.

  • @sadhanapawar1776
    @sadhanapawar1776 2 дня назад +11

    चित्रा ताई योग्य भूमिका ❤ धन्यवाद

  • @SureshMorye-ql6cn
    @SureshMorye-ql6cn 2 дня назад +2

    देर है पर दुरुस्त है आपणास शतशः धन्यवाद आपणा कडून हिच अपेक्षा होती आणि आहे

  • @psudha-ix1eb
    @psudha-ix1eb 2 дня назад +12

    Thank u

  • @ShivajiNandre-bv5ui
    @ShivajiNandre-bv5ui 2 дня назад +1

    प्रभावी समाज सेवक अंजली ताई दमानिया यांना साथ दिली त्या बद्दल आडनावा वाघ ताई खुप खुप धन्यवाद आभार चे

  • @vasantkank9670
    @vasantkank9670 2 дня назад +1

    धन्यवाद ताई योग्य भूमिका घेतल्याबद्दल व दमानिया ताईंच्या बाजुने उभे राहील्याबदल खूप खूप धन्यवाद

  • @MachindrKade-g7m
    @MachindrKade-g7m 2 дня назад +1

    एकदम म्हणजे एकदम म्हणजे एकदम पहिल्यांदाच चांगले विचार मांडले चित्राताई

  • @navnathsupekar338
    @navnathsupekar338 2 дня назад +6

    योग्य भुमिका घेतली ताई

  • @vishorpadole9746
    @vishorpadole9746 2 дня назад +5

    धन्यवाद चित्रताई, आपण अंजली ताई यांच्या पाठीशी खंबीर उभे राहिल्या बादशल

  • @VishnuDudhal-st5uj
    @VishnuDudhal-st5uj 2 дня назад +3

    कधीतरी चांगल्या बोलल्या आणि सत्याची बाजू घेतल्या बद्दल मनापासून धन्यवाद

  • @shankarraoasane3185
    @shankarraoasane3185 10 часов назад

    लाख लाख धन्यवाद ताई, आपण शेवटपर्यंत महिलांच्या बाबतीत अशीच परखड भुमीका घ्यावी ही विनंती.

  • @AashaKank
    @AashaKank 2 дня назад +3

    ‌‍‍रूपाली ताई चाकणकर अजितदादांकडे निवेदन देण्यासाठी गेल्या आहेत

  • @yogeshlondhe6066
    @yogeshlondhe6066 2 дня назад +1

    धन्यवाद ताई खुप चांगले विचार मांडले

  • @pravindhembare4560
    @pravindhembare4560 2 дня назад +4

    Thank you Tai

  • @RajuMama123
    @RajuMama123 2 дня назад +4

    Dhanyawad... Medam

  • @avinashsuryabhangaikwadwal4150
    @avinashsuryabhangaikwadwal4150 День назад +2

    भावी मंत्री चित्राताई वाग

  • @bhaskurthakur8573
    @bhaskurthakur8573 2 дня назад +3

    🏹जय श्री राम 🌹🙏🌹ताई धन्यवाद 💐परंतू आज तूमच्या बरोबर राष्ट्रवादीचे महिला आयोग ताई अध्यक्ष कुठे दिसत आहेत. जय हिंद 🇮🇳जय भारत 🚩

  • @Imaginativeswaraj
    @Imaginativeswaraj 2 дня назад +7

    ताई योग्य भूमिका मांडत आहात

  • @mahadevjadhav9727
    @mahadevjadhav9727 2 дня назад

    Khup Khup Dhanyawad Tai tumhache 🙏🏻🙏🏻

  • @pralhadsuryawanshii
    @pralhadsuryawanshii 2 дня назад

    पहिल्यांदा चांगली भूमिका घेतली त्याबद्दल धन्यवाद ताई

  • @anilgaikar3830
    @anilgaikar3830 2 дня назад +5

    💯% right madam 👌👍

  • @sanjuappadeshmukh842
    @sanjuappadeshmukh842 2 дня назад +1

    अंजलिताई निस्वार्थपणे सामान्य माणसाला न्याय मिळवून देतात, त्यांच्या मागे आपण प्रामाणिकपणे ऊभे राहिलात आपले अभिनंदन चित्राताई.

  • @avadhutgangaji
    @avadhutgangaji День назад

    चित्राताई आपले मनपुर्वक धन्यवाद

  • @a.s.4774
    @a.s.4774 2 дня назад +3

    ताई धन्यवाद अंजली ताई गरिबाला न्याय देण्यासाठी लढत आहेत अंजली ताई आम्ही तुमच्यासोबत आहोत गरिबाला न्याय द्या

  • @snehapawar5698
    @snehapawar5698 2 дня назад +4

    खुप खुप आभार ताई..

  • @TanhajiJadhav-ck7uy
    @TanhajiJadhav-ck7uy 2 дня назад +2

    धन्यवाद ताई

  • @nnnj4679
    @nnnj4679 2 дня назад +2

    या अशा वाईट प्रवृत्तींने कमेंट करणारावर सर्वपक्षीय महिलांनी आवाज उटवावा

  • @mininathdandwate7774
    @mininathdandwate7774 День назад

    अरे वा छान भूमिका आजची

  • @navanathawachar9365
    @navanathawachar9365 2 дня назад +5

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @SushantKadam-ul1yk
    @SushantKadam-ul1yk 2 дня назад +1

    Thanks lot Madam . Asech nehmi changle kam kara.

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 2 дня назад +1

    महिला आयोग कडून अपेक्षा आहे ❤❤❤ महिला आयोग अध्याश यांनी तरपत्त दाखवली पाहिजे

  • @rashmijoshi3574
    @rashmijoshi3574 19 часов назад

    Very Good Chitra Tai 🎉🎉❤❤

  • @adityaboss6841
    @adityaboss6841 2 дня назад +1

    वाटत नाही देवा भाऊ न्याय देतीलताई तुम्ही आमच्या. बीड मध्ये15 दिवस राहुन जावा म्हणजे कळेल मीनी बिहार आहे की नाही

  • @rupalijawlekar6803
    @rupalijawlekar6803 2 дня назад +3

    नारी शक्ती जिंदाबाद

  • @SKumar_9
    @SKumar_9 2 дня назад

    First time good work 👍👍

  • @vinodpatil1895
    @vinodpatil1895 20 часов назад

    Thank you tai

  • @samadhansamudre9672
    @samadhansamudre9672 2 дня назад +6

    वाटतेय पहिल्यांदा खरं बोलतय

  • @marutikamble1829
    @marutikamble1829 2 дня назад +1

    यांच्या नावात vaaghhhhh... मागील काही वर्षा मध्ये यांनी केलेल्या पवित्र कामकाज बद्दल महाराष्ट्र सुखी

  • @annasahebshirole2968
    @annasahebshirole2968 2 дня назад

    धन्यवाद ताईसाहेब

  • @dravinashingle2
    @dravinashingle2 2 дня назад +22

    संजय राठोड प्रकरणावर , पिडीत महिलेबद्दल बोल

    • @sushilmane503
      @sushilmane503 2 дня назад

      बोला अस लिहावं

  • @vishaljadhav2391
    @vishaljadhav2391 2 дня назад +1

    पहिल्यांदा भूमिका आवडली

  • @SushilWagh-v5t
    @SushilWagh-v5t 2 дня назад +1

    खुप chan❤❤❤

  • @RamchandraGore-o1d
    @RamchandraGore-o1d 2 дня назад +1

    चित्र ताई तुम्ही अंजली ताई मदत करावी

  • @AredfLoujb
    @AredfLoujb 2 дня назад

    Khoop खूप आभारी आहे aapla

  • @jayarajan5216
    @jayarajan5216 2 дня назад

    धन्यवाद mam

  • @SundarChavan-t7s
    @SundarChavan-t7s 2 дня назад +1

    धन्यवाद ताई. महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली ताई काय करतात त्यांना पण जागे करा

  • @RajaramPawar-md7zf
    @RajaramPawar-md7zf 2 дня назад

    वा वा छान केले ताई. एक नंबर निर्णय. 🎉

  • @mangeshshingote5480
    @mangeshshingote5480 2 дня назад

    ताई अगदी मनापासून धन्यवाद

  • @ashakumbhar4114
    @ashakumbhar4114 2 дня назад

    योग्य निर्णय घेतला ताई असेच सामान्य महिलांना सुध्दा न्याय देण्याचे काम करा . ही विनंती.

  • @suvarnapande4876
    @suvarnapande4876 2 дня назад

    Chitra ताई खूपच chan निर्णय

  • @mohanpatilsirsat806
    @mohanpatilsirsat806 2 дня назад +1

    महीला आयोग कोठे झोपले आहे अंजली ताईच्या सोबत पुरा महाराष्ट्र आहे

  • @Mazamarathwadanews
    @Mazamarathwadanews 2 дня назад +1

    कमेंट करणाऱ्यावर सरकारने कठोर कठोर कारवाई करावी महिलांविषयी बोलणाऱ्यांना सुट्टी नाही जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩

  • @dadamulaje5086
    @dadamulaje5086 2 дня назад

    बरोबर ❤🙏

  • @Ayush_online
    @Ayush_online 2 дня назад +1

    रुपाली चाकणकर यांनी त्यांच्या पाठीमागे उभा राहायला पाहिजे होत. परंतु वाल्मिक कराड त्यांच्या पक्षाचा आहे म्हणून त्या त्यांची बाजू घेत नाही

  • @mahadevgiram6680
    @mahadevgiram6680 2 дня назад

    धन्यवाद ताई साहेब

  • @MahendraVlog9623
    @MahendraVlog9623 2 дня назад

    Thanks tai

  • @dilipkhandare3564
    @dilipkhandare3564 2 дня назад +3

    चित्रा ताई यांनी संजय राठोड यांचे प्रकरण सोडून दिले का ?

  • @gajananpundkar6296
    @gajananpundkar6296 2 дня назад +2

    अंजली दमानिया ताई यांना महाराष्ट्रातील जनतेला अभिमान आहे

  • @chiller9835
    @chiller9835 2 дня назад

    Thanks ताई🎉

  • @SurajSanjayKangude
    @SurajSanjayKangude 2 дня назад

    असेच महिलांना साथ द्या ताई धन्यवाद

  • @arvindpawar7429
    @arvindpawar7429 2 дня назад

    Congratulations चित्रा ताई. Good decision

  • @shreepatil25197
    @shreepatil25197 2 дня назад +13

    आत्ता कळले ना .....तू दमानिया सारखी सामाजिक कार्यकर्ती नाही.अंजली ताई समाजसेविका आहे तुझ्या सारख्या झुकत्या राजकरणी नाही.. आज च कल्लाले का महिला?

  • @SureshKamble-y8y
    @SureshKamble-y8y 2 дня назад

    अंग प्रदर्शन करनाऱ्या व समाजिक न्यायासाठी कार्य करनाऱ्या महिलेची कोनीही बरोबरी करूनये आगदी बरोबर ताई

  • @raghavpatil1142
    @raghavpatil1142 2 дня назад

    योग्य भुमिका....... आहे

  • @sureshkukade9108
    @sureshkukade9108 2 дня назад

    अंजली ताई ला चित्रा बाई ची
    वाघ सहकार्याची भुमिका असने जरुरीचे आहे

  • @Bhagat-j6i
    @Bhagat-j6i 2 дня назад +1

    दमानिया प्रमाणिक, निस्वार्थी, सामाजिक कार्यकर्ते आहेत.

  • @Rajeshbandre7310
    @Rajeshbandre7310 2 дня назад

    पहिल्यांदा चांगले विचार मांडले

  • @sambhajiandhale6246
    @sambhajiandhale6246 2 дня назад +1

    ट्रोल करणारे धस समर्थक

  • @BapuJadhav-wh4uc
    @BapuJadhav-wh4uc 2 дня назад

    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩नंबर वन असं पाहिजे शिव ही सत्य है सत्य ही शिव है आमचा आवाज हिंदू हृदय सम्राट देवेंद्रजी फडणवीस 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @TejasDhanwate
    @TejasDhanwate 2 дня назад

    योग्य साथ चित्राताई

  • @VarishPatil-y5r
    @VarishPatil-y5r 2 дня назад

    दमानिया ताई सारखे कार्यकर्ते लाभण हे महाराष्ट्रातील जनतेच. भाग्य

  • @kumarpatil5509
    @kumarpatil5509 2 дня назад

    चित्रा ताई धन्यवाद....

  • @jagannathalhat7334
    @jagannathalhat7334 2 дня назад

    पुरावे कुणी दिले किंवा कुठून मिळाले असा प्रश्न पोलिस प्रशासनाने किंवा न्यायालयाने विचारु नये ही अपेक्षा आहे.

  • @RamchandraGore-o1d
    @RamchandraGore-o1d 2 дня назад

    ताई पूज्या चव्हाण पण मदत करा

  • @arunpisore8984
    @arunpisore8984 2 дня назад

    योग्य निर्णय योग्य कारवाई होणार तुम्ही कारवाई करा

  • @vijaydhanorkar5030
    @vijaydhanorkar5030 2 дня назад +1

    काहीतरी चांगले करत आहेत...अशीच सद्बुद्धि राहो...

  • @pradeepjagdale1021
    @pradeepjagdale1021 2 дня назад

    बाई वाघ पहिल्यांदा चांगलं बोलल्याबद्दल त्यांचे आभारी आहे आयुष्यात खऱ्याची बाजू घेतली राव बाईनी

  • @babanpaandre5050
    @babanpaandre5050 2 дня назад

    त्या लहान मुलीची अजिबात बातमी नाही. फक्त सरपंच सरपंच

  • @kamlakarkoyande8812
    @kamlakarkoyande8812 2 дня назад

    कुठे नेऊन ठेवला आपला महाराष्ट्र

  • @shamwable367
    @shamwable367 2 дня назад

    काही कोणाचा धाक राहिला नाही.कारवाई झाली पाहिजे.कारवाई काय झाली ते सुद्धा जनतेसमोर आले पाहिजे.

  • @RamdasNarawade-v5y
    @RamdasNarawade-v5y 2 дня назад

    बरोबर आहे

  • @ajaykarande2694
    @ajaykarande2694 2 дня назад

    पहिल्यांदा बरोबर आहात

  • @abhinandansatam4938
    @abhinandansatam4938 2 дня назад

    मस्त ताई