Nikhil Wagle Original is live मुंडेंचं भवितव्य अमित शहांच्या हाती!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 янв 2025

Комментарии • 427

  • @vlm7881
    @vlm7881 8 часов назад +158

    जो पर्यंत धनंजय मुंडे राजीनामा देत नाही तो पर्यंत पीडितांना न्याय मिळेल असं दिसत नाही 🚩🔥

  • @roopashrisinha8378
    @roopashrisinha8378 8 часов назад +146

    जर महाराष्ट्र CM Devendra Fadnavis आपल्या मंत्र्यांसमोर निकामी ठरणार असतील तर महाराष्ट्राच्या लोकांनी CM चाच राजीनामा मागायला पाहिजे!

    • @dineshpatil3981
      @dineshpatil3981 6 часов назад +7

      धनू भाऊ नी जर राजीनामा दिला तर पाठराखण ( चुकीच् ) केली म्हणून देवेंद्रजी पण राजिनामा देतील काय ?

    • @ShrirangNikam-g1l
      @ShrirangNikam-g1l 5 часов назад +7

      If Dhananjay Mundhe joins BJP with a score of MLA s from Ajit Pawar group, he will be BJP washing machine cleaned MLA.

    • @hmvchai_biscuit1677
      @hmvchai_biscuit1677 4 часа назад

      230 आमदार आहेत ..आता काय मागणार ..
      गप तालिबान नाही तर अफगाण मधे जावून बसावं ..लागणार अस दिसत

  • @chandrakantdhanawade8959
    @chandrakantdhanawade8959 8 часов назад +101

    या सगळ्याचे एकच‌ आहे की फडणवीस हे आरोपींना वाचवत आहेत

  • @satishsawant5409
    @satishsawant5409 8 часов назад +62

    आज जर हे प्रकरण दबले तर ऊदया महाराष्ट्र मध्ये सर्व सामान्य जनतेचा नंबर आहे....😢😢😢😢

  • @vimalingulkar3058
    @vimalingulkar3058 8 часов назад +64

    सर्व सामान्य लोकांनी यांना निवडून दिले पण त्यांचे प्रश्न सोडवायला हे सरकार समर्थ नाहीत.न्याय कुणाकडे मागायचा.

  • @subhashbagal1449
    @subhashbagal1449 8 часов назад +121

    निष्क्रिय गृहमंत्री आणि बोगस सरकार आहे.

  • @ilbabambasilbabambas2556
    @ilbabambasilbabambas2556 8 часов назад +82

    स्वतः च्या महत्वाकांक्षे मुळे महाराष्ट्र फोडाफोडीचे राजकारण करणारे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री जबाबदार आहेत गृहमंत्रालय आणि मुख्यमंत्री पद पेलू शकत नाहीत

  • @suvarnapatilkupachchan276
    @suvarnapatilkupachchan276 8 часов назад +31

    सिएम राजिनामा घ्या एवढा मोठा ह्त्याकंड झालेला आहे याना माफ़ करु नका संतोष सरपंच याना न्याय मिळवुन ध्या

  • @sanjaydeshmukh2416
    @sanjaydeshmukh2416 8 часов назад +50

    मुंडे हाकालपट्टी झालीच पाहिजे

  • @swatitambe4322
    @swatitambe4322 8 часов назад +56

    Actually निखिल वागळे जी जो चाललंय तो निव्वळ timepass चालू आहे. जर नॉर्मल लोक असं वागले असते tar त्यांचा आत्तापर्यंत encountr झाला असता. खरंच lajjaspd आहे सगळ

  • @vivekbhurke4282
    @vivekbhurke4282 6 часов назад +10

    खर म्हणजे मुंडे यांचा राजीनामा नाही तर त्यांना अटक झाली पाहिजे व त्यांच्यावरचे आरोप सिद्ध झाले पाहिजे.

  • @angadbhaganagare8250
    @angadbhaganagare8250 8 часов назад +30

    जो माणूस स्वतःच्या सख्ख्या काकाला धोका देऊ शकतो तो राज्याला का धोका देणार नाही

  • @rameshrpatil8342
    @rameshrpatil8342 7 часов назад +15

    वास्तव पत्रकारिता. Salute to you Wagale Saheb.

  • @Daya44
    @Daya44 8 часов назад +92

    आरोप सिद्ध झाल्यावर राजीनामा देणार मग अनिल देशमुखांचा राजीनामा का घेतला??

    • @sanjaysakhalkar3813
      @sanjaysakhalkar3813 8 часов назад +5

      अटक झाली होती

    • @dineshnavalu5471
      @dineshnavalu5471 8 часов назад +4

      Poin to be noted

    • @ilbabambasilbabambas2556
      @ilbabambasilbabambas2556 8 часов назад +2

      सरकार पाडण्यासाठी ..... मदतीने सगळे घडवल

    • @gaikarbandhu2424
      @gaikarbandhu2424 7 часов назад

      ​@@sanjaysakhalkar3813 राजीनामा दिल्यानंतर अटक झाली होती.

    • @hmvchai_biscuit1677
      @hmvchai_biscuit1677 4 часа назад +1

      ​@@gaikarbandhu2424 पण थेट आरोप होते नाव सकट..कोर्टाने केस सीबीआय कड पाठवली होती ..विसरला का

  • @Gururealty
    @Gururealty 8 часов назад +28

    तुम्ही खूप प्रॉपर माहिती दिल्याबद्दल खूप धन्यवाद निखिल वागळे साहेब 🙏

  •  6 часов назад +5

    पोलीस संरक्षण असणारा माणुस पोलिसांनांच सांपडत नाही आणि तो पोलीसां समोर शरगणांगती पत्करतो.हे धनंजय मुंडेंच्या आशिर्वादाने च.

  • @roopashrisinha8378
    @roopashrisinha8378 8 часов назад +29

    जर महाराष्ट्र CM Devendra Fadnavis आपल्या राज्याच्या पोलिस खात्यावर कंट्रोल नाही तर महाराष्ट्राच्या लोकांनी CM चाच राजीनामा मागायला पाहिजे! 😮

  • @prakashgadre1311
    @prakashgadre1311 7 часов назад +25

    D. M. न , धमकी दिली़ असेल, राजीनामा घेतला तर, EVM घोटाळा कसा झाला, हे जनते समोर आणील..

  • @Sandeeppatilkarhale
    @Sandeeppatilkarhale 7 часов назад +10

    अजीत पवार याला महायुतीतूनच हकालपटी करावी ,जनतेच्या भावनेच ह्यांना काहीच नाहीच नाही

  • @MahimaSonawane-z7y
    @MahimaSonawane-z7y 6 часов назад +16

    निखिल सर. ,सगळे राजकारणी सारखेच आहेत, त्यांना जनतेचे काहीही पडलेले नाही...

  • @parmeshwarade5092
    @parmeshwarade5092 8 часов назад +34

    अजित पवारच कुठे दुधाने धूतलेले आहेत आणि त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवणार आपण कि ते धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यायला लावतील. येवढ्या गंभीर प्रकरणात जर फडणवीस साहेब हे पण नरमाईची भूमिका घेत आहेत हे अनाकलनीय आहे.

  • @mahadeopawar6596
    @mahadeopawar6596 7 часов назад +10

    अतिशय योग्य विश्लेषण केले आहे वागळे सर

  • @dattaambore2025
    @dattaambore2025 7 часов назад +6

    निखिल वागळे सर आपले खूप खूप धन्यवाद आपण रोखठोक भूमिका मांडता तुमच्या कार्याला सलाम

  • @prakashchavan6972
    @prakashchavan6972 8 часов назад +24

    जो माणुस तडीपार आहे तो काय राजिनाम घेणार.. 🤷‍♂️..... सर्व लोक धन्या ला वाचवणार हे नक्की..... 🙏

  • @roopashrisinha8378
    @roopashrisinha8378 8 часов назад +43

    Devendra Fadnavis पेक्षा तर Eknath Shinde जास्त हुशार CM होते असं वाटायला लागलं आहे!😂

  • @sushantgawande4313
    @sushantgawande4313 5 часов назад +2

    खूपच विस्तृत आणि अतिशय अभ्यासपूर्ण विश्लेषण.....

  • @gokulalai1909
    @gokulalai1909 8 часов назад +27

    वागळे सर, वाल्मिक कराड हा कोण महात्मा लागून गेलाय की आपण त्याला आदरार्थी संबोधन करताय ?

    • @sandeepshinde9078
      @sandeepshinde9078 7 часов назад

      अरे तुरे केले की कराडचे समर्थक शिव्या देतात...😂

  • @kashinathdhonde1881
    @kashinathdhonde1881 7 часов назад +6

    निष्क्रिय गृहमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस, म्हणायला योग्य आहेत

  • @rameshbhagwat3219
    @rameshbhagwat3219 8 часов назад +26

    मा.मुख्यमंत्री साहेबांची प्रतिमा डागळत आहे...हे त्यांच्या लक्षात येत नसेल..तर हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे..

  • @VishakhaAdvilkar
    @VishakhaAdvilkar 8 часов назад +12

    अगोदर कोणत्याही मंत्र्यावर साधा आरोप झाला तरी ते राजीनामा देत होते. पण आताचे मंत्री निर्लज्ज आहेत त्यांच्यावर थेट आरोप असताना देखील हे राजीनामा देत नाहीत. सर्वसामान्य माणसाला ह्यांच्या सरकारमध्ये न्याय मिळणे मुश्कील आहे.

    • @जयहिंदजयभारत-ड4म
      @जयहिंदजयभारत-ड4म 4 часа назад

      यांच्यावर नुसते आरोपच नाही तर हेच या प्रकरणाचे कर्ते धर्ते आहेत.धनंजय मुंडेने हजारो गुंड पाळून ठेवलेत.त्यांच्याकडून तो हत्या करवून घेतो.तपास करायला धाडसी पोलिस यंत्रणा हवी. शेवटी पैसा जिंकेल योग्य न्याय मिळणारच नाही. कारण गृहमंत्री लल्लू... लोकांनीच एकी करून ठेसून काढलं पाहिजे.

  • @rameshjadhav5377
    @rameshjadhav5377 6 часов назад +5

    धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागण्यापेक्षा त्यांचाही अटकेची मागणी करावी.

  • @HemantBorhade
    @HemantBorhade 6 часов назад +4

    निष्क्रिय गृहमंत्री, दुर्दैव महाराष्ट्राचे

  • @rudrapratap627
    @rudrapratap627 7 часов назад +15

    निखिल सर खूप late channel सुरू केला तुम्ही.. रविश कुमार सारखं आधीच सुरू करायला पाहिजे होतं... असो... तुमच्या निर्भिड पत्रकारीतेला सलाम🙏

  • @bhosaleajit8102
    @bhosaleajit8102 7 часов назад +10

    कराड गुतला तर मुंढे गुतणार म्हणून कराड सुटणार😢

  • @dhananjayraje7090
    @dhananjayraje7090 8 часов назад +14

    देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा दुसऱ्या पक्षातील भ्रष्टाचारी नेत्यांना आपल्या महायुतीमध्ये सामावून घेतलंच म्हणजेच त्यांनी सुद्धा भ्रष्टाचाराला पाठिंबा दिला असा अर्थ होतो.

  • @bhagwankorgaonkar6039
    @bhagwankorgaonkar6039 5 часов назад +2

    आरोपी पोलिसांना मिळत नाही, हे पटत नाही. मंत्र्यांचे नामनिर्देशन मुख्यमंत्र्यांच्या हाती असल्यामुळे कोणत्याही मंत्र्याला ते पदावरुन हटवू शकतात. उचित प्रबोधन.

  • @gr36699
    @gr36699 8 часов назад +10

    धनंजय मुंडे हाच मुख्य बोका आहे... नंतर आका (कराड).... आणि टोळ....

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 8 часов назад +8

    सर्व केंद्रीय तपास यंत्रणा कामाला लावतील पन मुख्य सूत्रधार याला वाचवतील असेच होणार

  • @RamakantDhawle
    @RamakantDhawle 7 часов назад +9

    नमस्कार सर...
    सर्व यंत्रणा भ्रष्ट व सडलेली आहे... निषेध...!!

  • @kantadhuri2102
    @kantadhuri2102 8 часов назад +7

    कोकण चे अनभिषिक्त राजे सध्या गप्प का कारण त्यांना cm ने दम दिलेला असेल सध्या गप्पा बसा असा आदेश असेल😊

  • @simondmello1288
    @simondmello1288 7 часов назад +7

    ह्या अगोदर गुन्हा घडले त्यांच काय झाले. बदलापूर, मंत्र्याच्या पोरानी गाडी ने उडवून दिले काय झाले पुढे किती लोकांना शिक्षला झाली.

  • @vijaykumardoijad5109
    @vijaykumardoijad5109 8 часов назад +7

    हे संपंत नाही, आंम्हीच खुळ म्हणायचे, मतदान भरभरुन करत बसलो, अजितराव म्हणतात मी तुमचा गडी काय? देवेंद्र साहेब पण माजंर झालेत, यातुन निष्पण काय होईल आस वाटत नाही साहेब

  • @kashinathdhonde1881
    @kashinathdhonde1881 7 часов назад +12

    अगदी योग्य आणि अचुक विश्लेषण निखिल सर . तुम्हाला खूप खूप धन्यवाद

  • @GorakshanathKharat
    @GorakshanathKharat 7 часов назад +10

    गोड बोलते सरकार त्यांचे हात दगडाखाली आहे, जनतेला मान्य नाही, एकक महिना आला असून पुढे जाता येते

  • @sukhadevshendge5080
    @sukhadevshendge5080 7 часов назад +6

    खुप छान माहिती दिली जाते आहे धन्यवाद वागळे साहेब

  • @HorrorMovies101-n7c
    @HorrorMovies101-n7c 7 часов назад +5

    जोपर्यंत स्व संतोष अण्णा देशमुख यांच्या आरोपीयांना फाशी आणि धनंजय मुंडे यांनचा राजीनामा घ्यावा नाही घेतला तर सरकार काही कामांचं नाही समजा

  • @nandapurmaruti7298
    @nandapurmaruti7298 9 часов назад +12

    देशात सर्व नेते मंडळीच उजवं भविष्य तात्या आणि कात्या यांच्या हातात आहे हे पाच वर्ष असं चालु राहणार

  • @gopalkarande1016
    @gopalkarande1016 8 часов назад +14

    काहीही होणार नाही आरोपी आणखी मोकाट सुटतील अमित ला विचारला का गेले अजित ?

  • @Shreeja-t2x
    @Shreeja-t2x 6 часов назад +7

    सरळ मुख्यमंत्री महाशयांचा राजीनामा घेतला पाहिजे महाराष्ट्रातल्या जनतेने पेटुन उठले पाहिजे त्याशिवाय हे वठणीवर येणार नाही

  • @dattaambore2025
    @dattaambore2025 7 часов назад +4

    धनंजय मुंडे चा राजीनामा घा अजित दादा न राजीनामा नाही घेतला तर अजित दादा ना पण सरकार मधुन बाहेर काढा

  • @sudhakardeshmukh6627
    @sudhakardeshmukh6627 7 часов назад +8

    वागळे साहेब मी सहमत👌👍

  • @ManikGurav-b7g
    @ManikGurav-b7g 5 часов назад +7

    निखिल सरांसारखा पत्रकार पुन्हा होणे नाही. सर आपण सत्य आणि परखड बोलता याचे कौतुक वाटते.

  • @shankarthubepatil4419
    @shankarthubepatil4419 6 часов назад +2

    निखिल वागळे साहेब आपले विचार मांडत राहा जनता आपल्या बाजूने उभे आहेत

  • @bipindarphe4114
    @bipindarphe4114 8 часов назад +9

    निखिल सर ग्रेट

  • @drgaming9137
    @drgaming9137 7 часов назад +3

    देवेंद्र फडणवीस सरकार अपयशी ठरलेले सर्वसामान्य माणूस वाऱ्यावर

  • @automobileinmarathi1153
    @automobileinmarathi1153 8 часов назад +5

    सारंगी महाजन यांचा आजचा स्टेटमेंट आईका. खूप भयानक आहे परळी मध्ये

  • @priyankadichwalkar7101
    @priyankadichwalkar7101 6 часов назад +15

    पापाचा घडा भरतो आणि तो फुटतो हे नक्कीच .👹

  • @superman5967
    @superman5967 8 часов назад +5

    70हजार कोटी चा जलसिंचन घाटाळा असा अरोप कोणी केला होता😂

  • @vlm7881
    @vlm7881 8 часов назад +5

    गरिबाला न्याय मिळणे कठीण झाले आहे लोकशाही जिवंत राहिली नाही 🚩🔥

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 8 часов назад +6

    लोकशाही जीवंत नाही म्हणावे लागेल

  • @SandipPatil-ye5zu
    @SandipPatil-ye5zu 8 часов назад +12

    बोगस सरकार....होम मिनस्टर बोगस आहे....एवढा बोगस karbar

  • @dilipvidhale4228
    @dilipvidhale4228 8 часов назад +7

    सगळे एकच आहे वाटु वाटुन खात आहे खरंच देव असेल तर यांना सागवान लागली पाहिजे

  • @samadhansamudre9672
    @samadhansamudre9672 7 часов назад +4

    निखिल सर जो माणूस स्वतः तडीपार होता ते काय सल्ला देणार

  • @suhasdamle7975
    @suhasdamle7975 8 часов назад +4

    स्वतःच्या पायावर उभं असलेल्यांना संघाची गरज नाहीच पैसेही जाऊ देणार नाहीत ...

  • @nageshtorase982
    @nageshtorase982 6 часов назад +7

    मुळात अजित पवार, फडणवीस, मुंडे हे एकाच माळेचे मणी आहेत, या तिघांचाही राजीनामा घेतला पाहिजे तरच संतोष देशमुख यांना न्याय मिळेल

  • @parmeshwarade5092
    @parmeshwarade5092 8 часов назад +5

    अख्खी बीड पोलिस यंत्रणाच या लोकांच्या दावणीला बांधली गेली आहे.काही अपवाद आहेत चांगले अधिकारी व पोलिस कर्मचारी पण त्यांचा नाईलाज आहे या माफियागिरी पुढे.

  • @PravinDeshmukh-k1g
    @PravinDeshmukh-k1g 7 часов назад +2

    स्वतः हा कलेक्टर सुद्धा आकाच्याच मर्जीतले होते निखिल वागळे सर

  • @amarsinghrajedhokale1470
    @amarsinghrajedhokale1470 7 часов назад +2

    दिल्ली ची प्रसारमाध्यमे महाराष्ट्रातील या क्रूर घटनेबाबत नेहमी प्रमाणे झोपलेली असतील

  • @AjitWankhede-m5z
    @AjitWankhede-m5z 7 часов назад +3

    तुम्ही विशेष पोलीस अधिकारी म्हणून काम करा व पोलिसाना मदत करा. पगार, मानधन मिळत नाही पण मानसिक समाधान मिळते व समाज सेवा करण्याची संधी मिळते.

  • @akbarnadaf8947
    @akbarnadaf8947 7 часов назад +5

    यात आरोपी, पोलीस आणि तपास आहे, यात सामान्य माणूस कोठे आहे ?

  • @Gsk3587
    @Gsk3587 8 часов назад +11

    आरोप सिद्ध करायची गरज नाही कारण तोच एकटा सर्व गोष्टीच मूळ आहे,कोटीचे घोटाळे करणारे काय राजीनामा घेणार?

  • @bapusahebdeshmukh9728
    @bapusahebdeshmukh9728 7 часов назад +1

    Very true and correct analysis, thanks for the update.👌👍🙏

  • @husainmozer0072
    @husainmozer0072 8 часов назад +5

    खरच सोशल मिडीया ऐकून कंटाळ वाटले तेच तेच बातम्या चालू ठेवल्या पण bjp मजबूत होत चालले आहे कारण सिस्टीम त्यांच्या हातात आहे

  • @ganeshkawade3880
    @ganeshkawade3880 8 часов назад +3

    चोराच्या हातात महाराष्ट्र दिल्या मुळे जणतेला वारयावर सोडले आहे हेआस समजुनका याची किंमत मोजावी लागेल

  • @tanajikhemnar4131
    @tanajikhemnar4131 8 часов назад +8

    खंडणी ईलेक्शन साठी वापरली गेलीय का?पन्नास लाख वसूल केले त्याचं काय केले? या प्रश्नाचं उत्तर पोलिस कधी शोधणार?

  • @sureshmatkar5844
    @sureshmatkar5844 6 часов назад +2

    साहेब तुमी बोलता ते काय करून धाकवत नाही लोकांचे एकूण बोलता तुमी काय करता तुमचे विचार काय ते सांगा लोकांचे काय बोलला

  •  6 часов назад +2

    पण निखिलजी धनंजय मुंडेंनी ही सारी कुकर्में पवारांच्या पदरी असतांनाच केलेली आहेत .आता बोला ?

  • @ravindragawai8929
    @ravindragawai8929 8 часов назад +5

    मीडिया 90 % ही मीडिया राजकारन्याची रखेल झाली आहे. साहेब

  • @sharadapatwardhan7554
    @sharadapatwardhan7554 6 часов назад +1

    अगदी बरोबर विश्लेषण केले आहे अजुनही मुख्य आरोपी फरार आहे व कराड जामीन मिळणार हे नक्की

  • @yogeshnikam2589
    @yogeshnikam2589 7 часов назад +3

    अजित दादा काही बॉलणार नाही कारण खंडणी ही पशासाठी होती

  • @Hemang-
    @Hemang- 8 часов назад +7

    काही ही होणार नाही, मुर्ख बनवता जनतेला!

  • @rajaramghadi2835
    @rajaramghadi2835 8 часов назад +9

    आम्ही चुकलो मतदान करुन या लोकांना

    • @mv9818
      @mv9818 5 часов назад

      कशाला केले???

  • @rajaramkhopkar8647
    @rajaramkhopkar8647 5 часов назад +2

    वागळेसाहेब,१नंबर,स्पष्टीकरण बेधड कोणी केलेले नाही,सलाम तुमच्या पत्रकारितेला....

  • @indianfirst8715
    @indianfirst8715 7 часов назад +2

    याचा अर्थ फडनवीस सरकार चालविण्यास नालायक आहेत

  • @sindhujadhawale6176
    @sindhujadhawale6176 8 часов назад +2

    जर धनंजय मुंडे यांना सेफ व्हायचे असेल तर त्यांना भाजपमध्ये जावे लागेल.

  • @amarsonule9115
    @amarsonule9115 7 часов назад +2

    साहेब जे होते ना ते सगळं चुकीचं आहे मग कोणी पण असू दे त्यालाही शिक्षा झालीच पाहिजे

  • @pralhadsuryawanshii
    @pralhadsuryawanshii 8 часов назад +7

    न्याय मिळणार नाही

  • @subhashpathrikar1064
    @subhashpathrikar1064 5 часов назад +1

    Perfect nikhilji 👍

  • @mr.arvindgameryt1528
    @mr.arvindgameryt1528 7 часов назад +2

    मराठा समाज कधी जागा होईल....
    अवघड आहे....

  • @suhasdamle7975
    @suhasdamle7975 8 часов назад +2

    .राखेतून मिळणारा एवढा पैसा सोडायचा तर 50 कोटींची खोकी वाटायची कशी..? पक्षात त्याची काळजी आहे..हाताशी अंसलेला उद्योग गुजरात मधे नेता आला नाही हे पक्षाचं
    मोठं दु:ख आहे..

  • @eknathkale483
    @eknathkale483 6 часов назад +1

    Barobar nikhilji

  • @BHARATZINJADE
    @BHARATZINJADE 8 часов назад +4

    भाई म्हट्लं तर धनुभाऊ 💯सेफ...

  • @ShivshankarJangale-fk9yv
    @ShivshankarJangale-fk9yv 6 часов назад

    देशमुख कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत या प्रकरणावर लक्ष ठेवा निखिल सर

  • @jaysingkalepatil
    @jaysingkalepatil 8 часов назад +2

    बीड मधली पत्रकारिता म्हणजे 2 नंबर चा धंदाय.
    (ब्लॅकमेल आणि हाप्ते)
    [25-30 लोकल पेपर महाराष्ट्रात सर्वाधिक]

  • @anandmanjarkhede6863
    @anandmanjarkhede6863 8 часов назад +5

    निर्लज्ज आणि निलाजारे सरकार

  • @vijaysawant8064
    @vijaysawant8064 4 часа назад +1

    🙏💯👍👍

  • @AjitWankhede-m5z
    @AjitWankhede-m5z 7 часов назад +2

    शरद पवारांचे राजकारण आहे. धनंजय मुंडेना डोक्यावर बसवले होते.

  • @kantadhuri2102
    @kantadhuri2102 8 часов назад +5

    Sir मुलुंड cha नागडा गप्प का खरे म्हणजे इडी घेऊन का केला नाही😊😅😮😢

  • @Mahesh-j8x
    @Mahesh-j8x 6 часов назад +2

    जय महाराष्ट्र

  • @RajendraRathod-o5o
    @RajendraRathod-o5o 7 часов назад +2

    जय महाराष्ट्र सर 🌹🌹🌹