अगदी खरे बोलणारे पत्रकार मा निखिल वागळे सरांना पत्रकार दिनाच्या शभेच्छा. अगदी बोटावर मोजण्याऐवढे पत्रकार खरे बोलणारे आहेत . या पत्रकारांच्या यादीत तुमचे नाव अगदी प्रथम क्रमांकावर आहे.
काय राव ?यंग मंत्री बरोबर दिल्लीत फिरणारी..विचित्रा,,कुंकू लावणारी,स्वतःला मधुबाला,मीनाकुमारी,समजणारी.. रोमान्स e. खान.. दाणी..१ जाडी बाई...सर्वात भारी.....अंजना( सर्वात घान). बाकी पुरुष....हिजडे....सकाळ पेपर,ही
याच्यासाठी तुम्ही माननीय गृहमंत्री अमित शहा यांचे ते वाक्य आठवायला पाहिजे की अजित दादा तुम्ही या आधीच आमच्या सोबत असायला हवे होते ! तुम्ही लेट झालात ! 😂😂😂😂
येवढे दिवस संतोष देशमुख विषय चालू आहे ऐकत होतो पण येवढे सखोल कोणत्याही पत्रकारकडून ऐकत होतो सर पण तुमच्या सारख्या सूक्ष्म विश्लेषण कळत नव्हते खूप छान सर
मी बातम्या न पहाता तुमचं हे विश्लेषण पहातो आणि ऐकतो, कारण हल्ली बातम्यासुद्धा विश्वसनीय नसतात, तुम्ही निपक्षपाती आहात, आणि दबावाखाली कधीच न येता वास्तव सांगता. 🙏🙏🙏
सर आपण जे विश्लेषण करत आहात सर्व लोकांना आवडत आहे इतर न्यूज वाले बातम्या दाखवत आहेत पण त्यांना सगळे घान कमेंट करतात, कारण ते सत्य काहीच दाखवत नाहीत आपण एकच आहात सगळं कुणालाही न घाबरता सत्य मांडत आहात.. सर तुम्हाला सलाम 👏🙌🥇
धनु मुंढे ची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केल्याशिवाय जनता शांत बसणार नाही इतका निर्लज्ज राजकारणी आतापर्यंत झाला नाही तो स्वतःहून राजीनामा देणार नाही त्याकरिता जनतेनेच् दबाव आणला पाहिजे 👍
@@SantoshDarade-vz3cm निष्पाप आहेत तर पुण्यामधील धस यांनी केलेले आरोप चे उत्तर का दिले नाही... सरकारी सातपुडा बंगल्यावर 3 कोटी मागितले लोकेशन तपासा नाहीतर मी राजीनामा देतो म्हटले धस......????
मा. निखिल सर, सस्नेह नमस्कार 🙏 मराठी पत्रकार दिनाच्या आपणास मनःपूर्वक शुभेच्छा! आपल्या निर्भीड पत्रकारितेला मनःपूर्वक सलाम..... 🌹🙏🚩🇮🇳जय हिंद!जय महाराष्ट्र!🇮🇳🙏🚩🌹
गेले 30 वर्षापासून आपली पत्रकारिता ऐकतो आहे आयबीएन लोकमतच्या माध्यमातून आपल्या नवशक्तीचे संपादक वागळे साहेब यांना मी प्रत्यक्ष भेटलो सद्गुरु कचरनाथ स्वामी महाराज त्यांच्या त्या कार्यक्रमाला येत होते ते कचरनाथ बाबांचे शिष्य होते त्यांची परंपरा आपण पुढे चालवता न्याय नीतीचा मार्ग सत्याचा मार्ग चालवता आपल्याला खूप खूप शुभेच्छा आपला मी कचरनाथ बाबांचा मी मुलगा आहे जय भगवान
निखिलजी तुमच्या निर्भीड पत्रकारितेला शतशः नमन कोटी कोटी प्रणाम तुमच्या सारखे जिवंत पत्रकार समाजाला नक्कीच न्याय मिळवून देतील आणि खऱ्या गुन्हेगाराला फासावर लटकविण्यास मदत करतील ह्यात तिळमात्र शंका नाही
धन्यवाद निखिलजी,पत्रकारदिनाच्या शुभकामना.मी एका व्हिडीओ मधे फडणवीस म्हणालेत की,बीडमधे सुरेश धस पुरेसा आहे.हे आज सिध्द होत आहे.त्याच बरोबर ऐका दगडात फडणवीस किती राजकीय बळी घेणार आहेत? ते येणाऱ्या काळात समजेल.
Wagle sir you are right however there is no possibility of resignation of DM as there is no democracy and therefore the voice of public is neglected by the present mah Govt.
आपण म्हणालात ते सर्व खर आहे परंतु आका आणि मोठे आका उद्या भाजप मध्ये गेले, तर ही सर्व नाटके केराच्या टोपलीत जातील हे नक्की...... बिचारा संतोष देशमुख जिवानिशी गेला, त्याच्या मुलीचा आक्रोश पाहून जीव हेलावून गेला.....
पत्रकार दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आमदार धस साहेबाचा अख्खा महाराष्ट्र स्वागत करीत आहे. मुंडी अँड कंपनी ही घरी बसवायला पाहिजे. संतोष देशमुख यांच्या खुनाचा निवडा लागेपर्यंत.
मराठी पत्रकार दिना निमित्त आपल्या निर्भिड पत्रकारितेला सलाम. पत्रकार दिनानिमित्त आपल्याला शुभेच्छा...
😅
😅😅..😅😅😮..
अगदी खरे बोलणारे पत्रकार मा निखिल वागळे सरांना पत्रकार दिनाच्या शभेच्छा. अगदी बोटावर मोजण्याऐवढे पत्रकार खरे बोलणारे आहेत . या पत्रकारांच्या यादीत तुमचे नाव अगदी प्रथम क्रमांकावर आहे.
काय राव ?यंग मंत्री बरोबर दिल्लीत फिरणारी..विचित्रा,,कुंकू लावणारी,स्वतःला मधुबाला,मीनाकुमारी,समजणारी.. रोमान्स e. खान.. दाणी..१ जाडी बाई...सर्वात भारी.....अंजना( सर्वात घान). बाकी पुरुष....हिजडे....सकाळ पेपर,ही
हसण्यासाठी फक्त इथेच यावं लागतं
@@kirandhongadi2482 HA MOJI CHA FEKUGIRI CHA KARYAKRAM NAHI HASAYALA 😂😂
Rajakarani gendyachya katadiche zale ahet
😂
सर काही आपल्या सारखे पत्रकार सोडले तर अखी मीडिया विकली गेलेली आहे.
काही जण सरकारने विकत घेतलं काही जणांना विरोधकांनी विकत घेतलं
निखिल सर धस साहेब यांनी अन्य विरोधात आवाज उठवीत आहे हे जनतेला खुप चांगलं वाटतं आहे धस साहेब जनतेच्या मनातील ताईत झाले आहे जय शिवराय जय भीम जय संविधान
याच्यासाठी तुम्ही माननीय गृहमंत्री अमित शहा यांचे ते वाक्य आठवायला पाहिजे की अजित दादा तुम्ही या आधीच आमच्या सोबत असायला हवे होते ! तुम्ही लेट झालात ! 😂😂😂😂
⁰
⁰
Only ana
असे धनंजय मुंडे सगळ्याच राज्या राज्यात आहे.देशमुखांच्या खुनामुळे हे उघडकीस आले.असे अजून किती खून होणार? कल्पना नाही.सर सलाम आपल्या पञकारीतेला!!!
He Rajyakarte Mantri Kaliyugatil Asur aahet.
सर्व जनते समोर खऱ्या बातम्या देणारे आदरणीय जेस्ट पत्रकार श्री निखिलजी वागळे यांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा
जनता पुर्वी पासुन शहाणी आहे अशा हाडुक चघळ पत्रकारितेची गरज नाही
@@kirandhongadi2482 Tula BHAU TORASKAR TAKLYA SURYAWANSHI SARAKHYA BISCUIT SOYAMGHOSHIT PATRAKARACHI GARAJ AAHE. 😂😂
वाबळे सर एकदम बरोबर बोललात बिनधास्त बोललात सगळं वातावरण भ्रष्ट झाला आहे छान माहिती दिलीत सर 🚩🚩🚩🚩🎉
निर्भिड पत्रकार श्री निखिल वागळे सरांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! 💐🙏
मी फक्त हसण्यासाठी या पेज वर येत असतो
@@kirandhongadi2482 TUZYA SARAKHA JOKAR KONI NAHI ...
Labhartyana mirchya lagatat.
सर धनंजय मुंडे यांना हटवा
बरं बरं 😊
@@nemawatinavlakha9337हो ह्यो मुख्यमंत्री आहे . हटवलं 😂😂😂😂.
@@nemawatinavlakha9337हो का तु कोन 😂
बिचू*ले साहेबांना घ्या म्हणावं मंत्रिमंडळात
Jarange la Pakistan la pathva tithe jaun jatiwad kar mhanav tithe jaun mhana 1k maratha lakh maratha 🤣🤣🤣
येवढे दिवस संतोष देशमुख विषय चालू आहे ऐकत होतो
पण येवढे सखोल कोणत्याही पत्रकारकडून ऐकत होतो सर पण तुमच्या सारख्या सूक्ष्म विश्लेषण कळत नव्हते
खूप छान सर
खळखळून हसायला येतंय
@@kirandhongadi2482 SAME TO YOU 😁😁
धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला पाहिजे
जे आरोपी आहेत त्यांना शिक्षा झाली
पाहीजे.. बिडी चे वातावरण खूप बिघडले
आहे तिथे गुडाराज चालू आहे
तू जा ना मग राजीनामा घ्यायला
तो गुन्ड धनंजय मुढे राजीनामा देणार नाही कारण देवेंद्र फडणवीस ला साथ देत आहे.हे महायुतीचे सर्व राजकीय नेते गुन्ड आहेत.
@@SantoshDarade-vz3cmचोळायला पण लिमिट असते 😂😂 उद्या तुझ्या बापानी 2.5 लग्न करून 2/4 बाया ठेवल्या कि तुझा आईला हेच बोल 😂😂
मी बातम्या न पहाता तुमचं हे विश्लेषण पहातो आणि ऐकतो, कारण हल्ली बातम्यासुद्धा विश्वसनीय नसतात, तुम्ही निपक्षपाती आहात, आणि दबावाखाली कधीच न येता वास्तव सांगता. 🙏🙏🙏
इतिहासकारांनी रंगवलेल्या कथा आहेत सगळं काही कोथळा काढला वगैरे वगैरे
@@kirandhongadi2482 MAHAFEKU GANG 😂😂
मी पण! मला सुद्धा वागळेजींचे विश्लेषण कायम पटतं व आवडतं.👍👍
Me sudha
@@ajaymulgaonkar9024 हसण्यासाठी जन्म आपुला
निखळ व स्वचछ पत्रकारिता म्हणजे निखिल वागळे सर. त्यांना पत्रकार दिनानिमित्ताने हार्दिक शुभेच्छा 💐💐💐
सर आपल्या बुध्दीचा आम्हाला अभिमान वाटतो.
येस, सर वागळे is asset of our nation 💐
आंबेडकर यांच्या पैक्षा हुशार आहेत
@@kirandhongadi2482 AANI TUZYA VARACHA MAJALA RIKAMI AAHE 🤣🤣
सर आपण जे विश्लेषण करत आहात सर्व लोकांना आवडत आहे इतर न्यूज वाले बातम्या दाखवत आहेत पण त्यांना सगळे घान कमेंट करतात, कारण ते सत्य काहीच दाखवत नाहीत आपण एकच आहात सगळं कुणालाही न घाबरता सत्य मांडत आहात.. सर तुम्हाला सलाम 👏🙌🥇
धनु मुंढे ची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केल्याशिवाय जनता शांत बसणार नाही इतका निर्लज्ज राजकारणी आतापर्यंत झाला नाही तो स्वतःहून राजीनामा देणार नाही त्याकरिता जनतेनेच् दबाव आणला पाहिजे 👍
अरे त्यांचा काय दोष नाही तर राजीनामा कसा देईल
@@SantoshDarade-vz3cm निष्पाप आहेत तर पुण्यामधील धस यांनी केलेले आरोप चे उत्तर का दिले नाही...
सरकारी सातपुडा बंगल्यावर 3 कोटी मागितले लोकेशन तपासा नाहीतर मी राजीनामा देतो म्हटले धस......????
Jatisathi kuth prynt mati khal ..Darade Saheb@@SantoshDarade-vz3cm
असे कीति तरी हरामी आपल्या कडे दैवत म्हणून जात आहेत
दोष काही नाही तर... पंकजा मुंडे मेळाव्यातून कश्या काय बोल्या की वाल्या मुळे धनु भाऊ च पान हलत नाही.
@SantoshDarade-vz3cm
सर , तुमचा आम्हाला अभिमान आहे . एकदम खरे विश्लेषण . आपले विचार खेडे पाड्यात सुद्धा पोहोचले पाहिजेत .
निखिलजी पत्रकार दिना निमित्त हार्दिक शुभेच्छा आपल्या परखड पत्रकारतेला सलाम अभिनंदन 🙏🌹हमेशाच खूष रहो😊
न्याय मिळणार नाही सरकार कोणाचा आहे माहीत नाही का
शाहू फुले आंबेडकर यांचे विचाराने चालणार सरकार 😢😢
Barobar Sagalech eka maleche mani aahet,pratek jan Daldalit aahe,kon nyay karanar?
अगदी बरोबर आहे सुरेश धासा डोक्यावर ती मुख्यमंत्र्यांचा हात आहे त्यामुळेच आमचे धस साहेब कोणाला घाबरत नाहीत🎉🎉
मा. निखिल सर, सस्नेह नमस्कार 🙏
मराठी पत्रकार दिनाच्या आपणास मनःपूर्वक शुभेच्छा!
आपल्या निर्भीड पत्रकारितेला मनःपूर्वक सलाम.....
🌹🙏🚩🇮🇳जय हिंद!जय महाराष्ट्र!🇮🇳🙏🚩🌹
जय भीम saheb, कायम सत्य मांडत आहात, उत्कृष्ठ पत्रकार तुमी एक आणि दुसरे प्रशांत कदम सर, आणि मुंबई तक चा ओंकार ha एक प्रत्येक घटना capture करत आहे 🙏
एकदम बरोबर आहे
पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा निखिल वागळे सर
आपण योग्य पाठपुरावा केला आहे. सलाम आपल्या पत्रकारीला.मुख्यमंत्री बेशुध्द आहेत.
सर खूपच छान विश्लेषण ...सर आपणास पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सर..
निखील सर खूप छान विश्लेषण करून दिल्याबद्दल धन्यवाद
प्रखर पत्रकारितेबद्दल धन्यवाद निखील वागळे आभारी आहे
निखील वागळे साहेब नमस्कार तुम्ही जे बोलता ते अगदी बरोबर आनी सत्य आहे तुमच्या सारखें निष्ठावंत पत्रकार आपल्या देशात हवेत
पत्रकार दिनाच्या मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा निखिळजी वागळे साहेब
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
वा साहेब 👌🏻
Very true analysis. Thanks Nikhilji Wagale
गेले 30 वर्षापासून आपली पत्रकारिता ऐकतो आहे आयबीएन लोकमतच्या माध्यमातून आपल्या नवशक्तीचे संपादक वागळे साहेब यांना मी प्रत्यक्ष भेटलो सद्गुरु कचरनाथ स्वामी महाराज त्यांच्या त्या कार्यक्रमाला येत होते ते कचरनाथ बाबांचे शिष्य होते त्यांची परंपरा आपण पुढे चालवता न्याय नीतीचा मार्ग सत्याचा मार्ग चालवता आपल्याला खूप खूप शुभेच्छा आपला मी कचरनाथ बाबांचा मी मुलगा आहे जय भगवान
वागळे साहेब ना प्रत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छ ❤
💐💐
पत्रकार दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा निखिल वागळे सर💐🙏🏻
निखील सर तुमच्या निर्भिड पत्रकारतेला सलाम..आणि शुभेच्छा
निखिलजी तुमच्या निर्भीड पत्रकारितेला शतशः नमन कोटी कोटी प्रणाम
तुमच्या सारखे जिवंत पत्रकार समाजाला नक्कीच न्याय मिळवून देतील आणि खऱ्या गुन्हेगाराला फासावर लटकविण्यास मदत करतील ह्यात तिळमात्र शंका नाही
एक मेव पत्रकार खरा खुरा निखिल वागले 🙏🙏🙏🙏🙏अभिनंदन
बरोबर आहे सर
पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा निखिलजी वागळे सर
Sir tumhi agadi parkhad mate mandta.त्याबद्दल तुमचे अभिनंदन.असेच पुढे व्हा.माझे तुम्हाला खूप आशीर्वाद.
सत्य मेव जयते,
साहेब तुम्ही सत्य बोलताय 👍👌🌹
पत्रकार्दिनाच्या हार्दिक शुभेच्छा वागळे सर
रोखठोक!!! निखीलजी आपल विश्लेषण सत्यता आणि कोणाची भीडभाड बाळगणार नसतं.
शरद गायकवाड, सर आपले विचार फारच आवडतात,🎉
TRUE 💯💯✔️✔️
राजीनामा द्यावा हे खरं आहे
पण
राजीनामा लोकांना दाखवण्यासाठी नाट्यमय नसावा
नमस्कार.वागळे.साहेब. धनज्य राजीनामा देणार नक्की द्यावा लागणार
सरकार कोणाच पण असो!सगळे गेड्यांच्या कातडीचे आहेत????
निखिल सर मी तुमचा वैचारिक विरोधक होतो... पण या पॉडकास्ट साठी तुम्हाला पूर्ण समर्थन....Hatts off sir❤
Good analysis Nikhil Wagale is impartial journalist congratulation Mr Nikhil Wagale on journalist day
अगदी बरोबर आहे सर
जर सगळेचं आमदार धस सरांसारखे जनतेसाठी लढले तर अख्या महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होईल.दमानिया ताई द ग्रेट❤❤ व वागळेसरांसाठी ❤❤❤
धन्यवाद निखिलजी,पत्रकारदिनाच्या शुभकामना.मी एका व्हिडीओ मधे फडणवीस म्हणालेत की,बीडमधे सुरेश धस पुरेसा आहे.हे आज सिध्द होत आहे.त्याच बरोबर ऐका दगडात फडणवीस किती राजकीय बळी घेणार आहेत? ते येणाऱ्या काळात समजेल.
एका निर्भीड निपक्षपाती पत्रकार निखिल वागळे सर सॅल्यूट तुम्हाला आणि तुमच्या पत्रकरिकेला 🙏🙏
निखिल वागळे सर निर्भीड पत्रकारीतेला सलाम❤❤ जय जवान जय किसान ❤❤
Nikhil Vagle Sir Dhanyawad
खूप छान सर दर्पण दिनानिमित्त शुभेच्छा
वागळे सर, पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
हे सरकार मुळात खंडणी खोर आहे जनतेला काय न्याय देणार
येस... निवडणूक रोखे हे उत्तम उदाहरण.
हे सरकार शाहू फुले आंबेडकर यांचे विचाराने चालते
@@kirandhongadi2482 TE AMIT SHAH LA VICHAR....
@@prakashshinde873बैला सगळेच पक्ष घेतात रोखे 😂
सत्यमेव जयते
वागळे सर म्हणजे रोखठोक पत्रकार।शिव सैनिकानीं हाल्ला केला होता वागळे सरांनवर त्याच दिवसा पासुन मि शिवसेनाला जय महाराष्ट्र केलेला आहे
Great job Sir
पत्रकार दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा वागळे सर.
निर्भय पत्रकार निखिल वागळे सर आपणास पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
खरे विश्लेषण करता,आपले मनापासून अभिनंदन
पत्रकार साहेब सलाम आपल्या या स्पष्टीकरणला
'" ना खाऊंगा ना खाने दुंगा "
मोदी साहेबांनी केलेली घोषणा आज गेली कुठे ?
दांडीत
वागळे साहेब पटल आपल्याला हाच खरा. लोहशाहीचा स्थब आहे. नाहीतर बिकाऊ मीडिया अन नेते, रोज बगतोय उगडून डोळे बगतुय निट 👍
🎉🎉🎉🎉.कायम खर बोलणारे पत्रकार. निखीलजी सर
100% right bolta sir tumhi
सर तुमच्या सारखे पत्रकार आहेत म्हणून लोकशाही आहे असे वाटतेय
निखिल जी तुम्ही इतके परखड बोलता... महाराष्ट्रात bjp येण्यास तुम्ही चालू सरकार वर केलेली तिकही आम्ही पहिली आहे..❤
पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा वागळे सर
निखिल वागळे अगदी पारदर्शक पणे पत्रकारिता करता तुम्ही. Good 👍👍
16:49 16:49
NIKHIL SAHEB VERY NICE VISHLATION. WITH DARING💐
Good unbiased information.
Jay bhim jay sanvidhan wallet sir ji patrakar dinachya hardik subhecha❤🎉
नमस्कार वागळे साहेब
नमस्कार 🙏 सर ...
धन्यवाद साहेब.....तुमच्या सारख्या माणसाची समजला गरज आहे...
सर पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
खर आणि स्पष्ट बोलणारे एकमेव पत्रकार 👏👏
खरे तर आपली रोजचीच वार्तापत्रे निस्पृह पत्रकारितेची साक्ष देतात।🎉🎉🎉
Wagle sir you are right however there is no possibility of resignation of DM as there is no democracy and therefore the voice of public is neglected by the present mah Govt.
अगदी बरोबर
यकदम सत्य परिस्थिती मांडलीय निखिल सर तुम्ही 🎉 मस्त 👍
आपण म्हणालात ते सर्व खर आहे परंतु आका आणि मोठे आका उद्या भाजप मध्ये गेले, तर ही सर्व नाटके केराच्या टोपलीत जातील हे नक्की...... बिचारा संतोष देशमुख जिवानिशी गेला, त्याच्या मुलीचा आक्रोश पाहून जीव हेलावून गेला.....
100% correct
पवनचक्की चे मालक नागपूर साहेबाचे मित्र आहेत म्हणे त्यामुळे तरी न्याय मिळेल असं वाटतंय... ☑️
लोकानी हातावर हात धरून बसायचे का? भाजपची मनमानी चाललीय याला आवर घातला पाहिजे.
सर्व पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..
✍️🖊️
धन्यवाद सर
Nice analysis
सर आपल्या सारख्या निर्भीड पत्रकाराची आज नितांत गरज आहे 🌷👏👏🌹
सलाम सर
Mukhyamantri He Sarv Ghadavatayat
हेच मुख्यमंत्री शाहू फुले आंबेडकर यांचे विचाराने सरकार चालवतात 😢
पक्ष फोडणे जेवढे सोपे आहे त्या पेक्षा आरोपी यांना शिक्षा करणे फार अवघड आहे.
आपणास पत्रकार दिनाच्या शूभेच्छा !आपण शतायुषी व्हा ही सदिच्छा !!
अगदी योग्य पत्रकारिता आम्ही आधी हिंदुत्व वादी होतो म्हणून मला तुमचे काही मुद्दे आवड्याचे नहीं पण आता bjp चे हिंदुत्व समजलें
वागळे साहेब ही सर्व भानगड बाहेर यायला संतोष देशमुख सारख्या मनसला स्वतःचा बळी द्यावा लागला.
तात्काळ हकल्ल पट्टी करावी😢😢😢 देशात असो व परदेशात कारवाई तत्काळ karyala पाहिजे होती
वागळे साहेब ही बातमी लावून धरा काही दिवस दुसरी बातमी घेऊ नका लगेच तुमच्या शिवाय पर्याय नाही दुसऱ्या पत्रकारवर विश्वास नाही
पत्रकार दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आमदार धस साहेबाचा अख्खा महाराष्ट्र स्वागत करीत आहे. मुंडी अँड कंपनी ही घरी बसवायला पाहिजे. संतोष देशमुख यांच्या खुनाचा निवडा लागेपर्यंत.
महा राष्ट्रात एक सत्ये पत्रकार म्हणून अह्मी आपल्याकडे पहातो आपल्या कार्याला पत्रकार दिनाच्या लाख लाख शभेच्छा