ताक आपण आहारात नेहमीच घेतो पण ताकाची एवढी शास्रशूध्द माहिती आजच समजली . त्याबद्दल द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत.आपले ग्रंथ आपले मार्गदर्शक आहेत पण आपण ते वाचत नाही.आयुर्वैद किती श्रेष्ठ आहे ज्यामध्ये एवढे सखोल परिक्षण करुन माहिती दिली आहे.तुमचा हा ज्ञानयज्ञ असाच तेवत राहो.ही सदिच्छा.
खरचं तुमची माहिती खूप छान असते..40 शित असलेल्या स्त्रिया साठी उंची 5 प्रयंत असेल तर वजन किती असायला पाहिजे..आणि वजन वाढिण्यासाठी खानपान कस असायला पाहिजे कृपया माहिती द्या धन्यवाद😊😊
Mam khup khup chaan maahiti dile.Very well explained regarding butter milk.As such all your videos are very informative & very good for our respective health.Your way of presentation is just superb.Always awaiting to see your well researched, amazing, health benefits videos.Kudos to you & your team mam.Carry on the amazing work u r doing for all of us.I request all to view Mam's videos & take maximum benefits from it.Have a wonderful life ahead mam.God bless you all always 👍😊
तुमचे व्हिडीओ खूप आवडतात माझा प्रश्न आहे आम्ही गावच्या उकडया, सुरय लाल तांदूळ ची पेज म्हणजे कंगी नेहमी खातो त्याचे भरपूर फायदे आहेत पण नक्की कोणते फायदे ते तुमच्या सारक्या तज्ज्ञ डॉक्टर कडून इयकायला आवडेल, धन्यवाद अपर्णा कांबळी, मुंबई
पुढील व्हिडिओची प्रतीक्षा करा, डॉ. स्मिता बोरा मॅम आमच्या दर्शकांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करतील - टीम अरहम also, या रविवारी, 30 जून रोजी live session असेल, तुम्ही सहभागी होऊ शकता आणि तुमचे प्रश्न विचारू शकता to dr.smita bora- team ARHAM
नक्की आवडेल सांगा मला तर खुप पींताचा त्रास होतो खुप कंटाळा आला आहे मला डॉ करांनी सांगीतले होते की ताक पीवू नका काय करायच मला सतत जळजळ होते मैडम सांना काय केले पाहिजे ❤
तक्रम् शक्रस्य दुर्लभम्! म्हणजे इंद्राला अमृत मिळते पण ताक मिळत नाही! आपण किती भाग्यवान. आपल्याला डाॅक्टर वोरांनी ताक बनवायला शिकवले. आता आपणताक बनवून पृथ्वीवर चे अमृत पिऊ शकतो.😊
तुम्ही आमच्या लाईव्ह सेशनमध्ये सामील होऊ शकता आणि तुमचे प्रश्न आणि शंका थेट dr.smita bora यांना विचारू शकता, लाइव्ह सत्र या शनिवारी 31 ऑगस्ट रोजी होईल, वेळ संध्याकाळी ५ वा- team ARHAM
ok, we will make video on this topic , keep watching and live session will be on this sunday(tomorrow), 30th june,5pm you can join us and ask your queries directly to dr.smita bora- team ARHAM
Khupch changli mahiti dili mam tumhi..... Tumhala 1ch chhoti request ahe majhi baby 2.6years ahe tila khupch jabardasti ne khayla ghalav lagt ani tich vajan vadhaycha problem jnmaoasunch ahe ..... Tila angavarch dudh pn ny bhetl.... Ata tich vajan 8kg ahe Dr mhanta ki kami ahe ....tila swtahun bhuk lagnyasathi upay sanga mam plzzzzzz
tumhi dr.smita bora yanna online consult karu shakta, mam will give her proper treatment and medicine, contact on 9852509032 for an appointment with dr.smita bora- team ARHAM
ruclips.net/video/NKWW-7LOyiM/видео.html watch this video on gases and bloating, link is given you can consult dr.smita bora, online consultation and medication is available,contact on 9852509032 for an appointment- team ARHAM
पुढील व्हिडिओची प्रतीक्षा करा, डॉ. स्मिता बोरा मॅम आमच्या दर्शकांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करतील - टीम अरहम and या रविवारी, 30 जून रोजी थेट सत्र असेल, तुम्ही आमच्यात सामील होऊ शकता आणि तुमच्या शंका थेट dr.smita bora यांना विचारू शकता.- team ARHAM
खूप ढेकर येतात. शरीराच्या कुठल्याही भागाला दाबले असता जसे हाताला पायाला डोक्याला तरी सुघा खूप खूप ढेकर येतात काय कारण असावे आणि हा त्रास कडा दूर करावा कृपया सल्ला द्यावा
ruclips.net/video/PVulLvDrh10/видео.html ruclips.net/video/UVosuqoo5BQ/видео.html ruclips.net/video/TXfMZjYfOfI/видео.html वजन कमी करण्यासाठी हे व्हिडिओ पहा
ताक आपण आहारात नेहमीच घेतो पण ताकाची एवढी शास्रशूध्द माहिती आजच समजली . त्याबद्दल द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत.आपले ग्रंथ आपले मार्गदर्शक आहेत पण आपण ते वाचत नाही.आयुर्वैद किती श्रेष्ठ आहे ज्यामध्ये एवढे सखोल परिक्षण करुन माहिती दिली आहे.तुमचा हा ज्ञानयज्ञ असाच तेवत राहो.ही सदिच्छा.
धन्यवाद मँडम...ताका विषयी खूप छान माहीती त्याला आपण अमृत म्हटल खूप छान देव तुमचे सतत भले व रक्षण करो..😊
मला आनंद झाला की तुम्हा सर्वांना आमचे माहितीपूर्ण व्हिडिओ आवडले, सपोर्ट करत रहा ,पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
तुमच्या व्हिडिओ ची मी वाट बघत असते तुम्ही खूप छान माहिती देता ऐकून समाधान वाटते❤👌👍🙏
खूप खूप धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
वजन वाढवण्यासाठी उपाय सांगितलं बर होइल 🙏
ठीक आहे, पहात राहा, आम्ही या विषयावर व्हिडिओ बनवू- team ARHAM
उत्तम मार्गदर्शन मिळाले.
खूपच उपयुक्त माहिती दिली धन्यवाद
Mazi continue night shift aste jagrnamule sharirat hit vadhate aani angala khaj sutate gandhi utthatat very nice information thanks 🙏
Scientific information thanks Dr.
खरचं तुमची माहिती खूप छान असते..40 शित असलेल्या स्त्रिया साठी उंची 5 प्रयंत असेल तर वजन किती असायला पाहिजे..आणि वजन वाढिण्यासाठी खानपान कस असायला पाहिजे कृपया माहिती द्या धन्यवाद😊😊
औषधोपचार आणि consultation साठी आणि तुम्ही डॉ. स्मिता बोरा यांच्या appointment साठी 9852509032 वर संपर्क साधू शकता.- team ARHAM
Tupacha video pahayla aavdel. Khup chan mahiti
we will make video on this topic, keep watching- team ARHAM
Thank you for this helpful information. 🙏🏼
Mam khup khup chaan maahiti dile.Very well explained regarding butter milk.As such all your videos are very informative & very good for our respective health.Your way of presentation is just superb.Always awaiting to see your well researched, amazing, health benefits videos.Kudos to you & your team mam.Carry on the amazing work u r doing for all of us.I request all to view Mam's videos & take maximum benefits from it.Have a wonderful life ahead mam.God bless you all always 👍😊
ताकाची खुप छान माहीती सांगीतली धन्यवाद!
ताकापासून कढी बनवितात त्याचे फायदे सांगितले असते तर अधिक योग्य झाले असते.आपण खुप छान माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद स्मिताताई.
या रविवारी, 30 जून रोजी थेट सत्र असेल, तुम्ही आमच्यात सामील होऊ शकता आणि तुमच्या शंका थेट dr.smita bora यांना विचारू शकता.- team ARHAM
Vikatachya dahyapasun virajan ka lagat nahi
मॅडम खूप छान माहिती दिली तुम्ही समजून सांगितले धन्यवाद
धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
मॅडम आपण खूप भावपूर्ण माहिती सांगतातय त्यामुळे आम्हाला सखोल ज्ञानाची प्राप्ती होते.तूपाचा व्हिडिओ पाहण्यासाठी आवडेल.
या विषयावर व्हिडिओ येईल, keep watching- team ARHAM
खूप छान माहिती mam माझ्या रेसिपी मध्ये मी नक्कीच उपयोग करेल😊 अश्याच छान छान टिप्स देत रहा....
खूप खूप धन्यवाद, पहात रहा आणि हा उपयुक्त आणि माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करा- टीम ARHAM
Triglicride kmi karnyasathi ghrguti upay
तुमचे व्हिडीओ खूप आवडतात माझा प्रश्न आहे आम्ही गावच्या उकडया, सुरय लाल तांदूळ ची पेज म्हणजे कंगी नेहमी खातो त्याचे भरपूर फायदे आहेत पण नक्की कोणते फायदे ते तुमच्या सारक्या तज्ज्ञ डॉक्टर कडून इयकायला आवडेल, धन्यवाद
अपर्णा कांबळी, मुंबई
पुढील व्हिडिओची प्रतीक्षा करा, डॉ. स्मिता बोरा मॅम आमच्या दर्शकांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करतील - टीम अरहम
also,
या रविवारी, 30 जून रोजी live session असेल, तुम्ही सहभागी होऊ शकता आणि तुमचे प्रश्न विचारू शकता to dr.smita bora- team ARHAM
Best
आज 30 जून रोजी 5 pm la live session असेल, तुम्ही आमच्यात सामील होऊ शकता आणि तुमच्या शंका थेट dr.smita boraला विचारू शकता.- team ARHAM
Today is live session on our youtube channel , 30th june,5 pm you can join us and ask your queries directly to dr.smita bora- team ARHAM
थॅंक्स ताई तुम्ही ताक कस बनवायचे आगदी सोप्या भाषेत समजावून सांगीतल. धन्यवाद
खूप छान माहिती दिलीत...धन्यवाद मॅडम 🙏
खूप छान माहिती दिलीत ❤👌👌👌👍👍👍
Khupch chan mahiti thanks Dr smita bora
ताकाची खुप छान माहिती दिली आहे
Khup chayan mahiti dilat
खूप खूप उपयोगी माहिती दिलीत मॅडम
खूपच छान माहिती खूप आभार मॅडम ❤😊
खूप छान माहिती दीदी..धन्यवाद 🚩🙏🚩
नक्की आवडेल सांगा मला तर खुप पींताचा त्रास होतो खुप कंटाळा आला आहे मला डॉ करांनी सांगीतले होते की ताक पीवू नका काय करायच मला सतत जळजळ होते मैडम सांना काय केले पाहिजे ❤
ऑनलाइन औषधोपचार आणि consultation साठी आणि तुम्ही डॉ. स्मिता बोरा यांच्या appointment साठी 9852509032 वर संपर्क साधू शकता.
मस्त
Thank you❤
व्हेरी नाईस
Madam Aaj khup ❤🎉chaan disate aahe
thank you, keep watching- team ARHAM
Yes want a video on preparing butter
ok, we will make a video on this topic, keep watching-team ARHAM
Very nice information dr tai
जय श्रीराम धन्यवाद
तक्रम् शक्रस्य दुर्लभम्! म्हणजे इंद्राला अमृत मिळते पण ताक मिळत नाही! आपण किती भाग्यवान. आपल्याला डाॅक्टर वोरांनी ताक बनवायला शिकवले. आता आपणताक बनवून पृथ्वीवर चे अमृत पिऊ शकतो.😊
❤❤❤❤ खूप खूप धन्यवाद मॅम ❤❤❤❤ उपयुक्त माहिती दिल्याबद्दल ❤❤❤
खूपच छान माहीती धन्यवाद
उपयुक्त माहिती आहे धन्यवाद
Very informative video
Aamvata la taak piun chalte ka
❤🎉Very nice Takachi Mahiti. 🎉Dudhaymule Chouf Hoto ka?madm
तुम्ही आमच्या लाईव्ह सेशनमध्ये सामील होऊ शकता आणि तुमचे प्रश्न आणि शंका थेट dr.smita bora यांना विचारू शकता, लाइव्ह सत्र या शनिवारी 31 ऑगस्ट रोजी होईल, वेळ संध्याकाळी ५ वा- team ARHAM
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏 अधमुरे दही खावे,असे वाचनात आले आहे,ताजे दही दिड वर्षाच्या बाळाला दिले तर चालते का,कसे द्यावे.
या रविवारी, 30 जून रोजी थेट सत्र असेल, तुम्ही आमच्यात सामील होऊ शकता आणि तुमच्या शंका थेट dr.smita bora यांना विचारू शकता.- team ARHAM
Thank you very much
उत्तम मार्गदर्शन, कौतुक करावे तेवढे कमीच, शक्य झाल्यास उन्हाळ्यात कैरी लोणचे कसे तयार करावे जेणेकरून त्याचे साईड परिणाम होणार नाहीत.. आभार..!
या रविवारी, 30 जून रोजी थेट सत्र असेल, तुम्ही आमच्यात सामील होऊ शकता आणि तुमच्या शंका थेट dr.smita bora यांना विचारू शकता.- team ARHAM
Khupch sundar mahate
ताक केव्हा प्यायचे.सांगितले तर बरं होईल.
Psoraisis vr. Video banva
ok, we will make video on this topic , keep watching and live session will be on this sunday(tomorrow), 30th june,5pm you can join us and ask your queries directly to dr.smita bora- team ARHAM
Khupch chan mahiti sangata.
खूपच महत्त्व पूर्ण विडीयो
रविवारी थेट प्रश्न विचारण्यासाठी कुठे join व्हायचं.
तुम्ही आमच्या मराठी युट्युब चॅनलवर आमच्यासोबत सामील होऊ शकता,संध्याकाळी 5 वाजता
Khupch changli mahiti dili mam tumhi..... Tumhala 1ch chhoti request ahe majhi baby 2.6years ahe tila khupch jabardasti ne khayla ghalav lagt ani tich vajan vadhaycha problem jnmaoasunch ahe ..... Tila angavarch dudh pn ny bhetl.... Ata tich vajan 8kg ahe Dr mhanta ki kami ahe ....tila swtahun bhuk lagnyasathi upay sanga mam plzzzzzz
tumhi dr.smita bora yanna online consult karu shakta, mam will give her proper treatment and medicine, contact on 9852509032 for an appointment with dr.smita bora- team ARHAM
Thanks dr
या व्हिडिओंचा उपयोग पारंपरिक ज्ञान पुढील पिढ्यांना पोचवण्यासाठी नक्कीच होईल.... तुप कसे करावे हे सुद्धा दाखवावे
ok, keep watching- team ARHAM
Nice information mam thank you
धनवाद
Super 👌 👍
Tinitus sathi kay upay ahe plz sanga na..🙏🏻
live session will be on this sunday, 30th june, you can join us and ask your queries directly to dr.smita bora- team ARHAM
Mala ajubatch dahi kakdi sitafal oranges jam yanchi far allergy ahe khalee ki patkan sardi hote please upay sanga na
you can consult dr. smita bora, online consultation and medication is available, contact on 9852509032 for an appointment- team ARHAM
Good information 👌
ताकामध्ये मिठ/ सैंधव घातले तर bacteria जातात असे सांगतात तर काय करायचे?
पुढील व्हिडिओची प्रतीक्षा करा, डॉ. स्मिता बोरा मॅम आमच्या दर्शकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करतील - टीम अरहम
Kupe chan mahiti.dili
Thank you Dr
तुपाचा व्हिडिओ नक्की बनवा.
या विषयावर लवकरच व्हिडिओ येईल, keep watching- team ARHAM
Doctor, माझं HBA1C 5.9 आहे. उपाय काय करू?? पण fasting suger 85 आहे. Plz suggest me...
you can consult dr. smita bora, online consultation and medication is available, contact on 9852509032 for an appointment- team ARHAM
Hi mam kesansathi hair serum use krne changle ahe ka
live session will be on this sunday, 30th june, 5 pm .you can join us and ask your queries directly to dr.smita bora- team ARHAM
Hello
Rainy season madhe takat hing saindhav jeera powder takun ghetle tar chalel na
Tyat thodi sugar taktat ka
live session will be on this sunday, 30th june, you can join us and ask your queries directly to dr.smita bora- team ARHAM
Tupache video banva please❤🙏
ok, we will make video on this topic, keep watching- team ARHAM
खरचं खूप छान सांगत
Thank you Dr.
Chaan Vlog
Sampada patankar from Pune, kesanchya aarogyasathi 'zinc' kiti mahattvacha asta aani te milavnyasathi aahar kasa asava
live session will be on this sunday, 30th june, you can join us and ask your queries directly to dr.smita bora- team ARHAM
Nice
खुप छान माहिती दिली
Ratri taak pyave ki nahi.
live session will be on this sunday, 30th june, you can join us and ask your queries directly to dr.smita bora- team ARHAM
Hello
Dahi ambat kadu hou naye tya karta virzan kas lavave
Please suggest
live session will be on this sunday, 30th june, you can join us and ask your queries directly to dr.smita bora- team ARHAM
Dr नमस्कार मी अनिल कदम ( विलेपार्ले) मला नाभी जवळ दुखत असत किंबहुना पूर्वी पेक्षा नाभी वर आली आहे ,पोट नेहमी टमम फुगलेले राहते कृपया उपाय सुचवावा
ruclips.net/video/NKWW-7LOyiM/видео.html
watch this video on gases and bloating, link is given
you can consult dr.smita bora, online consultation and medication is available,contact on 9852509032 for an appointment- team ARHAM
तुमचा ड्रेस मस्त आहे
थँक्स मॅडम 👍🙏घरी विरजण कसे बनवायचे
या रविवारी, 30 जून रोजी थेट सत्र असेल, तुम्ही आमच्यात सामील होऊ शकता आणि तुमच्या शंका थेट dr.smita bora यांना विचारू शकता.- team ARHAM
उपवास कसा करावा. काय खावे, काय खाऊ नये.
पुढील व्हिडिओची प्रतीक्षा करा, डॉ. स्मिता बोरा मॅम आमच्या दर्शकांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करतील - टीम अरहम
and
या रविवारी, 30 जून रोजी थेट सत्र असेल, तुम्ही आमच्यात सामील होऊ शकता आणि तुमच्या शंका थेट dr.smita bora यांना विचारू शकता.- team ARHAM
गावठी तूप असली नकली कसे ओळखायचे. तूप बनवायचा व्हिडिओ बनवा
या विषयावर लवकरच व्हिडिओ येईल, keep watching- team ARHAM
Readymade Yogurt व दही यात काय फरक आहे?
हल्ली लहान मुले( वय २-१२) flavoured yogurt देतात, हे योग्य आहे कां?
या रविवारी, 30 जून रोजी थेट सत्र असेल, तुम्ही आमच्यात सामील होऊ शकता आणि तुमच्या शंका थेट dr.smita bora यांना विचारू शकता.- team ARHAM
खूप ढेकर येतात. शरीराच्या कुठल्याही भागाला दाबले असता जसे हाताला पायाला डोक्याला तरी सुघा खूप खूप ढेकर येतात काय कारण असावे आणि हा त्रास कडा दूर करावा कृपया सल्ला द्यावा
Same here mi too want guidance
Takat sunth v mith n thodi sakhar, kothimbir ghatli tar chalel ka?
live session will be on this sunday, 30th june, you can join us and ask your queries directly to dr.smita bora- team ARHAM
🙏uric acid the vadhle asel tar dudhache padarth khan name ase Dr. Sangtat tar gain che dude Dahi tak Kasich khan naye ka tyala parlay Kay.
या रविवारी, 30 जून रोजी थेट सत्र असेल, तुम्ही आमच्यात सामील होऊ शकता आणि तुमच्या शंका थेट dr.smita bora यांना विचारू शकता.
🎉🎉🎉
पहिलं विरजण कसे बनवायचे
या रविवारी, 30 जून रोजी live sessionअसेल, तुम्ही आमच्यात सामील होऊ शकता आणि तुमच्या शंका थेट dr.smita bora यांना विचारू शकता.- team ARHAM
मी नोकरी करत असून मला ताक वजन कमी करण्यासाठी कोणत्या वेळी घेणे गरजेचे आहे
ruclips.net/video/PVulLvDrh10/видео.html
ruclips.net/video/UVosuqoo5BQ/видео.html
ruclips.net/video/TXfMZjYfOfI/видео.html
वजन कमी करण्यासाठी हे व्हिडिओ पहा
Daily ताक कसे बनवे
live session will be on this sunday, 30th june, you can join us and ask your queries directly to dr.smita bora- team ARHAM
Madam amhi tumcha kade personal health yevu shakto ka
you can consult dr. smita bora, online consultation and medication is available, contact on 9852509032 for an appointment- team ARHAM
yes, you can .address- bora hospital, saradr peth, shirur,near pune
मुंबई ला तर पॅकेट मधेच ताक मिळते ते योग्य आहे का ???
Bilkul nahi
लौकी चा ज्यूस यावर अन एखादा व्हिडिओ बनवा ना
ok, keep watching- team ARHAM
आमवात
या रविवारी, 30 जून रोजी थेट सत्र असेल, तुम्ही आमच्यात सामील होऊ शकता आणि तुमच्या शंका थेट dr.smita bora यांना विचारू शकता.- team ARHAM
एलर्जी सर्दी वर सांगा काय करायचे
या रविवारी, 30 जून रोजी थेट सत्र असेल, तुम्ही आमच्यात सामील होऊ शकता आणि तुमच्या शंका थेट dr.smita bora यांना विचारू शकता.- team ARHAM
30 tarkhela kiti vajta tumche chrcha stra aahe
5 pm evening
fridge madhe 2 tas theun piu shakto ka
live session will be on this sunday, 30th june, you can join and ask your queries directly to dr.smita bora- team ARHAM
विरजण कोठून आणायचे?
या रविवारी, 30 जून रोजी थेट सत्र असेल, तुम्ही आमच्यात सामील होऊ शकता आणि तुमच्या शंका थेट dr.smita bora यांना विचारू शकता.- team ARHAM
मला ताक व इतर आंबट पदार्थाची ऑलर्जी आहे , त्यासाठी कात उपाय ?
या रविवारी, 30 जून रोजी थेट सत्र असेल, तुम्ही आमच्यात सामील होऊ शकता आणि तुमच्या शंका थेट dr.smita bora यांना विचारू शकता.- team ARHAM
@@arhamayurvedmarathi किती वजता ?
Maze ata8:45 sakal che zale ahet !
on sunday, at 5 pm(indian time)
विर्झाना साटी काय आहे याचा अंदाज काय
या रविवारी, 30 जून रोजी थेट सत्र असेल, तुम्ही आमच्यात सामील होऊ शकता आणि तुमच्या शंका थेट dr.smita bora यांना विचारू शकता.- team ARHAM
ताक आणि छाच मध्ये काय फरक आहे? मला आमवात आहे खूप त्रास होतो. मी काय घ्यावे?
या रविवारी, 30 जून रोजी (उद्या)5 pm la live session असेल, तुम्ही आमच्यात सामील होऊ शकता आणि तुमच्या शंका थेट dr.smita boraला विचारू शकता.- team ARHAM