सुमारे वर्षभरापूर्वी मी माझ्या आईला (वय वर्षे ९०) संगणकावर लावून ऐकवलं होतं. अंथरूणावर पडूनच असते. पण शमिकाचं हे गाणं ऐकलं, तेंव्हापासून कोणी काही म्हणायला सांगितलं की "मी पुन्हा.. " अशी ओळ म्हणते आणि आनंदानी हसते. तोंडाचं बोळकं झालंय, पण व्यवस्थित म्हणते. मी या गाण्याची एकेक ओळ सांगतो आणि ती बरोब्बर याच चालीत सुरात म्हणते. गेल्या अडीच वर्षांपासून विस्मरणाचा आजार जडलाय. पण त्यानंतर ऐकलेलं हे गाणं तिच्या इतकं कसं लक्षात राहिलं कुणास ठाऊक? बहुतेक शमिकाची जादू.
गाण्यातील प्रत्येक ओळी ,त्यातला शब्दातील गोडवा चेहऱ्यावर चे भाव,त्यात साथ संगत अतिशय ऊत्तम गाण्यात मुळात एवढा अर्थ भरलेला तितकाच तो तू गाताना एवढ ते गाणं आपलसं करून मनापासून गात आहेस ते कळतं ते ऐकताना पूर्ण पणे रमून जायला होतं मी तर आत्तापर्यंत20 एक वेळातरी गाणं ऐकलं ईतकी त्याची गैयता आहे
अग शमिका बाळा तू जितकं सुंदर गाणं गायलीस न तितकेच लोभस भाव तू दिलेस आणि काय सांगू, सुंदर तर दिस्तेसाच पण या सगळ्या तुझ्या गुणांमुळे तू अधिक जास्त सुंदर दिसतेस जप हे सगळं.आभाळभर शुभेच्छा आणि खूप सारे आशीर्वाद.
शमिका, किती वेळा ऐकते मी हे गाणं,! आवाजात ईतका गोडवा शब्दांची फेक, उच्चार स्पष्ट दिसतेसही सुंदर सहज, सहज गाणं सादर करतेस आवाजाची किमया, आमची रत्नागिरीची शान आहेस खूप अभिमान वाटतो आम्हाला सगळीच गाणी गोड गायलीस पण हे तुझ्या आवाजातलं असं लाडकं गाणं ! आवडतं गाणं!
भीमपलासी रागासोबतच संगीतकारांनी अवरोहि तानेमध्ये धानीचा सुंदर वापर केल्यामुळे, (आणि गायिकेकडून अत्यंत चपखलपणे ते गायीले गेल्याने) एक अत्यंत श्रवणीय रचना बनली आहे.
या गाण्याची अनेक versions ऐकली, अनुराधा कुबेर च लाईव्ह ऐकल, फार सुंदर होत, पण youtube वर जितकी ऐकली त्यात तुझ ultimate!, तुझ हे गाण इतक डोक्यात बसलय, क्या बात है! अत्यंत गोड आवाज, लोभस, सोज्वळ व देखणं रुपड; आणि काय काय बोलू! इतकी मस्त भट्टी जमलीये या गाण्याची! खूप खूऽऽऽऽऽऽप प्रेमळ करोडो शुभाशीर्वाद तुला, शमिका! तबला ही अप्रतिम!
शमिका भिडे, तुमचा आवाज अत्यंत छान आहे. माता सरस्वतीच्या या देणगीचे कायम जतन करा व अशाच कायम गाणे गात राहा व आम्हांस सदैव कानाने तृप्त करा. तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो या मन:पूर्वक सदिच्छा ! -- एस्. एस्. देवळे.
शमिका, तूझा आवाज अप्रतिम आहे. ज्योस्त्नाबाई भोळे यांनी अजरामर केलेले हे गीत तुझ्या गळ्यातून ऐकताना खूप chhan वाटले. तू तुझ्या पद्धतीने गायलीस chhan वाटले तुझ्या गळ्यात साक्षात सरस्वतीचा वास आहे. तुझी उत्तरोत्तर प्रगती होवो हीच सदिच्छा.
Shamika may lord shri ram bless you for bharatratna award. You are the topmost singer in your age group. I am proud of my grand daughter shamika all the best wishes.
Amma, you sang exquisitely! The originality, elegance, unbridled flow, seamlessness are all amazing! Your pleasant demeanor tops them all like a cherry. The Life holds for you lot of surprises, await all of them with humility & grace! God bless. 😊👏👏✨️🎶💐🙏
Wah Shamika!Your rendition is indeed very very beautiful and captivating!!It us soo very fascinating that even the three Young Artists who are accompanying you cannot hide their yoythful Admiratiion and the Natural Reactions on theur face(?!). your Artful Performance?!I am happily. amused by the very interesting expressions of their full saristifaction and joy upon your Lovely Lovely Art! It is Great!And you have been successful in Winning my Great Admiration and Applause,too!!❤❤🎉🎉🎉
अतिशय सुरेख आणि सुरेल गायलीस शमिका! माझ्या आठवणी प्रमाणे हेच गाणं तू झी मराठी वरच्या सा रे गा म पा या कार्यक्रमात काही वर्षांपूर्वी गायली होतीस. तेव्हा पासून हे संपूर्ण गाणं तुझ्या आवाजात ऐकण्याची इच्छा होती, ती पूर्ण झाली. खूप खूप शुभेच्छा आणि अनेक उत्तम आशीर्वाद!
अतिशय सुंदर ... गायन.... शमिका ताईंची सर्वच गाणी अतिशय सुंदर आहेत... त्यांनी गायलेली प्रार्थना मला खूप आवडते.. कधी प्रत्यक्ष ऐकायला मिळेल ... तर वाट बघूया..
शमिका ताईंची प्रार्थना ऐकण्याचा योग आला - - डोळे मिटून ऐकत होतो--प्रत्येक शब्द मनाच्या गाभार्यातून फिरून येत होता--आणि अर्थ समजून ऐकताना डोळे कधी पाझरायला लागले कळलेच नाही. अतिशय सुंदर, शब्दातीत. परमेश्वर त्यांना दीर्घायुष्य देवो आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण करो ही सदीच्छा! 🌹❤️🙏
दुसरे गाणे ऐकताना sequense मध्ये आपोआप हे गाणे वाजले.. स्वरांचे माधुर्य, फेक, स्पष्टता एवढी वेगळी होती की हे कोणते गाणे आहे यापेक्षा कोण गाते म्हणुन पहिले.... इतके दिवस एवढा अप्रतिम आवाज आणि गाणे न ऐकल्या बद्दल वाईट वाटले... तबला आणि हार्मोनियम वादन सुध्दा अप्रतिम... आणि रेकॉर्डिंग -editing सुध्दा.. ग्रेट
Most delightful rendition with a pleasant demeanour, beautifully presented seeing clearly and capturing the nuances in each line in a lovely and unforgettable voice.
Va khupach chan 👌👌👌 Mrs AS
राधिका रेगे.सुंदर अप्रतिम. ❤
सुमारे वर्षभरापूर्वी मी माझ्या आईला (वय वर्षे ९०) संगणकावर लावून ऐकवलं होतं. अंथरूणावर पडूनच असते. पण शमिकाचं हे गाणं ऐकलं, तेंव्हापासून कोणी काही म्हणायला सांगितलं की "मी पुन्हा.. " अशी ओळ म्हणते आणि आनंदानी हसते. तोंडाचं बोळकं झालंय, पण व्यवस्थित म्हणते. मी या गाण्याची एकेक ओळ सांगतो आणि ती बरोब्बर याच चालीत सुरात म्हणते. गेल्या अडीच वर्षांपासून विस्मरणाचा आजार जडलाय. पण त्यानंतर ऐकलेलं हे गाणं तिच्या इतकं कसं लक्षात राहिलं कुणास ठाऊक? बहुतेक शमिकाची जादू.
😊❤
अतिशय सुंदर गाणी. आणि त्यात ती उत्कृष्ट पणे सादर करणे. वाह छान छान. मन प्रसन्न झाले. 👍👍👌👌
शमिका मस्त गायलं गाणं ❤
Atishaya Mantramugdha
Bhajan Aikawale Aapan
Dhanyawad mam
फार सुंदर!श्रवणीय!
खूपच सुंदर गायलंय शमिका.
एकेक हरकत, मुरकी...लाजवाब.
वादकांची साथही अप्रतिम.
शमिका तुझा आवाज किती गोड आणि मधुर आहे ऐकताना डोळ्यातुन आपोआप अश्रू वाहू लागले इतक तल्लिन व्हायला झाल
मुली फार गोड गायलीस. अशीच सुंदर गात रहा. माता सरस्वतीचा निवास सदैव तुझ्या गळ्यात राहो हीच सदिच्छा.
The great and the very very good
लेकी खूपच सुंदर g yalis ❤
फारच गोडवा आहे हिच्या गळ्यात ❤
फारच छान.. ज्योत्स्ना भोळे ला तोडीसतोड.. फिरत आणि शब्दोच्चार अप्रतिम..
Wa Asha Khadilkar la todis tod ahe
शमिका, फार फार सुरेख, सुरेल, सुमधुर गायल्यात तुम्ही हे गाणं..❤ हे गाणं बसविण्यासाठी 100 हून अधिक वेळा ऐकलं आहे मी 😅
गाण्यातील प्रत्येक ओळी ,त्यातला शब्दातील गोडवा चेहऱ्यावर चे भाव,त्यात साथ संगत अतिशय ऊत्तम गाण्यात मुळात एवढा अर्थ भरलेला तितकाच तो तू गाताना एवढ ते गाणं आपलसं करून मनापासून गात आहेस ते कळतं ते ऐकताना पूर्ण पणे रमून जायला होतं मी तर आत्तापर्यंत20 एक वेळातरी गाणं ऐकलं ईतकी त्याची गैयता आहे
अप्रतिम आवाज शमिका फार गोड गायलीस पुन्हा पुन्हा ऐकावस वाटतं
वा वा वा काय सुंदर सादर केले आवाजात ली फीरक अप्रतिम.खुघ खुप शुभेच्छा.असेच सुंदर गा.
सुंदर , अप्रतिम , श्रवणीय , आवाजाची दैवी देणगी
अग शमिका बाळा तू जितकं सुंदर गाणं गायलीस न तितकेच लोभस भाव तू दिलेस आणि काय सांगू, सुंदर तर दिस्तेसाच पण या सगळ्या तुझ्या गुणांमुळे तू अधिक जास्त सुंदर दिसतेस जप हे सगळं.आभाळभर शुभेच्छा आणि खूप सारे आशीर्वाद.
अगदी हेच शब्द आले माझ्या मनात
शमिका, किती वेळा ऐकते मी हे गाणं,! आवाजात ईतका गोडवा शब्दांची फेक, उच्चार स्पष्ट दिसतेसही सुंदर सहज, सहज गाणं सादर करतेस आवाजाची किमया, आमची रत्नागिरीची शान आहेस खूप अभिमान वाटतो आम्हाला सगळीच गाणी गोड गायलीस पण हे तुझ्या आवाजातलं असं लाडकं गाणं ! आवडतं गाणं!
फारच सुंदर सुमधूर आवाज
Atishaya Sumadhur Aapan
Gayile Aahe Lajawaab
कीती...गोड गायलीस गं!
गोड तर आहेसचं!
मस्त.....खूप शुभेच्छा!
भीमपलासी रागासोबतच संगीतकारांनी अवरोहि तानेमध्ये धानीचा सुंदर वापर केल्यामुळे, (आणि गायिकेकडून अत्यंत चपखलपणे ते गायीले गेल्याने) एक अत्यंत श्रवणीय रचना बनली आहे.
शमिका, किती सुंदर गळा दिलाय तुला देवानं आणी त्याला तू पूरेपूर न्याय पण दिलास .कौतुक वाटते,आनंदही होतोच. मानलं तुला खरच लहान वयात खूप सुंदर अचिवमेट
खूप सुंदर. कधीही ऐकलं तरी फ्रेश व्हायला होईल असं. त्यातून सकाळी ऐकलं तर दिवसाचं सोनच. Stay blessed!
'भूमीकन्या सीता' मधील हे मूळ गीत गाणाऱ्या स्वर्गीय ज्योत्स्ना बाई भोळे सुधा खुश झाल्या असतील ..
फारच सुंदर म्हणले आहे हे गाणे. ऐकून मन अगदी प्रसन्न व आनंदी होते.
अती अती अती सुंदर गायन शमिका. मन कान व ह्रदय तृप्त झाले.
Shamika अप्रतिम, कर्णमधुर ,खूप खूप छान!मी रोजच ऐकत आहे तुझ गाणे.अनेक शुभेच्छा!
वा..वा..शमिका, अप्रतिम गायन..तबला सुद्धा मस्तच....❤❤❤
अप्रतिम आवाज
खूप छानच गायिले आहे, तबल्यावर साथ कोण आहे तसेच हार्मोनियम वर कोण आहे . त्यांचे ही कौतुकास्पद काम आहे
काय ग गोड गातेस. असंच गात रहा. खूप मजा येते तुला ऐकतांना.
शमिका - अतिशय सुंदर गायन ! मला तर तुझा आवाज ज्योत्स्नाताईंच्या आवाजा सारखाच वाटतो ! ❤️🙏🏼👍
खूप छान .
सर्व वादकांची आणि मूळ गीतकार, चाल देणारे संगीतकार आणि मूळ गायिका यांची माहिती दिल्याबद्दल आभार .
या गाण्याची अनेक versions ऐकली, अनुराधा कुबेर च लाईव्ह ऐकल, फार सुंदर होत, पण youtube वर जितकी ऐकली त्यात तुझ ultimate!, तुझ हे गाण इतक डोक्यात बसलय, क्या बात है! अत्यंत गोड आवाज, लोभस, सोज्वळ व देखणं रुपड; आणि काय काय बोलू! इतकी मस्त भट्टी जमलीये या गाण्याची! खूप खूऽऽऽऽऽऽप प्रेमळ करोडो शुभाशीर्वाद तुला, शमिका! तबला ही अप्रतिम!
शमिका भिडे, तुमचा आवाज अत्यंत छान आहे. माता सरस्वतीच्या या देणगीचे कायम जतन करा व अशाच कायम गाणे गात राहा व आम्हांस सदैव कानाने तृप्त करा.
तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो या मन:पूर्वक सदिच्छा ! -- एस्. एस्. देवळे.
Wah, Shamika, farach goad gaayalis. Tula khup khup shubhechhya.👏👏👏👏👏🌹🌹
वा ! फारच ऱ्छान गायलीस !
मुली , तुझा आवाज खूपच गोड आहे .
👍🌹
खूपच सुंदर आणि गोड गायलयं.पुन्हा पुन्हा ऐकत रहावे असे.आणि प्रत्यक्ष चित्र डोळ्यांसमोर साकार होते.
शमिका,
तूझा आवाज अप्रतिम आहे. ज्योस्त्नाबाई भोळे यांनी अजरामर केलेले हे गीत तुझ्या गळ्यातून ऐकताना खूप chhan वाटले. तू तुझ्या पद्धतीने गायलीस chhan वाटले तुझ्या गळ्यात साक्षात सरस्वतीचा वास आहे. तुझी उत्तरोत्तर प्रगती होवो हीच सदिच्छा.
खूपच छान शमिका अशीच गात रहा
अप्रतिम ! शमिका फार फार सुंदर गायलय.आणखी गाण्याची वाट पहातोय
शमिका, फारच सुंदर , परत परत ऐकावेसे वाटते.
काय सुंदर , अप्रतिम आवाज आहे, कमाल आहे,दैवी देन आहे,god bless you
अप्रतिम खूपच सुंदर परत परत पहाव वाटत
शमिका फार सुंदर गातेस ग मी रोज तुझी गाणी ऐकते त्याशिवाय मला करमत नाही स्वाती जोशी
वा फारच छान, सुंदर
Khoop Sundar ❤❤
शमिका किती सुंदर आणि गोड आवाज आहे तुझा डोळ्यातून आपोआप अश्रू वाहू लागतात इतका मी तल्लिन होतो
Shamika may lord shri ram bless you for bharatratna award. You are the topmost singer in your age group. I am proud of my grand daughter shamika all the best wishes.
खुप गोड गाहीलीस शमिका.खुप सुंदर.अशीच गात रहा.
Amma, you sang exquisitely! The originality, elegance, unbridled flow, seamlessness are all amazing! Your pleasant demeanor tops them all like a cherry. The Life holds for you lot of surprises, await all of them with humility & grace! God bless. 😊👏👏✨️🎶💐🙏
खूप गोड आवाज
Khoop , khoopch chhan zale gane .
फारच सुंदर आणि मधूर गोड गोड आवाज.
त्याला उपमाच नाही फारच सुंदर😍💓
ताई तुमच्या गायनाची मन अगदी भरून येते....सुंदर गायन 👌👌
Wah Shamika!Your rendition is indeed very very beautiful and captivating!!It us soo very fascinating that even the three Young Artists who are accompanying you cannot hide their yoythful Admiratiion and the Natural Reactions on theur face(?!). your Artful Performance?!I am happily. amused by the very interesting expressions of their full saristifaction and joy upon your Lovely Lovely Art! It is Great!And you have been successful in Winning my Great Admiration and Applause,too!!❤❤🎉🎉🎉
स्पष्ट उच्चार,श्रवणीय आवाज
वा वा वा शमिका, काय गोड आणि अप्रतिम गायलीस. तुझी गायकी दिवसेंदिवस बहरत चालली आहे. अशीच मस्त गात रहा आणि आम्हाला आनंद देत रहा 👏👏👏
❤❤❤ किती गोड !
फारच सुंदर. संगत देणारेही फारच छान. दिवसभर yekle तरी मन भरत नाही.
सर्वांचा खूप आशिर्वाद.
Khup chan gayalis Shamika khup shubhechha
खूपच सुंदर. पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते
Shamika tai ..khupach Sunder gaylis he gane..lovely voice..👍😘
Excellent 👌.
Gane aikun refresh zalo.
Pharach chhan.
Keep it up 💐🙏
खुपच सुंदर .आवाज पण सुरेख
खूप छान अतिशय गोड आवाज ❤. अप्रतिम ❤❤❤
अप्रतीम, सुरेल, गोड. पुन्हा पुन्हा ऐकत रहावे वाटते. असेच गात रहा.
वाह क्या लाजवाब अंतरा गायिला है.
खूप छान खूप छान !🙏💐
Very nice singing this beautiful,melodious song about lord Rama,bhumika,I am speechless,smooth singing,excellent,👌👌👌🌷🌷🌷🌿🌿
किती सुंदर म्हणतेस. मला शब्द नाहीत मिळत तुझ्या कौतुकाला. खूप खूप छान
फारच सुरेख! कर्णमधुर!!
खरच खूप छान आवाज आहे तुमचा , सतत ऐकावीशी वाटतात तुमची सर्व गाणी
अप्रतिम ! सगळ्या जागा किती स्पष्ट आल्यात ! 👌🏼👌🏼👌🏼
अतिशय सुरेख आणि सुरेल गायलीस शमिका! माझ्या आठवणी प्रमाणे हेच गाणं तू झी मराठी वरच्या सा रे गा म पा या कार्यक्रमात काही वर्षांपूर्वी गायली होतीस. तेव्हा पासून हे संपूर्ण गाणं तुझ्या आवाजात ऐकण्याची इच्छा होती, ती पूर्ण झाली. खूप खूप शुभेच्छा आणि अनेक उत्तम आशीर्वाद!
मस्तच
अतिसुंदर !गातरहा ! गातच रहा!!
Ekdam layaway!! Khoop sunder !!
ज्योत्स्ना बाईंच्या दुर्मिळ ऐकायला सुरेख पण गायला तेवढेच अवघड गाणे तेवढ्याच ताकदीने पेललस. खूप खूप छान वाटले
अप्रतिम संगीत. अतिगोड आवाज. नेहमी नेहमी ऐकायला छान वाटते. कधीही कंटाळा येत नाही. दिवसाची सुरुवात व शेवट ही गाणी ऐकूनच होते.👍👍👍👍
खरच अती सुंदर
Khupach chan👏👌✌
Tabala,hormonium players and gaiyilele gane,tinnihi apratim.
Swarsamradni bharatratna shamika i am immensely happy to listen your said song . Keep it up. Music support is top. Sweeter than original
वा फारच छान छान गाणं गायले छान
Very good voice modulation.❤❤👍👍
Khoop chhan.... shamika ji.... 👌🎉
Khup khup Sunder
Fine
अप्रतिम
अतिशय सुंदर ... गायन.... शमिका ताईंची सर्वच गाणी अतिशय सुंदर आहेत... त्यांनी गायलेली प्रार्थना मला खूप आवडते.. कधी प्रत्यक्ष ऐकायला मिळेल ... तर वाट बघूया..
शमिका ताईंची प्रार्थना ऐकण्याचा योग आला - - डोळे मिटून ऐकत होतो--प्रत्येक शब्द मनाच्या गाभार्यातून फिरून येत होता--आणि अर्थ समजून ऐकताना डोळे कधी पाझरायला लागले कळलेच नाही. अतिशय सुंदर, शब्दातीत. परमेश्वर त्यांना दीर्घायुष्य देवो आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण करो ही सदीच्छा! 🌹❤️🙏
खुप छान गायलं आहे, आवाज खूपच गोड आहे .👌👌
जबरदस्त
आवाजात अद्भूत गोडवा आहे. अप्रतिम प्रस्तुती 👍👍👍
अप्रतीम!!!फारंच गोड गाणं !!तू म्हटलंस सुंदर!!नवीन पिढीला चांगलं कांही ऐकायची सवय लावायला छान पर्याय!!!💖🤩🙏👌👏👏👏👏
खूप छान goad gaylis
Ashich gat raha 👍👌🥰
खूप सुंदर गायले आहे.... मनाला आनंद देणारे गायन
मन प्रसन्न करणारे गीत . खूप गोड आवाज आहे. ' मी पूनः ' अप्रतिम आहे - तेवढेच तीन चार वेळा ऐकलं . खूपच आनंदाची बरसात करणारे गीत.
अतिशय सुंदर गायन प्रत्यक्ष सरस्वती अवतरली
गात रहा🎉❤छान
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम फक्त अप्रतिम
अतिशय सुरेख शमिका गायलीस
I am immensly happy to listen your song. You are the best. None can match
अप्रतीम सुरेल गायन, असेच गात रहा