she is so full of energy,as rejuvenating as anything which is beyond my words... just amazing She revitalized me as i was bored,tensed for some reasons unspeakable
आर्या, नेहमीप्रमाणेच खूप छान झालं सादरीकरण. जोत्स्नाताईंची आठवण झाली ह्या गाण्यामुळे. एक विनंती आहे - जमल्यास/संधी मिळाल्यास संगीत नाटकात भुमिका कर. तुझा चेहरा हि नायिकेला शोभेसा इतका गोड आहेच आणि आवाज, गायनाचा अभ्यास तर विचारूच नकोस. अप्रतिम .
Your voice is very excellent in every song you sing ♡& ♡when you get new opportunities you get chance to improve or to show how you are extra ordinary so best of luck for your next musical journey ♡
खुप सुरेख नाट्यगीत आहे आणि तुझा आवाज म्हणजे अप्रतिमच यात कणभरसूध्दा शंका नाही असे अजून खूप सारी नाट्यगीते आम्हां प्रेक्षकांसाठी गात रहा, आम्ही प्रेक्षक नेहमी त्यांसाठी खूप उत्सूक असतो आणि आम्हां प्रेक्षकांकडून आर्या तुला खुप सार प्रेमं आणि खूप साऱ्या शुभेच्छा . keep it up Aarya ❤️❤️❤️😍😍
When. Sita was staying in. Rishi. Munii's. Ashram. Description of nature trees, flower fruit trees, waterfalls, animals like deers ect. Mukta. Natural Jeevan with full of joy .
Sorry to say that not up to the mark...You have not shown justice to this classic song...Looks like you are stressing a lot to catch up with the song...
सारेगमप Li'l Champs मध्ये आर्याने म्हटलेल्या याचं गाण्याची मजा या आत्ताच्या गाण्यात आली नाही.... कदाचित तेव्हाची निरागसता Professional Singer झाल्यावर गेली असेल...... असो, आपलंच माणूस आहे. All the Best
आर्या खूप छान अप्रतिम गायलस.😉👌👌👌
ईतक अवघड गाण तु सहज गायलस.
यातूनच तुझ्या आवाजाची तयारी दिसून येते.खरच खूप छान गायलस.
आपल्या आवाजात ज्योत्स्ना ताईंचा पगडा जाणवतो. गाणं अप्रतिम
आर्या आंबेकर खूपच छान गाणं तू म्हटलंस,अभिनंदन
ज्योत्स्ना ताईचं सुंदर गीत तुझ्या गोड गळ्यातून ऐकून खूप आनंद झाला.खूप प्रेम.
Aarya didi मी तुझी गाणी लहान पणापासून ऐकत आलो आहे आणि आता पण मी तुझी गाणी रोज ऐकत असतो ❤
आर्या, मी तुझा प्रत्येक व्हिडीओ बघतो. तू हळूहळू अष्टपैलूत्वाकडे वाटचाल करत आहेस. तुला असेच उत्तरोत्तर यश मिळत राहो हीच ईश्वराकडे प्रार्थना.
खूप छान
लिटिल champs मधला आणि हा performance loop मध्ये ऐकताना समाधान वाटले
खुप छान गायला सुरुवात केली परमेश्वर तुला खुप आयुष्य देवो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना जय हरी विठ्ठल
प्रॅक्टिस आवश्यक आहे. प्रसादचा तबला खूपच सुंदर छान.
she is so full of energy,as rejuvenating as anything which is beyond my words... just amazing
She revitalized me as i was bored,tensed for some reasons unspeakable
खुप अप्रतिम नाट्यगीत गायले.
आर्या, नेहमीप्रमाणेच खूप छान झालं सादरीकरण. जोत्स्नाताईंची आठवण झाली ह्या गाण्यामुळे.
एक विनंती आहे - जमल्यास/संधी मिळाल्यास संगीत नाटकात भुमिका कर. तुझा चेहरा हि नायिकेला शोभेसा इतका गोड आहेच आणि आवाज, गायनाचा अभ्यास तर विचारूच नकोस. अप्रतिम .
Tu khup god gates aarya...♥️💛🥰🍨🌹👌
अतिशय सुंदर सुरेख अप्रतिम आर्य ji very nice very nice ji❤️❤️❤️❤️✨️✨️✨️✨️✨️✨️✨️✨️✨️✨️✨️✨️✨️✨️✨️✨️✨️
आर्या सुंदर आवाज आहे तुझा... 👌🏻👌🏻
फार छान,अप्रतिम
Khup Chan vatale ekata na so nice 😍😍❤️❤️🥰
Khup chan👌❤
काय तिचे ते आलाभ ❤️💙💜😊
Wah , Apratim
All time maji fev aarya
खूप सुंदर ! अती सुंदर गायले आहे गाणे! खूप खूप आशीर्वाद.
Mesmerised by this performance. Have been listening on loop.
Madam Aarya ,there are no words to express ,since all most all words has been used for previous mesmerising songs ,sung by you .
अप्रतिम खूप chan gaylis
Heard after many days. Brought back some memories. Great !
Superb 👌 Best rendition of this song ever heard 👏❤️😍
Absolute singing....God bless you Arya
Khup Sundar ❣️
Your voice is very excellent in every song you sing ♡& ♡when you get new opportunities you get chance to improve or to show how you are extra ordinary so best of luck for your next musical journey ♡
अप्रतिम खूप सुंदर धन्यवाद 🙏
आर्या.तू.खूप.सूदंर.गातेस.
छान गायीले. अभिनंदन !
Wow.... My favorite voice 🤩👌
Same ever😍
सुमधुर आवाज छान गाते ऐ कावे असे पुन्हा पुन्हा वाटते
अप्रतिम सुरेख आवाज 🤗
♥️ 😍 Beautiful Aarya.. 😍 ♥️
खुप सुरेख नाट्यगीत आहे आणि तुझा आवाज म्हणजे अप्रतिमच यात कणभरसूध्दा शंका नाही असे अजून खूप सारी नाट्यगीते आम्हां प्रेक्षकांसाठी गात रहा, आम्ही प्रेक्षक नेहमी त्यांसाठी खूप उत्सूक असतो आणि आम्हां प्रेक्षकांकडून आर्या तुला खुप सार प्रेमं आणि खूप साऱ्या शुभेच्छा . keep it up Aarya ❤️❤️❤️😍😍
अप्रतिम सुरेख
Very beautiful singing.
Vaah, Marathi shabdàbhàndar itke samruddha ahhe he yha geet vàrnà कळले. Arun Dateji's "yeshil yeshil.." hé गाणं subtle aahe Ani tumhî je sadar kelay te tar farach straightforward vâtlà, bahutek natyageet Chi heeçh shaili asavi. Hya geet-chà ekandaeit background description madhun कळल asatà tàr geet sàmjayla sopà vatel .. thanks 🧒
This. Natya. Geet is from. Sangeet. Natak. Bhoomi. Kanya. Sita. Sung by. Jyotsana. Bhole.
@@nandinijog4212 thank you
Natyageet madhun Kay sangitla gela aahe ? Shuddha Marathi mala nahi कळली
When. Sita was staying in. Rishi. Munii's. Ashram. Description of nature trees, flower fruit trees, waterfalls, animals like deers ect. Mukta. Natural Jeevan with full of joy .
पाडसे म्हणजे ? आणि कोणाला संबोधित केलय ?
Beautifully singing.
खूपचं छान....👌
always beautiful voice ❤️
Amazing voice 👌
खूप छान 🎉
Favourite song n voice.
फारच सुंदर, छान
लाजवाब
Awesome ❤️🥰
Wao Lovely 😍😍
Super😍
Classic performance
अप्रतिम👌♥️👍
Waah!💜
very nice voice arya tai
💖💖💖 voice
Very nice👌👌👌
Audience would love to listen 'मालवून टाक दीप,चेतवून अंग अंग' in your voice .Try it once👍
खूप छान .
Apratim!👍🔯🌌
Apratim gane
अप्रतिम
👌😍❤️
तुमचा आवाज खूप खूप गोड आहे आणि तुम्ही पण खूप गोड दिसता 💜👌❤️
Very very good
Very nice 👍👍
khup chan
Aarya khup Chan distias 🙂🌹
🙂❤️
Nice ❤️❤️❤️
😍😍😍
My favorite love voice
❤️❣️❤️
👌👌👌👌👌👍👍
matur suksma
👌🌹👍
🙌🏻🥰
♥️
खूपच छान गायन। गोड आवाज।
S,
🥰❤️👍🙏🏻
👌👌❤️
Chalo jaldi jaldi comment karta hu like to milenge
आर्या, अमृतदर्या!
Najuk, taral aawaj.
Tuz aavaj khup god aahe
Va
किती ही वेळा ऐकले तरी समाधान वाटत नाही,
Sorry but this needs a lot of work, Jyotsna Bhole's style has smooth curves in singing which is totally broken here
Better is expected from her. It was a very smooth song originally but here it sounds jerky and halting.
You noticed well..plz listen to shamika bhide.. Aswell
Ergc
लहानपणी "सा रे गा मा पा" मध्ये गायलेलं जास्त सुंदर होत..
तुम्ही च एकदा गाऊन दाखवता का कसं गायलं होत ते सुर सम्राट
😂
आवाज फाटलाय का?
धृवपद जरा वेगळं वाटलं.पण वेगळ्या पध्दतीने गायलीस छान !आवाज तर गोड आहेच ईश्वरी देणगी खरी!
Sorry to say that not up to the mark...You have not shown justice to this classic song...Looks like you are stressing a lot to catch up with the song...
उत्तरांग प्रधान गीत आहे. तुझा इतक्या उंच पट्टीत आवाज बरोबर येत नाही. थोड्या खालच्या पट्टीत गा!
प्रोफेसर म्हणजे शिकवलेच पाहीजे का? शिष्टपणा सोडून गाण्याचा आनंद घ्यायचा सोडून फुकट सल्ले कशाला देता...
प्रोफेसरचं कामच आहे न शिकवणं. तुम्ही फुकट फौजदारी कां करता आहात? उगाच चमचेगिरी सोडुन दोघांच्यामधे तिसरा पडु नकां?
Tu he gaan sa re ga ma pa little champ la gayali hota
सारेगमप Li'l Champs मध्ये आर्याने म्हटलेल्या याचं गाण्याची मजा या आत्ताच्या गाण्यात आली नाही.... कदाचित तेव्हाची निरागसता Professional Singer झाल्यावर गेली असेल...... असो, आपलंच माणूस आहे. All the Best
आता कशी छान दिसतेस.
काय तो झी अवॉर्ड मधला अवतार 😷
अप्रतिम