एक महत्वाची गोष्ट म्हणजे हे चॅनल्स वाले आणि पत्रकार हे अशा निच लोकांच्या बोलण्याला बातमी बनवता हेच खरे निच लोकं आहेत . यांनी आपल्या आई, बहिणी बद्दल बातमी छापावी.
हास्यजत्रा मधील हसऱ्या प्राजू ला रडताना पाहून खूप वाईट वाटलं... माझ्या मुलीच्या वयाची आहेस तू... एका आईला किती दुःख झालं असेल... हे सर्वं थांबवलंच पाहिजे... पत्रकारांना छान सुनवल... उत्तम उत्तर दिलंस 👍👍👍👏👏👏👏
अतिशय बरोबरच आहे प्राजक्ता तुझं.... मीडिया ही फक्त दुसऱ्याचं आयुष्य उध्वस्त करून स्वतःचा टीआरपी वाढविण्यासाठी च माध्यम आहे. खरंच च मुख्यमंत्री साहेबांनी यांच्या विरूध्द कडाक कार्यवाही करावी ही विनंती.
प्राजक्ता ताई तुम्ही ज्यास्त चिंता करू नका कारण तुम्ही संपूर्ण दुनिया लां हासवताय आज कोणतरी किडकां जर तुम्हाला रडवत आसेल तर परमेश्वर त्यालां जबर काठी मारल्यां शिवाय राहणार नाही. तुम्ही हे विसरून जां बिनधास्त राह खुश रहां तुम्हाला शक्ती मिळो हेच प्रार्थना करतो. 🙏💐
प्राजक्ता तुझी हुशारी आज सुद्धा दिसली... उत्तम... आम्ही तुझ्या पाठीशी आहोत... अगं प्रत्येक क्षेत्रात महिला पुढे आली की अशाच प्रकारची चिखलफेक केली जाते 🙏🏻
प्राजक्ता मिडियालाही झापलेस हे फार चांगले केलेस. आत्ताच्या पत्रकारितेला तत्व, वैचारिक पातळीपेक्षा स्वार्थासाठी काहीही असंच स्वरूप आलं आहे.😡😡 तू घाबरू नको, माझा तुझ्यावर विश्वास आहे. पत्रकार आणि राजकारणी दोघांनी विश्वासार्हता गमावली आहे.
चि. प्राजक्ता प्रथम तुला तुझ्या भविष्या करिता अनेकानेक शुभाशीर्वाद! तुला तुझ्यावर पूर्ण विश्वास असल्यामुळे जगाची फिकीर करण्याचे कारणच नाही. असं असलं तरी बेलगाम वक्तव्य करणार्यांना धडा शिकविण तेवढंच आवश्यक आहे हे निर्विवाद. आपण उचलेलं पाऊल सर्वथ: उचित आहे यशस्वी भाव!
प्राजक्ता माळी तुम्ही तुमच्या कामात लक्ष द्या , वाईट लोकांच्या मनात वाईट विचार येतच राहणार लक्ष देऊ नका, तुम्ही एक चांगल्या कलाकार आहेत , मुली जिथे तीथे लोक बोट दाखवतात च .
एखादी महिला कलावंत आपल्या कर्तृत्वावर यशाच्या शिखरावर जात असताना तिला असं विनाकारण बदनाम करणं अयोग्य आहे... प्राजक्ता माळी यांच्यावर आमचा विश्वास आहे...
प्रजकता ताई आपले म्हणने अगदी रास्त आहे आपन सर्व महीलांसाठी लढत आहात आम्ही आपल्या सोबत आहोत आपन साऱ्या महाराष्ट्रा ला हसवत असता आपल्या डोळ्यात पाणी शोभत नाही आपल्याला पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा
सर्व नागरिकांना विनंती आहे, आपण सर्व शिव छत्रपतीचें लेकरं आहोत तर अश्या बांडगुळा च्या नादात कोणत्याहि महिलेच्या चारित्र्य वरती चिखल उडवू नये. असे विचार आपले महाराष्ट्रचे नव्हे.... जय महाराष्ट्र 🚩🙏🏻
प्राजक्ता माळींनी जो नियम मांडला आहे तो खरंच १००,,%योग्यच आहे उठसुठ काहीही माहिती नसताना रिल बनवुन तो विषय भयावह बनवतात १००% मागणी पूर्ण व्हावे हीच मागणी आहे 🙏🙏🙏🙏
योग्य उत्तर दिले..आपण आपलं काम करीत राहणे. You are best actor. प्रसिद्ध महाराष्ट्र हाश्य जत्रेची जसे सर्वच तशीच तु ही एक कलाकार आहे.... कुछ तो लोग कहेंगे, लोगोंका काम है कहना.यहा तो सीतामाई भी बदनाम हुयी... त्या लोकांतीलच एक व्यक्ती..धस्काट...
प्रसार माध्यमांनी टि आर पी वाढवण्यासाठी फारच खालच्या दराची पातळी ओलांडली आहे, यांच्या वर शासनाने कडक कारवाई व नियम लागू करण्यात यावे, कायदा कडक करून शिक्षा द्यावी
ताई ही माणसे अत्यंत निर्लज्ज आहेत. मीडिया आणि बातमीदार भाऊ तोरसेकर म्हणतात त्या प्रमाणे हे सगळे चहा बिस्किटे आणि टीआरपी वाले आहेत . मान्य आहे आपल्याला आणि कुटुंबाला खूप त्रास झाला असणारच.
महाराष्ट्रातील लोकांना माहिती आहे प्राजक्ता,हे राजकारणी लोक त्यांना कशाची भिती राहिलेली नाही,बर झाल प्राजक्ता तू माध्यमातून लोकांच्या समोर आलीस, माध्यमांची चूक आहेच,
प्रत्येकाने आपले वक्तव्य सांभाळून करावे. केवळ आपल्या स्वार्थासाठी दुसऱ्या व्यक्तीच्या अब्रूचे धिंडवडे काढले जाणे हे चुकीचे आहे. प्राजक्ता माळी यांची मागणी भविष्यात गंभीर समस्या निर्माण होऊ नये यासाठी आहे .
प्राजक्ता तू खूप गोड कलाकार आहेस चिखल फेक तर एक गृहिणी वर पण करतात ही चिखल फेक करणारे आपले असतात पण तुला तुझ्या लोकांनी साथ दिली नशीबवान आहेस तुझा अभिमान आहे आम्हांला प्राजक्ता नको लक्ष देऊ तू आहेस तशीच रहा कायम लव्ह यु डिअर मी तुझ्या आई प्रमाणे आहे बाळा तुला पुढील गगन भरारी साठी मनःपूर्वक शुभेच्छा❤🎉
❤ khup chan bolali tai Great tai. Tai tu khup strog aahe tai Ase kadhi RADAYACHE nahi tai Akadi suddha RADAYACHE NAHI . Sushama tai Andhare sarakhe himatine Raha tai ❤ Khup pudhe jayache aahe tai sarv mahilansathi Aahmi Dombivalika
तुम्ही तुमची काळजी घ्या आम्ही सर्व माहीला तुमच्या पाठींशी आहे, माहीलांच्या आत्मा चे त्रास त्यांना भोगावे लागतील, तुम्ही समजूतदार आहात भावना, बुदि् वापरून बोललात 👌🙏काही कलाकार घाणेरडी भाषा वापरतात रागाच्या भरात, आपण खुप बुढीमानं आहात 🙏🙏
विनाकारण कोणी ही कोणाची नाव कोणाशी जोडत नाही मॅडम, एवढी दिवस तयारी करून पण बोलताना एवढं का गरबडताय बाई . एवढ्या कलाकारामधुन तुमच्या तिघींचीच नाव .......काही तरी संदर्भ असल्या शिवाय हे शक्य नाही.
खूप छान प्राजक्ता. तुझा अभिमान वाटतो. खुप छान बोललीस. असाच सर्वांनी आवाज उठवला पाहिजे. पत्रकारांना कसलेच भान राहिलेले नाही. तअशा बातम्या देणाऱ्या पत्रकारणच्यावर कारवाई करायला पाहिजे.
काही लोक नीच कोटितील असतात. दुसऱ्या च्या यशात आपलं अपयश शोधतात. म्हणून आपलं वैभव, यश उघड पणे दाखवू नये. एक बहिण पण आपल्या बहिणीच सुख वैभव बघू शकत नाही जळफळाट होतो हा माझा स्वतःचा अनुभव आहे 😢
प्राजक्ता...... Well done..... You have had the guts to raise your voice..... Which has been happening in various ways to number of womem. The Govt. Of Maharashtra has to take severe and serious action on issues related defameing women's character........... This is happening again and again.... It has to stop.... All women support you...शासनाने लडकीभाहीनाला........ चारित्र्य हनिनी पासून सावरक्षण द्यावे
प्राजक्ता तू खरी आहेस, असे हे फालतू राजकारणी स्वतः च्या फायद्यासाठी कुणालाही बदनाम करतात. कुणालाही अधिकार नाही एखाद्याला बदनाम करण्याचा. प्राजक्ता आम्ही तुझ्या पाठीशी आहोत.
जेव्हा सगळे कलाकार मिळून जेव्हा तक्रार करतील तेव्हा कुटे सरकार ह्या कडे लक्ष देईल .....संपूर्ण मराठी फिल्म सिटी च्च्या कलाकारांनी कारण ही वेळ कोणावर ही येवू शकते ....त्या मुळे सगळ्यांनी विचार करावा ....तुम्हाला न्याय वेवस्थेशी लदाई जिंकाची असेल तर एकी पाहिजे त्या मुळे सगळ्यांनी प्राजक्ता माळी ह्यांना सापोट करा
प्राजक्ता तू खूप छान आणि मुद्देसूद उत्तरांनी प्रसार माध्यमाला समज दिलीस या तुझ्या कार्याला यश मिळो उदंड शुभेच्छा आणि आशीर्वाद खऱ्या कारणासाठी तुझी लढाई आहे all the best
पत्रकार परिषद घेऊन सगळ्यांना सौम्य सुसंस्कृत भाषेत चांगलाच समाचार घेतला.. धस च्चा काळजात धस्स्सस्स झाले असणार आमदार झाला म्हणजे अतिशाणा झाला का?😠 जाहीर माफी मागावीच नाहितर काही नाही आमदार तुमचं
Mi v maza Mitra Parivar aamhi sarv jan hya sarv nich lokan chya vagnya cha nishedh karto. V Prajkta aani tichy sarkhya nishpap mahila bhagini n chya pathishi aahot. Jai Shree Ram 🙏
प्राजक्ता अतिशय मुद्देसूद बोललात तुम्ही.प्रसार माध्यमे,you tube आणि राजकारणी यांबद्दल ठोस कारवाई आणि कठोर नियम करण्यासाठी तुम्ही मुख्यमंत्री यांच्याकडे विनंती केली त्यात तुम्हाला यश मिळो हीच परमेश्वराकडे प्रार्थना.तुम्ही हिंमत हरू नका.
एक मराठी माणूस व प्रेक्षक म्हणून मी वैयक्तिक पातळीवर प्राजक्ता माळी यांना पाठिंबा आहे.
Tula pathimba aahe.
Khup mothi ho.
Ghabru nakos.
एक महत्वाची गोष्ट म्हणजे हे चॅनल्स वाले आणि पत्रकार हे अशा निच लोकांच्या बोलण्याला बातमी बनवता हेच खरे निच लोकं आहेत . यांनी आपल्या आई, बहिणी बद्दल बातमी छापावी.
प्राजक्ता तुम्ही तुमच्या कामावर लक्ष ठेवा राजकारणी लोकां लक्ष देऊ नका
युट्युबर्स आई बहीण मेल्यासारखे विडिओ बनवत आहेत 😡😡
अगदी योग्य मुद्देसूद बोलेतेय प्राजक्ता, great👍👍👍
हास्यजत्रा मधील हसऱ्या प्राजू ला रडताना पाहून खूप वाईट वाटलं... माझ्या मुलीच्या वयाची आहेस तू... एका आईला किती दुःख झालं असेल... हे सर्वं थांबवलंच पाहिजे... पत्रकारांना छान सुनवल... उत्तम उत्तर दिलंस 👍👍👍👏👏👏👏
मनोरंजन क्षेत्रात असणाऱ्या बहुतेक मराठी
मुली या उच्च शिक्षित ,सुंदर आहेत.त्यांच रक्षण करण व मान जपण हे समस्त मराठी
समाजाच काम आहे.
अतिशय बरोबरच आहे प्राजक्ता तुझं.... मीडिया ही फक्त दुसऱ्याचं आयुष्य उध्वस्त करून स्वतःचा टीआरपी वाढविण्यासाठी च माध्यम आहे. खरंच च मुख्यमंत्री साहेबांनी यांच्या विरूध्द कडाक कार्यवाही करावी ही विनंती.
आदरणीय लोकप्रतिनिधी यांनी याची भविष्यासाठी नोंद घ्यावी. एवढीच आशा.
प्रसार माध्यमां विषयी कडक नियमावली वापरणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने पावले उचलली गेलीच पाहिजेत
प्राजक्ता ताई तुम्ही ज्यास्त चिंता करू नका कारण तुम्ही संपूर्ण दुनिया लां हासवताय आज कोणतरी किडकां जर तुम्हाला रडवत आसेल तर परमेश्वर त्यालां जबर काठी मारल्यां शिवाय राहणार नाही. तुम्ही हे विसरून जां बिनधास्त राह खुश रहां तुम्हाला शक्ती मिळो हेच प्रार्थना करतो. 🙏💐
प्राजक्ता तुझी हुशारी आज सुद्धा दिसली... उत्तम... आम्ही तुझ्या पाठीशी आहोत... अगं प्रत्येक क्षेत्रात महिला पुढे आली की अशाच प्रकारची चिखलफेक केली जाते 🙏🏻
मानसिक तणाव कुणाला दिसत नाही तु खुप हिंमत केली 👍👌आम्ही तुला हिंमत देणार तुझ्या यश त्याना पचल नाही कडक कायदा केला पाहिजे 🙏
प्राजक्ता ताईंचा अभिनय फार संयमित आणि आदर्श असा असतो.... अशा आदर्श व्यक्तीला एवढा मानसिक त्रास व्हावा ही फार खेदाची गोष्ट आहे....
Ranbazar bagh far chan abhinay, dailog pan chan ahet..
@@Patil12345-n te ek charector aahe...you cant judge her personal life on the basis of the filmy charector😡😡
प्राजक्ता मिडियालाही झापलेस हे फार चांगले केलेस. आत्ताच्या पत्रकारितेला तत्व, वैचारिक पातळीपेक्षा स्वार्थासाठी काहीही असंच स्वरूप आलं आहे.😡😡
तू घाबरू नको, माझा तुझ्यावर विश्वास आहे. पत्रकार आणि राजकारणी दोघांनी विश्वासार्हता गमावली आहे.
छान केलंस मुली
चि. प्राजक्ता प्रथम तुला तुझ्या भविष्या करिता अनेकानेक शुभाशीर्वाद! तुला तुझ्यावर पूर्ण विश्वास असल्यामुळे जगाची फिकीर करण्याचे कारणच नाही. असं असलं तरी बेलगाम वक्तव्य करणार्यांना धडा शिकविण तेवढंच आवश्यक आहे हे निर्विवाद. आपण उचलेलं पाऊल सर्वथ: उचित आहे यशस्वी भाव!
दोषींना कारवाई होणे फार फार गरजेचे आहे. प्राजक्ता तू अतिशय खरं बोलतेस प्राऊड ऑफ यू...🎉🎉🎉
प्राजक्ता माळी तुम्ही तुमच्या कामात लक्ष द्या , वाईट लोकांच्या मनात वाईट विचार येतच राहणार लक्ष देऊ नका, तुम्ही एक चांगल्या कलाकार आहेत , मुली जिथे तीथे लोक बोट दाखवतात च .
प्राजक्ता माळी एक नंबर प्राजक्ता माळी योग्य बोललीस अशीच पुढं जात जा
एखादी महिला कलावंत आपल्या कर्तृत्वावर यशाच्या शिखरावर जात असताना तिला असं विनाकारण बदनाम करणं अयोग्य आहे...
प्राजक्ता माळी यांच्यावर आमचा विश्वास आहे...
Prajkta thought process shows that she is emotional, she has moral values...
प्रजकता ताई आपले म्हणने अगदी रास्त आहे आपन सर्व महीलांसाठी लढत आहात आम्ही आपल्या सोबत आहोत आपन साऱ्या महाराष्ट्रा ला हसवत असता आपल्या डोळ्यात पाणी शोभत नाही आपल्याला पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा
बेटा मला खूप वेदना
झाल्यात .योग्य न्याय
झालाच पाहिजे,आणि
तो होणारच .
St. Lucia ❤❤❤❤
अगदी बरोबर आहे. प्राजक्ता स्त्रियांविषयी असे म्हटले जाते ही खेदजनक बाब आहे.
विनाकारण बदनामीच्या गर्तेत अडकवून प्राजक्ता माळी यांच्या सारख्या चांगल्या अभिनेत्रीला बदनाम केले जात आहे.
हो एक महीला म्हणून माझा तुला पांढीबा आहे,जय नारी शक्ती
मुलींना मागे खेचण्यासाठी पुरुषांकडे आणि समाजाकडे हे इतकंच शस्त्र असतं.... आपण लक्ष नाही द्यायचं
प्राजक्ता हे राजकारणी कसे आहेत सर्व जनतेला चांगले माहिती आहे, तु तुझ्या कामात व्यस्त रहा महाराष्ट्रातील जनता तुझ्या पाठीशी आहे,
प्राजक्ता ,ही गोष्ट अशी कधी घडू नये म्हणून तू हे कठोर पाऊल उचल बाळा ,असा नियम कायद्यात आलाच पाहिजे ,तुला शुभेच्छा !
सर्व नागरिकांना विनंती आहे, आपण सर्व शिव छत्रपतीचें लेकरं आहोत तर अश्या बांडगुळा च्या नादात कोणत्याहि महिलेच्या चारित्र्य वरती चिखल उडवू नये. असे विचार आपले महाराष्ट्रचे नव्हे.... जय महाराष्ट्र 🚩🙏🏻
प्राजक्ता माळींनी जो नियम मांडला आहे तो खरंच १००,,%योग्यच आहे उठसुठ काहीही माहिती नसताना रिल बनवुन तो विषय भयावह बनवतात १००% मागणी पूर्ण व्हावे हीच मागणी आहे 🙏🙏🙏🙏
अस्खलित ओघवती वाणी...अप्रतिम बोललीच प्राजक्ता. खरी आहेस म्हणून स्पष्ट बोललीस.
योग्य उत्तर दिले..आपण आपलं काम करीत राहणे. You are best actor. प्रसिद्ध महाराष्ट्र हाश्य जत्रेची जसे सर्वच तशीच तु ही एक कलाकार आहे.... कुछ तो लोग कहेंगे, लोगोंका काम है कहना.यहा तो सीतामाई भी बदनाम हुयी... त्या लोकांतीलच एक व्यक्ती..धस्काट...
ज्यांनी ज्यांनी पुरव्या अभावी बातम्या दिल्या, चघळल्या, त्या त्या लोकांवर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करावा
सलाम प्राजक्ता ताई तुला
प्रसार माध्यमांनी टि आर पी वाढवण्यासाठी फारच खालच्या दराची पातळी ओलांडली आहे, यांच्या वर शासनाने कडक कारवाई व नियम लागू करण्यात यावे, कायदा कडक करून शिक्षा द्यावी
नर्मदे हर - नेहमी सत्य आणी धर्म याचाच विजय होणार
मुख्यमंत्री साहेबांनी हि बहिणीची हाक ऐकावी😢
ताई ही माणसे अत्यंत निर्लज्ज आहेत. मीडिया आणि बातमीदार भाऊ तोरसेकर म्हणतात त्या प्रमाणे हे सगळे चहा बिस्किटे आणि टीआरपी वाले आहेत . मान्य आहे आपल्याला आणि कुटुंबाला खूप त्रास झाला असणारच.
Proud of You ❤
Be always strong like this only
kadak strict action ghetli pahije CM siraani. Prajakta tai bravo you are bravest among the lot. ekdam perfect shabdat tumhi bolllat. hats off to you.
छान संयमित उत्तर!आम्ही तुमच्या पाठीशी, कठोर कायदे होणे आवश्यक. तुमची मानसिक स्थिती वाईट असतानाही आपण छान संयमित बोलल्यात,👍 सॅल्यूट
प्राजक्ता मुली mhj चि हसरी मुलगी पाहिजे, तू वाघिणी आहेस, आम्ही तुझ्या सोबत, ह्या मीडिया कुत्र्यांना भीक घाlu नको. Be strong. 😮
प्राजक्ताताई, संपूर्ण मराठी माणूस तुझ्या पाठीशी आहे. तू उपस्थित केलेले सर्व मुद्धे तर्कसंगत आहे.
प्राजक्ता ताई तुमच्या या निर्भीड पणा बद्दल अभिनंदन,
I Like Her Way Of मराठी Talking ... Prajakta ❤
महाराष्ट्रातील लोकांना माहिती आहे प्राजक्ता,हे राजकारणी लोक त्यांना कशाची भिती राहिलेली नाही,बर झाल प्राजक्ता तू माध्यमातून लोकांच्या समोर आलीस, माध्यमांची चूक आहेच,
जय गुरूदेव प्राजक्ता🙏🙏
खूप संयमा ने व मुद्देसूद आपल मत मांडल आहे greet ♥️
Well done.... प्राजक्ता. तू खरी आहेस. शासनाचे कठोर नियम आणि कायदा यायलाच पाहिजे.
खुप छान, मुद्देसुद, परखड बोललीस प्राजक्ता, आम्ही तुझ्या सोबत आहोत.
प्रत्येकाने आपले वक्तव्य सांभाळून करावे. केवळ आपल्या स्वार्थासाठी दुसऱ्या व्यक्तीच्या अब्रूचे धिंडवडे काढले जाणे हे चुकीचे आहे.
प्राजक्ता माळी यांची मागणी भविष्यात गंभीर समस्या निर्माण होऊ नये यासाठी आहे .
प्राजक्ता तू खूप गोड कलाकार आहेस चिखल फेक तर एक गृहिणी वर पण करतात ही चिखल फेक करणारे आपले असतात पण तुला तुझ्या लोकांनी साथ दिली नशीबवान आहेस तुझा अभिमान आहे आम्हांला प्राजक्ता नको लक्ष देऊ तू आहेस तशीच रहा कायम लव्ह यु डिअर मी तुझ्या आई प्रमाणे आहे बाळा तुला पुढील गगन भरारी साठी मनःपूर्वक शुभेच्छा❤🎉
Well-done Prajakta !Wish you all the best !!
❤ khup chan bolali tai
Great tai. Tai tu khup strog aahe tai
Ase kadhi RADAYACHE nahi tai
Akadi suddha RADAYACHE NAHI .
Sushama tai Andhare sarakhe himatine Raha tai
❤ Khup pudhe jayache aahe tai sarv mahilansathi
Aahmi Dombivalika
You can distinguish between the good, the bad & the ugly. Best wishes for future. 🙏
तू खूप ग्रेट अॕक्टर आहेस काहीजणाच्या पोटात दुखत असेल म्हणून हे सगळं तू लक्ष देऊ नकोस
❤❤❤
तुम्ही तुमची काळजी घ्या आम्ही सर्व माहीला तुमच्या पाठींशी आहे, माहीलांच्या आत्मा चे त्रास त्यांना भोगावे लागतील, तुम्ही समजूतदार आहात भावना, बुदि् वापरून बोललात 👌🙏काही कलाकार घाणेरडी भाषा वापरतात रागाच्या भरात, आपण खुप बुढीमानं आहात 🙏🙏
विनाकारण कोणी ही कोणाची नाव कोणाशी जोडत नाही मॅडम, एवढी दिवस तयारी करून पण बोलताना एवढं का गरबडताय बाई . एवढ्या कलाकारामधुन तुमच्या तिघींचीच नाव .......काही तरी संदर्भ असल्या शिवाय हे शक्य नाही.
प्राजक्ता माळी अत्यंत योग्य बोलत आहेत.महिलांनी कोणाशी बोलले तर नाव जोडणा-याना समाजाने फटकारले पाहिजे.चोपले पाहिजे.
Very good beta. Well spoken. I am proud of you and your achievements ❤❤
गोड हसणाऱ्या प्राजक्ताला रडवले राव खूप वाईट सुरेश धस चे बोलणे कुचक होते आणि ती करुणा मुंढे ने आपला नवरा आणि त्याचा माज सांभाळावा👈
खूप छान प्राजक्ता. तुझा अभिमान वाटतो. खुप छान बोललीस. असाच सर्वांनी आवाज उठवला पाहिजे. पत्रकारांना कसलेच भान राहिलेले नाही. तअशा बातम्या देणाऱ्या पत्रकारणच्यावर कारवाई करायला पाहिजे.
प्रसार माध्यमांवर काही बंधन घातलीच पाहिजेत
प्राजक्ता बेटी आगे बढो हम आपके साथ है
बोलणाऱ्याची लायकी कळली
कलाकार यांना मन सन्मान मिळाला पाहिजे प्रजक्ता ताई यांना न्याय मिळाला पाहिजे l
मुख्यमंत्र्यांनी प्राजक्ताला जाहीर पाठिंबा द्यावा
प्राजक्ता ताई तू घाबरु नको हे राजकारणी असेच असतात तू तुझे काम करत राहा जनता तुझ्या पाठीशी आहे
काही लोक नीच कोटितील असतात. दुसऱ्या च्या यशात आपलं अपयश शोधतात. म्हणून आपलं वैभव, यश उघड पणे दाखवू नये. एक बहिण पण आपल्या बहिणीच सुख वैभव बघू शकत नाही जळफळाट होतो हा माझा स्वतःचा अनुभव आहे 😢
प्राजक्ता...... Well done..... You have had the guts to raise your voice..... Which has been happening in various ways to number of womem. The Govt. Of Maharashtra has to take severe and serious action on issues related defameing women's character........... This is happening again and again.... It has to stop.... All women support you...शासनाने लडकीभाहीनाला........ चारित्र्य हनिनी पासून सावरक्षण द्यावे
Itk stress mde asun pn
Tu khrch khup chan bolli Tai & important ahe te sglya girls ne tuja sarkh zal pahije
You are perfectly correct Prajakta
प्राजक्ता तू खरी आहेस, असे हे फालतू राजकारणी स्वतः च्या फायद्यासाठी कुणालाही बदनाम करतात. कुणालाही अधिकार नाही एखाद्याला बदनाम करण्याचा. प्राजक्ता आम्ही तुझ्या पाठीशी आहोत.
प्राजक्ता ताई तुम्ही घाबरून जाऊ नका श्री स्वामी समर्थ
जेव्हा सगळे कलाकार मिळून जेव्हा तक्रार करतील तेव्हा कुटे सरकार ह्या कडे लक्ष देईल .....संपूर्ण मराठी फिल्म सिटी च्च्या कलाकारांनी कारण ही वेळ कोणावर ही येवू शकते ....त्या मुळे सगळ्यांनी विचार करावा ....तुम्हाला न्याय वेवस्थेशी लदाई जिंकाची असेल तर एकी पाहिजे त्या मुळे सगळ्यांनी प्राजक्ता माळी ह्यांना सापोट करा
सुरेश धस यांचा निषेध असो धसने प्राजक्ताची जाहीर माफी मागावी
प्राजक्ता तू खूप छान आणि मुद्देसूद उत्तरांनी प्रसार माध्यमाला समज दिलीस या तुझ्या कार्याला यश मिळो उदंड शुभेच्छा आणि आशीर्वाद खऱ्या कारणासाठी तुझी लढाई आहे all the best
Khup yogya nirnay khetala prajakta press conference gheun eka gambhir mudyavar tu paul uchala aahe aamhi tuzya sobat aahot👍👍👍
खुपच सुंदर तऱ्हेने तु व्यक्त झालीस प्राजक्ता ,खरच इथे काही तरी बंधन कारक कायदा युट्यूब वर आणायला हवा ..
पत्रकार परिषद घेऊन सगळ्यांना सौम्य सुसंस्कृत भाषेत चांगलाच समाचार घेतला..
धस च्चा काळजात धस्स्सस्स झाले असणार आमदार झाला म्हणजे अतिशाणा झाला का?😠
जाहीर माफी मागावीच नाहितर काही नाही आमदार तुमचं
Sahiii Sandesh 🌹🙏👌🏻
खरंच छान बोलीस निर्भीडपणे ❤
prajakta you are great dear
प्राजक्ता तू नीच लोकांना उत्तर पण देवू नको. त्यांची लायकी नाही. तू ग्रेटच आहेस.
प्राजक्ता माळी मॅडम तुम्ही आजीबात घाबरू नका आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत
ज्या बाईने तुझ्यावर चिखलफेक केली.तिला ं' 'ताई ' म्हणतेस..❤
We r with you prajakta mali❤and proud on you too
प्राजक्ताच्या सभ्यतेचा ..संयमाला सलाम....समोरच्या पत्रकारांचंच हे कर्तृत्व आहे..ते ज्यांच्यासाठी काम करतात..त्या चैनल्स आणि वार्तापत्रांवर बहिष्कार घालायला हवा...
राजकीय मंडळींनी संस्कार तसेच संस्कुती जपावी.भष्टाचार करून पैसे कमावणे व असले उद्योग करणे हाच उद्योग राहीलेला आहे.
यशाच्या शिखरावर चढत असताना त्या व्यक्तीला खाली खेचून काय मिळत या लोकांना काय महिती
We should support her
ज्या मुलींवर आतयाचार होतो त्यांना न्याय मिळत नाही हे आपले सरकार
Mi v maza Mitra Parivar aamhi sarv jan hya sarv nich lokan chya vagnya cha nishedh karto.
V Prajkta aani tichy sarkhya nishpap mahila bhagini n chya pathishi aahot.
Jai Shree Ram 🙏
We r with you प्राजक्ता
एकदम बरोबर बोलली प्राजक्ता ताई
प्राजक्ता,तु या राजकारण्यांना विनंती कसलीही विनंती वगैरे करु नकोस. या सुरेश धसला कोर्टात खेच .
-केदार ल. फणसे
(मोदी भक्त)
अत्यंत संवेदन शिल व मुद्देसूद बोलणे आहे.
खूप छान बोललीस. ...असाच उत्तर द्यायला हवा
प्राजक्ता तू धीराची आहेस तू बोललीस ते अगदी योग्य आहे मीडिया वाले राईचा पर्वत करतात
फार वाईट वाटले,
प्राजक्ता काही नाही तू खूप चांगली आहे स जेव्हा एखादी स्त्री यशाची शिखरे गाठत असते तेव्हा अवतीभवती अशी लोक असतात. शेवटी विजय सत्याचा च होतो. .
प्राजक्ता अतिशय मुद्देसूद बोललात तुम्ही.प्रसार माध्यमे,you tube आणि राजकारणी यांबद्दल ठोस कारवाई आणि कठोर नियम करण्यासाठी तुम्ही मुख्यमंत्री यांच्याकडे विनंती केली त्यात तुम्हाला यश मिळो हीच परमेश्वराकडे प्रार्थना.तुम्ही हिंमत हरू नका.
Why is so tense?
Khup chhan prajkta agdi barobar
अगदी बरोबर आहे ताई तुझे
राजकारण आता खूप खराब होत चालले आहे. मग कोणाचा अपमान होत आहे हे लक्षात घेतले जात नाही.