सारेगमप मध्ये लहानपणी सर्वांचे लक्ष वेधून घेणारी आर्या आंबेकर आता बरीच 'तयार' झालेली दिसते आहे. उत्तरोत्तर तिची अशीच प्रगती होत रहावी, हीच सदिच्छा आणि पुढील प्रवासाकरिता खूप, खूप शुभेच्छा. 👌👌👌
शब्दात व्यक्त होता येणार नाही असे सादरीकरण, खूपच भावले,कितीही रिमिक्स येऊ देत किंवा काहीही येऊ देत शास्त्रीय संगीताला विसरुच शकत नाही; अप्रतिम अप्रतिम अप्रतिम
कितीदा नव्याने तुला ऐकावे प✖️हावे. शाब्बास आर्या, खूप खूप छान. आणि भूप राग माझ्या अगदी आवडीचा राग आहे. अशीच तुझी उत्तरोत्तर प्रगती व्हावी हिच मनःपूर्वक इच्छा. बाकी तुम्ही सर्व पंचरत्न कसे आहात? अर्थात चांगलेच असणार म्हणा.
आपल्या सुश्राव्य शास्त्रीय गायनातून सुर व तालावरील प्रभुत्व दिसुन आले , गायकीतील नैपुण्य वाखाणण्याजोग होत . आपणास पुढील यशस्वी वाटचाली साठी खुप खुप शुभेच्छा! 🙏
Must agree you have Tai's blessings with you Arya, many people derail fron classical, keep this treasure with you to perform, we are missing all these heavenly souls. You are the solace, in people like you we find her, to feel unka gana aisaa tha. Let the legacy live long and bright.
It is my experience that every time I listen the Bhoop with Sahela Re sung by Gaan Sarswati Goddess Kishori tai I start weeping and uncontrolled tears from my eyes.Kishoritai was not from this बेसूर unrhythemic world but truly from Heaven .Once I have seen with my eyes a Divine Light around her when she was singing in a Hall.
खूप सुंदर बंदिश.... आर्या आंबेकर ही माझी सर्वप्रथम आवडती गायिका आहे.. कारण, ती तरुण पिढीचं प्रतिनिधित्व करते.. पण तरीही तिच्या गायकीला पक्की बैठक आहे...
*In Bangla this is মধুক্ষরা [modhukkharaa] : "(the voice) that oozes nectar"* Maa, you have both, the power and softness of Mother Saraswati and actually she is listening to your voice. Pranam
अत्यंत प्रभावित करने vali प्रस्तुति Arya my child.. I love your voice to what extent can't express in words When I close my eyes & listen I feel Kishori tai is singing
पुणे बोलून वादात हात घालू नये ती छान गाते हे महत्वाचे पुणे पुणे जप लावत बसू नका अभिमान स्वाभिमान पर्यंत ठीक आहे गर्व करू नये ह्याची प्रत्येक वेळेस काळजी घ्या. बाकी तुम्हाला समजल असेलच 🙏🏼
Oh God. I thought you left music after the Saregama - little Champs. Good to see you back in action. What a lovely singing. I am so happy to hear you again.
चला सारेगमप चे सार्थक झाले म्हणायचे. एक तरी विद्यार्थी सुगम संगीतातून शास्त्रीय संगीता कडे वळला. निश्चितच चांगले गुरू असल्याचं हे लक्षण आहे. रशीद खान चे गाणे पंडित भीमसेन जी यांनी जेंव्हा पहिल्यांदा ऐकले तेव्हा ते म्हणाले मी आता मरायला मोकळा झालो .तसच काही आपल्या बाबतीत व्हा वे अशी ईश्वर चरणी प्रार्थना. सुंदर
हो ! आठवण आहे . पण त्या वेळी त्यांच्या पोटातील मद्य आणि इतर आचरट खाद्यपदार्थ तेवढेच उलटी वाटे बाहेर गेले होते . डोक्यातील अति उच्च दर्जाचे गाणे आणि रियाजी आवाजातील जादू तशीच होती . ते उलटी वाटे बाहेर गेले नव्हते. ते त्या वेळेच्या उलटीने डोक्यातून बाहेर कसे गेले नाही याचे अजूनही मला आश्चर्यच वाटते.
UR CAPABILITY HAS BEEN ESTABLISHED LONG BACK. U R DESTINED TO REACH MUCH HIGHHER LEVELS AS U GROW WITH AGE. U R STILL PREETY YOUNG . TIME WILL TELL. MAY U B BLESSED FOR EVER.
सारेगमप मध्ये लहानपणी सर्वांचे लक्ष वेधून घेणारी आर्या आंबेकर आता बरीच 'तयार' झालेली दिसते आहे. उत्तरोत्तर तिची अशीच प्रगती होत रहावी, हीच सदिच्छा आणि पुढील प्रवासाकरिता खूप, खूप शुभेच्छा. 👌👌👌
शास्त्रीय संगीत आपला अमूल्य ठेवा आहे तो जपलाच पाहिजे आणि पुढे न्यायला हवा असे कलाकार तयार होणे खूपच अभिमानास्पद आहे धन्यवाद 👏👏👏
शब्दात व्यक्त होता येणार नाही असे सादरीकरण, खूपच भावले,कितीही रिमिक्स येऊ देत किंवा काहीही येऊ देत शास्त्रीय संगीताला विसरुच शकत नाही; अप्रतिम अप्रतिम अप्रतिम
सुपर्ब गायलीस आर्या...
खूप छान वाटलं..
तुला खूप खूप शुभेच्छा नि शुभाशीर्वाद
आर्या, काय गायली आहेस!
सुरेल, सुमधुर. गाणे ऐकून एकदम खूष.
As said by all fans really necter with control and study of Sur ,sumadhur.Thanks Arya ji.
Shade of Kishori tai and her blessings Are with you god bless you dear
Nice
चाबरट निवेदक!
किशोरीताईंच्या वतीने सगळे स्वतःचे वावदूक क्लेम करतोय.
ही दुगाणी झाडायचे काय प्रयोजन?
मनातले बोललात
Natmastak hoke aapko dil se Rahnuma Ka salaam...kishori ji k raag ko uthana hi apne aap bhot badi baat hai
कितीदा नव्याने तुला ऐकावे प✖️हावे. शाब्बास आर्या, खूप खूप छान. आणि भूप राग माझ्या अगदी आवडीचा राग आहे. अशीच तुझी उत्तरोत्तर प्रगती व्हावी हिच मनःपूर्वक इच्छा. बाकी तुम्ही सर्व पंचरत्न कसे आहात? अर्थात चांगलेच असणार म्हणा.
Melodious voice
सुमधुर आवाजात गायिलेले सुंदर गाणे. कान आणि मन तृप्त झाले
फार सुंदर गा्यलीस भुप रागातील बंदीश आर्या तुला खुप शुभेछा फार मोठी हो
आपल्या सुश्राव्य शास्त्रीय गायनातून सुर व तालावरील प्रभुत्व दिसुन आले , गायकीतील नैपुण्य वाखाणण्याजोग होत . आपणास पुढील यशस्वी वाटचाली साठी खुप खुप शुभेच्छा! 🙏
निवेदकाने पाच मिनिटे बरबाद केले.
@@rameshwaghmare9432😂😂😂
Must agree you have Tai's blessings with you Arya, many people derail fron classical, keep this treasure with you to perform, we are missing all these heavenly souls. You are the solace, in people like you we find her, to feel unka gana aisaa tha. Let the legacy live long and bright.
Aarya is an perfect artist she knows how to perform how to behave she doesn't pretend...👍👍👍💐
खूपच छान आर्या, आणि खरोखर भूप राग जितका सोपा वाटतो तितका नाही हे अगदी बरोबर सांगितलय सूत्रसंचालनात 👍👍👍
आणि आर्या तू खूप छान गायलीस ❤❤
सुंदर सुमधुर गायनाने मंत्रमुग्ध झालो.अप्रतिम आर्या .....
I am weeping uncontrollably after listening to Arya. Bhupali at its best.
I suggest you to listen to the original version sung by gaan Saraswati kishori amonkar ji,,,,u will find your self Lost in another world,,,,,💕💕💕
@@hansadhwaniswarsadhana9011 yes sir, I listened that of kishoriji years back. In raag bhoop nobody can reach that level.
It is my experience that every time I listen the Bhoop with Sahela Re sung by Gaan Sarswati Goddess Kishori tai I start weeping and uncontrolled tears from my eyes.Kishoritai was not from this बेसूर unrhythemic world but truly from Heaven
.Once I have seen with my eyes a Divine Light around her when she was singing in a Hall.
Nice
माझी आवडती बंदिश व आवडती आर्या ... पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा ...
खूप सुंदर बंदिश.... आर्या आंबेकर ही माझी सर्वप्रथम आवडती गायिका आहे.. कारण, ती तरुण पिढीचं प्रतिनिधित्व करते.. पण तरीही तिच्या गायकीला पक्की बैठक आहे...
Atyanta sumdhur ....kaljala bhidnara awaj...satat shrawaniya... classic vocals...wah Arya...god bless you
गायकापेक्षा आपणच जास्त श्रेष्ठ आहोत असा उजेड पाडण्याचा निवेदकाचा निष्फळ प्रयत्न.
*In Bangla this is মধুক্ষরা [modhukkharaa] : "(the voice) that oozes nectar"*
Maa, you have both, the power and softness of Mother Saraswati and actually she is listening to your voice. Pranam
Hats off arya ambekar she is real winner of saregamapa of her era
You have done justice to this classical song.... God bless you......
Superb आर्या
अभिजात शास्त्रीय संगीत टीकवण्यासाठी असेच कार्यक्रम करत रहा
अतिशय सुरीला आवाज .किती वेळेस ऐकले तरी ऐकावेसे वाटते .किशोरीताईपेक्षा स्वरांची उंची लयकारी अप्रतिम .
Kishori tai che Naav gheuo naaye ! Hope you don’t want people to talk about your HIGHT !😂
Ok... orig was sharp and effortless.. kishori tai hat's off
So Sweet voice!!
Lots of Love From Nepal 🇳🇵!
अत्यंत प्रभावित करने vali प्रस्तुति
Arya my child.. I love your voice to what extent can't express in words
When I close my eyes & listen I feel Kishori tai is singing
Arya what a excellent rendition of
Bloop Raga . I feel to listen again
& again . Best wishes to you .
खुपच छान !
आर्या ,तुझे स्वर मुग्ध करून टाकणारे आहेत.
खुप शुभेच्छा !
🙏🏼🙏🏼
Dear Aarya, you are Superb.... God bless you always... 🍁🍁🙏🙏
अप्रतिमच...किशोरीताई ऐकताना भास होत होता... खूप खूप कौतुक तुझे...
One of the " Pancha Ratnas " is shining more more. Very beautiful voice and rendition. Best wishes 👍
My all time favourite bandish.... And beautiful sung
Very soothing ! Listen it whenever gets distracted.
You have very bright future!
Wa kya baat hai Aarya ek number gayki apratim bandish my favourite 🎉
Music has no boundaries
Love from Nepal 🇳🇵❤️
आर्या अभिनय option ला ठेव पण गाणं नाही. पुण्याचं नाव तुला जागतिक पातळीवर न्यायचं आहे. खूप खूप शुभेच्छा .. 💐💐
पुणे बोलून वादात हात घालू नये
ती छान गाते हे महत्वाचे
पुणे पुणे जप लावत बसू नका
अभिमान स्वाभिमान पर्यंत ठीक आहे
गर्व करू नये ह्याची प्रत्येक वेळेस काळजी घ्या. बाकी तुम्हाला समजल असेलच 🙏🏼
@@neelakshinabar8317😂😂
Incredible, increadibleperformance, and what a great introduction.
अप्रतीम
तू सुंदर म्हणतेस
बालपणापासून आम्ही v मी ऐकतो
डोळ्यातून पाणी येते
इतके छान
मनस्वी शुभेच्छा
खरच कौतुक करावं तेवढं कमीच आहे,परमेश्वर सदैव तुमच्या पाठीशी राहो. 🙏
Sahelarare, You reflected Kishori tai during the entier rendition of Bhoop.
Arya Ambekar la dev khoop khoop pragati devo🙏 Aai Saraswati cha motha ashirwaad ahe tila
हाय ।आर्या जी आपका मुझे बहोत मनसे अच्छा लगता है.।आज गुडीपाडवा ,और आपके गाने के लिए शुभेच्छा. ।और प्यार भरा आशर्शिवाद.
Super singing. Super talent. God's grace.
अप्रतिमच! इतक्या कमी वयात अशी सुरेख गातेस, काय म्हणावे? भारावून गेले आहे.
तुम्ही लिटल champ मधेच आहात अजून
योगेश आंबेकरांचे निवेदन खूप श्रवणीय. गाणे किशोरीताई च गाताहेत असे वाटत होते.शास्त्रीय गाण्यातला हा गोडवा मला स्वतःला अतिशय भावला.धन्यवाद.
योगेश आंबेकरांचं निवेदन नसून, श्री. विघ्नेश जोशी, यांचं आहे.
@@shashikantdalvi8773😂😂😂😂 he yogesh ambekar kon?
Very very Far from Kishori Tayi ...🙏 but .....Fantastic no one can reach at least to this ....🙏 Arya Well Done 🙏 great effort 👏
आर्या,
सुंदर ...अप्रतिम...ऐकत रहावेसे वाटले... Keep it up...
Tula
Khoop khoop shubheccha
👍👍
Absolutely blissful!
Aarya you are great! Lengthy explanations were NOT required. Only your singing was enough.
Best rendition after kishori tai .. courage to take this bandish .. laghate disturbing her by hand gestures
आर्या असा सूर आज मितीस लागत का नाही? किती सुंदर.... तू स्वतास जेवढं बारकाई ने ऐकल नसेल तेवढं मी ऐकल आहे.... मी लीइटरली या बाबत वेडा आहे...
Oh
God.
I thought you left music after the Saregama - little Champs.
Good to see you back in action.
What a lovely singing.
I am so happy to hear you again.
निवेदकाने एव्हढा वेळ खाऊ नये. श्रोते गायन ऐकण्यासाठी येतात, निवेदकाची पोकळ विद्वत्ता ऐकण्यासाठी नव्हे. आर्याजी अप्रतिम गायल्या!!
Exactly! Telling the same stories over and over. It's such an annoying practice.
Khoop chan aarya wa
अतिशय सुंदर निवेदन, खुप काही सांगणारं
अप्रतिम 👌🙏
Arya ji.....u are the best
😢😢 i cry while listen this masterpiece 💓💓💓
फारच गोड आणि कसलेला आवाज आहे..आवडला
Wah wah......beautifullll
खुप छान!
अतिशय सुंदर!!
मधा एवढा गोड आवाज आहे . 🥰
ruclips.net/channel/UCf4IDIqGg4Rst4-VnIg1tzg
Please like share and subscribe
@@rajendrapoinkar843 bu
Kya Baat hai ...Aaaaapratim ....AARya
Outstanding performance 🌺
उतकृष्ट!👌💐👌
चला सारेगमप चे सार्थक झाले म्हणायचे. एक तरी विद्यार्थी सुगम संगीतातून शास्त्रीय संगीता कडे वळला. निश्चितच चांगले गुरू असल्याचं हे लक्षण आहे. रशीद खान चे गाणे पंडित भीमसेन जी यांनी जेंव्हा पहिल्यांदा ऐकले तेव्हा ते म्हणाले मी आता मरायला मोकळा झालो .तसच काही आपल्या बाबतीत व्हा वे अशी ईश्वर चरणी प्रार्थना. सुंदर
85 साली या राशिद खान यांनी एका व्यासपीठावर गायन करण्यापूर्वी मद्यपान करून उलटी केल्याचा प्रसंग औरंगाबादमधील रसिकांना नक्कीच आठवत असेल.
ña
हो ! आठवण आहे . पण त्या वेळी त्यांच्या पोटातील मद्य आणि इतर आचरट खाद्यपदार्थ तेवढेच उलटी वाटे बाहेर गेले होते . डोक्यातील अति उच्च दर्जाचे गाणे आणि रियाजी आवाजातील जादू तशीच होती . ते उलटी वाटे बाहेर गेले नव्हते. ते त्या वेळेच्या उलटीने डोक्यातून बाहेर कसे गेले नाही याचे अजूनही मला आश्चर्यच वाटते.
कितीतरी गातात
@@balkrishnatorne3064हे तर भीमसेन जी बद्दल ऐकलं आहे ,,,ते तर खूप प्यायचे ,,,
Very melodious.
Sahela re. Apratim gayan.kasdar.sundar.
Simply amazing 👏 mantramugdha!!
Superb....Classic 👌👌⚘⚘
बहुत खूब बहुत सुंदर गायन आनन्द दायक
It's amazing I love this bandish
निवेदनाला कोण आहे.खूप सुरेख निवेदन
OMG, you are just wonderful
सहेलारे.. अप्रतिम
Soulful singing.Thanks.
आर्या बेटा खूप सुंदर गातेस. तुझा आवाज खूप गोड आहे. मला ही बंदिश खूप आवडली. 👌👌
आर्या मस्त,मस्त, सुरेख गायन.
Kya kehnay, wahh wahh
❤kishori ma will be pleased
Apraaaatim Aarya ...👌👌♥️
Kya baat hai ...👍
छान आर्या !! अशीच प्रगती उत्तरोत्तर होवो !
गोड.. आर्या ♥️♥️ खुप प्रेम🌷😘
Thanks ga!!❤️
@@aaryaambekar4770 it's really sung very exquisitely. Many congratulations and best wishes
Wah...farch suder 👏
parmeshr stirta devo ... yashswibhav ...........
व्वा क्या बात हे आर्या खुपच सुंदर.👌
उत्तम...खूप च छान
भविष्य तुमचे च आहे
UR CAPABILITY HAS BEEN ESTABLISHED LONG BACK. U R DESTINED TO REACH MUCH HIGHHER LEVELS AS U GROW WITH AGE. U R STILL PREETY YOUNG . TIME WILL TELL. MAY U B BLESSED FOR EVER.
मंत्रमुग्ध करणारे सादरीकरण!
Excellent rendering
आर्या, आपण शास्त्रीय संगीताचा अभ्यास चालू ठेवावा, आपले भविष्य फार उज्वल आहे ....
Very blissful 👌👌
Khup sundar ,soulful
Abhutpurva yashasath tula shubhechchha
अत्युत्तम आर्या, All the Best 👍
अप्रतिम!गोड आवाज.
I'm here because the girl i like sent me to listen to this song, and i loved it❤️
she has a great taste in music!
So so beautiful song 😘😘😘😘😍😍😍😍❤️❤️❤️❤️❤️💞💞💞💞
Va va bahot khub
Wonderful