These Marathi moderators (anchors) have a habit of talking too much. Perhaps they do not realize that the people have not come to listen to their rambling. The music should do all the talking. These talented artists must be allowed to express their talent to their heart's content. This is not meant to offend anyone, just an expression of my irritation. Music is the best route to spirituality and divinity.
प्रास्ताविक जरा आणखी थोडे पाहिजे होते.... जरा कमीच झाले.... गाणं ऐकु राव... ते होईलच हो... ते फार महत्वाचं नाही... हे प्रास्ताविक मधील महान ज्ञान पाजळणे याला आम्ही मुकलो... आणखी थोडे पाहिजे होते... एक काम करा... राहू दे गाणं बाजूला... चालू द्या नुस्त प्रास्ताविक... किती ज्ञानी... हो ना.... आम्ही पामर.. त्यात आमची मराठी कच्ची.... आणि आम्ही निर्बुद्ध.... काल मराठीतला छोटा प्रश्न सुटला नाहि... मुलाने विचारला होता....." पेकाटात लाथ घालणे ".... म्हणजे नेमकी कुठ?.... नाही सांगता आल....
प्रथमेश जरी चांगला गात असला तरी .. एवढ्या मोठ्या दिग्गज कलाकारांनी गायलेली बंदिश इतक्या लहान वयात सादर करणे योग्य वाटत नाही. आजून बराच रियाजाची गरज आहे .. उपशास्त्रीय गायले तर ठीक आहे .. पण अशा गायनाने साधना कमी होऊन फक्त गाणे होते. असल्या कार्यक्रमांच्या पासून लांब राहणे चांगले ..
अगदी योग्य बोललात. एक सूचना करू का?--- जलंधरमधे दरवर्षी होणा-या हरिवल्लभ संगीत समारोहामधे शिवांगी मिरजकर हिने गाइलेली हीच चीज ऐकावी. पं. कैवल्य कुमार गुरवांची शिष्या आहे. पं. संगमेश्वर गौरवांचे सुपुत्र. किराणा घराण्याचा अप्रतिम आविष्कार. शिवांगीचा उल्लेख तिचे वय आणि रियाज ह्या दोन्ही संदर्भात करते आहे.
शब्द अर्थवाही ची जा का नसता त? का निवडत नाहीत.? अर्थ आधी सांग लघाटे, मराठीत लिहून घ्या की! अश्विनी भिडे, आरती अंकलीकर, रेवा कामत,, मंजिरी आलेगावकर तुम्ही मराठीत चीजा लिहून गा. इतरां नाही शिकवा. उदा. का नाही अर्थपूर्ण शब्द? मराठी असताना समृद्ध रुपवान लावण्यमयी शब्द गेय ही गान सूरमयी शब्द ? ही चीज गाऊन दाखवा. कोणत्याही रागात! तर खरे गायक!! कॉपी मारू नको भीमसेन , स्वतः गा. स्वतंत्र! तुझी गायकी बरी पण आवाजात का नाही रे गोडवा चेहर्यावर तुझ्या का .रे राग? स्वतंत्र तू गा नको रे नक्कल गात रहा तू गोड गोडगान आवाजाची प्रत सुधार तू छान..
What a beautiful presentation of Raag Durga ! 💐💐👏👏🙌💐💐💐💐
सुरीली आवाज और सुंदर प्रस्तुति। खूब खूब शुभकामनाएं।
वा प्रथमेश बुवा फारच सुंदर
Amazingly sung!! Bravo 👏👏👏🎉
Just brilliant. Thank you Yogesh ji.. Please upload Arya's Sahela Re too from the same program .. God Bless.
Ausome .beautiful singing and great talent
या संचारबंदीच्या काळांत, आपण तर सुवर्ण खजिना
आमच्यासमोर ओतीत आहांत.तुम्ही धन्य आहांत.९
अतिशय सुंदर गायकी.खूपच छान.
खरी मेजवानी दिली. धन्यवाद.
F
Mast mast ,absolutely mast
तबल्याची सुंदर साथ क्या बात है
वाह! खूप सुंदर....
Sunder!!
खूप छान
Wa apratim 👌👌👌
Prthmesh aawaj chanch agdi ukdicha modk ksa lagto tsa khrch little champs che he 3hirech aahet mughdha prthmesh aarya hyat wadch nahi
Brilliant !!!
Sir could you please upload sakhi mand zalya taraka from same program.
Thank you
Thank you for uploading this!
प्रथमेश खूप ब्रिलिअंट परफॉर्म. 👌👌
Kya bat hai apratim
अप्रतिम मोदक..छानच गायला
Very nice
"Very very brilliant "!!
Apratim
Excellent👌👌👌
👍
why Aryaji's prog not uploaded in the same upload? Very disappointing !!!
Nice
स्वतः चे गायन काॅपी नाही खूप छान
अप्रतिम
These Marathi moderators (anchors) have a habit of talking too much. Perhaps they do not realize that the people have not come to listen to their rambling. The music should do all the talking. These talented artists must be allowed to express their talent to their heart's content. This is not meant to offend anyone, just an expression of my irritation. Music is the best route to spirituality and divinity.
प्रास्ताविक जरा आणखी थोडे पाहिजे होते.... जरा कमीच झाले.... गाणं ऐकु राव... ते होईलच हो... ते फार महत्वाचं नाही... हे प्रास्ताविक मधील महान ज्ञान पाजळणे याला आम्ही मुकलो... आणखी थोडे पाहिजे होते... एक काम करा... राहू दे गाणं बाजूला... चालू द्या नुस्त प्रास्ताविक... किती ज्ञानी... हो ना.... आम्ही पामर.. त्यात आमची मराठी कच्ची.... आणि आम्ही निर्बुद्ध.... काल मराठीतला छोटा प्रश्न सुटला नाहि... मुलाने विचारला होता....." पेकाटात लाथ घालणे ".... म्हणजे नेमकी कुठ?.... नाही सांगता आल....
तू म्यूट कर ,प्रास्ताविक ऐकू नको.
लघाटेला पैसे देऊन ऐक खाजगी रित्या गाणं! ही माहिती तुझ्यासारख्याला गरजेची नसेल आम्हाला ऐकायचीय. ठीक आहे. शेरा काढ.
प्रथमेश जरी चांगला गात असला तरी .. एवढ्या मोठ्या दिग्गज कलाकारांनी गायलेली बंदिश इतक्या लहान वयात सादर करणे योग्य वाटत नाही.
आजून बराच रियाजाची गरज आहे .. उपशास्त्रीय गायले तर ठीक आहे .. पण अशा गायनाने साधना कमी होऊन फक्त गाणे होते.
असल्या कार्यक्रमांच्या पासून लांब राहणे चांगले ..
अगदी योग्य बोललात.
एक सूचना करू का?--- जलंधरमधे दरवर्षी होणा-या हरिवल्लभ संगीत समारोहामधे शिवांगी मिरजकर हिने गाइलेली हीच चीज ऐकावी. पं. कैवल्य कुमार गुरवांची शिष्या आहे. पं. संगमेश्वर गौरवांचे सुपुत्र.
किराणा घराण्याचा अप्रतिम आविष्कार.
शिवांगीचा उल्लेख तिचे वय आणि रियाज ह्या दोन्ही संदर्भात करते आहे.
शब्द अर्थवाही ची जा का नसता त? का निवडत नाहीत.? अर्थ आधी सांग लघाटे,
मराठीत लिहून घ्या की! अश्विनी भिडे, आरती अंकलीकर, रेवा कामत,, मंजिरी आलेगावकर तुम्ही मराठीत चीजा लिहून गा. इतरां नाही शिकवा.
उदा.
का नाही अर्थपूर्ण शब्द?
मराठी असताना समृद्ध
रुपवान लावण्यमयी शब्द
गेय ही गान सूरमयी शब्द ?
ही चीज गाऊन दाखवा. कोणत्याही रागात! तर खरे गायक!!
कॉपी मारू नको भीमसेन , स्वतः गा. स्वतंत्र! तुझी गायकी बरी
पण
आवाजात का नाही रे गोडवा
चेहर्यावर तुझ्या का .रे राग?
स्वतंत्र तू गा नको रे नक्कल
गात रहा तू गोड गोडगान
आवाजाची प्रत सुधार तू छान..
अप्रतिम