खूप छान वाटलं तुझं गाणं ऐकून आर्या 👌❤️ you were the real winner of saregamapa little champs. You are real versatile singer. Any type of songs sounds great in your voice. You are definitely best out of 'pancharatna'.
अप्रतिम सादरीकरण. पण यातला एक महत्वाची व्यक्ती म्हणजे स्वर्गीय पंडित जितेद्र अभिषेकी ज्यांनी ही रचना केली त्यांना मानाचा त्रिवार नमस्कार. एक अजरामर व्यक्तिमत्व.
I Want to hear "Hari Mhana Govind Mhana Gopal Mhana Hari Narayana" from you (AA) तुमच्या कडून " हरी म्हणा गोविंद म्हणा गोपाळ म्हणा हरी नारायणा " हे अभंग ऐकायला आवडेल
बाकी सर्व ठीक आहे, आता आर्या senior आहे तबलची जर solo करायला लागला तर त्याला सरळ मार्गास लावायला दोन शब्द तरी म्हणावे. Original.मध्ये साधा ठेका आहे जो शेवटल्या क्षणा मध्ये हळू हळु लुप्त होतो. ठेका ह्या गाण्याची ओळख आहे, प्लीज बुवांच्या आठवण म्हणून तरी ते original राहू द्यावे.
अप्रतिम❤️ आर्या ताई तुझ्या आवाजात नाट्यगीत ऐकणे म्हणजे एक सुंदर अनुभूती 👏👏👌👌
My crush is back with new song ❤️💙💜
खुप गोड आवाज आहे .खुप छान, आपणास एक सांगु इच्छितो की राहुल देशपांडे सोबत आपण वसंतोत्सव 2023 कार्यक्रम सादर करावा
खूप खूप सुंदर,नाट्यसंगीत तुझ्या स्वरात ऐकणे म्हणजे स्वर्ग अनुभूती.❤️❤️❤️
बालकवी ठोंबरे यांच्या शब्दांना सुरेल आवाज दिल्याबद्दल आर्याचे तोंडभरून कौतुक...🌹
काय जबरदस्त तयारीचे सूर ! वाहवा ! आर्या !
छानच. सुंदर. मस्तच
So sweet and so peaceful voice aarya . he natyageet yekun khup aanand jhala . god bless your aarya ❤️❤️❤️😇😇
Khoop sundartuzya.pudhachya
Pravasasathii
Manapasun.shubheccha
My favorite singer. Real DIAMOND
Arya...Arya...Arya...my love. I wish I can see and meet you in Pune. Thanks for your love and light. I love you
खूप छान सादरीकरण केलेस तू आर्या। कीप इट अप
खूप छान वाटलं तुझं गाणं ऐकून आर्या 👌❤️ you were the real winner of saregamapa little champs. You are real versatile singer. Any type of songs sounds great in your voice. You are definitely best out of 'pancharatna'.
खूपच छान आवाज आहे आर्या 👍🌹🌹🌹🌹
किती गोड..ःबस एवढचं🎉🎉
Khup goad kali...
खूपच अप्रतिम ❤
Taii tumcha aawaj chafekali ,tumcha Chehra kandkali Aani pahun Tula aikun Tula sarech bhultila Tula ❤💝
Kharokharech the Great Arya
अप्रतिम रचना ❤सुरेल स्वर आर्या
👌👌👌🙏🙏🙏
आर्या... खुपच अप्रतिम
Gard avaaj, aani lakab, khup chan loved chafekali,
सुंदर
simply ecstatic
gifted intelligence...
वा आर्या खूप सुंदर👌
माझ्या आठवणी प्रमाणे आकाशवाणी वर ह्या गाण्याची जी रेकॉर्ड वाजते ती आदरणीय आशालता वाबगावकर यांच्या आवाजात आहे.
ज्योत्स्ना भोळे
@@chetankulkarni3948
जोत्स्ना बाईंचा आवाज नाही वाटत तो
खूप वर्षांपूर्वी रेकॉर्ड ऐकली आहे
खात्री करून घ्यायला हवी
आशालता वाबगावकरांच्या आवाजात मूळ गाणे आहे.
Balkavi. Thombare yanche he. Geet. Sangeet. Matsyagandha ya. Natkat. Surwatichya prayoganmadhe. Jeshtha. Gayika. Aashalata. Wafgaonkar yani. Gayale aahe.
अप्रतिम
Ilaveyouarya ❤
Excellent! You have given a new life to a very old and beautiful song. Way to go. Keep it up.👌👌
खूप छान सुंदर 👌👌👌❤️❤️❤️
Khup chan aarya tai👌👌
आर्या खूप अप्रतिम गायली
खूपच छान अप्रतिम......👌👏👏👏👏
Khup sundar 🙏💐
अप्रतीम सादरीकरण आर्या 👌🏻
सुमधुर.
Apratim tabla vadan 🥁🥁
Sundhar Aarya Tai
खुप छान नाट्यगीत प्रस्तुती 👌🏼
Wow!! Khoop sundar 🙏
खूपचं छान ! अप्रतिम ❣️❣️
Ati sundar 🥰👌
Khup ch masta 👌🥰
♥️ 😍 Beautiful Aarya.. 😍 ♥️
there is a gift is at the end of this video from Aarya, only for those who can spot it.
Khup sundar ❣️
अप्रतिम..........❤️❤️
😀 kiti chaan
Apratim💘💗
kya bat hai
Veri good son
Ng
Kammal... 😍🙌✨
Very Sweet voice......
Sundarrr
अप्रतिम,,,
छानच आर्या 👍
👌🎶वाँ🎵♥️👍
Wah sampurna bhaav otun gayan
खूप छान
सुंदर 👌
Kya bat
आर्या, अप्रतिम सादरीकरण, तुला अभिनव हि करता येतो तर एक विनंती संगीतानाटकात संधी मिळवून ह्या अजरामर नाट्यगीतांना उजाळा देता येईल.
अप्रतिम !!!
Keep it up 👍
खूपच सुंदर
आर्या तुझा आवाज मला नेहमी मंत्रमुग्ध करतो मालिका शीर्षक साँग आणि सर्व काही अप्रतिम
❤❤🙂suuunder
🙂Suuunder ❤
Vahh
Dress mast aahe..♥️💛👌
अप्रतिम सादरीकरण. पण यातला एक महत्वाची व्यक्ती म्हणजे स्वर्गीय पंडित जितेद्र अभिषेकी ज्यांनी ही रचना केली त्यांना मानाचा त्रिवार नमस्कार. एक अजरामर व्यक्तिमत्व.
परंतु याचे लेखन हे बालकवी त्र्यंबक बापुजी ठोंबरे यांनी केले आहे. आमच्या जळगांवचे आहेत ते.
😘😍❤️
❤️❤️
👌👌
❤❤❤👌🏻
👍👍💐
♥️
😍😍😍
👌👌👌👌👌👍👍
🥰❤️🙏🏻
✊
I Want to hear "Hari Mhana Govind Mhana Gopal Mhana Hari Narayana" from you (AA)
तुमच्या कडून " हरी म्हणा गोविंद म्हणा गोपाळ म्हणा हरी नारायणा " हे अभंग ऐकायला आवडेल
छान
सुंदर गायले आहेस आर्या ताई ❤❤
First view...
सुं.दर
गान कोकिळा
Who is playing the harmonium?
Hya ganuacha saranhsh kaay asel?
कोणत्या रागात आहे हे नाट्यगीत
💍
खुप सुंदर व तुझ्या गोड आवाजात ❤
आर्या तू तशीच आहेस जशी तुला सा रे ग म मध्ये comment दिली होती की तू आहेस next आशा भोसले
खान नव्हे "गान"
खान कोकिळा अशीच गात रहा *****
गान
Listen mahesh kale...sab bhool jaoge 😊
Nav bharat channel
Balkavi. Thombare yanche he. Geet. Sangeet. Matsyagandha ya. Natakat. Aashalata. Vafgaonkar ya. Jeshthya. Gayika yani gayale aahe.
very nice voice arya tai
बाकी सर्व ठीक आहे, आता आर्या senior आहे तबलची जर solo करायला लागला तर त्याला सरळ मार्गास लावायला दोन शब्द तरी म्हणावे. Original.मध्ये साधा ठेका आहे जो शेवटल्या क्षणा मध्ये हळू हळु लुप्त होतो. ठेका ह्या गाण्याची ओळख आहे, प्लीज बुवांच्या आठवण म्हणून तरी ते original राहू द्यावे.
Beautifulsingingby.Arya.Ambekar.😊❤😂🎉😢😮😅😊
जरा जलद लयीत आहे
Kuthe hotis avdhya divas
खूपच सुंदर