कितीही वेळा ऐकलं तरी कान आणि मन तृप्त होत नाही! किती श्रीमंत आहे मी १९७५ ते८० पर्यंत होळी ते रंगपंचमी आमच्या पंढरपूर येथे उत्पात लावणी मंडळाचा कार्यक्रम असायचा तेथे समोर बसून ऐकायचो रोज नवीन दिगग्ज भीमसेनजी, कुमारजी,अभिषेकी बुवा! किती सांगू!
मी १९८१ सली शिवाजी मंदिरला कामाला असल्यामुळे मला मराठीतील सर्व गायक कलाकार ह्यांना अगदी जवळून बघता आले.गाण्याची प्रचंड आवड असल्यामुळे बाहेरील एक programme चुकवला नाही.अजित कडकडे,आशा खाडिलकर, फैयाज,घांग्रेका,नारायण बोडस,कीर्ती शिलेदार असे कितीतरी namvantanchya मैफिलीचा आणि नाटके पाहिली.एक आठवण सांगावीशी वाटते पंडित भीमसेन जोशींचा एक programme आंब्याच्या झाडावर बसून बागितलांकरण हाउफुल्ल मुळे तिकीट मिळाले नाही आम्ही खरोखर भाग्यवान
असच जगण्याचा प्रयत्न मी करतो. तुम्ही.ही करून बघा..सर्व आजार.पळून जातील..हृदयात एक.प्रकारची.शांती अनुभवास येईल. हा स्वानुभव आहे. श्री ब्रह्मचैतन्य महाराज .यांच्या आशीर्वादाने नोकरी करत असताना अनेक सामाजिक कामे करण्याची संधी मिळाली. त्यात बँकेत असल्याने लोकाचा साधा चहा सुधा न घेता उपयोगी पडता आले. अध्यात्मिक अनुभव पण आले.
🕉🙏, श्रीमान सुधाकरजी तुम्ही जे म्हंटलंय ते, १००१/% खरं, सत्यच आहे ✅, असे महान गायक, त्यांची अभिजात गायकी, अतिशय तयारीची गायकी, They are Stalwarts, MASTERS, in their Field, होय पुनःपुन्हा ऐकावं, ऐकतच रहाव... आणि आनंदाचा, समाधानाचा पुनःप्रत्ययाचा आनंद लुटत रहावा, आदरणीय पं. अभिषेकी बुवांच्या पवित्र स्मृतींना शतशः साष्टांग नमस्कार आहेत 🙏 🙏 🙏 ॐॐॐॐॐ, - आ. डॉ. नरेश बी. गुजराथी, नाशिक रोड हून 🌹 🌹 🌹
प्रत्येक "गायक" हा कोणा ना कोणा "घराण्या" चा असतो. "बुवा" च फक्त असे आहेत... जे स्वतःच एक "घराणं" झाले ............................................. ( कुठुन सुचणार शब्द, म्हणून......... कंस संपणार नाही.......................
लहानपणी दूरदर्शन वर पहिल्यांदा ऐकलं. आणि त्या क्षणा पासून बोरकरांचे शब्द व बुवांचे गाणे कायम मनात बसले. मी मराठी साहित्यात एम ए , पी एच डी नाही. वडिलांच्या मुळे , शास्त्रीय संगीत भरपूर ऐकले, पण कधीही शिकू शकलो नाही. तरी देखील , या गाण्याचे शब्द , बुवा कधी व कसे हे गाणे म्हणतील ते एकदाच ऐकुन देखील जे लक्षात राहिले ते आजतागायत. पुढे नोकरी पेशात या गाण्याने स्वत:च्या फायद्या साठी इतरांना अडचणीत आणण्या पासून परावृत्त केले. तसेच आदित्य या तिमिरात व्हा लहान वयात ऐकले , ते कानात तर राहिलेच व एक सुंदर लेण्या सारखे मनात कोरलें गेले. For ever.
पंडित जितेंद्र अभिषेकी बुवांचे प्रत्यक्ष कार्यक्रम २ - ३ वेळा पाहण्याचा , ऐकण्याचा योग मला आलेला आहे. मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. अभिषेकी बुवांचे गाणे म्हणजे स्वर्गातील गंधर्वांचा सुरमय ,अप्रतिम आनंद. कान व मन तृप्त होते. बुवांसारखा भारदस्त, मनाला मोहिनी घालणारा स्वर दुसरा नाहीच.
शास्त्रीय संगीत मधील देव आहेत, पंडित भीमसेन जोशी, पंडित अभिषेकी भुवा , महेश काळे व बकीचे .... यांचे गाणी ऐकतच राहावी अस वाटतं. मन, प्रसन्न होत, शांत होत, खूप काही आहे बोलण्यासारखं पण शांत राहतो माणूस ह्यांचे गाणी ऐकल्यावर.... धन्यवाद सर्वांना
अप्रतिम गायकी व सूराचे बादशहा जेव्हा रंगात येतात,दैवी अनुभव काय ह्यापेक्क्षा पृथक असू शकेल, बनारसच्या संगीत उत्सवात बर्याच सूर सम्राटांना ऐकण्या योग आला,तेव्हापासून पुन्हा पुन्हा ऐकण्या छंद जडला
हे सर्व आनंदाचे क्षण, अनुभव आपण केवळ शब्दांमधून व्यक्त नाही करु शकत,... असं हे सर्व, असा हा आनंद शब्दांच्या पलीकडचा आहे, केवळ, शुद्ध आनंदच आनंद 😊 🙏, - डॉ नरेश बी. गुजराथी नाशिक रोड हून, 🕉🕉🕉🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏, || जय जय रामकृष्णहरि ||🌹 ||
माझ्या लहानपणी हे गाणं रेडियो वर रोज सकाळी ऐकायचो, तेव्हा त्याचा अर्थ कळला नाही पण आता मात्र ऐकतांना तल्लीन होऊन जायला होत. ❤❤❤ तेव्हा पासून बुवांची गाणी आवडायला लागली. 😊❤❤ दूरदर्शन कडे असा खजिना आहे व त्यांनी तो youtube वर उपलब्ध करून दिलाय, मनःपूर्वक धन्यवाद
आताच्या मराठी शिकणाऱ्या मुलांना ह्या गाण्याच्या रचनेतील अर्थ आणि आविर्भाव दोन्ही समजणे कठीण. आम्ही सुदैवी की पंडितजींच्या काही मैफली ऐकण्याचा योग लाभला. आणि त्यानंतर आता यू ट्यूब मधून मिळणारी ही पर्वणी..आभारी...
पंडितजी पी नेहमीच आपले अभंग ऐकत असतो आणि डोळ्यात आपल्या आठवणीने डोळ्यात अश्रू जमा होतात ते पण आपल्याला आमच्यातून जाऊन कित्तेक वर्ष झालीत. एवढं प्रेम चाहते करतात. 🌹🌹🌹🌹🌹🙏
सोने हो सोनं... हेच खरं सोने.. पंडितांच्या स्वररुपी सोन्यास काय ..कीती..भाव द्यावा... लाखाच्या पार दिला तरी ही कमीच.... धन्य निर्माल्याची कळा...,🌺🌺🌺🙏🙏🙏
to be noted that Shiri Borkar wrote this at the very end of his life, like 1 month before. Time period when the collection of whole life experiences and wisdom, gets distilled in to just few words. This is that song.
मला पण योग् आला होता त्यावेळी ते दादर अमृतसर पठाणकोट एक्सप्रेसने भोपळ येथे जात होते त्यावेळी मी माझ्या आईसह नेपानगरला जात होते त्यावेळेस सकाळाचे भुसावळला 7 वाजले असतानाच या महान कलाकारसह हे गीत ऐकले व सकाळी 6 वाजेला आम्ही रेडिओवर जळगाव केंद वरून ऐकत असता कायमस्वरूपी मनात आहे असे गीत ऐकुन माझ्या आईनं त्यावेळेस रेल्वेत चहा मागवला पण त्यावेळीस जितेंद्रसाहेबांनी डाइयबेटीस असल्याने त्यांनी नाकारले होते
to be noted that Shiri Borkar wrote this at the very end of his life, like 1 month before. Time period when the collection of whole life experiences and wisdom, gets distilled in to just few words. This is that song.
कितीही वेळा ऐकलं तरी कान आणि मन तृप्त होत नाही! किती श्रीमंत आहे मी १९७५ ते८० पर्यंत होळी ते रंगपंचमी आमच्या पंढरपूर येथे उत्पात लावणी मंडळाचा कार्यक्रम असायचा तेथे समोर बसून ऐकायचो रोज नवीन दिगग्ज भीमसेनजी, कुमारजी,अभिषेकी बुवा! किती सांगू!
मी १९८१ सली शिवाजी मंदिरला कामाला असल्यामुळे मला मराठीतील सर्व गायक कलाकार ह्यांना अगदी जवळून बघता आले.गाण्याची प्रचंड आवड असल्यामुळे बाहेरील एक programme चुकवला नाही.अजित कडकडे,आशा खाडिलकर, फैयाज,घांग्रेका,नारायण बोडस,कीर्ती शिलेदार असे कितीतरी namvantanchya मैफिलीचा आणि नाटके पाहिली.एक आठवण सांगावीशी वाटते पंडित भीमसेन जोशींचा एक programme आंब्याच्या झाडावर बसून बागितलांकरण हाउफुल्ल मुळे तिकीट मिळाले नाही आम्ही खरोखर भाग्यवान
Apratim,swargiy Kan trupt Zale.
Great
"महास्वरत्न मानिकाचा प्रकाश शिवअभिषेकेवर पडला"!
"जितेंद्रिय होवुनी स्वर्गाच्या गंधर्वाला स्वरमय मोह दडला"!
असच जगण्याचा प्रयत्न मी करतो. तुम्ही.ही करून बघा..सर्व आजार.पळून जातील..हृदयात एक.प्रकारची.शांती अनुभवास येईल. हा स्वानुभव आहे. श्री ब्रह्मचैतन्य महाराज .यांच्या आशीर्वादाने नोकरी करत असताना अनेक सामाजिक कामे करण्याची संधी मिळाली. त्यात बँकेत असल्याने लोकाचा साधा चहा सुधा न घेता उपयोगी पडता आले. अध्यात्मिक अनुभव पण आले.
GOD BLESS YOU
प्रत्यक्ष ईश्वरच तुमच्या बरोबर आहे
🎉wow
मी किती भाग्यवान आहे मला अभिषेकी या महान गायकांची दोन तीन मैफिली प्रत्यक्ष पाहण्याचा योग आला.आता असे सूर आणि गायक जन्माला येणे शक्य नाही.
🕉🙏, श्रीमान सुधाकरजी तुम्ही जे म्हंटलंय ते, १००१/% खरं, सत्यच आहे ✅, असे महान गायक, त्यांची अभिजात गायकी, अतिशय तयारीची गायकी, They are Stalwarts, MASTERS, in their Field, होय पुनःपुन्हा ऐकावं, ऐकतच रहाव... आणि आनंदाचा, समाधानाचा पुनःप्रत्ययाचा आनंद लुटत रहावा, आदरणीय पं. अभिषेकी बुवांच्या पवित्र स्मृतींना शतशः साष्टांग नमस्कार आहेत 🙏 🙏 🙏 ॐॐॐॐॐ, - आ. डॉ. नरेश बी. गुजराथी, नाशिक रोड हून 🌹 🌹 🌹
अप्रतिम गायकी! जितेंद्रजी, तुमच्या सारखा प्रतिभावान गायक आता होणे नाही.🙏🙏🎉🎉
हे भाग्य मलाही बरेचदा लाभले आहे. त्यासाठी मी विधात्याची आजन्म ऋणी राहिन.
Sir, very true, you are very lucky person, not only singer, You Experienced God's Blessings, God's Angels🙏🙏
@@smitacap Your Good Deeds in Previous Lifes Blessed You To Experience ANGELS🙏🙏
प्रत्येक "गायक" हा कोणा ना कोणा "घराण्या" चा असतो.
"बुवा" च फक्त असे आहेत... जे
स्वतःच एक "घराणं" झाले
.............................................
( कुठुन सुचणार शब्द, म्हणून.........
कंस संपणार नाही.......................
बा भ बोरकरांच्या शब्दाला या पेक्षा चांगला न्याय बुवा शिवाय कोणीच देऊ शकला नसता. 🎉🎉
प्रत्यक्ष ऐकण्याची संधी तर नाही मिळाली , परंतु धन्यवाद यु ट्यूब , निदान या माध्यमातून तरी ,दैवी स्वर, रचना ऐकण्याचे भाग्य लाभले....
आयुष्यात ज्या चांगल्या गोष्टींना मुकलो त्यात अभिषेक बुवांचा कार्यक्रम
रचना , संगीत , वाद्य साथ आणि सर्वोच्च म्हणजे बुवांचा अप्रतिम स्वर...!! सगळेच दैवी ...!! अस्थिर मन प्रसन्न करणारे हे वैभव...!!
त्वरित मन प्रसन्न कराणारे प्रभावी सूर !
पंडितजींना शतशत प्रमाण !
लहानपणी दूरदर्शन वर पहिल्यांदा ऐकलं. आणि त्या क्षणा पासून बोरकरांचे शब्द व बुवांचे गाणे कायम मनात बसले.
मी मराठी साहित्यात एम ए , पी एच डी नाही. वडिलांच्या मुळे , शास्त्रीय संगीत भरपूर ऐकले, पण कधीही शिकू शकलो नाही. तरी देखील , या गाण्याचे शब्द , बुवा कधी व कसे हे गाणे म्हणतील ते एकदाच ऐकुन देखील जे लक्षात राहिले ते आजतागायत.
पुढे नोकरी पेशात या गाण्याने स्वत:च्या फायद्या साठी इतरांना अडचणीत आणण्या पासून परावृत्त केले.
तसेच
आदित्य या तिमिरात व्हा
लहान वयात ऐकले , ते कानात तर राहिलेच व एक सुंदर लेण्या सारखे मनात कोरलें गेले. For ever.
नाही पुण्याची मोजणी..बा.भ.बोरकरांचे मानवी जीवनावरील भाष्य व पं.अभिषेकींचे सुरेल सादरीकरण.खूपच अलौकिक.
@@vishnuranade273 असे जगणे किती सोपे आहे असे पटवणारा विचार आणि बोरकरांची कविता 🙏🙏
९.५८ सर्वात्मका सर्वेश्वरा....
पंडितजींच्या स्वर्गीय सुरांना या नाचीज कानसेनाचा सादर कुर्निसात!🙏
2
पंडित जितेंद्र अभिषेकी बुवांचे प्रत्यक्ष कार्यक्रम २ - ३ वेळा पाहण्याचा , ऐकण्याचा योग मला आलेला आहे. मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. अभिषेकी बुवांचे गाणे म्हणजे स्वर्गातील गंधर्वांचा सुरमय ,अप्रतिम आनंद. कान व मन तृप्त होते. बुवांसारखा भारदस्त, मनाला मोहिनी घालणारा स्वर दुसरा नाहीच.
खरच असा स्वर्गीय आवाज ata होणं नाही आणि आम्ही फार भाग्यवान आहोत आम्हाला हे सुख मिळत आहे 🙏
शास्त्रीय संगीत मधील देव आहेत, पंडित भीमसेन जोशी, पंडित अभिषेकी भुवा , महेश काळे व बकीचे .... यांचे गाणी ऐकतच राहावी अस वाटतं. मन, प्रसन्न होत, शांत होत, खूप काही आहे बोलण्यासारखं पण शांत राहतो माणूस ह्यांचे गाणी ऐकल्यावर.... धन्यवाद सर्वांना
अलौकिक दैवी स्वर, केवळ पूर्व पुण्याईने ऐकायचे भाग्य आले
लीहणार्याची एक कमाल आणि गाणार्याची आजुन वेगळी कमाल शब्द बोलायला आमच्याकडे नाहीत
तरीही एक अविस्मरणीय अप्रतीम कलाक्ृती
अप्रतिम गायकी व सूराचे बादशहा जेव्हा रंगात येतात,दैवी अनुभव काय ह्यापेक्क्षा पृथक असू शकेल,
बनारसच्या संगीत उत्सवात बर्याच सूर सम्राटांना
ऐकण्या योग आला,तेव्हापासून पुन्हा पुन्हा ऐकण्या छंद जडला
QQ
स्वर्गीय सुर...अप्रतिम....अप्रतिम...वर्णन करायला शब्द अपुरे पडतील...पंडितजींना साष्टांग नमस्कार
अप्रतिम शब्द, स्वर्गीय आवाज, कितीही वेळा ऐकून समाधान होत नाही
Zambia
सवर्गीय सूर आणि शब्द, दोन्हीहि तेवढेच कसदार! अलौकिक अनुभव निर्माण करण्याची केवढी ही ताकद कमावलेल्या आवाजात, केवढी ही एकरूपता....सगळेच आता दैवी ,
होय! खरंच! सगळंच दैवी, स्वर्गीय गायकीचा आनंद आहे 👆 🙏 🙏 🙏
हे सर्व आनंदाचे क्षण, अनुभव आपण केवळ शब्दांमधून व्यक्त नाही करु शकत,... असं हे सर्व, असा हा आनंद शब्दांच्या पलीकडचा आहे, केवळ, शुद्ध आनंदच आनंद 😊 🙏, - डॉ नरेश बी. गुजराथी नाशिक रोड हून, 🕉🕉🕉🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏, || जय जय रामकृष्णहरि ||🌹 ||
Very very nice sur
साक्षात परमेश्वराच्याच गळ्यातून....
कवीला ज्या भावना व्यक्त करायच्या त्या गाण्यातून खुपछान व्यक्त आपल्या सुरातून अैकताना अैकत रहावसवाटत!
सुरांचा अभिषेक ,बुवा आहेत तसेच मनाला आनंद देणारे जितेन्द्र, असे सुर आहेत
शब्दातीत! अप्रतिम!! इतकं सुंदर ऐकायला मिळतंय!!! आभारी आहे.
माझ्या लहानपणी हे गाणं रेडियो वर रोज सकाळी ऐकायचो, तेव्हा त्याचा अर्थ कळला नाही पण आता मात्र ऐकतांना तल्लीन होऊन जायला होत. ❤❤❤
तेव्हा पासून बुवांची गाणी आवडायला लागली. 😊❤❤
दूरदर्शन कडे असा खजिना आहे व त्यांनी तो youtube वर उपलब्ध करून दिलाय, मनःपूर्वक धन्यवाद
आताच्या मराठी शिकणाऱ्या मुलांना ह्या गाण्याच्या रचनेतील अर्थ आणि आविर्भाव दोन्ही समजणे कठीण. आम्ही सुदैवी की पंडितजींच्या काही मैफली ऐकण्याचा योग लाभला. आणि त्यानंतर आता यू ट्यूब मधून मिळणारी ही पर्वणी..आभारी...
खरच असे गायक पुन्हा होणार नाहीत, पंडीत अभिषेकींचा कार्यक्रम मी लातूरला प्रत्यक्ष पाहिला व ऐकला आहे.त्यांचा खुपच मधुर व शास्त्रीय आवाज आहे.
स्वर्गीय..स्वर्गीय...🙏🙏
खरंच अगदी..
शब्दांच्याही पलिकडले 🙏🙏
पंडीतजी..आपणास माझे कोटी कोटी प्रणाम 🙏
श्रीराम 🙏🙏
हे ऐकत ऐकत आयुष्यचा निरोप शेवटी मिळावा हीच इच्छा. परमार्थ व अंतिम सत्य अचूक शब्दात
अभिमान वाटतो की अभिषेकी हे आमचे चांगले मित्र होते. त्यांच्या कल्पकतेला कोटी कोटी पणाम.
पंडितजी पी नेहमीच आपले अभंग ऐकत असतो आणि डोळ्यात आपल्या आठवणीने डोळ्यात अश्रू जमा होतात ते पण आपल्याला आमच्यातून जाऊन कित्तेक वर्ष झालीत. एवढं प्रेम चाहते करतात. 🌹🌹🌹🌹🌹🙏
भारत के अनमोल रत्न सभी निराकार में लीन हो गए, अब महफिलें सुनी2 लगतीं हैं सत सत नमन❤❤❤🎉🎉🎉🎉
बा. भ. बोरकर, यांच्यासारखे गीतकार
आणि आपल्यासारखे गायक, आत्ता होणे नाही.
❤️🌹🙏
बुवांचा आवाज दैवी आवाज आहे. कितीही ऐकलं तरी मन भरत नाही. असा प्रतिभावान मनाला मोहिनी घालणारा गायक, संगीत दिग्दर्शक पुन्हा होणे नाही. 🙏🙏🌹🌹🙏🙏
या गीतातून जी शिकवण आहे ती स्वताच्या आचरणात प्रत्येकाने आणली तर स्वर्गीय आनंद मिळेल .यात कणभर शंका नाही.
मी भाग्यवान समजतो यांचा खूप समोर बसवून अनेकवेळा ऐकता आलं
सर्वात्मका सर्वेश्वरा नमः 🙏
Sai Bankar on Tabla is most exclusive. Superb !!
सूर, स्वर, आलाप, तान , संगीत यांचे उत्तम सादरीकरण म्हणजे पंडित जितेंद्र जी अभिषेकी. नाट्य संगीताचा बादशहा. अप्रतिम.
🌹🙏🌹👌गंगेच्या पाण्याप्रमाणे नितळ,पवित्र❤️⭐️👌❤️⭐️👌❤️⭐️👌❤️⭐️👌❤️🙏👌⭐️❤️🌹⭐️🙏👌🌼🌸🌸🌼🌸🌸🌺🌼🌸🌺⭐️🌼🌸🌺⭐️❤️❤️❤️⭐️🙏⭐️
मनाला शांती मिळते, मन प्रसन्न होत
सोने हो सोनं... हेच खरं सोने.. पंडितांच्या स्वररुपी सोन्यास काय ..कीती..भाव द्यावा... लाखाच्या पार दिला तरी ही कमीच.... धन्य निर्माल्याची कळा...,🌺🌺🌺🙏🙏🙏
तबला वादन उत्तम,,,,सुरेख साथ श्री.साई बँकर
अविस्मरणीय गायकीची पर्वणी फक्त पंडितजींच्या रुपात लाभते
असे व्हिडिओ पहायचा योग येतो त्याबद्दल आपले आभार
अप्रतिम प्रतिभा. अलौकिक गायकी. Like flowing of Ganges on plateau!
लाजवाब .👌
असा गायक आणि संगीतकार पुन्हा होणे नाही
या सम हा
बुवा त्रिवार वंदन
,
अप्रतिम... जिवन धन्य झाले...
APRATIM.....APPLE SARVASVA ZOKUN GANARA MAHAN GAYAK.....🙏🙏🙏
What a life philosophy explained in poem by Shri Borkar, and very well converted in song by Shri Abhisheki Buwa..his melodious Voice...
to be noted that Shiri Borkar wrote this at the very end of his life, like 1 month before. Time period when the collection of whole life experiences and wisdom, gets distilled in to just few words. This is that song.
अप्रतिम सुंदर.... पुन्हा पुन्हा ऐकतेय हा आवाज, हे संगीत व हे शब्द...... एक सुंदर व सुरेल अनुभव. 🙏🌹🙏
अप्रतिम शब्द, स्वर आणि सर्वकाही
कान तृप्त होतात आणि हृदय भरून येते |
🌹🙏🌹👌स्वरगंगेचा अभिषेक 👌❤️वा!वा!!क्या बात!!तेजस्वी आलापी❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️🌺🌸🌺🌼🌺❤️⭐️❤️🙏
प्रत्यक्ष ईश्वराचे दर्शन झाले, दोन्ही गाण्यामधून, धन्य धन्य झालो. 🙏
Sai bankar apratim👍 tabala👌
स्वरांवर लावलेली लगाम आणि चेहऱ्यावरील हावभाव❤️
हे भावगीत मी प्रत्यक्ष धाराशिव येथे ऐकले आहे,
कधीही ऐकलं आणि कितीदा ऐकलं तरीही वारंवार ऐकावसं वाटते, धन्यवाद 🇮🇳👏 अभिषेकी जी.
Dr Sanjay Bhandiye Ex-Capt Army Dental Corps-GOA
Ha Devane dilela Devachch Aawaj ase mala vatate Pandijina Koti Koti Namskar 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
amazing awaz ani gane ! no words can describe the feeling of total bliss i experience whenever i hear abhishekiji's songs!! shtasha: Pranam !!!
अद्भुत, दैवी चमत्कार तो हाच ।
मी किती भाग्यवान आहे. मला कसबा गणपती समोर तयांचे सहकुटुंब दर्शन झाले.
Amazing swar and words that touched mind n soul
आम्ही खरच भाग्यवान ज्यांनी अश्या महान गायकांचे गाणे मैफली अनुभवता आल्या अन् स्वर्ग सुख मिळाले
अतिशय अप्रतिम शब्दच नाहीत
स्वर्गीय स्वर झंकार.बुवा शतशः नमन
जीवनांचे हेच सत्य आहे
No words. What a clear pronunciation!
अप्रतिम गायन .
आवाज आतंरमनतून स्वर्गात पोहचलं च वाटत.
स्वर्गीय सूर .
अत्यंत सुंदर , ऐकून धन्य झालो !👍👍👍
सर्वाधिकार मधील ऋग्वेद या वेळी बुवांनी धुमारे आवाज लावलाय अप्रतीम.एखाद्या गुहेतून यावा असा आवाज लावलाय केवळ अप्रतीम.
वा बुआ वा
पंडितजी अप्रतिम, अप्रतिम 👌👌🙏🙏🙏🙏
शब्दातीत,स्वर्गीय,अप्रतिम
sada bahar gani.
kitihi ieka , prattek veli
👍 navin ieklyacah anand milto.
Superb and divine singing by Pandit Jitendra Abhisheki.
साक्षात ईश्वराचा ............."स्वरावतार" !!
............ धन्य !! धन्य !! धन्य !! ............
Blessed with Devine voices.
Vithoba ke aashirvad ho.
No words. Simply great singing.
अप्रतिम ,🙏🙏🙏
Apratim 💐
Shata koti Pranaam Guruji
मला पण योग् आला होता त्यावेळी ते दादर अमृतसर पठाणकोट एक्सप्रेसने भोपळ येथे जात होते त्यावेळी मी माझ्या आईसह नेपानगरला जात होते त्यावेळेस सकाळाचे भुसावळला 7 वाजले असतानाच या महान कलाकारसह हे गीत ऐकले व सकाळी 6 वाजेला आम्ही रेडिओवर जळगाव केंद वरून ऐकत असता कायमस्वरूपी मनात आहे असे गीत ऐकुन माझ्या आईनं त्यावेळेस रेल्वेत चहा मागवला पण त्यावेळीस जितेंद्रसाहेबांनी डाइयबेटीस असल्याने त्यांनी नाकारले होते
त्यांचे सहकारी रेल्वेचे आवर्जून गात असताना मी तसेच पण मनापासून गात होतो ।
Pure Gold.
बावनकशी
to be noted that Shiri Borkar wrote this at the very end of his life, like 1 month before. Time period when the collection of whole life experiences and wisdom, gets distilled in to just few words. This is that song.
भाग्यवान आहे 👌🏻
अप्रतिम
केवळ अप्रतिम
Extraordinary divine voice
Your Fan sir God singer surr
अप्रतिम आणि परमेश्वराचा सूर💐💐💐
Abhiseki bua the great singer 🙏⚘
अप्रतिम❤
खूप खूप धन्यवाद🙏🏻😊
खुपच भावपुर्ण.....!!!
swargiy sur swargiy saj sare aloukik naman maha gan tapsvila
One of the Best Devotional Compositions of Pt Jeetendra Abhiseki.
असेच आयुष्य असावे !
Speechless.........
Nice
पुजेतल्या पानाफुला,
मृत्यू सर्वांग सोहळा.....
🙏🙏🙏🙏
महाराष्ट्रातले कलावंत खूप छान गातात असे गायक होने ना ही
अत्यंत प्रभावी आणी पवित्र गाणे
खरचं खुपच भावपूर्ण!!