he surano chandra vha jitendra abhisheki

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 апр 2013
  • Pandit Jitendra Abhisheki was an Indian vocalist,composer and scholar of Indian classical, semi-classical, and devotional music.
    he had a beautiful voice and this is one of his beautiful song..
    LYRICS:
    he surano chndra wha
    chandnyache kosh mazya
    priykarala pohchwa
    wat ekaki tamachi
    harwlelya mansachi
    barsuni aaksh sare
    aamrutane nahwa

Комментарии • 1,8 тыс.

  • @sachinkumbharkar5850
    @sachinkumbharkar5850 2 года назад +541

    1996 ला मी 8 वी मध्ये होतो. शाळा सकाळी 7 वाजता ची. उठल्या उठल्या आकाशवाणीवर हे गाणं मी रोज ऐकायचो. मंत्रमुग्ध करून टाकणारं गाणं आहे हे👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @umeshvedpathak7777
    @umeshvedpathak7777 6 лет назад +800

    गाता न येणाऱ्या आमच्यासारख्या रसिकांना सुध्दा रोज एकदा तरी हे गाणं गाण्याचा मोह होतो, रसिकांच्या मनाला मोहित करणाऱ्या या स्वर्गीय आवाजाच्या गंधर्वाला पं. जितेंद्र अभिषेकीजीनां शतशः प्रणाम

  • @krantipatil2399

    Kon kon he gaane 2024 madhe pan roz aaikatat tyanni like kara.

  • @pravinthorat244

    आज माझे वडील वारले , पण मी तेव्हा नाही रडलो जेव्हा मी त्यांना सरणावर अग्नी दिला पण आज त्याच रात्री मी हे गाणं ऐकून एवढा रडलो की माझाच मला कळेना

  • @ashieshsarpotdar2270
    @ashieshsarpotdar2270 5 лет назад +405

    दुसऱ्याच्या मताचा आदर राखावा हे मान्य तरीही dislike करणाऱ्यांच्या नक्की अपेक्षा तरी काय आहेत?असं विचारल्या वाचून राहवत नाही🤔

  • @MilindPromo

    ज्यांचे मराठी तितकेसे चांगले नाही त्यांच्यासाठी एक सल्ला . पंडित जी जेंव्हा कोष म्हणतात त्यातला " ष " चा उच्चार नीट ऐका . " श " आणि " ष " मध्ये काय फरक असतो ते नक्की कळेल !!

  • @tejaspatil5484
    @tejaspatil5484 3 года назад +189

    पंडित जितेंद्र अभिषेकी जी आणि पंडित भीमसेन जोशींजीचे गाणे ऐकताना साक्षात परमेश्वर समोर उभा राहतो असे वाटते, डोळ्यातून पाणी येते

  • @kaminibhagat7200

    अत्यंत दुर्मिळ 😢 रडू ही येत जेव्हा जेव्हा हे गाणं ऐकल्यावर❤❤❤ १० वी पासून ऐकत आहे आज ही डोळ्यातून अश्रु येतात 😢

  • @jo1000in
    @jo1000in 3 года назад +11

    सुंदर गोष्टींना नजर लागू नये म्हणून अस काही करतात न आपल्याकडे .. बाळांना तीट लावली जाते वगैरे .. तसाच ह्या dislike करणार्यांचा हेतू असावा अस समजायचं आणि सोडून द्यायचं !! नाहीतर ह्या मध्ये dislike करण्यासारख खरोखरच काय आहे ?? माझी तर you tube वाल्यांना एक विनंती वजा सूचना आहे कि like ची संख्या १०००० च्या वर झाली कि त्या video च dislike चा option काढून टाकावे !!

  • @sumedhsonawane1055
    @sumedhsonawane1055 6 лет назад +376

    ह्या गायकी पर्यंत आता कोणीही पोहचू शकत नाही ।।।। ती मेहनत , गायकीच्या भागवन्ताला समोर ठेऊन मनापासून 15 तास रियाज । आणि कित्येक वर्षच्या तपश्चर्या ।। हे आता कोण करणार ।। 4 ते 5 वर्ष 1 तास मेहनत करून मशीन वर एडिटिंग करून गाणारी मंडळी आहेत आता ।। आणि चूक त्यांची ही नाही आपल्याला ही त्यांचेच गाणे अवडावे ।। हे खरं कडू सत्य

  • @priyanrishi
    @priyanrishi 2 года назад +463

    कोष (kosh) = treasure

  • @manojgaming3723
    @manojgaming3723 2 года назад +132

    जोपर्यंत या जगात चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत ह हे गाणं चालणार आणि जितेंद्र अभिषेकी हे नाव अमर राहणार

  • @user-gw9uz1ep6o
    @user-gw9uz1ep6o 2 года назад +261

    असे उच्च दर्जाचे गायक वादक आता दुर्मिळ आहेत, सर्वांना शतशः प्रणाम !!

  • @shilpadeshpande2740
    @shilpadeshpande2740 5 лет назад +481

    अत्यंत अभ्यासू . चिंतनशील गायक . आमच्या पिढीने ऐकलेला , पाहीलेला श्रेष्ठ संगीतकार . लाख - लाख प्रणाम त्यांच्या स्मृतीला !

  • @satishkamble5156
    @satishkamble5156 3 года назад +30

    ह्या कलेला dislike करणारांची लायकी तरी आहे का स्वर्गीय सुखाचा आनंद देणारा आवाज जबरदस्त

  • @ajinkya2141991
    @ajinkya2141991 3 года назад +64

    नयम्य रात्री चांदण्या च्या खाली मोकळ्या आभाळाखाली दूर नजर जाईल तिथे पाहून हे गाणं मंद आवाजात ऐकणं म्हणजे स्वर्गानूभव ... 🙏

  • @samirhasotkar1375
    @samirhasotkar1375 2 года назад +28

    या उच्च कोटीच्या संगीताबद्दल काही बोलणे म्हणजे सूर्याला तियाची पात्रता दाखणे या प्रकारचे आहे. धन्य ते मराठी संगीतज्ञ.धन्य आहे पंडित श्री बुवा....... धनयवाद.

  • @ART_INDIA

    Purane bachpan ke din yaad aaye 😢 🙏🙏🙏

  • @cshirwadkar
    @cshirwadkar 5 лет назад +319

    अंगावर रोमांच आणि डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहत नाहीत हे गाणं ऐकताना... हे पं. अभिषेकीबुवांच गीत एक विलक्षण अनुभव आहे..💐

  • @user-gz5yq8xp8m
    @user-gz5yq8xp8m 4 года назад +72

    मैंने ये गीत 20 बार सुन लिया आज के दिन में पता नहीं हृदय को छू गया ।ऐसा लगता है ये चंद्र के साथ कुछ गाना है और प्रियतमा के लिए है ।।