मी खूप वेळा ऐकले तरी मनातून जात नाही,ऑर्गन तबला आवाज अगदी अप्रतिम,मूळ गण्यानांटर तुमचे च गाणे ऐकावे वाटते.मी अगदी रोजच ऐकतो खूप अप्रतिम, राग समजलं तर फराब अभरी
Mi punha punha he geet tumcha avaj labhlel aikat asato. Tana kiti chhan lamblelya aahet. Every time i feel that i am listening for the first time. Saee tembhekar yanche maza hoshil ka he pan nehemi aikat asato
हे गाणं गाणारी मूळ गायिका सुद्धा मल्होत्राचं आहे . त्या आवाजात हे गाणे मी ऐकले आहे . नंतर हे गीत आशा भोसले ह्यांनी गायले आहे . व हीच रेकोर्ड बाजारात आणल्या जाऊन आशाचे नाव झाले . सुधा मल्होत्रा विस्मृतीत गेली .
मी खूप वेळा ऐकले तरी मनातून जात नाही,ऑर्गन तबला आवाज अगदी अप्रतिम,मूळ गण्यानांटर तुमचे च गाणे ऐकावे वाटते.मी अगदी रोजच ऐकतो खूप अप्रतिम, राग समजलं तर फराब अभरी
आभार
Bhimpalasi
बेटा! अप्रतिम . श्री ईश्वर आपले सर्वांचे सदैव कल्याण करो हीच प्रार्थना.
कोल्हापूरची गान कोकीळा . शाब्बास . अतिसुंदर
मनमोहक आवाज आहे खूप मन प्रसन्न झाले आहे खूप सुंदर गाणे गायले आहे त्याबद्दल खूप अभिनंदन
सारंच अप्रतिम ! गायिकेबरोबर समतुल्य गतीनेच अक्षरशः: तबला आणखी आर्गन गातोय् !
अतिशय सुंदर सादरीकरण आवाज सुरेख आणि सुरेल आहे ❤🎉
अत्युकृष्ट! दुसरा शब्दच नाही!🙏
संपदा ताई, महालक्ष्मी चा आशिर्वाद लाभला आहे आपल्याला.....साथ संगत सुध्दा उत्तम..... सर्व टिमचे अभिनंदन ❤❤❤❤
उत्कृष्ट गायन,तितकीच उत्कृष्ट ऑर्गन आणि तबला साथ सुद्धा...पूर्ण समाधान!
पून्हा पुन्हा ऐकत रहावं वाटतं कारण तुमचा दमदार आवाज अप्रतिम सादरीकरण
Mi punha punha he geet tumcha avaj labhlel aikat asato. Tana kiti chhan lamblelya aahet. Every time i feel that i am listening for the first time. Saee tembhekar yanche maza hoshil ka he pan nehemi aikat asato
तुम्ही अप्रतिम गाता.हे गाणं ऐकायला खुप आनंद आहे.डोळांत नक्की च पाणी येते.छान खुप शुभेच्छा.
Mlaa tumchya kade shikayla nakki Avdel wah .wah..✨🙏👌👍🏻
संपदा फारच छान शब्द अपुरे पडतात
Very nice combination .
Tai khupach chhan
Sundar awaj
Aani
Sadarikaran
अतिशय सुरेल सादरीकरण. पुनःपुन्हा ऐकत रहावे वाटते. साथीदार सुद्धा अगदी पारंगत आहेत.🌹🌹🌹
अप्रतिम
भावपूर्ण. छान आवाज, छान फिरत. साथसंगत पदाच्या भावास पूरक व मुलायम.
Khupach Chhan .Joshnabaichi Athavan Zali.zH.Shubhrchha.
संपदा तुझा आवाज किती गोड आणि मधुर आहे ऐकताना डोळ्यातुन आपोआप अश्रू वाहू लागले इतक तल्लिन व्हायला झाल
फारच सुंदर गायन..... शिव अभिनंदन ताई
Very nice, संपदा ताई, तसेच १३ जून ला होणाऱ्या सूर नवा ध्यास नवा च्या महाअंतिम सोहळ्यात राज गायिका होण्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा !!
Superb dd sahyadri.
Of prasarbharti
खुप सुंदर👌👍
Sunder अति sunder
तुमचं गाणं अतिशय सुंदर मी आर्या आंबेकरचा पण गाणं ऐकलं मी शमिका भिडे यांचं गाणं ऐकलं तुमच्या गाण्याची सर नाही तुमचं अतिशय सौ संपदा माने तुमचं गाणं
तुम्ही श्रावणी वागळे चं गाणं ऐका. तिने ही अप्रतिम गायलं आहे.
अगदी खरे आहे! संपदा ताईंचे गाणे पण अप्रतिम आणि श्रावणी वागळे च्या गायलाही तोड नाही
उत्कृष्ट शैलीत आणि ताला-स्वरात गाईलेल भजन खुप आवडलं!
अप्रतिम गायन आणि वादन.
फार सुंदर गायलात संपदाजी !
खूप छान आवाज, अप्रतीम गायले
Sunder Aawaj sampada Tai.
खूप छान गायन केले आहे आरगॉन ची साथ मस्त मस्त आहे
Ati madhur swar.great.
World Environment Day che avachitya sadhun post kelat he natyapad, tyabaddal vishesh anand!
Ķabbhàbr
So much beautifully sung ....melodious.❤️❤️👍👍👍👍 khup chaan tai
वाह वाह वाह👌👌👌
खूप छान
खूप मस्त! जोशपूर्ण गायन .
Jyotsnabaiche aprateem gane .you have sung very well .
मी पुन्हा ,पुन्हा. एक नंबर 👌👌👍
very good singing and instruments.
सुदंर ! अप्रतिम !
खूप छान संपदा
ताई तुम्ही खरच भजन सम्राट आहात खूप छान आवाज अभंगवाणी🎉🎉🎉❤
Nice presentation!very emotional and. Sweet voice!
छान संपदा ताई
Khup sundar Tai❤️
Khup chan sampada .
Far sunder gates keep it up
Nice,👍👍 waiting for more from you.
Aprateem 👌👌👌👌
Stupendous performance.👍👍❤️
खूप मस्तच ताई !!! ऐकून छान वाटलं !!!!
आवाज छान आहे🎉
लाजवाब गायन
छान ऐकत रहावे पेटी सुंदर
वाहह👌👌👌
MantleHolder of Traditional Greats...Sampada....tviah...Very Good....
सुंदर आवाज.छानच
खूप छान!
हे गाणं गाणारी मूळ गायिका सुद्धा मल्होत्राचं आहे . त्या आवाजात हे गाणे मी ऐकले आहे . नंतर हे गीत आशा भोसले ह्यांनी गायले आहे . व हीच रेकोर्ड बाजारात आणल्या जाऊन आशाचे नाव झाले . सुधा मल्होत्रा विस्मृतीत गेली .
Super fine!
वाह ! soulful
अप्रतिम
छान 👌👌
Khup sunder...
Apratim..
So nice..
मस्त
Atishay chan aavaj
👌👌
Very nicely sung
छान गायिले
Pratyek weli bharawun jate mi ... Voice projection , samaj saglach kewal mahaaaan
Apratim !!
Khup khup shubhechha Taai !
( From Hometown - Kurlap, Sangli )
Best luck for katyar winning final
आज व उद्याची गायिका !
संन्यस्त खड्ग नाटकातील पदे " प्रिया घे निजांकी........ ऐकायला आवडेल
Sung very well.
👍👌👌
Beautiful🎉
old is gold
Surekh,
कोणता राग आहे.??
Bhimpalasi....
Ok mala vatlach..pn confuse hou lagla..Thanks 🙏
in
Tumcha phone number send kara
Hii
पून्हा पुन्हा ऐकत रहावं वाटतं कारण तुमचा दमदार आवाज अप्रतिम सादरीकरण
वाह ! soulful
खूप छान
मस्त
खुप सुंदर
खूप छान
खूप छान