खुप सुंदर गातेस संपदा,तुझे वडील नेहमी तुझे व्हिडिओ पाठवतात, खुप गोड आणि तयारीचा आवाज ! ,नेहमी अभिप्राय पाठवू शकत नाही, खुप छान 👌 शुभेच्छा व शुभाशीर्वाद 😊😊
अहो किती म्हणजे किती विलक्षण सुरेख. शब्द, आवाज, प्रस्तुती, केवळ सुरेख. अपत्य त्याचे स्वप्न बघत गगनाला भेदूनी..वाह वाह...क्या बात है. ऐकताना, बघताना डोळ्यात आनंदाश्रू...
पाखरा जा आपण हे गीत इतक्या तन्मयतेने गायिली आहे. शुद्घ शब्द, स्वर रचना उत्तम. रंगमंचावर इतका सादर करणाऱया संपदा माने याही अतीशय सुरेख दिसत होत्या.make up छानच होत. या गोष्टीही आवश्यक असतात. सेट सुरेख होता. सर्वार्थाने परिपूर्ण गीत ऐकायला मिळालं. पुल यांची स्वर रचना ही तितकीच अप्रतीम. हे गीत गाताना स्वसम्राज्ञी गात आहे असं वाटल. ही केवळ स्तुती नसून वस्तुस्थिती आहे म्हणुन विशेष कौतुक संपदाचे.👍👍
वहिनी नाटकातील मो.ग.रांगणेकरांचे गीत श्रीधर पार्सेकरांचे संगीत असलेले नंद रागावर आधारित हे नाट्यगीत पु.ल.देशपांडे. यांनी गायलेले मी अनेकदा ऐकले आहे.अर्चना कान्हेरे यांनीही गायलं आहे.आता तुमचं ऐकले प्रसन्न वाटले.
सोज्वळ सौंदर्याबरोबरच सरस्वतीचा वरदहस्त लाभलेला आहे
अगदी खरंय. दैवी संगीत. आमचे आशीर्वाद.
अप्रतिम, मधुर गायले आहे. छान आवाज.
अतिशय सुरेख !!
हा कार्यक्रम नागपूरच्या दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतीक केंद्राने (संस्कृती मंत्रालय भारत सरकार) आयोजित केला होता.
तु आणि विभावरी आपटे एकदम साध्या आहात तुमचं सौंदर्य तुमच्या आवाजात आहे.फारच छान गाता दोघी.
सुरेल , मधूर आवाज, खूप सुंदर
कळत नाही जास्त सुंदर काय - तुझं गाणं की सौंदर्य!
Very good sampada
काय आवाज आहे आपला अप्रतिम 👌👌🙏🙏
खूपच सुंदर ❤❤
i am totally addicted to your sweet divine voice. you are so blessed. thanks for sharing all ur songs.
सुंदर आवाज,नव्याने ऐकायला मिळाला.👌👌🌹
पाखरा जा..... अतिशय सुंदर सादरीकरण ताई......मधूर गायन..... जबरदस्त...... हृदयस्पर्शी...... जय जिजाऊ ❤❤
Atisundar
खुप सुंदर गातेस संपदा,तुझे वडील नेहमी तुझे व्हिडिओ पाठवतात, खुप गोड आणि तयारीचा आवाज ! ,नेहमी अभिप्राय पाठवू शकत नाही, खुप छान 👌 शुभेच्छा व शुभाशीर्वाद 😊😊
सुंदर चाल. सुंदर गायन. तसेच तबला व पेटी सुद्धा मस्त.
जितके वेळा गाणे ऐकले तरी मन भरत नाही असे गाणे गायले आहे त्याबद्दल खूप अभिनंदन
संपदा तुझा आवाज किती गोड आणि मधुर आहे ऐकताना डोळ्यातुन आपोआप अश्रू वाहू लागले इतक तल्लिन व्हायला झाल
अहो किती म्हणजे किती विलक्षण सुरेख. शब्द, आवाज, प्रस्तुती, केवळ सुरेख. अपत्य त्याचे स्वप्न बघत गगनाला भेदूनी..वाह वाह...क्या बात है. ऐकताना, बघताना डोळ्यात आनंदाश्रू...
खरचं नावाप्रमाणे स्वर संपदा आहे तुझ्या आवाजात मनमोहक स्वर आहे खूप अशीच गाणी गात रहा खूप शुभेच्छा
खूप छान❤
पाखरा जा आपण हे गीत इतक्या तन्मयतेने गायिली आहे. शुद्घ शब्द, स्वर रचना उत्तम. रंगमंचावर इतका सादर करणाऱया संपदा माने याही अतीशय सुरेख दिसत होत्या.make up छानच होत. या गोष्टीही आवश्यक असतात. सेट सुरेख होता. सर्वार्थाने परिपूर्ण गीत ऐकायला मिळालं. पुल यांची स्वर रचना ही तितकीच अप्रतीम. हे गीत गाताना स्वसम्राज्ञी गात आहे असं वाटल. ही केवळ स्तुती नसून वस्तुस्थिती आहे म्हणुन विशेष कौतुक संपदाचे.👍👍
Manapasun dhanyawad!!
Sampada tuzi gansampada samrudha ahe .🎉
सर्वच अप्रतीम। आवाज तर आहेच,तबला,पेटी व इतर साथ संगत तेवढीच सुंदर
आजचादिवस नक्किच सुखाचा ,समासाचा राहील.
Excellent rendition 🎉🎉🎉🎉🎉
Very good Sampada, nice voice
तुम्हाला जितकं ऐकत आहे तितकी नव्याने प्रेमात पडायला होतं❤️तुम्ही आहातच अगदी नावाप्रमाणे स्वरसंपदा😘
👌👌👌👌
😍😍😍
फारच सुंदर गायल्या सुंदर दिसतात आवाज छानच.
फार छान आवाज आहे!!👏👏
वा वा..खूपच गोड आणि भावपूर्ण गायले आहे
Khup sundar sampada didi ..... 😍😍
ताई चे अभंग गायलेले अतिशय सुंदर तालबद्ध लयबद्ध गायला तुम्ही छान तुम्हाला पुढील वाटचालीस शुभेच्छा माझ्याकडून❤🎉🎉
Singer.singing.Bhakti.Bhajan.sumadhur.Voice
अत्यंत परिपुर्ण मधुरतम, सर्वांग सुंदर.....
वाह खूपच छान, काय तयारी आहे, वाह
अप्रतिम gaylis 👌 👏
वहिनी नाटकातील मो.ग.रांगणेकरांचे गीत श्रीधर पार्सेकरांचे संगीत असलेले नंद रागावर आधारित हे नाट्यगीत पु.ल.देशपांडे. यांनी गायलेले मी अनेकदा ऐकले आहे.अर्चना कान्हेरे यांनीही गायलं आहे.आता तुमचं ऐकले प्रसन्न वाटले.
तु खुप छान गातेस. तु मला खूप आवडते तु एक हीरा आहेस. तो नेहमीच चमकत राहतो. खुप खुप शुभेच्छा
खूप चांगला आवाज आहे
संहितापेक्षा याच हक्कदार होत्या सूर नवाच्या विजेत्या
Orijnal singer tuch ahes asa vataty aga💯😍😍👏👏
वाह...👌
स्वरसंपन्न संपदा अप्रतिम...
Awaj Ekdum sunder ani khankhanit 👍👌🙏
Khup sundar💐💐💐👍👍❤️
अप्रतिम
Waah 👌👌❤
Dhanyawad
Khup Khup sunder. Just loved your performance. Simply incredible 👍👍❣️
Amazing
Khup chan khup sunder
Khup chhan 👌
Beautiful😍✨❤❤❤
Just superb, unfotunately can't ask for 'Once More' 😂😂
अप्रतिम सादरीकरण
छान आनंद आनंद.
Khoop chhan!!
Very good nivadita
फार छान वावा🙏🙏
Khup sundar
हे गाणे पूर्वी अनेकदा ऐकले होते, पण तुमच्या कडून पुन्हा नव्याने कळले
अनेक आभार आणि अनेक शुभेच्छा !
स्पष्ट ऊच्चार व स्वर. नव्या दमाची आशा.
Wonderful!!!!
खुप खुप खूपच छान ❤️❤️
Thank you 😀
👌👌👌👌👌👌👌👌🎉🎉🎉🎉🎉🎉nice
Khupach sundar
अप्रतिम .सुंदर.
Nicely sung
Very good
Waah🎶
wow
Mast mam ,👍👍👌👌💐💐
Very gooð mane madam
Very nice Tai,👍👌👌💐💐
अप्रतिम ...❤️
तुमच्याकडून सरणार कधी रण ऐकायला आवडेल,लवकरच शेअर करा हे गाणं
आम्ही दोघेही तुझे फॅन बरं का संपदा !
Apratim 👍🏻👍🏻👍🏻👌👌👌👌💞
Dhanyawad
Apratim khup Sundar
Sampada very good perfor munce thanku
Nand ahe
💓
👌👌👌👌👌👌😍
😀😀
Yekach payla madil pad tumich Gayle aahe ka
Sindhuch e patra tumi kele aahe ka
Sur nava dhyas nava madhe tumachyavar Annya zhala ahe asha pakshpat vyaktila parikshak thevu naye, saraswati tyala shiksha jarur deil, ani tya Mansa mule sangit ksetrat Sudha paksapati pana ani dadagiri chalu ahe.
उत्कृष्ट रंग स्वर संपदा उत्तम भविष
#StarMakerLite
Khupch sundar
अप्रतिम👌👍
Very good