संत गाडगे महाराज आणि पंढरपूर - डॉ. अशोक राणा Saint Gadge Baba - Dr. Ashok Rana
HTML-код
- Опубликовано: 5 сен 2024
- तुम्हाला गाडगे महाराज ( debu - डेबुजी ) यांच्या या गोष्टी माहिती आहेत का? Gadage baba information biography story katha #गाडगेबाबा #गाडगे_महाराज #gadagebaba #saintgadagemaharaj #gadagemaharaj_information #marathidarshan #Pandharpur #संत_गाडगे_महाराज #संत_गाडगेबाबा_माहिती
Please subscribe Marathi Darshan RUclips Channel for more videos. " मराठी दर्शन " हा एक मराठी युट्युब चॅनेल आहे. हा चॅनेल मराठी कविता , कथा , नवीन चित्रपट , नाटक , नवीन पुस्तक वाचन ,टेकनिकल बातम्या , चालू अपडेटस , राजकारण , इतिहास , मनोरंजक विडिओ , विनोद आणि माहिती यावर पोस्ट करत राहील. या चॅनलवर अपलोड होणर्या नवनवीन विडीयोचे अपडेट / नोटीफिकेशन मिळविण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब (Subscribe) करा . या चॅनलवरील विडीयो पाहतांना आपल्या मनात आलेले प्रश्न आम्हाला कॉमेंट ( Comment) करून विचारा. आमचा ई-मेल आहे - marathidarshan20@gmail.com
Images and videos used from an Internet sources, Pixabay, Unsplash, Pexels Disclaimer : The video is for educational purposes only.
Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational, or personal use tips the balance in favor of fair use. NOTE: ALL THE IMAGES/PICTURES SHOWN IN THE VIDEO BELONGS TO THE RESPECTED OWNERS AND NOT ME. I AM NOT THE OWNER OF ANY PICTURES SHOWN IN THE VIDEO
छानच आहे.....संपूर्ण भारत देशात असे पुस्तक पोहोचले पाहिजे......गाडगेबाबा हे खरे संत होते, ज्यानी व्यावहारिक शिकवण दिली...
अती सुंदर.
डेडी देशमुख, गो.नी. डान्डेकर ,आचार्य अत्रे, ह्यानी महामानव श्री गाडगे बाबाचा जो परीचय दिला तेच कार्य आपण केले ; या बद्दल आपले आभार.
फार फार सुंदर वर्णन आहे 🎉🎉🎉
True social and ideal sant🌹🌹🌹🌹🌹
नमस्कार सर.
मा.आदरणीय सर, जात तर इथून तिथून मानव जात असताना, अमुक समाज तमुक समाज मानणे ऐवजी जात शब्द चुकीचा वाटत नाही काय? याबद्दल व्हिडिओ प्रसारित केल्यास विचारपूर्वक पहा. आपण ज्ञानी आहात म्हणूनच विनंती आहे. 🌹🌹👏👏
फ़ार छान माहिती दिली जात आहे
Khooch chaan
धण्यवाद 🙏
Thank you very much Sir for giving detailed biography of the GREATEST CHAMPION OF SOCIAL REFORMS!!!
Thank you very much sir
सरजी ,सप्रेम नमस्कार! सरजी गाडगेबाबांचे पूर्वज शेनगाव येथे जानोरी (घोटा ) ता. बार्शीटाकऴी येथून आले होते .
लेखकांचा फोन नं.कळवा.काहीप्रश्न.विचारायचे आहैत.
😮
Gadge Maharaj yaanchi
Sadhan padhati kaay aahe ?
Tyanche Guru , Guru Parampara aani
Adhyatmic avastha ya baddal mahiti saanga .
Tyanchi shishya parampara aani tyanchi aantaric avastha , adhyatmic karya yaa baddal mahiti saanga .
🚩
Sadhan padhati fakt seva 😂 baki sagla lafdach nasel tyanch😂 varkari sampradayashi sambandh hota tyancha
निवडणूका जवळ आल्या वाटत
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या वर गाडगे बाबांनी एक अभंग रचला आहे मराठी चित्रपटात स्वतः गायन केला आहे