Phite Andharache Jale (Shridhar Phadke Sangeet Sandhya - Ritu Hirwa)

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 июн 2013
  • Song : Phite Andharache Jale
    Singer : Shridhar Phadke
    Lyrics : Sudhir Moghe
    Music : Shridhar Phadke
  • ВидеоклипыВидеоклипы

Комментарии • 651

  • @RajnandiniBhandare
    @RajnandiniBhandare Месяц назад +218

    कोण कोण हे गाणं २०२४ मधे ऐकत आहे...लाईक करा

  • @sandeeppatil5964
    @sandeeppatil5964 Месяц назад +28

    कोण कोण रिल बघून आले 🎉

  • @chintamankulkarnikulkarni9855
    @chintamankulkarnikulkarni9855 Год назад +110

    माझे फार जुने मित्र व एके काळी एका शिबिरात माझे रुम पार्टनर होते ( फर्ग्यूसन मध्ये ) 1968 कदाचित, असे स्व.सुधीर मोघे, सर्व परिचित आहे । एक आठवण.

    • @surajtrader.
      @surajtrader. 26 дней назад +3

      बाबा गेले का आहेत आजुन 😅😅😅

  • @balajiwaghmare790
    @balajiwaghmare790 Месяц назад +66

    इयत्ता सातवी मद्ये असताना आम्हाला हि कविता होती अतिशय सुंदर ❤

  • @ajinkyabachche8953
    @ajinkyabachche8953 Месяц назад +21

    शाळेतली कविता आणि सोबत जोडलेल्या असंख्य आठवणी,
    मनाला भिडणारा शब्द न शब्द,
    परत येऊ न शकणारे निवांत आणि खऱ्या अर्थाने जिवंत आयुष्य,
    साक्षात फडके सरांच्या तोंडी गीतांचे शब्द आणि
    समोर मोबाइल मध्ये न डोकावता प्रत्येक क्षणाचा मनमुराद आनंद घेणारा कलाप्रेमी प्रेक्षक....
    असे दिवस येतील का परत?

  • @amrutringane441
    @amrutringane441 3 года назад +61

    आजच्या आमच्या नवीन पिढी साठी आपले मराठी गाण्याबद्दल,मराठी मातीबद्दल आपुलकी निर्माण करणारे हे गाणं आज तुम्ही गाईलात सर खूप खूप धन्यवाद😊

  • @jayantPawar735
    @jayantPawar735 Год назад +31

    मन अगदी प्रसन्न होते..जुन्या आठवणी जाग्या होतात..गेल्या पंधरा वर्षांपासून मी हे गीत वारंवार ऐकतो..

  • @rajeshpandit2327
    @rajeshpandit2327 4 года назад +44

    मनं अगदी प्रसन्नं व आनंदाने सुन्नं झाले.
    फिटे अंधाराचे जाळे..
    गायक:श्रीधर फडके
    यांना सा.प्रणाम

  • @siddheshdurgavali.6438
    @siddheshdurgavali.6438 6 месяцев назад +16

    स्वर्गीय श्रीमान सुधीर फडके साहेब,यांना भाव पूर्ण श्रध्दांजली
    आणि श्रीधर साहेब फडके सर, आपल्याला खूप खूप शुभेच्छा 🎉

  • @balasahebbankar5199
    @balasahebbankar5199 2 года назад +20

    श्रीधरजी अप्रतिम शब्द अपुरे आहेत बाबूजी नी तुमचं हे गाणं नक्की ऐकलं आहे खूप दुःखात असलेली माणस हे गाणं ऐकल्यावर बिना औषधाची बरी होतील धन्यवाद

    • @rohit-rw6ni
      @rohit-rw6ni 24 дня назад

      सगळ्यांना देव सुखी ठेऊ दुख कमी होउदे

  • @Theviralpc
    @Theviralpc 3 года назад +126

    रडू येईल इतके सुंदर गीत आहे , मला पण ही कविता होती लहान पणी , आणि कुणाकुणाला होती ही कविता ??

    • @shashisase705
      @shashisase705 2 года назад +4

      मला होती आणि आजही खुप आवडते

    • @kankhareatmaram6947
      @kankhareatmaram6947 2 года назад

      @@shashisase705 chali hoti

    • @puretoons5364
      @puretoons5364 2 года назад +1

      Mala pn hoti

    • @manishachabukswar8905
      @manishachabukswar8905 Год назад

      खूप खूप छान

    • @saibhoire4588
      @saibhoire4588 Год назад +2

      रडू का येईल ? रोमँटिक गाणे आहे.. स्वप्नं बघायचे

  • @vikassukhadhane1680
    @vikassukhadhane1680 4 года назад +53

    गेल्या 15 वर्षा पासुन मि हे गित रोज न चुकता ऐकतो

  • @saurabhgaikwad384
    @saurabhgaikwad384 4 года назад +53

    मी हे गाणं रोज रात्री ऐकतो च म्हणजे ऐकतोच त्या शिवाय मला झोप लागत नाही ही गाणी मला खप आवडतात सुंदर

  • @akashmusicsongs5496
    @akashmusicsongs5496 3 года назад +45

    हि कविता आम्हला शाळेत होती, हे गित ऐकताच अगदि बालपणिचे दिवस आठवतात, आणि सरांनी एकदम हृदयस्पर्शी गित गायलय आणि आमच्या आठवणी जाग्या केल्या...

  • @rushikarmarkar8256
    @rushikarmarkar8256 5 лет назад +33

    तीर्थरूप बापुजी प्रथम आपणांस नतमस्तक खरचं श्रीदादा च्या रूपाने नसुन आत्म्याने तुमचा आवाज (बास क्षमस्व पुढे शब्दं नाही)

  • @jayshribhadarge4985
    @jayshribhadarge4985 4 года назад +51

    मी शाळेत असताना मराठी आभ्यासक्रमात होती ही कविता आज अचानक वाटलं ऐकावी म्हणून आज कित्येक दिवसांनी बालपण आठवलं.

  • @PrakashShelatkar-wm4ue
    @PrakashShelatkar-wm4ue 3 дня назад

    आपली जुनी गाणी खूप छान आहेत कितीही एकली तरी मन भरत नाही त्या सर्व लोकांना हाथ जोडून नमस्कार तुम्ही लीहली तुम्ही गायली आमच्या साठी हा अनमोल खजाना आहे. जेव्हा मन उदास होते तेव्हा ही गाणी ऐकत असतो खरंच खूप खूप आभार

  • @ckmadavi481
    @ckmadavi481 5 лет назад +94

    वर्धा येथील स्वावलंबी शाळेत 1999 ला असताना आमचे गुरुजी अश्याच अप्रतिम चालीत आम्हाला हे गीत गाऊन दाखवायचे,पुनश्च त्या आठवणी जाग्या झाल्या..👌👌💐💐

    • @dilipkumargawai9696
      @dilipkumargawai9696 3 года назад +1

      मी2000ला होतो

    • @ckmadavi481
      @ckmadavi481 3 года назад

      @@dilipkumargawai9696 mi 2002 paryant hoto,Wagh madam class teacher 10 th marathi B 😊

  • @kalpanashinde1479
    @kalpanashinde1479 4 года назад +27

    लक्षीमीची पाऊल चित्रपटा तील अप्रतिम गाणे बाबूजींनी गायले होते,तेच गाणे श्रीधर फडके यांनी अप्रतिम गायले आजही गाणे ऐकायला श्रवणीय आहे,निरभ्र आकाशात उडावे आणि गावे,रवींद्र महाजनी आणि रंजना देशमुख यांच्यावर झालेले अप्रतिम गाणे ऐकतंच राहावे असे वाटते आजही गाणी ऐकताना बाबूजींची आठवण होते🙏🙏🙏

    • @mahadeokharatmal4834
      @mahadeokharatmal4834 3 года назад

      Agdi barobar kalpna kaki Namskar

    • @kalpanashinde1479
      @kalpanashinde1479 3 года назад

      @@mahadeokharatmal4834 👍🙏🙏🌹🌹

    • @Mayee1010
      @Mayee1010 2 года назад

      बाबूजींनी पहिल्यांदा त्यांच्या सुपुत्रांने म्हणजेच श्रीधरजींनी संगीतबद्ध केलेलं गाणं गायलंय... काय अप्रतिम संगीत आणि गाणंही...

  • @shaileshdighole842
    @shaileshdighole842 7 лет назад +122

    जुनी मराठी गाणी ऐकली की अपोआप मना मध्ये मराठी मातीचा सुगंध दरवळतो ....हेवा वाटतो मराठी असल्याचा ....जय महाराष्ट्र

  • @sushantkamble3796
    @sushantkamble3796 5 лет назад +39

    आयुष्यातील सगळ्या सुःख दुःखाची आठवण करून देणार गाण. .पुन्हा आजवर मागे एकदा पेचप्रसंग समोर उभे रहातात. ..अप्रतिम आवाज अद्वितीय संगीत बद्ध. ...

  • @akashnetkeofficial4089
    @akashnetkeofficial4089 Месяц назад +4

    रात्री पासुन 100 वेळेस ऐकलं असेल मी हे गाणं अप्रतिम तर आहेच हे गाणं पण ज्या जागा घेतलेत ना जस की फिटे अंधाराचे जाळे ते तर जबरदस्तच होत्या खुप छान सर 👌👌👌

  • @diptishewale1079
    @diptishewale1079 4 года назад +7

    ही कविता वेदना विसरून जगायला शिकवते. अतिशय सुंदर पद्धतीने साधर केली आहे. अप्रतिम रचना आहे. जीवन जगण्याचा खरा अर्थ या कवितेतून प्राप्त होतो.

  • @sanjaypawar2703
    @sanjaypawar2703 4 года назад +9

    अप्रतिम आवाजाची देणगी लाभली आहे साक्षात सरस्वती प्रसन्न झाली आहे आजारी माणसाला हे गीत ऐकायला द्यावं....

  • @baburaopaymal5727
    @baburaopaymal5727 4 месяца назад +4

    हे गाणे ऐकल्याशिवाय झोप येत नाही खूप छान रचना खेबूडकर सरांना खूप खूप धन्यवाद.

  • @shamchandane9860
    @shamchandane9860 6 лет назад +275

    एखादा माणूस हॉस्पीटल मध्ये अॅडमीट असेल आजारि असेल तर बिना औषध गोळ्यांचा बरा होईल इतकी एनर्जी आहे या गाण्यात खूपच छान कंपोझिशन khupach sunder Geet.....

    • @krishna7240
      @krishna7240 5 лет назад +2

      Tumhala avadate Manya ahe on kahihi upma deu Naka......gaan ganyachya thikani.....aushad lagtech rogala....tras kami vatel pn hot nahi

    • @atulawatade5167
      @atulawatade5167 5 лет назад +1

      Barobar

    • @mafiyaff3774
      @mafiyaff3774 5 лет назад

      Hmm

    • @SBR5454
      @SBR5454 4 года назад +2

      Sham Chandane khup sundar varnan

    • @SBR5454
      @SBR5454 4 года назад +6

      sara kahi shbd-shaha ghenuachj garaj naste... tya magchi bhavna mahtvachi....

  • @kaushaltripathi6023
    @kaushaltripathi6023 6 лет назад +105

    मै ये गीत बहोत पसन्द करता हूँ.इसे मै रोज सुनता हूँ.दीन भर की थकान के बाद जब मै ये गीत सुनता हूँ तो मुझे बहोत सुकून मिलता है.ऐसे ही सामाजिक गीत जिन्हे सुनकर दिल को सुकून मिले मैने लिखे है लेकिन financial problem के वजह से मैने अभी उसे launch नही किया लेकिन मेरा प्रयास जारी है.श्रीधर फड्के जी को मेरा नमस्कार.

    • @atharvaarya3221
      @atharvaarya3221 6 лет назад +4

      kaushal tripathi aapko bohot bohot shubhakamnaye.. Aur ek din aapke gane bhi log jarur sunenge aur unko pasand bhi karenge....

    • @guruboss2433
      @guruboss2433 6 лет назад +3

      kaushal tripathi very nice comment. Great

    • @swapnilagare2364
      @swapnilagare2364 5 лет назад +2

      Nice comments sir

    • @suhas-n5s
      @suhas-n5s 5 лет назад +1

      ये गीत आप जी रहे है....

    • @SBR5454
      @SBR5454 4 года назад +1

      kaushal tripathi hame intzar rahega

  • @AB-eq9tf
    @AB-eq9tf 3 года назад +8

    792 dislike karnyarayni shen khalle hote ka ? kai apratim gaaane. Shridhar phadkenchi pahili rachna... waaahhh.

  • @akshayghone2834
    @akshayghone2834 5 лет назад +27

    मराठी काळजाचा आवाज...👌

  • @valmikmore1407
    @valmikmore1407 5 лет назад +174

    काय कविता होती राव.📘📒✏️🖌️🖋️शाळेची आठवण झाली...😭😭. अरे लहानपणा खूप आठवण येते रे तूझी...🤭

    • @ckmadavi481
      @ckmadavi481 5 лет назад +4

      ❤️❤️❤️😔😔😔

    • @ankitajadhav8480
      @ankitajadhav8480 4 года назад +4

      😢😢😔 shabda ch saapdaat nahi ata tya lahanpana chya kautuka sathi 😔😔

    • @user-hh4jj2mg1q
      @user-hh4jj2mg1q 3 года назад

      Mla pn😭😭😭😭😭😭😭😭😭😭

    • @anushkanagwekarf2644
      @anushkanagwekarf2644 3 года назад

      Gicy8y

    • @nileshfating83
      @nileshfating83 Год назад

      लहान पण दे रे देवा ,खडी साखरेचा रवा. दे रे देवा खंरच एकदा पुन्हा लहान व्हावेसे वाटते ,

  • @sunilsawant951
    @sunilsawant951 5 лет назад +8

    मला सर्वात जास्त आवडीचं गाण आहे. मंत्रमुग्ध करणारं काळजाला भिडणारं आहे हे गाणं. धन्यवाद श्रीधर फडके साहेब.

  • @swapnilchavan4618
    @swapnilchavan4618 5 лет назад +12

    ज्योतीने तेजाची आरती ....
    धन्य बाबूजी ....धन्य श्रीधरजी ....

  • @krishnamurthychillal2006
    @krishnamurthychillal2006 5 лет назад +27

    Like father like son! Wonderful rendition sir, Pt Sridhar ji. Thx for sharing

    • @vijayabhave2279
      @vijayabhave2279 3 года назад +2

      श्रीधरजी तुमचा आवाज ऐकून बाबुजींची आठवण झाली!या गाण्याचं music तुमचं आहे ना! फार सुंदर !तुम्हाला खूप शुभेच्छा आणि खूप खूप आशीर्वाद !👌👌👌🙏🙏🌹🌹

  • @kaushalambhire8515
    @kaushalambhire8515 2 года назад +2

    हृदयाला भिडणारे हे गीत सुधीर जी मुखातून ऐकले मनाला शांती मिळते

  • @lahupanchal1793
    @lahupanchal1793 4 года назад +4

    फारच सुंदर श्रीधर जी संगीतकार आणि गायक म्हणून खुप उंचीवर आहेत मराठीची शान आहे

  • @ganeshrohankar4221
    @ganeshrohankar4221 24 дня назад +1

    अत्यंत सुंदर कविता आहे मन प्रसन्न होते❤❤❤

  • @marathibana6927
    @marathibana6927 Месяц назад +1

    खरचं काय ती शब्द रचना आणि तो आवाज खूप छान..❤❤

  • @hrushikeshshukla1310
    @hrushikeshshukla1310 19 часов назад

    का कोणास ठाऊक...पण संपूर्ण बालपणाचा flashback चित्रित होऊन जातो डोळ्यासमोर हे ऐकल्यावर 🥹

  • @milindpatole3924
    @milindpatole3924 5 лет назад +40

    ही परमेशोराची देन आहे जी कोणालाही मिळत नहीं तुम्ही सर्व मराठी माणसाच्या रुद्द्यात घातली अस फ़क्त ज्याला साक्षात् देव भेटतो तोच हे काम करू सकतो

  • @premlaljaisinghbisukarma1832
    @premlaljaisinghbisukarma1832 2 года назад +4

    Soul stirring voice, salute to you sir, सत सत नमस्कार श्री श्रीधर फडके साहेब 🙏🙏🙏🙏❤❤❤❤

  • @hiteshmachhi324
    @hiteshmachhi324 Месяц назад

    हृदयस्पर्शी आवाज आहे... हृदयाला स्पर्श झाला...

  • @shridharpagare8154
    @shridharpagare8154 20 дней назад

    It’s my favourite .. even sang in 7th std for my Annual function..
    Thank you sir for such soulful performance..

  • @pravinrodge2647
    @pravinrodge2647 10 дней назад

    स्वच्छ आणि स्पष्ट आवाज, प्रत्येक शब्द कळतो.
    अतिशय सुमधुर आवाज

  • @jaykadam8474
    @jaykadam8474 6 лет назад +84

    आमच्या सारख्या नव्या पिढीला ...पण मन भरून ऐकायला लावणारी गाणी.......

  • @dvaibhav1
    @dvaibhav1 5 лет назад +7

    अप्रतिम गाणं.....!
    खूपच छान.
    लाजवाब.
    👌

  • @jayashreetarate2041
    @jayashreetarate2041 20 дней назад +1

    माझी कविता खूप सुंदर असे शब्द आहे मनाला स्पर्श करणारे.

  • @funwithcraft8096
    @funwithcraft8096 4 года назад +2

    खूप बर वाटते अशी गाणी कानी पडल्या नंतर खरंच आगदी मन भरून येते. मी माज्या आई बाबांना खूप मीस करतो.

  • @yosupa
    @yosupa 3 года назад +4

    Such soothing song. Staying away from Maharashtra , India but these songs remind me of my childhood. Miss India , miss Maharashtra , miss Vasai

  • @nandinitambolkar5062
    @nandinitambolkar5062 5 лет назад +6

    श्रीधर जी सूट न घालता जास्त वाद्यवृंद न ठेवता हजारो रसिक जमवण्याची ताकद आहे मी तुमचे पुण्यातील बहुतेक सर्व कार्यक्रम attend करते

  • @rajaramsalgaonkar7946
    @rajaramsalgaonkar7946 Месяц назад

    अशी गाणी ऐकली की अंगावर शहारा येतो नमन आहे अश्या जुन्या गायकांना

  • @satyakaseeker
    @satyakaseeker 5 лет назад +68

    हे गाणे न आवडणारे गाढव लोक कोण आहेत ? गाढवाला गुळाची चव नाही हेच खरे

    • @deepakshinde8056
      @deepakshinde8056 4 года назад +1

      Asha lokanchi kharach kiv yete

    • @blackblack1553
      @blackblack1553 4 года назад +2

      त्यांना सेंटीनल आयलंड वर पाठवले पाहिजे

    • @saurabhborkar1992
      @saurabhborkar1992 3 года назад +1

      Kharach agdi barobar..bolalet tumhi sir..!!

    • @gorakhubale1453
      @gorakhubale1453 3 года назад +1

      very nice sir

    • @MKP_Swami
      @MKP_Swami 3 года назад +2

      असे नकारात्मक लोक असतात काही यांना लाथाडत पुढे पुढे जाणे हिच जगण्याची रित असावी

  • @PB-ng7yp
    @PB-ng7yp 5 лет назад +14

    श्रीधर फडके जी तुमचे मनापासून कोटी कोटी धन्यवाद

  • @bindunair5460
    @bindunair5460 Год назад +4

    Such a soulful song...I am to going to sing this coming February for a program..it will be a blessing to sing this composition..

  • @DivyaGyan333
    @DivyaGyan333 3 года назад +10

    Pure HEART and DIVINE VOICE !!!!!

  • @ravindramane9067
    @ravindramane9067 Год назад +2

    I can't believe the son of the Babuji sings in a such delicate and fragile voice! Hats off the organizers!

  • @jayashreetarate2041
    @jayashreetarate2041 20 дней назад +2

    माझी आवडती कविता

  • @santoshpancharas7686
    @santoshpancharas7686 3 месяца назад +2

    गायकीला तोड नाही ,किती श्वास धरावा लागतो

  • @vishaldhanvate5185
    @vishaldhanvate5185 5 лет назад +20

    Etke sunder song fkt ani fkt marathit hou shkt mazh manapsun aawdt song aahe aani tyat shridhar phadke yanch aawaz mhnje manala direct sparsh karnara 👌👌😍😍

  • @rajchikte2271
    @rajchikte2271 Месяц назад

    अप्रतिम सुंदर हृदयाला लागणार असा हा आवाज श्रीधर फडके साहेब धन्यवाद ❤️❤️👌🏻👌🏻

  • @shridharpuranikpuranik4617
    @shridharpuranikpuranik4617 4 года назад +8

    Pt.Shridharji i am every Day listening to Pt.Sudhir phadke ji great music composition Great family Great singer's Namste

  • @dhanajihirave7019
    @dhanajihirave7019 5 лет назад +7

    आयुष्यातील अंधकार दूर करून नव्याने जगण्याचे बळ देणारे हे सदाबहार गीत आहे....खूप सुंदर

  • @avdhutkukadwal2691
    @avdhutkukadwal2691 Год назад +2

    What a beautiful composition given to all marathi jan manas by late Shri Sudhir Phadke Babuji and Asha Didi. This was filmed on late Smt.Ranjana Tai and Ravindra Mahajani in film " Laxmichi Paule". One of the master piece marathi song and really unforgettable.

  • @AkshayKharate-f6b
    @AkshayKharate-f6b 19 дней назад

    हे गान नवीन पिढीने एकदा ऐकावे म्हणजे कळेल जगने किती सुंदर आहे.......1990 मधिल ते दिवस लय भारी होते..अणि ते बघायला ही सुध्हा नाही.......मस्त गुरुजी

  • @baburaopaymal5727
    @baburaopaymal5727 8 месяцев назад +1

    खूप हृदय स्पर्शी गीत कंटाळा निघून जातो खूप छान ररचना भाव स्पर्शी गीत.

  • @ashutoshjadhav1479
    @ashutoshjadhav1479 6 лет назад +4

    हीच खरी स्वरांची मराठी मायबोली....

  • @vishalsastikar8207
    @vishalsastikar8207 7 лет назад +12

    Sudhir ji awesome sir really nice don't words to say

  • @shobhabhosale4596
    @shobhabhosale4596 Месяц назад

    अप्रतिम बोल आणि शब्दरचना...❤❤❤❤❤ This song is energy booster of all stress of the day.....

  • @sandeeppatil6384
    @sandeeppatil6384 4 года назад +6

    Genius and humble ,true Marathi !!!

  • @prasadbhurke6903
    @prasadbhurke6903 Год назад +2

    GREAT SONG WITH VERY VERY GREAT VOICE THIS SONG WILL MAKE " HISTORY " IN MARATHI SONGS AFTERALL GREAT PERFORMANCE I REALLY LIKED IT

  • @dineshpujari96
    @dineshpujari96 4 года назад +4

    Such a mesmerizing song always loving to hear it's Soo beautiful thank you shridhar sir God bless you

  • @tatyasahebbargal7271
    @tatyasahebbargal7271 4 года назад +6

    ह्रदयस्पर्शी आवाज

  • @sargamkaraoke5425
    @sargamkaraoke5425 2 года назад +1

    मला प्रचंड आवडतं हे गाणं....मी म्हणण्याचा प्रयत्न करतो ..कधी...कधी

  • @nandkumardhage
    @nandkumardhage 5 лет назад +33

    simplicity is trade mark of genius....................................

  • @amolshindeofficial1935
    @amolshindeofficial1935 Месяц назад

    एवढा साधेपणा एक अस्सल मराठी कलाकारातच दिसून येतो 🙏🙏🙏❤️❤️❤️

  • @samarathdharmale4634
    @samarathdharmale4634 23 дня назад

    पुन्हा पुन्हा ऐकावसं वाटतं अप्रतिम

  • @sudhadeshpande5790
    @sudhadeshpande5790 6 лет назад +3

    या गाण्याला टाळयांचा पाऊस पडून रुतु हिरवा झाला निसर्गतः चैतन्यमय झाले

  • @DiYa_2475
    @DiYa_2475 26 дней назад

    आनंदाश्रू येण्याचे पण खूप कमी क्षण येतात आयुष्यात... त्यापैकीच हा एक... ♥️💕

  • @ashasvegkitchen2776
    @ashasvegkitchen2776 9 дней назад

    मराठी भाषेचा अवीट गोडवा येतो आणि हे गान बालपण आठवले

  • @amitjori7867
    @amitjori7867 4 года назад +3

    हे गाण एैकल्यांवर शाळेची आठवण आली राव अप्रंतीम 👫👬🙏

  • @samadhanbhosale-zt7ij
    @samadhanbhosale-zt7ij Месяц назад

    वा काय आवाज आहे खरच मन प्रसन्न झाले ही कवीता आम्हाला शाळेत होती काय ते दिवस खरच त्यावेळेस चे चांगलें होतें तुम्हाला मानाचा मुजरा 🙏🙏🙏🙏

  • @vikram3030
    @vikram3030 4 года назад +1

    लाभले आम्हस भाग्य बोलतो मराठी।जहालो खरेच धन्य रंगतो मराठी। गंधरवकुमार श्रीधर फड़के की जय

  • @omkardugge.8020
    @omkardugge.8020 5 лет назад +4

    नाद खुळा 👍👌👌

  • @sudhakarpower7233
    @sudhakarpower7233 3 года назад +3

    Really appreciate this song hats off this songs lovely meadolay nice sir your are voice god's gifts sir,,,,,

  • @user-pv7ep6fp4g
    @user-pv7ep6fp4g Месяц назад

    ही कविता आम्हाला पण होती का कोणास ठाऊक पण ही कविता म्हणताना आपोआपच ही चाल तोंडात येयची आणि मनाला भावायची आजही सर्वांच्या मनात घर करून राहिलेली ही अप्रतिंम कविता
    अनिल थोरात 🙏

  • @anitaathawale7509
    @anitaathawale7509 4 года назад +1

    Kiti sadhabhola,swachcha manacha Manus aahe ha.mhanunach Avajalahi tich Nirmalta aahe.Aprateeeeem

  • @vickysabale7659
    @vickysabale7659 4 дня назад

    अतिशय सुंदर गाणी व सुर❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉

  • @sitaramvajha6604
    @sitaramvajha6604 3 года назад +4

    WHAT A BEAUTIFUL SONG SRIDHARJEE...I AM GREATLY GRATIFIED TO LISTEN TO YOUR SONG ..I AM IN MUMBAI.SINCE 1974 .I am 81 yrs and ENJOYED YOUR SONGS..
    YOU ARE A GREAT SINGER AND GOD BLESS YOU SIR
    SITARAM SARMA VAJHA

  • @amoluike241
    @amoluike241 6 лет назад +63

    आमाला लहान पनी .....कविता होती
    मराठी ला

  • @nikeshgaikwad9051
    @nikeshgaikwad9051 4 дня назад

    फिटे अंधाराचे जाळे
    झाले मोकळे आकाश
    दरीखोऱ्यांतून वाहे एक प्रकाश प्रकाश
    रान जागे झाले सारे
    पायवाटा जाग्या झाल्या
    सूर्य जन्मता डोंगरी
    संगे जागल्या साऊल्या
    एक अनोखे लावण्य
    आले भरास भरास
    दंव पिऊन नवेली
    झाली गवताची पाती
    गाणी जुनीच नव्याने
    आली पाखरांच्या ओठी
    क्षणापूर्वीचे पालटे
    जग उदास उदास
    झाला आजचा प्रकाश
    जुना कालचा काळोख
    चांदण्याला किरणांचा
    सोनसळी अभिषेक
    सारे रोजचे तरीही
    नवा सुवास सुवास
    साऱ्या रंगावर आली
    एक सोनेरीशी झाक
    भिडे काळजाला थेट
    निळ्या क्षितिजाची हाक
    तुझ्या नसण्याची कळ
    गेली तळास तळास

  • @dattatrayhake7210
    @dattatrayhake7210 Месяц назад

    आम्ही सातवीत होतो तेव्हा आमच्या मॅडम त्या स्वतःही आणि आम्हालाही ही कविता चाल लाऊन म्हणाय लावायच्या.
    अप्रतिम कविता आणि माझी मराठी भाषा 👏👏👏👏👏

  • @prasadnice3021
    @prasadnice3021 Месяц назад

    अप्रतिम बाल पन आठवले आणि पुन्हा बाल पना जगण्या ची इच्छा आहे पन ते आता पूर्ण होऊ शकत नाही. शेवटी समये बळा बलवान 🙏😢

  • @sandeepkhair8182
    @sandeepkhair8182 5 лет назад +49

    आमच्या पिढीला बाबूजी ना प्रत्यक्ष भेटण्याचा भाग्य नाही मिळाले.श्रीधरजी फडकेंचा कार्यक्रम ३२ शिराळा येथे याची देही याची डोळा अनुभवला ..बाबूजी ना प्रत्यक्ष भेटल्याची अनुभुती मिळाली ...साष्टांग दंडवत 🙏

  • @shivspeaks21
    @shivspeaks21 Месяц назад

    हृदयाला थेट भिडणारा आवाज अन संगीत, बाबूजी आपल्याला विनम्र अभिवादन
    🙏

  • @pranaliitkar6661
    @pranaliitkar6661 5 лет назад +2

    श्रीधर सरांच गाण ऐकून मन शांत होत.

  • @sanjaynikam434
    @sanjaynikam434 6 лет назад +14

    फार सुंदर गाणं आहे मला फारच आवडते
    हे गाणे मि दररोज न चुकता ऐकतो फार ताजेतवाने वाटते हे गाणे ऐकुन

  • @paragzode5946
    @paragzode5946 Месяц назад

    पाहिलेचे दिवस.... पाहिलेचे लोक कधी nai भेटणार 😢😢😢😢.. Ata paapi दुनिया ahe

  • @adhavrahul7419
    @adhavrahul7419 Месяц назад

    Khupch Chan Aaikun man aagdi prasann hote

  • @vivekmhadik1193
    @vivekmhadik1193 5 лет назад +5

    Gani ayikun kalpanik jagat gelya sark vatl khup chan sir

  • @amitgaikwad4899
    @amitgaikwad4899 5 лет назад +4

    Khupach sundar apartim Kavita ... school days Athavle

  • @karanshinde8346
    @karanshinde8346 4 года назад +2

    Khup Sunder kavita ahai👌👌👌