Phulale Re Kshan Majhe (Shridhar Phadke Sangeet Sandhya - Ritu Hirwa)

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 авг 2024
  • Song : Phulale Re Kshan Majhe
    Singer : VibhavariI Aapte - Joshi
    Lyrics : Nitin Aakhve
    Music : Shridhar Phadke

Комментарии • 869

  • @bhushanharad806
    @bhushanharad806 2 месяца назад +191

    चेहऱ्यावरील साधेपणा गाण्यात उतरलाय व्वा. ❤

  • @praneetghatge1332
    @praneetghatge1332 Месяц назад +69

    कान तृप्त झाले गाणं ऐकून.😍
    गायिका = विभावरी आपटे-जोशी तुम्हाला मनाचा मुजरा🙏🏼

  • @rugvedthakur777
    @rugvedthakur777 5 дней назад +4

    साक्षात देवी सरस्वती अवतरली असा भास झाला विभावरी ताईंचा आवाज ऐकून..
    कान,मन आणि अंतरात्मा सगळे तृप्त झाले..
    महाराष्ट्राच्या मातीत असे बरेच हिरे दडलेले आहेत...

  • @sameerindulkar4350
    @sameerindulkar4350 2 месяца назад +123

    एक सामान्य व्यक्ती अश्या प्रकारे गावू च शकत नाही..मला वाटतं साक्षात तुम्ही सरस्वती चे रुप आहात... तुमच्या आवाजाने जो आनंद मिळाला आहे तो कधीच मिळाला नव्हता.. अंगावर क्षारे आले.. शब्द नाहीत बोलायला आता..❤

  • @BhomkarPravin
    @BhomkarPravin 4 года назад +140

    अंगावर काटा येतो सुंदर गीत ऐकताना...धन्य महाराष्ट्र भूमी इथं जन्माला आलो..वाद्यवृंद अप्रतिम😘

    • @pravinwaghmare3284
      @pravinwaghmare3284 Год назад +1

      खरंच 👍 भाऊ

    • @darshanpatil7623
      @darshanpatil7623 25 дней назад

      Khara ahe saheb. Khup punyai aahe marathi maatit & bhagwat dharmaat janamlo. Parmeshwarala hech prarthana ahe janam dyayava tar marathi maatit ani bholya mansancha sangtit

  • @bhaskarpatil4830
    @bhaskarpatil4830 3 года назад +53

    जेवढा स्वर कर्णमधुर आहे तेवढेच संगीत तसेच गीताची शब्दरचना ही लाजबाब आहे.मन प्रफुल्ल करणारे गीत.फारच मस्त!!!!!

  • @rajeshsawant6372
    @rajeshsawant6372 22 дня назад +15

    हळव्या माणसांना हे गाणं वेगळ्याच भावविश्वात घेऊन जात...❤❤❤

  • @prashantbudgude608
    @prashantbudgude608 2 месяца назад +770

    कोण कोण रिल बघून आलंय 😂😂😂😂

    • @siddheshsawant7871
      @siddheshsawant7871 2 месяца назад +12

      Me...mast aahe song redio chi athvan ali.he song rediovr lagaych..😊😊

    • @dattaharidhage8241
      @dattaharidhage8241 2 месяца назад +6

      😅

    • @sonmai9832
      @sonmai9832 2 месяца назад +2

      👍👍

    • @ganeshmangale3927
      @ganeshmangale3927 2 месяца назад +1

      Same here 😅

    • @rajchavan3789
      @rajchavan3789 2 месяца назад +5

      Kharach itka sundar prakare gana Gayla aahe .. rahavla Gela nahi... Kiti chaan gana aahe.. ❤

  • @aishwaryamanepatil7122
    @aishwaryamanepatil7122 Год назад +34

    खरेच ,नववधू च्या मनातली आर्तता किती तरल पद्धतीने नकळत समजून येते या गीतातून!!! 👌हे सर्व याहून सुंदर शब्दांत मांडता येणे म्हणजे दिव्य च जणू....🤍❤️

  • @shubhamsunilsonawane7188
    @shubhamsunilsonawane7188 2 месяца назад +26

    या कलियुगातील सर्वात साक्षात खरी एकच देव युगातिल आवाज म्हणजे या आईचे स्वर म्हणजे आई सरस्वती चा आवाज म्हणजे आई विभावरी आई😘

    • @deeppatil4282
      @deeppatil4282 Месяц назад

      🙏🏻वा दादा खुप छान ❤❤

  • @mjmali369
    @mjmali369 5 лет назад +104

    मराठी भाषा, गाणी, कविता, साहित्य सर्वांनी कस मोहुन टाकल आहे या मराठी मनाला. अभिमान आहे या पतिभाशाली कलेंचा.!!!

  • @rutuja.021
    @rutuja.021 Месяц назад +24

    रेडिओ + सायंकाळ आणि हे गाणं = स्वर्ग सुख. मराठी माणसाला आनंद द्यावे असे सुर.❤❤

  • @somasundarkadur1779
    @somasundarkadur1779 2 года назад +53

    My mother tongue is not Marathi, but having lived in Maharashra for 15 years, I learnt this Melodius language, I can speak Marathi, this language is close to my heart. This singer has a Melodius voice, Sahitya of the song is excellent. Let More number of songs emenate from this singer. I have full collection of Bapuji's Songs (Sudhir Padke ) right form Geet Ramayan, Sugam sangeet, film songs etc. Sudhir padke,s son has same voice as his Great Father. I appericiate his efferts that he is contnuing his Father' s works. I wish Sridhar padke all the best.

    • @swamidasdalvi4845
      @swamidasdalvi4845 2 месяца назад

      Melodious language? I hope u aren't talking about Konkani? Marathi is as rough and tumble as they come. 😂

  • @shubhadapatil2885
    @shubhadapatil2885 Месяц назад +14

    That line प्रित ही, प्रित ही उमजेना, जडला का जीव हा समजेना...
    Perfect song and singer 👌

  • @Suxcess_AI
    @Suxcess_AI 5 лет назад +19

    श्रीधर फडके यांना live ऐकायचा योग कधी आला नाही खूप लहान असल्यामुळे पण vinus च्या माध्यमातून इतकी सुंदर कलाकृती ऐकून धान्य झालो मी,श्रीधर जी माझा नमस्कार स्वीकारावा

    • @ankushpawar8308
      @ankushpawar8308 4 года назад +1

      श्रीधर जी खुप सुंदर मला खूप आनंद वाटेल तुम्हाला भेटण्याचा मला. खुप ईच्या आपणास भेटण्याची

  • @maheshkarhade7166
    @maheshkarhade7166 5 лет назад +64

    विभावरी चा आवाज नुसताच गोड नाही तर त्यात एक फील देखील आहे..सर्वसामान्य लोकांना गाणं समजण्यासाठी ते फार महत्वाच आहे..

  • @amolrupnar8998
    @amolrupnar8998 3 года назад +31

    so lucky people who listen this song live ...what a melidious voice ...what an golden era of life ...no mobile phone no other distarbance just music and joy

  • @kamleshtambeofficial
    @kamleshtambeofficial 25 дней назад +5

    😍✌🏻 खरंच जेवढा वेळ ऐकतोय मन च भरत नाही किती छान आणि पूर्ण मन गाण्यामध्ये टाकून तुम्ही गाणं गायलंय 😊👍🏻खरंच या गाण्याला तुमच्या आवाजाने पूर्ण मन प्रसन्न केलंय खूप छान आवाज 🥰❤️❤️❤️✌🏻✌🏻

  • @prithvirajsakat9157
    @prithvirajsakat9157 Месяц назад +4

    शब्दा मागचे भाव कळले , सुरांशी घट्ट मैत्री , आणि सुरांसाठी संपूर्ण समर्पण असल, की आपलं गायन प्रेक्षकांना अस मोहित करून टाकत, 🙏🙏

  • @pratikwankhade3174
    @pratikwankhade3174 Месяц назад +25

    2024मध्ये कोण कोण गाणे आयकत आहे लाईक करा

  • @samadhansuryawanshi5108
    @samadhansuryawanshi5108 2 дня назад

    हळव्या मनाच्या माणसाला हे गाणं वेगळ्याच दुनियेत घेऊन जात.....मन असं भावनिक होत ❤❤❤❤

  • @pallavigangarde1945
    @pallavigangarde1945 6 лет назад +55

    खुपच छान विभावरी ताई ...अप्रतिम...मन अगदी मोहून जाते तूमच्या आवाजाने आणि ...प्रत्येक गाण्याने..........

  • @CroyanceExecutiveSearch
    @CroyanceExecutiveSearch Месяц назад +3

    ह्या गाण्याचं संगीत, त्याचे शब्द, गायकी, गायक, वाद्यवृंद सगळंच अदभूत 😍😍😍😍

  • @UlhasMK
    @UlhasMK Год назад +12

    मराठी संगीत विश्वातील एक अजरामर आणि सदाबहार गीत👌

  • @pm20y10
    @pm20y10 5 лет назад +48

    विभावरीने फारच गोड गायले आहे हे गाणे!! जिलेबि,बासुंदी,बर्फी सर्व पदार्थ मस्तच असतात, यांची तुलना करु नये,फक्त आस्वाद घ्यावा, जसे की,लता,आशा आणि विभावरी आणि अश्या अनेक सुमधुर आवाजांची देणगी मिळालेल्या गायकांच्या आवाजाचा ,कलेचाआस्वाद !!

    • @mahendradhamne1285
      @mahendradhamne1285 4 года назад +2

      Madhav Phatak वा ! किती गोड प्रतिक्रिया ?

  • @sasmitsakhare3325
    @sasmitsakhare3325 4 года назад +15

    मन मोहुन टाकणारे विभावरी ताई यांचे गायन !!

  • @musicalyardofchetan8300
    @musicalyardofchetan8300 4 года назад +11

    महान संगीत तर आहेच....पण काय गोड आवाज. दर्जा.... 💯% pure honey

  • @pradnyabaste8831
    @pradnyabaste8831 4 года назад +18

    फारच सुंदर, अप्रतिम, मंत्रमुग्ध करणारा आवाज

  • @champof64
    @champof64 3 года назад +8

    Ms.Vibhavari Apte, I simply love your voice. So melodious, some places it's like you're smiling, but watching you in the video you aren't smiling at t that time!! I had never heard this song. After hearing first time in your voice, I heard original. But with due respect to the singer there, there wasn't any magic!! I can hear this song continuously back to back. God bless you with all that you wish for.

  • @kalpesh_saindane108
    @kalpesh_saindane108 19 дней назад +1

    ते म्हणतात ना कीं सगळं जुळून आल्यावर काय तयार होत तर.. हे तयार होत... बापरे अप्रतिम गाणं झालंय हे.. शब्द नाहीयेत.. 💐🙏

  • @visheshvijay1628
    @visheshvijay1628 4 года назад +16

    मैं मराठी तो नहीं जानता,गीत संगीत से बेहद रुचि है इस गीत ने अलौकिक आनन्द दिया।सिंगर की आवाज बहुत खूबसूरत है, लता जी आशा जी की आवाज़ से कम नहीं। इस गीत को डाउनलोड करने की शर्त बताइए हिन्दी में,,,,

  • @user-iz3pv6dm2d
    @user-iz3pv6dm2d 3 года назад +8

    Боже! Какой звучание, какая гармония!...ласкает слух , какая кладезь мелизматики!!! А чувство ритма у ЛЮДЕЙ за таблой! А МУЗЫКАНТОВ - ИНСТРУМЕНТАЛИСТОВ!!!..За гранью нашего просто детского европейского музыкального восприятия!..... Какой же тончайший музыкальный эфир индийской музыки!!!!!!! Jai Hind!!

    • @ND-jw1xj
      @ND-jw1xj 3 года назад

      Can you translate this in English

    • @user-iz3pv6dm2d
      @user-iz3pv6dm2d 3 года назад

      @@ND-jw1xj русский язык. Гугл в помощь!

    • @Rajislive7666
      @Rajislive7666 9 месяцев назад

      ​@@ND-jw1xjदेवा! काय आवाज, काय सुसंवाद!... कानाला ठेच लावतो, काय मेलिस्मॅटिक्सचा खजिना!!!! आणि तबल्याच्या मागे असलेल्या लोकांना तालाची जाणीव असते! आणि संगीतकार - वादक!!!.. आमच्या बालिश युरोपियन संगीताच्या जाणिवेच्या पलीकडे!..... भारतीय संगीताचा किती सूक्ष्म संगीतमय ईथर!!!!!! जय हिंद !!

    • @ND-jw1xj
      @ND-jw1xj 9 месяцев назад

      @@Rajislive7666 thank you

  • @ratanyadkikar7093
    @ratanyadkikar7093 22 дня назад +1

    विभावरी पहिल्या पासूनच माझी आवडती गायिका आहे. अप्रतिम गायलं आहे ❤❤❤. Love you Vibhavari ❤️ GBU 🙌🙌

  • @kamlakarthakare9180
    @kamlakarthakare9180 Год назад +4

    हे गाणे दररोज ऐकले तरीही ऐकावेसे वाटते, खुपचं अप्रतिम गाणे.

  • @Royal_Vipss_Vlogs
    @Royal_Vipss_Vlogs Месяц назад +18

    Kon kon reels bagun aalay

  • @campakola8997
    @campakola8997 Месяц назад +5

    अगदी सरस्वती माते चा रूप आहे विभावरी ताई, काय सुरेख गायन, काय सुंदर भाव, सूर-ताल-लय...सर्वच अप्रतिम..... 1:55 साजण स्पर्शाचा , खूप सुरेख हरकत 🙏🏼🙏🏼👌🏼👌🏼✨✨✨

    • @anirudhnaig19
      @anirudhnaig19 9 дней назад

      Yes, that harkat was so cute and amazing!

  • @ravindradeshpande157
    @ravindradeshpande157 6 лет назад +350

    खूपच छान. आणि हो प्रत्येक गाण्याची तुलना लता व आशाच्या आवाजाशी आपण करत राहिलो तर आपल्याला कोणाचेही गाणं आवडणार नाही. तेव्हा इतरही चांगल्या आवाजाचे कौतुक करावे असे मला वाटते.

  • @swaruppro2253
    @swaruppro2253 8 дней назад +1

    गाणं चालू झाल्यावर डोळे आपोआप मिटले जातात❤❤❤

  • @shrirangtambe
    @shrirangtambe 6 лет назад +32

    Apratim. Surekh. Tks to everyone, singer, lyricist, composer and whole team like instrumentalists for such a beautiful song.

  • @ankushghige2935
    @ankushghige2935 4 дня назад

    जुने बालपणीचे दिवस आठवले जेव्हा रेडिओवर हे गाणं लागायचे ❤

  • @sitaramvajha6604
    @sitaramvajha6604 3 года назад +4

    GREAT SINGER ..CHI.VIBHAVARI APTE..JOSHI..AND SRIDHAR PHADKE..WELL DONE ALL THE SUPPORTING TEAM .
    I m HIGHLY GRATIFIED..
    Kk

  • @Bhushan_dohale_official
    @Bhushan_dohale_official 23 дня назад +2

    खूप ऐकवत रहावस वाट गाणं bollywood पेक्षा आपली मराठी गाणी बेस्ट ❤

  • @yogitapatil4832
    @yogitapatil4832 6 лет назад +9

    Simplicity..N downto earth personality!!..Just amazing 💜💜💜💜

  • @nileshmatere7894
    @nileshmatere7894 Месяц назад

    जुन ते सोन असतंच ते कधीच वाया जात नाही पूर्ण लोकांच्या मनावर तेच राज्य करत, नवीन गाणी कितीही आले तरी जुन्या गाण्याची संगीत रचना मन भारावून टाकते❤

  • @pallaviraut382
    @pallaviraut382 6 лет назад +18

    खरच खूप छान आवाज आहे तुमचा 😍😘

  • @swatipatil3376
    @swatipatil3376 19 дней назад

    शांत वाहणाऱ्या नदी प्रमाणे आतिषय शांत पणे गाणे सुंदर गायले आहे. अगदीच निरागस चेहरा तसेच हावभाव तसाच आवाज...❤

  • @anirudhnaig19
    @anirudhnaig19 9 дней назад

    She sings so effortlessly. No strain in her voice or face. Her hairstyle and clothing style reminds me of Anuradha Paudwal who would also dress in saree and wear simple jewellery.

  • @akshayaxtreamsavk
    @akshayaxtreamsavk 9 дней назад

    खूपचं सुंदर❤❤अकल्पनिय मधूर स्वर❤❤

  • @pankajgaikar9430
    @pankajgaikar9430 2 дня назад

    This is one of the great Voice ... without autotune ❤

  • @surajdhurve8848
    @surajdhurve8848 Год назад +15

    Tai tumch gan eikun original singer la pn tumi mage takale ahe.

  • @kunalshimpi3603
    @kunalshimpi3603 5 лет назад +21

    अप्रतिम....स्वर्गिय आवाज!!!!!!!!विभावरी ताई ✌👌👍👍💐💐

    • @sandipkomle8360
      @sandipkomle8360 4 года назад

      Mhnje ya sister ata nahit ka aplyat..?😲😲

  • @juibhuskute2236
    @juibhuskute2236 5 лет назад +2

    Vibhavari taai.....kiti goad....khuup chan sangeet by phadke sir....shabda nhit vyakta vhayla😘😍🤗🙂😇🧡💞💗💝

  • @priyankal4307
    @priyankal4307 2 года назад +15

    तुमचा आवाज खूप गोड आहे.... ताई... खूप मधुर आवाज ❤😇 धन्यवाद ! 🙏🏻😊🥰

  • @user-hp2yu5xt5w
    @user-hp2yu5xt5w 13 дней назад

    फारच सुंदर गाणे व अप्रतिम आवाज मनाला प्रसन्न करून टाकणारे

  • @rajanpurohit1969
    @rajanpurohit1969 3 года назад +2

    मनमोहून टाकणारा आवाज.कोणाचीही तुलना होउ शकत नाही..

  • @shrikantghanekar3626
    @shrikantghanekar3626 2 года назад +1

    U have put all the whole hearted feelings in each and every line of this song... God Bless You

  • @harishpawar6925
    @harishpawar6925 4 года назад +1

    Apratim .....ase gane gayla kamit kami 25 varshachi tapashya lagti ....god bless u .....nakalat thakwa jato ani dolyat pani ete ashe gaane aikun ...
    Lve u all

  • @NivruttiBorade-vb1uv
    @NivruttiBorade-vb1uv 16 дней назад

    शब्द नाहीत या आवाजाचे वर्णन करण्यासाठी अप्रतिम❤❤❤🥰

  • @satishsuryavanshi5831
    @satishsuryavanshi5831 2 года назад +6

    फुलले रे क्षण माझे फुलले रे फुलले रे क्षण माझे फुलले रे मेहंदीने हो शकुनाच्या शकुनाचा मेहंदीने सजले रे क्षण माझे सजले रे झुळूक वार्‍याची आली रे लेऊन कोवळी सोना फुलेसाजण स्पर्शाची जाणिव होऊन भाळले मन खुळे या वेडाचे या वेडाचे नाचरे भाव बिलोरे मेहंदीने शकुनाच्या मेंदीने खुलले रे क्षण माझे खुलले रे ओढ ही बेबंद श्वासात ध्यासात स्वप्नात येणे तुझे भांबावल्या माझ्या उरात स्पर्शात रेशिम काटे तुझे मनमोराचे मनमोराचे जादूभरे हे पिसारे मेहंदी ने मेंदीने हो शकुनाच्या रीतही प्रीतही समजेना जडला का जीव हा उमजेना कशी सांगू मी कशी सांगू मी माझ्या मनीची व्यथा रे मेहंदी ने हो शकुनाच्या भुलले रे क्षण माझे भुलले रे फुलले रे क्षण माझे फुलले रे मेंदीने हो शकुनाच्या मेंदीने हसले रे क्षण माझे हसले रे फुलले रे क्षण माझे फुलले रे मस्त भारीच काव्यरचना आहे ही रचनाकार आला संगीतकाराला आणि गायकाला माझे शतशत कोटी नमन 🙏🙏🙏

  • @suhasshinde5960
    @suhasshinde5960 4 года назад +2

    खरच खुप सुंदर गीत डोळयातून पाणी आले

  • @AbhishekAuti
    @AbhishekAuti 19 дней назад

    This video deserves 1 Billion views atleast ❤

  • @aartisatardekar9714
    @aartisatardekar9714 4 года назад +6

    फारच सुंदर गाण आहे
    मन रमुन जाते ऐकताना

  • @nagendrarao9598
    @nagendrarao9598 7 лет назад +68

    GEET MAALA 654 Sundar Marathi Bhaav Geet
    Lyricist : Nithin Aakhave , Music : Shridhar Phadke
    Singer :Vibhavaril Apte- Joshi
    फुलले रे क्षण माझे फुलले रे ....
    मेंदीने,ओ ... शकुनाच्या.. शकुनाच्या मेंदीने
    सजले रे क्षण माझे सजले रे ....
    झुळूक वार्‍याची आली रे लेऊन कोवळी सोनफुले
    साजण स्पर्शाची जाणिव होऊन, भाळले मन खुळे ll
    या वेडाचे, या वेडाचे, नाचरे भाव बिलोरे
    मेंदीने.. शकुनाच्या मेंदीने
    खुलले रे क्षण माझे खुलले रे ...
    ओढ ही बेबंद, श्वासात, ध्यासात, स्वप्‍नात येणे तुझे
    भांबावल्या माझ्या ऊरात, स्पर्शात, रेशिम काटे तुझे ll
    मनमोराचे, मनमोराचे, जादुभरे हे पिसारे
    मेंदीने.. शकुनाच्या मेंदीने
    हसले रे क्षण माझे हसले रे
    सजले रे क्षण माझे सजले रे ....
    रीत ही, प्रीत ही उमजेना
    जडला का जीव हा समजेना ll
    कशी सांगू मी, कशी सांगू मी
    माझ्या मनीची कथा रे
    मेंदीने.. शकुनाच्या मेंदीने
    भुलले रे क्षण माझे भुलले रे ll
    मेंदीने, शकुनाच्या.. शकुनाच्या मेंदीने
    सजले रे क्षण माझे सजले रे
    हसले रे क्षण माझे हसले रे
    फुलले रे क्षण माझे फुलले रे

    • @AvtarsingSisodiya
      @AvtarsingSisodiya 6 лет назад +3

      Nagendra Rao supar Sahebh

    • @adityakshirsagar6888
      @adityakshirsagar6888 5 лет назад +2

      Chan lekhan

    • @shetkarabhijeete0762
      @shetkarabhijeete0762 5 лет назад +1

      Can you explain the meaning of lyrics? At least something in brief? I am from Goa.

    • @tarubalathakur7327
      @tarubalathakur7327 4 года назад +2

      श्री.शेटकर, तुम्हाला मराठी समजतं का? ह्या गाण्यातून, नवविवाहित नवरीने तिला तिच्या नवर्याच्या सहवासात लाभलेल्या गोड क्षणाच्या अनुभवांचं वर्णन केलेले आहे .

    • @prashantkalake4860
      @prashantkalake4860 3 года назад

      आपला आभारी आहे

  • @nitinanuse7792
    @nitinanuse7792 Месяц назад

    लहापणापासूनच ही मराठी गाणी ऐकत आलोय पण आता व्हिडिओ पण पाहायला भेटला.. लहानपणी टीव्ही नव्हता.. आता पाहायला वेळ नाही..खूप भारी थेट लहानपणी च्या आठवणीत घेऊन जाते

  • @swatissweettreats1550
    @swatissweettreats1550 Месяц назад +2

    खूप च मधुर आवाज ..विभावरी ताई... 👏 👏 👏

  • @Suxcess_AI
    @Suxcess_AI 5 лет назад +16

    कोणत्या वाद्या चा कसा आणि कधी उपयोग करायचा अप्रतिम संगितकार

  • @kasturi1903
    @kasturi1903 26 дней назад +1

    खुप छान वाटलं गाणं ऐकून....❤❤❤❤

  • @rohitdive1360
    @rohitdive1360 5 лет назад +8

    काय गाणं आहे....
    ऐकतच रहावं वाटतं....

  • @ajaydhopate6891
    @ajaydhopate6891 3 года назад +2

    शकुनाच्या मेंहंदीने खरोखरच खुपच छान आवाजात गायले ताई

  • @trushitagadgil4520
    @trushitagadgil4520 2 года назад +2

    Beautiful compostion by Shridhar Phadke!!

  • @jayashrikadam-rr5xt
    @jayashrikadam-rr5xt День назад

    अप्रतिम ,अतिसुंदर 🔥🔥🔥🔥🔥

  • @pranaymestri2405
    @pranaymestri2405 5 лет назад +1

    खरच खूप छान गीत आहे. ऐकताना अगदी भान हरपून जाते,मन मोहून टाकणारे एकमेव गीत.

  • @visheshvijay1628
    @visheshvijay1628 10 месяцев назад +1

    मराठी जानता तो नहीं हूं, लेकिन इस गीत की मिठास ने मुझे खींच लिया है, आपके दूसरे गीत भी सुनना चाहता हूं,❤❤❤🎉🎉🎉

  • @rameshgawali3319
    @rameshgawali3319 5 лет назад +4

    Jabardast Vibhavari tai.. Swargahun sunder

  • @sulabhaprabhudesai8634
    @sulabhaprabhudesai8634 2 года назад

    Nav vadhuchi swapn ,tumachya aawajat umatali. Ekdam surekh . 🙏🏼

  • @VickyJadhav-si5dw
    @VickyJadhav-si5dw Месяц назад +1

    खुप खुप छान आवाज आहे कितीही वेळा गाणं आयकलं तरी मन भरत नाही असं वाटतं आयकतच रहावं

  • @amolphadke1142
    @amolphadke1142 4 года назад +1

    विभावरी ताई आणि श्रीधरजी यांनी स्वर्गीय आवाजात गायलेली ही गाणी मन हेलावून टाकतात या कार्यक्रमाचे निवेदन कोणी केले आहे त्यांचाही आवाज खूप छान आहे.

  • @KajalPawar-x8c
    @KajalPawar-x8c Месяц назад +1

    सुंदर... शब्दाचं नाहीत माझ्याकडे एवढे सुंदर गायले आहे

  • @mangeshborhade7466
    @mangeshborhade7466 Год назад +1

    खूप छान आवाज आहे ताई अशीच तुझी उत्तरोत्तर प्रगती हो ही साई चरणी प्रार्थना

  • @GkJourney.2807
    @GkJourney.2807 11 дней назад

    काय गायले आहे.... खूपच सुंदर....

  • @adv.javedshikalgar6730
    @adv.javedshikalgar6730 4 года назад +1

    Khupch Chan Gaile... Music apratim....Kharach man prassan zale....👏👏👏

  • @ajaydhone3333
    @ajaydhone3333 5 лет назад +8

    Sadhepana madhe godva aasto🌹🌹🌹

  • @drarunjoshi2088
    @drarunjoshi2088 Месяц назад

    फारच सुंदर, मूळ गाण्यापेक्षाही कर्णमधुर ❤❤❤❤

  • @amolade9318
    @amolade9318 Месяц назад

    अगदी मनमोहक ❤
    साक्षात सरस्वती देवी❤

  • @sushantkadam5508
    @sushantkadam5508 17 дней назад +1

    ❤❤❤❤Pravin Davane❤❤❤ Vibhawari Apte😊😊😊😊❣️❣️❣️🙏🙏

  • @bharatheeya659
    @bharatheeya659 Год назад

    Amazing voice vaibhavi ji 👌👌👌ekdam Mast 👏👏👏tumhala saadar pranaam🙏

  • @Prashantbanjo
    @Prashantbanjo 16 дней назад

    व्हां खूप सुंदर मन प्रसन्न झालं गाणं ऐकून ❤️❤️

  • @Vijeta2121
    @Vijeta2121 12 дней назад +1

    Speechless ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @sunilbansialhat8738
    @sunilbansialhat8738 2 месяца назад

    वा खूप छान. अतिशय माधुर्य. दर्जेदार आवाज आणि गायन. धन्यवाद

  • @deepakkadam6324
    @deepakkadam6324 2 года назад +3

    सुंदर आवाज सुंदर संगीत ❤️🙏

  • @shantaramchavan506
    @shantaramchavan506 11 дней назад

    This is too good 👍 LIVE IS GREAT !

  • @ashokhatagale36
    @ashokhatagale36 4 года назад +2

    Angaavar shahare Yetat khup sunder vibhavari mam tumcha kanth mhanje lata didi aani asha tai superb

  • @sheetalshivaraman4143
    @sheetalshivaraman4143 5 лет назад +5

    Awesome song, lovely voice 👌👌

  • @sushanntsonawane2830
    @sushanntsonawane2830 Месяц назад +3

    Kon kon 2024 old is gold as always ❤

  • @ashokhatagale36
    @ashokhatagale36 4 года назад +2

    Vibhavari tai aani shridhar saranchi khup khup apratim gaani aikatch aikatch rahav

  • @yogawithtryambak2554
    @yogawithtryambak2554 5 лет назад +1

    Khupch sunder gane man mohune takte🙏🏼🙏🏼👌🏻

  • @maheshat2003
    @maheshat2003 Год назад

    Vibhavari Tai he gaan ekda ashajini tyanchya awajat gayalya hotya....ata tumhi gaatay tumchya awajat....waah apratim....khup sundar.

  • @shitalsomvanshi9598
    @shitalsomvanshi9598 12 дней назад

    Simplicity at its best❤

  • @pushpakadam4357
    @pushpakadam4357 4 года назад +1

    खुप सुदंर गाईल्या.ऐकताना मनाला आनदं वाटतो.

  • @ganeshpalav8343
    @ganeshpalav8343 Месяц назад +1

    Aikatch rahave ase vatate❤❤❤.. nishabd