आदरणीय शब्दप्रभू श्री जगदीश खेबुडकर नाना यांच्या शब्दांच्या जादूची तुलनाच करू शकत नाहीत. परंतु महाराष्ट्रातील दळभद्री राजकारण्यांना हा शब्दप्रभू कधी समजलाच नाही हे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे दुर्दैव म्हणावे लागेल. म्हणूनच खऱ्या अर्थाने महाराष्ट्र भूषण पुरस्कारापासून नाना वंचित राहिले परंतु मराठी माणसाने नानांना हा पुरस्कार कधीच देऊन टाकलेला आहे.
लहानपणी रेडिओ वर पहाटे ६ वाजता ऐकलेली ही गीते ऐकल्यावर असे वाटते की जणू आपण लहानच आहोत! ग्रेट होती हि लोकं ज्यांनी इतकी सुंदर अजरामर गीते लिहिली आणि गायली 🙏🙏🙏
अप्रतिम गाणे. स्वसमार्थ्य शोधण्यासाठी सोन्याचा पिंजरा सोडावा लागतोच. ते बाहेरचे जग खरे जग असते. भलेही ते सुरुवातीस दुःखी असू शकते ; पण नंतर ते ही पालटले जातात. ते वाईट दिवस आपल्याला अनुभव देऊन आपल्यातील कौशल्यांची ओळख करून देतात तर चांगले दिवस स्वकष्टाने मिळवलेल्या सुखांची अनुभूती करून देतात.
आपण करत असलेल्या कामात मग ते व्यवसाय,शिक्षण,नोकरी, यात माणसाला वेळोवेळी या गाण्याचे शब्द न शब्द लागू पडतात, जर नैराश्य,अपयश आले तरी खचून न जाता नव्याने उभारी घेण्यासाठी या गीताचा आधार घ्यावा❤❤
जबाबदारी अंगावर आली आसता घर सोडून बाहेर राहून कामासाठी दिवस दिवस फिरून पण काम मिळत नाही तेव्हा स्वतःचा राग येऊन आयुष्य संपवण्याचा विचार आला जेव्हा हे गाणं एकल तेव्हा वाटल आपण इतक्या लवकर हार नाही मानू शकत आणि तेव्हापासून रोज रात्री हे गाणं एकूण पुन्हा सकाळी नवीन सुरुवात करण्याची इच्छा होते ....... खरचं खुप खुप धन्यवाद सुधीर फडके सर ❤️ जगदीश खेबुडकर सर🙏
आज बाबांची आठवण आली , 2 वर्षे होत आलीत पण आज असे वाटलंकी बाबा माझ्या सोबत बोलत आहेत. मी कोणाला बोलून नाही दाखवले पण तुमची खूप आठवण येत आहे बाबा तुम्ही आज मला हेच सांगितले असते हा सोन्याच्या पिजरा सोड. तुम्ही गेलात तर मी रडलो नाही त्या वेळी मनात सर्वे साचून आहे आता तुमचे नाव जरी कोणी काढलं तरी डोळे पणावतात तुमचा सारखा सल्ला कोणी देत नाही हो माझा आधार गेला आता सर्व काही मला करावे लागतेआणि मी चुकतो खूपदा चुकतो मला तुमच्या विचारावं असे खूप दा मनात येते मला योग्य मार्ग दाखवायला कोणी नाही उरले आता पप्पा मला मदत करा.
majhe baba tar mi 10 varshachi astana gele pan majhya mothya bhavani vadilansarkhe sambhallle ani to 6 mahinyanpurvi ch gela khup aathvan yete tras hoto dev asa bhau sarvana dyva
काय गोडवे गाऊ बापूजी तुमचे .....आकाशी झेप घेण्याची प्रेरणा आपण देताय...... ह्या गाण्याचा प्रत्येक शब्द आम्हाला मार्गदर्शन करणारा आहे ❤️ दुर्भाग्य आमचे .... आपल्या सारखी व्यक्ती आम्हाला पाहण्यात आली नाही 😭🙏
हेच गीत एकूण मी माझ घर सोडून दुसऱ्या ठिकाणी स्वप्न घेऊन गेलो पण गावाकडची माती आठवून रडू आल आणी शेवटी माणूस आहे स्वतःच्या समर्थ्याने काही होते म्ह्णून इकडेच गावाकडे आता मस्त स्वतःचा व्यवसाय करून समाधानी आहो 🙏🙏
खरच सुधीर फडके यांचा आवाज आणि या गाण्याची रचना मन हेलावून टाकते लहानपनी आई बाबांनी केलेले उपदेश कानावर गुंजतात! मन प्रसन्न होते.अप्रतिम बापूजींना मनाचा मुजरा.💐💐💐👍👍
Pranjal, ur dad listening & u subsequently listening to this song is what we call sanskar.. If u like this and pass it on, u r able to keep our culture alive.. Listen to more of babuji & panditji songs, u will ❤️ it
I'm unemployed but listening to this song motivates me with positive energy. My grandfather use to listen to this song. There is something in this song. That makes
I dedicate this song to my children who are overseas now. The song is as if my children must have followed these verses. Very beautiful and meaningful song. Thank you Dear Babuji again and again.
One of the main aspects of this song is to take some risks in life, get out of comfort zone, don't fall for materialistic things, enjoy your precious life, 😍🙌💯
True... When I was a kid, my dad explained the difference between shabdaatla sha ani Paashanatla sha using this song. Talking about approx 35 years back.. Agree with u Shruti
कवी "जगदीश खेबुडकर " कवीने सुरक्षिततेचे, परावलंबित्वाचे कवच काढून टाकून स्वकष्टाने जगण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. आपल्या क्षमतांवर, सामर्थ्यावर विश्वास ठेवावा. कवी पाखराच्या प्रतीकातून माणसाला स्वसामर्थ्याची ओळख करून देतात 👍🏻
@@kketan2184 yytbbbbhbgb hy tb yy tbbbbbbb yy gy yy hb yytbbbbhbgb hy yytbbbbhbgb yytb yy hb yy gy hy yy TT yy hybbbbbbbbbbb yy TT yy yy TT y5t y m yy yy hb. I VR u mmm my jh mmm nn
हे गाणं माझ्या वडिलांना खूप आवडायचं माझे वडील सुधीर फडके आणि जगदीश खेबुडकर यांचे खूप मोठे फॅन होते माझे वडील गेल्यानंतर मला हे गाणं ऐकून खूप रडायला येतेमाझे पप्पा हे गाणं सतत गुणगुणायचे मला त्यांचि खूप आठवण येते ह्या गाण्यामुळे असा स्पर्श होतो माझे वडील आहेत या जगामध्ये😭😭
अप्रतिम, प्रत्येकाच्या जीवात्म्याला भगवंताच्या भेटी करीता, भगवंताच्या प्राप्ती करीता गीतकाराने आपल्या मनाला केलेलं सुंदर असं आवाहन आहे. राम कृष्ण हरी!!
I have seen Khebudkar myself in real life. Very humble man. You won't even think by looking at him that he was a famous Marathi lyricist. Both him & his wife were absolutely simple people who lived like all other regular Kolhapurkars. He's basically putting his ideology here. I respect that humble guy for that over here.
किती सुंदर अणि अर्थपुर्ण गाणे बनवायचे आधीच्या काळात आता असे काही बनत नाही, सोड सोन्याचा पिंजरा म्हणजे स्वताच्या comfort zone मधून बाहेर निघून काही करून दाखवा खुप सुंदर
One of the greatest song I ever heard. Babujee- the man who always surprise me in his every song. U can watch listen any song, any time or anywhere. All songs r having different era.
सुधीर फडके यांनी गायलेले हे गीत सुंदरच आहे . त्यांनी संत ज्ञानदेवांची मधुकर गोळवलकर यांनी संगीत दिलेली रचना ,- तुज सगुण म्हणो की निर्गुण रे ' गायले आहे .ते ऐकवा .
आकाशी झेप घे रे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा तुजभवती वैभव माया फळ रसाळ मिळते खाया सुखलोलुप झाली काया हा कुठवर वेड्या घेसी आसरा घर कसले ही तर कारा विषसमान मोती चारा मोहाचे बंधन द्वारा तुज आडवितो हा कैसा उंबरा तुज पंख दिले देवाने कर विहार सामर्थ्याने दरी डोंगरी हिरवी राने जा ओलांडुनी या सरिता-सागरा कष्टाविन फळ ना मिळते तुज कळते परी ना वळते हृदयात व्यथा ही जळते का जीव बिचारा होई बावरा घामातुन मोती फुलले श्रमदेव घरीं अवतरले घर प्रसन्नतेने नटले हा योग जीवनी आला साजिरा
Work hard in silent let the success make noise .Very beautiful song for listening we have to keep hard work regularly otherwise we will not able able to achieve something that our life is full of awesome 🙏✌️Just keep practicing like birds who live like freedomly 👍
Get ready to groove to the beats of the latest track 'Baby Tujhe Paap Lagega' from Zara Hatke Zara Bachke: ruclips.net/video/-DkUPoe0HCw/видео.html
GjH
@@JanviChawre❤❤❤s
Dada, right now I am on that track!
@@sunandagamare8500i8iióoooo9oooooooooo9o9iokon
😊 see
@@JanviChawre😊😊😊😊😊😊
ना मोह माया, ना जगाचे व जगण्याचे भय,
झेप घे तु जिद्दीने सर्व सामर्थ आहे तुझ्याकडे.
कदाचित असेच म्हणायचे आहे...
अप्रतिम गाणं.. बाबूजी🙏
y.
किती अवीट, गोड ,अप्रतिम
❤❤❤❤
Nice
अप्रतिम
आई बाबा पाठीवर हात ठेवून माझ्याचसाठी हे म्हणत आहेत ही भावना निर्माण होते इतकी ही रचना आणि हा आवाज काळजात कोरला गेलाय... सॅल्युट बाबूजी..🙏
👌👌👌
अगदी माझ्या मनातलं बोलले
बरोबर भावा तुझ
Bhai 1like to banta hai
अगदी बरोबर आहेत हे
जगदिश खेबुडकर यांच्या साठी एक लाईक तर बनतेच.❤️❤️.
नक्कीच❤
कोणतेही गीत आधी एक कविता असते. खेबुडकर साहेबांचा प्रत्येक शब्द म्हणजे अप्रतिम 😊
*अप्रतिम अति अप्रतिम*...ठोसर.
आदरणीय शब्दप्रभू श्री जगदीश खेबुडकर नाना यांच्या शब्दांच्या जादूची तुलनाच करू शकत नाहीत.
परंतु महाराष्ट्रातील दळभद्री राजकारण्यांना हा शब्दप्रभू कधी समजलाच नाही हे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे दुर्दैव म्हणावे लागेल.
म्हणूनच खऱ्या अर्थाने महाराष्ट्र भूषण पुरस्कारापासून नाना वंचित राहिले परंतु मराठी माणसाने नानांना हा पुरस्कार कधीच देऊन टाकलेला आहे.
जेव्हा कामाच्या शोधा मध्ये किंवा शिक्षणासाठी आपलं घर मित्र गाव सोडून जावं लागतं ना तेव्हा हे गाणं आठवतं 😢
Lpll pp
Marathi manus asnyach ek vegdach aanand aahe😇
Kharach ❤❤❤
Fr❤
Right 👍
अशी अजरामर गाणी आता कित्तेक करोड रुपये खर्च करून निर्माण होऊ शकत नाहीत!
अप्रतिम!
ruclips.net/video/pmjnwcO-c1c/видео.html you also like this song thanks
Ho na👍
हि कविता आम्हाला 10 वी ला होती
@@Atharva5650 आम्हाला 10th ला आहे
तीच उद्या शिकवणारेय...
कष्टाविन फळ ना मिळते, तूज कळते तरी ना वळते
हृतायात व्यथा ही जळते best line of all ❤️
मला पण आवडते, खूप खोल अर्थ आहे.
गूढ अर्थ आहे या ओळींना...म्हणून थेट हृदयाला भिडतात ❤️😊
😢😢😢😢😢❤😢😢😢😢
@@bakasurrrr❤
Seriously
लहानपणी रेडिओ वर पहाटे ६ वाजता ऐकलेली ही गीते ऐकल्यावर असे वाटते की जणू आपण लहानच आहोत! ग्रेट होती हि लोकं ज्यांनी इतकी सुंदर अजरामर गीते लिहिली आणि गायली 🙏🙏🙏
आकाशी झेप घेण्याच्या नादात् जी पाखर घरापासून ,आपल्या आई बाबानपासून खुप दूर आलित त्यांच्या मनाला अगदी गहिवरुण टाकणार हे गाण........
😢😢😢relatable😢
Will be relatable soon🥹....ghar sodtoy MBBS sathi😊
जीवन म्हणजे खुप खुप संघर्ष !
मूरखा!आई बाबा घर नाती गोती आणि देह हाच सोन्याचा पिंजरा! आणि उडणे म्हणजे मोक्ष गती....वेडी झालित्त आजची शहाणी लोकं
Nahi dada hi shep ghara pasun dur janari nahi lobh aani dur vichara pasun sur janari aahe😊
अप्रतिम गाणे. स्वसमार्थ्य शोधण्यासाठी सोन्याचा पिंजरा सोडावा लागतोच. ते बाहेरचे जग खरे जग असते. भलेही ते सुरुवातीस दुःखी असू शकते ; पण नंतर ते ही पालटले जातात. ते वाईट दिवस आपल्याला अनुभव देऊन आपल्यातील कौशल्यांची ओळख करून देतात तर चांगले दिवस स्वकष्टाने मिळवलेल्या सुखांची अनुभूती करून देतात.
great comment
Nice
फारच अप्रतिम विचार
👍👍
Sunder vichaar....kharach
तुज पंख दिले देवा णे
कर विहार सामर्थ्याने वाह सुधीर फडके (बाबूजी) यांचे काय दमदार गीत आणि आवाज सलाम बाबूजी🙏🙏🎶
आपण करत असलेल्या कामात मग ते व्यवसाय,शिक्षण,नोकरी, यात माणसाला वेळोवेळी या गाण्याचे शब्द न शब्द लागू पडतात, जर नैराश्य,अपयश आले तरी खचून न जाता नव्याने उभारी घेण्यासाठी या गीताचा आधार घ्यावा❤❤
Ek diwas nakki akashat zep gheil...
Mze swapna nkki purna hotil❤
जबाबदारी अंगावर आली आसता घर सोडून बाहेर राहून कामासाठी दिवस दिवस फिरून पण काम मिळत नाही तेव्हा स्वतःचा राग येऊन आयुष्य संपवण्याचा विचार आला जेव्हा हे गाणं एकल तेव्हा वाटल आपण इतक्या लवकर हार नाही मानू शकत आणि तेव्हापासून रोज रात्री हे गाणं एकूण पुन्हा सकाळी नवीन सुरुवात करण्याची इच्छा होते ....... खरचं खुप खुप धन्यवाद सुधीर फडके सर ❤️ जगदीश खेबुडकर सर🙏
आत्मविश्वास पूर्ण पोस्ट वाचून बरं वाटलं
तुला पंख दिले देवाने... कर विहार समर्थ्याने.... काळजाला लागलं खरंच (प्रफुल बावणे महाराष्ट्र, चंद्रपूर जिल्हा )
सुंदर शब्दांची रेलचेल, सुरांची सुबक सजावट, मंत्रमुग्ध करणारा आणि स्वतः चे अंतर्मन जणू गातेय असा स्वर्गीय आवाज.
🙏🏻अगदीचं बरोबर
याचे लेखक कोण सांग br
Jagdish khebudkar👍
तरुणांना आवश्यक आहे.अप्रतिम लेखन गायन
आज बाबांची आठवण आली , 2 वर्षे होत आलीत पण आज असे वाटलंकी बाबा माझ्या सोबत बोलत आहेत. मी कोणाला बोलून नाही दाखवले पण तुमची खूप आठवण येत आहे बाबा तुम्ही आज मला हेच सांगितले असते हा सोन्याच्या पिजरा सोड.
तुम्ही गेलात तर मी रडलो नाही त्या वेळी मनात सर्वे साचून आहे आता तुमचे नाव जरी कोणी काढलं तरी डोळे पणावतात तुमचा सारखा सल्ला कोणी देत नाही हो माझा आधार गेला आता सर्व काही मला करावे लागतेआणि मी चुकतो खूपदा चुकतो मला तुमच्या विचारावं असे खूप दा मनात येते मला योग्य मार्ग दाखवायला कोणी नाही उरले आता पप्पा मला मदत करा.
Tumache pappancha aashirvad aahe tumachyabar.
God bless you brother.
God bless you bro
majhe baba tar mi 10 varshachi astana gele pan majhya mothya bhavani vadilansarkhe sambhallle ani to 6 mahinyanpurvi ch gela khup aathvan yete tras hoto dev asa bhau sarvana dyva
Mann bharavale vachun ❤
काय गोडवे गाऊ बापूजी तुमचे .....आकाशी झेप घेण्याची प्रेरणा आपण देताय...... ह्या गाण्याचा प्रत्येक शब्द आम्हाला मार्गदर्शन करणारा आहे ❤️
दुर्भाग्य आमचे .... आपल्या सारखी व्यक्ती आम्हाला पाहण्यात आली नाही 😭🙏
हेच गीत एकूण मी माझ घर सोडून दुसऱ्या ठिकाणी स्वप्न घेऊन गेलो पण गावाकडची माती आठवून रडू आल आणी शेवटी माणूस आहे स्वतःच्या समर्थ्याने काही होते म्ह्णून इकडेच गावाकडे आता मस्त स्वतःचा व्यवसाय करून समाधानी आहो 🙏🙏
पिंजरा च तो शेवटी... सोन्याचा पण
@@pramodsawant1293 anandi rahnyachi matlab ahe.. ugach ayush fakt kashtach gela tar kay fayda
खरच सुधीर फडके यांचा आवाज आणि या गाण्याची रचना मन हेलावून टाकते लहानपनी आई बाबांनी केलेले उपदेश कानावर गुंजतात!
मन प्रसन्न होते.अप्रतिम बापूजींना मनाचा मुजरा.💐💐💐👍👍
बाबूजींचे आत्मवृत्त "जगाच्या पाठीवर" अत्यंत वाचनीय असुन बाबूजीं विषयी अत्यंत आदर निर्माण होतो.. बाबुजींचे आयुष्य हे प्रत्येकासाठी प्रेरणादायक आहे..
I born and brought up in Germany,
Mom n dad are Indian marathi.
Dad still play this and Mazey Myaher Pandri tunes in morning. Now i got it why so
Pranjal, ur dad listening & u subsequently listening to this song is what we call sanskar.. If u like this and pass it on, u r able to keep our culture alive.. Listen to more of babuji & panditji songs, u will ❤️ it
Hi
Nice
Nice comment
I'm unemployed but listening to this song motivates me with positive energy. My grandfather use to listen to this song. There is something in this song. That makes
स्वतःमध्ये डोकावून पाहण्यास भाग पाडणारी रचना.. सुंदर ❤️
आपण मराठी मातीत जन्मलो हेच आपल मत भाग्य किती ही जन्म मिळाले तरी ते मराठी म्हणून च मिळावे .
मराठी गाणी जगात एक नंबर आहे अभिमान वाटतो मराठी असल्याचा👌👌👌👌
बाबूजीं चा अविस्मरणीय आवाज आणि अविस्मरणीय गीतरचना 🙏🙏🙏👌👌🌺🌺
👋आम्हाला डी ए ड ला हे गाणे बरेच वेळा लावत होते खूपच बोधप्रद संदेश दिला आहे
I dedicate this song to my children who are overseas now. The song is as if my children must have followed these verses. Very beautiful and meaningful song. Thank you Dear Babuji again and again.
India is Pinjara
@@imtiazjamadar2451 Home is Pinjara...
@@imtiazjamadar2451I can understand why you think so
सुपरहिट, सुमधुर, सुपरस्टार सुप्रसिद्ध गायक वंदनीय आचार्य, पंडित स्वरभास्कर श्री सुधीर फडके बाबुजींच्या चरणी नतमस्तक, कोटी कोटी प्रणाम ❤️🌹🌹 🙏🙏🚩🚩
जेव्हा माणसाला कष्ट सोसावे लागतात तेव्हाच हे गाणे आठवते
जेंव्हा सगळे दिग्गज कलाकार एकत्र येतात तेंव्हा असे हे दर्जेदार निर्माण होते........!!
भौतिक सुखाच्या मागे न धावता समाधानाने जीवन जगणे फार महत्वाचे आहे ...
हा निष्कर्ष काढता येईल
👌👍👍
Ase nahiye te....yacha arth phkt asaa ahe comfort zone mdhun baher pdaa ani tumchya samarhthyane jag jinka...mothe kahi kraa...swapn purn kraa
आपल्या आई बाबाच्या जीवावर मजा मारू नका.त्यांनी जे कष्टानं शिकवलंय त्याचे चीज करा.😀
ruclips.net/video/pmjnwcO-c1c/видео.html you also like this song thanks
संस्कृत पंडिताला लाजवेल असे स्पष्ट उच्चार आहेत बाबूजींचे!!!👍👌
Sudhir phadke Sanskrit pandit hi the lol
कष्टविन फळ ना मिळते तुज कळते परी न वळते ....👌👌👌👌👌
जेव्हा जेव्हा मी हे गाणं ऐकतो मला सांगलीतल्या गणपती मंदिराची आठवण येते. पहाटे असेच भक्ती गीत ऐकून दिवसाची सुरुवात होत होती
Lucky u
ruclips.net/video/pmjnwcO-c1c/видео.html you also like this song thanks
Same here khup Athwan yete dar mandirat aslech gane sakali lavayche
किती अर्थपूर्ण गाणं आहे हे ❤ डोळ्यात पाणी आल्यावाचून राहत नाही
1:05
Working from home, listening to babuji & panditji songs in the background, it's absolute blessing
It's a heavenly feeling....
Same here
ruclips.net/video/pmjnwcO-c1c/видео.html you also like this song thanks
Very true. Feeling like no other. Never realise when time and work gets over.
One of the main aspects of this song is to take some risks in life, get out of comfort zone, don't fall for materialistic things, enjoy your precious life, 😍🙌💯
इयत्ता १०वी च्या कुमार भारती मराठीच्या पुस्तकात हे काव्य अभ्यासले होते,खरच ते दिवस व ते पुस्तकच निराळे होते
गान नाही प्रेरणा आहे 👏✨🧡
काय सुंदर शब्द 👌👌 आणि तितकेच सुस्पष्ट शब्दोच्चार 👍👍 "ष" चा उच्चार करावा तर तो बाबूजींनी... 👌👌👌 शब्द न शब्द कळतो गाण्यातला..
True... When I was a kid, my dad explained the difference between shabdaatla sha ani Paashanatla sha using this song. Talking about approx 35 years back.. Agree with u Shruti
@@swapnilc6481 👌👌👌👌👌
हे गीत मानवी क्रियेटीव्हिटीचा उच्चांक आहे. गीताचे बोल, गायक आणि संगीत .. सगळे १००/१००
अनेक वर्षांनंतर आज ऐकलं ... खूप बरं वाटलं 🙏💖👍
👋 खरंच ऐकायला छान वाटले
जुन्या आठवणींना उजाळा दिला
कवी "जगदीश खेबुडकर " कवीने सुरक्षिततेचे, परावलंबित्वाचे कवच काढून टाकून स्वकष्टाने जगण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. आपल्या क्षमतांवर,
सामर्थ्यावर विश्वास ठेवावा. कवी पाखराच्या प्रतीकातून माणसाला स्वसामर्थ्याची ओळख करून देतात 👍🏻
जगातील सर्व motivational स्पीकर एकी कडे आणि हे गाणे एकी कडे सर्व जीवनाचा अर्थ सांगुन जाते
हे गीत ऐकले की, मन तृप्त,प्रसन्न होते. सकाळी पहाटे गीत ऐकावे.होऊ द्या एक लाईक
जगदीश खेबुडकर यांना मानाचा मुजरा .अतिशय अर्थपूर्ण अशा प्रकारचे गीत त्यांनी लिहिले.आणि बाबूजींच्या भावपूर्ण आवाजाने अजरामर झाले.
I am In 10th std & We have this poem in Marathi's Textbook...!
Same
Nice
Same
Same
Now I am in First Year
But now i realise this Poem..
Very Motivational 🔥
मी अमळनेर ते अ.नगर देल्ही पिकप गाडी चालवतो तेव्हा रोज सकाळी 5 वाजेला हे गाणं ऐकतो ...खूप छान वाटत
कष्टविना फळं ना मिळते.. तुजं कळते परी ना वळते.
सुंदर..❤
Mazya vadilanche avdte gane tyana shantatet astana he gane mhanayla avdayche. Mazya lahanpnapasun mi ekdm bhauk houn he gane aikt aloy. Ata vadil hayat nahit parantu he gane aiktana tyanchi athvan yetey. Dhnyavad. ❤
Always reminds me of my dad; he made me listen to this when i was moving out of house for college
Dhwajad, babbanna thank u mhanshil a couple of decades later, when u will send ur kids out for something
@@swapnilc6481 Ho. Hazaro mitra astat mothe-chote, aaplyach vayache. Pan konich aai-vadilanchi jaga nahi gheu shakat. 🙏🏻🥺🤗☺️
very lucky
खरोखरच जीवन जगणे अवघडच आहे समस्येवर समस्या
मनाला मोहून टाकणारी बाबूजींची गाणी अजरामर आहेत. खरोखर मन प्रसन्न होतो ही गाणी ऐकून
बाबूजींचा अत्यंत हृदयस्पर्शी आवाज आणि मराठी बाण्याची खूप सुंदर गाणी.
किती ते सहज सुंदर शब्द ❤ अदभूत चाल ❤ मनात भाव तरंग उमटवतील असा आवाज ❤ आणि गाण्यातून दिलेला संदेश, सदैव अजरामर गीत. 🙏🏻
अप्रतिम👍शब्द व आवाजच नव्हे तर भावार्थ पण ... गाणे ऐकण्याचा आनंद शब्दातित🌺🌺🌺
This song is included in 10 th SSC syllabus 👍👍
Yes😂
@@tejasvini...9571 Udya exam ahe
Mi aaj kavita pahili pahilyanda 🥲
@@ElliotAlderson21Oooo fast kar fact kahi tasach baki aahet☺️👍🏻
Tomorrow is Marathi paper i watched S-Class Suhani video on this poem that's why I coming here 😂 kahi chagal song nahi yevdh
yes
अप्रतिम काय रचना आहे व्वा खरंच मंत्रमुग्ध करणारे शब्द आहेत त्यातलं मर्म कळलही एक वेगळी उंची हवी...
बाबुजी असामान्य प्रतिभेची धनी
खुप सुंदर गाणं अशी गाणी आताच्या काळात ऐकायला मिळत नाहीत.
आई वडिलांची आठवण माला झाली तुमची विचार खूब सुंदर आहे 🙏 माझा मनातल 😭 आहे 👍
जीवनाला प्रेरणादायी विचार देऊन जिवन सुंदररीत्या फुलते. अशी प्रेरणादायी गाणी ऐकून 💐💐 बाबुजी ग्रेट आवाज ❤❤🎉🎉
I motivated to quite my comfortable job. After listening this song.. Such a motivational.
I too,did
Same here.
Same here, I left home for job. I remember this song I listened before one day of leaving 🏡... Give me faith on myself
Same here
@@kketan2184 yytbbbbhbgb hy tb yy tbbbbbbb yy gy yy hb yytbbbbhbgb hy yytbbbbhbgb yytb yy hb yy gy hy yy TT yy hybbbbbbbbbbb yy TT yy yy TT y5t y m yy yy hb. I VR u mmm my jh mmm nn
खुप खुप छान हे गाणं लिहनारे व गायक यांना मानाचा मुजरा
This song contains deep motivation and message to do hardwork for this generation ❤❤
हे गाणं माझ्या वडिलांना खूप आवडायचं माझे वडील सुधीर फडके आणि जगदीश खेबुडकर यांचे खूप मोठे फॅन होते माझे वडील गेल्यानंतर मला हे गाणं ऐकून खूप रडायला येतेमाझे पप्पा हे गाणं सतत गुणगुणायचे मला त्यांचि खूप आठवण येते ह्या गाण्यामुळे असा स्पर्श होतो माझे वडील आहेत या जगामध्ये😭😭
Majhya Ajoba ni Sudhir Fadke hyanchya mule majh nav thevla ahe
Too deep meaning in this song and inspirational to those who want to achieve something in their life but unable to leave their home ...
अप्रतिम, प्रत्येकाच्या जीवात्म्याला भगवंताच्या भेटी करीता, भगवंताच्या प्राप्ती करीता गीतकाराने आपल्या मनाला केलेलं सुंदर असं आवाहन आहे. राम कृष्ण हरी!!
आकाशी झेप घे रे पाखरा.....😍
हे गाणं ऐकले कि लहान पणीची आणि वडिलांचे खूप आठवणं येथे त्याना हे गाणे खूप आवडयचं, मिस you अण्णा 😢
नेहमी तरुण ठेवणारी गाणी
वंदन त्या कवि आणि गायकाना
आकाशी झेप घे रे पाखरा आकाशी झेप घे रे पाखरा
सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा
तुजभवती वैभव माया फळ रसाळ मिळते खाया
तुजभवती वैभव माया फळ रसाळ मिळते खाया
सुखलोलुप झाली काया हा कुठवर वेड्या घेसी आसरा
सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा
घर कसले ही तर कारा विषसमान मोती चारा
घर कसले ही तर कारा विषसमान मोती चारा
मोहाचे बंधन द्वारा तुज आडवितो हा कैसा उंबरा
सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा
तुज पंख दिले देवाने कर विहार सामर्थाने
तुज पंख दिले देवाने कर विहार सामर्थाने
दरी डोंगर हिरवी राने
दरी डोंगर हिरवी राने जा ओलांडुनिया सरिता सागरा
सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा
कष्टाविण फळ ना मिळते तुज कळते परि ना वळते
कष्टाविण फळ ना मिळते तुज कळते परि ना वळते
हृदयात व्यथा ही जळते का जीव बिचारा होई बावरा
सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा
घामातून मोती फुलले श्रमदेव घरी अवतरले
घामातून मोती फुलले श्रमदेव घरी अवतरले
घर प्रसन्नतेने नटले
घर प्रसन्नतेने नटले हा योग जीवनी आला साजिरा
सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा
आकाशी झेप घे रे पाखरा आकाशी झेप घे रे पाखरा
सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा
हे केवळ एक गाणं नाही आहे... ही दैवी वाणी आहे जी सरळ काळजाला भिडते..
मंत्रमुग्ध करणारा आवाज,व अर्थपूर्ण गीत
संस्कारक्षम, प्रेरणा आणि प्रसन्न गाणे
👍👍🙏
I have seen Khebudkar myself in real life. Very humble man. You won't even think by looking at him that he was a famous Marathi lyricist. Both him & his wife were absolutely simple people who lived like all other regular Kolhapurkars.
He's basically putting his ideology here. I respect that humble guy for that over here.
अप्रतिम आवाज आयकुन मन तुप्त झाले
अप्रतीम गाणे माणसाला विजयी करण्यासाठी प्रेणादेणारे गीत
Everyone wants free sky, but doesn't want to leave his golden keg.
किती सुंदर अणि अर्थपुर्ण गाणे बनवायचे आधीच्या काळात आता असे काही बनत नाही, सोड सोन्याचा पिंजरा म्हणजे स्वताच्या comfort zone मधून बाहेर निघून काही करून दाखवा खुप सुंदर
अजरामर कलाकृती.. अप्रतिम गायकी.. तितकीच सुंदर चाल.. आणि त्यातून दिलेला अर्थपूर्ण संदेश.. खूपच mstt👌
राेज ऐकले तरी मन भरत नाही
अप्रतिम , सुंदर गाणं आणी गाणारे बाबूजी.
One of the greatest song I ever heard. Babujee- the man who always surprise me in his every song. U can watch listen any song, any time or anywhere. All songs r having different era.
युवकों को मार्गदर्शन करनेवाले बेहतरीन के लिए, सभी को धन्यवाद। इस दौर ऐसे गीत बहुत कम होते जा रहे हैँ ।
सुधीर फडके यांनी गायलेले हे गीत सुंदरच आहे . त्यांनी संत ज्ञानदेवांची मधुकर गोळवलकर यांनी संगीत दिलेली रचना ,- तुज सगुण म्हणो की निर्गुण रे ' गायले आहे .ते ऐकवा .
किती अर्थपूर्ण गित आहे. आजची गाणे ऐकल्यावर परत ऐकण्याची इच्छा देखील होत नाही.
तुमचे संगीत किती ऐकले तरी मन भरत नाही कोटी कोटी नमन
आकाशी झेप घे रे पाखरा
सोडी सोन्याचा पिंजरा
तुजभवती वैभव माया
फळ रसाळ मिळते खाया
सुखलोलुप झाली काया
हा कुठवर वेड्या घेसी आसरा
घर कसले ही तर कारा
विषसमान मोती चारा
मोहाचे बंधन द्वारा
तुज आडवितो हा कैसा उंबरा
तुज पंख दिले देवाने
कर विहार सामर्थ्याने
दरी डोंगरी हिरवी राने
जा ओलांडुनी या सरिता-सागरा
कष्टाविन फळ ना मिळते
तुज कळते परी ना वळते
हृदयात व्यथा ही जळते
का जीव बिचारा होई बावरा
घामातुन मोती फुलले
श्रमदेव घरीं अवतरले
घर प्रसन्नतेने नटले
हा योग जीवनी आला साजिरा
तब्बल पाच कडव्याचे गीत आहे
तरी मला कमी वाटते
Work hard in silent let the success make noise .Very beautiful song for listening we have to keep hard work regularly otherwise we will not able able to achieve something that our life is full of awesome 🙏✌️Just keep practicing like birds who live like freedomly 👍
😀💜🤎💜🖤🤍💚💛💜🤎💚💙
Absolutely
माझ्या वडिलांचं आवडतं गाणं.... त्यांची जेव्हा जेव्हा आठवण येते तेव्हा हे गाणं आवर्जून ऐकतो.❤
आपल्या आयुष्याला खुप मोठी पावर देते है गीत
बाबूजींनी सर्वांना त्यांच्या सुमधुर आवाजाने अमोल ठेवा दिला आहे
0:55 This line hit me very much❤😢
Me too😢
ह्या गाण्यातून स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा संदेश मिळतो...
ही कवीता मी ईयत्ता दहाव्वीत शिकलो. खुप सुंदर कवीता आहे
ruclips.net/video/pmjnwcO-c1c/видео.html you also like this song thanks
🙏🏼सुंदर निर्मळ कविता, सुगम संगीत, गंगास्नानाचा आनंद मिळतो.
Mohache bandhan adhavnara umbara
Ghar kasale hi tar kara(jail)
Beautiful metaphors
कायमच ऐकत राहावं अशी गाणी असतात त्यातील हे एक अप्रतिम उदाहरण