😢❤ खूप खूप भाग्यवान आहोत आपण 80,90 चे लोक त्यांना सर्व चांगल्या गोष्टी भोगायला आणि अनुभवायला मिळाल्या❤ किती सुंदर रचना आणि किती अर्थपूर्ण अर्थ आहे ह्या गाण्याला...सर्व आठवणी ताज्या होतात हे गाणं ऐकल्यावर...खूप सुखद वाटत मनाला...कितीही लिहिलं तरी कमीच😢
90 च्या दशकातील गोष्ट आहे, मी लहान होतो आणि जेव्हा जेव्हा मामा कडे गावाला जायचो तेव्हा मामा रोज सकाळी त्याच्या सौदी मधून आणलेल्या National कंपनी च्या कॅसेट प्लेअर मध्ये हे आणि शुक्रतारा मंद वारा ही गाणी वाजवायचा, लहान पणी पासून ही गाणी कानात इतकी भिनली आहेत् की आज पण पुर्ण गाणी पाठ आहेत्, काय मस्त काळ होता तो 90 चा, गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी
"या ओठांनी चुंबुन घेईन हजारदा ही माती अनंत मरणे झेलुन घ्यावी इथल्या जगण्यासाठी इथल्या पिंपळपानावरती अवघे विश्व तरावे" या शेवटच्या आंतऱ्यातील ओळी........ धन्य आहोत आपण, जे या मराठी मातीत जन्म भेटला .
अप्रतिम! खरोखरच अप्रतिम ! एकदाच जन्माला यायचे आणि एकदाच हे मोहमयी जग सोडून जायचे आहे."जीवन गाणे गातच रहावे, झाले गेले विसरून जावे पुढे पुढे चालावे.शतदा प्रेम करावे असे हे अमूल्य जीवन मला लाभले आहे.मनापासून ह्या जीवनावर मी प्रेम करतो. जगा "आणि जगू द्या"हा मानवतेचा संदेश जीवन आम्हाला देत आहे त्याचा आम्हाला आदर करता यायला हवा.
🌺🌹🌺पुन्हा पून्हा जगण्याची उभारी देणारे, आंनदमयी जिवनाचे खरे दर्शन, मर्म सांगणारे.... निसर्गाच्या ख-या रुपाचे दर्शन घडविणारे.... हे गीत जिवनात निराश झालेल्या किंवा होऊ घातलेल्या, अत्महत्या करणाऱ्याला🌿 काळोखाच्या दारावरती नक्षत्रांच्या वेली......! 🌸 हे गीत निश्चितच प्रेरणात्मक आणि उभारी देणारे आहे... ! इथल्या पिंपळपानावरती ☘️अवघे विश्व तरावे..... 🌺🌺 अप्रतिम ! ! !
मंगेश पाडगावकर यांची सुंदर रचना आहे. यात संपुर्ण पृथ्वीवरील वातावरणाचे वर्णन केलेले आहे . जिवनाच्या सोहळ्याला जायचे आहे . हे या गिताचे प्रतीरूप आहे. ते मंगेश पाडगावकर यांचेच आहे व गायक अरुण दातेच आहेत .
आत्महत्येचे विचार मनात आलेल्या एका व्यक्तीने अरूण दाते यांच्या नाशिक येथील कार्यक्रमात अरूण दाते यांचे पाय धरून उघड कबुली दिली की हे गाणे ऐकून त्याचा आत्महत्तेचा विचार बदलला. तेंव्हा अरूण दाते त्याला म्हणाले की," तू त्यासाठी माझ्याच ऐवजी मंगेश पाडगावकर यांचे पाय धरावयास हवेत, कारण हे प्रेरणादायक गीत त्यानी लिहिले आहे. "
अतिशय ह्रृदयस्पर्शी कर्ण मधुर भावगीतं.गायक अरूण दाते यांनी भावपूर्ण आवाजात गायले आहे,आणि यशवंत देव यांचे संगीत खूप छान आहे. हे भावगीत पुन्हा पुन्हा ऐकण्याचा मोह मी तरी आवरू शकत नाही.
।। खूप सुंदर व छान शब्द। खूपच सुंदर व सुरेल आवाज व सुरेल संगीत व छान।। हँमुळे खूप सुंदर व छान गाणे पाठवले आहे।। मी तुमचे मनापासून हार्दिक अभिनंदन करत आहे।। व तुम्हाला तुमच्या परिवाराला माझ्याकडून गुढीपाडवा सणाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा व तुमचे मनापासून हार्दिक अभिनंदन।। 🙏👌🙏👌🌹
खूप सुंदर गाणे आहे.... किती ही वेळा ऐकले तरी हे गाणं नवीन च वाटते.... चिरतरुण लोभस गाणे आहे.... हे गाणं ऐकलं ना जगण्याची उमेद अधिक वाढते... हे गाणं शिळे होतच नाही....! डॉ.सि.बी. बिराजदार माजी प्राचार्य बलसूर उमरगा
मी दिवसातून दोन किंवा तीन वेळा हे गाणे दररोज ऐकतो.तरीपण बोअर होत नाही. एवढे मार्मिक गाणे आणि अरूण दाते यांचा मधूर आवाज आनंद देऊन जातो. अरुण जी आपले आभार. 🙏🙏
गाणं जुनं होत नसतं, कितीही वेळा ऐकलं तरी ऐकत रहावं असं गाणं एक उत्कृष्ट गाणं असतं, एखादं गाणं एकदा ऐकुन सोडून देतो आणि दुसरे गाणं ऐकतो ते गाणं जुनं होतं. मात्र हे नव्हे हे तर अजूनही नवेच गाणं आहे.
Then song evokes extreme positivity when ever one listens to it. If birth and life are things then THESE are the things one should love 100 times over ! Only Padgaonkar sir can open with these extremely positive lines. Blessed to be a marathi and proud of marathi sant, writers , poets, singers .........
*_या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे_* चंचल वारा या जलधारा भिजली काळी माती हिरवे हिरवे पान तशी ही भिजून आली पाती फुले लाजरी बघून कुणाचे हळवे ओठ स्मरावे || रंगांचा उघडुनिया पंखा सांज कुणी ही केली काळोखाच्या दारावरती नक्षत्रांच्या वेली सहा ऋतुंचे सहा सोहळे येथे भान हरावे || *_या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे_***शतदा प्रेम करावे_* 💐🙏🌴🌳🌍
आता मी ही कविता शेजाऱ्याच्या रेडिओ वर ऐकले, माझी surgery झाली असल्यामुळे bed वर आहे खूप दिवसापासून परंतु ही कविता मनाला शांतता देऊन गेली राव, काहीही म्हणा रेडियो जी मज्जा देते ती लाखाचे मोबाइल पण नाही देत.
आम्ही ऐकतोय . त्यासाठी रसिकत्व आणि कविमन हवे. पाडगांवकर, यशवंत देव ,अरुण दाते अशा कलाकारांच्या रचना सदा तजेलवान असतात. फक्त त्या शब्द सुरांच्या मूड मध्ये जायची तयारी हवी.
Sadabahar Sangitkar Arun date Hyanna Manacha salam kya *Mantramugdha* karnara gaana aahe he pratek manasala he gaana ayushyat kahitari sadhya karayla shikavan ani prerna dete
लहान पणी फक्त गाणे ऐकले होते... आता मोठे झाल्यावर शब्दशा अर्थ समजला.... ❤❤❤❤❤
Correct 💯
😢❤ खूप खूप भाग्यवान आहोत आपण 80,90 चे लोक त्यांना सर्व चांगल्या गोष्टी भोगायला आणि अनुभवायला मिळाल्या❤ किती सुंदर रचना आणि किती अर्थपूर्ण अर्थ आहे ह्या गाण्याला...सर्व आठवणी ताज्या होतात हे गाणं ऐकल्यावर...खूप सुखद वाटत मनाला...कितीही लिहिलं तरी कमीच😢
Khar आहे आणि आताचे गाणे माझे सर्व गाणे पाठ आहेत हे
June te sone
Ata chya generation la yachi kahi kimmat nhi
Khar ahe
90 च्या दशकातील गोष्ट आहे, मी लहान होतो आणि जेव्हा जेव्हा मामा कडे गावाला जायचो तेव्हा मामा रोज सकाळी त्याच्या सौदी मधून आणलेल्या National कंपनी च्या कॅसेट प्लेअर मध्ये हे आणि शुक्रतारा मंद वारा ही गाणी वाजवायचा,
लहान पणी पासून ही गाणी कानात इतकी भिनली आहेत् की आज पण पुर्ण गाणी पाठ आहेत्,
काय मस्त काळ होता तो 90 चा,
गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी
खरच खोप छान होता
Kup chan
खरोखरच ही माणसातली खरोखरच देव माणसं होती
काय माहित की अशी गाणी ऐकत असताना डोळ्यात माझ्या आपोआप पाणी येते......आणि माझे सर्व दुःख नाहीसे होते....जीवन खूप खूप सुंदर आहे असे नक्की वाटते.😘😘
खरं बोललास भावा ❤
अश्रू अनावर झाले, जीवनाची व जिवंत असण्याची तृप्तता परम सुखं देऊन गेले. 😭😭😌
खरंच मित्रा...गित तसेच आहे...
P
😮😢😮 0000.
❤
या जन्मावर या जगण्यावर खरंच प्रेम करावे
'या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे....' अहाहा.... ही पहिली ओळच काळजात खोलवर रुतते.... शतदा प्रणाम दाते साहेब तुम्हाला ❤️
अगदी सत्य आहें साहेब आपणच आपल्या जन्मावर प्रेम करावे रंगाचा उघडूनिया पंखा ही ओळ खूप काही सांगून जाते असं भावगीत पुन्हा होणे नाही 🌹🌹🌹🌹
This is inspirational song
Padgaonkaranche shabd
"या ओठांनी चुंबुन घेईन हजारदा ही माती अनंत मरणे झेलुन घ्यावी इथल्या जगण्यासाठी इथल्या पिंपळपानावरती अवघे विश्व तरावे" या शेवटच्या आंतऱ्यातील ओळी........ धन्य आहोत आपण, जे या मराठी मातीत जन्म भेटला .
अप्रतिम! खरोखरच अप्रतिम ! एकदाच जन्माला यायचे आणि एकदाच हे मोहमयी जग सोडून जायचे आहे."जीवन गाणे गातच रहावे, झाले गेले विसरून जावे पुढे पुढे चालावे.शतदा प्रेम करावे असे हे अमूल्य जीवन मला लाभले आहे.मनापासून ह्या जीवनावर मी प्रेम करतो. जगा "आणि जगू द्या"हा मानवतेचा संदेश जीवन आम्हाला देत आहे त्याचा आम्हाला आदर करता यायला हवा.
"या ओठांनी चुंबुन घेईन हजारदा ही माती ।
अनंत मरणे झेलून घेईन इथल्या जगण्यासाठी ।।
इथल्या पिंपळ पानावरती अवघे विश्व करावे" ।।।
खरोखरच अप्रतिम रचना .
Very good
Chan ahe
आवघे विश्व तरावे
Apratim
❤
ऐकताना आपोआपच डोळ्यातून अश्रू येतात, हीच तर माया आहे मराठी आईची ❤🙏😭
गर्व आहे मि मराठी मनुन जन्मला आलो... माझी भाषा अप्रतिम ❤❤❤❤❤
मी ची वेलांटी चुकली आहे
@@prajaktashinde1660 anything else 😂
😊
अमृत प्राशन केल्याप्रमाणे कान अन् मन तृप्त होते.मराठी भाषा गोड, गोड .गीतकार, गायक,संगीतकार महान यांचे आम्ही ऋणी आहोत.
जीवन काय आहे व या जन्मावर कसं प्रेम करावे या गाण्यातून समजत आहे
या गीताच्या प्रत्येक ओळीच्या प्रेमात पडले मी❤
माय मराठी आहेच अशी आपली का नाही पडू पुन्हा पुन्हा तिच्या प्रेमात??
कविता होती आम्हाला लहानपणी. मंगेश पाडगावकर सरांची. अप्रतिम आहे.
खरच हे शबद अ पतिम आहेत याला तोड नहि
Ho
अनावर दुःख जेव्हा जगताना जाणवत तेव्हा हे गाणं सोबतीला असल की जगण्याची नवीन इच्छा मनामध्ये उमलते....... या गाण्यांच्या ओळी तर फारच सुंदर आहे.
🌺🌹🌺पुन्हा पून्हा जगण्याची उभारी देणारे, आंनदमयी जिवनाचे खरे दर्शन, मर्म सांगणारे.... निसर्गाच्या ख-या रुपाचे दर्शन घडविणारे.... हे गीत जिवनात निराश झालेल्या किंवा होऊ घातलेल्या, अत्महत्या करणाऱ्याला🌿 काळोखाच्या दारावरती नक्षत्रांच्या वेली......! 🌸 हे गीत निश्चितच प्रेरणात्मक आणि उभारी देणारे आहे... ! इथल्या पिंपळपानावरती ☘️अवघे विश्व तरावे..... 🌺🌺 अप्रतिम ! ! !
Serial baghun alay tumhi pan😃
कोणती सिरीयल........!
अप्रतिम गीत,खुप च मधुर आवाज....किती ही वेळ ऐका....टेन्शन फ्रि व्हा
तत
पुन्हा पुन्हा जगण्याचे ऊभारी देणारे
Ppp0ppppppppppppppppp
मी 29 चा आहे पण हे गाणं माझं आयुष्य उत्तम बनवत मी जुन्या शाळेतील व कॉलेजच्या आठवणीत रमून जातो व पुढील आयुष्य जगतो खरंच खूप मनाला भिडणारी गाणी होती 😊❤️
"या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे" खरंच 🙌🙌
मंगेश पाडगावकर यांची सुंदर रचना आहे. यात संपुर्ण पृथ्वीवरील वातावरणाचे वर्णन केलेले आहे . जिवनाच्या सोहळ्याला जायचे आहे . हे या गिताचे प्रतीरूप आहे. ते मंगेश पाडगावकर यांचेच आहे व गायक अरुण दातेच आहेत .
जीवनात ज्या दिवशी तुम्ही प्रचंड खुश असता त्या दिवशी हे गाणे एकदा मन लावून जरूर ऐका.... जीवनात कधी कोणती तक्रार करू वाटणार नाही तुम्हाला.🎉
Ho agdi barobar 😊
आत्महत्येचे विचार मनात आलेल्या एका व्यक्तीने अरूण दाते यांच्या नाशिक येथील कार्यक्रमात अरूण दाते यांचे पाय धरून उघड कबुली दिली की हे गाणे ऐकून त्याचा आत्महत्तेचा विचार बदलला. तेंव्हा अरूण दाते त्याला म्हणाले की," तू त्यासाठी माझ्याच ऐवजी मंगेश पाडगावकर यांचे पाय धरावयास हवेत, कारण हे प्रेरणादायक गीत त्यानी लिहिले आहे. "
अतिशय ह्रृदयस्पर्शी कर्ण मधुर भावगीतं.गायक अरूण दाते यांनी भावपूर्ण आवाजात गायले आहे,आणि यशवंत देव यांचे संगीत खूप छान आहे. हे भावगीत पुन्हा पुन्हा ऐकण्याचा मोह मी तरी आवरू शकत नाही.
Yes it good feel
1¹¹1
@@Rupaliv5555 q
@@Rupaliv5555 q
आणि काव्य तर काय बोलणार
अरूण दाते च्या आवाजाची जादू अवर्णनीय आहे. भावना चा हा खेळ अवीट आहे....
Aapla marathitla shabd sangarah chan age
अगदी बरोबर 😊👌🏼🙏🏼
Khoopach sundar
अतिशय कर्णमधुर आणि हृदयस्पर्शी गीत.कितीही वेळा ऐकलं तरी कमीच.अशी गाणी नेहमी ऐकवा,ही विनंती.सादर करणार्यांना मन:पूर्वक धन्यवाद.
या ओठांनी चुंबुन घेईन हजारदा ही माती... अनंत मरणे झेलून घ्यावी, इथल्या जगण्यासाठी... काय हे शब्द आहेत..माझ्या मराठीचा समृद्ध वारसा ❤❤
।। खूप सुंदर व छान शब्द। खूपच सुंदर व सुरेल आवाज व सुरेल संगीत व छान।। हँमुळे खूप सुंदर व छान गाणे पाठवले आहे।। मी तुमचे मनापासून हार्दिक अभिनंदन करत आहे।। व तुम्हाला तुमच्या परिवाराला माझ्याकडून गुढीपाडवा सणाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा व तुमचे मनापासून हार्दिक अभिनंदन।। 🙏👌🙏👌🌹
हे गाणं ऐकल्यानंतर आपण स्वत: आपल्या प्रेमात पडल्याशिवाय राहत नाही. काय अप्रतिम रचना आहे या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे.
खूप सुंदर गाणे आहे....
किती ही वेळा ऐकले तरी हे गाणं नवीन च
वाटते....
चिरतरुण लोभस गाणे आहे....
हे गाणं ऐकलं ना
जगण्याची उमेद अधिक वाढते...
हे गाणं शिळे होतच नाही....!
डॉ.सि.बी. बिराजदार
माजी प्राचार्य बलसूर उमरगा
अरुण दाते यांच हे गाण ऐकुन खुप समाधान होते दातेजींना दंडवत खुप धन्यवाद
ह्या आवाजाला आणि शबदात असलेल्या त्या ताकतिला ,खरंच सलाम
मी मराठी माणूस आहे त्यामुळे महाराष्ट्राचा सर्वांगीण अभ्यास केला आहे त्यामुळे सर्वसामान्य लोक आपल्या मनोगत व्यक्त केले
जीवन जगण्याचा अनमोल संदेश या गीतांमधून मिळतो .स्वतः आणि इतरांवर प्रेम करण्यास शिकवले आहे.या गितामुळे अनेकांचे जीवन सफल झाले आहे
Copying
कांहीं गाणी चिरंजीवी असतात. खरे तर १९५० ते १९८० हा संगीताचा सुवर्ण काळ होय.
I'm 20 year old but i love 90's Songs and this is masterpiece ❤️.This song is new hope for the man who losses everything 💯.
2024 मधेसुध्दा हे गाणे कोण कोण ऐकत आहे
Mi aaikte he song ❤
अतिशय उत्कृष्ट आहे गाणे 👌🏻👌🏻
Mi
मी
शंभर वर्षापर्यंत हे अजरामर असेल...
तुम्ही डॉक्टर असून खूप छान माहिती सांगितली खूप कौतुक वाटलं
मराठी साहित्य अमर आहे......❤❤❤❤
शतदा प्रेम करावे, अवीट गीत ,संगीत आणि गायकी.
अप्रतिम.🎉
आपले गाण्याचे शब्दोच्चार व बारकावे समजावून सांगणे आवडले
माणसं नव्हती देव माणसं होती
मी दिवसातून दोन किंवा तीन वेळा हे
गाणे दररोज ऐकतो.तरीपण बोअर
होत नाही. एवढे मार्मिक गाणे आणि
अरूण दाते यांचा मधूर आवाज आनंद
देऊन जातो. अरुण जी आपले आभार. 🙏🙏
हे गाणे जणू आपण जीवन जगतो त्याचीच कहाणी आहे.
गाणे कितीवेळा ऐका मन भरत नाही.
3:06 saha rutuche saha sohale
अरुण दाते भाऊंनी आम्हाला अमूल्य ठेवा दिला आहे.
अप्रतिम, लहानपणीचे दिवस आठवले डोळ्यात आपसूक पाणी आले😥❣️🚩🌠
रुधय स्पर्शी गीत दाते साहेब आठवणी दाटल्या तुमच्या गाण्याने
जुनं ते सोनं 👍👍
अरुण दाते दादा जीवनात अनेक संकट आली शब्द स्वर संगीत ऐकुन संकट विसरलो शतदा आभार अखेरच्या श्वासापर्यंत ऐकायघी इच्छा
L
Great Composition
डोळ्यातून पाणी आलं
रात्रीचे पावणे दोन , दाट थंडी 😍🎉आणि हे गाणं
जुन ते सोनं म्हणतात ते हे गाणं ऐकलं की अनुभवते
आणि हे तर अरूण दाते साहेब आहेत
आनंदी जगण्याचे सप्तरंगी🌈काव्यात्मक तत्वज्ञान ….मंगेश पाडगावकर , अरूण दाते ..🌹
❤जिवन खूप खूप सुंदर त्याचा आनंद घ्या.....
मला 6 क्लास मध्ये होती आमच्या बाई छान शिकवायचा.अरुण दाते नी गायलेले या गाण्याचा शब्दाचे मोती झाले.
माझ्या आजी चा आवडता गाणं. एक वर्ष पूर्ण होते तिला आम्हाला सोडून , तिच्या आठवणीत हे गाणं ऐकतो पण नेहमी भारी मंन आणि डोळ्यात अश्रू येतात. खूप प्रेम आई .
अप्रतिम शब्द , स्वच्छ खणखणीत आवाज
क्या बात है , अजरामर 💐💐
अप्रतिम रचना मी खरंच भाग्यवान आहे या मराठी मातीत जन्म झाला.
अजरामर संगीत, सूर, ताल आणि गाण्याचे बोल 🎉🎉❤💐🩷🩷🩷🩷
सर्व शिण निघून जातो 🙏
अतीशय नाजूक व हृदय स्पर्शी गान आहे व गायन ही तेवढंच सुंदर
Really good
❤अप्रतिम, जिवन कसे जगावे हे सांगणारे सुंदर, अविट, गीत❤
अप्रतिम !स्वर, संगीत आणि भाव यांचा मधुर संगम !
शतदा स्मरण करावे असे हे सुंदर गाणं आहे 👌🙏
Khup sundar❤
स्वर्गीय गायक अरुण दाते यांचा शुक्रतारा हा कार्यक्रम मी कराड येथे सन 1995 स*** प्रत्यक्ष ऐकला आहे
फुले लाजरी बघुन कुणाचे हळवे ओठ स्मरावे........ फक्त तुलाच आठवावे...... दिप्ती.... 🌈❤
अप्रतिम गीत!कितीही ऐकलं तरी मन तृप्त होतं नाही.
अप्रतिम सुंदर सुर, संगीत, शतदा प्रेम करावे 🙏🙏🙏🌹🌹
जुनीच गाणी फार छान आहे ते गायक फार महान आहे असे गायक.जगाला.फार आठवत. राहणार
Ekdam barobar bolalat tumhi dada😊
गाणं जुनं होत नसतं, कितीही वेळा ऐकलं तरी ऐकत रहावं असं गाणं एक उत्कृष्ट गाणं असतं, एखादं गाणं एकदा ऐकुन सोडून देतो आणि दुसरे गाणं ऐकतो ते गाणं जुनं होतं. मात्र हे नव्हे हे तर अजूनही नवेच गाणं आहे.
आयुष्याची सुंदरता सांगणारे गाणे....❤️
हे गाणे खरंच जगायला शिकवते...😍😍😍
Really good
Kase
जो पर्यंत मराठी भाषा आहे तोपर्यंत हे गाणं अजरामर
❤❤ अरुण दातेजी आपण कायम स्मरणात राहणार 🙏🙏🙏🙏
Then song evokes extreme positivity when ever one listens to it.
If birth and life are things then THESE are the things one should love 100 times over !
Only Padgaonkar sir can open with these extremely positive lines. Blessed to be a marathi and proud of marathi sant, writers , poets, singers .........
माझ्या वडिलांचे दुःखद निधन झाले 21 फेब्रुवारी 2023 रोजी.. हे गाणं आज ऐकून, खूप रडलो..😞😞😞
अप्रतिम गाणं मी भाग्यवान कि मला हे जीवन जगता आले ❤
गीत लेखन व तेवढ्याच सुरेल स्वराने गीत गायन, दोघां महान विभुतीना विनम्र अभिवादन 🙏
या गाण्यावर , आम्ही शतदा प्रेम केलंय.
everything is perfect
musician lyrics composer and singer.
evergreen song.
अप्रतिम.... अप्रतिम..... अप्रतिम..
व्वा व्वा दिवस साजरा झाला ❤️👌🏼
अरुण जी दाते शिवाय हे गाणं कोणाच्याही मुखातून ऐकावा वाटत नाही
Sahi he
Beautiful words fav song ❣️
काय लिरिक्स काय आवाज काय म्युजिक खरंच अप्रतिम
अप्रतिम 👏👏
Jivan sundr ahe 😊
*_या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे_*
चंचल वारा या जलधारा भिजली काळी माती
हिरवे हिरवे पान तशी ही भिजून आली पाती
फुले लाजरी बघून कुणाचे हळवे ओठ स्मरावे ||
रंगांचा उघडुनिया पंखा सांज कुणी ही केली
काळोखाच्या दारावरती नक्षत्रांच्या वेली
सहा ऋतुंचे सहा सोहळे येथे भान हरावे ||
*_या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे_***शतदा प्रेम करावे_*
💐🙏🌴🌳🌍
आता मी ही कविता शेजाऱ्याच्या रेडिओ वर ऐकले,
माझी surgery झाली असल्यामुळे bed वर आहे खूप दिवसापासून परंतु ही कविता मनाला शांतता देऊन गेली राव, काहीही म्हणा रेडियो जी मज्जा देते ती लाखाचे मोबाइल पण नाही देत.
फक्त पद्मजा फेनानी यांचा च साठी हे गाने आहे आनी त्यांच्या आवाजात खरच हे गाने खूप गोड वाटते
२०२३ ला कोण कोण ऎकतय….!☺️😊
2024
आम्ही ऐकतोय . त्यासाठी रसिकत्व आणि कविमन हवे. पाडगांवकर, यशवंत देव ,अरुण दाते अशा कलाकारांच्या रचना सदा तजेलवान असतात. फक्त त्या शब्द सुरांच्या मूड मध्ये जायची तयारी हवी.
@@PrakashDeshpande 💯💯👏🏻👏🏻👍🏻👍🏻
आम्ही ऐकतो. माझ्या फोनची रिंग टोन ही आहे.
मनाला शांती देणारं गाणं आहे. मस्त 👍
ञञञ
Very good nice song
किती छान अप्रतीम भावपूर्ण अर्थपूर्ण गाणे आहे अरुण दा त्यांच्या
अरुण दा त्यांच्या मधुर आवाज आणि गायकी ने गाण्यास चार चाँद लावले🙏
अजरामर आहेत ही गाणी.....
Lahanpani kittek sakal ya ganyane suru zhalya ahet.. te divas part yene shakya nahi ❤
खूपच सुंदर गाणे आहे
Sadabahar Sangitkar Arun date Hyanna Manacha salam kya *Mantramugdha* karnara gaana aahe he pratek manasala he gaana ayushyat kahitari sadhya karayla shikavan ani prerna dete
Mazhya Birthday song 🎉🎉🎉🎉😊😊😊😊😊😊❤❤❤🎉🎉
2025 मध्ये कोण ऐकत आहे ??
😊1😊😊
Yes
Yes😊
अप्रतिम ....!!
अप्रतिम
जीवनपट डोळ्यासमोर तरळला
Celebrating my mothers birthday with this song
Very Good
Happy birthday Mom
Wow
अप्रतिम