हे गाणे सुंदरच आहे .शब्दरचना एकदम सुरेखच . विशेष म्हणजे त्या वेळी अरुण दाते म्हणजे अरविंद दाते व सुधा मल्होत्रा हे दोघेही हिंदी भाषिक ! नव्हे सुधा मल्होत्रा तर पंजाबी ! अरविंद दाते जरी मराठी असले तरी हिंदीच भाषा जास्त बोलण्यात कारण इंदूर आकाशवाणी वरुन गात होते .अशा वेळेला त्यांचं गायन इतक्या मुलायम आवाजात व तेही मराठीत म्हणून कौतुकास्पद आहेच .
लज्जा हे स्त्री च सौंदर्य, तिचा एक दागिना च जणू, पण हल्लीच्या जगात पाश्चिमात्य निर्लज्ज संस्कृती चे अंधानुकरण करता करता नवी पिढी, ही नजकात , ह्या भावनाना पारखी झाली आहे याचे मनोमन वाईट वाटत , ह्या स्वर्गीय भावना , ही अशी गाणी रसिकतेने ऐकणे व समजणं याला खूप भाग्य लागत, आमची पिढी खूपच भाग्यवान ज्यांना ही आणि अशी अनेक सुरेख गाणी ऐकायला मिळाली, व त्याचा आनंद घेता आला
आपण मराठी घरात जन्माला आलो याचा अभिमान वाटतो. इतकी सुंदर गीत रचना, संगीत आणि गायकीचा, साहित्याचा, एकुण च संस्कृती चा आस्वाद घ्यायला मिळाला. त्या काळातील हिंदी चित्रपटसृष्टीत गाणी आणि एकूणच हिंदी चित्रपट सृष्टी सम्रृध्द होती. मुख्य म्हणजे अशा काळात जन्मलो तो आर्थिक दृष्ट्या जरी कमकुवत असला तरी बाकी सर्व बाबतीत सम्रृध्द होता हे माझे भाग्यच समजतो.
पुजा, म्हणून सतराव्या शतकात फादर स्टीवन्स हा इंग्लिश पादरी म्हणाला होता जसा रत्नांमध्ये निळा हिरा फुलांमध्ये मोगरा सुगंधांत कस्तुरी तशी माझी भाषा मराठी.
शुक्रतारा, मंद वारा चांदणे पाण्यातुनी चंद्र आहे, स्वप्न वाहे धुंद या गाण्यातुनी आज तू डोळ्यांत माझ्या मिसळुनी डोळे पहा तू अशी जवळी रहा मी कशी शब्दांत सांगू भावना माझ्या तुला? तू तुझ्या समजून घे रे लाजणार्या या फुला अंतरीचा गंध माझ्या आज तू पवना वहा तू असा जवळी रहा लाजर्या माझ्या फुला रे गंध हा बिलगे जीवा अंतरीच्या स्पंदनाने अन् थरारे ही हवा भारलेल्या या स्वरांनी भारलेला जन्म हा तू अशी जवळी रहा शोधिले स्वप्नात मी ते ये करी जागेपणी दाटुनी आलास तू रे आज माझ्या लोचनी वाकला फांदीपरी आता फुलांनी जीव हा तू असा जवळी रहा
शब्द अपुरे पडतात जेव्हा ही अशी अजरामर गीते कानी पडतात... त्या सर्व गीतकार,गायक,संगीतकार,आणि आम्हा प्रेक्षक/श्रोत्यांपर्यंत पोहचवणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार.. तू असा जवळी रहा..💝
तसेही १९४५-१९६०-७०च्या काळात मराठी सुगम संगीत गाणारे कोण होते ? एका सुधीर फडके शिवाय दुसरे कोण ? ते तर अत्यंत व्यस्त. माझ्या आठवणीत तरी ते आणि स्व.गजानन वाटवे. धनंजय कुलकर्णी एक होते .पण ते मृदु आवाजाचे धनी नव्हते . हृदयनाथ मंगेशकर यांचा उदय व्हायचा होता .अशा वेळेला स्व.श्रीनिवास खळे व यशवंत देवांना मृदु ,तलम आवाजाचा गायक अरुण दाते सापडलेत .
Arun Date sir, pt Ruhdayanath Mangeshkar, Sudhir phadke sir yanchi old songs aapratim aahet, mi 36 yr old aahe pan mala hi songs khup aavdatar, mi nehmi ekto.
Whenever I listen this song in evening ..I wish the song should continue and continue till the dawn..and when I listen this in morning I wish ..I could continue till night ....This songs taken me to infinity ...
खूप सुंदर रचना, तेव्हढेच संगीत आणि आवाज. खरोखर अरुण दाते यांचे बाबत 'आमची कोठेही शाखा नाही' हे वर्णन अचूक ठरते. मी स्वतः ला भाग्यवान समजतो की, त्यांचा आणि श्रीधरजी यांचा संयुक्त कार्यक्रम ऐकला, आणि महिनाभरात त्यांचे दुःखद निधन झाले.
मी रेडिओ वर काही वर्षांपूर्वी गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात या गीताची कल्पना कशी सुचली त्याची कथा ऐकली होती, रात्री झोप येत नव्हती तेव्हा झोपेला उद्देशून ही गीतरचना केली होती गदिमा नी❤. ही कथा खरी आहे का खोटी ते मला माहित नाही फक्त मी ऐकली होती ती मला इथे सांगावी वाटली, काही चूक असल्यास क्षमस्व 🙏
The soft soothing sound of Arun Dateji and equally nice befitting sound of Sudha Malhotraji coupled with awesome lyrics and music has made this song immortal....! Literally feel highly indebted to all these people for giving us such a marvelous song. Simply hats off to them....!
Ganyqchya shabdatun aaplya vyaktichi aathvan yavi kinva aaplya vyaktcha vichar karun ganyqche bol aathvavet hey kharach khupach sundar nahi ka....premal mannal duara alternate asuch shakat nahi...this is the best combination of the world
Very nostalgic...takes back me to perfect setting of evening, slow flowing river ending in nearby confluence...swinging palm, clear big moon rising in eastern side of November with cool breeze n equally big reflection of moon in river...
I remember a morning at my aaji’s place in Murud sitting beside the chool watching the smoke go through the thatched coconut roof and this song playing on radio with some crackles in the middle due to airwaves getting interrupted. It’s funny how even an undesired sound of radio interruption still holds a valuable place in memories .
Came here after watching today's sa re ga ma pa antakshari..... glad i found this masterpiece..... excellent composition.... loved this song....just made my day🤩
तू अशी जवळी रहा... तू असा जवळी रहा... शब्द कानी पडताच हृदयाचा ठोका चुकतो... किती सुंदर लय... किती सुंदर ताल... आहाहा...
अगदी बरोबर......ठोका चुकतोच.......
Ĺĺ
खरच ठेका चुकतो...
pooippp is piierpppuupopipioojhmll pl 908 pl lollo lilo p221q
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊😊❤😊❤@@jaishivray9207
हे गाणे सुंदरच आहे .शब्दरचना एकदम सुरेखच . विशेष म्हणजे त्या वेळी अरुण दाते म्हणजे अरविंद दाते व सुधा मल्होत्रा हे दोघेही हिंदी भाषिक ! नव्हे सुधा मल्होत्रा तर पंजाबी ! अरविंद दाते जरी मराठी असले तरी हिंदीच भाषा जास्त बोलण्यात कारण इंदूर आकाशवाणी वरुन गात होते .अशा वेळेला त्यांचं गायन इतक्या मुलायम आवाजात व तेही मराठीत म्हणून कौतुकास्पद आहेच .
Chaan mahiti dili aapan
एव्हरग्रीन
Chan 🙏
Khare naav Arundhati hote,pan te strilingi vatalyamule rasikanni accept nahi kale,tyanchs Arun Date karun takla...
😊😊 6:07 😊
ते आकाशवाणीचे दिवस होते, अरुण दाते,सुधा जोडीचे गीत आज मोबाईल वर चिरंजीव आहे. 50 वर्षाचा काळ आठवला.
लज्जा हे स्त्री च सौंदर्य, तिचा एक दागिना च जणू, पण हल्लीच्या जगात पाश्चिमात्य निर्लज्ज संस्कृती चे अंधानुकरण करता करता नवी पिढी, ही नजकात , ह्या भावनाना पारखी झाली आहे याचे मनोमन वाईट वाटत , ह्या स्वर्गीय भावना , ही अशी गाणी रसिकतेने ऐकणे व समजणं याला खूप भाग्य लागत, आमची पिढी खूपच भाग्यवान ज्यांना ही आणि अशी अनेक सुरेख गाणी ऐकायला मिळाली, व त्याचा आनंद घेता आला
आपण मराठी घरात जन्माला आलो याचा अभिमान वाटतो. इतकी सुंदर गीत रचना, संगीत आणि गायकीचा, साहित्याचा, एकुण च संस्कृती चा आस्वाद घ्यायला मिळाला.
त्या काळातील हिंदी चित्रपटसृष्टीत गाणी आणि एकूणच हिंदी चित्रपट सृष्टी सम्रृध्द होती.
मुख्य म्हणजे अशा काळात जन्मलो तो आर्थिक दृष्ट्या जरी कमकुवत असला तरी बाकी सर्व बाबतीत सम्रृध्द होता हे माझे भाग्यच समजतो.
खरंच..प्रेमाचं सौंदर्य हे निरागसते मध्ये.. अधिक खुलून दिसते..जे हल्ली पाहायला मिळणं मुश्किल
मराठी माणसाला भावणारा आवाज म्हणजे अरुण दाते...सोबतीला सुधा मल्होत्रा आहेच...खरंच एक सुपर हिट गीत ....
Mmmmmm. Mmmm
अशी गाणी ऐकण्यासाठी पुन्हा पुन्हा जन्मास यावे न् तेही महाराष्ट्रात
पुजा, म्हणून सतराव्या शतकात फादर स्टीवन्स हा इंग्लिश पादरी म्हणाला होता
जसा रत्नांमध्ये निळा हिरा
फुलांमध्ये मोगरा
सुगंधांत कस्तुरी
तशी माझी भाषा मराठी.
इतके भावना प्रधान व्हायचे काहीच कारण नाही ताई. फु बाई फु आता फुगडी फु हे गाणे ऐकल्यावर जर तसे वाटले, तर नक्कीच मराठी भाषा लईच भारी.
शुक्रतारा, मंद वारा
चांदणे पाण्यातुनी
चंद्र आहे, स्वप्न वाहे
धुंद या गाण्यातुनी
आज तू डोळ्यांत माझ्या
मिसळुनी डोळे पहा
तू अशी जवळी रहा
मी कशी शब्दांत सांगू
भावना माझ्या तुला?
तू तुझ्या समजून घे रे
लाजणार्या या फुला
अंतरीचा गंध माझ्या
आज तू पवना वहा
तू असा जवळी रहा
लाजर्या माझ्या फुला रे
गंध हा बिलगे जीवा
अंतरीच्या स्पंदनाने
अन् थरारे ही हवा
भारलेल्या या स्वरांनी
भारलेला जन्म हा
तू अशी जवळी रहा
शोधिले स्वप्नात मी ते
ये करी जागेपणी
दाटुनी आलास तू रे
आज माझ्या लोचनी
वाकला फांदीपरी आता
फुलांनी जीव हा
तू असा जवळी रहा
Nikki I am
L
P
Q1
तुम्ही काय बोलत आहात मला कळत नाही आहे??
शोधीले स्वप्नातूनी ते जरी जागेपणी.. ह्या ओळी मनाला जास्त भावतात.
Wa mast bhau puran gan ch lihun takal
सुपर्ब अजरामर असे गीत,जे सतत कानावर येत राहावे असे वाटते,जगण्याला काही अर्थ आहे असे वाटते👍👍👍👍👍
तू अशी जवळी रहा ऐकताच डोळे पाणावले ! किती सुंदर सुरेख शब्दरचना ! निरंतर प्रेम ओसंडत असल्याचा भास होतो ! इतिहास सरकुन जातो 🙏🏼
गीत ऐकल्यावर माणूस भारावलेल्या स्थितीत जातो. अशी गीतं श्रोत्यांच्या मनात अमर होऊन राहतात.
♥️ हृदय च्या जवळ अगदी हे गाणे ...माझ्या व माझ्या 9 वर्षांच्या बाळ चे सुद्धा....
मराठी भाषेचं सौंदर्य एक कवी, गझलकार त्याच्या मार्मिक हृदयातून पूर्णतः जीव ओतून स्पंदने व्यक्त करत असतो....
डोळ्यात पाणी येईल असं हे गीत❤️🥺🥺
अतिशय सुंदर गाणे . पुढील काळात अशी गाणी ऐकू येणार नाही . खुपच अप्रतिम गाणे ,अर्थपूर्ण 👌👌👌👍👍💜💗💜💗💛
हो. सगळी प्रतिभा कॅलिफोर्नीया/ युरोप ला गेलीय….. पैशाच्या पीशाच्या मागे…. 😢
शब्द अपुरे पडतात जेव्हा ही अशी अजरामर गीते कानी पडतात... त्या सर्व गीतकार,गायक,संगीतकार,आणि आम्हा प्रेक्षक/श्रोत्यांपर्यंत पोहचवणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार.. तू असा जवळी रहा..💝
तसेही १९४५-१९६०-७०च्या काळात मराठी सुगम संगीत गाणारे कोण होते ? एका सुधीर फडके शिवाय दुसरे कोण ? ते तर अत्यंत व्यस्त. माझ्या आठवणीत तरी ते आणि स्व.गजानन वाटवे. धनंजय कुलकर्णी एक होते .पण ते मृदु आवाजाचे धनी नव्हते . हृदयनाथ मंगेशकर यांचा उदय व्हायचा होता .अशा वेळेला स्व.श्रीनिवास खळे व यशवंत देवांना मृदु ,तलम आवाजाचा गायक अरुण दाते सापडलेत .
कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या पुढे नतमस्तक व्हावस वाटतं, आपण आम्हाला ह्या सुंदर कवितेची केवढी संपती देऊन गेलात...
भारलेल्या या स्वरांनी
भारलेला जन्म हा
Just beautiful....
प्रत्येक येणाऱ्या नवीन तरुण पिढीतील तरुणांना सुद्धा आवडणारे हे अजरामर असणारे गीत आहे ❤❤❤❤❤❤
अप्रतिम अरुण दाते💐🎵🎶🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
जबरदस्त शब्दरचना आणि गायन
संगीत ऐकताना असे वाटतेय खरोकरच भ्रमर घोंगावत आहे असे जाणवते, अप्रतीम नाद
ह्रदय स्पर्शी गीत भावनांनी ओथंबलेले आहे खुप खुप छान
अशी गाणी कितीवेळा ऐकली तरी कंटाळा येत नाही. अशी गाणी आता होणे नाही.
मी कशा शब्दांत सांगू,
भावना माझ्या तुला...
तू तुझ्या समजून घे रे,
लाजणाऱ्या या फुला...
अंतरीचा गंध माझ्या,
आज तू पवना वहा...!!
हो अप्रतिम
👌👌
Chan
@@journeytothenext2296
Waah❤👌
1980 च्या आधीचे सगळेच गणे अप्रतिम आहेत
अरुण दाते व सुधा मल्होत्रा यांना माझा दंडवत.
Arun Date sir, pt Ruhdayanath Mangeshkar, Sudhir phadke sir yanchi old songs aapratim aahet, mi 36 yr old aahe pan mala hi songs khup aavdatar, mi nehmi ekto.
Whenever I listen this song in evening ..I wish the song should continue and continue till the dawn..and when I listen this in morning I wish ..I could continue till night ....This songs taken me to infinity ...
¹1
11¹¹¹1q
सदा बहार गीत ,संगीत, मनाचा ठाव घेणारं गाणं. अवीट! अभंग!
खूप सुंदर रचना, तेव्हढेच संगीत आणि आवाज. खरोखर अरुण दाते यांचे बाबत 'आमची कोठेही शाखा नाही' हे वर्णन अचूक ठरते.
मी स्वतः ला भाग्यवान समजतो की, त्यांचा आणि श्रीधरजी यांचा संयुक्त कार्यक्रम ऐकला, आणि महिनाभरात त्यांचे दुःखद निधन झाले.
भारलेल्या या स्वरांनी भारलेला जन्म हा ❤❤
हे गाणं ऐकताना डोळे पाणावतात, मागील आठवणी आठवतात, धन्यवाद,
अशी गाणी पूनःचा होणे नाही😔
Khar aahe
True
😞😞😞😞😞😞😞😰
अवीट गोडी...
सुमधुर संगीत..
वाह वा!!!!
खूपच अर्थ पूर्ण आणि मराठमोळे गीत !
Kvachitach dusrya kuthlya marathi ganyache starting music ya ganya itke iconic asel... simply masterpiece!!!
गाणे ऐकून धन्य झालो
पुन्हा असे गायक होणे नाही
Arun Date Saheb..what a voice! Silken touch.
Watershed moment of Marathi songs. This rendition set the benchmark for Romantic Marathi Bhavgeet
सर्व जुनी गाणी सोण्याऊन पिवळी आहे
अशी गाणी सारखी सारखी अयकुन मन
भरत नाही मी रोज सकाळी संध्या काळी
अयकून मन भरत नाही असे कला कार
पुन्हा नाही.
मी रेडिओ वर काही वर्षांपूर्वी गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात या गीताची कल्पना कशी सुचली त्याची कथा ऐकली होती, रात्री झोप येत नव्हती तेव्हा झोपेला उद्देशून ही गीतरचना केली होती गदिमा नी❤.
ही कथा खरी आहे का खोटी ते मला माहित नाही फक्त मी ऐकली होती ती मला इथे सांगावी वाटली, काही चूक असल्यास क्षमस्व 🙏
अवीट गोडी असलेलं हे गाणं पुन्हा पुन्हा ऐकलं तरी चालत 🌹
The soft soothing sound of Arun Dateji and equally nice befitting sound of Sudha Malhotraji coupled with awesome lyrics and music has made this song immortal....! Literally feel highly indebted to all these people for giving us such a marvelous song. Simply hats off to them....!
Very good and heart touching song.
अतिशय सुंदर गाणे आहे आणि सुंदर यासाठी आहे की ते माझ्या नवऱ्याला खूप आवडते आणि नवरा मला खूप आवडतो❤
Gane avadnyache pratyekache ek reason aste..kadachit tyana hey gane awadnyache reason tumhich asal...
@@sanjaywalunj8302he ekdum barobar aahe...pratek goshtila ek reason aste...Ani te reason jar tumcha jeev ki pran asel tar vishay ch sampla❤
Ganyqchya shabdatun aaplya vyaktichi aathvan yavi kinva aaplya vyaktcha vichar karun ganyqche bol aathvavet hey kharach khupach sundar nahi ka....premal mannal duara alternate asuch shakat nahi...this is the best combination of the world
Very nostalgic...takes back me to perfect setting of evening, slow flowing river ending in nearby confluence...swinging palm, clear big moon rising in eastern side of November with cool breeze n equally big reflection of moon in river...
Chhan chhitra ubhe kele kalpanetun👌
I remember a morning at my aaji’s place in Murud sitting beside the chool watching the smoke go through the thatched coconut roof and this song playing on radio with some crackles in the middle due to airwaves getting interrupted. It’s funny how even an undesired sound of radio interruption still holds a valuable place in memories .
11111112!v
@@virajgupte7288 I am from nandgaon murud very nostalgic geet very true
@@anjalikawade3094l
jgd. भावमूग्ध करणारे तरल स्वप्नांचे प्रांतात नेणारे प्रणयरम्य गीत!
अप्रतिम मराठी गीते. काय वर्णावी एका हून एक सरस
ं
छान खूपच छान खूपच छान. सलाम. 👌👍🙏👋👏
arun date and sudha malhotra togetjer all marathi sons are eccellent and very apratim and excellent thanks
सुधा मल्होत्रा यांनी सुध्दा छान गायलं आहे. मराठी भाषिक नसुन सुद्धा.
या गाण्यात सुधा मल्होत्राच मला जास्त भावते
शोधिले स्वप्नांतुनी ते जरी जागेपणी .....हे कडवे जास्त मनाला भावते.
सई तुमची गाण्याची शैली खूप आवडते, गोड तर गाताच पण शब्द अन शब्द मनापर्यंत पोहोचवता, खूप सुंदर ,गात राहा 😊
Kon sai.?
Khup mast after long period l hear
Gf thought 💭 + rain 🌧️+ calmness + this song ♥️
अरूण दाते यांच्या बरोबरीनेच सुधा मल्होत्रा यांनी यांच्या सुरांनीही हे गाण अजरामर करून ठेवलय.
अशी जर गाणी नसती तर तिच्या स्मृती कशा........
Came here after watching today's sa re ga ma pa antakshari..... glad i found this masterpiece..... excellent composition.... loved this song....just made my day🤩
Old is gold
अनेक आठवणी दाटून आल्या मनी .
खरच डोळे पाणावतात, कुठेतरी खोलवर असलेली ओढ अधुरीच राहीली अस वाटत !
Arun Date jee was great.
Wow, this song is very close to my Heart 💙💙💕
It is close to everybody's heart, to be honest :)
नमस्कार माऊली अप्रतिम छान
अतिशय उत्तम उपक्रम.अभिनंदन
This song made separate place in heart ❤️ right ?
Yes
Yes
One of the best marathi duets ,everything good in this son .Ati sunder gane ,dusare shabda nahit
😊 khup sundar gane Ani khup chhan arth.
आज पन्नास वर्षे पूर्ण झाली ह्या गाण्याला..
Simply good
खुपच सुंदर गाणी.
Superb song, voice of both sunder👌👌
गाताना दोन्ही कलाकारांनी जीव ओतून गाण्यात गोडवा आणण्याचा पूरेपूर प्रयत्न केल्याचं अंत:करणास जाणवतं.
Date Saheb, Sashtang Namaskar
Khup sundar, kamit kami instrument sadhepna tyamule te apratim sangeet vatate..
अतिशय सुंदर
उत्कट प्रेम निरागसता 👌👌👌👌
Thanks for Upload
Awesome lyrics…awesome singing…full justice with best suited music
केवढी उत्कटता व तरलता.. अप्रतिम..🙏
Heart ❤️ touching!
Tu ashi jawali raha.kay shabd Ashet heart touching.
wahhhhhh. Aprtim
खुप सुंदर गाण आहे परत परत ऐकत रहावे वाटते
अरूण दाते खुप छान गाणं
Wow still these songs touches to heart
Evergreen song.
One of my favorite song when I was listening this song again and again and again I feel so relax ❤️😍😂😂😂😂😍😍 and emotional
jivant.gani.
स्वर्गीय आनंद देणारी रचना.अप्रतिम शब्द ,काळजाला भिडणारे सूर आणि ह्रदयाचा ठाव घेणारी गायकी स्वर्गीय सुख म्हणजे वेगळ काय असते.
रुपक talatil एक सुंदर गाणे. छान गायले आहे. अर्थ पण छान आहे.परतपरत ऐकावे असे वाटते.
Waa what a great and lovely song. Very nice.
Heart touching song 👌👌
लाजवाब 💐💐💐
Saregama ,Tumachya Sanikacha Face Pahayacha Aahe Khup Chhan Aawaj Aahe Dhanyawad 🌹🙏
Super voice great gift
तू जवळी रहा
विरह हा विषारी
अमृताचे चांदने मागते तूला
कितीही वेळा आईकु शकते मी 🙏🙏
My Favorite song..... Nice!!
This song goes through the ❤️😂😍😂😍😂😍😂😍😂😍😂😍😂😍😂😍😂😍😂
khoop sundar😍
Very nice song. Carries lot of meaning.
Tu ashi jvli rhah ♥️🥀
Evergreen song
I don't hv any words to express my feelings.