कितीही वेळा ऐकावे वाटते सर्व दुःख, प्रश्न, समस्या विसरून मन शांत होते. कशाचा मोह राहत नाही ना लोभ!! माझ्या आयुष्यातील हे सर्वात जास्त हृदयस्पर्शी व आध्यात्मिक आवडीचे गीत आहे.❤
या गीताच्या निर्मात्यांनी समस्त मराठी जनांवर उपकार केले आहेत असे वाटते. ग दि माडगूळकर आणि सुधीर फडके किती प्रतिभावंत असतील याची कल्पनाच केलेली बरी.Simply the ultimate truth.
This song is so beautiful it goes beyond languages. I don't speak Marathi still this is my favourite song ever. Whenever I am anxious or upset, this song always calms me down. In fact it makes me want to learn Marathi, so that I can explore more such gems.
This song is the seminal turning point in my life. The words are such magical that they seem to be written by Prabhu Shri Ram. Ga Di Ma has Saraswati in his writing. I cannot thank Babuji and Ga DI Ma enough for creating such a masterpiece. Everytime I listen to this pad I am transferred to a magical universe where I am Bharat and Shri Ram is consoling and explaining me the hardships that I am facing. Babuji ani Ga di Ma na shastang Namaskar!
या पृथ्वीतलावरील प्रत्येक मानवाचे जीवन हे पराधीनच आहे. दोष ना कुणाचा ! खेळ चाललासे माझ्या पूर्वसंचिताचा ! हे त्रिवार सत्य ! यावर एकमात्र उपाय म्हणजे आत्मज्ञान प्राप्ती ! याकरीता आत्मसाक्षात्कारी सद्गुरंकडून नामामृत, अनुग्रह प्राप्त करून नामस्मरण भक्ती करणे. म्हणूनच संत ज्ञानेश्वरांनी म्हणले आहे... *तरी झडझडोनी वहिला निघ । इये भक्तीचिये वाटे लाग । जिया पावसी अव्यंग । निजधाम माझे ॥५१६॥ ज्ञानेश्वरी अध्याय ९* 🙏🏻
दोन ओंडक्याची होते सागरात भेंट.... वियोगार्थ मिलन होते...... जरा मरण यातून सुटला कोण प्राणीजात..... खुप ह्रदय स्पर्शी आणि अस्थिर मनाला शांत करणारे काव्य
सावरकर यांनी बाबुजी ना सांगितले आज माझ्या आवडीचे हे गीत गा. नको आसू ढाळू ,पुस लोचनास तुझा आणी माझा आहे वेगळा प्रवास ही ओळ गात असताना बाबुजी च्या लक्षात आले सावरकर यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत आहेत. सावरकर याना दिल्ली मधील स्वतंत्र दिनाच्या कार्यक्रमाचे आमंत्रण न देवून अपमान केला होता . तत्कालीन सरकारने सावरकर याना गुन्हेगार ठरवले आणि यांच्या विरोधात हिंदू जनतेच्या मनात विष कालवले. या ओळी गात असताना सावरकर याना हे सर्व आठवले आणी त्यांनी आपल्या डोळ्यातील अश्रू ना वाट रिकामी करून दिली.
आदरणीय ग. दी.माडगूळकरांच्या अध्यात्मिक प्रगल्बतेचे दर्शन होते.. त्याला बाबूजींनी उत्तम न्याय दिला आहे.. या सर्व ओळी हृदयस्पर्शी आहेत.... माझे शब्द अपुरे आहेत.... फक्त ऐकत राहावे आणि प्रसंग समोर पहावा
किती सुंदर लिखाण केलंय. ग दि माडगूळरांनी खरच काय अप्रतीम डोळ्यातून अश्रू वाहत येतात सरसर. 🙏🙏 आणि सुधीर फडके यांनी तर सुंदरच स्वर दिले आहेत. अजरामर गीत म्हणजे गीत रामायण 🙏🙏🙏
माझं वय तसं २५ पण मी हे गीत गेल्या दोन वर्षांपासून ऐकत आहे, खुप आवडतं हे गीत मला अगदी मन भरून येतं डोळ्यात पाणी साचत , खरचं खुप भाव ओतलेत लिहिताना गाताना ; मला फक्त पराधीन या शब्दाचा अर्थ समजवेल का कोणी? खुप बरं वाटेल मला
पराधीन म्हणजे पर + अधीन म्हणजे दुसऱ्याच्या ताब्यात असलेला पण इथे पर याचा अर्थ नियती किंवा परिस्थिती असा आहे. आपण कितीही काही ठरवले तरी शेवटी नियतीने ठरविलेलेच घडत अश्यावेळी मन सुख आणि दुःखातून काढून घेऊन आपल कर्तव्य पार पडणे एवढेच मनुष्याच्या हातात असते हाच या गाण्याचा अर्थ आहे
Timestamps (Powered by Merlin AI) 00:22 - Explores concepts of dependency and familial ties in societal structures. 01:31 - Exploration of societal exploitation and its impact on progress. 02:52 - Discussion on the global significance of Ashwagandha in cultural festivities. 03:56 - Discussion on existential challenges and the concept of dependency. 05:19 - Discussion on crisis management and accountability in a challenging situation. 06:19 - The significance of Ayodhya and its cultural connections. 07:36 - Discussion on challenges faced and the spirit of resilience. 08:41 - Discussion of personal grief and societal challenges.
कितीही वेळा ऐकावे वाटते सर्व दुःख, प्रश्न, समस्या विसरून मन शांत होते. कशाचा मोह राहत नाही ना लोभ!! माझ्या आयुष्यातील हे सर्वात जास्त हृदयस्पर्शी व आध्यात्मिक आवडीचे गीत आहे.❤
दोन ओंडक्याची होते सागरात भेट , एक लाट
तोडी दोघा पुन्हा नाही गांठ - this line can break you from within everytime you hear it.
शब्दात गोडवा सांगावा तरी कसा असे हे सुंदर अजरामर गीत
Bahut hi Sundar Pyara bhajan Bhagya ki Karni per likha gaya Koi Raja to Koi Rank Prabhu ho ya Sant Jay Shri Ram
अप्रतिम गीत ,स्वरगंधर्व बाबूजी आणि आधुनिक वाल्मिकी गदिमा यांचा सुंदर मिलाफ. गीत रामायण हा एक अमूल्य ठेवा आहे. जय श्रीराम.
या गाण्याचे शब्द मनाला भुरळ पाडतात!!
पुन्हा पुन्हा एकदा हे अजरामर गीत ऐकून धन्य झालो!!
शाम कुलकर्णी, अहमदनगर
या गीताच्या निर्मात्यांनी समस्त मराठी जनांवर उपकार केले आहेत असे वाटते. ग दि माडगूळकर आणि सुधीर फडके किती प्रतिभावंत असतील याची कल्पनाच केलेली बरी.Simply the ultimate truth.
This song is so beautiful it goes beyond languages. I don't speak Marathi still this is my favourite song ever. Whenever I am anxious or upset, this song always calms me down. In fact it makes me want to learn Marathi, so that I can explore more such gems.
" तुझा आणि माझा आहे वेगळा प्रवास " रामाच्या मुखातून ही ओळ ऐकून भारताला अश्रू अनावर झाले असतील .
तुझा आणि माझा *राहे* वेगळा प्रवास.
आहे नाही.
This song is the seminal turning point in my life. The words are such magical that they seem to be written by Prabhu Shri Ram. Ga Di Ma has Saraswati in his writing. I cannot thank Babuji and Ga DI Ma enough for creating such a masterpiece. Everytime I listen to this pad I am transferred to a magical universe where I am Bharat and Shri Ram is consoling and explaining me the hardships that I am facing. Babuji ani Ga di Ma na shastang Namaskar!
डोळ्यात आसवाशिवाय काहीच नाही गीताच्या अखेरीस😢😢😢😢❤
No words to this Legendary Bhakti Geet, No comparison to Gadima & Babuji 🎉🙏💐👏
Divine...my mother told the deep meaning of this lyrics 🙏
या पृथ्वीतलावरील प्रत्येक मानवाचे जीवन हे पराधीनच आहे. दोष ना कुणाचा !
खेळ चाललासे माझ्या पूर्वसंचिताचा ! हे त्रिवार सत्य ! यावर एकमात्र उपाय म्हणजे आत्मज्ञान प्राप्ती ! याकरीता आत्मसाक्षात्कारी सद्गुरंकडून नामामृत, अनुग्रह प्राप्त करून नामस्मरण भक्ती करणे. म्हणूनच संत ज्ञानेश्वरांनी म्हणले आहे...
*तरी झडझडोनी वहिला निघ । इये भक्तीचिये वाटे लाग । जिया पावसी अव्यंग । निजधाम माझे ॥५१६॥ ज्ञानेश्वरी अध्याय ९* 🙏🏻
Kbhi esa geet ni suna, in shbdo m bht pavitrata h
अगदी छान बाबूजींनी म्हटलेलं आहे आणि खरोखरच पराधीन आहे जगती
दोन ओंडक्याची होते सागरात भेंट....
वियोगार्थ मिलन होते......
जरा मरण यातून सुटला कोण प्राणीजात.....
खुप ह्रदय स्पर्शी आणि अस्थिर मनाला शांत करणारे काव्य
सावरकर यांनी बाबुजी ना सांगितले आज माझ्या आवडीचे हे गीत गा.
नको आसू ढाळू ,पुस लोचनास
तुझा आणी माझा आहे वेगळा प्रवास ही ओळ गात असताना बाबुजी च्या लक्षात आले सावरकर यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत आहेत. सावरकर याना दिल्ली मधील स्वतंत्र दिनाच्या कार्यक्रमाचे आमंत्रण न देवून अपमान केला होता .
तत्कालीन सरकारने सावरकर याना गुन्हेगार ठरवले आणि यांच्या विरोधात हिंदू जनतेच्या मनात विष कालवले.
या ओळी गात असताना सावरकर याना हे सर्व आठवले आणी त्यांनी आपल्या डोळ्यातील अश्रू ना वाट रिकामी करून दिली.
निच पणाचा कळस....😢
Durdaiv
देशभक्तीची असीमित मर्यादा म्हणजे स्वा. सावरकर होय ❤️🙏🏻🙏🏻🙏🏻
किती वेळा ऐकले तरी मन तृप्त होतच नाही...
Very true
आदरणीय ग. दी.माडगूळकरांच्या अध्यात्मिक प्रगल्बतेचे दर्शन होते.. त्याला बाबूजींनी उत्तम न्याय दिला आहे.. या सर्व ओळी हृदयस्पर्शी आहेत.... माझे शब्द अपुरे आहेत.... फक्त ऐकत राहावे आणि प्रसंग समोर पहावा
Khupch Chan yache aacharan karun pratek jiwane jagle tar Manvi aaushya khup aandi aani dukhmukkt hoel
लहानपणापासून हे आणि दुसरी गाणी ऐकत आलो.आज वयाच्या पंचाहत्तर वर्ष उलटली तरी ऐकत राहाविशी वाटतात
सावरकरांच्या डोळ्यांत पाणी आणणारे शब्द आणि आवाज माझ्याही डोळ्यांत नेहमी पाणी आणतं 🙏🏻
किती सुंदर लिखाण केलंय. ग दि माडगूळरांनी खरच काय अप्रतीम डोळ्यातून अश्रू वाहत येतात सरसर. 🙏🙏 आणि सुधीर फडके यांनी तर सुंदरच स्वर दिले आहेत. अजरामर गीत म्हणजे गीत रामायण 🙏🙏🙏
अतिशय आवडीचं गीत! अश्रू रोखू शकत नाही मी, दरवेळीच.
बाबूजी जीवनाचे सत्य.....ऐकताना व गाताना विव्हलता. . अंतःकरणपुर्वक नमन आपणास
अप्रतिम आवाज and सत्य arthpurn
Profound and beautiful in the divine voice of Sudhir Phadke ji.
"खेळ चाललासे माझ्या पूर्व संचिताचा"
गदीमांच्या अलौकिक प्रतिभेस सादर नमन🙏
प्रसंग, गीत, संगीत आणि शेवटी गायन सारं काही दैवी !!! 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
मन भरून येते अजरामर आहे हे गीत
किती सुंदर शब्द....अर्थ ...आणि संगीत ...केवळ अप्रतिम
अतिशय सुंदर असे जीवनाचे सार कथन करणारे अप्रतिम गाणे
अप्रतिम! कधीच जुनं झाल्याचं जाणवतं नाही.स्वर्गिय सुर आणि जिवनाचा सार. ह्यातच सारं काही.
खुपच सुंदर,! शब्दात सांगता येत नाही
🙏🙏🙏🙏🙏 शतशः नमन 🙏🙏🙏🙏🙏
मला माझा काही वाईट आठवणी आठवत होत्या पण हे गाणं ऐकल आणि त्या सगळ्या काही क्षणासाठी विसरून गेले 🥲
Only few legends know this legendary song. ...❤
माझं वय तसं २५ पण मी हे गीत गेल्या दोन वर्षांपासून ऐकत आहे, खुप आवडतं हे गीत मला अगदी मन भरून येतं डोळ्यात पाणी साचत , खरचं खुप भाव ओतलेत लिहिताना गाताना ;
मला फक्त पराधीन या शब्दाचा अर्थ समजवेल का कोणी? खुप बरं वाटेल मला
पराधीन म्हणजे पर + अधीन म्हणजे दुसऱ्याच्या ताब्यात असलेला
पण इथे पर याचा अर्थ नियती किंवा परिस्थिती असा आहे.
आपण कितीही काही ठरवले तरी शेवटी नियतीने ठरविलेलेच घडत
अश्यावेळी मन सुख आणि दुःखातून काढून घेऊन आपल कर्तव्य पार पडणे एवढेच मनुष्याच्या हातात असते
हाच या गाण्याचा अर्थ आहे
खरचं खुप छानं समजवलं 🥰 धन्यवाद@@sandeepbhagat6750
Just wonderful n meaningful song . Each word is used very carefully n sungs from root of heart.
Superlative divine lyrics and rendition Greatest G D Madgulkar AND the Superlative Sudhir Phadke totally soul stirring
बाबुजींचा आवाज म्हणजे स्वर्गीय देणगी...❤
काय अर्थ आहे ह्या गाण्याचा पूर्ण आयुष्य समजावून दिलं ग. दी माडगूळकरांनी आणि बाबूजींनी तर पूर्ण न्याय दिला हट्सॉफ दोघांना.
❤
Timestamps (Powered by Merlin AI)
00:22 - Explores concepts of dependency and familial ties in societal structures.
01:31 - Exploration of societal exploitation and its impact on progress.
02:52 - Discussion on the global significance of Ashwagandha in cultural festivities.
03:56 - Discussion on existential challenges and the concept of dependency.
05:19 - Discussion on crisis management and accountability in a challenging situation.
06:19 - The significance of Ayodhya and its cultural connections.
07:36 - Discussion on challenges faced and the spirit of resilience.
08:41 - Discussion of personal grief and societal challenges.
आपल्या कमेंट्स शी मी १००% सहमत आहे...माणसाचे जीवन म्हणजे काय ते फक्त 9.14 मिनिटात सांगितलेलं आहे..त्रिवार वंदन..🎉🎉🎉🎉
Thank you for the English translation with the Marathi lyrics. Just Wonderful. Wish you would do more like this
Superb rendition.Rich in literary contents also.
आपण सर्व खूप भाग्यवान आहोत, असे हे गीत
aiktana dolyaat paani yeta😢 ..satat...tod nahi ya gaanala..shabd apure thartat koutuk karnyas
अप्रतिम खूपच छान ❤❤
Ga di ma yanche shabda Ani babujincha aawaj.... Sampurn chitra dolyasamor ubhe rahte aiktana...vilakshan samrthya aahe yaat... 🙏
Great Babuji n Great Gadima
जीवनाचे तत्त्वज्ञान...🌹🙏🌹
Apratim shabdat jivana che sar.
निशब्द...❤
खुपच छान गीत गायले मस्तच आहे
केवळ अप्रतिम...स्वर्गीय आनंद 🎉
Rhudai हेलावून टाकणारे अजरामर गीत.
माझ्या जीवनाशी संबंधित हे गाणे आहे
वाह ..किती सुंदर 🎉
Nice,prou of you.
संपूर्ण जीवनाचा सार सांगीतला
शब्द आणि स्वर...😢😢😢😢
KharokhRach Bapuji (Sudhir Fadake Valmiki Trushich hote mhanunach He Geet Ramayan rachale gele
अतिशय उत्तम गीत आहे। 🙏🙏👌👌
वा. खूप सुंदर❤
every time this song makes me cry,cry, cry.....i cant hold my tears......no words to describe.
Absolutely outstanding
खूप सुंदर
very well translated
He geet ata paryant 1000 velaeikle ahe tri aikavese vate
The song defines the life
Divine voice ❤
अक्षय,अजरामर अवीट गोडवा असणारे गाणे,
Khup chan
अप्रतिम गाणे❤
अप्रतिम🙏
अप्रतिम 👌👌👍🙏🙏🙏
गदिमा बाबूजी प्रणाम
🙏🏼🙇♀️🙏🏼
केवळ अप्रतिम
Dad द्यायला हवी Hrishikesh Ranade chya आवाजाची ,, young असूनही अतिशय अप्रतिम् आवाज..
पण हे गीत सुधीर फडके यानी गायलं आहे
ग दि मा व बाबुजीसारखी जोडी पुन्हा होणे नाही .
Apratim kalakruti evergreen song
Mi dev mhanun sarvsamarth jari aslo tari putra maanvacha mhanavnyaasathi mi paradhin (Karm prarabdha adhin ) aahe.
_ Maryada purushottam
शब्द अपुरे...😢
आ प्रतीम
धन्य
Bahut hi Sundar
Jai Shri Ram
🙏🙏
every time i listen to this song, i cant stop my tears...every time this song makes me cry....
Babu jinna dandvat
Bahut hi Sunda
सर्व कमेंटस अगदी योग्यच आहेत मी पूर्ण सहमत आहे
Viyogat Milan होते ashruni samrprit होत
❤❤❤
😭😭😭
Ajaramar
सतत ऐकत रहावेअसेवाटते
❤