आदरणीय महाराज सत्तेत आले मे २०१४ मधे, आणि जनधन योजना सुरू झाली ऑगस्ट २०१४ मधे. सत्तेतला स बघायच्या अगोदर इतकी महत्वाकांक्षी योजना कशी निर्माण होते किंवा या योजनेत मनमोहन सिंह यांचे किती महत्त्वपूर्ण योगदान आहे हे तत्कालीन अर्थमंत्र्यांनी मान्यही केले होते. आधार कार्ड नको म्हणणारे महाराज आज तोंड मिटून गप्प आहेत पण आपल्यासारखे विचारवंत आधार कार्ड निर्मितीचा निर्णय घेणाऱ्या मनमोहन सिंह व त्यांच्या सहकाऱ्यांची नावे अशा पद्धतीने उल्लेखतात हे आता अनाकलनीय राहिले नाही, भाऊ.
श्री भाऊ तोरसेकर यांनी अप्रतिम अभ्यासपूर्ण आणि मुद्देसूद पणे विश्लेषण आणि मार्गदर्शन केले धन्यवाद
भाऊ तोरसेकर यांचे अप्रतिम मुद्देसुद विश्लेषण. भाऊ तोरसेकर शतशः प्रणाम व धन्यवाद.
खूप तर्कशुद्ध भाषण. भाऊंना धन्यवाद.
खरंच आहे स्वताच्या अभ्यास असावा.माहीती असेल तर बोलाव हे अगदी बरोबर आहे.
Bhau khup sundar u analysis
जनता सुजाण नको म्हणून खाती नाही काढली 😆🤣
Only 'Bhau'👌👍🙏🏽
कोणीही मोदींबद्दल अपशब्द वापरू नये..
अपशब्द म्हणजे काय ?
भाऊ ❤❤❤❤
Bhau is always "The Great"
OLD. IS. GOLD. ❤. SIR
नमस्कार
Bhau is great 👍👍
Good bhau torasekar
आयात केलेले नेते कामाचे असतात का हे फडणवीस कधी लक्षांत घेणार का
आदरणीय महाराज सत्तेत आले मे २०१४ मधे, आणि जनधन योजना सुरू झाली ऑगस्ट २०१४ मधे. सत्तेतला स बघायच्या अगोदर इतकी महत्वाकांक्षी योजना कशी निर्माण होते किंवा या योजनेत मनमोहन सिंह यांचे किती महत्त्वपूर्ण योगदान आहे हे तत्कालीन अर्थमंत्र्यांनी मान्यही केले होते. आधार कार्ड नको म्हणणारे महाराज आज तोंड मिटून गप्प आहेत पण आपल्यासारखे विचारवंत आधार कार्ड निर्मितीचा निर्णय घेणाऱ्या मनमोहन सिंह व त्यांच्या सहकाऱ्यांची नावे अशा पद्धतीने उल्लेखतात हे आता अनाकलनीय राहिले नाही, भाऊ.
भा जप कार्यकर्ते करतो नेते काँग्रेस मध्ये तयार होतात म्हणून भाजप नेते आयात करतो
Chatugiri cha kahar bhau torsekar 😡
आजी पप्पा चाचा...टांगा पलटी
Bhau g8
Bhau saheb aapan je mahnalat te sarv manya aahe pun 2024 loksabha nivadnuk cha analysis aapanch khela hota aanhi fakt BJP la 300+seats milatil ase sangitale hote tevha aapla andaz kasa chukla
Modi.saheb.Dudrshti.samjun.ahee. 🧑✈️
जिकडे सत्ता तिकडे असतो हा माणूस
ज्या बँका मध्ये काढली त्या बँका न च राष्ट्रीयकरण राहुल गांधी च्या दादी ने च केले आहे मोदी ने नाही 🤣🤣
भाऊं हे सते आहे ते बोलनारे
तुला हुजरेगिरीच पाकीट किती ते सांग