भाऊ तोरसेकर द ग्रेट ग्रेट पत्रकार ❤ अभिनंदन 💐❤💐 सत्य विश्लेषक बुद्धी वंत किर्ती वंत खुप छान मुलाखत घेतली समाज सुधारणा होईल असे वाटते जय श्री राम 🚩 जय श्री राम 🚩
भाऊ तोरसेकर सरळ मार्गी जनतेच्या मनातील भावना व्यक्त करतात म्हणूनच त्यांच्या खासगी कार्यक्रमांनासुद्धा राज्यातील सामान्य लोक उदंड प्रतिसाद देतात . सत्ताधाऱ्यांच्या एका पिढीने पोसलेल्या गुंड प्रवृत्तींना गुन्हेगारांना शासन होऊ नये आणि जनतेचा प्रचंड प्रक्षोभ दिसला तरी प्रकरण लांबवून संपवावे असे वाटते . महाराष्ट्रात ही वाम प्रवृत्ती बळावल्यामुळेच राज्याची प्रतिमा कै वसंतराव नाईक यांच्या कार्यकाळानंतर खालावत गेली आहे .त्याचे पडसाद केवळ कायदा - सुव्यवस्था नव्हे तर राज्यातील उद्योग - धंद्यांवर सुद्धा उमटताना दिसतात आणि जे पुढारी या परिस्थितीला जबाबदार आहेत ते व त्यांचे समर्थकच उद्योगांच्या स्थलांतरावर मात्र रोष व्यक्त करतात .
बिहार व पश्चिम बंगाल मध्ये तर अतिशय गुंड माफिया ,,,, मुस्लिम गुंड व मुस्लिम माफिया चे पालनपोषण करण्यासाठी,,,, समाजवादी पार्टी अखिलेश यादव ममता बेगम लालू प्रसाद यादव उधधवोदिन,,,, केजरीवाल,,,,,
मला हा विडीओ आणि ही चर्चा खूपच आवडली. आपण म्हणाले ते मी अगदी अनुभवले आहे की भारतीय लोकांना भ्रष्टाचार अगदी मनापासून आवडतो. त्यासाठी त्या व्यक्तीच्या प आर्थिक परिस्थिती चा काहीही प्रश्न नसतो. आपल्याला अमर्याद आर्थिक उत्पन्न आहे ही कल्पना त्यांना खूप सुखावह वाटते, त्या व्यक्तीला नैतिक मूल्ये यांची काहीही किंमत नसते.
भाऊ तोरसेकर यांचे परखड विचार खुपचं मनाला भावतात. पत्रकारिता कशी करावी व असावी यांचा ताळमेळ कसा घालावा यांचं उत्कृष्ट उदाहरण हे भाऊंच्या स्वरूपात आपण पहातो.
अतिशय स्पष्ट व सामान्य नागरिकांना कळेल अशा शब्दांत श्री.भाऊनी कायदा सरकार व नागरिक यांची जबाबदारी या विषयावर बोलू लक्षात आणून दिले की घटनेने दिलेले. सामान्य नागरिक काचे आजचं जीवन जगणे किती कठीण झाले आहे.आपण अशाच प्रकारे आजच्या सामाजिक प्रश्न वर पुन्हा श्री. भाऊसाहेबांच्या विचाराचे सादरीकरण करत जावे. हि अपेक्षा आहे.
अतिशय सुंदर आणि कमीत कमी शब्दाचा वापर करून विश्लेषण केले जाते. तो भाऊ तोरसेकर च करु शकतो. म्हणून सगळे जण प्रेमात आहे. अतिशय चफकल उदाहरण देतात आणि केव्हा घडलेली घटना घडली तो रेफरन्स देतात. त्यामुळे त्यांचे बोलणे पटतं. भाउ द ग्रेट सलाम जय हो
एकदम बरोबर. भाऊंनी उल्लेख केलेले कमिशनर पिंपुटकर हे आमचे आजोबांचे मावसभाऊ होते. लहानपणी आई-वडिलांच्या बोलण्यात उल्लेख होत असे पण आमचे ते वय नव्हते त्यांचा मोठेपणा समजून घ्यायला. कालाय तस्मै नमः
अतिशय महत्त्वाचे विषयावर रोखठोक विश्लेषण केले आहे भाऊ नी. सर्व मुद्दे उपस्थित केले आहेत. पोलीस यंत्रणा जर उच्च न्यायालयाचे अखत्यारीत दिली पाहिजे आणि मग बघा कसं सगळं सरळ होते की नाही. धन्यवाद 🙏
भाऊंनी जळजळीत अंजन घातली व हे अगदी योग्य आहे, कायदा अस्तित्वात आहे का हा प्रत्येकाने विचारला हवा व कायदा कसा आपल्या सोयीनुसार भारतात वापरला जातो व त्यात कसे महत्वाचे बदल घडले पाहिजेत हे समाजाला कळून चालेल, भाऊ आपले मनापासून अभिनंदन
नमस्कार भाउ. मी आपले व्हिडीओ रोजच बघत असतो. आपल विश्लेषण दाखले देताना तारीख, वार, सन, ठिकाण ३५/४० वर्षांपूर्वीच्या गोष्टी अगदी जिथल्या तीथे सांगता मी तर ऐकतच असतो. आजची मुलाखत फारच
खूप छान अगदी आमच्या मनातील भाऊ बोलून दाखवतात . खरंच लोकांनी एक होऊन सरकारच्या हातातून पोलीस खाते काढून घ्यायलाच हवे . म्हणजे पोलीस depat आपले कामं chokh करेल आणि धाक धाक बसेल
लोकांना सुधारणा नकोयत पण त्याची फळ चाखायला हवी. हे म्हणजे असे झाले की आम्हाला स्वछता आवडते पण ती दुसर्याने केलेली, आम्ही मात्र आमच्या घरातला कचरा उचलणार नाही आणि येन केन प्रकारे उचलला तर तो शेजार्यांच्या अंगणात गुपचूप टाकून यायचा आणि समाजाला स्वच्छतेचे उपदेश आणि फायदे सांगायचे.@@ajitdharmadhikari8959
भाऊ हे प्रतिपक्ष मध्ये वेगळे विचार मांडतात . प्रत्येक वेळी एखाद्या पक्षाची बाजू घेणे. एखाद्या पक्षावर सतत टिका करणे.पण आता भाऊ परत एकदा प्रतकारीला न्याय देताना दिसतात. नवाकाळ सोडल्यानंतर आम्ही त्यांचे वाचक आहोत. धन्यवाद
कायदा या शब्दासाठी पूर्वी धर्म हा शब्द वापरला जात असे. त्यावेळच्या ग्रंथात "धर्मो रक्षति रक्षित:" असे म्हटले आहे. ज्या धर्माचे रक्षण केले जाते तोच धर्म रक्षण करू शकतो
होय खरं आहे,,,,, सर्व राज्यांत शहरात तर सोडाच पण लहान लहान खेड्यात सुध्दा तथाकथित गरीब समुदाय ने आलिशान किल्ले सारखे दोन दोन तीन मस्जिद बांधले आहे फुटपाथवर सरकारी कार्यालय ला खेटून बस स्थानक परिसरात रेल्वे स्टेशन वर मंदिराच्या भोवतीच मस्जिद दर्गा मजार उगवलं आहे,,,,,
Bhau is a university by himself ! He such an excellent teacher .., wish his knowledge and thoughts are taught and passed on to the young aspirants of “patrakarita “ 🙏🙏🙏
भाऊ मुळे खूप छान राजकारण समजायला लागले.. निर्भयपणे अतिशय परखडपणे बोलणारे भाऊ आहेत.. भाऊ आम्ही तुमचे सर्व व्हिडिओ ऐकत असतो.. तुम्ही कमेंट बंद ठेवल्या ते फार चांगलं केलं
भाऊंची विचारांची उंची अदभुत आहे धनवाद भाऊंना!
भाऊंच्या स्मरण शक्तीला त्रिवार वंदन 🎉🎉
भाऊ तोरसेकर द ग्रेट ग्रेट पत्रकार ❤ अभिनंदन 💐❤💐
सत्य विश्लेषक बुद्धी वंत किर्ती वंत खुप छान मुलाखत घेतली समाज सुधारणा होईल असे वाटते
जय श्री राम 🚩 जय श्री राम 🚩
भाऊ आपण पूर्ण अभ्यास करून मार्गदर्शन करता आपले अभिनंदन 💐💐
भाऊ तोरसेकर सरळ मार्गी जनतेच्या मनातील भावना व्यक्त करतात म्हणूनच त्यांच्या खासगी कार्यक्रमांनासुद्धा राज्यातील सामान्य लोक उदंड प्रतिसाद देतात . सत्ताधाऱ्यांच्या एका पिढीने पोसलेल्या गुंड प्रवृत्तींना गुन्हेगारांना शासन होऊ नये आणि जनतेचा प्रचंड प्रक्षोभ दिसला तरी प्रकरण लांबवून संपवावे असे वाटते . महाराष्ट्रात ही वाम प्रवृत्ती बळावल्यामुळेच राज्याची प्रतिमा कै वसंतराव नाईक यांच्या कार्यकाळानंतर खालावत गेली आहे .त्याचे पडसाद केवळ कायदा - सुव्यवस्था नव्हे तर राज्यातील उद्योग - धंद्यांवर सुद्धा उमटताना दिसतात आणि जे पुढारी या परिस्थितीला जबाबदार आहेत ते व त्यांचे समर्थकच उद्योगांच्या स्थलांतरावर मात्र रोष व्यक्त करतात .
बिहार व पश्चिम बंगाल मध्ये तर अतिशय गुंड माफिया ,,,,
मुस्लिम गुंड व मुस्लिम माफिया चे पालनपोषण करण्यासाठी,,,,
समाजवादी पार्टी अखिलेश यादव
ममता बेगम
लालू प्रसाद यादव
उधधवोदिन,,,,
केजरीवाल,,,,,
मला हा विडीओ आणि ही चर्चा खूपच आवडली. आपण म्हणाले ते मी अगदी अनुभवले आहे की भारतीय लोकांना भ्रष्टाचार अगदी मनापासून आवडतो. त्यासाठी त्या व्यक्तीच्या प आर्थिक परिस्थिती चा काहीही प्रश्न नसतो. आपल्याला अमर्याद आर्थिक उत्पन्न आहे ही कल्पना त्यांना खूप सुखावह वाटते, त्या व्यक्तीला नैतिक मूल्ये यांची काहीही किंमत नसते.
भाऊ तोरसेकर यांचे परखड विचार खुपचं मनाला भावतात.
पत्रकारिता कशी करावी व असावी यांचा ताळमेळ कसा घालावा यांचं उत्कृष्ट उदाहरण हे भाऊंच्या स्वरूपात आपण पहातो.
माणुसकी साठी तहा हयात जगणारा माणूस 🧐🧐🚩🚩🙏🙏
अतिशय स्पष्ट व सामान्य नागरिकांना कळेल अशा शब्दांत श्री.भाऊनी कायदा सरकार व नागरिक यांची जबाबदारी या विषयावर बोलू लक्षात आणून दिले की घटनेने दिलेले. सामान्य नागरिक काचे आजचं जीवन जगणे किती कठीण झाले आहे.आपण अशाच प्रकारे आजच्या सामाजिक प्रश्न वर पुन्हा श्री. भाऊसाहेबांच्या विचाराचे सादरीकरण करत जावे. हि अपेक्षा आहे.
भाऊंनी अत्यंत जळजळीत सत्य सांगितले.
भाऊ तुमचा प्रत्येक शब्द तोला मोलाचा असतो. परखड, स्पष्ट विचार मांडण्याची कला आहे, तुमच्या कडे. 👌👌🙏🙏
सत्य गोष्ट भाऊ तुम्ही मांडलीत....... न्याय आँन दि स्पाँट होणं गरजेचं आहे.
भाऊंची एक कमाल आहे की भाऊ एवढे लक्षात कसे ठेऊ शकतात भाऊंचे मी सर्व व्हिडिओ पहात असतो
हो अगदी बरोबर आहे. ईश्वराचा आशिर्वाद आहे.
खरं तर भाऊंमुळेच मला राजकारण समजायला लागलंय बिटवीन द लाईन काय असते ते समजले... भाऊंना धन्यवाद...!!🙏🙏
अतिशय सुंदर आणि कमीत कमी शब्दाचा वापर करून विश्लेषण केले जाते. तो भाऊ तोरसेकर च करु शकतो. म्हणून सगळे जण प्रेमात आहे. अतिशय चफकल उदाहरण देतात आणि केव्हा घडलेली घटना घडली तो रेफरन्स देतात. त्यामुळे त्यांचे बोलणे पटतं.
भाउ द ग्रेट
सलाम
जय हो
*चपखल*❗🙏😊
गुरू आणि शिष्य यांचे मिलन हा चांगला योग आला. 🎉🎉नमस्कार.
एकदम बरोबर. भाऊंनी उल्लेख केलेले कमिशनर पिंपुटकर हे आमचे आजोबांचे मावसभाऊ होते. लहानपणी आई-वडिलांच्या बोलण्यात उल्लेख होत असे पण आमचे ते वय नव्हते त्यांचा मोठेपणा समजून घ्यायला. कालाय तस्मै नमः
अतिशय महत्त्वाचे विषयावर रोखठोक विश्लेषण केले आहे भाऊ नी. सर्व मुद्दे उपस्थित केले आहेत. पोलीस यंत्रणा जर उच्च न्यायालयाचे अखत्यारीत दिली पाहिजे आणि मग बघा कसं सगळं सरळ होते की नाही. धन्यवाद 🙏
भाऊन येवढं समजऊन सांगणारे क्वचितच आहेत.....
तुमच्यामुळेच आम्हाला थोड का होईना पण राजकारण समजायला लागलं येवढं नक्की....
भाऊंनी जळजळीत अंजन घातली व हे अगदी योग्य आहे, कायदा अस्तित्वात आहे का हा प्रत्येकाने विचारला हवा व कायदा कसा आपल्या सोयीनुसार भारतात वापरला जातो व त्यात कसे महत्वाचे बदल घडले पाहिजेत हे समाजाला कळून चालेल, भाऊ आपले मनापासून अभिनंदन
अनेक महिन्या नंतर पोस्टमन वर भाऊंना ऐकायला मिळाले त्या बदल धन्यवाद.🙏
भाऊ अतिशय परखड सडेतोड विचार मांडले आहेत भाऊंचे व्हिडिओ छान असतात मी रोज भाऊंचे विवेचन ऐकते
खूप दिवसांनी परत एकदा भाऊंना ह्या चॅनल वर पाहिल आहे.... 🙏
भाऊ आणि अक्षय ची जोडी पुन्हा एकदा पावरफुल
दोघांना एकत्र पाहून फार आनंद झाला.
अक्षय सर भाऊंना बोलते करतात.
सर्व राज्य कर्त्यानी बघावा असा व्हिडिओ आहे तसेच सर्व नागरिकांनी ❤
नमस्कार भाउ. मी आपले व्हिडीओ रोजच बघत असतो. आपल विश्लेषण दाखले देताना तारीख, वार, सन, ठिकाण ३५/४० वर्षांपूर्वीच्या गोष्टी अगदी जिथल्या तीथे सांगता मी तर ऐकतच असतो. आजची मुलाखत फारच
आवडली. धन्यवाद.
Bhau 1no.❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Bhau. Is. Great
"Bhau"...the great.. संविधानावर बोलणाऱ्यांना छान चपराक
खूप छान अगदी आमच्या मनातील भाऊ बोलून दाखवतात . खरंच लोकांनी एक होऊन सरकारच्या हातातून पोलीस खाते काढून घ्यायलाच हवे . म्हणजे पोलीस depat आपले कामं chokh करेल आणि धाक धाक बसेल
अंबानी अडानीच्या कंपन्यात काम करणार्या व त्यालाच विरोध करणार्या कर्मचार्यानी राजीनामा देऊन बाहेर पडावे.
ह्याचा जागी कोणी मराठी व्यापारी अस्ता तर भरपूर विरोध आणी द्वेष झ़ाला अस्ता
12-12 taas foreign chya company madhe siftware engineers patya takatat tyani kay karayala pahije.….😡
Aani tyanchyasathi Infosys TCS Congizent sararakhya company malakani kay karayache te pan sanga….😡
@@venkatkolpuke1600 ह्या जागी कोणी मराठी व्यापारी अस्ता तर भरपूर निंदा आणी विरोध झ़ाला अस्ता
Tujya mayala aamhi ky veth bigar hy ka 😂 aala budhi paglayala. Rahiliya ka buddhi 😅
अतिशय सुंदर व अभ्यासपूर्ण विश्लेषण 👌👌👌👌👌
जगात जर कुठे भिकारचोट न्यायव्यवस्था असेल तर ती भारतात
अश्विन उपाध्याय सुधारणा सांगतात त्या आणायला हव्यात
लोकांना सुधारणा नकोयत पण त्याची फळ चाखायला हवी.
हे म्हणजे असे झाले की आम्हाला स्वछता आवडते पण ती दुसर्याने केलेली, आम्ही मात्र आमच्या घरातला कचरा उचलणार नाही आणि येन केन प्रकारे उचलला तर तो शेजार्यांच्या अंगणात गुपचूप टाकून यायचा आणि समाजाला स्वच्छतेचे उपदेश आणि फायदे सांगायचे.@@ajitdharmadhikari8959
😂😂एक कटु सत्य
आमचंच मत भाऊंनी मांडलेले आहे.
अतिशय परखडपणे आणि निःपक्ष पाती मत व्यत करणे हे भाऊ चे कौशल्य आहे. 👍👍
भाऊ हे प्रतिपक्ष मध्ये वेगळे विचार मांडतात . प्रत्येक वेळी एखाद्या पक्षाची बाजू घेणे. एखाद्या पक्षावर सतत टिका करणे.पण आता भाऊ परत एकदा प्रतकारीला न्याय देताना दिसतात. नवाकाळ सोडल्यानंतर आम्ही त्यांचे वाचक आहोत. धन्यवाद
फारच सुंदर विवेचन .
कायदा या शब्दासाठी पूर्वी धर्म हा शब्द वापरला जात असे. त्यावेळच्या ग्रंथात "धर्मो रक्षति रक्षित:" असे म्हटले आहे. ज्या धर्माचे रक्षण केले जाते तोच धर्म रक्षण करू शकतो
होय खरं आहे,,,,,
सर्व राज्यांत शहरात तर सोडाच पण लहान लहान खेड्यात सुध्दा तथाकथित गरीब समुदाय ने आलिशान किल्ले सारखे दोन दोन तीन मस्जिद बांधले आहे फुटपाथवर सरकारी कार्यालय ला खेटून बस स्थानक परिसरात रेल्वे स्टेशन वर मंदिराच्या भोवतीच मस्जिद दर्गा मजार उगवलं आहे,,,,,
भाऊ नेहमीप्रमाणेच विश्लेषण आहेत. तर्कशुद्ध विचारवंत ❤❤
आगदी बरोबर आहे भाऊसाहेब
उत्तम चर्चा।।
भाऊ परखड विचार,भाऊ ग्रेट 🙏🙏🙏
योग्य, आवश्यक चर्चा.
भाऊ, मनापासून धन्यवाद.... आमच्या सगळ्यांच्या मनातलं बोललात ❤
हा व्हिडिओ पाहून मी भाऊंचा फॅन झालो आहे या व्हिडिओचा भाग दोन सुद्धा अपलोड करा ही विनंती 🙏🙏🙏
भाऊ जबरदस्त 🙏
भाऊंच्या विचार खूप खूप प्रभावित करतात,दीर्घकाळ आयुष लाभो हीच इच्छा
फारच छान👏✊👍 आहे
भाऊंची आत्तापर्यंत ऐकलेल्यापैकी सुंदर मुलाखत
खूपच आवडला vlog. I'm a die hard fan of भाऊ ..👌👌🙏
Khup changla
भाऊ 🙏 🚩
आज भाऊ सत्य बोलले नवल वाटतय असच खर्या ची बाजु घ्या
ऐक मराठा
Bhau Torsekare talks interestingly Keep on I want to hear him more and more
भाऊ आणि मुलाखत,,म्हणजे परखड विश्लेषण....सुंदर भाष्य कायदा व कायद्याचे राज्य....
अभ्यासपूर्ण विवेचन भाऊ धन्यवाद
सुंदर चर्चा 👌👌
Set..... Ek number 🎉🎉
अगदीच बरोबर नमस्कार साहेब जय शिवराय.
खूपच छान ,भाऊ तर great आहेतच
सर्वात अचूक विवेचन आहे. भाऊ जनमानसातल बोलतात
Bhaunche ghatane kade baghnyachi drishti far vegli ahe. Tyane aaplyala pan tasa vichar karaychi prerna milte.....Great bhau keep it up.....
Bhau is a university by himself !
He such an excellent teacher .., wish his knowledge and thoughts are taught and passed on to the young aspirants of “patrakarita “
🙏🙏🙏
अतिशय छान भाऊ 🙏
भाऊ तोरसेकर उत्तम विचार.शिंदे फडणवीस
आणि सर्वोच्च न्यायाधीश ऐकत असतील अशी अपेक्षा करतो.
भाऊंनी अत्यंत जळजळीत सत्य सांगितले.
भाऊ परखड विचार भाऊ ग्रेट❤
Very good super
Sahi hai bhau
सामान्य जनतेच्या मनातील विचार भाऊ मांडतात. ही मुलाखत अन्य भाषांमधून प्रसिद्ध होणे गरजेचे आहे. जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचेल. जय हिंद
अप्रतिम विश्लेषण 👍
फारच अप्रतिम
भाऊंचे परखड बोलतात. धन्यवाद भाऊ 🙏🙏🙏
अशी स्पष्ट मुलाखत म 50 वर्षात एकदा च होते, भाऊंचा मुखातून जणु देव बोलत आहे, सर्व हुशार पत्रकार यांनी पहावी, जनतेने पहावी,अशी समाजातील सत्य कथा
Very nice
भाऊंचे कथन अगदी मुद्देसूद असते म्हणून ऐकायला आवडतं !
अप्रतिम पोस्टमन 🎉🎉❤
मस्तच
कार्यक्रम आवडला.
खूप छान,भाऊ म्हणजे, भाऊच, तुलना नाही
Correct 💯
Ashutosh Shirish: Perfect 👌 Bhau.
Very True and Thought Provoking.
फारच छान
खूप छान आणि स्पष्ट सांगितले आहे भाऊनी
Gem episode.
भाऊ म्हणजे ज्ञानाचा सागर🎉🎉
आदरणीय भाऊ,आहो दोन नंबरच्या धंद्यात एक नंबरचा प्रमाणीक पणा,, उदाहरणार्थ मटका.
Ones again in awe and admiration of Bhau’s analysis
Bhau tumch pratyek anubhav n ghatnan ch vishleshan sarkar ni ikav .tumhala majha koti koti namskar.pratyek vakya satya
भाऊंचं विश्लेषण म्हणजे नेहमीच विषयाची दुसरी बाजू असते.जिच्यावर कोणीच विचार केलेला नसतो.लाजवाब विश्लेषण!
भाऊ मुळे खूप छान राजकारण समजायला लागले.. निर्भयपणे अतिशय परखडपणे बोलणारे भाऊ आहेत.. भाऊ आम्ही तुमचे सर्व व्हिडिओ ऐकत असतो.. तुम्ही कमेंट बंद ठेवल्या ते फार चांगलं केलं
Hats off Bhau, aprateem Vishleshan
Bhau you are the one of the person I would like to see before I leave the earth 🙏🙏
खरं आहे भाऊ. विदारक सत्य आहे
उत्तम विश्लेषण ❤
Bhau Torsekar is Highly Intelligent 👌👌👌
खासच आहे मुलाखत.
भाऊ आपल विस्लेशन खूपच छान आसत जय श्रीराम जय महाराष्ट्र
Aapale hmanane khupach yogya aahe sir jay Maharastra
डोकं सुन्न झालं ऐकून
खरंच जनतेच राज्य हवं
Great Sir......
very fine description Bhau.