गुरुवर्य बाबा...आयुष्यात जे ज्ञानतपस्वी मला माझ्या सौभाग्यामुळे भेटले, त्यापैकी आचार्य हेमंतराजे मावळे बाबा....अनेक मुला मुलींचे आयुष्य घडविणारे...परखड, स्पष्ट आणि आयुष्याच्या अनुभवातून आपण या मुलाखतीत विचार मांडले आहेत.... बाबांस आदरपूर्वक वंदन ... महाराष्ट्र अशाच व्यक्तींमुळे खऱ्या अर्थाने वैभवशाली आहे.....आणि आपण सुदैवी...
बाबा या सगळ्याच विषयांची उकल होणं हे अत्यंत गरजेचे होते. "द पोस्टमन" या कार्यक्रमाद्वारे आपण या सर्वच विषयांचे जणू पोस्टमोर्टमच केले आहे 🙏. हा विषय सर्वांपर्यंत पोहचविल्याबद्दल चॅनलचे देखील आभार 🙏✨
खूप विषयांची मांडणी या मुलाखतीतून झाली. अनेक नविन गोष्टींची माहिती मिळून ज्ञानात भर पडली. अतीशय स्पष्ट आणि थेट विचार पोहोचले. धन्यवाद बाबा तुम्ही कलेकडे पाहण्याच्या सुंदर दृष्टिकोन दिलात 🙏🌸
वाह !! किती छान विचार खुपच ऐकावं वाटत. अशा प्रकारची मुलाखत बघून अंगावर शहारा आला. स्पष्ट बोलताय असच सर्वाचे कान उघडले पाहिजे.मी धन्य आहे शाहीर . मला तुमचा अभिमान आहे. तुमच्या सारख्या लोकांची गरजच आहे आपल्या महाराष्ट्रला. गरज आहे तुमची, तुमच्या विचारांची आजारांची गरज आहे. तुम्ही तरूणांना कस जगले पाहिजे सांगितले पाहिजे, तुम्ही तुमचे विचार सर्वाना सांगा ।।🙏🙏🙏🙏🙏🙏परंपरा, संस्कृती विषयी आता जादा कोण बोलत नाही ते तुम्ही धन्य आहात।
आज पर्यंत खूप वेळा शाहीर हेमंत राजे मावळे यांच नाव आईकल होत… आज प्रत्यक्षित बघितल… खरच ऋषितुल्य व्यक्तीमहत्व आहे, स्पष्ट वक्ते पणा, आणि अभ्यासू व्यक्ती महत्त्व आहे….🙏🏼🙏🏼🙏🏼
खरंच खूप मस्त मुलाखत आहे ही...आणी प्रत्येक कलाकाराने ऐकायला हवीच... जुने ते सोन म्हणतात ते उगचं नाही..!! खरंच सर आता कलेचा बाजार झालाय..त्यामुळे चांगले कलाकार जे कला टिकवतात ते मागे राहतात...व दुसरे पुढे जातायत..त्यामुळे नव्याने जे कलाकार होऊ पाहतात..त्यांनाही आत्ता चांगले गुरु मिळणं शक्य नाही.!! आत्ता आपल्या कलेसाठी बोलणं खरोखर खूप महत्वाचं होत ...आणि मला ही मुलाखत मिळाली खरंच खूप धन्यवाद या चॅनेल चे..!!!❤❤
खरंय काका, अगदी सत्य परिस्थिती मांडलीत 👍छान झाला आहे पॉडकास्ट 👌👏 धन्यवाद टीम द पोस्टमन💐
समाज माध्यमातून शाहीर हेमंतराजेजी यांची मुलाखत मनाला खूपच भावली आणि समृद्ध लोककलेची ओळख झाली. आपणांस खुप खुप शुभेच्छा आणि धन्यवाद.
गुरुवर्य बाबा...आयुष्यात जे ज्ञानतपस्वी मला माझ्या सौभाग्यामुळे भेटले, त्यापैकी आचार्य हेमंतराजे मावळे बाबा....अनेक मुला मुलींचे आयुष्य घडविणारे...परखड, स्पष्ट आणि आयुष्याच्या अनुभवातून आपण या मुलाखतीत विचार मांडले आहेत.... बाबांस आदरपूर्वक वंदन ... महाराष्ट्र अशाच व्यक्तींमुळे खऱ्या अर्थाने वैभवशाली आहे.....आणि आपण सुदैवी...
रोकठोक..चिंतनीय..निर्भीड..
आदरणीय गुरुवर्य बाबा आम्हा युवा कलावंतांचा आधार 🚩
बाबा या सगळ्याच विषयांची उकल होणं हे अत्यंत गरजेचे होते. "द पोस्टमन" या कार्यक्रमाद्वारे आपण या सर्वच विषयांचे जणू पोस्टमोर्टमच केले आहे 🙏. हा विषय सर्वांपर्यंत पोहचविल्याबद्दल चॅनलचे देखील आभार 🙏✨
खूप विषयांची मांडणी या मुलाखतीतून झाली. अनेक नविन गोष्टींची माहिती मिळून ज्ञानात भर पडली. अतीशय स्पष्ट आणि थेट विचार पोहोचले. धन्यवाद बाबा तुम्ही कलेकडे पाहण्याच्या सुंदर दृष्टिकोन दिलात 🙏🌸
सुरेख मुलाखत 🙏🌹🙏
बाबा तुम्ही सांगितलेल्या आपल्या कलेबद्दल आणि संस्कृतीबद्दल काही गोष्टी खरंच आम्हाला माहिती नव्हत्या .मनापासून धन्यवाद 🙏Thank u" The postman "
वाह !! किती छान विचार खुपच ऐकावं वाटत. अशा प्रकारची मुलाखत बघून अंगावर शहारा आला. स्पष्ट बोलताय असच सर्वाचे कान उघडले पाहिजे.मी धन्य आहे शाहीर . मला तुमचा अभिमान आहे. तुमच्या सारख्या लोकांची गरजच आहे आपल्या महाराष्ट्रला. गरज आहे तुमची, तुमच्या विचारांची आजारांची गरज आहे. तुम्ही तरूणांना कस जगले पाहिजे सांगितले पाहिजे, तुम्ही तुमचे विचार सर्वाना सांगा ।।🙏🙏🙏🙏🙏🙏परंपरा, संस्कृती विषयी आता जादा कोण बोलत नाही ते तुम्ही धन्य आहात।
आज पर्यंत खूप वेळा शाहीर हेमंत राजे मावळे यांच नाव आईकल होत… आज प्रत्यक्षित बघितल… खरच ऋषितुल्य व्यक्तीमहत्व आहे, स्पष्ट वक्ते पणा, आणि अभ्यासू व्यक्ती महत्त्व आहे….🙏🏼🙏🏼🙏🏼
Waaaa काका..... खूप उद्बोधक अस मार्गदर्शन ....
सगळया कलांची खुप माहिती, अभ्यास पूर्ण मांडणी
खरंच खूप मस्त मुलाखत आहे ही...आणी प्रत्येक कलाकाराने ऐकायला हवीच... जुने ते सोन म्हणतात ते उगचं नाही..!! खरंच सर आता कलेचा बाजार झालाय..त्यामुळे चांगले कलाकार जे कला टिकवतात ते मागे राहतात...व दुसरे पुढे जातायत..त्यामुळे नव्याने जे कलाकार होऊ पाहतात..त्यांनाही आत्ता चांगले गुरु मिळणं शक्य नाही.!! आत्ता आपल्या कलेसाठी बोलणं खरोखर खूप महत्वाचं होत ...आणि मला ही मुलाखत मिळाली खरंच खूप धन्यवाद या चॅनेल चे..!!!❤❤
चाबूक😊
काका अप्रतिम झाली मुलाखत.
शाहिराने डफा सोबत आसूड पण घेतला आहे हे समाजाला कळेल.
पोस्टमन नाही पोस्टमोटर्म् नाव पाहिजे होत😊
Dhanyawaad saheb khup chan vishay
छान छान छान
ऊत्तम
छान झाली मुलाखत ❤
त्रिवार वंदना ❤ बाबा जय जिजाऊ जय शिवराय ❤
खुप छान
👌🏼👍🏼 छान
Me college student but mla khup awdt aplya sanskruti bddl janun ghyayla 😊❤
नमस्कार
Khup chhan
18 te 30 wayachya Mula mulini wa tyanchya palakani pahavi hi mulakhat