सोन्यासारखा भावाचा पाय तोडला म्हणून विष्णू बाळाला हत्यार उचलावं लागलं | VishnuBala Patil Real Story

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 янв 2025

Комментарии • 136

  • @adeshshinde6527
    @adeshshinde6527 Год назад +37

    खुप छान चित्रपट आहे मराठी व तसेच सयाजी शिंदे यांनी खुप खुप छान काम केले आहेत

  • @bestmovies4010
    @bestmovies4010 Год назад +141

    क्रांतिकारक विष्णू बाळा पाटील यांच्या भूमिकेला सयाजी शिंदे यांनी न्याय दिला 🙏💐

  • @sunhitssong5266
    @sunhitssong5266 Год назад +142

    राजकारणी लोक दिलेले शब्द पाळत नाहीत... यशवंतराव चव्हाणांनी दिलेल्या शब्दाचा मान विष्णु बाळा यांनी राखला होता पण चव्हाण साहेबांनी शब्द पाळला नाही....

    • @NasirPathan-yh4ge
      @NasirPathan-yh4ge Год назад +10

      राजकारणी स्वताचे बपाची होत नाही ते विष्णु बाला पाटिल चे काय होनार

  • @hindustanakhada
    @hindustanakhada Год назад +27

    बापू बिरू वाटेगाव पण स्टोरी जबरदस्त आहे 🎉🎉🎉💪💪💪💪

  • @sureshkukade9108
    @sureshkukade9108 Год назад +26

    न्याय मिळनार नसेल तर हा प्रकार घडणारच यामध्ये काही चुकीचे नाही

  • @kuldiprasal9668
    @kuldiprasal9668 Год назад +11

    लय जबरदस्त चित्रपट होता कधीही पहावा असा चित्रपट नादखुळाच .

  • @sachinthombare7068
    @sachinthombare7068 Год назад +62

    शरण आले म्हणू नका ते स्वता पोलिसांच्या स्वाधीन झाले आणि त्याना चव्हाणा नि फसवले

    • @sureshkukade9108
      @sureshkukade9108 Год назад +10

      विष्णुबाळला सजा झाली तेही फाशी पण भावाचा पाय तोडनारयाचे काय पुराव्या अभावी गुन्हेगारास निर्दोष सोडने चुकीचे

    • @ShriRam098
      @ShriRam098 Год назад +5

      होय.... विष्णू पाटलांना चव्हाण सरकार नेच फसवल

  • @indrajitchavan1126
    @indrajitchavan1126 Год назад +84

    तालुका कराड ,जिल्हा सातारा गाव तांबवे.....आमच्या आजीचे गाव😊

  • @pramodvane9808
    @pramodvane9808 Год назад +19

    क्रांतिकारी पुरुष 🙏🏻

  • @avinashpawar800
    @avinashpawar800 Год назад +61

    यशवंतरावनी वाट लावली, राजकारणी असेच असतात 😢

  • @rohitpatil7112
    @rohitpatil7112 Год назад +44

    आमचं गाव आमचा अभिमान विष्णू बाळा पाटील

  • @narayangadekar6717
    @narayangadekar6717 Год назад +125

    बापू बीरु वाटेगावकर (आप्पा) यांच्या जीवनावर आधारित विषय घ्या.

    • @sudarshansalve6472
      @sudarshansalve6472 Год назад +8

      घेतला आहे 2 दिवसापूर्वी

    • @swapnilkadam8410
      @swapnilkadam8410 Год назад +1

      ruclips.net/video/SPJgS6FfB0Q/видео.htmlsi=GAyXMfOeckoEYhoh

    • @dnyandeoingale8448
      @dnyandeoingale8448 Год назад +4

      Ghetla paha aahe

    • @arvikhengare790
      @arvikhengare790 Год назад

      ruclips.net/video/SPJgS6FfB0Q/видео.htmlsi=9xUVlRcQYHxmHRyn

    • @Avisurvase369
      @Avisurvase369 Год назад +4

      He donhi ek sarkhech ahet ❤❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @पेडचापेड्या
    @पेडचापेड्या 3 месяца назад +1

    आरे भावा वाईट माणसे आणि वाईट विचार असे संपवावे लागतात नाहीतर तुम्ही विष्णू बाळाचं आणि बापू बिरुच नाव घेतले असते का❤

  • @संभाजीरानगे
    @संभाजीरानगे Год назад +24

    तांबवे गावांत मेंढरे चारुन त्यांचे घर बघुन मी आले आहे

  • @anilkumargore1395
    @anilkumargore1395 Год назад +9

    सातार, सांगली भागातील स्वातंत्र्य सैनिकांची माहीती द्या,

  • @sayalidalvi820
    @sayalidalvi820 Год назад +27

    आम्ही तांबवेकर 😊 खूप छान व्हिडिओ बनवला 👌👌

  • @prashantmagar6854
    @prashantmagar6854 Год назад +19

    यशवंत चव्हाणांनी गेम केली असेल ka😢

  • @AjayGujale-f4h
    @AjayGujale-f4h Год назад +12

    ऊमाजी नाईक यांचा इतीहास सांगा

  • @abhijeetkate645
    @abhijeetkate645 Год назад +13

    यशवंत राव चव्हाण यांनी फसवले आणि विष्णू बाळा पाटील हे जमा झाले पण नंतर घाट झाला हे खुद्द वीरू बापू बोलले होते

  • @vijaygotad9565
    @vijaygotad9565 6 месяцев назад +1

    कोटी कोटी प्रणाम त्या विष्णु बाळा पाटलाला 🙏🙏🙏

  • @LegalRights88
    @LegalRights88 Год назад +17

    राजकारण्यांवर कधीच विश्वास ठेऊ नये...

  • @vaibhavrokade5673
    @vaibhavrokade5673 6 месяцев назад

    बापू बिरू वाटेगावकर यांची आत्मकथा जबरदस्त आहे

  • @shrikantkakade1116
    @shrikantkakade1116 Год назад +9

    यशवंत नी गेम केली अन् यशवंत ची गेम शरद ने केली ....KARMA IS BACK🎉

  • @kalyanjambhale9413
    @kalyanjambhale9413 Год назад +7

    आपली न्यायव्यवस्था चूकीची, म्हणून पुढच्या घटना घडलेल्या.

  • @manjunathdone8189
    @manjunathdone8189 Год назад +31

    क्रांती विर संगोळी रायना धनगर याविषयी एक विडिओ बनवा

  • @ajaybhonde2558
    @ajaybhonde2558 4 месяца назад

    खूप छान माहिती दिली.

  • @vaidehikhadang3259
    @vaidehikhadang3259 10 месяцев назад +3

    मी त्याच विष्णू आप्पांच्या गावची. ❤️

  • @IndianBodyminati
    @IndianBodyminati Год назад +14

    विश्वासघात झाला

  • @ganeshjadav2234
    @ganeshjadav2234 6 месяцев назад +2

    विष्णु बाळा तो विष्णू बाळा होता सयाजी शिंदे यांना सलाम 🙏🙏

  • @nitintambe7034
    @nitintambe7034 6 месяцев назад +1

    खरं तर सयाजी शिंदे यांना सलाम केला पाहिजे कारण त्यांच्या भुमिके मुळे हा चित्रपट लोकप्रिय झाला आहे

  • @sahilpawar6987
    @sahilpawar6987 Год назад +17

    कोळे गावच्या याञेत पिक्चर पाहीला होता ❤❤❤

  • @SampatGorad
    @SampatGorad Год назад +2

    तुमचा व्हिडिओ तुमच्या लेक्चर आम्हाला पटलं धन्यवाद

  • @ganeshdadamormare1197
    @ganeshdadamormare1197 Год назад +8

    सतु बाबा मराडे यांच्या जीवनावर आधारित स्टोरी बनवा

  • @pandurangkamble3884
    @pandurangkamble3884 Год назад +2

    Bolayachi padat khup chan aahe

  • @113ty.a.sanketpawar.8
    @113ty.a.sanketpawar.8 Год назад +4

    Mazya Gavachya bajulach aahe Tambave

  • @GauravSathe6499
    @GauravSathe6499 Год назад +2

    Great Worrier 🙌🙌🙌🙌🙌

  • @Pailvaan
    @Pailvaan 6 месяцев назад

    खूप छान ❤

  • @sharadjadhav4906
    @sharadjadhav4906 Год назад +13

    कथा सांगताना डोळे भरून आले

  • @padmakarwani8178
    @padmakarwani8178 Год назад +4

    खुपचं छान व उपयुक्त माहिती.

  • @maheshbhosale7913
    @maheshbhosale7913 6 месяцев назад

    आमचे आदर्श विष्णू बाळा पाटील❤

  • @krushnajagatap4468
    @krushnajagatap4468 Год назад +2

    विष्णु बाळा पाटलांनी मान राखला शब्द पाळला .त्याकाळचे मुख्यमंत्री येशवंराव यांनी मानाबरोबर घाण केली त्यांना सोडवायच नव्हत तर व्हायला का सांगीतल ....असेच....,होऊण गेले.... महाराष्ट्रातील मुख्यमंत्री

  • @Kashiling_Gawade
    @Kashiling_Gawade 3 месяца назад

    अन्याय विरोधात लढले पण कोणाच तर ऐकून शरण आले आणि ठरल्या प्रमाणे शब्द देणारे पुनः बदलले की काय..आणि घात झाला...

  • @vijaydhawad2218
    @vijaydhawad2218 Год назад +5

    Shur viracha jilla , maja satara jila aahe,,, mala aabhiman aahe,, satara jillacha

  • @arjunkumbhar1698
    @arjunkumbhar1698 Год назад +15

    माझे आजोबा मुंबई पोलीस spacial force मध्ये होते तेव्हा ते त्यांच्या टीम सोबत याना पकडायला आले होते तस आम्ही पण कराड चे च आहे

    • @drsanjayjagtap
      @drsanjayjagtap Год назад +3

      पकडायला??
      वाघाला पकडायला, वघाचच काळीज लागते....

    • @santoshmali8741
      @santoshmali8741 Год назад +2

      आणखी काही माहिती आहे काय

  • @ETERNAL4U-i8m
    @ETERNAL4U-i8m 7 месяцев назад +1

    कधी राजकारण्यांवर विश्वास ठेवायचा नाही ❤

  • @ajitkharase5652
    @ajitkharase5652 Год назад +2

    छान

  • @machindrabade7405
    @machindrabade7405 Год назад +3

    The great man Vishnu bala ❤❤

  • @Sanjaydhavale3346
    @Sanjaydhavale3346 Год назад +5

    विश्वास घात् केला

  • @DadaKasabe-o9w
    @DadaKasabe-o9w Год назад +1

    Chan stori

  • @eknathsalunkhe2678
    @eknathsalunkhe2678 Год назад +1

    Superb

  • @yuvrajghadage9664
    @yuvrajghadage9664 Год назад +5

    बाबासाहेब देशमुख पोवाडा लहान पिठापासून ऐकूला आहे

  • @SumitJadhav-gk9fm
    @SumitJadhav-gk9fm Год назад +1

    बेळगांव वर विषय घ्या 😢😢😢😢😢 जय महाराष्ट्र

  • @santoshkage7463
    @santoshkage7463 Год назад +1

    Super

  • @shivajiadbaneadbane4884
    @shivajiadbaneadbane4884 Год назад +4

    बापू बिरू वाटेगावकर यांच्या बद्दल बोला

  • @govindkarande7964
    @govindkarande7964 Месяц назад

    आम्हाला अभिमान आहे आमच्या गावाचा आणि तांबवेकर असल्याचा

  • @rushigaikwad5423
    @rushigaikwad5423 Год назад +2

    Udya ratri pravah picture ya channel vr ha movie ahe

  • @RahulDhande-zb6qe
    @RahulDhande-zb6qe Год назад +1

    Right sir

  • @pandurangkamble3884
    @pandurangkamble3884 Год назад +1

    Nice voice bhai

  • @sanjaykurne2851
    @sanjaykurne2851 Год назад +3

    Jashas tase uttar dile pahije...trivar Vandan Vishnu Bala hyana...

  • @kavitaswami72
    @kavitaswami72 Год назад

    I will see this movie now.

  • @ajeetsurvase5296
    @ajeetsurvase5296 9 месяцев назад

    सोलापूर येथील कुंभारी गावाचे धोंडप्पा पाटील यांची पण कथा घ्या

  • @kartikjadhav3473
    @kartikjadhav3473 Год назад +2

    Babasaheb deshmukh yanche varti ek video banva

  • @Mauli_Official_491
    @Mauli_Official_491 Год назад +1

    Tv madhali story baghun sangtoy

  • @anilbhite6284
    @anilbhite6284 Год назад +1

    Bapu biru vategawonkar...🎉

  • @popprince8353
    @popprince8353 Год назад +1

    Rajkarnyan war kadhich vishvas thevu naka.... Changlaya mansanchi barobar game kartat .... mag Vishnu bala aaso, Kinva Ashvin naik, Wanjale kinva Gopinath Mundhe...

  • @BlackMamba6131_pubg
    @BlackMamba6131_pubg Год назад +4

    क्रांतिकारक राघोजी भांगरे ह्यांच्यावर पण व्हिडिओ बनवा...

  • @adeshnaravade21
    @adeshnaravade21 9 месяцев назад +1

    विष्णू बाळा पाटील हे पांढरेचीवाडी (अंबावडे ) येथील अंबाबाईचा दरा म्हणजे अंधार दरा असा एक परिसर आहे तिथे आदरणीय विष्णू बाळा पाटील हे लपून बसायचे ती जागा अजून जिवंतच आहे असं वाटत

  • @chandrakantkakde4991
    @chandrakantkakde4991 Год назад +1

    Picture mdhli story sangtoy

  • @aparnajoshi3378
    @aparnajoshi3378 7 месяцев назад

    "Tambyacha Vishnubala" Ha Movie Mazya Ajobani kadhla ahe...Madhukar Deshpande Tyanch nav....Covid mdhe expire zale te...

  • @balwantgambhirrao1147
    @balwantgambhirrao1147 6 месяцев назад

    कारे बाबा तुला विष्णु बाळाच काय चुकलेल दिसतय तू म्हणतोस ते जावूद्या बापू वाटेगावकर चा विषय घ्या दोघांनी चांगलेच काम केलय

  • @amolkamble8460
    @amolkamble8460 Год назад +1

  • @सफरएमन्सूर
    @सफरएमन्सूर Год назад +2

    यशवंतराव ने घात केला

  • @tusharjaktap9383
    @tusharjaktap9383 Год назад +1

    Ahe na bapu biru var vishay

  • @vijaydhawad2218
    @vijaydhawad2218 Год назад +1

    He sarva aamala mahit aahe,, aami peacture saraka pahato,,, he sangayachi kahi garaj nahi

  • @mayuriborate3419
    @mayuriborate3419 10 месяцев назад

    Koyna mhntl ki ha movie c aathvto rao... koyna mhnje पाश्चिम महाराष्ट्र la labhlel vardhan ahe he

  • @Dadapatil991
    @Dadapatil991 Год назад +8

    मराठा विष्णू बाळा पाटील 🚩🚩🚩🚩

    • @annasahebugale5578
      @annasahebugale5578 Год назад +5

      तू फक्त फक्त जातिवाद कर

    • @shrikantkakade1116
      @shrikantkakade1116 Год назад +2

      मराठा वाघ विष्णू बाळा पाटील❤

  • @user-kv4ct6dg4h
    @user-kv4ct6dg4h 7 месяцев назад

    आपला कायदा व त्याची प्रत्यक्ष अमलबजावणी करण्या च प्रमाण खुप कमी आहे

  • @shivajimaskar7238
    @shivajimaskar7238 8 месяцев назад

    शिवाजी मस्कर इचलकरंजी खुएछान

  • @dadalokhande6616
    @dadalokhande6616 Год назад +5

    बोल भिडू मध्ये होता का तुम्ही शेम तू शेम सादरीकरण

  • @ganeshmetakari9001
    @ganeshmetakari9001 Год назад

    🙏🙏🙏🙏

  • @SrProduction-zn6xf
    @SrProduction-zn6xf 6 месяцев назад +1

    पण काशिनाथ वाण्याची पुडी बांधयचे काम राहून गेले 😎

    • @Chdv1227
      @Chdv1227 3 месяца назад +3

      त्यो शरन आला म्हणुन वाचला नाहीतर पुडी बांदली आसती

  • @sarjeraosonsale7644
    @sarjeraosonsale7644 5 месяцев назад

    त्यांचा मूलगा मि टाटा मोटर मधे बरोबर काम केले आहे

  • @rammote6335
    @rammote6335 Год назад +2

    😢😢

  • @ChandrakantRedeker
    @ChandrakantRedeker Год назад +2

    ✌️

  • @nareshkadam4391
    @nareshkadam4391 6 месяцев назад

    मी विष्णु बाळा पाटील हा पिक्चर सात ते आठ वेळा बघितलेला आहे
    कारण माझा मुलगा सहा सात आठ वर्षाचा होता तेव्हा पिक्चर आला होता आता तर 23 वर्षाचा आहे लहान होता तेव्हा आम्हाला रोज पिक्चर लावायला सांगायचा

  • @vaidehikhadang3259
    @vaidehikhadang3259 5 месяцев назад

    #आम्ही तांबवेकर 🔥

  • @youcantrust
    @youcantrust 3 месяца назад

    Our Marathi people have done good and excellent job
    Look at overall
    We are number one in Business.
    We have a good reputation in Maharashtra.
    We have no issue in Bollywood
    We have no issues in Mumbai - Navi Mumbai - Kokan and another part.
    We have done excellent activities and still are doing good.
    Marathi manus will be no more ......in Maharashtra if we fight among us.

  • @RahulChavan-gm9vh
    @RahulChavan-gm9vh Год назад

    माया डोळस यांच्यावर एक

  • @pappubidgar3651
    @pappubidgar3651 5 месяцев назад

    Bapu chya navane vishy ghya

  • @ArunShinde-s6n
    @ArunShinde-s6n 3 месяца назад

    Vishnu Bala cha sarkar ne vishwasghat kela

  • @addictedone6313
    @addictedone6313 Год назад +1

    Dr Ambedkar varanvar banava video

  • @amitshinde6738
    @amitshinde6738 3 месяца назад

    फाशी झाली मनुन का पुरावा आहे

  • @AngadMisal-s8j
    @AngadMisal-s8j 10 месяцев назад

    वाघ तो वाघच

  • @NineshMutthe
    @NineshMutthe 9 месяцев назад +1

    यशवंत फसवल विशनु पाटलाला जहरी राजकारणि

  • @machindrabade7405
    @machindrabade7405 Год назад

    Rajkarni aani dhokebaaz he tharlelech aahe

  • @mohanlavate1535
    @mohanlavate1535 Год назад

    Ok

  • @vaibhavrokade5673
    @vaibhavrokade5673 6 месяцев назад

    धनगरांचा ढाण्या वाघ बापू बिरू वाटेगावकर

    • @Chdv1227
      @Chdv1227 3 месяца назад +1

      महाराष्ट्राचा वाघ विष्णू बाळा पाटील साहेब

  • @sushantdamane944
    @sushantdamane944 9 месяцев назад

    Yedzave yashvant rao chavhan

  • @addictedone6313
    @addictedone6313 Год назад

    Dr Ambedkaran vr video banva