शिवाजी बापू बिरु वाटेगावकर यांचा गुन्हेगार ते प्रगतशील शेतकरी असा रोमांचकारी प्रवास... |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 дек 2024

Комментарии • 449

  • @TRUTH1288
    @TRUTH1288 Год назад +32

    आप्पा बापू बीरू च स्ममारक झालं च पाहिजे....१८पगड जाती च वाली माझा बापू...👏👏👏👏👏👏👏👊👏👏👏👏👏

  • @sagartarange7619
    @sagartarange7619 5 лет назад +301

    बापू (आप्पा) बिरू वाटेगावकर मानसातले देव होते
    सलाम त्यांच्या त्या कार्याला

  • @dadasahebsangle6422
    @dadasahebsangle6422 4 года назад +75

    बोरगाव चा ढाण्या वाघ श्री आप्पा यांच्या कुटुंबातील व्यक्तीची मुलाखत पाहून अतिशय आनंद झाला जय महाराष्ट्र

  • @ramdhaigude4823
    @ramdhaigude4823 3 года назад +180

    बापूंनी मुलाचं नाव शिवाजी ठेवलं यावरूनचं आप्पाचे विचार किती महान होते हे लक्षात येते 🙏🏻🚩

  • @chandrakantkarande3328
    @chandrakantkarande3328 3 года назад +23

    बापू बिरू वाटेगावकर आणि तांब्याचा विष्णू बाळा हे खरे छत्रपती शिवाजी महाराजांचे वैचारिक वारसदार आहेत

  • @tanajigorad5471
    @tanajigorad5471 5 лет назад +307

    तुरुंगात पण दाऊदच्या माणसाला ठोकणारा माणुस❤
    खुप खुप अभिमान ❤

    • @aswinharal1954
      @aswinharal1954 5 лет назад +17

      दैवाला विनंती आहे की आजच्या काळात बापुसारखया दैवतांची गरज आहे पुन्हा जन्म ला घाला ही विनंती

    • @shesheraokadam596
      @shesheraokadam596 3 года назад

      ़ ग

    • @BapuraoDevkar
      @BapuraoDevkar Год назад

      ​@@aswinharal1954

      नि

    • @बाबाआठवले
      @बाबाआठवले Год назад

      तन्हाजी गोरड़. .कुठून ?

  • @bapusahebladpatil6623
    @bapusahebladpatil6623 4 года назад +47

    2003 साली थेऊर गावचे जेष्ठ सदस्य पैलवान विलासराव कुंजीर यांनी आप्पा यांना थेऊर चिंतामणी च्या दर्शनासाठी आणले होते त्यात त्यांची आणि माझी ओळख झाली होती आणि त्यांनी दोन तास आम्हा तरूणांना बरंच काही चांगले विचार सांगुन गेले अश्या भल्या माणसाला भेटलो आणि मनाचं पारणं फिटलं

  • @arvindkhade5589
    @arvindkhade5589 10 месяцев назад +2

    Shivaji Bhau khup changale vichar .Thanks

  • @laxmanmarkad1555
    @laxmanmarkad1555 4 года назад +48

    आप्पांचा पुनर्जन्म व्हावा ही परमेश्वर चरणी प्रार्थना

  • @ashokumraniashokumrani2083
    @ashokumraniashokumrani2083 4 года назад +469

    आपल्यापैकी कोणा कोणाला वाटतं आप्पांचा स्मारक व्हावसं मला तर शंभर टक्के वाटत

  • @pratikkokare7797
    @pratikkokare7797 5 лет назад +224

    आप्पा गुन्हेगार नव्हते ते तर गरीबांचे कैवारी होते.

  • @anandakhot8327
    @anandakhot8327 5 лет назад +134

    गुन्हेगारीचा करदन काळ गोरगरीबाचं दैवत
    आप्पा सलाम तुमच्या कार्याला

  • @somnathkadam3647
    @somnathkadam3647 8 месяцев назад +4

    बापू चा नाद च नाही गरिबांना मदत करणारे आदरणीय बापू याचा कार्याला मनापासून सलाम

  • @sukhdevmasal3243
    @sukhdevmasal3243 3 года назад +43

    महादेव जानकर साहेब अण्णासाहेब रुपनवर असतील गोपीचंद पडळकर साहेब उत्तमराव जानकर साहेब नंतर अण्णा डांगे असतील प्रकाश शेंडगे यांना एक माझी कळकळीची विनंती आहे स्वर्गीय कैलासवासी बापू बिरू वाटेगावकर यांचे स्मारक करावे ही विनंती करतोय

  • @b.k1358
    @b.k1358 8 месяцев назад +5

    सांगली जिल्ह्यातील दोन अनमोल रत्न म्हणजे आप्पा आणि विष्णुबाळा पाटील...🙏🙏🙏

  • @jayantkarmarkar9129
    @jayantkarmarkar9129 3 года назад +17

    बापुना खूप मनापासून आभार🙏🏼
    एवढ्या। मोठ्या मांनसाविषयी आमही के बोलणार 🙏🏼

  • @Mathur1111
    @Mathur1111 3 года назад +20

    बोरगाव मध्ये आप्पा महाराजांच स्मारक झालं पाहिजे

  • @marutibavadane3161
    @marutibavadane3161 Год назад +9

    खरोखरच आप्पांनी जे कार्य केले आहे याला तोड नाही आमच्या गावात आप्पांनी प्रवचन केले आणी तेव्हापासून 20वर्ष झाली आजतागायत आमच्या गावात दारूबंदी झाली आहे

  • @yogeshjankar5167
    @yogeshjankar5167 3 года назад +14

    सर्वात प्रथम वज्रधारी न्यूज चैनल चा हार्दिक अभिनंदन कारण चांगल्या माणसाचं चांगलं माहिती दाखवलास तुम्ही

  • @jaishreeram9251
    @jaishreeram9251 3 года назад +22

    बोरगावचा ढान्या वाघ बापू बिरु वाटेगांवकर 🙏🙏

  • @aniketbansode5822
    @aniketbansode5822 5 лет назад +91

    जबरदस्त मुलाखत चेतन सर 👌👌
    अशाच स्टोरीज व व्यक्तिमत्व पुढं आणायला पाहिजे.

  • @akshayraut2137
    @akshayraut2137 3 года назад +99

    शहाजीराजे महाराज छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या नंतरचे दोनच वाघ झाले बापु बिरु वाटेगावकर आणि विष्णू बाळा पाटील

    • @nileshadake2820
      @nileshadake2820 Год назад +2

      राजे उमाजी नाईक पण झाले की

    • @BabajiShelke-is1ge
      @BabajiShelke-is1ge 8 месяцев назад

      😊​@@nileshadake2820

    • @sanjayrandive2971
      @sanjayrandive2971 2 месяца назад +1

      एकदम बरोबर आहे

  • @arundhavalepatil4779
    @arundhavalepatil4779 5 лет назад +225

    छञपतींच्या नंतरचे 2च वाघ म्हणजे बापूबिरू आणि विष्णूबाळा

  • @bhagojithombare4271
    @bhagojithombare4271 3 года назад +19

    आप्पा आज पुढार्‍यांना धडा शिकवायला तुमची गरज आहे कधि येणार परत आम्ही वेडी जनता तुमची वाट पाहतोय आप्पा परत या सलाम तुमच्या जिवनाला .

    • @parajibharit6910
      @parajibharit6910 2 месяца назад

      बापु. बिरु. पुनश्च होणे नाही

  • @happylife.....2672
    @happylife.....2672 4 года назад +15

    बापूंच्या सर्व मुलांची नावे काय होते?
    विसरली म्हुणन विचारले
    बापूंच्या विचारांमुळे सर्व समाज आदर्श होईल

  • @Shivsonu99
    @Shivsonu99 4 года назад +16

    स्मारकाची संकल्पना खूपच छान 👌✌

  • @DattaDhotre-lu9gl
    @DattaDhotre-lu9gl 2 месяца назад +1

    छत्रपती शिवरायांच्या विचारांचे खरे वारसदार ....आप्पा महाराज ..धन्य वाघच...

  • @tanajigorad5471
    @tanajigorad5471 5 лет назад +86

    गुन्हेगार नव्हते तर गोरगरिबांचे राखणकरता ,तारणहार होता.

  • @surendradeshmukh9095
    @surendradeshmukh9095 3 месяца назад +3

    आप्पा गुन्हेगार नव्हते, समाजासाठी त्यांनी किंवा अन्याय विरोधी होते

  • @शिवबाआमचामल्हारी

    Chhtrapati cha khara mavala
    Bapu🚩🚩🚩💛💛💛💛

  • @mohansangle809
    @mohansangle809 3 года назад +13

    बापू बिरु वाटेगावकर
    आमचं सदैव दैवत आहे

  • @tukaramshinde6322
    @tukaramshinde6322 4 года назад +19

    लवकर स्मारक झाल पाहिजे ही सरकार ने काळजी घ्यावी.

  • @rameshnagne2310
    @rameshnagne2310 Год назад +4

    गोरगरीब कष्टकरी जनतेचा कैवारी आपा महाराज यांना विनम्र अभिवादन

  • @ranjeetpatil6863
    @ranjeetpatil6863 5 лет назад +109

    आप्पा चे स्मारक झाल पाहीजे त्या साठी जानकर साहेब पडळकर डांगे यांनी सहकार्य करावे

    • @semmytt372
      @semmytt372 5 лет назад +13

      पडळकर आता वंचित झालेत, ते आता बिरोबा देवाला नाहीत मानणार.
      पडळकर यांचे साहेब आहेत प्रकाश आंबेडकर आणि ते देव मानत नाहीत.

    • @abhijeetkolekar7711
      @abhijeetkolekar7711 5 лет назад

      @@semmytt372chukich ky boltay rav pavhan🙏🏼

    • @semmytt372
      @semmytt372 5 лет назад +7

      @@abhijeetkolekar7711 खरं तेच बोलतोय, ज्या लोकांनी देव धर्माला शिव्या दिल्या, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले पडळकर साहेब.
      असो, त्यांचा राजकीय स्वार्थ आहे त्यात.
      बिरोबा च्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏

    • @dipakdhangar9026
      @dipakdhangar9026 5 лет назад +1

      Barobar

    • @user-fx9kv1mw2r
      @user-fx9kv1mw2r 4 года назад +5

      त्यांनीच का fkt??? काय मागणी करताय???...बापूंनी महार मांगांना वाचवलं...त्यांनी का बांधू नये?

  • @dilipjankar
    @dilipjankar 5 лет назад +65

    आमचे प्रेरणास्थान
    आमची ताकद
    जनसामान्यांचे आधारवड
    महाराज......

  • @सोनालीरसाळ
    @सोनालीरसाळ 5 лет назад +186

    आजी म्हणायची आप्पा आहेत काय घाबरायच नाही पण जेव्हा आप्पा गेले तेव्हा आजी न्हवती पण खूप रडू आल एकटीच रडलीस मी

  • @rishikeshandhaleandhale5119
    @rishikeshandhaleandhale5119 3 года назад +6

    खर बोलत होते आप्पा बापुजी आमचे

  • @sambhajisapkal8268
    @sambhajisapkal8268 5 лет назад +18

    बापू बिरू वाटेगावकर एक थोर समाजसेवक होते व त्यानी चांगले समाजकार्य केले

  • @samirdahatonde6986
    @samirdahatonde6986 4 года назад +9

    सलाम आपल्या कार्यला.आप्पा

  • @Arvind_Raskar
    @Arvind_Raskar 5 лет назад +21

    🙏👌खूपच छान, अन्याय सहन करू नका👍

  • @manojdabhade1386
    @manojdabhade1386 11 месяцев назад +2

    Salam bapula

  • @sachinkale3934
    @sachinkale3934 11 месяцев назад +2

    आप्पा म्हनजेच देवमानुस 🙏

  • @shivajimote370
    @shivajimote370 5 лет назад +26

    आजची परस्थिती पहाता महिलांना संरक्षण, गोरगरीबाचा कैवारी,माजुरांना योग्य धडा शिकवण्यासाठी देवरुपी आप्पांची गरज आहे

  • @thecrazymind9956
    @thecrazymind9956 4 года назад +17

    व्यसन न करता दरोडे न टाकता बापु कोणासाठी गुन्हेगार झाले झणझणीत अंजन.

  • @rameshwarsuslade875
    @rameshwarsuslade875 3 года назад +4

    आप्पा तुमच्या चरणी कोटी कोटी प्रणाम गरिबांचा कैवारी

  • @Kadam-dly
    @Kadam-dly 3 года назад +6

    मला पण वाटत आहे स्मारक व्हावे आणि स्मारक व्हावे ही तमाम महाराष्ट्र वासियांची इच्छा आहे

  • @vs_creation-eo4jg
    @vs_creation-eo4jg 5 месяцев назад

    श्री शिवाजीराव वाटेगावकर (महाराज) यांचे विचार अतिशय छान आहेत. धन्यवाद

  • @popatpatilkodoli4627
    @popatpatilkodoli4627 5 лет назад +8

    आप्पा गरीबांना मदत करत होते खरच देव होते

  • @sayajigardade2983
    @sayajigardade2983 3 года назад +9

    गोरगरिबांचा कैवारी आणि अन्यायाचा कर्दनकाळ.. असा देव माणूस म्हणजे बापू बिरू वाटेगावकर

  • @pankajpatil8554
    @pankajpatil8554 3 года назад +8

    आप्पांना गुनहेगार नव्हे क्रांतिकारी होते,

  • @arjunkharat6648
    @arjunkharat6648 5 лет назад +13

    असा देव माणूस होणे नाही पण गरज आहे असा माणसाचं

  • @vittalpargave9087
    @vittalpargave9087 5 лет назад +156

    मी कर्नाटकातला हाय आप्पा आमच्या घरी आले होते
    आप्पा तुम्ही परत जन्म घ्या

  • @narayanrupnur2502
    @narayanrupnur2502 5 лет назад +94

    बोरगावच्या ढाण्या वागला नारायण रुपनुर बोळेगांव ता तुळजापूर जि उस्मानाबाद यांना कोटी कोटी सलाम 🙏🙏🙏🙏

  • @akashkharat3951
    @akashkharat3951 5 лет назад +44

    Appa maharaj 👍👌💪⚔️🙏

  • @kondiramsalunke2712
    @kondiramsalunke2712 4 года назад +6

    Great Man - Shree Bapu Wategaonkar

  • @devajipatil8272
    @devajipatil8272 3 года назад +7

    दुर्जनांचा कर्दनकाळ व लेकीसुनांचा पाठीराखा आप्पा बापू बिरू वाटेगावकर खरोखर ढाण्या वाघ होता.

  • @dayanandsalunkhe173
    @dayanandsalunkhe173 Год назад +3

    धन्य बापुराव वाटेगावकर

  • @sugarmane5908
    @sugarmane5908 5 лет назад +12

    ढाण्या वाघ होते आमचे बापू 👌🙏🙏

  • @rahulkhandekar9236
    @rahulkhandekar9236 3 года назад +6

    बिरोबाच्या नावान चांगभल

  • @eagleguru3292
    @eagleguru3292 4 года назад +6

    सामान्य माणूस म्हणून जन्माला आले आणि आपल्या कार्यातून दैवी कार्य केले........
    आप्पांचा उल्लेख हा गुन्हेगार म्हणून करू नका कारण गुन्हा हा स्वार्थासाठी करतात पण येथे तशी परस्थिती नाही आहे हे कार्य समाज हित लक्षात घेऊन केलेले आहे .........
    धर्म व अधर्म ह्या साठी लढलेले हे एक युद्ध होते

  • @JeevanJadhav-y3i
    @JeevanJadhav-y3i 3 месяца назад +1

    बापू बिरू वाटेगावकर यांचे स्मारक उभे केले पाहिजे

  • @greenwarrior5887
    @greenwarrior5887 5 лет назад +213

    एकहि वाइट कमेंट पडणार नहीं अर्शी माज़ी गारंटी आहे।।बापू बीरू वटेगावकर।।

    • @sagartarange7619
      @sagartarange7619 5 лет назад +7

      Great Dada

    • @सोनालीरसाळ
      @सोनालीरसाळ 5 лет назад +6

      देव माणूस होते आप्पा

    • @Kavita-oy1rv
      @Kavita-oy1rv 4 года назад +2

      दरोडेखोर होता

    • @greenwarrior5887
      @greenwarrior5887 4 года назад +7

      @@Kavita-oy1rv Ata tula bol lo asto pn jau de koun hota ho

    • @Rj-zw6cg
      @Rj-zw6cg 4 года назад +5

      @@Kavita-oy1rv रांडा च्या तुझ्याई चा नवरा होता त्यो अप्पा.. गोर गरीबाचा कैवारी होता .

  • @sandipkamble2650
    @sandipkamble2650 Год назад +2

    *भाव* शत कोटी प्रणाम

  • @jay-Kolapate5121
    @jay-Kolapate5121 Год назад +3

    धनगर समाज चा वाघ बापू बिरू वाटेगावकर

  • @madhusudansalkar2309
    @madhusudansalkar2309 2 года назад +4

    बापू सारखा समाजसुधारक
    परत जन्माला यावा ,
    बाबू चे स्मारक व्हावे ।

  • @appswakade9116
    @appswakade9116 5 лет назад +31

    आप्पा खरच तुम्ही देव आवतरी होते विठ्ठल बिरुदेव चा अवतार आप्पा बापु बिरु वाटेगावकर

  • @इंदापूर_Politics
    @इंदापूर_Politics 5 лет назад +32

    वंदनीय आप्पांच दर्शन शेवटी राहूनच गेलं ,,
    आप्पा परत जन्माला या..
    आप्पा 😰😰 गरिबांचा वाली कोणी राहिला नाही
    समाज खूप शंड झालाय

  • @vaibhavbhaskarpatil3316
    @vaibhavbhaskarpatil3316 5 лет назад +7

    DhanyaWagh Bapu Biru Vategaonkar.....Aappa
    Pranam

  • @nagoraovairal4317
    @nagoraovairal4317 5 лет назад +20

    बापू बिरू वाटेगांवकर सारखा महान माणूस आत्ता कधीच होणार नाही

  • @AbhijitGade-i6c
    @AbhijitGade-i6c 6 месяцев назад

    बापु बिरू वाटेगावकर आणि विष्णु बाळा पाटील यांना विनम्र अभिवादन 🙏🙏🌹🌹

  • @graminkathakavita5884
    @graminkathakavita5884 3 года назад +15

    मला सांगावसं वाटत की हा माणूस कुठेही फिरत असला तरी बाई माणसाला शेतकरी यांना रानामाळात फिरताना कधी भिती वाटत नव्हती लोकांना एवढी खात्री आसायची

  • @suryakantambore9838
    @suryakantambore9838 4 года назад +14

    अप्पांनी न्याया पोटी स्वत:चा पुत्र सुद्धा संपवला.

  • @user-fx9kv1mw2r
    @user-fx9kv1mw2r 4 года назад +6

    108 kuli क्षत्रिय bapu...dawood chya mansala turungat thokla hota....नादच खुळा...

  • @navviru3085
    @navviru3085 Год назад

    Really great ...... mala he sankalpana awadli kahitari sanakutik bhawan kadha jyat garibanche karyakram hotil

  • @नाद.फक्तबैलगाडीशर्यत

    आमची ताकद 💪

  • @ajitshejul3555
    @ajitshejul3555 4 года назад +6

    आपा म्हणजे देव माणूस

  • @krushnaundare3802
    @krushnaundare3802 3 года назад +6

    मी स्मारक साठी मदत करायला तयार आहे मी भेट देयला येत आहे बोरगावाला

  • @prakashpatil9394
    @prakashpatil9394 4 года назад +6

    आप्पा म्हणजे कुलदेतेच्या अवतार

  • @akashtate5251
    @akashtate5251 5 лет назад +13

    Nice interview chetan sir..

  • @Shetkariekbrandisbrand05
    @Shetkariekbrandisbrand05 4 года назад +16

    सर तांबव्याचा विष्णु बाळा यांच्या विषय काही माहिती सांगा

  • @dasharathkhatal1648
    @dasharathkhatal1648 2 года назад +4

    माननीय बापू बिरू वाटेगावकर महाराजांचे स्मारक होणे गरजेचे आहे

  • @artimote5428
    @artimote5428 5 лет назад +50

    अप्पा गुन्हेगार नवते

  • @sarikashuka4986
    @sarikashuka4986 5 лет назад +70

    लाज वाटते का बापूंचा गुन्हेगार म्हणून उल्लेख करताना ? कसला गुन्हा केला त्यांनी. उलट गुन्हेगारांनाच धडा शिकवला. अकलेच्या कांद्या ते टायटल बदल आधी मूर्खा.

    • @nileshshinde6655
      @nileshshinde6655 3 года назад +1

      ते शिवाजी वाटेगांवकर यांना गुन्हेगार बोलले आहेत

  • @atulnalawade9939
    @atulnalawade9939 5 лет назад +14

    Gret bapu viru

  • @rahulwagh3590
    @rahulwagh3590 5 лет назад +8

    छान संदेश दिला तरून पिढीला

  • @suhasbhai6678
    @suhasbhai6678 3 года назад +14

    1. अहिल्याबाई होळकर
    २. बापूबिरु वाटेगावकर
    ३. विष्णूबा‌ळा
    ४. गोपिचंद पडळकर
    असे हे होऊन गेलेले आहेत 🙏

    • @pramodjadhav5336
      @pramodjadhav5336 3 года назад +3

      गोपीचंद पडळकर 🤣
      नकली आहे

    • @Kirangaikwad123
      @Kirangaikwad123 3 года назад

      गोप्या ढोंगी आहे

    • @SurajJadhav-qq8fr
      @SurajJadhav-qq8fr 3 года назад +5

      ऐ, या प्रामाणिक माणसांच्या लिस्टमध्ये खोटी शपथ घेणाऱ्या पडळकरला बसवू नको.

    • @sultannadaf3113
      @sultannadaf3113 3 года назад

      Gandhu gopyaa

    • @dnyaneshwarshendkar6428
      @dnyaneshwarshendkar6428 3 года назад +1

      गोपिनाथ मुंडे

  • @shubhashlingade6018
    @shubhashlingade6018 4 года назад +3

    Thanks sir you show reality

  • @anandaholkarjaimalaxmi1908
    @anandaholkarjaimalaxmi1908 5 лет назад +3

    Aasa mahamanav punah janmala yava.aapa maharaj aamchya gavala pravchan zale.khup sundar hote.thank you .

  • @sagartambe3155
    @sagartambe3155 5 лет назад +11

    आप्पा म्हणजे देव माणूस

  • @vinodatpadakar8627
    @vinodatpadakar8627 5 лет назад +5

    Great work Sir. Borgavcha dhanya wagh. Borgavat maze relative ahet.

  • @DajiYedge
    @DajiYedge 2 месяца назад

    आदर्श चालू पिडीला पाहिजे कि 18पगड जातिचा कैवारी बापु बिरु आपाचं स्मारक झालेच पाहिजे

  • @bramhadeosondage842
    @bramhadeosondage842 3 года назад +5

    जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राजकारण करु नका कारण तोही एक गुंडगिरीच्या पार्टी मध्ये मंत्री आहे

  • @datatrayaalure1742
    @datatrayaalure1742 4 года назад +3

    Appa you are great work.

  • @santoshbirhamane6181
    @santoshbirhamane6181 3 года назад +15

    अप्रतिम व्यक्ती मत्व स्वतःसाठी तर सगळेच जगतात पण बाप्पू बिरू वाटेगाव कर सगळ्या साठी जगले

  • @MarutiBichakule
    @MarutiBichakule Месяц назад

    एक नंबर साहेब

  • @akashstudio3789
    @akashstudio3789 3 года назад +2

    बापू (आप्पा) बिरू वाटेगावकर मानसातले देव होते

  • @shivajijamkar9595
    @shivajijamkar9595 3 года назад +2

    ऐसा राजा पुन्हा होणे नाही

  • @sunilmane3809
    @sunilmane3809 4 года назад +6

    आप्पा आमचे दैवत आहेत🙏🙏

  • @vishalkhandale2322
    @vishalkhandale2322 5 лет назад +5

    सलाम अप्पा

  • @मनोजसावंत-ह7ज
    @मनोजसावंत-ह7ज 5 лет назад +5

    बरोबर बोलता तुम्ही..