तुमच्या घरातील पाळीव प्राणी काय विचार करतात? | Unveiling Animal Thoughts with Uma Karve | MitraMhane

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 авг 2024

Комментарии • 606

  • @mitramhane
    @mitramhane  Год назад +11

    Dear all
    You can connect with Uma on FB or Insta
    Facebook - shorturl.at/irBQU
    Instagram - shorturl.at/fhFI0

    • @pallavigunjal6694
      @pallavigunjal6694 Год назад

      Hi I want your contact no.I am having Doberman at my place

  • @gayatripalled5146
    @gayatripalled5146 Год назад +62

    मी हा video आज माझ्या मांजरीला पिल्ले होत असतांना पाहत आहे.... हो प्राणी संवाद साधतात आणि तो ज्याला कळतो त्याच्या जवळच ते व्यक्त होतात...
    आमची माऊ काल पासून अस्वस्थ त्यामुळे मला आज उद्या मधे तिची प्रसूती होईल वाटले....त्या प्रमाणे तिला आज सकाळ पासून त्रास सुरू झाला पण तिला पहिल्या प्रसूती पेक्षा या दुसऱ्या खेपेस खूप त्रास झाला...दुपारी 3 वाजल्या पासून मी व माझी मुलगी तिच्या जवळ बसून होतो
    ती आम्हा दोघींना ही आळीपाळीने तिच्या डोक्या वरून हात फिरवा म्हणायची....बऱ्याच वेळाने तिचा त्रास बघून मी हलका हलका हात तिच्या पोटावरून फिरवू लागले आणि एक अर्धा पाऊण तासात तिची प्रसूती झाली ... माऊ आणि पिल्ले खूप छान आहेत❤

    • @remabarve
      @remabarve Год назад +1

      प्राणी ज्यांच्या जवळ असतात त्यांच्याशी नक्कीच संवाद साधतात. लांब रहाणाऱ्या कुठल्या बाई म्हणत असतील की घरात बसल्या बसल्या मध्यामाशिवाय मी त्यांच्याशी बोलू शकते तर तो शुद्ध खोटेपणा आहे.

    • @sunrays22
      @sunrays22 Год назад

      😊❤very good 👍 GREAT

    • @nirmalanikalje1755
      @nirmalanikalje1755 Год назад

      Same experience i have

    • @rashmisawant8276
      @rashmisawant8276 Год назад

      Same here

  • @prachikapse9590
    @prachikapse9590 Месяц назад +3

    ज्या प्राण्यांना तोंडाने बोलता येत नाही त्यांना निसर्गाने वेगळी शक्ती दिली आहे आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी. त्यांना वेगळा sense मिळाला.

  • @devdattapandit357
    @devdattapandit357 Год назад +10

    निसर्गाची रचना इतकी विस्तृतपणे अद्भुत आहे, की स्वहितासाठी मानवाने अहंकार सोडून निसर्गाशी सुसंगत जीवनप्रणाली बनवली पाहिजे....जीडीपी वेड भयानक निसर्गघातकचआहे निसर्गातील प्राणीजीवनातील काही प्रमाणात क्रौर्य जरी आपल्याला अस्वस्थ करत असलं, तरीपण निसर्गाच्या प्रेमात प्रत्येक जीव असतोच.

  • @arunpuranik2060
    @arunpuranik2060 Год назад +20

    सौमित्र, मी प्राणिशास्त्राचा अभ्यासक आहे प्राणी विविध भावना आपल्यापारिने व्यक्त करतात हे ही खरे आहे पण त्या समजण्यासाठी त्या प्राण्याच्या सहवासात दीर्घ काळ असणे आवश्यक असते

    • @sanjayshinde1787
      @sanjayshinde1787 Год назад

      तुम्हाला प्राण्यांच्या सहवास अभ्यासातून.. थोडया गोष्टी judge करता येतात... त्याला काय खायला आवडते, त्रास होतोय... खेळायचा मूड आहें... Behaviour response and judgement.....
      पण प्राणी मराठी किंवा english शब्द कसे शिकले आणि ते हिच्याशी मराठीत बोलतात... हे शक्य आहें का?..
      आता हेच बघा, ही उमा... Japnese व्यक्तीशी बोलू शकते का..? नाही... जर उमा ला संवाद साधायचा असेल... तर तिला japnese भाषा यायला हवी... उमा ला मराठी शिकण्यासाठी तिच्या parents ला किती वर्षे लागली असतील... चित्र दखवून ... Mango.... पाणी.... असं शिकवावं लागतं तेव्हा कुठे एखादी भाषा, त्याचे उच्चार मनुष्य शिकतो... तर उच्चार... करण्याची क्षमता असल्यामुले मनुष्य मराठी, english भाषा बोलतो, शिकतो...माणसाचे vocal खूप प्रकारे आवाज काढू शकतो, पण प्राण्यांचचे vocal हे ठराविकच vocal काढू शकतो
      मग सांगा...
      कुत्रा, मांजर आणि जंगलत भेटलेला वाघ.. हिच्याशी मराठीत कसा काय बोलू शकतो..
      100% fake... लोकांना मूर्ख बनवण्यासाठी अनेक प्रकार आहेतच वास्तुशात्र, जोतिष शास्त्र गंडे दोरे.. त्यात अजून एकाची भर "animal communicator " 😂😂

    • @smrutishete1137
      @smrutishete1137 9 месяцев назад +2

      मराठीत नसेल बोलत. पण भावनेला भाषा नसते म्हणून हे पटतं. मी संपूर्ण नास्तिक आहे. पेट्स च्या विरोधात नेहमीच. पण माझ्याकडे चुकून एक पोपट आलाय आणि तो मलाच बहुतेक आई समजतो. तो बोलतो ते बरचसं मला समजतं. पण हवं नको
      .. आणि प्रेम इतकंच.

    • @PastelNuages
      @PastelNuages 4 месяца назад

      ​@@sanjayshinde1787काका तुम्हाला एनर्जी आणि telepathy कळत नाही तर रडू नका. अज्ञान दिसतंय सगळं😂

    • @mendgudlisdaughter1871
      @mendgudlisdaughter1871 2 месяца назад

      ​@sanjayshमी स्वतः दोन वेळा दोन वेगळ्या कूत्र्यांच्या बाबतीत हा अनुभव घेतला आहे. दुसर्या एका animal communicator कडून. खूप डिटेल बोलली होती त्यतली कुत्री, आश्चर्य वाटावं अशी. दुसरं हरवलेलं पिलू होतं ते पण नीट बोललं.
      inde1787

    • @sharvari777
      @sharvari777 Месяц назад

      @@smrutishete1137 Tumhi Pets chya virodhat aahat mhanun tar to Popat tumchyakade aalay..ek divas nakkich tumhi pets sobat asal.

  • @vijayalaxmipendse5323
    @vijayalaxmipendse5323 Год назад +11

    हो आम्ही परतला असताना मी हा अनुभव घेतला आहे.माणसापेक्षा प्राण्याचा लळा लवकर लागतो.मात्र मनापासून प्रेम असावे लागते.

  • @shekhardeokar9533
    @shekhardeokar9533 Год назад +15

    Unbelievable 😮😮,
    ऐकाव ते नवलच!!
    यावरून हे सिद्ध होते की निळवंती ग्रंथात सांगीतले ते खरे आहे.

    • @Sudheeeer555
      @Sudheeeer555 Год назад +1

      हा निळावंती ग्रंथ कोणी लिहिलाय ?

    • @ravibatgeri7321
      @ravibatgeri7321 Год назад

      It happens only in india😅 great bhet

    • @PastelNuages
      @PastelNuages 4 месяца назад

      ​@@ravibatgeri7321 अज्ञान! थोडा अभ्यास करा जगाचा.

  • @VaibhavApte
    @VaibhavApte 9 месяцев назад +3

    प्राण्यांशी बोलणे हा एक अपूर्व अनुभव असतो.

  • @shekharjyoti5563
    @shekharjyoti5563 Год назад +16

    Uma karve is brilliant and gifted soul . Initially I had laughed when my daughter had suggested her name to know our loving pet views on staying with us . I was shocked when she shared few facts which we only know at home . She is unparellal and serving society with her devine work

    • @mitramhane
      @mitramhane  Год назад

      Yes.... but yeah she is got gifted. And she is brilliant.

    • @nishmakesar745
      @nishmakesar745 Год назад

      Can you plz share the details?

  • @bharatisant8312
    @bharatisant8312 25 дней назад

    प्राणी प्रेमी हिचे शुभ ऐकून खूप अचंबित झाले तिचे काम करते आहे त्याला खूप खूप शुभेच्छा

  • @sharvari777
    @sharvari777 Месяц назад

    उमा कर्वे मॅडम,
    तुमचा आभ्यास खूप छान आहे, सांगताही खूप छान...बाकीच्यांना जे प्रश्न पडलेत तेच प्रश्न मलाही पडलेत..पण तुमचे खूप खूप आभार आणि पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा 🙏

  • @MarathiKanya
    @MarathiKanya Год назад +14

    सगळ्यात आधी खूप खूप धन्यवाद इतका महत्वाचा विषय घेऊन व्हिडिओ बनवला ☺️🙏 सगळ्याच प्राण्यांना भावना असतात ते सुध्दा आपल्याशी बोलत असतात हे समजणारे खूप कमी लोक आहेत या व्हिडिओ मधून नक्कीच जनजागृती होईल अशी आशा आहे मी माझ्याकडुन हा व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करेन ❤️

  • @leenasabnis
    @leenasabnis Год назад +37

    आपला Interview अतिशय छान झाला..उमाच्या या अद्भुत क्षमतेचे काही अविश्वसनीय अनुभव मी स्वतः घेतले आहेत.त्यामुळे तिने आज जे अनुभव share केले त्यातले अक्षर न् अक्षर खरं असणार याविषयी शंकाच नाही

    • @umakarve8601
      @umakarve8601 Год назад +2

      It's beautiful to see how committed all of your family members are to all your animals.

    • @mitramhane
      @mitramhane  Год назад +2

      मनस्वी आभार. अविश्वसनीय जग आहे हे.. या मुलाखती द्वारे हे जग लोकांसमोर आणता आलं त्याचं समाधान आहे. अशीच छान छान माणसं आपल्या भेटीला येतील.. आपली मतं मांडतील.. सबस्क्राईब करा शेअर करा मित्रम्हणे.

    • @nayanamule7342
      @nayanamule7342 Год назад +1

      त्यांचा contact number मिळेल का

    • @shilpawadkar6923
      @shilpawadkar6923 Год назад

      Mazakade 2 cat aahet, chan vatl aaykun

    • @revatipatwardhan1175
      @revatipatwardhan1175 Год назад +4

      Wow.... किती अद्भुत अनुभव आहे हा प्राण्यांशी संवाद 👍👌 असं प्रत्येकाला जमलं तर प्राणी पण सुखी होतील आणि माणसं पण....खरंय ना?

  • @bharatisant8312
    @bharatisant8312 25 дней назад

    खूप खूप शुभेच्छा तुझ्या कामाला

  • @moviefreak4812
    @moviefreak4812 Год назад +13

    मुलाखत घेणारा ईतके मठ्ठ प्रश्न विचारत आहे की लोकांची काहीतरी नवीन व रोचक माहिती मिळवण्याची खूप सुंदर संधी वाया गेली आहे..

    • @5sujal
      @5sujal Месяц назад

      😂😂😂😂😂😂

    • @GabrooJawanPunjab
      @GabrooJawanPunjab Месяц назад

      मुलाखत घेणारा मठ्ठ ? 😂😂😂

    • @moviefreak4812
      @moviefreak4812 Месяц назад

      @@GabrooJawanPunjab
      प्रश्न मठ्ठ आहेत, जरा विचार करा अशी व्यक्ती तुमच्या समोर असती तर तुम्ही काय काय विचारले असते

    • @GabrooJawanPunjab
      @GabrooJawanPunjab Месяц назад

      @@moviefreak4812 तुम्ही म्हणता ते बरोबर आहे... मठ्ठ च आहे तो... पण काय आहे की असे डायरेक्ट बोलून त्याचे मन दुखवयाला नको वाटते... पण आता त्याला निव्वळ माठ म्हणले पाहिजे... माझ्याकडे पण खूप प्रश्न होते... पण मठ्ठम्हणे त्यात काय उणे... असे समजून चालू पुढे.

  • @abhi19278
    @abhi19278 Год назад +3

    खुप छान वाटल आज हा व्हिडिओ पाहून.. सौमीत्र तुम्ही छान विषयाला हात घातला आणि योग्य व्यक्तीलाही समोर घेऊन आलात. उमा मॅम तुमचे अभिनंदन सुरवात ते शेवट प्रत्येक अनुभवच्या वेळी शहारे येत होते.. हत्तीणीचा अनुभव तेवढा राहीला, पण असो हा विषय पण आहे याचे पण शिक्षण आहे हे समजले आज. धन्यवाद सौमित्र तुम्हाला.. भविष्यात असेच वेगळे विषय निवडाल त्यासाठी शुभेच्छा.. 🙏🏻

  • @ramapendse5940
    @ramapendse5940 Год назад +23

    खूप खूप भारी विषय, भारी interview, Uma you are just hats off, तुझ्या talent che कौतुक करावे तितके कमी आहे.
    सौमित्र तू अगदी छान interview घेतोस, अगदी आमच्याच मनातले प्रश्ण विचारत होता असे वाटले, एकदम भावले, भिडले. Thank you so much. 🙏

    • @mitramhane
      @mitramhane  Год назад +5

      अशी खूप छान छान माणसं आपल्या भोवताली असतात.. तुमच्याही आसपास अशी कोणी छान माणसं असतील तर जरूर सुचवा.. न जाणो त्यांचा नंबर लागेल या मंचावर. आपल्या प्रतिक्रिया बद्दल धन्यवाद.. पहात रहा मित्रम्हणे. शेअर करा सबस्क्राईब करा.. आनंद घ्या.

  • @rupalina9563
    @rupalina9563 3 месяца назад +1

    खुपचं मनोरंजक झाली मुलखत. उमाच्या अनुभवांवर मस्त फिल्म बनू शकेल. तिला येणार्या मेसेजेस साठी व्हीएफएक्स/ ॲनिमेशन/ डबिंग चा वापर करुन..

  • @maanasinisal5258
    @maanasinisal5258 11 месяцев назад +1

    Uma, खूप -खूप Thankyou ❤️❤️🙏👍👍खूपच शिकण्यासारखे आहे. Guidence हवाय.

  • @SandhyaaLaddha
    @SandhyaaLaddha 29 дней назад

    Very good reply by this MP

  • @beenamenon6749
    @beenamenon6749 Год назад +9

    The skill of an interviewer is to draw out more of the interviewee's knowledge through intelligently drafted questions. It's an excellent interview in a focussed, clear format. Well done! Interesting topic, too..😊

  • @milindd8309
    @milindd8309 Год назад +16

    This is god’s gift , I have encountered one lady in USA, she does exactly ,what this girl is doing.she is talking the truth. Animals surprisingly know, who is gifted and in-order to convey their concern they communicate with gifted people.🙏🏿

    • @ComResKi
      @ComResKi Год назад

      Telepathic animal communication can be learnt in any country including India... With practise, you can get confident. You'd enjoy the process😊

  • @varshasanglikar1973
    @varshasanglikar1973 Год назад

    खूप सुंदर सांगितले उमा . अणि सौमित्र तुम्ही खूप छान बोलत करता समोरच्याला . Thnx a ton सौमित्र इतका सुंदर प्लॅटफॉर्म दिल्याबद्दल

  • @maneeshaacharya249
    @maneeshaacharya249 Год назад +1

    प्राण्यांशी संवाद साधण्याची अद्भुत कला. उमा ह्यांचे profession, अनुभव अतिशय विस्मयकारी. खूप नवीन माहिती मिळाली.

  • @bharatisant8312
    @bharatisant8312 25 дней назад

    खूप छान मुलाखत

  • @prakashnalugade10
    @prakashnalugade10 Год назад +4

    खूप छान, मला या मुलाखतीतून जबाबदार बनवले. माझ्या घरी 4 मांजरे आहेत. धन्यवाद!!

  • @RP-dv7ld
    @RP-dv7ld Год назад +5

    She is god gifted. There are so many yogis who can communicate with any creature in world. It might be the culmination of of sadhana of her in her last life.

    • @vishalbulakhe6220
      @vishalbulakhe6220 Год назад

      संत ज्ञानदेवांनी रेड्याच्या मुखी वेद वद वले होते.....ते हेच असू शकेल

  • @VIJAYRAYMANE
    @VIJAYRAYMANE 6 месяцев назад

    खुपच छान विषय सौमित्र. असं काही असतं हे तुझ्यामुळेच कळलं.

  • @sarts5212
    @sarts5212 5 месяцев назад

    Stay blessed Uma ....Very unique and mind blowing interview, thank you so much for bringing up this topic for discussion.

  • @tabajijagadale9011
    @tabajijagadale9011 Год назад +5

    निळावंती ग्रंथाचा ज्या व्यक्ती ने अभ्यास केला आहे , त्या व्यक्तीला प्राण्यांची भाषा समजते किंवा ते प्राण्यांबरोबर संवाद करु शकतात.

  • @ulhasgokhale9485
    @ulhasgokhale9485 Год назад +17

    छानच,मी ही प्राणी प्रेमीच आहे.मला कुत्रा मांजरे गायी आवडतात .मी बोलते ती बोलतात सोबत करते.खूप प्रेम करतात.मला ही तुमच्याकडे येऊन माझी पायी नर्मदा परिक्रमा अनुभव कथनाचा कार्यक्रम करायचा आहे.मी 108दिवसात 3600किमी अंतर पायी चालले एकटीने.

    • @meeraamin4310
      @meeraamin4310 Год назад +1

      Dhanya aahe...me naman karte tumhala....

    • @nayanamule7342
      @nayanamule7342 Год назад +1

      नक्कीच तुमचे अनुभव ऐकायला आवडेल मलापण परिक्रमा पायी करायची आहे

    • @joshientertainment7440
      @joshientertainment7440 Год назад +1

      Khup ch Chan 👌👌

    • @joshientertainment7440
      @joshientertainment7440 Год назад +2

      RUclips la video upload Kara self

    • @nayanamule7342
      @nayanamule7342 Год назад +2

      ताई तुमचा नंबर देता येईल का म्हणजे मला परिक्रमे विषयी माहीती घेता येईल

  • @sudhirkulkarni6956
    @sudhirkulkarni6956 Год назад +3

    वेगळा विषय, अविश्वसनीय, छान मुलाखत सौमित्र

  • @shivanandmukkanwar3672
    @shivanandmukkanwar3672 11 месяцев назад

    Unbelievable 🎉🎉❤very nice job
    आपल्या माणसाच आपण समजून घेत नाही तिथे तू त्याना समजून घेत आहेस 🎉

  • @rekhaghadge4556
    @rekhaghadge4556 Год назад +1

    टेली पथि. खरंच खूप भारी आहे.

  • @anitamarathe4133
    @anitamarathe4133 Год назад +8

    This is absolutely amazing and I can believe every word of it. She speaks to the animals and the animals speak to her. Wow! I too speak to the lizard. while there is no two way conversation. any lizard who I come across , I tell her I am frightened of her so she should not come in front of me. And soon she disappears never to come back again. 😊. When ever I tell my people I speak to lizards they laugh at me. 🙆..
    So nice Uma... All you communicators are special. God bless you.❤

  • @rashmigokhale696
    @rashmigokhale696 Год назад +4

    सुंदर मुलाखत आणि वेगळाच विषय खूप माहिती मिळाली 🙏

  • @ashabhandari603
    @ashabhandari603 Год назад +2

    मी हिच्या गोष्टी गप्पांन विषयी सहमत आहे ...मलाही या सर्व विषयी आणि काही गोष्टी ऐकायला आवडेल...❤❤

  • @akssap9572
    @akssap9572 Год назад +2

    Interview in one word Goosebumps

  • @shwetachimurkar8603
    @shwetachimurkar8603 Год назад +3

    तूला ही god gift आहे nice❤

  • @sunilmene
    @sunilmene Год назад +9

    आम्हास भगिनी उमा कर्वे यांचा भ्रमणध्वनी हवा आहे. कृपया द्यावा ही नम्र प्रार्थना ! 😊

    • @dr.prasadchoudhari2037
      @dr.prasadchoudhari2037 Год назад

      काल्पनिक च आहे हे सगळंच समजलं नाही समजलं तरी ते तसंच आहे मँडम चं

    • @smv7768
      @smv7768 Год назад

      Tumhi tyachya barobar telepathy ne contact karu shakta😂

  • @cmsawant4842
    @cmsawant4842 Год назад +11

    One of the best interview I ever saw very amazing and human being can learn a lot from animals and change their attitude toward animals

  • @mukundkhoche2099
    @mukundkhoche2099 21 день назад

    खूपच छान ! अतिशय वेगळाच विषय हाताळला आहे. मनःपूर्वक अभिनंदन !
    मुलाखत खूपच छान पण जास्तीत जास्त ती inglish भाषेत झाली ती मराठीत अधिक असणे आवश्यक होते !

  • @sabinaali00
    @sabinaali00 Год назад +28

    I was in COVID hospitalisation and I was concerned about my pets if i didn't survive but Tobler sent a message that don't worry about what people others are saying. I'm sending healing and you are coming back home. Before this he told Uma he needed a thick mattress. Also he was growling at a family member b4 a walk so he said the member allows poop and pee but then stands and talks on mobile so i don't want to go with him.

    • @sabinaali00
      @sabinaali00 Год назад +3

      Also he refused to walk one particular road and would jam his forelegs like a brake, he told Uma that the other road has interesting things to sniff so I'm being stubborn. Thx UMA! Stay Blessed 😇🙏

    • @umakarve8601
      @umakarve8601 Год назад

      Thank you Sabina ! Was a pleasure to chat with Tobler

    • @sheettalkisanovhal
      @sheettalkisanovhal Год назад +1

      Hey hi uma this is sheetal from Mumbai. Uma Mazi ek cat hoti nanu tiche naav nanu ti hya varshi holichya divshi gharatun nighun geli aamhi sagle zopet astana tu please tichya sobat connect karshil ka tila parat ghari yayla sagshil ka please uma i am missing her every day

    • @pallavideshpande5909
      @pallavideshpande5909 Год назад

      ​@@umakarve8601hiii

    • @AmolDeshmukh9ghr
      @AmolDeshmukh9ghr Год назад

      ​@@umakarve8601ha tumcha youtube channel ahe ka uma maam!

  • @mymindscript3600
    @mymindscript3600 Год назад +1

    Amazing interview Uma khup sundar cases share kelyat

  • @rupalivatve2299
    @rupalivatve2299 7 месяцев назад

    Film or TV industry chya lokanpeksha hya mulakhati aikayla jast avdel. khoop chaan interview.

  • @mangalakamble535
    @mangalakamble535 Год назад +2

    अद्भुत जय श्री कृष्णा 🙏🌹

  • @shubhadautgikar9624
    @shubhadautgikar9624 Год назад

    केवळ आश्चर्य....जगात अनेक अजुन कीती अद्भुत गोष्टीं आहेत

  • @tusharpencilandcamerakonka4761
    @tusharpencilandcamerakonka4761 Год назад +4

    तुमचे interview भारी असतात. Worth watching

    • @mitramhane
      @mitramhane  Год назад

      तुमची प्रतिक्रिया पाहून छान वाटलं. असेच चांगले विषय समोर येतील याची खात्री देतो. मनःपूर्वक आभार.

    • @soumitrapot
      @soumitrapot Год назад +1

      तुषार खूप आभार.. आपने दिल खुश किया.. ऐकत रहा.. पहात रहा..

  • @brekhadahotrepunemh6021
    @brekhadahotrepunemh6021 Год назад +1

    🎉 29:20 preety girl 🥰... मस्तच .. खूप special person

  • @devendrashende7097
    @devendrashende7097 Год назад +1

    जय श्रीराम 🎉❤दैवी देणगी...

  • @kailaskate1841
    @kailaskate1841 Год назад +3

    एका नविन विषयाची माहिती मिळाली. छान वाटल. पण ती हत्तीची स्टोरी काय होती ते शेवटी राहील सांगायच.... आठवल तर कळवा. आवडेल ऐकायला..😀

  • @swatikandalgaonkar7665
    @swatikandalgaonkar7665 8 месяцев назад

    Great interview..I like Somitras reactions on her experiences.

  • @vinoddhadwe5807
    @vinoddhadwe5807 5 месяцев назад

    अदभूत आहे हे सगळं...

  • @asmitakatkar7484
    @asmitakatkar7484 11 месяцев назад

    Khup Chan mahit Milali & it’s surprising too 👌🏻

  • @electronics36
    @electronics36 Год назад +1

    हे खरं आहे. मी अनुभव घेतला आहे.

  • @user-fj7ni9ej8f
    @user-fj7ni9ej8f Год назад +12

    डार्क ह्युमरचे एवढे चांगले युट्युब चॅनेल आहे हे माहीतच नव्हते. नाहीतर हास्यजत्रा वगैरे मध्ये किती खोटे खोटे हसत असतात उगाच, तसा प्रकार इथे नाही - प्रेक्षक योग्य तिथे दाद देतील याची जाणीव ठेवली आहे.

    • @kartakaravita
      @kartakaravita 8 месяцев назад

      😂😂

    • @PastelNuages
      @PastelNuages 4 месяца назад +4

      अच्छा म्हणजे आपल्याला अक्कल नाही आणि जे नॉलेज आपल्याला नाही ते डार्क ह्युमर का? 🙂

    • @formobile4610
      @formobile4610 3 месяца назад

      Google 'Anna Breytenbach'

    • @vidyaaher5977
      @vidyaaher5977 Месяц назад

      हास्य जत्रेतील content मध्ये problem आहे की तुमच्यात 😂😂😂

    • @maheshvgajare
      @maheshvgajare 29 дней назад

      मार्मिक

  • @abhijitnaik1695
    @abhijitnaik1695 Год назад +7

    Hello Uma - very interesting. There is so much that logic and science cannot explain . I am looking fwd to the interaction with my dog “ Maya” trrow .

  • @meenalsgreenworld2315
    @meenalsgreenworld2315 Год назад +1

    He kharech aahe,prani tumchyashi bolat asatat.Tyanchya barobar rahilyavar yacha khup changla anubhav yeto.Amchya bldg. madhe ashyach eka stray dogshi ,to bara naslyamule maza sambandh aala .Me tyala clinic madhe jaun bare kele.Pan tya veles barich lok against hoti.Mala khup tras hot hota ya goshticha.Mala khup kalaji vatayachi chikuchi.Chiku he amhi thevlele tyache nav.Ani tumhala khot vatel pan prateyk veli chikune mala samjun ghetle ani pratyek problem swatahunch sodavla.Great Chiku.

    • @shubhadapathare896
      @shubhadapathare896 Год назад

      खूप छान झाली मुलाखत फक्तं एक त्रुटी राहिली .Umatai चा फोन no नाही दिलात.माझ्या सारख्या बर्‍याच लोकांना असा course करण्याची ichha आहे .

  • @chhayaaderao257
    @chhayaaderao257 Год назад +9

    खुप छान मॅम , आम्ही प्राण्यांसाठी काम करतो , खुपदा ते आजारी पडतात , मग वेगवेगळ्या टेस्ट करा , डाॅ कडे घेउन जा , अॅम्बुलन्स असा खुप खर्चीक होते, अशा वेळी तुमची मदत आम्हाला होऊ शकते , आम्ही तुमचे चार्जेस पण देऊ, पुणे , तुमचा नंबर मिळेल तर बरे

  • @sanyogitagarud7842
    @sanyogitagarud7842 Год назад +4

    Waa Uma great interview

    • @mitramhane
      @mitramhane  Год назад

      Many thanks. Your reaction matters. 💛

  • @Tough-tr4gt
    @Tough-tr4gt Год назад +4

    Good one uma

  • @TheChetandeshpande
    @TheChetandeshpande Год назад +6

    i am also all animal communicator, they told me to tell communicators to don't talk with us and disturb us, they also asked that don't make us pet, humans are destroying our free life. let us be free and live happy and free life. they(animals) sent me petition hard copy too.

  • @tusharpencilandcamerakonka4761
    @tusharpencilandcamerakonka4761 Год назад +8

    दादा कितीतरी criminal cases, unsolved mysteries उलगडु शकतात. अविश्वसनीय आहे हे.

    • @mitramhane
      @mitramhane  Год назад +2

      तुषार आपल्या प्रतिक्रिया बद्दल धन्यवाद.. असंच वेगळं काम करणारी सगळी माणसं हळूहळू तुम्हाला येथे ऐकायला मिळतील.. आम्हाला खात्री आहे, अशा मुलाखतींमधून तुम्हाला नक्की नवं काहीतरी ऐकायला.. शिकायला मिळेल. पहात रहा मित्रम्हणे.. सबस्क्राईब करा आवडलं तर पुढे पाठवा. चांगली माणसं जोडता आली पाहिजेत.

    • @soumitrapot
      @soumitrapot Год назад +3

      अगदीच हे अविश्वसनीय आहे. मुलाखत घेतानाच मला ते जाणवत होतं. म्हणून माझ्या प्रतिक्रिया तशा आहे. त्या तशाच ठेवल्या आहेत. आपण म्हणता तसं खरंच आहे. खूप गोष्टींचा उलगडा यातून होऊ शकतो.

    • @shwetaself
      @shwetaself Год назад +4

      उमा ताई चा नंबर share केला पाहिजे..म्हणजे लोकांना बोलता येईल

    • @mitramhane
      @mitramhane  Год назад +1

      @@shwetaself फेसबुक वर असाल तर मला डीएम करा मी तुम्हाला नंबर देतो

    • @vinayashinde1332
      @vinayashinde1332 Год назад +3

      माणसांच्या मनातील समजते का

  • @anushriwada
    @anushriwada Год назад

    इंटरेस्टिंग विषय आणि गोष्टी. 👌👌

  • @mayanalawade8598
    @mayanalawade8598 Год назад +13

    आमचेही मांजर हरवले होते.अशाच एका communicater मूळे ते 3 दिवसांनी सापडले.

  • @poonampethe521
    @poonampethe521 Год назад

    मी ही हा कोर्स केला आहे आणि हे सगळ 100% खर आहे. खूप मजा येते त्यांच्याशी बोलायला. खूप छान बोलतात प्राणी. सगळी घरातील माहिती देतात.😊

    • @PoojaPatil-eb4ni
      @PoojaPatil-eb4ni Год назад

      Kuthe kela hyacha course plz mla information dya .. aani mam shi kshi contact kru shkte me no midel ka

    • @princessmihira
      @princessmihira Год назад

      Pls give information

    • @shubhanginalawade9025
      @shubhanginalawade9025 Год назад

      हा कोर्स कुठे करता येईल ते सांगा कृपया

    • @poonampethe521
      @poonampethe521 Год назад

      Akshya kawale paha you tube वर तिथून जॉईन करा त्यांचे कोर्सेस चालू असतात animal communication che

  • @ghanshyamdixit5704
    @ghanshyamdixit5704 8 месяцев назад +2

    सौमित्र तुम्ही एका मानसिक आजारी व्यक्तीची मुलाखत घेत आहात

  • @asmitajambhekar4695
    @asmitajambhekar4695 Год назад +1

    Amazing! Interesting! Praiseworthy! 👏❤

  • @amitat369
    @amitat369 Год назад +2

    Hope part2 will comming soon🙏

  • @priyankakadam936
    @priyankakadam936 Год назад

    Video khup sundar hota👌, yatun baryach goshti shiknyasarkhya ahet😊

  • @vinodgaikwad5353
    @vinodgaikwad5353 Год назад +3

    खुप छानं

  • @ulhasgokhale9485
    @ulhasgokhale9485 Год назад +19

    माझ्याकडे स्वतः मांजरे येतात पहिले एक लांडर बोका होता,नंतर,काळी,मग बंबी,नीनी,सोन्या,काळोबा,आता काळोबाची मुलगी चिंगी आहे व तिची 3पिल्ले सोमु,गोमु,मोनु असे व त्यांचे बाबा व एक सोनेरी रंगाचा बोका येतो.व गल्लीत रस्त्यावर चिक्या, व लंगडू आहे

    • @ajaysonawane2753
      @ajaysonawane2753 Год назад +4

      आमच्या कडे पण आमच्या मांजराची पाचवी पिढी आहे .लय भारी वाटत आता .

    • @multiverseofarj8348
      @multiverseofarj8348 Год назад +1

      Wah

    • @vrishalisi5147
      @vrishalisi5147 Год назад

      Khup chan. 🙏🙏

    • @akssap9572
      @akssap9572 Год назад

      Mla b manjraa ly aaavaddttat barkaaaa

  • @satishsupekar2439
    @satishsupekar2439 Год назад

    सर्व सामान्यांना समजल असे बोला.

  • @sadabehere
    @sadabehere Год назад

    खोटं वाटावं इतकं आश्चर्यकारक आहे पण भारीच म्हणावं लागेल

  • @preetibavage996
    @preetibavage996 Год назад +4

    We had good experience with mam and due to communication our issue got resolved.. my dog started eating as he demanded for ghee 😅.. Thanks to Uma❤

  • @smitajadye6027
    @smitajadye6027 Год назад +1

    14 vidya 64 kala, anubhav ghetla, far adbhut, dnyanat bhar padli, khupach chhan

  • @jaihanumanjiful
    @jaihanumanjiful Год назад +5

    I believe! My pet dog used to talk with animal communicater. And after he crossed the rainbow bridge still he is in touch with communicater.

  • @sunitabedi6595
    @sunitabedi6595 Год назад +4

    Please subtitle kara tumche episodes...sp.For NRI kids to understand...thank you very much for handling such a topic.

  • @bhaktichordiya3267
    @bhaktichordiya3267 Год назад +7

    She is the best one❤ Thank you so much uma❤

    • @mitramhane
      @mitramhane  Год назад

      Thanks for your comment. Do subscribe and share this channel..god bless.. 💛💛

    • @umakarve8601
      @umakarve8601 Год назад

      Thank you 🙏

  • @nayanamule7342
    @nayanamule7342 Год назад +3

    खुप छान माहिती दिलीस उमा थोडा उशिरा आला हा video माझ्यापर्यंत कारण गेल्या दिडमहीन्या पासून माझी मिकी (dog ) आजारी होती gastro झाला होता काल रात्रीच ती वारली खुप त्रास झाला तिला खाणपिण सगळ बंद झाल होत तिच😢

    • @Donaldasdf
      @Donaldasdf Год назад

      @nayana......Tumhi Tumchya pet chya soul barobar communicate Karu shakta ajunahi......!

    • @nayanamule7342
      @nayanamule7342 Год назад

      @@Donaldasdf कस करु शकते?

    • @Donaldasdf
      @Donaldasdf Год назад

      @@nayanamule7342 Uma Madam Shi contact kela tar Tya help Karu shaktaat......tyanni death zalelya Saraswati gayishi communicate kelel aahe........

    • @nayanamule7342
      @nayanamule7342 Год назад

      @@Donaldasdf त्यांचा contact number नाही माझ्याकडे

    • @Donaldasdf
      @Donaldasdf Год назад

      @@nayanamule7342 telepathic animal communicator uma Karve mhanun search Kel tar disel Google var.......

  • @satisha274
    @satisha274 Год назад +1

    Unbelievable but very interesting and informative!

  • @rashmilad1480
    @rashmilad1480 8 месяцев назад

    Great job. I also had a flower horn fish who was telepathically connected to me. After his death on third day his soul came in my room through A crow and touched my head and went away.

  • @savitashinde9515
    @savitashinde9515 Год назад

    Khup Chan mahiti milali .

  • @vaishalishastri9940
    @vaishalishastri9940 Год назад +1

    खूप छान माहिती दिली आहे 😊

  • @alokitabhalerao8415
    @alokitabhalerao8415 4 месяца назад +1

    Thank you so much

  • @nhystudios
    @nhystudios Год назад +3

    उत्तम मुलाखत. सुंदर विषय.
    Next100years’®️ कुटुंबातर्फे खूप खूप शुभेच्छा.

    • @mitramhane
      @mitramhane  Год назад

      खूप खूप धन्यवाद. आपल्या परिवारातील लोकांना जरूर ही मुलाखत पाठवा..

    • @soumitrapot
      @soumitrapot Год назад

      खूप धन्यवाद. एनएचवाय स्टुडिओज.. तुमची प्रतिक्रिया बळ देणारी आहे. काही भन्नाट माणसं आपल्या भवताली असतील तर जरुर आम्हाला सुचवा.

  • @govindgulgule3514
    @govindgulgule3514 Год назад +2

    Very very interesting, such communicators exist. I have a male cat and would always want him to talk to him

  • @pramodrane3170
    @pramodrane3170 Год назад +2

    खूप छान मुलाखत...एका नवीन जगाची माहिती मिळाली..अस ही असू शकत हे कळलं..मुंबई मध्ये कोण प्राणी संवादक असतील तर त्यांचा कॉन्टॅक्ट no मिळेल का..किंवा मग उमा मॅडम चा तरी ..🙏🙏

  • @vaibhavyevale7172
    @vaibhavyevale7172 Год назад

    Nice vlog nice work God blessed all Jai mata di om ganesha om ganeshayanamaha om kartikayanamaha Har Har Har Har mahadev radhekrishna bhagwan ki Jai radhe radhe radhe radhe radhe om namashivayanamaha

  • @shubhamvvyawahare1693
    @shubhamvvyawahare1693 Год назад +1

    हे सगळे पाहून मी खरच खूप search केलं पण अस काहीही वैज्ञानिक नाहीये...लोकांचा विश्वास आहे म्हणून अर्थाजन होत आहे तेवढं चांगलच आहे .. पण अस काहीही होत नाही

  • @sarojininerurkar5218
    @sarojininerurkar5218 7 месяцев назад

    वेदकाळात पशू पक्षांची भाषा असते त्यावर ग्रंथ होते
    चित्तमपल्ली यांची ग्रंथ संपदा वाचा त्या मध्ये हा उल्लेख आहे

  • @dr.shobhar.beloskar1311
    @dr.shobhar.beloskar1311 8 месяцев назад +1

    Highly unbelievable

  • @vishwas834
    @vishwas834 Год назад +1

    Very informative. You are very sweet. Doing a very sweet job.

  • @jayshreepotekar4095
    @jayshreepotekar4095 Год назад

    Khup sundar sanvad jhala aahe👏👏👏

  • @thelurkinglion
    @thelurkinglion Год назад +10

    Fantastic interview. 👍👌🏼
    Lots of respect for Uma Madam 🙏🏻
    I wanted to know whether do animals see ghosts??
    Any experience of it?

  • @milindgadkari8879
    @milindgadkari8879 28 дней назад

    हे खरच अविश्वसनीय आहे ‌.
    पैसे छापण्याचा नवीन व्यवसाय ‌.

  • @anandkale3988
    @anandkale3988 Год назад

    अद्भुत आहे.

  • @subh2k5
    @subh2k5 5 месяцев назад

    Uma are you daughter of AKK? I worked with him. Great guy and very smart being.

  • @geetagurav4558
    @geetagurav4558 Год назад

    चांगली माहिती मिळाली धन्यवाद ❤

  • @smitadhumal7093
    @smitadhumal7093 8 месяцев назад

    Amazing session 😊