लोकं काम मिळवणयासाठी struggle करतात हिचा struggle म्हणजे मिळालेलं काम करायचा वेळ कसा काढायचा .. मेहनती आहे खुप मी अजून हिचं काम पाहीलं नाही पण आता या मुलाखती नंतर मी नक्की सांगते हि खुप छान अभिनय करीत असणार 💯 बाकी सौमित्र सर कमाल गोष्टी तुमच्या मुळे ऐकायला पहायला मिळत आहेत खुप खुप आभार
एक उत्कृष्ट अभिनेत्री पण फारशी मराठीत दिसली नाही, हिंदीत दिसली तरीही तिचे पाय जमिनीवर आहेत, कुठेही प्रसिद्धी साठी चमकणे नाही, आपले काम मनापासून करते, आणि महत्वाचे संसार छान सुखाने आणि नवर्याशी प्रामाणिक राहून करतेय. 😅 love you ❤❤❤❤❤
सध्या चालू असलेल्या daily soaps मला फारशा बघायला आवडतच नाहीत त्यामुळे बर्याच अभिनेत्री/ अभिनेते मला माहित नाहीत पण या मुलाखतीत जो सच्ची कलावंत मला दिसत आहे ती मात्र भावली 🎉 परत एकदा धन्यवाद सौमित्र कृपया तुमच्या सर्व मुलाखती संगतवार दिसल्या तर बरे आम्ही त्या सर्व बघू शकू😊
मराठीतील english personality, स्वाभिमानी, clear in thoughts आणि purely प्रोफेशनल... Superb interview, क्रेडिट to mr. pote also, actually, I feel, Mr. Pote आपण ही हिंदीत आरामात सिलेक्ट व्हाल, अशी personality आहे आपली.... आपला आवाज, dr. मोहन आगाशे यांच्याशी match होतो... 👍👍👍👍💐💐💐
अनुजा ताईची ही मुलाखत सुटत होती. आज तीला नीट ऐकता आलं. तीच्या गोड आवाजात ती जे काही अप्रतिम बोलली तिच्या आयुष्याविषयी ते खरच खूप हुरूप आणि स्वतःवरचा विश्वास वाढवणारं आहे.
अनुज एक out of box अभिनेत्री आहे.. एक थी बेगम एक भन्नाट कलाकृती आणि अप्रतीम अभिनय तिच्या बोलण्यातून ती एक मनस्वी व्यक्तिमत्व आहे हे कळते ❤ तिला पुढिल वाटचाली करिता अनेक शुभेच्छा दिल्या
True..... i was her fan in pooneri misal..... n she work in yrf pathaan john wife..... she is gr8.... in web series also...... love u what a cute and saleble... chehra... gr8 actor....
Saumitra pote. Really impressed by you. Your conversation abilities, dressing choices, your pony tail, your freindly demenour. Glad we hv amchors like you in Marathi industry. More power to you Sir
This was a difficult interview in the sense that getting Anuja to open up was not an easy task. But kudos to Soumitra that he kept at it and finally achieved a very good result.
You have such a deep sense of ownership about your work. So many lessons to apply to my own work. You remind me of my husband who is just as deeply in love with his work as you are and whether or not gets a good night’s sleep depends entirely on whether he feels he’s given it his all that day.
First time me lagori serial madhe pahil anuja la tevhach ti aawdli. ticha role tichi acting bhari hoti..☺ nantar Ek thi begum Superb series.. tyathe excellent acting pahayla bhetli..😍 Marathi serials madhe pan pahayla aawdel tila parat.. roj pahta yeil tyamul...🤗
आणखी एक गोष्ट मला इथे सांगावीशी वाटते की प्रत्येक क्षेत्रात अस होत जो टॅलेंटेड आणि खरच प्रामाणिक पणे काम करणारी व्यक्ती असते तिला संध्या खूप कमी मिळतात किंवा ज्या मिळतात त्या कोणीतरी कावेबाज पणे काढून घेत..मला स्वतःला सुद्धा वाईट अनुभव आले आहेत...पण तुमचं स्पष्ट बोलण आणि धाडसी असणं खूप गरजेचं आहे नाही तर लोक तुम्हाला बरबाद करून टाकतील..
Anuja kharach khup bhari ahe. Majhi tichi pahili bhet amcha common friend Sachin Joshi cha Mhanje amcha ghari jhali. Ti tithe Natakacha talim or vachana karta yaychi jevha jevha tila screen war pahato tar chan vatat. Ki hila mi bhetaloy ani bolaloy swataha. Ek thi Begum tar superb ch ahe ani apratim kam kelay tine. Tila khup khup shubhechha. All the best Anuja.
59:32 - I am going through similar situation in a totally different profession. Anuja has nailed it how she dealt with rejection on the projects one after another. The key is to keep the faith in your craft and think that that opportunity was not meant for you. More importantly believe that something big is going to come your way so be patient and keep trying . @Anuja - I have not seen your work at all. But you impressed me as a good person who is grounded to your upbringing and ready to take new roles and stand tall. God bless you V
Anuja is very sweet, outspoken, good interview. Ata spruhacha interview pan ghya. She is my most favourite actress, also ask her about lokmanya which is getting over due to so called less trp and also about detioration of marathi television.
अनुजा चा इंटरव्यू आपल्याला आवडला याबद्दल आनंद वाटतो. स्पृहा जोशी चा इंटरव्यू सुद्धा जरूर करू आपण. आपण हे चॅनेल जरूर पहात रहा सबस्क्राईब करा.. आपल्या हितचिंतकांना कुटुंबीयांना सुद्धा जरूर सांगा. एकमेकांना जोडले जाऊ चांगला कॉन्टेन्ट पाहिला जाईल
14:00 how does the interviewer not know that she played a cricketer in Tamanah. Poor research. Have been following her work since Tamanah, made a lasting impression then and continues to shine evem now. Keep going. Hope she reaches further heights. Overall a nice interview tho.
एकही काम बघितल नाही कारण सिरीयल आणी सिनेमा टी.वही बघितला जात नाही . पण अश्या मुलाखती बघायला आवङतात . सोशल मिङियावर चांगले पत्रकार आहेत त्यामुळे राजकारणात काय चाललंय ते कळत. योगीचे नाव घेतल मग मोदी काय काय देशासाठी करतात हे माहीत असुन तयाचे नाव का नाही .
Atleast hila kaam milvnasathi dusra actress sarkh compromise nhi karav lagal. Tya baikna vichra tyncha kai struggle ahe jych acting he passion aste pan tyna compromise kelyashivy Kam milt nahi
Hyanni research nahi kelay artist baddal. Tammana baddal mahit nahi.. Barach artist che interview kele ahet pan homework nahi kelay. That's very disrespectful. Pretty much looks like he is callin artist only for gossip
Interviewer has no clue about her roles. She was talking about her cricket practice and he had no idea she was playing a cricketer in that serial. 🤣 Zero homework.
चिकनी आहे खुप पण काय उपयोग मराठी त गलॅमर कमी आहे हिंदी चित्रपट हिरोईन काय चिकन्या असतात पण मराठी माल कमळाबाई सारखा वापर करून टाकून दिल्या सारखा अंधभक्त पैदा होतील पटा पट 😂😂😂🤣🤣🤣🤣🤣
तुमच्यासारख्यांसाठीच तिने म्हंटलंय, स्वतःचं नाव सुद्धा लपवून, घरात बंद दाराआड बसून असल्या गाढवी कमेंट करणारे गाढव useless and hopeless असतात. अर्थात तुम्हाला गाढव म्हणणं हा गाढवाचा अपमान आहे म्हणा !!!!
लोकं काम मिळवणयासाठी struggle करतात
हिचा struggle म्हणजे मिळालेलं काम करायचा वेळ कसा काढायचा ..
मेहनती आहे खुप
मी अजून हिचं काम पाहीलं नाही पण आता या मुलाखती नंतर मी नक्की सांगते हि खुप छान अभिनय करीत असणार 💯
बाकी सौमित्र सर कमाल गोष्टी तुमच्या मुळे ऐकायला पहायला मिळत आहेत
खुप खुप आभार
उत्तम मुलाखत! सौमित्र मी तू घेतलेल्या सगळ्या मुलाखती बघते.अप्रतिमच असतात.keep it up!
अनुजा एक गुणी आणि हुशार
अभिनेत्री आहे....तिला माझ्या शुभेच्छा!!!
एक उत्कृष्ट अभिनेत्री पण फारशी मराठीत दिसली नाही, हिंदीत दिसली तरीही तिचे पाय जमिनीवर आहेत, कुठेही प्रसिद्धी साठी चमकणे नाही, आपले काम मनापासून करते, आणि महत्वाचे संसार छान सुखाने आणि नवर्याशी प्रामाणिक राहून करतेय. 😅 love you ❤❤❤❤❤
अगदी खर आहे!
Just oosum... अप्रतिम अप्रतिम तिची बेगम सिरीज नंतर मुक्ता बर्वे एवढीच अनुजा ही आवडते तुम्ही छान बोलते करता समोरच्याला sir सुंदर एक तास खूपच छान वाटलं
सध्या चालू असलेल्या daily soaps मला फारशा बघायला आवडतच नाहीत त्यामुळे बर्याच अभिनेत्री/ अभिनेते मला माहित नाहीत पण या मुलाखतीत जो सच्ची कलावंत मला दिसत आहे ती मात्र भावली 🎉 परत एकदा धन्यवाद सौमित्र
कृपया तुमच्या सर्व मुलाखती संगतवार दिसल्या तर बरे आम्ही त्या सर्व बघू शकू😊
मराठीतील english personality, स्वाभिमानी, clear in thoughts आणि purely प्रोफेशनल...
Superb interview, क्रेडिट to mr. pote also, actually,
I feel, Mr. Pote आपण ही हिंदीत आरामात सिलेक्ट व्हाल, अशी personality आहे आपली.... आपला आवाज, dr. मोहन आगाशे यांच्याशी match होतो... 👍👍👍👍💐💐💐
You are actually right !!! He sounds like Mohan Agashe 👍🏻
अनुजा ताईची ही मुलाखत सुटत होती. आज तीला नीट ऐकता आलं. तीच्या गोड आवाजात ती जे काही अप्रतिम बोलली तिच्या आयुष्याविषयी ते खरच खूप हुरूप आणि स्वतःवरचा विश्वास वाढवणारं आहे.
अनुज एक out of box अभिनेत्री आहे.. एक थी बेगम एक भन्नाट कलाकृती आणि अप्रतीम अभिनय
तिच्या बोलण्यातून ती एक मनस्वी व्यक्तिमत्व आहे हे कळते ❤
तिला पुढिल वाटचाली करिता अनेक शुभेच्छा दिल्या
The way she talked😍... अतिशय संथपणे बोलली.. गप्पा संपूच नये असं वाटत होत.. Loved it ☺️
खुप छान interview आहे हा...मराठी मध्ये movies मध्ये बघायला नक्की आवडेल अनुजा ma'am ला.. She is so thoughtful and clear on her thoughts...
Interesting conversation! Anuja is a forthright person. Saumitra has an ability to make the person relax and enjoy the talk. Good one ❤
Thank you Vijay I am very happy.. you liked this conversation. Keep watching mKeep watching this channel.. do subscribe and share
She’s a Marathi actress whose facial features are as good as any Hollywood actress…❤😍😍😍
Very true thanks a lot. Subscribe our channel..
True..... i was her fan in pooneri misal..... n she work in yrf pathaan john wife..... she is gr8.... in web series also...... love u what a cute and saleble... chehra... gr8 actor....
Ek thi begum khup chhan series hoti👌🏻👌🏻 mam ni mast kam kel✨️✨️❤
हो तिचा अभिनय उत्तमच आहे. तिच्या दोन्ही वेब सिरीज खूप चालल्या
Thanks Soumitra for bringing her. Loved to see such kind of unconventional Personalities ❤
Thank you keep watching do subscribe and share
खूप छान मुलाखत.अनुजा साठे एक माणूस म्हणून कळली.मित्र म्हणे वरील सर्वच मुलाखती खूप छान असतात
आणि हो अनुजा खूप खर आणि प्रामाणिकपणे बोलत होती...काळजी करू नकोस अनुजा तुला नक्कीच तुझ्या आवडीचं काम लवकरच मिळेल...माझ्या शुभेच्छा तुझ्या सोबत आहेत
Saumitra pote. Really impressed by you. Your conversation abilities, dressing choices, your pony tail, your freindly demenour. Glad we hv amchors like you in Marathi industry. More power to you Sir
Thanks a lot for your kind words. Do subscribe and share
Apratim Interview...I am a huge fan of Anuja 👏👏As usual beautiful smile Anuja 👏 The last two lines of Anuja really true !!!
Thanks a lot for your comment. Do share and subscribe our channel. Your association matters.
छान मुलाखत
हुषार आणि प्रांजळ वाटली
अनुजा
आभार.. मुलाखत आवडली हे ऐकून बरं वाटलं. चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. अनुजाचे कुठले मुद्दे तुम्हाला आवडले जरूर कमेंट मध्ये लिहा
This was a difficult interview in the sense that getting Anuja to open up was not an easy task. But kudos to Soumitra that he kept at it and finally achieved a very good result.
छान झाली मुलाखत. कालच एक थी बेगम पाहिली.. superb performance
I like Anuja "s quality. Simplicity
तुमच्या नावाप्रमाणेच सगळे विषय आणि छान अश्या गप्पा होतात कुठेही बोर करत नाही तुमचा शो आणि खुप खुप छान मुलाखत 👌👌👌👌
खूप छान मुलाखत झाली.....अनुजा यांच काम खरच खूप वाखाणण्याजोग आहे......🫡🙌
धन्यवाद. अनुजा नेहमीच मनापासून काम करत आलेली आहे. मराठीमध्ये ती त्या लीग मध्ये दिसत नाही.. तिने असायला हवा असं वाटतं का तुम्हाला?
@@mitramhane 100%....असायला हवे......
You have such a deep sense of ownership about your work. So many lessons to apply to my own work. You remind me of my husband who is just as deeply in love with his work as you are and whether or not gets a good night’s sleep depends entirely on whether he feels he’s given it his all that day.
First time me lagori serial madhe pahil anuja la tevhach ti aawdli. ticha role tichi acting bhari hoti..☺ nantar Ek thi begum Superb series.. tyathe excellent acting pahayla bhetli..😍 Marathi serials madhe pan pahayla aawdel tila parat.. roj pahta yeil tyamul...🤗
सुंदर मुलाखत - रत्नकांत ( अभिनेता )
Oh dear.. I was like I have seen her work somewhere.. mag google kelyavar kalala.. Agnihotra madhali Sanjana 😅
Ajunahi tashich diste.. very talented!
आणखी एक गोष्ट मला इथे सांगावीशी वाटते की प्रत्येक क्षेत्रात अस होत जो टॅलेंटेड आणि खरच प्रामाणिक पणे काम करणारी व्यक्ती असते तिला संध्या खूप कमी मिळतात किंवा ज्या मिळतात त्या कोणीतरी कावेबाज पणे काढून घेत..मला स्वतःला सुद्धा वाईट अनुभव आले आहेत...पण तुमचं स्पष्ट बोलण आणि धाडसी असणं खूप गरजेचं आहे नाही तर लोक तुम्हाला बरबाद करून टाकतील..
सौमित्र तुमचा शो खूप चांगला आहे
She is very beautiful actor my favourite ❤
मस्त मुलाखत 👏👏
Anuja mam is my favourite actress... She is Secreat Superstar ... ❤
Tumcha show khup interesting aahe. Thank you
आपल्याला आमचा शो आवडतो हे पाहून समाधान वाटलं.. आमचे कोणते कोणते एपिसोड पाहिले तुम्ही? कुठले आवडले कुठले तुम्ही इतरांशी शेअर केले? आम्हाला जरूर कळव.. आवडेल..
खूप छान podcast आहे 🎉
अनुजा कशी आहेस ...... खूप गोड आहेस तू... ❤❤❤❤
एकदम खर आहे कि संधीच दिली नाही तर चेहरा ओळखीचा कसा होणार...
Anuja kharach khup bhari ahe. Majhi tichi pahili bhet amcha common friend Sachin Joshi cha Mhanje amcha ghari jhali. Ti tithe Natakacha talim or vachana karta yaychi jevha jevha tila screen war pahato tar chan vatat. Ki hila mi bhetaloy ani bolaloy swataha. Ek thi Begum tar superb ch ahe ani apratim kam kelay tine. Tila khup khup shubhechha. All the best Anuja.
Khoop ch sundar interview ahe khoop chan
51:10 कदाचित हीच हिंमत इतर मराठी कलाकारांमध्ये असली असती..
बरेच कलाकार काम मिळावं म्हणून लाळघोटेपणा करतात..
59:32 - I am going through similar situation in a totally different profession. Anuja has nailed it how she dealt with rejection on the projects one after another.
The key is to keep the faith in your craft and think that that opportunity was not meant for you. More importantly believe that something big is going to come your way so be patient and keep trying .
@Anuja - I have not seen your work at all. But you impressed me as a good person who is grounded to your upbringing and ready to take new roles and stand tall.
God bless you
V
After so long mi bghitla hila, mi hichi serial bghaychi lagori, ani mla hi far aavdaychi
Inspiring
मला ती बाजीराव पेशव्यांची आई म्हणूनच आठवते कायम.खूप प्रेमळ
GOOD !
खुप छान मुलाखत ❤
Anuja is very sweet, outspoken, good interview. Ata spruhacha interview pan ghya. She is my most favourite actress, also ask her about lokmanya which is getting over due to so called less trp and also about detioration of marathi television.
अनुजा चा इंटरव्यू आपल्याला आवडला याबद्दल आनंद वाटतो. स्पृहा जोशी चा इंटरव्यू सुद्धा जरूर करू आपण. आपण हे चॅनेल जरूर पहात रहा सबस्क्राईब करा.. आपल्या हितचिंतकांना कुटुंबीयांना सुद्धा जरूर सांगा. एकमेकांना जोडले जाऊ चांगला कॉन्टेन्ट पाहिला जाईल
Tammana serial❤❤mla khup aavdaychi... fev actress❤
Khup mast interview❤❤❤❤
Mast vatli anuja ani khar bolnari marathi actor ❤❤❤overacting nahi karat ani khup simple
Mastch!!😊 khuuup chan zala interview 😊😊
धन्यवाद शितल. आपण आवर्जून सर्व एपिसोड्स पाहता याचा आनंद आहे. मित्र म्हणे परिवारातला आपण सदस्य आहात. आभार
त्या कमाल आहेत .....😊
Great Interview
धन्यवाद जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा
@@mitramhanenakki
शांत पणे बोलणे परंतु एकदम चातुर्याने..... ऐकतच राहावंसं वाटतं असा आवाज आणि अंदाज पण आहे. बोलण्यात तोचतोचपणा नाही. सुरेख मुलाखत ऐकायला मिळाली.
Excellent
अनुजा तुझी बाजीतील भूमिका अप्रतिम 👌
Great interview !
Thanks a lot Vinod. We are glad that you like this interview. Keep watching our channel. Do share. Let's Get Connected. 💛
Best role in parmanu
देऊळ बंद मध्ये बघितलं तेव्हाच समजल तू उत्तम अभिनेत्री आहेस आणि बेगम तर 😘😘😘😘
Ti devul Banda madhe nahi
@@rajendrakondhalkar1986 aahe na negative roll madhe gashmir la marayla manse pathvnari
Ti sharvari jamenias aahe
We are. Proud of you Marathi actor more smart well agukated than Hindi actor
14:00 how does the interviewer not know that she played a cricketer in Tamanah. Poor research.
Have been following her work since Tamanah, made a lasting impression then and continues to shine evem now. Keep going. Hope she reaches further heights.
Overall a nice interview tho.
Ek thi begum chhan ch kaam kelay.
Very nice and visionary for aspiring actors
🎉
Am her fan ❤️❤️❤️
अनुजाने वेगवेगळ्या भाषांमधल्या सिनेमांमध्ये काम केले पाहिजे.
एक गुणी अभिनेत्री आहे,अजून तिला गोल्डन चान्स मिळाला ती नक्की सोन करेल,
❤nice
Interview ghenaryane sgli detail mahiti kadhun ch interview ghetla pahije..
Zakkas
या ताई बोलताना पण अभिनय करतात असं वाटतंय..!
49:30 😂
Excell actress
Sir tumhala tumchi interview ghyaychi skill sudharavi lagel. Tumhi questions vichartana directly ashya paddhatine vicharta ki interview denara uncomfortable hot asel kahi vela. Amhala aiktanach kahi vela vatat tas.
13.57
Mast mulakat
Anuja tai chagle acting kartat
Panb bold scenes ani slang languaue chi websries karu naka
Saumitra interrupt jara kmi karat ja , tila bolu de thoda..its too annoying, tichya bolnyatla sthairya bgh ni tuza tuch tharaw kasa distoy ticha smor
14:00
तेच तेच प्रश्ण विचारले जातात यात
Hi mintya
हॅलो
एकही काम बघितल नाही कारण सिरीयल आणी सिनेमा टी.वही बघितला जात नाही . पण अश्या मुलाखती बघायला आवङतात . सोशल मिङियावर चांगले पत्रकार आहेत त्यामुळे राजकारणात काय चाललंय ते कळत. योगीचे नाव घेतल मग मोदी काय काय देशासाठी करतात हे माहीत असुन तयाचे नाव का नाही .
Atleast hila kaam milvnasathi dusra actress sarkh compromise nhi karav lagal. Tya baikna vichra tyncha kai struggle ahe jych acting he passion aste pan tyna compromise kelyashivy Kam milt nahi
अंध मंद मिंधे भक्तांचा बाप उध्दवसाहेब बाळासाहेब ठाकरे ❤❤😍😍🔥🔥🙏🙏
Lagori pahili hoti serial.
Savi chi Malika athavali
Puneri misal.madh chaan Kam kela
Hyanni research nahi kelay artist baddal. Tammana baddal mahit nahi..
Barach artist che interview kele ahet pan homework nahi kelay. That's very disrespectful. Pretty much looks like he is callin artist only for gossip
Interviewer has no clue about her roles.
She was talking about her cricket practice and he had no idea she was playing a cricketer in that serial. 🤣
Zero homework.
Omg ya marathi abhinetri ne khupach hott movies bold scenes kelet. The brahminical legacy continues.. madhuri, sai, radhika, anuja...
Me lagori bagitali ahe serial
परमाणु ब्लॅकमेल महाराणी एकटी बेगम तेही जरूर पहा
Puneri Misal
Bajirao mitra a ka tujhe.. ala gela karat aahes
तुलाच का संधी द्यावी बर? सामान्य तर आहेस.... काय आहे असं तुझ्यात
Very boring
Kahithikani anujacha away ajibat aiku ala nahi
32:40 कमळाबाई ची अंधभक्तीण आहे ही बाई 💋👄😍👈🤔😂😂🤣🤣🤣🤣🤣