हे खोट आहे .....काही माहिती नसल्यास उगिच काही कमेंट करुन वाद तयार होईल असे करु नका.... भगंवत हे लोकांना शिकवण्यसाठी आले होते भगवांताला कर्माची गरज नाही भगवंतावर जर कर्म लागू झाली तर कर्म भगवंत आहे भगवंतावार विष परिणाम करीत असेल तर विष भगवंत आहे म्हणून भगवंतावर कोणत्याही प्रकारचा प्राभाव पडत नाही
द्वारका नगरी समुद्रात आहे हे तुम्ही उघडपणे सांगू शकत नाही का, "द्वारका शहराचे अवशेष पाण्याखाली अस्तित्वात आहे असा अनेकांना विश्वास आहे" असे एखाद्या नास्तिकासारखे बोलतात राव तुम्ही
भगवान श्री कृष्ण हे देव आहेत...त्यांना मृत्यू नाही मग तुम्ही हे कस सांगितले आहे की त्यांचा मृत्यू झाला आहे याचा कोणत्या ग्रंथात उल्लेख आहे हे स्पष्ट स्पष्ट सांगायचे पुराव्या सहीत
अरे मूर्खा मृत्यु बोलु नको श्री कृष्ण अजन्मा आहेत त्याना जन्म नाही आनी मृत्यु नाही 🙏 जन्म हा मानसाचा होतो आनी आपल्या मध्ये आत्मा आसतो देवा मध्ये परमात्मा भगवान श्री कृष्ण विष्णुचे विष्णुचे आठवे अवतार आहे
भगवान श्रीकृष्ण हे मानवच होते ... मानवाच्या जन्माला येऊन कार्य एवढ महान केल की देवत्व प्राप्त झाल ...अधिक माहितीसाठी शिवाजी सावंत यांची युगंधर कादंबरी वाचु शकता ... त्यांना डायरेक्ट देव मानाल तर मायथालाॅजी होईल ज्यात मिथ्य आहे ... आणि त्यांना काल्पनीक बनवल जावू शकत .... मानव मानाल तर इतिहास होईल जो बदलता येत नाही ...
भगवान श्री कृष्ण यांचा मृत्यू झाला आहे हे कोणत्या ग्रंथात सांगितले आहे ...याचा स्पष्ट उल्लेख सांगावा...भगवान श्री कृष्ण चा जर मृत्यू झाला असेल तर विठ्ठलाचा आवतार कसा घेतला.... म्हणून तुम्ही आता सांगितलं आहे श्री कृष्ण भगवान यांचा मृत्यू झाला आहे ..हे भगवतगिता मध्ये कुठे आहे हे सांगावे किंवा कोणत्या ग्रंथात सांगितले आहे हे सांगा.....
तुझे व्हिडिओ छानच असतात पण संस्कृत श्लोक उच्चारताना ते जसेच्या तसे घ्यावेत न लान म्हणू नये सॉरी तसंच तुमची आजची पिढी मराठी उच्चार करताना अक्षराचा रस्व दीर्घ चुकीचं करतात माझी पोरं पण तशीच शिका प्रोग्रॅम्स करता तुम्ही बाकी छान
जन्म मृत्यू आणि कर्म देवाला ही पचला नाही 💯🙌🏻
हे खोट आहे .....काही माहिती नसल्यास उगिच काही कमेंट करुन वाद तयार होईल असे करु नका....
भगंवत हे लोकांना शिकवण्यसाठी आले होते भगवांताला कर्माची गरज नाही भगवंतावर जर कर्म लागू झाली तर कर्म भगवंत आहे भगवंतावार विष परिणाम करीत असेल तर विष भगवंत आहे म्हणून भगवंतावर कोणत्याही प्रकारचा प्राभाव पडत नाही
125 वर्षे 6 महिने 6 दिवस इतके वेळ श्री कृष्ण पृथ्वीवर होते but त्यांची age 25 ते 30 इतकीच वाटायची 😮 that's amezing ❤ जय श्री कृष्णा 💞
जय श्रीकृष्ण,राधे राधे
जय श्री कृष्ण
Ram Krishna hari
जय श्रीराम जय श्रीकृष्ण ❤
जन्माष्टमी च्या दिवशी मृत्यू कसा झाला हे सांगताय हे काय बरोबर नाही...
एकदम बरोबर... 👍खरोखर हे काय बरोबर नाही
हे काय बरोबर नाही@@tanmaydchavan1210
0:04
जीवन का अंतिम सत्य मृत्यु है
असल्या भाकड कथावर कुणी विश्वास ठेवत नाही
Jai shree krishna 🙏
हरे कृष्ण
यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युथानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृताम् धर्मसंस्थापना थाय संभवामी युगे युगे
जय श्री कृष्णा ❤
खुप छान माहिती दिली प्रथमेश😊
खूप छान आणि नवीन माहिती दिली
छान जय श्री कृष्ण
Jai Maharashtra, Jai shree Krishna.
Beautiful n rear information... thanks for sharing
छान दादा साहेब❤
सत्य मांडण्याचा प्रयत्न केल्याबद्दल धन्यवाद❤🙏✅
अतिशय अचुक माहीत आहे दादा. 👍🏻
Shrikrishna dehacha tyag kela bhava🙏🙏
अश्या लोकांना कामाला कोणी ठेवत नाही, म्हणून हे सोसियल मिडिया वर आपलं पोट भरतात... असो.. जय श्री कृष्ण...
मी श्रीकृष्ण भगवान यांना साक्षात बघितलं आहे❤❤❤🙏🙏🙏
कुठे
मला पण बघायचे आहे
@@pravin5863 संत निरंकारी मिशन मध्ये
कर्म देवालाही चुकले नाही 😊
देवाला कर्माची गरज नाही ....तुम्ही बोलताय ते चुकीचे आहे
विषयच भारी पण सांगायची वेळच चूकली
द्वारका नगरी समुद्रात आहे हे तुम्ही उघडपणे सांगू शकत नाही का, "द्वारका शहराचे अवशेष पाण्याखाली अस्तित्वात आहे असा अनेकांना विश्वास आहे" असे एखाद्या नास्तिकासारखे बोलतात राव तुम्ही
छान माहिती दिलीत. अशीच पांडवाच पुढे काय झाले हे पण सांगा.
Khup Chan mahiti dili 🙏
🙏
दादा तुमच चुकलच . माहीत अगदी योग्य पण जन्म दिवशी ही कथा टाकणे हे चुकीचे. असो ,पुढे योग्य वेळी योग्य अपीसोड टाकत जा.
भगवान श्री कृष्ण हे देव आहेत...त्यांना मृत्यू नाही मग तुम्ही हे कस सांगितले आहे की त्यांचा मृत्यू झाला आहे याचा कोणत्या ग्रंथात उल्लेख आहे हे स्पष्ट स्पष्ट सांगायचे पुराव्या सहीत
चांगली माहिती दिलात सर पण वेळ चुकीचं निवडलात 🙏🏻जय शिवराय जय श्री कृष्ण 🙏🏻
व्हिडिओ चा टायमिंग चुकीचा आहे .
❤
श्री कृष्ण जन्माची कथा सांगायला हवी होती...😮
घत जातक कथा आहे त्यात बोधिसत्वाची कथा आहे
😢🎉🎉🎉🎉
Fist comment ❤😊
इतर धर्मांच्या देवाबद्दल बोलताना ते होतेच या विश्वासाने बोलतात तर हिंदु धर्म आला की काल्पनिक होऊन जातं .
अरे मूर्खा मृत्यु बोलु नको
श्री कृष्ण अजन्मा आहेत त्याना जन्म नाही आनी मृत्यु नाही 🙏
जन्म हा मानसाचा होतो आनी आपल्या मध्ये आत्मा आसतो देवा मध्ये परमात्मा
भगवान श्री कृष्ण विष्णुचे विष्णुचे आठवे अवतार आहे
भगवान श्रीकृष्ण हे मानवच होते ... मानवाच्या जन्माला येऊन कार्य एवढ महान केल की देवत्व प्राप्त झाल ...अधिक माहितीसाठी शिवाजी सावंत यांची युगंधर कादंबरी वाचु शकता ... त्यांना डायरेक्ट देव मानाल तर मायथालाॅजी होईल ज्यात मिथ्य आहे ... आणि त्यांना काल्पनीक बनवल जावू शकत .... मानव मानाल तर इतिहास होईल जो बदलता येत नाही ...
Krushna che sday vhya kalat manje ekach JAY YOGI JAY MODI 🙏 he krushna che rupach ahe
काल्पनिक कथा
Bhau infinity beacon ya company la cover kra plz
Ky zls techa paise budle ka 😮
@@bhushanpansare6840 बुडल खूप लवकर
@@bhushanpansare6840 adigital logger cha video bagha dada
Ky ahe matter bhau😮@@bhushanpansare6840
@@saurabh96Phalke ky mahit nhi
Shrikrishnacha avtar karya samplyane tyala deha sodava lagla. Baki shri vishnu matra ajhi vaikunthat ahet.
भगवान श्री कृष्ण यांचा मृत्यू झाला आहे हे कोणत्या ग्रंथात सांगितले आहे ...याचा स्पष्ट उल्लेख सांगावा...भगवान श्री कृष्ण चा जर मृत्यू झाला असेल तर विठ्ठलाचा आवतार कसा घेतला....
म्हणून तुम्ही आता सांगितलं आहे श्री कृष्ण भगवान यांचा मृत्यू झाला आहे ..हे भगवतगिता मध्ये कुठे आहे हे सांगावे किंवा कोणत्या ग्रंथात सांगितले आहे हे सांगा.....
आज विषय भारी नाही . एकदम डोक्यात पडल्यागत आहे तुमचा आज
जन्माष्टमीच्या दिवशी मृत्यु बद्दल टाकलेला हा व्हिडिओ योग्य नाही.
Bhai video thodi let upload keli astis challa asta aajchyach divshi tu te marn ks pavle sangtoyes chngl nhi vathh te 😔
1 25 years and 7 months life hot tyanch
जन्माष्टमी च्या दिवशी मृत्यूची व्हिडिओ टाकायला नको हवी होती .
Publicty sathi kadachit hi vel nivdale nagitr vishayach bhari vale itkepan dokyavr padlele vatat nahit…
Indra has killed bhagwan krishn.😢
125 years
भगवद्गीता बोद्ध धर्मग्रंथ द्धमपद ची कट पेस्ट आहे
आरक्षणाने भेटलं अर्धवट ज्ञान 😂
108 ki 125 varsh ?
Baltakr tr kami nahi zale and kami pn nhi kele and kay dev dev mnta
Ye video cha thumnail badal bhadya
तुझे व्हिडिओ छानच असतात पण संस्कृत श्लोक उच्चारताना ते जसेच्या तसे घ्यावेत न लान म्हणू नये सॉरी तसंच तुमची आजची पिढी मराठी उच्चार करताना अक्षराचा रस्व दीर्घ चुकीचं करतात माझी पोरं पण तशीच शिका प्रोग्रॅम्स करता तुम्ही बाकी छान
125 vrsh ayushya shri krishna ch hot as me aikl hot. Ky khr ky khot? Ani tumchya thumbnail mdhe 108 mhnty tumhi😊
तुम्हाला काय आजचीच वेळ मिळाली हा व्हिडिओ टाकायला
Please मराठी फारच अशुद्ध आहे
Fake photo
कर्म दरिद्री आहेस तू