आम्ही लहानपणी राळ्याचा भात हा दुध व गुळाबरोबर खायचो.भगरीचा भात आपण काही उपवासत आजही वापरतोय. राजगिरा,राळे याची पेरणी बरेच शेतकरी स्वतः च्या घराकरिता करीत असत.आजी नेहमी मुसळात राळे कुटीत असे त्यांचे कवच काढण्यासाठी.
Hi Madam khup chhan mahiti sagitli. Ashi etar 4 millets baddal mahiti sagavi hi namra vinanti. Mhanje mazya patient na mi margdarshan karu shken. Dhanyavad. Dr. Sudhir Gadgil.
Yes U r right mam I can see it properly And I bought the wrong one…Birds che Rather चुकीचे दिले आहेत. Thanks a ton For superb information and showing the difference . Thanku Dr.🙏
@@CharutaKoparkardr madam तुम्ही सांगता ती माहिती इतकी valuable आहे ki त्यापुढे thanku काहीच नाही इतके सारे videi me 1 year पासुन search करतीये birds vala राळा खायचा का तुमचा पहिला व्हिडिओ difference exact मला जो हवा होता by the way other व्हिडिओस पण मी पाहिले अगोदरचे तुमचे milletnd other diesease वरचे छानच असतात regular viewer ऑफ your चॅनेल
Mala hypothyroid aahe.Tumhi aatach mhanalat ki ha aajar asanaryane millets khau naye.Pan mala sugar aahe tyasathi me millets khayachi suruvat karanar hoti.Aata me kay karu sangal ka?
Mam ,tumi sangital ki millets is very healthy but thyroid Chya patient na chalt nahi tr m ya patients la millets chy nutrition kshy bhetnar m? Same about me .
@Tanvi mazya pudhchya video madhe mi ya baddal mahiti dileli ahe,tumhi little millet khau shakta asa millet man of India Dr khadar valli mhantat, pan te व्यवस्थित ८ तो १० तास भिजवून शिजवूज खावे आणि क्वांटिटी कमी असावी, पण मिलेट्स शिवाय इतर छान पदार्थ पण आहेत जस की कुळीथ, बार्ली, ओट्स हे पदार्थ खाऊ शकता आणि माझ्या चैनल वर थायरॉइड patient साठी वेगळी playlist आहे ती चेक करा👍
माझे थायरॉईड काढून टाकले आहे,तर मी foxtail, barnyard milets खाऊ शकते का, तसेच ते कसे बनवुन खावे, कारण मला थायरॉईड चा कन्सर होता.१९१७ला operation टाटा ला झाले आहे, तसेच मला फिशर चे operation झाले आहे.मला constipation चा त्रास होतो
Thanks for watching click the link for marathi names 😊 मिलेट इयर निमित्त ५ पॉझिटिव्ह मिलेटची संपूर्ण माहिती | तृणधान्याची ओळख आणि उपयोग | Millet year 2023 ruclips.net/video/ufwg_-LSVB4/видео.html
@Bhausaheb Thete thanks! Mi lavkarach yawar chan video banvnar aahe 👍channel la subscribe karun theva mhanje video post Kelli tumhala notification milele 👍aani baki thyroid sathichi mahiti sathi khalil link click kara 👍 थायरॉईड म्हणजे काय? कारणे लक्षणे, सविस्तर माहिती | Thyroid Sign & Symptoms | What is Hypothyroidism? ruclips.net/video/727VktsuAHY/видео.html
Mam mala madhumeh aahe me April 2023 pasun chalu kela aahe pan maza madhumeh kami hot nahi, jevnach means fastig jast yete 155 aahe jevla natarcha 128 aahe me ragi, foxtel, little, banyard millet vaperte please mala guaid kara barobar aahe ka?
अतिशय छान माहिती दिली आहे . धन्यवाद .
@Vasudha Damle thanks 😊❣️
खूप सुंदर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद मॅडम
आपले प्रचलित मराठी शब्दही वापरावेत, त्यामुळे अर्थ समजतेतो
. माहिती खूपच छान 🌹🌹🙏🙏🙏
धन्यवाद 🙏 मला खुप लोकांनी हा फिडबॅक दिल्यामुळे मी पुढच्या व्हिडीओ मधे नक्कीच संपूर्ण मराठी शब्द वापरायचा प्रयत्न करणार आहे👍परत एकदा धन्यवाद 🙏
छान माहिती दिली.मिलेट म्हणजे तृणधान्ये असेच आत्तापर्यंत समजत होतो.सर्वनाम.तुमच्यामुळे विशेष नामे माहिती झाली म्हणुन मराठीला पर्याय नाहीच.
धन्यवाद 😊🙏
अतिशय छान माहिती दिली धन्यवाद पण अनपॉलिश मिलेट्स कसे ओळखावे त्या बद्दलची सुद्धा माहिती द्या.
चागली माहिती दिली मॅडम ध्यनवांद 🙏🙏🚩
मराठी त आजुन, सगळं स्पष्ट करूंन सांगाल तर सगळा नां खूप छान कळलं
खुप छान समजले,मोदींचे स्वप्नं साकार करायला तुमच्या विडिओ ची खूप मदत होईल
thanks for watching and such a nice words 😊 it means a lot 😊
आम्ही लहानपणी राळ्याचा भात हा दुध व गुळाबरोबर खायचो.भगरीचा भात आपण काही उपवासत आजही वापरतोय. राजगिरा,राळे याची पेरणी बरेच शेतकरी स्वतः च्या घराकरिता करीत असत.आजी नेहमी मुसळात राळे कुटीत असे त्यांचे कवच काढण्यासाठी.
पूर्वीची जीवनशैली आणि आहार दोन्ही खूपच परफेक्ट होते❣️आता ठरवूनही तसं करतायेत नाही, old is gold हेच खरंय😊
Mast
Thanks 😊
तस काही नाही आजही सर्व शक्य आहे पण आबर गबर चटकदार0 खायची सवय लागेल आहे जीभीला तव्हा निचट अन्न तीला मानवत नाही ना
@@CharutaKoparkarयाला आमच्या कडे भादल्या म्हणतात आमच्या शेतात पुर्वी पेरणी करत होते आता नाही करत !
अतिशय छान माहिती लहानपणी राळयाचा भात ऐकले होते ते आता तुमच्या व्हिडिओत पाहून महत्त्व कळले धन्यवाद
धन्यवाद😊
Excellent informative & covered all about foxtail milet. I wish to have information about traditional preparation method of making laddo.
Khup chan information.
🙏धन्यवाद मॅडम छान माहिती दिल्या बद्दल धन्यवाद मॅडम
you are most welcome 😊
खूप छान बोलता मॅडम तुम्ही .छान माहिती दिलीत धन्यवाद
thanks😊
Uttam उच्चार. स्लो स्पीड असल्याने छान समजते.धन्यवाद.
Thanks for watching and compliment 😊
Mala tula pahun khup bere vatate
खूप छान महत्त्व पूर्ण माहिती दिली ताई,खूप खूप धन्यवाद ❤️👍
Thanks 😊
❤❤खूप छान माहिती दिली धन्यवाद ❤❤
Nice information thanks
thanks and welcome😊
खूप छान माहिती मिळाली .
मस्त, खूप धन्यवाद
छान माहिती सांगितले
You Explain.very nice thanku
वा वा वा किती निरमळ पणे हसता तुमी ताई साहेब
@Rocky thanks for compliment 🤗😊😊
चांगली माहिती 😊
thanks😊
Khupch chan mahiti ❤️ 🙏
मी लहानपणी खात होतो आजोळी हे पिकवले जात होते दुध व गुळ व थोडे तुप घालून खात असे खूप छान लागते
yess masta lagta 👍
Vasubarasechya divashi aamachyakade naivedya asayacha ...
Atishya chan mahiti dr maym
छान माहतीपूर्ण video 👍
खुपच चांगली माहिती
Marathitun pratyek shabd khup chan sangitl.. Thank you so much mam
Thanks dear 😊
धन्यवाद!
Hi Madam khup chhan mahiti sagitli. Ashi etar 4 millets baddal mahiti sagavi hi namra vinanti. Mhanje mazya patient na mi margdarshan karu shken. Dhanyavad. Dr. Sudhir Gadgil.
@Sudhir Gadgil thanks for watching & comment Doctor! It means a lot to me 😊 Sure more videos specifically on millets are scheduled ahead sir 👍
Thanku khup upaukta mahiti milali. Kahi tikau padarth karta yetil ka? Aslyas pls recipes sanga🙏
@@vinayaboralkar1107 अगदी बरोबर. जसे वाळवणाचे पदार्थ करतो. कुरडई, पापड वगैरे.
Mam, please share the Ready to eat and roasted recipes of Millets.
Yes
U r right mam
I can see it properly
And I bought the wrong one…Birds che
Rather चुकीचे दिले आहेत.
Thanks a ton
For superb information and showing the difference .
Thanku Dr.🙏
Thanks for watching and lovely words dear 😊
Thyroid Sathe kuthale Miley battle pahije
सोलापूर मध्ये भोगीच्या दिवशी राळ्याचा भात करतात
खुप छान माहिती मिळाली... धन्यवाद 👍🙏
@Sulbha Patil Thanks 😊 ❣️
Kidani promblem aslyas miliet chalatat ka
किडनी थायरॉइड सारखे मेजर हेल्थ प्रोब्लेम्स असल्यास आहारतज्ञाचा सल्ला घ्यावा👍
Khup khup aabhar.kangrale chi mahiti dilyabaddal.mala dukandarane birds rale dile aahe.
thanks😊 you can order it online . you will get it on Amazon, big basket, jio mart 👍
Chan mahiti
Thanks 😊
डॅाक्टर राळ भाताच्याऐवजी वापरावे कसे?
तांदूळ शिजवत असताना आपण जास्तीचे पाणी काढूतो. तसेच करावे की पाणी आटवावा?
छान! सुंदर माहिती
@Mugdha Dhaygude thanks dear 😊
आम्हाला कंगणी आणि हरी कंगणी हे मराठी सांगा ही विनंती मी सौ छाया दत्तात्रेय भराड बुलढाणा मेहकर धन्यवाद. ताई
Madam Cancer Patient ko Rale khane mein de sakate hain?
Thanks
Welcome😊
छान माहिती दिलीत . आमचा उद्याचा नाश्ता मिले ट डोसा.🙏
@Vinaya Khanolkar thanks dear 😊millet dosa must 😋😋
छान माहिती. कुठे मिळतात ते सांगा पुणे व मुंबई सोडून.
Online miltat amazon, big basket, jio mart
Thanks for information. considering and addressing the comments by viewers. Please let us know if there are more parts coming.
Thanks 😊 more episodes planned ahead 😊stay tuned…
Very helpful information pl.give it continuesly thanks
sure👍thanks😊
Which millet should be taken by sugar patients and tell their marathi name
Thanku madam हीच माहिती हवी होती खुप days shodat होते
Thanks dear for watching 😊
@@CharutaKoparkardr madam तुम्ही सांगता ती माहिती इतकी valuable आहे ki त्यापुढे thanku काहीच नाही इतके सारे videi me 1 year पासुन search करतीये birds vala राळा खायचा का तुमचा पहिला व्हिडिओ difference exact मला जो हवा होता by the way other व्हिडिओस पण मी पाहिले अगोदरचे तुमचे milletnd other diesease वरचे छानच असतात regular viewer ऑफ your चॅनेल
Khupach chan mahiti
thanks😊
Amachyakade devdhany mhantat
tran dhanya mhatala tari kalel .
मला थायरॉईड आहे मी दोन-तीन दिवसापासून मिलेट्स खायला सुरुवात केली आहे मी सगळे मिलेट्स एकत्र करून त्याचा थालीपीठ खिचडी खात आहे व हे योग्य आहे का
Kodo किंवा kodare हे काय आहे. व त्याच्या पासून रेसीपी कोणती.
Very Nice
Thanks 😊
Thyroid patient ni ka kahu nye?
हो.खेडगावात मिळेल. आम्ही खालल आहे. सध्या शहरात पण मिळेल
Mam Mla sugar ahe Ani thiroid pn ahe mi. Recently millets khane chalu kele ahet..mi te khallyane kahi problem hoil k
If not pre soaked then for flooring will only roasting g will solve the problem
होय 👍digestion प्रॉब्लेम्स असतील तर पीठ भाजून घेतल्यावर atleast १५ मिनिटं soak करा👍
मॅडम शुगर,बीपी, हाडांची दुखणी आहेत मग राळे खाते पण थायरॉईड पण आहे मग किती प्रमाणात राळे खावेत प्लीज रिप्लाय
ताई पाॅजिटीव मिलेटस कसे बनतात व त्याला मराठीत काय म्हणतात ते सांगण्याची विनंती
Mala hypothyroid aahe.Tumhi aatach mhanalat ki ha aajar asanaryane millets khau naye.Pan mala sugar aahe tyasathi me millets khayachi suruvat karanar hoti.Aata me kay karu sangal ka?
Chan
राळ साफ कसं करायचं?
शुगर मुळे ज्यांचे वजन कमी झाले आहे त्यांनी वजन वाढण्यास कोणकोणते तृणधान्ये आणि कोणत्या पध्दतीने बनवून आहारात समावेश करावा याबद्दल मार्गदर्शन करावे.
thanks for watching😊हा विषय मी माझ्या पुढच्या व्हीडीओ मधे कव्हर करेन👍
Nakki kara madam khup chan samjaun Sangata tumi❤
Rushi panchmichya diwashi je tandul khatat tyala rushiche tandul mhantat.Te suddha millets asatata ka? Tyache kay upyog ahet?te bhatasarkhech shijwaycheka ?
🙏 माझी हाडं ठिसूळ झाली आहेत स्पॉंडलिसीस आहे मनक्यात ग्यॉप आहे पण वातही आहे तर कांगराळ मिलेट खाऊ शकते का ते सांगा🙏🙏
Yachya polya pn krta yetat kay ?
पोळी होणार नाही पण थालिपीठ करू शकता, त्यामधे दुसरी पीठ ज्याला थोडा चिकटपणा असेल ते मिक्स करावे ex. बेसन, ज्वारी पीठ👍
मला थायरॉईड आहे मी 100mg ची गोळी घेते मी हे मिलेट खावे का उत्तर द्यावे.
Madam rajgira yalach mhantat ka
Nahi
शुगर असणाऱ्या लोकांनी कोणते मिलेट्स खावेत ?
गरोदर महिलांनी कोणते मिलेट खावे
धान्याचा फोटो आणि तुमचा आवाज स्पष्ट नाही. धन्यवाद.
Mam ,tumi sangital ki millets is very healthy but thyroid Chya patient na chalt nahi tr m ya patients la millets chy nutrition kshy bhetnar m? Same about me .
@Tanvi mazya pudhchya video madhe mi ya baddal mahiti dileli ahe,tumhi little millet khau shakta asa millet man of India Dr khadar valli mhantat, pan te व्यवस्थित ८ तो १० तास भिजवून शिजवूज खावे आणि क्वांटिटी कमी असावी, पण मिलेट्स शिवाय इतर छान पदार्थ पण आहेत जस की कुळीथ, बार्ली, ओट्स हे पदार्थ खाऊ शकता आणि माझ्या चैनल वर थायरॉइड patient साठी वेगळी playlist आहे ती चेक करा👍
माझे थायरॉईड काढून टाकले आहे,तर मी foxtail, barnyard milets खाऊ शकते का, तसेच ते कसे बनवुन खावे, कारण मला थायरॉईड चा कन्सर होता.१९१७ला operation टाटा ला झाले आहे, तसेच मला फिशर चे operation झाले आहे.मला constipation चा त्रास होतो
भरड धान्य धुवून भिजवून खावीत, पण भाकरीसाठी पीठ करताना तर नुसती निवडून साफ करून दळली जातात मग त्याने काहि अपाय होतो का?
NAMASTE sir JI
Namaste 🙏
Dr. , milets bhijvun bhajay che ki n bhijavta...?
Pith karnar asal tar dhuun valvun bhajun pith karave, akhhe grain vaprun padartha kartatanna 8 tas bhjvun padartha karava 👍
या विषयावर डाॅ.इग्रंजी, तामिळ
नांव असलेला vedioआहेत.
❤❤❤
Jar pith karayach asel tar dhuvun balvun bhajun katave ka....phytic acid nighun jail
पीठासाठी भाजायची गरज नाही 👍
Aamhi aaj paryant hi nave Aykait pan nahi
म्हणून जागरूकता निर्माण करण्यासाठी व्हिडिओ आहे 👍
कोणकोणते मिलेट्स आठ तास भिजून वापर करावा. ज्वारी बाजरी नाचणी हे भिजून वापर करावा. कृपया ही माहिती द्यावी.
Me anle pn techi sal khup jad hoti....kadachit bird ch hot te😢
याची शेती करायची झाल्यास बीज कोठून मिळेल
Doctor namaskar
atyant upayukta mahiti dili.. dhanyavad
kangrala 8 taas bhijavlyavar te valavayla pahije ka? krupaya margadarshan kara
वळवायची गरज नाहीये राळं अख्खं भात पुलाव असे तांदुळा सारखे प्रकार आणि उपमा करायचा असेल तेंव्हा ते आठ तास भिजवायचे आणि डायरेक्ट शिजवायचे👍
Mam please kangni, kutki, kodo milet la mrathi mdhye nav sanga photo dakhva
Thanks for watching click the link for marathi names 😊
मिलेट इयर निमित्त ५ पॉझिटिव्ह मिलेटची संपूर्ण माहिती | तृणधान्याची ओळख आणि उपयोग | Millet year 2023
ruclips.net/video/ufwg_-LSVB4/видео.html
मला डायबेटीस बी पी हायपोथायराइड आहे तर मी फाक्सटेल मीलेट खाली शकते काय मी आॅनलाइन मागविले आहे
Bbhijawalyawar ते पाणी काय करायचे हे सांगितले नाही.
पाणी वापरायचं, फेकायचं नाही👍
Thank you
@Kalyani Keskar welcome dear 😊
मेंदूत गाठी झाल्यात त्यावर ह्याचा उपयोग होऊ शकतो का
थाॅईराईड च्या व्यक्तीने कुठले मिलेटस चा वापर कराव किंवा गहु याला पर्याय काय निवडवा
@Bhausaheb Thete thanks! Mi lavkarach yawar chan video banvnar aahe 👍channel la subscribe karun theva mhanje video post Kelli tumhala notification milele 👍aani baki thyroid sathichi mahiti sathi khalil link click kara 👍
थायरॉईड म्हणजे काय? कारणे लक्षणे, सविस्तर माहिती | Thyroid Sign & Symptoms | What is Hypothyroidism?
ruclips.net/video/727VktsuAHY/видео.html
Hachi bhakti karun khu shakto ka
Mam mala madhumeh aahe me April 2023 pasun chalu kela aahe pan maza madhumeh kami hot nahi, jevnach means fastig jast yete 155 aahe jevla natarcha 128 aahe me ragi, foxtel, little, banyard millet vaperte please mala guaid kara barobar aahe ka?
Should you soak Millets Rawa
Yes you can soak it for an hour or 2 ,Thanks for watching 😊
ज्वारी, बाजरी आणि नाचणी पण भिजवायचे का?
अख्खा धान्य वापरणार आसाल तर तासभर भिजवले तर well and good , पिठं नाही भिजवलं तरी चालेल👍पण सर्व positive मिलेट्स मात्र भिजवावे👍
इंग्रजी वतामिळ किंवा हिंदी मिलिटच्या नांवाना मराठी त काय म्हणतात ?वकुले मिलिट कोठे तयार होते? हे कळले तर बरहोईल
Mi dukanat ral magital tyane dupech ral Dil.
Jaari Bazari Nathani Radhe Bhagat, Yash ji, Milu Bakri Banu shakato ka