सर्व मिलेट्स एकत्र करून खाऊ नये. कारण त्यांचा प्रत्येकाचा पाचानाचा वेळ वेगवेगळा असतो. त्यामुळे digestive system var ताण येतो. शिवाय प्रत्येक millets che Kam he वेगळे वेगळे असते. त्यामुळे एक च millet किमान 2दिवस तरी खावे. असे एकत्र करून खाऊ नये.
Eka weles ekach milet khalla pahije.Rujuta Divekar chya eka video madhe sangitla aahe ki mix karun khau naka mix karaycha zala tar rice floor mix kara mhanje bhakri sathi
@@dip291 मला डॉक्टर ने जे सांगितले आहे तेच मी बोलतेय. Millets बद्दल तुम्हाला काहीच माहिती दिसत नाहीय. Dr khadar Valli यांची books वाचा म्हणजे कळेल तुम्हाला.
काकू,खूप छान उपक्रम . माझे Millets बद्दल,प्रश्न असे आहेत. १)ज्वारी,पोटाला,थंड म्हणजे नक्की काय?जर ती थंड असेल तर त्याबरोबरच पदार्थ म्हणजे, कालवण भाजी ,दाल,,हे पोटाला गरम हवेत का?हे पोटाला,थंड पोटाला गरम जरा Co fusing आहे, बाबा!! २)बाजरी गरम आहे असे म्हणतात,त्याबरोबरच कालवणे थंडच असावीत का?असतील तर ती कोणती? माझी आज्जी,बाळंतिणीला दूधात बाजरीचे पीठ भिजवून भाकरी करायची त्यांना जुन्नर तालुक्या दशम्या म्हणतात ..त्यामागे काय प्रयोजन असेल ,?काय साध्य असावे ? ३)नाचणी थंड की गरम?मी बेंगलोर मध्ये राहते इथे रागी रोटी,रागी मुद्दे,रागी,इडली डोसा,असे बरेच प्रकार करतात पण ,सगळे जण एकमुखाने सांगतात की रागी बरोबर काहीतरी आंबट कालवण हवे,हे फक्त चवीसाठी की अजून काही ,पाचक तथ्य आहे? ४)भगर,पचायला कशी असते?साबुदाण्याच्या तुलनेत,उपासाला भगर पचन दृष्ट्या उपयोगी आहे का?त्याबरोबर काय कालवण असावे ज्याने संतुलित आहार मिळेल? ५)कोणती एक milket रेसिपी असेल ज्यांचे तुम्ही लवकरात लवकर न्याहारी साठी वापर करू शकता ?गोड, अथवा तिखट ? बरे आठवले !!Millet, तूप आणि गूळ,ही जोडी,पचन,अहरा संतुलनासाठी कशी आहे? ६) ग्लूटेन फ्री जेवणात , रोज ७ दिवसांसाठी Millet वापरले,तर भाज्यांचे कोणकोणते प्रकार त्याबरोबच छान मेनू जुळून आणतात.जसे,पिठले-भाकरी,भगर,आमटी etc . ६)Millet , पोळीच्या तुलनेत थोडे कोरडे असतात ,मग त्या बरोबर तूप ,लोणी,तेल जास्तच खावे लागते का?खरेच तसे खावे का? Lastly ,Sweets with millets,And Also Junk food with millets... Junk म्हणजे मुलांसाठी चे ,चटपटीत बदल केलेले पदार्थ. माफ करा काकू,निबंध लेखन,केल्यासारखे प्रश्न विचारले आहेत,पण हा माझा जिवाभावाचा विषय आहे,खूप दिवस ग्लूटेन फ्री डाएट विचार चालू होते ,पण संभ्रम ही तितकेच होते. तुम्हाला आणि आपल्या, चॅनल वर येणाऱ्या Milletchya अभ्यासकांना, खूप धन्यवाद ... लिहून झाल्यावर,सुचले कधी कधी ,Trial &Error Method ne स्वतःच शिकावे लागते ,सगळ्या गोष्टी Readymade नाही मागत...:) असो.फक्त काय करू नाही हे सांगितलेत तरी खूप ,मार्गदर्शन होईल.
राळ म्हणजे लव्ह बर्डस् जे धान्य खातात ते. आमच्याकडे लव्ह बर्डस् होते तेव्हा आम्ही त्यांना खायला देण्यासाठी राळा आणत होतो. आमच्या कडे किराणा मालाच्या दुकानात मिळत होते. नाहीतर हे बर्डस् जिथे विकायला असतात तेथे मिळतात.
महोदया, मिलेट्स मिसळायचे नसतात. मिलेट्स पीठ कराचे असल्यास भिजवण्याची गरज नाही. केवळ अख्खे शिजवायचे असल्यास भिजवून न सुकवता शिजवावे. योग्य म्हणून चुकिची माहिती देत आहात.
ज्वारी बाजरी नाचणी असे धान्य एकत्र करून पूर्वीपासून आपल्याकडे थालीपीठ करायची पद्धत किंवा पीठ करायची पद्धत आहे, दोन-तीन मिलेट एकत्र केल्यानंतर त्याचे गुणधर्म जे असतात ते थोडे थोडे मिळतात म्हणून ते एकत्र करू नये असं ज्यावेळेला मी एका मिनिट तज्ञ बरोबर बोलले तेव्हा त्यांनी मला सांगितलं आपल्याला पदार्थ करायचे असतील तर भिजवून जर आपण मिनिट्स भिजवून जर पदार्थ केले तर त्याचा आपल्या शरीराला लवकर आणि चांगला उपयोग होतो म्हणून ते भिजवायचे असतात
ज्वारी नाचणी बाजरी एकत्र करून त्याची थालीपीठ किंवा अनेक पदार्थ करायचे आपल्याकडे पारंपरिक पद्धती आहेत मिलेट्स एकत्र केल्यानंतर त्यातील जीवनसत्व किंवा गुणधर्म किंवा पौष्टिकता असते ती डिवाइड होते म्हणजे थोडी थोडी आपल्याला मिळते म्हणून एकत्र मिलेट वापरण्यापेक्षा एकच मिनिट वापरलं तर त्यापासून येणारी पौष्टिकता आपल्याला जास्त प्रमाणात मिळते म्हणून ते एकत्र करूनये असं मला एका मिलेट तज्ञांनी सांगितलं आणि ते मला पटलं आणि म्हणून ते मी म्हटलं बघा तुम्हाला पटतंय का, 😃🙏
@@ShobhanaKamble-ko4ovमिलेट्स मध्ये फायबर जास्त असते व हे इतर घटकांवर कांद्याच्या पाती प्रमाणे लेयमध्ये असते. सुके शिजवल्यास आतील लेयर्स लवकर शिजत नाही. म्हणून, भिजवावे लागते. पण पीठ केल्यावर न शिजण्याचा प्रश्न च रहात नाही कारण, सर्व कण वेगळे झालेले असतात. भिजवले म्हणून काही घात होत नाही हे खरे. पण पीठ करायचे असल्यास हे व्यर्थ आहे.
@@AnuradhasChannel मल्टीग्रेनची संकल्पना आधुनिक व चुकीची आहे. अन्नातील प्रत्येक घटक जिरविण्याचे रस पूर्ण प्रमाणात स्रवतात. मिसळलेल्या पदार्थांचे सेव केल्यास अधिक प्रमाणाच्या रसामुळे पचण्यास अडचण होते. शिवाय, प्रत्येक अन्न घटक आपल्याला रोजच हवे असे नाही. त्यामुळे मिसळ्ण्या पेक्षा रोज वेगवेगळे खाण्याने जास्त लाभ मिळतात.
सर्व मिलेट एकत्र करून नाही घ्यायचे.कोणताही 1Millet 2 दिवस घ्यावा आणि पीठ दळून न आणता हे 6 ते 8 तास भिजत ठेवून नंतर बारीक वाटून स्लो गॅसवर पीठ शिजून घेऊन भाकरी करावी . सॉरी mam pan je मला माहित आहे ते सांगतेय .
खुप चांगली माहिती मिळाली , धन्यवाद
समजावण्याची पद्धत खूप गोड आहे..
छान अतीशय उपयुक्कत माहिती
Chan mahiti sangitli chan
Far Sunder mahiti
सर्व मिलेट्स एकत्र करून खाऊ नये. कारण त्यांचा प्रत्येकाचा पाचानाचा वेळ वेगवेगळा असतो. त्यामुळे digestive system var ताण येतो. शिवाय प्रत्येक millets che Kam he वेगळे वेगळे असते. त्यामुळे एक च millet किमान 2दिवस तरी खावे. असे एकत्र करून खाऊ नये.
प्रत्येकाची पचनशक्ती वेगळी असते, त्यामुळे प्रत्येकाला मिश्र मिलेट पचणार नाहीत असे काही नाही.
Eka weles ekach milet khalla pahije.Rujuta Divekar chya eka video madhe sangitla aahe ki mix karun khau naka mix karaycha zala tar rice floor mix kara mhanje bhakri sathi
@@sunandashrikhande8178 we have traditional recipes like nava dhanya etc. Kontihi ekch concept right aahe ase hou shakat nahi na.
@@dip291 मला डॉक्टर ने जे सांगितले आहे तेच मी बोलतेय. Millets बद्दल तुम्हाला काहीच माहिती दिसत नाहीय. Dr khadar Valli यांची books वाचा म्हणजे कळेल तुम्हाला.
@@ashabonde134 mi sudha millets chya filled madhye geli 10 varsh kam karte aahe
chhan mahiti
खूपच छान माहिती देताय.धन्यवाद
Aatishay upaukta mahiti dilit thx
सुंदर माहिती! छान सांगीतली.
Khup chan mahiti sangitli apan mi nakki hyacha upoyog karel
Mavshi tumhi mala khup aavdta mazya aai chi aathvan yete
खूप छान माहिती ताई.धन्यवाद.
Sarv millets ekatra karun khavu naye
For dibetic use yes or no
ऋतु प्रमाणे कशे वापरावे ते सांगा काकु
Millets ratri khavet ki nahi
Blood cance. highper tension n diabetes he sarv 1 vyaktila ahe tr tyana deu shakto ka please sanga
Khup important mahiti dile.Thank you madam. Kiti praman ghaychy?
मिलेटची खूप छान माहिती दिली पण प्रमाण कसे घ्यायचे.सर्व समप्रमाणात घ्यायचे कि कमि जास्त प्रमाणात कोणकोणते मिलेट घ्यायचे?
छान माहिती, thyroid चा ज्याना त्रास आहे त्यांनी milets खाऊ नये असे वाचनात आले, त्याबद्दल आणखी माहिती हवी आहे
ताई... न्यूट्रिशन एक्सपर्ट ला विचाराल का... की मिलेट्स चे आंबील कसे करावे🙏🏻😊
कोदो व राळ एकच आहे का सविस्तर माहिती द्यावी
ताई नमस्कार , कोणतं धान्य किती प्रमाणात ध्यायचे ते कृपया पाठवावे ही विनंती
काकू मला तुमचे Chanel खूप आवडते. मला अगदी माझ्या आईची आठवण येते
Thyroid sathi konte milets khau shakato...ani heart sathi konte milets khau shakato...please sanga
Please. Give us measurement Namaskar
Is Mix Millets good for digestion...
He digest honyasathi kiti vel lagato. Ani he pachayala halke ki jad aahet
Ankurit Karun sukawale tar
प्रत्येक धान्य किती प्रमाणात घ्यावे ते सांगा
भाजणी करता येईल का त्यांचे थालीपीठ बनवता येईल?
हो येईल
2:48 2:54 2:55
ताई सर्व कडधान्य आणि तृणधान्य ची मराठी मध्ये नाव सांगा ना खुप छान माहिती दिल्या बद्दल धन्यवाद करते
वरीचा किंवा भगर कसे वापरायचे?
बार्ली हे मिलेट्स वापरावे का....
First comment 👍👌👌👌
Chan mahity delay
मिलेट्सचे प्रमाण काय व किती घ्यावे
प्रमाण.किती घ्याचे
मला शूगर आहे मावशी तर मी ते कस खाव ते सांगा
Weight loss sathi oilfree sugerfree recipe dakhva
मला मिलेट्स आटा तयार करायचे विक्री साठी थोडं प्रमाणात जास्त सांगणे
Kaku diebetes sathi mileastca kasa upyog hoil tevade sagave
मिलेट वापरल्याने वजन वाडणयासाठी उपयोगी आहे का
मिलेट्स चे प्रमाण अंदाजे घ्यावे का
In what proportion?
Mi fox tail millet anale ahe .Tyacha upyog kasa karayacha te krupaya sanga .Sagale millet mi nantar ananar ahe
Praman kiti ghyawe
Neesha salunkhe 🙏🙏🙏🙏🙏
Ragi che cuisines summer season madhe kau shakto ka. Tyachi taseer garam aste mahnun vicharte.
Ragi garam naste. Tase aste tr apan summer madhe tyache ambil khalle naste.
काकू,खूप छान उपक्रम .
माझे Millets बद्दल,प्रश्न असे आहेत.
१)ज्वारी,पोटाला,थंड म्हणजे नक्की काय?जर ती थंड असेल तर त्याबरोबरच पदार्थ म्हणजे, कालवण भाजी ,दाल,,हे पोटाला गरम हवेत का?हे पोटाला,थंड पोटाला गरम जरा Co fusing आहे, बाबा!!
२)बाजरी गरम आहे असे म्हणतात,त्याबरोबरच कालवणे थंडच असावीत का?असतील तर ती कोणती?
माझी आज्जी,बाळंतिणीला दूधात बाजरीचे पीठ भिजवून भाकरी करायची त्यांना जुन्नर तालुक्या दशम्या म्हणतात ..त्यामागे काय प्रयोजन असेल ,?काय साध्य असावे ?
३)नाचणी थंड की गरम?मी बेंगलोर मध्ये राहते इथे रागी रोटी,रागी मुद्दे,रागी,इडली डोसा,असे बरेच प्रकार करतात पण ,सगळे जण एकमुखाने सांगतात की रागी बरोबर काहीतरी आंबट कालवण हवे,हे फक्त चवीसाठी की अजून काही ,पाचक तथ्य आहे?
४)भगर,पचायला कशी असते?साबुदाण्याच्या तुलनेत,उपासाला भगर पचन दृष्ट्या उपयोगी आहे का?त्याबरोबर काय कालवण असावे ज्याने संतुलित आहार मिळेल?
५)कोणती एक milket रेसिपी असेल ज्यांचे तुम्ही लवकरात लवकर न्याहारी साठी वापर करू शकता ?गोड, अथवा तिखट ?
बरे आठवले !!Millet, तूप आणि गूळ,ही जोडी,पचन,अहरा संतुलनासाठी कशी आहे?
६) ग्लूटेन फ्री जेवणात , रोज ७ दिवसांसाठी Millet वापरले,तर
भाज्यांचे कोणकोणते प्रकार त्याबरोबच छान मेनू जुळून आणतात.जसे,पिठले-भाकरी,भगर,आमटी etc .
६)Millet , पोळीच्या तुलनेत थोडे कोरडे असतात ,मग त्या बरोबर तूप ,लोणी,तेल जास्तच खावे लागते का?खरेच तसे खावे का?
Lastly ,Sweets with millets,And Also Junk food with millets... Junk म्हणजे मुलांसाठी चे ,चटपटीत बदल केलेले पदार्थ.
माफ करा काकू,निबंध लेखन,केल्यासारखे प्रश्न विचारले आहेत,पण हा माझा जिवाभावाचा विषय आहे,खूप दिवस ग्लूटेन फ्री डाएट विचार चालू होते ,पण संभ्रम ही तितकेच होते.
तुम्हाला आणि आपल्या, चॅनल वर येणाऱ्या Milletchya अभ्यासकांना, खूप धन्यवाद ...
लिहून झाल्यावर,सुचले कधी कधी ,Trial &Error Method ne स्वतःच शिकावे लागते ,सगळ्या गोष्टी Readymade नाही मागत...:)
असो.फक्त काय करू नाही हे सांगितलेत तरी खूप ,मार्गदर्शन होईल.
Ragi is rich in iron. Iron absorbtion is best in acidic medium which is provided by tamarind..
मिलिट भाजुन . भाकरी बनविता येतेकापच्चणास हलकी होईल
Nachni thand aste...mhnun ti unhalyat khavi ..
👌👌👌 योग्य रास्त आवश्यक महत्त्वाचे प्रश्न , अभ्यासपूर्ण आहेत.🌹🌹🌹
मिलेट्स हा इंग्रजी शब्द न वापरतांना नेहमी मराठी शब्द वापरावा हे जास्त बर !👍
नक्की प्रयत्न करीन धन्यवाद
प्रमाण कीती घयचे
असे सेपरेट सेपरेट मिलिटचे पीठ केले तर चालेल का?
Protein che praman kiti aste millets madhe
Proso Kodo Rala he kuthe miles (Pune)
You may try at grahak peth
Agraj outlet miltat
D Mart madhe miltat
भिजवलेले मिलेट फाॅरमेट केल्या नंतर ते आपण किती दिवस वापरू शकतो
जर ते सुकवले तर बरेच दिवस
तसेच फ्रीज मध्ये ठेवलें तर दोन दिवस
Can kidney transplant patients eat all siridhanya or millets
Yes
You can use its very helful for internal organs
Also one plant name pathhar chatta leaves daily eat for month u get rid of ur problems
Vel kami nahi padnar Kaku. Tumhi khup chan mahiti detay.
मिलेटची साठवणूक कशी करायची,कारण त्याला आळजाळलवकर लागत
Tyache सर्वच ai याचे सर्वच प्रकारच्या
कोणत्या millets कधी खायच्या ते पण सांगावे. म्हणजे सकाळी की संध्याकाळी म्हणजे पचायला त्रास होणार नाही असं.
Where can we purchase these millets in Mumbai? I stay in Andheri.
Any supermarket or online.. 'Manna millets' is the brand
D mart has all the millets
उन्हात वाळवले तर चालते का?
सावलीत वाळवावे
धन्यवाद
Ral mhanje kay kuthe milel
आपण जर पुणे येथे राहत असाल तर औंध रोड किंवा एफ सी रोड वर सर्व मिलेट मिळतात
@@rajanizade6468 kuthe dukana che nav sanga na pls
@@jayashrikale6857मिलेटच्या पाककृती बघायला व न्युट्रिशियन कडूनमाहिती जाणून घ्यायला मी उत्सुक आहे.आपण हे फार मोठे कामा करत आहात. धन्यवाद.
राळ म्हणजे लव्ह बर्डस् जे धान्य खातात ते. आमच्याकडे लव्ह बर्डस् होते तेव्हा आम्ही त्यांना खायला देण्यासाठी राळा आणत होतो. आमच्या कडे किराणा मालाच्या दुकानात मिळत होते. नाहीतर हे बर्डस् जिथे विकायला असतात तेथे मिळतात.
भरड धान्य एकत्र खाली तर चालतात का पचायला कसे असते
Milet चा upyog sugar control sathi कसा आणि किती उपयोग होतो
Tumhala contact kasa karta yeil
9823335790
Summer madhe kiti pramanat khav?
प्रमाण सांगा ना, कि प्रत्येकी 1 वाटी घेणे?🙏
Diabetic patients sathi Millet kase useful ahet yachi mahiti milali tr br hoil.
मिलेट प्रकुतीने गरम असतात
राळ माहीत नाहीये कधी बघीतल नाही सांगाल का
मला ही राळे काय आहे माहीत नाही
मिलेट्सधूऊन 7/8 तास पाण्यात भिजवून मगवाळवूनठेवायचे असेतुम्हीम्हणालातपणतैखराबहौतनाहीतका असे मलाम्हणायचे आहे
नाही होत आपल्याला हवे तेवढेच करायचे
डॉ.Khadar वल्ली मिलेट्स एकत्र करू नये असे सांगतात.
मिलेट्स एकत्र करू नये अस तञ्ज सांगतात.
महोदया, मिलेट्स मिसळायचे नसतात. मिलेट्स पीठ कराचे असल्यास भिजवण्याची गरज नाही. केवळ अख्खे शिजवायचे असल्यास भिजवून न सुकवता शिजवावे. योग्य म्हणून चुकिची माहिती देत आहात.
एकत्र करायचे नसतात हे बरोबर आहे पण भिजवून सुकावयाचे असतात
ज्वारी बाजरी नाचणी असे धान्य एकत्र करून पूर्वीपासून आपल्याकडे थालीपीठ करायची पद्धत किंवा पीठ करायची पद्धत आहे, दोन-तीन मिलेट एकत्र केल्यानंतर त्याचे गुणधर्म जे असतात ते थोडे थोडे मिळतात म्हणून ते एकत्र करू नये असं ज्यावेळेला मी एका मिनिट तज्ञ बरोबर बोलले तेव्हा त्यांनी मला सांगितलं आपल्याला पदार्थ करायचे असतील तर भिजवून जर आपण मिनिट्स भिजवून जर पदार्थ केले तर त्याचा आपल्या शरीराला लवकर आणि चांगला उपयोग होतो म्हणून ते भिजवायचे असतात
ज्वारी नाचणी बाजरी एकत्र करून त्याची थालीपीठ किंवा अनेक पदार्थ करायचे आपल्याकडे पारंपरिक पद्धती आहेत मिलेट्स एकत्र केल्यानंतर त्यातील जीवनसत्व किंवा गुणधर्म किंवा पौष्टिकता असते ती डिवाइड होते म्हणजे थोडी थोडी आपल्याला मिळते म्हणून एकत्र मिलेट वापरण्यापेक्षा एकच मिनिट वापरलं तर त्यापासून येणारी पौष्टिकता आपल्याला जास्त प्रमाणात मिळते म्हणून ते एकत्र करूनये असं मला एका मिलेट तज्ञांनी सांगितलं आणि ते मला पटलं आणि म्हणून ते मी म्हटलं बघा तुम्हाला पटतंय का, 😃🙏
@@ShobhanaKamble-ko4ovमिलेट्स मध्ये फायबर जास्त असते व हे इतर घटकांवर कांद्याच्या पाती प्रमाणे लेयमध्ये असते. सुके शिजवल्यास आतील लेयर्स लवकर शिजत नाही. म्हणून, भिजवावे लागते. पण पीठ केल्यावर न शिजण्याचा प्रश्न च रहात नाही कारण, सर्व कण वेगळे झालेले असतात. भिजवले म्हणून काही घात होत नाही हे खरे. पण पीठ करायचे असल्यास हे व्यर्थ आहे.
@@AnuradhasChannel मल्टीग्रेनची संकल्पना आधुनिक व चुकीची आहे. अन्नातील प्रत्येक घटक जिरविण्याचे रस पूर्ण प्रमाणात स्रवतात. मिसळलेल्या पदार्थांचे सेव केल्यास अधिक प्रमाणाच्या रसामुळे पचण्यास अडचण होते. शिवाय, प्रत्येक अन्न घटक आपल्याला रोजच हवे असे नाही. त्यामुळे मिसळ्ण्या पेक्षा रोज वेगवेगळे खाण्याने जास्त लाभ मिळतात.
Millets mix Karu naye. Pls wrong information spread Karu naka.
Milet kay te nahi mahit 😊
तृणधान्य/ कडधान्य ना मिलेट्स म्हणतात