सामान्य गुंतवणुकदारांसाठी ऑप्शन ट्रेडिंग बंद होणार? | SEBI's New Rules 📊 Impact on Option Trading

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 окт 2024
  • 🟢पैसापाणी व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा- www.whatsapp.c...
    -------------------------------------
    मागील काही काळात ऑप्शन मार्केटमध्ये सामान्य गुंतवणुकदारांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. या गुंतवणुकदारांना फायदा होण्यापेक्षा तोटा जास्त होत असल्याचेही दिसते. यामुळेच सेबी आणि भारतीय वित्त मंत्रालय या विषयाकडे लक्ष देत आहे. सेबीने यासाठी एक नवी कमिटीदेखील नेमली आहे. सेबी ऑप्शन ट्रेडिंग संबंधी काही नवे निर्णय घेणार याची चर्चा तर तुम्ही ऐकलीच असेल. परंतु सेबीचे निर्णय काय असतील? त्याचा मार्केटवर काय परिणाम होईल, रिटेल इनव्हेस्टर्सवर काय परिणाम होईल आणि सर्वात महत्वाचं ट्रेडिंग प्लॅटफाॅर्मस म्हणजेच ब्रोकर्सवर या निर्णयांचा काय परिणाम होईल? यासंबंधी संपुर्ण माहिती पाहुयात या व्हिडीओत...
    -------------------------------------
    📽About Video:
    Recently, there has been a significant increase in volatility in the options market, affecting ordinary investors more than benefiting them. This has drawn attention from SEBI and the Indian Ministry of Finance. SEBI has consequently formed a new committee to address these issues. This video discusses the potential impacts of SEBI's decisions on option trading in India, including its effects on the market, retail investors, and trading platforms or brokers. Watch this video for a comprehensive analysis of these developments.
    -------------------------------------
    🔑Keywords:
    Option Trading
    How does SEBI impact options trading?
    What are the latest SEBI regulations?
    How do options affect retail investors?
    Are brokers affected by SEBI decisions?
    Why is market volatility increasing?
    What are SEBI's new measures?
    How do finance ministry changes affect traders?
    What's the impact on trading platforms?
    Does SEBI protect investors?
    How are options trends evolving?
    -------------------------------------
    #Indiansharemarket #Sharemarket #FinancialEducation #Finance #Marathi #Paisapan

Комментарии • 128

  • @mayurbartakke3731
    @mayurbartakke3731 3 месяца назад +16

    30 ℅ tax lavla tar brokrej band zal pahije....free trading....profit zala tar 30℅ tax

  • @tejaspatil5912
    @tejaspatil5912 3 месяца назад +10

    प्रतेक d mat धारकस बेसिक टेक आणि फन ची exam बंधनकारक करायला पाहिजे

  • @amoljadhav3874
    @amoljadhav3874 3 месяца назад +34

    होऊद्या बंद आम्ही forex मध्ये switch होऊ...trader ❤

    • @pdrt-productdemoreviwesand2216
      @pdrt-productdemoreviwesand2216 3 месяца назад

      ☝Best way- restrict number of options trade per day to 5.👍👍👍

    • @patilvlogger1611
      @patilvlogger1611 3 месяца назад

      @@amoljadhav3874 forex वर तर खूप rastriction आहेत

    • @Akshaywaghmare5
      @Akshaywaghmare5 3 месяца назад

      हे लोक जाणून बुजून traders ची कोंडी करत आहेत...याचा प्रत्यक्ष परिणाम शेअर मार्केट वर दिसून येईल... कारण की लोक इंडियन शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग न करता... फोरेक्स मार्केटमध्ये ट्रेडिंग करणे सुरू करतील...
      पण गव्हर्मेंट फॉरेक्स मार्केट मध्ये सुद्धा traders ला अडचणीत आणत आहे...
      यांना तोपर्यंत कळणार नाही जोपर्यंत फरक मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्यासाठी लोक बांगलादेश, नेपाळ, अमेरिका, आणि युरोपियन देशांची नॅशनॅलिटी घेऊन तिकडे जाऊन ट्रेडिंग करतील....

    • @chetanshardul5661
      @chetanshardul5661 3 месяца назад +3

      Bhai forex madhe shift hona easy ahe ka please reply

    • @Akshaywaghmare5
      @Akshaywaghmare5 3 месяца назад

      @@amoljadhav3874 हे लोक जाणून बुजून traders ची कोंडी करत आहेत...याचा प्रत्यक्ष परिणाम शेअर मार्केट वर दिसून येईल... कारण की लोक इंडियन शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग न करता... फोरेक्स मार्केटमध्ये ट्रेडिंग करणे सुरू करतील...
      पण गव्हर्मेंट फॉरेक्स मार्केट मध्ये सुद्धा traders ला अडचणीत आणत आहे...
      यांना तोपर्यंत कळणार नाही जोपर्यंत फरक मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्यासाठी लोक बांगलादेश, नेपाळ, अमेरिका, आणि युरोपियन देशांची नॅशनॅलिटी घेऊन तिकडे जाऊन ट्रेडिंग करतील....

  • @madan7885
    @madan7885 3 месяца назад +5

    Retail trader चा काय फायदा आहे ते सांगितलं नाही. Screen वर title एक टाकतात, वेगळे दाखवतात. यामुळे या channel मी छपारी चॅनल म्हणतो.

  • @krishana578
    @krishana578 3 месяца назад +26

    बीजेपी च डोक फिरलय .

  • @asmisworld1908
    @asmisworld1908 3 месяца назад +3

    ह्या सरकारचा एकच इरादा आहे सामान्य माणसाचा पैसा घेऊन तो दोन मोठ्या व्यापारांना द्यायचा आहे

  • @aniketgangapurakar3697
    @aniketgangapurakar3697 3 месяца назад +7

    मोठ्या संकटा पासुन वाचवण्यासाठी चांगला प्रयत्न करत आहेत, कारण या देशाचे शत्रू मोठ्या प्रमाणात मार्केट चे नुकसान करायला टपले आहे, nice job BJP ❤

  • @ganeshdivekar9
    @ganeshdivekar9 2 месяца назад +1

    डिमॅट खाते उधडण्याआधी शेअर मार्केट बेसिक ज्ञान चाचणी परीक्षा बंधनकारक हवी यामुळे जे लोकं कोणाच्याही सांगण्या किवा ऐकण्यावरी मार्केट मध्ये पैसै लावतात त्यांचे नुकसान होणार नाही, आणि ब्रोकर चा अति प्रमाणात जो फायदा होतो आहे तो थांबेल ब्रोकर स्वतःचा फायदा पाहत आहे ट्रेडर्स च्या नुकसान झाले तर काहीच फरक पडत नाही

  • @milindtayade7695
    @milindtayade7695 3 месяца назад +2

    आपल्या देशातील पैसा ऑपशन ट्रेडिंग मुळे दुसऱ्या देशात जात आहे.त्यामुळे केंद्र सरकार यावर विचार जरूर करणार.
    ..माझ्या मते यावर केंद्र सरकारने आपल्या देशातील लोकांना ट्रेडिंगसाठी सुशिक्षित करावे किंवा ज्यांना ऑपशन ट्रेडिंग जमत नाही त्यांना दिवसातून फक्त दोन ट्रेड घेण्याची परवानगी द्यावी

  • @shrirammokashi9778
    @shrirammokashi9778 3 месяца назад +7

    ऑपशन बंद झाले तर लोक डिलिव्हरी वर शिफ्ट होतील
    ते मार्केट वर चांगला परिणाम होईल
    मीं स्वतः ऑपशन बंद करून डिलिव्हरी वर शिफ्ट झालो

  • @vipulmudalgikar5540
    @vipulmudalgikar5540 2 месяца назад

    असेच खडक नियम करून रिटेलर ला सेफ करणे

  • @patilvlogger1611
    @patilvlogger1611 3 месяца назад +6

    Option trading मद्ये risk आहेच हे समजूनच यात उतरावे, trading म्हणजे कोणाचे तरी जाणार तरच कोणाला तरी मिळणार , हा faqt insider trading , नियंत्रण ,fair trading व्हावे म्हंजे retailer सुधा स्वतःच skill वापरून पैसे बनवता येईल

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 3 месяца назад +1

    धन्यवाद भाऊ मस्त माहिती मिळाली

  • @Ratnakar1964
    @Ratnakar1964 3 месяца назад

    अगदी योग्य निर्णय
    सर्वसामान्य लोक डेरिव्हेटिव्ह मधे फार तोटा सहन करतात, नवीन निर्णयामुळे सामान्यांचे पैसे वाचतील

  • @vishalpeshane4802
    @vishalpeshane4802 3 месяца назад +31

    BJP cha Doka firla aahe

    • @RahulJ-az
      @RahulJ-az 3 месяца назад

      trading madhe loss hote re tuza tr, tari pan tu sudharla nahi v tuze doke firle v tyamule tu pagal sarkha bolat ahe.

  • @Sarang5011
    @Sarang5011 3 месяца назад +21

    नरू म्हणतो चहा वीका 😂

  • @nitinnimkar1654
    @nitinnimkar1654 3 месяца назад +1

    मुळात ऑप्शन हा प्रकार रिस्क मॅनेजमेंटसाठी आहे असे जर धरले तर त्यात ऑप्शनमधे लॉस होणे गृहित नाही का? ऑप्शन जर हेजिंगसाठीच वापरले जाणारे टूल असेल तर त्यात लॉस होणारच कारण जर डिसिजन चुकला तर प्रोटेक्शन मिळावे म्हणूनचा हा इन्सुरन्स आहे. ऑप्शनमधे ट्रेडिंग करुन प्रॉफिट मिळवणे कठीणच आहे कारण त्यासाठी ग्रीक्सवरती कमांड चांगली असायला हवी आणि मगच त्याला प्रॉफिट मिळवता येईल. हेजिंग किती आणि स्पेक्युलेशन किती याचा डाटा सेबीला माहित आहे का? मला तरी असा डाटा मिळणे कठीण आहे असे वाटते. मला तरी व्हॉल्युम वाढल्यामुळे सेबीने फार सावध व्हावे असे गरजेचे आहे का हा प्रश्न पडला आहे?

  • @abhis5095
    @abhis5095 3 месяца назад

    Option che rules aadhi mothya companicha shareholders la strictly asavet. Karan tech jaast up down & trapping zone karatat aani paise khatat. Aadhi bond madhe paise khaley aani aata losses aani tax madhe.

  • @tushargahiwad3027
    @tushargahiwad3027 3 месяца назад +94

    असं जर असेल तर मी कधीही भाजप ला मतदान करणार नाही

    • @Gamezone-c6p
      @Gamezone-c6p 3 месяца назад +8

      Ata kuthun ala bjp ithe😂😂😂😮

    • @sanjayofficials18
      @sanjayofficials18 3 месяца назад

      😂😂 तू करत नसशील तरीही ते भाजपलाच जात आहे evm मधून😂😂 evm जगात कुठलेच देश वापरत नाहीत शेजारी बांग्लादेशमध्ये ही बॕन केली गेलीय.😂😂

    • @shrirammokashi9778
      @shrirammokashi9778 3 месяца назад +2

      करू नको नक्की

    • @santoshsurve4287
      @santoshsurve4287 3 месяца назад +4

      Ovesila kar ani mulila ban

    • @ashishbhavsar100
      @ashishbhavsar100 3 месяца назад

      Mi pn.

  • @rajuinamdar6622
    @rajuinamdar6622 3 месяца назад

    मी एक छोटा ट्रेडर आहे. ट्रेडिंग करताना केव्हाही जास्तीत जास्त वोल्युम कुठे आहे व कोणत्या इंडेक्स मध्ये जास्तीत जास्त आरवा ROI काढता येईल याच्या प्रयत्नात असतो आता वोल्युम कमी केला तर मार्केट कायम फ्लॅट राहील एवढ्या वेळ येथे देणे शक्य नाही मग कदाचित आम्ही क्रिप्टो होवू

  • @sunilkawade6375
    @sunilkawade6375 5 дней назад

    hope it is right Descion,but about small Retailer ..any idea

  • @meditationmusic3690
    @meditationmusic3690 3 месяца назад +1

    Mi fakt swing trading karto

  • @Arnav449
    @Arnav449 3 месяца назад +12

    ब्रोकरच स्टॉप लॉस ऑपरेटर्स ना दाखवतात. याचा अनुभव काही जणांना आला असेलच.

    • @firstchannel9681
      @firstchannel9681 3 месяца назад

      Algorithm through software ne karta yeu shakta hey

  • @soulgoblin1426
    @soulgoblin1426 3 месяца назад

    Profit zale ki mi 30% deto .... Ha pan loss zal ki 30% Hissedari Govt ne ghyavi ........ Ek trader 🗿

  • @milindwaghmare552
    @milindwaghmare552 2 месяца назад

    5 नाही बे ११ टक्के profitable आहेत.

  • @मेशीदेवीमाता
    @मेशीदेवीमाता 2 месяца назад

    नही

  • @govindpawar9895
    @govindpawar9895 3 месяца назад +1

    रिटेल ट्रेडर चा काय फायदा हे सांगितले नाही

  • @hemantgohad4962
    @hemantgohad4962 2 месяца назад

    पण हा नवीन नियम कधी चालू होणार आहे.

  • @krunalgaikwad3351
    @krunalgaikwad3351 2 месяца назад

    थोडक्यात काय मोठ्या लोकांनी पैसे कमवायचे बाकीचे फक्त बघत बसा

  • @bhushi5764
    @bhushi5764 3 месяца назад +1

    सरकारकडे काही काम नाही. सरकार फक्त त्यांच्या पर्यायांचा शोध घेत आहे जिथून ते मध्यमवर्गीय लोकांकडून कर खाऊ शकतात.

  • @Dr.SagarPansare-nb9yp
    @Dr.SagarPansare-nb9yp 3 месяца назад

    कुठलंही फालतू कारण देऊन सामान्य माणसाला पैसे कमवायचे एक संधी होती options trading...तीही बंद करणार!

  • @Kddatashan
    @Kddatashan 3 месяца назад

    Better to switch on Forex Trading

  • @sharaddivekar5499
    @sharaddivekar5499 3 месяца назад +1

    ऑप्शन ट्रेडिंग बंदच केली पाहिजे सर्वसामान्यांना फायदा कोणालाच होत नाही 90 95 टक्के लोकांचा तोटाच होत आहे

  • @veeransh7074
    @veeransh7074 3 месяца назад +2

    Band jhala pahije options trading.. Jewdhe ithe comment karat ahe te ekahi profitable nahi ahe.. Fqt loose krt ahe paisa

  • @swapnilpathade6008
    @swapnilpathade6008 3 месяца назад

    Dada aare 5 7 hazarni trade karnunya peksha na kelela bara

  • @ameyajoshi7405
    @ameyajoshi7405 3 месяца назад

    लॉट साईज वाढवू शकतील

  • @GAURAVRADE
    @GAURAVRADE 3 месяца назад +1

    Udya market vr changla ch effect hoil. Udya downfall yeil nakki ch 😢

    • @HariKrishna-jb3qb
      @HariKrishna-jb3qb 3 месяца назад +1

      Koro ragla dada tumi

    • @GAURAVRADE
      @GAURAVRADE 3 месяца назад

      @@HariKrishna-jb3qb SEBI sellers ch wat lavnar ahe contract size increase karun ani tax wadhavun

  • @ParasharMane
    @ParasharMane 3 месяца назад

    Scam ahe stock market madhi manipulation kade laksh dya mhnun saanga SEBI la

  • @आपलकोकण-न8फ
    @आपलकोकण-न8फ 3 месяца назад +1

    Crypto tri chalu kara. India madhe

  • @danishtamboli5440
    @danishtamboli5440 3 месяца назад +4

    Brokerage Free Trading Zali Pahije 😢

  • @krishnapingakshakshirsagar7643
    @krishnapingakshakshirsagar7643 3 месяца назад +3

    आॅप्शन बंद करायलाच पाहिजे टाईम व्हॅल्यु बरबादीचे कारण आहे

  • @satishpatil7694
    @satishpatil7694 3 месяца назад

    Kahich karu naka

  • @vijayhelge47
    @vijayhelge47 3 месяца назад +1

    खूप लोक बरबाद होत आहेत ते बिचारे वाचतील

  • @sandipmore4072
    @sandipmore4072 3 месяца назад

    Nahi yenar rules

  • @pdrt-productdemoreviwesand2216
    @pdrt-productdemoreviwesand2216 3 месяца назад

    ☝Best way- restrict number of options trade per day to 5.👍👍👍

  • @sandeep76847
    @sandeep76847 3 месяца назад +6

    sebi doing wrong descigen

  • @gcc9149
    @gcc9149 3 месяца назад

    नाही काही होणार...

  • @dhamanseteliwadi7554
    @dhamanseteliwadi7554 3 месяца назад +2

    मी तर ऑप्शन ट्रेडिंग करतच नाही आणि दुसर म्हणजे मी त्या कडे बघत पण नाही

  • @amodsakpal9077
    @amodsakpal9077 3 месяца назад +1

    Sebi vaat lavteeey

  • @ajaygujar4608
    @ajaygujar4608 3 месяца назад +3

    तुम्ही नक्की कुणाच्या बाजूने आहात ?
    ब्रोकर ब्रोकर काय लावले आहे!

  • @shindebr
    @shindebr 3 месяца назад

    Max 3 Trade rule kara

  • @rajendrabali6052
    @rajendrabali6052 3 месяца назад +1

    Daly expire band kara

  • @swarraj762
    @swarraj762 3 месяца назад

    Option Trading Retails sathi Band kara.

  • @vishalpeshane4802
    @vishalpeshane4802 3 месяца назад +6

    Option trading band karat AAHE bjp

    • @RahulJ-az
      @RahulJ-az 3 месяца назад

      Khupch chagle hoil magtar..😊😅

  • @Dr.SagarPansare-nb9yp
    @Dr.SagarPansare-nb9yp 3 месяца назад

    तुम्हाला पाहिजे तेवढेच चैनल घ्या असं फालतू कारण देऊन केबल बंद केली... पूर्वी 200 ते 300 रुपयात सगळे चैनल दिसायचे. आता 400rs च्या पुढे लागतात.
    बास झालं आता आमची एवढी काळजी करू नका मोदी सरकार 🙏🙏🙏

  • @vishwajeetnerlekar2191
    @vishwajeetnerlekar2191 3 месяца назад +5

    Bjp ithe pan notebandi karnar

  • @vitthalmulik9358
    @vitthalmulik9358 3 месяца назад

    Desh hit asel tar lawa niyam.

  • @sanjayghonte
    @sanjayghonte 3 месяца назад

    Next time no BJP....

  • @nikhilbhondave7294
    @nikhilbhondave7294 3 месяца назад +1

    बीजेपी ने वाट लावली सरकार पाडा

  • @Mr.Umeshhajare
    @Mr.Umeshhajare 3 месяца назад +1

    Band kara

  • @Ravi-je4hd
    @Ravi-je4hd 3 месяца назад

    Sebi la common people's la mothaa houn deychaa nahiyee.....

  • @rajendrashinde7445
    @rajendrashinde7445 3 месяца назад +2

    एवढे डोक्याला शॉट मारून घेण्या पेक्षा बंद करूया ट्रेडिंग.

  • @dadasodevakar1111
    @dadasodevakar1111 3 месяца назад

    देशाचे वाटोळे केले bjp ने..

  • @FaduGamer673
    @FaduGamer673 3 месяца назад

    sebi ani bharat sarkar faltu aahe doghna hakla market madhi he retail public la sukhane jagu densr nahi hakla yans market madhun

  • @chartaddict1977
    @chartaddict1977 3 месяца назад +1

    Samiti la lat ghala

  • @Sshivaji1055
    @Sshivaji1055 3 месяца назад

    Boycott BJP govt......

  • @dipesspatil
    @dipesspatil 3 месяца назад

    Bjp government padanar lavkrch

  • @ajaygaikwad9254
    @ajaygaikwad9254 3 месяца назад

    Sheee India bakwas hot chalay divan divas kiv yete ata sarkar Ani ya lokanchi ky faltu decision ghete are mc no loss hoil tarach kon profit Karel niyam badlu nka shikleya yedzhavayno ky faltu giri Karu nka je ahe te utam ahe

  • @prashkas
    @prashkas 3 месяца назад

    Fhumjoug

  • @chartaddict1977
    @chartaddict1977 3 месяца назад

    Sebi bawlat ani bindok ahe

  • @kamleshchorghe6628
    @kamleshchorghe6628 3 месяца назад

    काय समजलं नाही 😶