SIP तुम्हाला खरंच श्रीमंत करू शकते का ? (Don't miss)

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 авг 2024
  • सत्य कटू असते, पण ते जाणून घेणेदेखील गरजेचे असते. तुमच्यापैकी अनेकजण SIP मध्ये गुंतवणूक करत असतील. एखादा म्युच्युअल फंड निवडून तुम्ही दर महिन्याला त्यात पैसे गुंतवत असाल. पण SIP मुळे तुम्ही लवकरच श्रीमंत होणार आहात असं जर तुम्हाला वाटत असले, तर तुम्ही खूप मोठ्या गैरसमजात आहात. आज मी तुम्हाला SIP ची रिअॅलिटी सांगणार आहे. SIP ची ही सत्य तुम्हाला हैराण करू शकतात. म्युच्युअल फंड कंपन्या आपले किती पैसे कट करतात, हे अनेक लोकांना माहित नाहीये. एकाच फंडाचे अनेक वेगवेगळे प्लॅन असतात. त्यातील कोणता प्लॅन घ्यायचा हेही अनेकांना कळत नाही. SIP बद्दलचे तुमचे सर्व गैरसमज या व्हिडिओमध्ये क्लिअर होतील.
    -------------------------------------
    📽About Video:
    Understanding the reality of SIP investments is crucial. While it's a popular choice, expecting quick wealth through SIP is a misconception. Many are unaware of the fees mutual fund companies deduct. Moreover, the array of plans within a single fund adds to the confusion. This video aims to dispel these misconceptions, providing clarity on SIP intricacies. It's time to unravel the truth and make informed investment decisions.
    -------------------------------------
    🔑Keywords:
    SIP investments
    Mutual funds
    Investment misconceptions
    Fees and charges
    Fund plans
    Investment clarity
    Wealth creation
    Financial education
    Investment strategy
    Long-term growth
    #SIPInvestments #MutualFunds #InvestmentTips #FinancialEducation #PersonalFinance

Комментарии • 326

  • @chandupadwal
    @chandupadwal 2 месяца назад +21

    अजून 5 वर्स्यात सगळे विजय माल्या होणार आहेत...सहारा स्कॅम सारखं पण होऊ शकते या गोष्टीत पडू नका

  • @kuldip.khobragade
    @kuldip.khobragade 2 месяца назад +11

    कामाची वाटली म्हणजे काय सर...... कामाची आहेच..... खूप सुंदर माहिती आहे.... तेवढीच उत्कृष्ठ पद्धतीने मांडणी वागडी सोप्या भाषेचा उपयोग. .. ❤ खूप सुंदर वाटलं.

  • @OmkarShinde-qk3ks
    @OmkarShinde-qk3ks 3 месяца назад +13

    Direct point to point video. No misleading and random information. Great information

    • @kirankulkarni7110
      @kirankulkarni7110 3 месяца назад +1

      अत्यंत चुकीची माहिती

  • @sachinkadu4629
    @sachinkadu4629 24 дня назад +11

    SIP च काळ सत्य सांगणाऱ्या व्हिडिओच्या सुरुवातीलाच SIP करो....ची जाहिरात मला पाहायला मिळाली. सांगणे आणि कृती यात किती फरक.
    आपल्या व्हिडिओला कोणत्या कंपनीची जाहिरात आहे हे तपासायला पाहिजे.👍

    • @PravinPuranikVlogs
      @PravinPuranikVlogs 3 дня назад

      videos वर कोणती add येनार हे youtube चैनल च्वाल्या मानसाच्या हातात नस्त भाऊ,
      video मधे जे संगीतएल आहे ते तर महत्त्वाच आहेच ना का नाही ?
      जीवनात थोडा अभ्यास् आणि निरीक्षण करत चला

  • @Yourtube2019
    @Yourtube2019 2 месяца назад +11

    काही पण title देऊन लोक video बनवतात view साठी sip best आहे stock जमत नसेल तर मी monthly 10000 करतो दोन वर्षात 30% absolute return आहे, जे विचार करत आहे त्यांनी आज mutual fund चालु करा. 2027 मधे nifty 30000 असेल माझी comments फोटो करु घरात लावा best of luck😂😂

  • @avinashrajgure2607
    @avinashrajgure2607 3 месяца назад +20

    सरळ साधा फंडा आहे रेगुलर प्लॅन वर एक्सिट लोड जास्त असतो आणी डायरेक्ट प्लॅन वर कमी.

    • @gamekhelo7976
      @gamekhelo7976 3 месяца назад

      Could you please help me understand regular plan Vs direct plan?

  • @vilasgunjal83
    @vilasgunjal83 3 месяца назад +12

    Thumbnail आणि व्हिडिओ content याचा काडीमात्र संबंध नाही. बरं झालं मी व्हिडिओ पाहण्याआधी लोकांच्या comment वाचल्या. नाही पाहायचा भाऊ मला तुझा व्हिडिओ. Thumbnail काहीही लावून लोकांचा वेळ नका वाया घालवत जाऊ.

  • @vishaltehere6045
    @vishaltehere6045 3 месяца назад +144

    यांच्या नादी नका लागू ऊठसुठ कोणीही काहीही बोलतंय sip बद्दल बहुतेक ज्यांची लायकी नाहीये रुपया गुंतवण्याची तेच जास्त बोलतात, भावांनो sip सही है बिंदास करा माझी स्वतःची ६०००० महिना ची आहे…

  • @vijaylatpate3872
    @vijaylatpate3872 2 дня назад

    👌👌

  • @prafullkadamPK
    @prafullkadamPK Месяц назад +2

    उत्तम माहिती दिलीत आपण

  • @vaibhavnirpase
    @vaibhavnirpase Месяц назад +1

    Good information for sip

  • @darshanpatil4739
    @darshanpatil4739 День назад

    Kuthlehi jastiche partawa denare aamish mhanje frod.sip kiwa sheyer ha satta aahe savdhan tyat jokhim aaste. Post office let pan thet fasavnuk nahi guarantee aahe.❤❤❤❤❤ 7:30

  • @JayendraKasbekar-jl6pc
    @JayendraKasbekar-jl6pc 3 месяца назад +7

    नमस्कार सर तुम्ही सर्व सेविंग व म्युच्युअल फंड एसआयपी बद्दल खूप छान प्रकारे समजावून माहिती सांगता. धन्यवाद सर

  • @kunal1138
    @kunal1138 3 месяца назад +3

    Sir, thank you.
    Tax implications babat bolale aasate tar aajun chan jhale aasate.

  • @rishitkamble3210
    @rishitkamble3210 2 месяца назад +3

    🎉🎉🎉🎉Chan mahiti dili Amhi alert rahun sip karu

    • @jpvlogs6070
      @jpvlogs6070 28 дней назад

      Correct and complete Knowledge gheun sip kara..he srva ardhavat ahe

  • @chaitanyaborkar8356
    @chaitanyaborkar8356 Месяц назад +2

    आपले व्हिडिओ सनसनाटी बनवण्यासाठी कधी एसआयपी चांगली आहे कधी वाईट आहे अशी चटपटीत व्हिडिओ हे लोकं बनवत असतात यांच्या नादी लागू नका एसआयपी मध्ये गुंतवणूक करा लॉन्ग टर्म साठी 10 वर्षे निश्चितच शेअर मार्केट मधून तुम्हाला फायदा होईल

  • @shriniwasjoshi9046
    @shriniwasjoshi9046 3 месяца назад +17

    मी म्युच्युअल फंडात एकदम (lumpsum) गुंतवणूक केली आहे.SIP करणं मला कंटाळवाणे वाटते.ही गुंतवणूक मी कमीत कमी ८ वर्षांसाठी केली आहे.

  • @narayansuryavanshi7496
    @narayansuryavanshi7496 Месяц назад +27

    2 ooo ते 5000 Rs sip करायला काही हरकत नाही भावांनो,,मी अतिशोक्ती करणार नाही 20% नी माझी रक्कम वाढत आहे 2वर्ष झाले,,,3वर्षाची term आहे,,, बरे वाटले तर मी आणखी 3वर्ष वाढवणार आहे,,,,

  • @kedarbhave4266
    @kedarbhave4266 2 месяца назад +1

    Excellent, Exit load completely misunderstood but after this video now come to know the new aspect.

  • @nileshsawant2010
    @nileshsawant2010 3 месяца назад +9

    Very informative video. You are great Sir. Please continue.

    • @jpvlogs6070
      @jpvlogs6070 28 дней назад

      Incomplete info detoy..je ki chukicha msg ahe..tumhi complete information ghya knowledge ghya financial advisor kdun

  • @rahullokhande1
    @rahullokhande1 3 месяца назад +9

    अर्धसत्य आणि अर्धवट माहिती असलेला व्हिडिओ....

  • @avimango46
    @avimango46 Месяц назад +1

    एजेंट तर नेहमीच फायद्यात असतो तर त्याची कमाई कशी आणि किती असते ते सांगा🎉

  • @Potomatostemtoys
    @Potomatostemtoys 24 дня назад

    More than 20 years it's giving profit..but as per plan which we are taking

  • @madhurigodse8980
    @madhurigodse8980 3 месяца назад +3

    मी म्युच्युअल फंडात पैसे ठेवले होते ते 10 वर्षांनीं मला जवळ जवळ 20% कमी करुन दिले.. मला त्यामूळे खूप नुकसान झालं.. मी त्यांनी ह्याबद्दल विचारलं तेव्हा ते म्हणाले की एजेंट ने जो प्लान सिलेक्ट केला होता तो चुकीचा होता .. मला तेव्हा म्युच्युअल फंड बदल काहीही माहीत नव्हत

    • @archanaagarkar2338
      @archanaagarkar2338 3 месяца назад +1

      एजंट ची प्लॅन निवड आणि चूक ? ? आणि अधिक नुकसान मात्र तुमचे ..
      😮

    • @UnorthodoxFellow
      @UnorthodoxFellow 2 месяца назад +1

      कुठलाही प्लॅन निवडला असता तर हाच रिझल्ट मिळाला असता. बऱ्याच गोष्टी लपवून ठेवल्या जातात. सगळे प्लॅन इथून तिथून सारखेच असतात, १५-२० % रक्कम कमीच मिळते.

  • @traditionalmarathi6218
    @traditionalmarathi6218 3 месяца назад +2

    Dada best Mutual fund long term sathi ek video banav

  • @SachinPatil....R
    @SachinPatil....R 2 месяца назад +1

    SIP is always best

  • @sachinbhor1401
    @sachinbhor1401 4 дня назад

    How to buy direct fund... what is bad condition df

  • @mddadas
    @mddadas 3 месяца назад +5

    भाऊ आपला टायटल असे टाकला आह , sip म्हणजे काही धोका आहे ,तुमच्या सारख्या लोकांना viewers पाहिजे असतात तुम्हीं असे टायटल लोकांना मिसगोईड करत आहात..

  • @narendrawagh9897
    @narendrawagh9897 Месяц назад +2

    👍हीच खरी माहिती आहे...👍

  • @UnorthodoxFellow
    @UnorthodoxFellow 2 месяца назад +8

    कुठल्याही फंड ची गरज नाही. सरळ nifty bees, gold bees अशा ETF मध्ये स्वतः गुंतवणूक करा.

    • @parthrk171
      @parthrk171 Месяц назад

      भाऊ example देऊन सांग कस ते तेवढंच समजेल 👍🤗

    • @UnorthodoxFellow
      @UnorthodoxFellow Месяц назад

      @@parthrk171 जसे शेअर खरेदी विक्री करतो तसे निफ्टी bees search करून खरेदी करायचे, तुमच्या ब्रोकर च्या ॲप मध्ये.

    • @kuldeeppatil1414
      @kuldeeppatil1414 Месяц назад

      Ho barobr pn 10 varshani buyers astil ka

    • @UnorthodoxFellow
      @UnorthodoxFellow Месяц назад

      @@kuldeeppatil1414 जो पर्यंत निफ्टी आणि गोल्ड ट्रेड होत आहे तोपर्यंत असतील.

  • @Tattvammhatre
    @Tattvammhatre 24 дня назад

    मी sip करत असताना माझी खिल्ली उडवणारा ट्रेडर मित्र आज sip करायला लागला आहे.

  • @dhanuthakur7297
    @dhanuthakur7297 3 месяца назад +2

    एका वर्षांनंतर रेग्यूलर प्लॅन , डायरेक्ट प्लॅन मध्ये convert करता येतो का?

  • @premdasundirwade692
    @premdasundirwade692 20 дней назад

    SIP मध्ये कोणत्या स्कीम मध्ये गुंतवणूक करावे? आपले मार्गदर्शन अगदीच योग्य वाटते ❤

  • @joshiprabhu
    @joshiprabhu 3 месяца назад +3

    That's why you should always suggest investing in Index funds or ETFs because they don't have exit load and their expense ratio is also the lowest. Please also tell people that they can start their investing with as low as 10 rupees in Mutual funds. By investing just 10 rupees they can be in the stock market. If you don't know then ask me about it.

    • @shrikantshinde9410
      @shrikantshinde9410 Месяц назад

      Pl.suggest that funds

    • @joshiprabhu
      @joshiprabhu Месяц назад

      @@shrikantshinde9410 watch mahesh chander kaushik videos on RUclips. ETFs like BANKIETF, BSLNIFTY, SMALLCAP, MIDCAPETF

  • @kailasbhere
    @kailasbhere 3 месяца назад +2

    this is very common information....

  • @rahulwagh9481
    @rahulwagh9481 3 месяца назад +10

    SIP changle aste, karat Raha..

  • @tanvirshaikh1625
    @tanvirshaikh1625 3 месяца назад +5

    Knowledgeable Video Sir

  • @milindpatil2388
    @milindpatil2388 3 месяца назад +1

    What is the difference between IDCW-Interim fund and Direct growth fund

  • @takshilatalekar4689
    @takshilatalekar4689 2 месяца назад

    Fantastic information....

  • @swapnilentertainment5342
    @swapnilentertainment5342 2 месяца назад

    Great 👍👍👍

  • @anildevkate6546
    @anildevkate6546 2 месяца назад

    Nice information sir

  • @ajaykhaire6573
    @ajaykhaire6573 3 месяца назад

    👍🏻👍🏻👌 Very good information Sir

  • @user-yo1zu4ky5n
    @user-yo1zu4ky5n 3 месяца назад +1

    Sir, expense ratio should be apply for every year or only once when we bye the shares

  • @subodh_chaudhary88
    @subodh_chaudhary88 3 месяца назад

    Good Content 👍 keep growing

  • @manoharpatki7117
    @manoharpatki7117 3 месяца назад +4

    Mhanje kadhihi redeem kelyas shevtchya 12 mahinyatil guntavnukivar exit charges lagnarach.

    • @user-ll7fw1pl2n
      @user-ll7fw1pl2n 3 месяца назад

      Exit करताना last year चे पैसे नाही काढायचे म्हणजे charges लागत नाही

  • @sagarshigvan2026
    @sagarshigvan2026 Месяц назад

    सर मी sip चालू करत होतो तर ती प्रोसेस पूर्ण नाही झाली आणि sip चालू करता करताच कॅन्सल झाली तर ते पैसे refund होतील का ,? त्या मध्ये माझे पैसे कॅन्सल प्रॉसेसिंग मध्ये दाखवत आहेत .ते आपोआप परत येतील की त्या साठी काही प्रोसेस आहे ?

  • @yogeshdanve5821
    @yogeshdanve5821 3 месяца назад +1

    Nice

  • @vilasghuge4231
    @vilasghuge4231 3 месяца назад +2

    कुठल्या बँकेत एसआयपी करावी व कुठला प्लॅन घ्यावा

  • @zubershaikh4055
    @zubershaikh4055 4 дня назад

    Saving fund ac kashe aahe sir

  • @sumitpatil9317
    @sumitpatil9317 3 месяца назад +2

    सर्वात आधी व्हिडिओ चं टायटल बदला तेच दिशाभूल करणार वाटतंय.

  • @YogeshPatil-jo7yb
    @YogeshPatil-jo7yb 3 месяца назад +3

    Sip चे काळे सत्य 😂😂😂

  • @harishsave
    @harishsave Месяц назад

    If a fund has (some %) exit load if you withdraw investment within a year, then you can stop SIP and wait for 1 year and then withdraw the amount then you don't have to pay Exit Load.

  • @jiganishvalvi6408
    @jiganishvalvi6408 2 месяца назад

    छान माहिती

  • @shradheshrane8813
    @shradheshrane8813 3 месяца назад +2

    यल आय शी च्या खड्यात घालनाऱ्या स्कीम बदल म्यहिती द्या

  • @user-zk3nn5ig5v
    @user-zk3nn5ig5v 3 месяца назад

    खर आहे तुमचं

  • @sanjaynighot7480
    @sanjaynighot7480 27 дней назад +1

    Sip सही है
    याचे कड़े लक्ष देवू नका

    • @nikhilmahalle6441
      @nikhilmahalle6441 12 дней назад

      ह्याचा आताच घर घेण्यासाठी strategy च video पहला tyat त्याने sip करण्याचे फायदे सांगितले 😂

  • @Travelwithfood1550
    @Travelwithfood1550 Месяц назад +1

    बिनधास्त SIP करा … कंपाऊंडींग ची ताकद काय असते हे SIP मध्ये च दिसते … मी स्वतः २८०००/- प्रती महिना SIP करतो .. फक्त vision लॅांग चे ठेवा … कमीत कमी २० वर्ष

  • @jindgipratik3978
    @jindgipratik3978 3 месяца назад +2

    Agent kdun sip keli tr too kiti commission gheto

  • @anilgavankar7690
    @anilgavankar7690 3 месяца назад +1

    Very nice information

  • @pradnyajambhulkar2256
    @pradnyajambhulkar2256 3 месяца назад +2

    Khup chan mahiti dili sir tumhi....

  • @kailashkondekar7513
    @kailashkondekar7513 Месяц назад +1

    Imformative vdo, Thank you sir

  • @manoharghate4578
    @manoharghate4578 3 месяца назад

    Verry nice information

    • @kirankulkarni7110
      @kirankulkarni7110 3 месяца назад

      अत्यंत चुकीची माहिती

  • @tusharghan
    @tusharghan 16 дней назад

    Cancel your sip and let your investment grow for 1 year and then withdraw

  • @shilpasolanke8896
    @shilpasolanke8896 2 месяца назад

    जर मी १००००/महिना SIP न करता वर्षाला १२०००० दाम दुप्पट FD madhe takle tr returns कोणाचे जास्त येतील?

  • @MauliBhojanalay
    @MauliBhojanalay Месяц назад

    नमस्कार 🙏
    मि कोनत्या बॅकेची एसआय पि घ्यावी, आणि किती वर्षा साठी घ्यावी,,,

  • @ishwariartacademy3318
    @ishwariartacademy3318 3 месяца назад +1

    Very nice information. Thanks sir

  • @bfgawade539
    @bfgawade539 Месяц назад

    🙏🏻🙏🏻👌

  • @vishwajitinamdar9489
    @vishwajitinamdar9489 3 месяца назад +1

    फक्त माहिती सांगितली आहे आणि त्याला "काळ सत्य" म्हणताय. लक्ष वळवण्यासाठी कायपण टायटल द्यायचे 🤦🏻🤦🏻

  • @dattatraydangre5300
    @dattatraydangre5300 3 месяца назад +3

    नेहमी mutual fund distributor कडून mutual funds ची SIP सुरू करा. कारण कधीही आपल्या शंका साठी आपण त्याला फोन करून विचारू शकतो. चांगले funds निवडायला त्याची मदत होते. Statements, Additional Purchase, Withdrawal तो लगेच करुन देतो. तो एखाद्या Gym Trainer किंवा Sports Trainer सारखा असतो.

  • @vinayakbhosale994
    @vinayakbhosale994 3 месяца назад

    मी रेग्युलर फंड मधून डायरेक्ट फंड मध्ये स्विच करू शकतो का... आणि असे करणे long term योग्य होऊ शकते का.
    Expense Ratio of same Fund.
    Regular Fund: 02.25 %
    Direct Fund: 01.00 %

  • @vengaboys4385
    @vengaboys4385 2 месяца назад

    What if we don't invest for the last 12 months before redemption?

  • @shashitawale8954
    @shashitawale8954 3 месяца назад +4

    Mala 100000 Rs invest karayche aahe, konta fund gheu 🙏🏼

  • @bag9845
    @bag9845 3 месяца назад +1

    पैसे काढताना आणि वार्षिक कमिशन बद्दल तुम्ही सांगितलेच नाही.

  • @Vishwapal123
    @Vishwapal123 3 месяца назад +2

    thank You so Much sir

  • @gulabraotalekar1490
    @gulabraotalekar1490 2 месяца назад

    या साहेबांनी 6 वर्षाच्या SIP चे उदाहरण दिले आहे. परंतु ही गुंतवणूक टप्प्या टप्प्याने आहे. ही काही 6 वर्षे फिक्स गुंतवणूक नाही.

  • @vikasrpawar2557
    @vikasrpawar2557 3 месяца назад +1

    गप रे😂

  • @parag9020
    @parag9020 3 месяца назад +1

    Sip che paise withdrawal kartana kai tax lagto ka 10-15 years ne withdrawal karuntevha

  • @katre1486
    @katre1486 3 месяца назад +2

    मुळात सर्व विडिओ मधे 10मिनिट फुकट दवडून अभ्यास स्टडी करून गुंतवा हेच सर्व सांगायचं आहे तर हे व्हिडीओ कृपया बनवू नये
    तसेअशिक्षित...जुने लोक, सोन, fd, जागा, काटकसर ह्यातून फायदा होतो हे त्यांना माहिती होत... ते काटकसरी ने घर चालवत होते त्यांनी 4-5मुलं सांभाळली .... हे शिकून पण तेच सांगत आहेत..जेमतेम एक मुलगा किंवा मुलगी असते तरीपण ह्याच्या तोंडाला फेस येतोय.. कारण काहीही असो...(आमचे पूर्वज च मस्त होते 👍👍👍)

  • @omsaisawal2075
    @omsaisawal2075 2 месяца назад +2

    Excellent

  • @user-hw6bf6ko1q
    @user-hw6bf6ko1q Месяц назад

    समजा एखाद्याने जानेवारी 2023 ते जानेवारी 2024 अशी मासिक रुपये 1000 ची SIP केली असेल (म्हणजे एकूण गुंतवणूक = 13000 )आणि त्याने फेब्रुवारी 2024 मध्ये फक्त 1000 रुपयेच काढले (redeem ) तर त्याला exit load लागेल का ?

  • @VenkteshKulkarni-jj9zr
    @VenkteshKulkarni-jj9zr 17 дней назад

    Sip च्या नावावर bank आपला sip मार्फत भरलेला पैसा sharemarket मध्ये लावून जे काही टक्केवारी कमावून त्यातील काही टक्के आपल्याला देते का

  • @babanghodake16
    @babanghodake16 3 месяца назад +2

    Thanks

  • @rahulmalunjkar7535
    @rahulmalunjkar7535 3 месяца назад +2

    खूप छान माहिती आहे

  • @gajanandani2332
    @gajanandani2332 2 месяца назад

    छान माहिती आवडली... अभ्यास पूर्ण विवेचन

  • @shubhambodhane5851
    @shubhambodhane5851 3 месяца назад

    Thank you

  • @hariprasadgurupawar5342
    @hariprasadgurupawar5342 3 месяца назад

    Sir sip madhe ltc kasa seve karyacha tax harvesting etc yawar video banva

  • @manishamhashilkar7318
    @manishamhashilkar7318 3 месяца назад

    Market down zal tar mutual fund war ky effect hoto te sanga

  • @nagojibhosale
    @nagojibhosale Месяц назад

    सर डायरेक्ट फंड घेणं योग्य आहे का लॉन्ग टर्म फंड कुठले घ्यावेत

  • @ShaileshSawantDr
    @ShaileshSawantDr 3 месяца назад

    भारी content.

  • @tusharghan
    @tusharghan 16 дней назад

    Uti nifty 50 index fund la exit load 0 aahe

  • @DScreation-ln2jz
    @DScreation-ln2jz 19 дней назад

    Sir sip chi tarm Kashi samjnar aaplela groow madhy

  • @travelwithganesh5343
    @travelwithganesh5343 2 месяца назад

    Stock sip chagli ki mutual fund chi

  • @shivprasadnerkar7791
    @shivprasadnerkar7791 3 месяца назад

    Sir top up sip kshi start karavi yavr ek video banva

  • @ramakantmisal4479
    @ramakantmisal4479 3 месяца назад +3

    खूप छान सर

  • @allmovies3430
    @allmovies3430 29 дней назад

    Exit load kasa bhagay cha grow app vr

  • @farmer3057
    @farmer3057 Месяц назад

    एकाही कॉमेंट ल reply दिला नाही आणि काय विचारणार तुम्हाला

  • @onlygamingkhouratago
    @onlygamingkhouratago Месяц назад

    जर आपण २००००हजार रू.२वर्षासाठी गुंतवणूक करू शकतो का? त्याचा रिटर्न किती मिळेल?

  • @shubhamdhayade63
    @shubhamdhayade63 2 месяца назад

    Sir company palun geli tar mg kas kay karaych

  • @vipulkhanzode2120
    @vipulkhanzode2120 2 месяца назад

    🙏👍

  • @VenkteshKulkarni-jj9zr
    @VenkteshKulkarni-jj9zr 17 дней назад

    Sip चांगली का डायरेक्ट sharemarket मध्ये पैसे लावलेले बरे